Shala Pratekachya Aatvanitil |EP 45 | शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील | भाग 45 | मधलीसुट्टी | Web Series

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ก.ย. 2024
  • यहां से डाउनलोड करो रमी नोबेल ऐप और लाखों पैसे कमाओ :-
    A real online money making app is a must download:
    cutt.ly/0CWVdDe
    Download log in and bind your phone number to get 41rs. Just share your link to your friends to download, you can earn up to 15-30% of the agency commission; Sharing Reward; Tax Commission; Weekly Bonus; Progress Bonus! Click to download the earning APP
    cutt.ly/0CWVdDe
    तुम्ही जगलेले ते दिवस आणि त्या आठवणी घेऊन आलोय ... !!! शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील
    Dharma Entertainment टीम तुमच्यासाठी घेऊन आली आहे " शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील " या Marathi Web Series चा एपिसोड 45 तर तुम्हाला आवडला असेल तर लगेच शेअर करा, लाईक करा ,आणि कमेंट सुद्धा करा
    एपिसोड 45 रविवारी सकाळी 8 वाजता बघायला विसरू नका
    Story & Screenplay - Karan Yadav , Saurabh Yadav
    Dialogues & Director - Dharmendra Yadav
    Assistant director - Sachin Dombale
    DOP - Karan Yadav , Deva devkate , Rohit patil
    Executive Producer - Maya Yadav
    Editor - Dharma movies creation
    Publicity & Digital Campaign - ( DMC Marketing)
    Saurabh Yadav
    Mubarak tamboli
    Satish Bhosale
    Akshay Pawar
    Swapnil ingole
    #Shalapratekachyaaatvanitil
    #Shala
    For Business enquiries: Karandyadav78@Gmail.com
    More Useful Links :
    Like us on Facebook : / ek-gav-tera-. .
    Follow us on Instagram : / dharmamovies.cr. .

ความคิดเห็น • 650

  • @dharmaentertainment8927
    @dharmaentertainment8927  2 ปีที่แล้ว +92

    यहां से डाउनलोड करो रमी नोबेल ऐप और लाखों पैसे कमाओ :-
    A real online money making app is a must download:
    cutt.ly/0CWVdDe

  • @shreyaswadkar1594
    @shreyaswadkar1594 2 ปีที่แล้ว +227

    सपणी आणि सुरखी च भांडण कुणा कुणा ला आवडलं like thoka 😅🤣😍❤️

    • @shivajipatil8060
      @shivajipatil8060 ปีที่แล้ว +1

      Good

    • @a..1201
      @a..1201 ปีที่แล้ว +1

      तुझ्या कॉमेंट ला लाईक का ठोकू आम्ही?????kकारण काय तुझ्या कंमेंट ठोकायला
      विडिओ ला लाईक ठोकणार 😡😡😡

  • @limbrajgund6910
    @limbrajgund6910 2 ปีที่แล้ว +6

    शाळा प्रतेकाच्या आठवणीतली न चुकता पहणारेनी लाईक करा

  • @samirchavan5413
    @samirchavan5413 2 ปีที่แล้ว +251

    मित्रांसोबत एकत्र एका ताटात जेवायची मज्जा वेगळी च होती .काय ते ताट, काय ते घोळका, काय तो भात ,एकदम okk मधी होत राव ❤️❤️😘

    • @sagarkadam592
      @sagarkadam592 2 ปีที่แล้ว

      Lavdya kharay tuz

    • @shivbhaktdesigns4757
      @shivbhaktdesigns4757 2 ปีที่แล้ว +4

      ✨♥️

    • @samirchavan5413
      @samirchavan5413 2 ปีที่แล้ว

      Thanks ❤️

    • @akshaybhise4825
      @akshaybhise4825 2 ปีที่แล้ว +3

      Ekch number bolas bhava shalechi lifech vegli hoti ❤️❤️❤️😁🔥🔥

    • @satyajitpalve144
      @satyajitpalve144 2 ปีที่แล้ว +2

      अगदी बरोबर भाऊ या ठिकाणी सगळे जात पात काहीच पाहत नव्हते सगळे एक होऊन मस्त भात खायचे

  • @rajeshsurvase7998
    @rajeshsurvase7998 2 ปีที่แล้ว +41

    आजचा episode सपना ने गाजवला ..लयं चोपल राव चोमडीला.

