लग्नात आचारी बनवतात तसे मऊसूत पांढरे उपीट | नाश्तासेंटरसारखे उपीट करताना १० या चुका टाळा Upit Recipe
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
- सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
सरिताज किचनचे प्रॉडक्ट्स | Saritas Kitchen Products -
1. सर्व प्रकारची लाकडी घाणा तेलं | All Types of Wood Pressed Oils
2. डंकावर कुटून केलेला कांदा लसूण मसाला | Handmade Kanda Lasun Masala
3. सरिताज किचन सेंद्रिय गुळ | Chemical free Jaggery cubes and powder
4. सेंधव मीठ | Pink Himalayan Salt
5. सेंद्रियहळद | Organic Turmeric
ऑर्डर करण्यासाठी | To Order -
• Website - saritaskitchen...
• Amazon -
लग्नात आचारी बनवतात तसे मऊसूत पांढरे उपीट | नाश्तासेंटरसारखे उपीट करताना १० या चुका टाळा Upit Recipe
उपीट ( ४ लोकांना आचारी पद्धतीचं उपीट )
उपीट रेसिपी | नाष्टा सेंटर सारखे लुसलुशीत उपीट | सकाळच्या नाष्ट्यासाठी स्वादिष्ट उपमा रेसिपी | आचारी पद्धतीचे उपीट | लग्नातील नाष्टा लुसलुशीत उपीट | समारंभासाठी टेस्टी व रुचकर अशी नाष्टा रेसिपी | घरच्या घरी अगदी नाष्टा सेंटर सारखा | सर्वांना आवडेल असा मऊसूद पौष्टिक नाष्टा | महाराष्ट्रीयन पारंपरिक रेसिपी | थंडीच्या दिवसात गरमागरम उपीट | उपीट बनवण्याची योग्य पद्धत | सोपी व झटपट होणारी मराठमोळी रेसिपी | Upit | For the Morning Breakfast Tasty Upma Recipe | For the small occasion Tasty and Delicious Breakfast Recipe | Homemade Recipe same as Breakfast Center | All favorite Soft and Healthy Breakfast Recipe | Maharashtrian Traditional Recipe | Winter Special Upit Recipe | Perfect way to make Upit | Easy and Quick Marathmoli Recipe |
साहित्य | Ingredients
• तेल २ ते ३ चमचे | Oil 2 to 3 tsp
• रवा 250 ग्रॅम / २.५ कप | Semolina 250 gram / 2.5 cup
उपीट फोडणी करिता
साहित्य | Ingredients
• तेल ४ चमचे | Oil 4 tsp
• मोहरी १/२ चमचा | Mustered Seeds ½ tsp
• उडीद डाळ १ चमचा | Urad Dal 1 tsp
• चना डाळ १ चमचा | Chana Dal 1 tsp
• बारीक चिरलेली हिरवी मिरची ३ ते ४ | Finely Chopped Green Chilly 3 to 4
• आले किसून १ चमचा | Grated Ginger 1 tsp
• बारीक चिरलेली कोथिंबीर | Finely chopped Coriander
• कडीपत्ता | Curry Leaves
• बारीक चिरलेला कांदा १ कप / २ मध्यम | Finely chopped Onion 1.5 cup / 2 medium or 1 large
• गरम पाणी ७ & १/२ कप | Hot Water 7 & ½ cup
• मीठ चवीनुसार | Salt as per taste
• साखर १ चमचा | Sugar 1 tsp
Other Recipes
समारंभासाठी जास्त प्रमाणात उप्पीट बनवताना प्रमाण कसे ठरवावे? नाष्टा सेंटर सारखे मऊ लुसलुशीत उप्पीट
• समारंभासाठी जास्त प्रम...
सव्वा किलो किंवा सव्वा वाटी, प्रसादाचा मऊसूत शिरा बनवण्याची पारंपरिक पद्धत, किती लोकांसाठी किती
• सव्वा किलो किंवा सव्वा...
सकाळच्या घाईत अर्ध्या तासात कुरकुरीत रवा मसाला डोसा | Instant Rava Masala Dosa Recipe SaritasKitchen
• सकाळच्या घाईत अर्ध्या ...
एक वेळ केला तर दररोज हाच नाष्टा कराल - रवा उत्तपा। । Rava Uttapam।Sarita's Kitchen मराठी
• एक वेळ केला तर दररोज ह...
सोप्या पद्धतीने कुरकुरीत रवा मेदूवडा - 30 मिनिटात हलके फुलके मेदू वडे। Instant Crispy Medu Vada
• सोप्या पद्धतीने कुरकुर...
डाळ न भिजवता फक्त रव्यापासून 15 मिनिटांत कुरकुरीत मेदुवडे या 5 टिप्स | Rava Meduvada SaritasKitchen
• डाळ न भिजवता फक्त रव्य...
