हजारो आजार बरे करणारं फळ एकदा पहाच|best healthy food,millets,in marathi,habbits|आरोग्य
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
- हजारो आजार बरे करणारं फळ एकदा पहाच|best healthy food,millets,in marathi,habbits|आरोग्य
Welcome to our health and wellness related video, Discover effective weight loss strategies, delicious and nutritious healthy recipes, and expert fitness tips to help you achieve your wellness goals. Learn about essential nutrition facts, explore effective exercise routines, and delve into the world of healthy eating for a vibrant lifestyle. We also cover important topics like mental health, offering valuable insights into stress management techniques and sleep tips for overall well-being. Stay tuned for the latest wellness trends and valuable advice to optimize your health journey. Subscribe now and join us on the path to a healthier, happier you!
याची केसस्टडी तसेच पुरावे देणे आवश्यक व बंधनकारक आहे.
कोहळ्याचा ज्युस किती दिवस घ्यायचा अप्रतिम सुंदर माहिती दिलीत धन्यवाद सर ❤❤
अशी एखादी केस आहे का ज्याचा कॅन्सर गेला.
आजकाल प्रत्येक गोष्टीचा धंदा झाला आहे.इंजेक्शन व केमिकल देवून आज प्रत्येक भाज्या,कडधान्ये, फळे,मांस मिळू शकत नाही. तू खरा शेतकरी असेल तर काळ्या
आईची ' शपथ ' घेवून सांग.
पुरावे देणे आवश्यक आणि कायद्याने बंधनकारक आहे हे लक्षात असू दे
सर हे पाऊसात थंडीत हा जूस घेऊ शकतो का
कमी वेळात सांगत जा बाबा
एखाद्याने ज्यूस घेतला आणि त्याचा कर्करोग बरा झाला असं आहे का तसेच आपण जे विचार मांडलेत त्याला शास्त्रीय आधार आहे का किंवा आयुर्वेदाच्या कोणत्या पुस्तकात याचा दाखला आहे का कृपया यावर व्हिडिओ बनवा
Agadi barobar aahe dada....
आग्र्याचा प्रसिद्ध पेठा सुद्धा या कोहळ्यापासूनच बनवतात.
तुम्हाला प्रवाचाना ला बसवले काय? की जी औषधी आहे ती सांगायला? भलत बोरं केले राव
खुपच विडीओ लांबवला
व्हिडिओ अनावश्यक लांबवता 3 मिनिटांत सांगितले पाहिजे
100 % KHARE
Tumhi Short Cut Madye Sangu Shakat Nahi, Tumchi Popat Panchi Ekayala Awdat Nahi.
हा रस किती दिवस घ्यायचा आहे हे सांगितले नाही.
हा जुस किती दिवस घ्यायचा.
4:55
विदर्भात भेटत कोहळा या फळाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
आपण भाजी करतो कोहळा नव्हे
तर आग्राचा पेठा बनतो तो कोहळा आहे
Do. Jay. Hari. Khup. Changali
Mahiti. Dilya. Baddal.thyankas
Dhanyavad. ❤🎉🎉🎉🎉🎉
Cancer baraa zaala yaacha vaidhnyanik purawa aahe ka aani asel tar kontya granthhaamadhe aahe yaachi maahitipan dyawi, dhanyavad.
चांगली माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद👌👌👍👍👍🙏
खूप छान माहिती दिली त.. धन्यवाद 🙏🙏
अगदी लाजवाबच माहिती दिलीत ❤❤ धन्यवाद सर
कोहळा घरात टांगण्यासाठी वापरतात.अंधश्रध्दा.
खूप छान सरमाहीती आहे
कोहाळा
माझ्याकडे ज्युसर नाही.ह्या फळांची साल आणि आतल्या बिया काढून हे फळ खाल्ले तर चालेल का?
हे लोक उगीच टाईमपास का करतात? कधीच लौकर मुद्द्यावर येत नाहीत. व्हिडिओ जास्त लांब असेल तर जास्त पैसे मिळतात का?
कोवळ्या चा रस किती दिवस घ्यावा
जेणे करून दुष परिणाम
हा रस किती दिवस घ्यायचा हे सुद्धा सांगा
Sarvat best suke bobil aani kolbhi aadivasi look he sarve thode khatat frut band kara aani anubhv gya
Sir he kittu divas gave
Sade pani pta bislari pn nko
Sarve ke nikal manun cansar hoto
सर हारस किती दिवस घ्यायचा
पण या खालानी केंस पडरे होते त मग काय करावे माहिती देय
Chhan apalyach jawal asun mahiti nasalemule aapan ghet nahi.
You tub ne pagal kele lookana
याचें नांव काय आहे
Bhaja mule
धन्यवाद सर❤
👌👌
❤❤❤❤❤❤❤आभिन् नद्न्
Thanks🙏
Very good try karte hu
फापटपसारा फार
खूप छान माहिती दिलीत,धन्यवाद.
छान
Thank you 🎉🎉
उपयुक्त माहिती🎉 धन्यवाद 🎉
Dhanyavaad sir
Good info👌🙏