  • @sagarpawar2416
    @sagarpawar2416 2 ปีที่แล้ว +33

    *जीवनामध्ये प्रत्येक माणसाची कदर करा . मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा मिळत नसतो आणि या जन्मातील माणसं पुन्हा भेटत नसतात . म्हणून प्रत्येकाशी प्रेमाने वागा .काही वेळा माणसाची प्रकृती औषधाने नव्हे तर त्याला दिलेल्या शाब्दिक आधाराने ठीक होत असते . म्हणून शब्दाला धार नको आधार हवा .....*
    🌸 🪴🙏 *शुभ सकाळ *🙏🪴🌸

  • @omii6864
    @omii6864 2 ปีที่แล้ว +19

    सगळं ठीक आहे पण गुलश्या भाई ला का मारलं 🤣🤣🤣😅😅😅😅😜😜😜😜

  • @ajitpatil2350
    @ajitpatil2350 2 ปีที่แล้ว +34

    सपना ....जबरदस्त acting..... ए सटवे😊😊😊😊😊😊

  • @aryanpawar8002
    @aryanpawar8002 ปีที่แล้ว +2

    खरचं खूप भारी vedio असतात यांचे ❤️ कोणा कोणाला आवडत्यात त्याने like kara 💖

  • @shivamghodake678
    @shivamghodake678 2 ปีที่แล้ว +16

    खूप खूप छान ऐपीसोड विडीओ आहे हे 🔥🔥🔥🔥

  • @akshaypatilnatha1264
    @akshaypatilnatha1264 2 ปีที่แล้ว +19

    सपना ची शिवी ची स्टाईल खूप छान होती 😂😂 गावाकडील लहानपणीचे शालेय दिवस आठवले 😂😂😂

  • @rupeshgaikwad7090
    @rupeshgaikwad7090 2 ปีที่แล้ว +58

    mst zala episode...fkt jevnachi pangat dakhvayla pahije hoti 👌👌😂😂😂

  • @prashantkadam4570
    @prashantkadam4570 2 ปีที่แล้ว +5

    काजल आणि सौरभ best jodi 👫👫👫

  • @rohitmali7332
    @rohitmali7332 2 ปีที่แล้ว +22

    👌🏻 आज चा एपिसोड खूप म्हणजे खूप मस्त होता. आणि मला लास्ट चा सिन मधला एक वाक्य खूप छान वाटलं. 👌🏻👌🏻

  • @samirchavan982
    @samirchavan982 2 ปีที่แล้ว +8

    काजल ने शेवट भारी केला💘💘❤️❤️🔥

  • @96-ashishthorve59
    @96-ashishthorve59 2 ปีที่แล้ว +17

    काजल च्या वाक्याने सौरभ चा दिल खचाक झाला ♥️♥️

  • @samadhanrandive8913
    @samadhanrandive8913 2 ปีที่แล้ว +1

    आता गौरी हिची पण लव्ह स्टोरी दाखवा राव ढोल्या सोबत लय भारी जोडी आहे

  • @PATIL_-im1zu
    @PATIL_-im1zu 2 ปีที่แล้ว +15

    खतरनाक भांडण.. एकदम खरंखुरं. 👌 सपना तुझी भाषा भारी आहे.. 1no सगळं..😘

  • @vinodtembare5879
    @vinodtembare5879 2 ปีที่แล้ว +63

    खरच खुपच छान झाला आहे आजचा एपिसोड
    प्रिया फ्रेम मधून बाहेर पडत आहे आणि काजल येतीय.
    प्रिया आणि सौरभ यांच्या प्रेमकहाणीचा आस्वाद घेण्यासाठी आतुर आहोत.
    धन्यवाद ऑल टिम

  • @rajesh_live_ff
    @rajesh_live_ff 2 ปีที่แล้ว +1

    जो भी अपने प्यारी आंखों से मेरा कमेंट पढ़ रहा है उनके माता-पिता के उम्र 100 वर्ष से ऊपर हो जाए मैं भगवान से दुआ करता हूं

  • @sheshraokale5351
    @sheshraokale5351 2 ปีที่แล้ว +11

    मला आवडले ते हेडसर काम करून घेण्याची पद्धत खूप छान

  • @vitthalraut6102
    @vitthalraut6102 2 ปีที่แล้ว +9

    सपनी एक नंबर ऍक्टिंग,,, आजचा भाग सपनी अन सुरखीने गाजवला.....