मार्केटसारखा रवा ढोकळा बनवण्याची परफेक्ट रेसीपी। Rava Dhokla Recipe । Sarita's Kitchen मराठी । टिप्स
• मार्केटसारखा रवा ढोकळा...
बिनामैदा अयंगार बेकरीसारखा रवा केक | ओटीजी आणि मायक्रोवेव्ह मध्ये काय फरक? Ayangaer bakery Rava Cake
• बिनामैदा अयंगार बेकरीस...
सकाळच्या नाष्टयाला बनवा झटपट टोमॅटो रवा डोसा आणि चटणी | Instant Tomato Rava Dosa | SaritasKitchen
• सकाळच्या नाष्टयाला बनव...
#उपीट #उपमा #नाष्टा #महाराष्ट्रीयनरेसिपी #सरितासकिचनमराठी #Upit #Upma #Breakfast #MaharashtrianRecipe #SaritasKitchenMarath
Second Channel (SaritasHome N Lifestyle) -
/ @saritashomenvlog
Follow Us On Instagram - / saritaskitchenofficial
Follow Us on FaceBook - / 100053861679165
For collaboration enquiries - saritaskitchen18@gmail.com
तुमचा आवाज आणि सांगण्याची पद्धत खूप छान आहे, अगदी सहज सोप्या पद्धतीने सांगत असल्याने लवकर समजते
बरेच दिवस मी अशाच प्रकारच्या उपीटची रेसिपी शोधत होतो बर झाल तुम्ही हा विडीओ बनवलात धन्यवाद! शोधकार्य संपलं
हा हा !! छान वाटले कमेंट वाचून
मनापासुन धन्यवाद
सरीता ताई गुरुवारचे नैवेद्य ताट खुप छान वाटले असेच मार्गशीर्ष महिन्यातल्या दर गुरूवारी दाखवत जा न. मी कालच्या गुरुवारी हेच पदार्थ केले सगळे धन्यवाद सरीता❤
दिवाळीचा सगळा फराळ मी तुमचाच बघून करते
सोपा आणि सरळ🎉😊
मी हल्ली तुमच्या रेसिपी चे व्हिडिओ पाहात असतो.आता अस वाटतंय की बायकोला मदत करावी स्वयंपाक करायला खरच खूप सोप्पी पध्दत सांगता . वाटत की लगेच करायला घ्यावं .खूप धन्यवाद. मऊसूत उपमा ही रेसिपी पण खूप छान वाटली. 🙏
Tula bhava banwl ! praman chukich ahe.
Ani excitement madhe kharch baykochi madat mhanun swayampak karu nako.
Nahi tar bayko dar don diwsani bimar padte. Anubhav hich khatri jana.jar garj asel tar nakki karawa swayampak.pan haus mhanun nako
😂😊
ताई असा उपीट चा खूप try केला खूप नावाजलेल्या million मध्ये suscribe असणाऱ्या लोकांचं विडिओ बघितले पण नाही जमले पण तुझा पद्धतीने करून बघितले एका प्रयत्नात जमले घरचे खूप खूष zale
मस्त उपीट !
नुसते म्हणायला नाही तर खसोखरच आचारी "टाइप" उपीट पाहूनच तृप्त झाले. देखणं उप्पीट खूप खूप छान !
आज ही थोडं नवीन शिकायला मिळालं सरिता तुझ्या कडून.
टीप्स अतिशय उपयुक्त !
धन्यवाद !!
कशा आहात मावशी!!
खूप छान आहे रेसिपी, आलं तुकडे करून पाण्यात उकळवून घेतलं तरी छान फ्लेवर येतो
आताच उपीट केले १ नंबर झाले आहे 😋😋चव अगदी नाष्टा सेंटर सारखीच आहे 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻 धन्यवाद for sharing this recipe
सरीता तु सांगितले प्रमाणे मी तसच उपमा केला
खरच अप्रतिम उपमा झाला.
खुप खुप धन्यवाद तुला तुझ्या मुळे आमच जेवन रुचकर होते.
मनापासुन आभार
ताई तुमची समजून सांगण्याची पध्दत खूप च छान आहे.
मस्त... मला फार आवडतो असा उपमा ...
मी फोडणीत भाजलेले शेंगदाणे अर्धे करुन घालते आणि मीठ साखर पाणी घालायच्या आधी घालते. आणि ओला नारळही घालते वरतून.
मी रवा कोरडाच भाजते.. आता तुपावर भाजून बघेन... चव नक्कीच अजून चांगली होईल.
Thank you so much 🙏💙
एकच नंबर उपिट केलंस तू सरिता. खूप छान बघुन तोंडाला पाणी सुटलं. प्रमाणबध्द रितीने सगळं सांगितलं तू . नक्की करेल मी अस उपिट.
