Wahh..tondala pani sutla...Kaku shalet janarya mulansathi ekhadi recepie series kara na plz....mule bhaji poli khat nahi..mag vegle kay try karu shakto ???
Bhat आमटी भाकरी भाजी चटणी कोशिंबीर jashi त्याप्रमाणे kadhi ही नावे त्या पदार्थाला विशिष्ट पद्धतीने ओळखता यावे म्हणून आहेत ,नाहीतर भात वाढा म्हटलं तर आमटी वाढतील .
तुमच्या सर्व रेसिपीज छान असतात आवाज आणि बोलणं आवडतं मला.मी रेसिपी करून बघेन धन्यवाद
धन्यवाद!!🙏🏻🙏🏻 तुमच्या कंमेंट्स मला प्रोत्सहन देत असतात.
खूप छान
Kaku tuamchi khup chaan help hote mala kitchen madhe,khup chaan asatath tuamacha receipes
So nice
खूप मस्त आणि टेस्टी 👍👌👌😋😋
धन्यवाद!! 🙏🏻🙏🏻
आपल्या सर्व रेसिपी खूप छान असतात काहीच प्रश्न नाही मी सर्व बघत असतो व मित्रांना पाठवत असतो
No 1kakau super 💯
👌🏻👌🏻
मस्तच
खूप छान!
Khup chan 🎉🎉
Wahh..tondala pani sutla...Kaku shalet janarya mulansathi ekhadi recepie series kara na plz....mule bhaji poli khat nahi..mag vegle kay try karu shakto ???
तुमचं बोलणं खूप आवडतं. तुम्ही मला खूप आवडतां
कढी खिचडी माझी आवडती रेसिपी आहे मावशी खूप छान रेसिपी आहे
नक्की करून पहा. कंमेंट केल्या बद्दल धन्यवाद!!🙏🏻🙏🏻
Very lovely dish and well presented.I too like गोडसर कढी.
धन्यवाद!!🙏🏻🙏🏻 तुमच्या कंमेंट्स मला प्रोत्सहन देत असतात
Chan menu dakhvala kaku dhanyawad
धन्यवाद!! 🙏🏻🙏🏻
Khup chan
धन्यवाद!! 🙏🏻🙏🏻
Khup chhan 👌
धन्यवाद!! 🙏🏻🙏🏻
Chan.
Thank You❤️❤️
Nice......Looks delicious and tempting......
Thank you, Do try!!❤️❤️
खुप खुप धन्यवाद खुप सुंदर
धन्यवाद!!🙏🏻🙏🏻
I always like your Recipes very much Thanks.
Thank you❤️❤️
Anuradha tai mala nehmich tumchya sadya avdatat but today’s saree is really beautiful. And the recipes as scrumptious as always 👍 Thanks!
धन्यवाद!!🙏🏻🙏🏻 तुमच्या कंमेंट्स मला प्रोत्सहन देत असतात.
छान....
धन्यवाद!! 🙏🏻🙏🏻
मस्त मेनू नमस्कार ताई धन्यवाद
धन्यवाद!! 🙏🏻🙏🏻
Mi ata keli khup Chan zali thanks kaku
धन्यवाद!!🙏🏻🙏🏻
काकू छान झाली आहे रेसिपी 👌👌
धन्यवाद!!🙏🏻🙏🏻
मस्त मेनू
धन्यवाद!!🙏🏻🙏🏻
👌खुप छान... दोन्ही पदार्थ दाखवलेत ताई. 🌹
नक्की करून पहा. कंमेंट केल्या बद्दल धन्यवाद!!🙏🏻🙏🏻
Mast menu
धन्यवाद!!🙏🏻🙏🏻
Mi kadhi madhe kadhipatta chi paane ghalte.chaan lagte
हो. प्रत्येकाची पद्धत थोडी का होईना वेगळी असते. 🙏🏻👌🏻
आपल्या सर्व रेसिपी उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा
कदाचित असंच असेल नेमके कधी आणि कसे नाव पडले आहे धन्यवाद ताई तुमचे पदार्थ नेहमी चांगले असतात
कढिला पिठ लागल्याने ति फाटत नाहि आणि तुमचा मेनु खुप छान 👌👌🌷🌷🙏🙏
Mast
धन्यवाद!! 🙏🏻🙏🏻
Chaan Vlog
Unhalyatil sadha ahar series kara na Duparchya jewnache
हो का,😯 चालेले. 👍🏻 तसे तर मी उन्हाळ्यासाठीची थंडाई साठी काही विडिओ केले आहेत. पण मी हे पण करायचा प्रयत्न करेल.👍🏻🙏🏻
Kaku tumchya sadya mast astat😍
धन्यवाद!!🙏🏻🙏🏻
Kaku masth ch meanu
धन्यवाद!! 🙏🏻🙏🏻
मस्त मेनू ❤
धन्यवाद!!🙏🏻🙏🏻
Kaku Mastch
धन्यवाद!!🙏🏻🙏🏻
Mam tumi aal ghatat.,lasun nahi ghalat ka kadhe madhe...ani mi tucha saglya nahi kahi bagun bagate chan hotat padharth..mala tumi khup aavdtat
😍😋Tai♡kadhi ka Bolatat*U said s✅️✌️🌸🔯⭐️..
❤❤❤❤
👌👌👌😋😋😋😋😋❤❤❤❤❤❤
❤❤❤❤
खूप छान .
पण मी कढीत हळद टाकत नाही .
हो. प्रत्येकाची पद्धत थोडी का होईना वेगळी असते. 🙏🏻👌🏻
मायाताई, कढीपत्ता राहिलाय का गं?टाकायचा का नाही?
हो ना. कधी कधी होते असे. 👍🏻😅
या कढीसाठी कढीपत्त्याची फोडणी नाही का
कढीपत्त्याची फोडणी दिलीत तरी चालते.👍🏻🙏🏻
आम्ही मेथी भाजी फोडणीचे वेळी घालतो म्हणजे कडसर आंबटगोड चव छान लागते
हो. प्रत्येकाची पद्धत थोडी का होईना वेगळी असते. 🙏🏻👌🏻
Bhat आमटी भाकरी भाजी चटणी कोशिंबीर jashi त्याप्रमाणे kadhi ही नावे त्या पदार्थाला विशिष्ट पद्धतीने ओळखता यावे म्हणून आहेत ,नाहीतर भात वाढा म्हटलं तर आमटी वाढतील .
अगदी बरोबर. आपली मराठी आहेच छान. 🙏🏻👌🏻
खुप छान!!
धन्यवाद!!🙏🏻🙏🏻