आमच्या कडे दहीभात सगळ्यांना खूप आवडतो फोडणी मध्ये उडिद दाळ घातली कि फोडणी छान खमंग होते व भाताला चव पण छान येते खूप सुंदर रेसिपी असतात तुमच्या. सौ निर्मला जोशी
We also prepare this, it is called tyr sadam means curd rice. We mix dahi and rice with some milk, keep it overnight then will pour the tadka on morning. Very nice breakfast in summer. You showed the variety, I liked it very much, will try soon. Thank you.
आमच्या कडे दहीभात सगळ्यांना खूप आवडतो फोडणी मध्ये उडिद दाळ घातली कि फोडणी छान खमंग होते व भाताला चव पण छान येते खूप सुंदर रेसिपी असतात तुमच्या. सौ निर्मला जोशी
ष
काकू, तुमच्या सगळ्या रेसिपी खूप छान चविष्ट आणि सोप्या असतात, तुम्ही छान समजाऊन सांगता,सुंदर 🎉🎉
नक्की करून पहा. कंमेंट केल्या बद्दल धन्यवाद!!🙏🏻🙏🏻
काकू अतिशय सुंदर प्रकार आहेत हे.
धन्यवाद
छानच 😊
ग्रीन राईस आणि कोकोनट राईस हे नवीन पहायला मिळाले.नक्की करून पाहीन. धन्यवाद 😊🙏🙏🙏--माधुरी
नक्की करून पहा. कंमेंट केल्या बद्दल धन्यवाद!!🙏🏻🙏🏻
अतिशय सुरेख माहिती. ते पण थोडक्यात.
खुप सुंदर अप्रतिम रेसिपी छान असतात धन्यवाद काकु नक्की करते.❤❤🎉
काकू तुमच्या सर्व रेसिपी छान असतात
मला दही भात खूप आवडतो मी हे प्रकार नक्की करणार
ताई सुपर रेसीपी धन्यवाद 👍
खूपच सुंदर आणि चवीष्ट 😋
मस्तच दहीभाताच्या चविष्ठ रेसिपीज.🎉🎉❤
नक्की करून पहा. कंमेंट केल्या बद्दल धन्यवाद!!🙏🏻🙏🏻
खुप छान प्रकार आहेत दहीभाताचे ...😊
खूपच छान दहिभातच्या चविष्ट रेसिपी, काकू🎉🎉
Healthy and Delicious❤❤
धन्यवाद!! 🙏🏻🙏🏻
We also prepare this, it is called tyr sadam means curd rice. We mix dahi and rice with some milk, keep it overnight then will pour the tadka on morning. Very nice breakfast in summer. You showed the variety, I liked it very much, will try soon. Thank you.
खुप छान मस्त मी अधुन मधुन कडराईस करते आता ग्रीन राईस करुन बघणार मी खुप छान आवडले मला 👌👌👌👍👏☝️😊
नक्की करून पहा. कंमेंट केल्या बद्दल धन्यवाद!!🙏🏻🙏🏻
Va farach apratim saglyach recipies.
धन्यवाद!! 🙏🏻🙏🏻
Bhaari 👌😊😊
खूपच छान रेसिपी
नक्की करून पहा. कंमेंट केल्या बद्दल धन्यवाद!!🙏🏻🙏🏻
नक्की करून पहा. कंमेंट केल्या बद्दल धन्यवाद!!🙏🏻🙏🏻
ग्रीन राईस फारच छान वाटला
नक्की करून बघेन
नक्की करून पहा. कंमेंट केल्या बद्दल धन्यवाद!!🙏🏻🙏🏻
Ek number khup chan
Lovely recipes!