Thank you so much Sarita ❤
Thank you so much. मनापासून धन्यवाद ❤️👍🙏
सर्व पदार्थ खूप रुचकर ! सांगण्याची पद्धत पण छान.
उत्तम स्वयंपाक हि एक कला आहे. आणि ती तुमच्या कडे आहे.धन्यवाद !
मनापासून धन्यवाद आणि आभार
छानच रेसिपी. 😋😋😋👌🏼👌🏼👌🏼
कांदा रवा परतत असताना जर लिंबाचं रस घातला तर खूप छान चव येते सर्व उप्पीटला लागते .
खूपच छान आहे
रेसिपीज एवढ तुमच बोलन पण खूप छान आहे❤
ताई तुमच्या पदार्थांना जसा गोडवा आहे तसाच तुमच्या आवाजात तुमच्या शब्दात गोडवा आहे. लुसलुशीत उपमा, मऊसुत उपमा✅✅
Khup chan zalay upit aaj sunday aahe mag hach nashta banavala praman tar ekdam perfect ast tai tuz
sarita tuze khup khup abhar kiti sopya padhat v sunder tips dhanyavad
Thank you
ताई तुझी सांगण्याची पद्धत खूप छान असते . आणि तुझ्या recipe पण खूप छान टेस्टी असतात. Thanku very much
मी असेच बनवते, खुप छान होतं
डाळी बरोबर मोहरी हिंगाची फोडणी द्यायची अप्रतिम चव येते उपम्याला....
फारच छान
Garm garm upit khavese vatte chan chan
वरुन साजुक तुप घातल्याने चव छान लागती हे खरय
आजच बनवलं आणि खूप छान झालं ❤ thank you ❤
Khup chan zal ha upit me try kel aj
tumhi sagitl same tya mathod ne kel mast zal
पाण्याचं प्रमाण वैगरे एकदम परपेक्ट
Khup mast zala hota
आज तुम्ही सांगितल्याप्रमाणे उपमा बनवला खूपच छान झाला
Madam Mazi bayko job sathi baher gavi rahate .mi tumchya recepi bhagto Ani shikto .khup chan recepi sagta tumhi Mazi bayko mante Sarita kichen Astana kalji karaychi garaj nahi.thank you madam .
खूप छान समजावून सांगता. पद्धत आवडते.
Nice so testy
मस्त उपिट..ताई...मी आत्ता करून बगते
Khup Chan jiii
खूप छान व साध्या सोप्या भाषेत सांगितले आभारी आहे
👌🙏💯एकच नंबर रेसीपी🌷🌹🌸🌼🌺🥀🌻
उपईट खूपच सुंदर झाले आहे एकच नंबर
Thank you so much 🙏
मस्त झालय.मी लगेच करुन बघीतल सरीता.छान.
तुमच्या रेसिपीज छान असतात. मी नेहमी बघते. सांगताही छान.
Khup Chan v sopi v aavdli
Khup chhan
आधी कांदा फोडणीवर मापाचे कोमट पाणी टाकून चांगली उकळी आल्यावर त्यात एक कप दूध टाकावे नंतर रवा हळू हळू पाणी ढवळत त्यात टाकावा आणि गॅस मध्यम करून त्यावर पाच ते दहा मिनिटे झाकण ठेवावे मग डिश मध्ये भरावा अफलातून चव येते......👌👌
Nice receipe
Kadhai khup chan ahe... upama recipe khupch chan.❤
Tai recipe tr Chan aahe me try karte
खूप छान माहिती देता ताई 🎉😊
खूपच सुंदर आणि मस्त उपिट
Love You Sarita❤
Superb Presentation All Your Recipes.😊
Tumi atishay utkrusta recipe sangta thank you tai❤
Masta recipe baghunch tondala pani sutla tumhi business chi series suru kara 1st jan pasun new year something new jasa sangitla first festivel makarsankranti business purpose mhanun tilache ladoo dakhva tasa veglya vegly goshti dakhvu shakta price kiti selling chi packing kashi kai karaichi sarva kahi .khup jaan baghtil ani chan reaponse bhetel tumhala.must must must try we are waitng for this series .
सरिता ताई खूपच छान पद्धतीने समजावून सांगितले अगदी छोट्या छोट्या tips देत देत,कोणालाही म्हणजे नवीन शिकणाराला तर लगेच समजेल अशा प्रकारे recipe दाखवली .
धन्यवाद ❤ 🙏😊
मनापासुन आभार आणि धन्यवाद
ताई खुप छान
Tai jilebi recepie share kara akda
खूपच छान
Danyacha jadsr koot ghala ajun tasty hoil
Khup chhan, Tx Tai
Me upit banval ek number zala ..... Khup awdla.... Tuzya tips bhari ch astat
Thanks a lot
Far j chan. Mala dya tai.
