मी असाच करते, माझ्या सासुबाई करायच्या, मटकी भात पण करायच्या, रावण भात, लिंबु भात असे प्रकार सासुबाई करायच्या त्यांचे पाहुन मी करायला लागले. त्या स्वयंपाक ऊतम चविष्ट करियच्या मी त्याचे पदार्थ त्या कशा करतात ते नेहमी पाहयचे आणि करायचे, माझ्या सासुबाई 👍🏻❤एकदम बेस्ट
आमच्या कॉलनी त शारदीय नवरात्रौत्सव व्हायचा त्यात स्पर्धेला भात विषय होता हाच भात स्पॅनिश पिंक पुलाव या नावाने मी केला होता गृहशोभिका मासिकात प्रकाशित झाला होता
एकदम मस्त टोमॅटो भात पाककृती!
Khup Sundar recipe aahe aaji namaskar
खूप मस्त टोमॅटो राईस ,धन्यवाद ,
खूप छान आहे रेसिपी
काकू खरंच खूप छान रेसिपी ❤
धन्यवाद काकू, मस्तच
Nice ❤
काकू खूप छान आणि सुरेख रेसिपी सविस्तरपणे सांगितले आहे त्याबद्दल धन्यवाद 👌👍🙏
नक्की करून पहा. कंमेंट केल्या बद्दल धन्यवाद!!🙏🏻🙏🏻
भाताला छान रंग आला आहे.
मेथी चे गोळे घालून खूप छान दिसेल
खूप छान रेसिपी आहे
मी केला. खूप छान झाला
wow...tai khup chhan ....
खुप छान झालाय ! आम्ही ह्याला स्पॅनिश राइस म्हणतो ! काकू तुमच्या recipe खुपचं छान असतात ❤
खूपच छान आणि साधी सोपी झटपट रेसीपी 👌👌👍
Vv tasty V beautiful ly narrated
खूप छान व सहज करता येण्यासारखा पदार्थ दाखवलात .धन्यवाद
अनुराधा ताई मस्त आहे टमाटो भाताची रेसिपी मी नक्की करून बघेन सांगितल्या बद्दल धन्यवाद ❤😮
खूप छान आहे 👌
खूपच छान मी पण त्याच पद्धतीने केला होता खूप छान आणि सोपी स्वादिष्ट रेसिपी आहे 😊
Majhi favourite recipe kaku
खूप छान, सुरेख रेसिपी 👌👌👍
मावशी छान सोप्पी recipe आहे.
Khup mast recipe
अप्रतिम आहे👌👌 🙏🏻
Chhan tomato Rice.
Very simple and tasty recipe , thank you Aunty from England.
Nice
Tomato rice cha colour mast aalay.
❤❤❤👌
Khupch chan mast ❤
अनुराधाताई तुम्ही स्वतः ईतक्या गोड आहात
Khup chan
Khop chan Kaku❤ tips hi kamacha
Khub khub chhan👏👏👏
काकू मस्त बनला आहे टोमॅटो राईस 👌👌❤
Chan zala
खूप छान रेसिपी
Masta chaan❤❤❤plz also add Maggie Vegitable Cube, just a recommendation for ultimate taste.
Kaku khup Chan aajch karthy
Thank you Khoob Chhan
chan
एक नंबर भन्नाट रेसिपी.❤
Khup sunder recipe
मस्तच . साखर टाकायची का?
Super. Thanks
Khupcha chhan ahe
Very nice recipe
खूपच मस्त ताई
खुप मस्त. नक्की करेन. 💐
मस्तच झालाय काकु
फार सुंदर आणि सोप्या पद्धतीने केलास ग आई. खूप छान वाटले.
Nice
छान ❤
खूप छान
Mast👌👌👌👌❤❤
Chan
Nice
काकू नमस्कार रेसीपी छानच आहे पण एक शंका येते ती म्हणजे टोमॅटो प्युरी चा कच्चा पण येत नाही ना
❤❤❤
❤❤❤❤❤❤❤❤
काकू, कृपया आणखी 40 वर्षांनी अशीच recipe पुढच्या पिढीला सांगु असा आशिर्वाद द्या 😊🙏
Kaku aamchya kade bhaat vegla shijavtat aani kanda tomato जास्त,लालमिरची,अद्रक lahsun garam masala ह्याची gravy type bhaji karun mag plane bhaat mix kartat. To pan chhan laagto.
Mast😂❤
He ambat nai hoat ka?
Kaku tumhala bhetaychi khoop ichha ahe
नक्की भेटूयात मला एकदा फोन करा आपण ठरवूयात मला आवडेल तुम्हाला भेटायला
ऐय्या आई मी असाच करते मी पण खूप वर्षा पूर्वी कॅलेंडर च्या मागे वाचला होता 😍❤
Mast❤
मी असाच करते, माझ्या सासुबाई करायच्या, मटकी भात पण करायच्या, रावण भात, लिंबु भात असे प्रकार सासुबाई करायच्या त्यांचे पाहुन मी करायला लागले. त्या स्वयंपाक ऊतम चविष्ट करियच्या मी त्याचे पदार्थ त्या कशा करतात ते नेहमी पाहयचे आणि करायचे, माझ्या सासुबाई 👍🏻❤एकदम बेस्ट
😋👌👍🙏🌹
आमच्या कॉलनी त शारदीय नवरात्रौत्सव व्हायचा त्यात स्पर्धेला भात विषय होता हाच भात स्पॅनिश पिंक पुलाव या नावाने मी केला होता गृहशोभिका मासिकात प्रकाशित झाला होता
Kaku tomato rice,
AAI। ME PAN BANWEL
तुम्ही बोलता बोलता जी दैनंदिन सूचना देता त्या फार महत्त्वाच्या असतात. उदा. उलथने घालून तांदळात पाणी कित्ती घातले हे मोजणे.
Chchanach
तुम्ही टोमॅटो आणी टोमॅटोपयुरि पण घातलि तर आंबट नाहि का होणार
नाही होत
खूप सुंदर.. पण काकू टोमॅटो आंबट असल्यामुळे थोडी साखर किंवा गुळाचा लहान खडा घालावा काय?
Ho छान चव येते
Chan.