धन्यवाद ताई खूप छान प्रकार दाखविले ग्रीन प्रकार जास्त आवडला धन्यवाद👌👍🙏
धन्यवाद!! 🙏🏻🙏🏻
ग्रीन राईस करून पाहणार. बाकीचे प्रकार नेहमीच करण्यात येतात. खूप छान रेसिपी. 👌👍
धन्यवाद!! 🙏🏻🙏🏻
Super 💯 A1 kaku
धन्यवाद!! 🙏🏻🙏🏻
खूप खूप छान रेसिपीज धन्यवाद मॅडम ❤
नक्की करून पहा. कंमेंट केल्या बद्दल धन्यवाद!!🙏🏻🙏🏻
खूपच छान दहीभाताचे प्रकार दाखवले. खूप आवडले . धन्यवाद
धन्यवाद!! 🙏🏻🙏🏻
Wow 😋😋😋😋😋 delicious
धन्यवाद!! 🙏🏻🙏🏻
आमच्याकडे दहिभतावर सांडगे मिरच्या ,जिरे ,हिंग यांची तुपातली फोडणी द्यायची पद्धत आहे. ती ही सगळ्यांना खूप आवडतो
Very good recipes for summer season
Khupach Chan Kaku
वहिनीसाहेब नमस्कार धन्यवाद आपणास हसबनीस अप्रतिम कार्यक्रम आयोजित
धन्यवाद!! 🙏🏻🙏🏻
Thank you so much for sharing Yr receipt from rice in summer heat
Khupcha chhan ahe
नक्की करून पहा. कंमेंट केल्या बद्दल धन्यवाद!!🙏🏻🙏🏻
Chhan chhan
Khup chan भाताचे प्रकार मस्तच
धन्यवाद!! 🙏🏻🙏🏻
खूपच सूंदर व सूटसूटीत रेसिपी
Khupch chan recipe
धन्यवाद!! 🙏🏻🙏🏻
Va, mast bhatache prakar
Khupach chan kaku
भात बघुनच डोळ्याला गारवा मिळाला, नक्की करणार ताई😊
नक्की करून पहा. कंमेंट केल्या बद्दल धन्यवाद!!🙏🏻🙏🏻
अप्रतिम...😊
धन्यवाद!! 🙏🏻🙏🏻
खूप सुंदर काकू , पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा .अमजद फरास ,समीरचा मित्र
धन्यवाद!! 🙏🏻🙏🏻
Khup chan
Mastach ❤
ताई खूपच छान आहे दही भाताचे प्रकार धन्यवाद ताई मी पण करेल उद्याला
नक्की करून पहा. कंमेंट केल्या बद्दल धन्यवाद!!🙏🏻🙏🏻
Masth ch kaku
धन्यवाद!! 🙏🏻🙏🏻
Tai recipes of rice which you have told us were nice anyone can made it in 5 minutes👍
Tasty nice
Anuradha Maushi.....dhanyawaad....mee lagech green rice banavla....sarvaana avadla
धन्यवाद!! 🙏🏻🙏🏻
मस्तच.!
धन्यवाद!! 🙏🏻🙏🏻
खुप खुप धन्यवाद खुप खुप छान खुप सुंदर 😅
धन्यवाद!! 🙏🏻🙏🏻
Khup Chan " Dahi Butti" che prakar ahet. Amhi Karnatka che ahot amcha ladaka padartha, yat Tup jeera hing fodani apratim lagte 😊
धन्यवाद!! 🙏🏻🙏🏻
वा!खूपच छान.
Dahi bhatala ambemohar kinva indrayani tandul vapraycha khup chan lagato
छान आहे
धन्यवाद!! 🙏🏻🙏🏻
खूपच सुंदर
नक्की करून पहा. कंमेंट केल्या बद्दल धन्यवाद!!🙏🏻🙏🏻
🙏काकू किती भाताचे प्रकार आवडले आणि तुम्ही ही 🙏🙏🙏🌹🌹🌹
धन्यवाद!! 🙏🏻🙏🏻
Kaku ek request ahe baby food premix recipe dakhvana plz mla mazya bala sathi hvi ahe.
Plz kaku baby food premix recipe series chalu karana mla khup garaj ahe tyachi maza baby 9month+ ahe plz plz plz plz recipe series chalu Kara na.