Savita ji khup chan sangitli recepie.
Thanks for sharing I tried your recipe everyone liked it😮turned very delicious
My pleasure 😊
टिप्स सहित उप्पीट अप्रतिम 👌👌👌👌😋
Thank you for making it simple
मी पण समे असच बनवते मीठ आणि साखर वरून टाकण्यापेक्षा रवा जेव्हा आपण फोडणी मध्ये टाकतो तेव्हा टाकायचा आणि नंतर पाणी ओतायचे म्हणजे सगळीकडे नीट लागते... पण ताई तुझी रेसिपी नेहमी प्रमाणे मस्त😊
मनापासून धन्यवाद
Wah....me try kel ...jabardast banal...very tasty...thank you
Thank you so much 🙏❤️
Khuch chhan
sarita tu sangitale tasech upit kele.khup sunder zale.credit goes to you.thanks dear 🙏🙏🙏. God bless you and your family.
My pleasure, thanks
परफेक्ट रेसिपी 👍👌♥️
🙏tai ,khrch khup chan recipe astat tumcha me bghte nehami ,mla kahi pdarth kraycha asla ki me tumchi ch recipe bghte ,.khup khup dhanyavad dhanyavad 😊
Khup chan sangitla tai ani upit khup chan distay mi nakki krun bghel...tumcha srvach recepies khup chan astat ☺️
थँक्स mam ! 👍👍👍🙏🙏🙏
Khup chan tpis
O wow khupach chan recipe me nakki try karel me phodni madhe pani ghalun nantar rava takat ase pa n he nakki try karnar
Thank you. मनापासून धन्यवाद
ताई एक suggestion होतं रोजच्या पालेभाज्या आणि उसळी किंवा फळभाज्या यांची series कर. उदा. जर मेथी ची भाजी घेतली तर एक विडिओ फक्त मेथी भाजी वर 2-3 प्रकारे दाखवू शकतेस म्हणजे मूगडाळ घालून, लसून वापरून, आणि gargati मेथीची भाजी असं करू शकतेस. मग दुसऱ्या दिवशी दुसरी भाजी किंवा उसळ मग ती 2-3 पद्धतीने असो की एकाच पद्धतीने. याआधी रोजची थाळी ही series खूप छान झाली होती😊 आता ही एक नवीन फक्त रोजच्या भाज्या आणि उसळी अशी series बनू शकते. नवशीक्यांसाठी खूपच फायद्याचे होईल एक playlist तयार होईल असे मला वाटते. Please तुम्ही एकदा यावर नक्की विचार करावा असे वाटते 😊 बाकी आजची रेसिपी as always mastach 👌👌👌❤❤
मनापासुन धन्यवाद नक्की प्रयत्न करेन
) 😅9
) 😅9
) 😅9
) 😅9
Dear sji
Love you.. Ur voice
Presentation.. How you dress... Simple
Yet.. V. Concise.. Nd no
Unwanted talk
Nice tips too
Only marathi channel i watch
After i started following you
Thanks.. Keep growing
God bless you
Dearest 😊😎🎊
Thank you Chef. This upma is really best and tasty. Earlier my upma was becoming sticky and dry.
God bless you.
You are most welcome
उपीट एकदम मस्त
Thanks🙏
Khup chan tips recipe dakhavali Tai dhanyawad
Welcome.
Chhan mi pan Same banvte
Khoop sundar wow
Thank you
अतिशय सुरेख..
खूप खूपच छान रेसिपी खूप आवडली,, 👌👍❤️🙏
Thanks
खुप छान उपीठ अगदी सोपी पद्धत
Thanks
Khup Sundar zhale aahe....Thank you so much, everyone loved it!!!
Nice..most welcome.
Amla achar,& Gobi gajar achar recipe
Khup chan mala asach aavadto
Nakki karun paha
Very good
Thanks
Thank u Tai mi tumhi sangitlya pramane upma banvla khup chan zala 😊
मस्त
Shanvatlali❤
Khup chaan
खुप छानझाल
सरिता ताई, खूप छान समजाऊन सांगता तुम्ही. आभार. फिश रेसिपी टाका ना प्लिज.
Sarita tai lay bhari upit banavlay khau vatayala laglay❤❤❤❤
Tai Dhanyawaad 🙏Khup chaan zala maza upama 😊
आभार
Mi pan same asach karte khup chan hote
उपीट फारच छान केले आहे
Thank you
Thank you Tai khup mast zale hote aaj 😊
,khup chan
मस्तच उपीट❤❤❤❤
Tai tumcha awaj khupch goad ahe. Kanala ekdum soothing vatato😌
खुप छान सांगितलं आहे.
Thank you
तु बनवलेलं उपिट बघून तोंडाला पाणी सुटलं उद्या सकाळी बनवते नक्की 👌👌