1 number
Aamhi curd rice madhe kakadibarik chirun takato
Khup chan mahiti recipe dakhavali kaku dhanyawad
धन्यवाद!! 🙏🏻🙏🏻
मस्त
धन्यवाद!! 🙏🏻🙏🏻
👏🏻👏🏻 pan job vr janarya sathi kahi ase पदार्थ सांगा pls
Thanx 🙏🙏
Khoup chan Taai dahi bata madhe kacha lasun aani ilayachi pan khoup chan lagto
Lasun ghetala ki B12 milate
Thanks, namaskar
मस्त
Aajibai Namaskaar 🙏🙏🙏
नमस्कार
Chan.
धन्यवाद!! 🙏🏻🙏🏻
खुप छान ताई.तुमच्या सारख्या अमरावती ला देशपांडे ताई राहतात.अस वाटतं तुम्ही बहीणीआहात.स
मी अमरावतीच आहे तुम्ही कुठे राहाता
खूप छान ताई
धन्यवाद!! 🙏🏻🙏🏻
Good
सुंदरच शरीराला थंडावा देणारा दही भात 😊
नक्की करून पहा. कंमेंट केल्या बद्दल धन्यवाद!!🙏🏻🙏🏻
Mi दही bhataachya kuthalyahi prakarala tupachi फोडणी karte. Tyat lal mirchichya जागी bharli mirchi ghalate. Khup chan lagate
दहीभाताला साजुक तूपाची फोडणी घालावी मस्त लागतो फोडणी मध्ये लाल सुकी मिरची व तळणीची मिरची घालावी
मी घालते खूप छान लागतो
Mast
खुपचछानसागताताई
Dahi bhatache prakar kadhi khau shakto ani kontya anna prakara sobat ase sanga
Recipe sundarch🎉
Mam varil comment la reply dya .
❤
👌🙏🙏🌹
पारंपारिक गोपाळ काला कसा करायचा दाखवा ना
❤❤
बाळ भिजवून घ्यावी लागेल का
उडडाची का नाही अगदी आर्धा चमचा घ्यायची
ह्यातल्या ग्रीन curd rice मधे काकडी घातली तर अजून खूप छान लागते.
गरम पदार्थात दही घालत नाही हे खरे. आहे का?धन्यवाद!
👌👌👍👐
मावशी , curd rice कींवा साधा दही भातामध्ये वरुन तळलेला crispy कांदा टाकून बघा , texture and taste will enhace..
मला तुमचं रेसिपी पुस्तक पाहिजे किती किंमत आहे
Mala pan pahije ahe
Garam oil chi phodni bhatawar taku naye. Aadhi bhatawar phodni takun mug dahi takave
दही भात मीठ, व कच्चा लसूण बारीक ठेचून घातला तर खुप छान लागते
आम्ही बदा मिला गेलो होतो तेव्हा बिशी बेली भात खाल्ला होता तो दाखवणं काकू pl.
Please don kilo. Kairila kity moherichi. Dal ghyavi
Mam kabhibhi dahi ke upar fodni nahi Dalna bhaat par fodni dalna. Baad me fodni dalna. Dahi par fodni dalne se Asthma hota hai
धन्यवाद ध्यान में रखुंगी
Kaku adhi फोडणी नंतर दही घालावं म्हणतात
चणाडाळ उडित डाळ कच्च्या राहतात
भिजल्यावर छान लागतात पणं नाही घातल्या तरी चालतील
Bhat thodasa Mau zala pahije dahi bhat thodasa Mau Ani mudda mudda asto
आम्ही कधीकधी काकडी किसून घालतो त्यामुळे हॅट ओलसर रहातो
खूपच सूंदर व सूटसूटीत रेसिपी
खूप सुंदर
नक्की करून पहा. कंमेंट केल्या बद्दल धन्यवाद!!🙏🏻🙏🏻
❤