  • @pdgaming157
    @pdgaming157 2 ปีที่แล้ว +15

    आपले काळजी करणारे कोण तरी असतात हा डायलॉग ज्यांना आवडला असेल सौरभ आणि काजल चा त्यांनी लाईक करा

  • @ShahidNadaf-kw2kt
    @ShahidNadaf-kw2kt ปีที่แล้ว +1

    सर्या आणि ठोलै यांचा रुबाब वर एक विडीवो एक झालाच पाहिजे

  • @Dpakg1
    @Dpakg1 2 ปีที่แล้ว +24

    Episode खूप मस्त होता...
    पण आता सौरभ आणि प्रिया चे scene होऊ द्या..
    मागील काही एपिसोड पासून दोघात बराच संवाद नाही झालेला..

    • @ShubhamPatil-gm4pf
      @ShubhamPatil-gm4pf 2 ปีที่แล้ว +1

      Kajal sairabha

    • @sahilshaikh125
      @sahilshaikh125 2 ปีที่แล้ว +1

      Only kajal and saurabh ek no jodi

    • @mugeshs4875
      @mugeshs4875 2 ปีที่แล้ว

      Priya need to love somebody pls

    • @ShahidNadaf-kw2kt
      @ShahidNadaf-kw2kt ปีที่แล้ว +1

      Kajal ani surab yanci Love tore var ek vido jalac pahije

  • @saurabhhatekar3643
    @saurabhhatekar3643 2 ปีที่แล้ว +5

    Nice kajal ❤️❤️💝😍👌👌

  • @bullvsbear9191
    @bullvsbear9191 ปีที่แล้ว +1

    प्रिया आणि सौरभ पेक्षा काजल आणि सौरभ जोडी छान वाटली कारण आपण ज्याच्ाबरोबर प्रेम करतो त्यापेक्षा आपल्यावर कोण जीवापाड प्रेम करत हे महत्वाचं.....आणि प्रिया पेक्षा काजल खूप मनातून प्रेम करते असं वाटतं

  • @umeshus45
    @umeshus45 2 ปีที่แล้ว +1

    कडक जबरदस्त भाग घेतला आहे

  • @sopanpaghrat6154
    @sopanpaghrat6154 2 ปีที่แล้ว +4

    एक विनंती होती एक गाव तेरा भानगडी मधील सोनी आणि रूपाली यांना पण शाळेत घ्याना ...

  • @sachinnaykal0555
    @sachinnaykal0555 2 ปีที่แล้ว +25

    एक विनंती होती एक गाव तेरा भानगडी मधील सोनी आणि रुपाली यांना पण शाळा मध्ये घ्या ना 🙏

  • @santoshh_5
    @santoshh_5 2 ปีที่แล้ว +1

    मी पहिल्यांदाच पाहिलं भारी आहे राव 🥰 मी नक्की पाहीन सर्व एपिसोड

  • @somnathchavan1521
    @somnathchavan1521 2 ปีที่แล้ว

    जीवाला जीव देणारी मानस भेटल की जीवनात काहीही कमी पटत नाही 💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯

  • @dadugoykar8657
    @dadugoykar8657 2 ปีที่แล้ว +4

    मधली सुट्टीची वेगळीच मजा असते

  • @jayravan5102
    @jayravan5102 2 ปีที่แล้ว +1

    शाळातील भांडण बघून खूप मजा आली

  • @rajvaibhavslovepoems9884
    @rajvaibhavslovepoems9884 2 ปีที่แล้ว +3

    एपिसोड नेहमी प्रमाणे एक नंबर झाला....पण तुम्ही सौरभ आणि प्रियाची लव्हस्टोरी दाखवा ना....

  • @sandesh-i1q
    @sandesh-i1q 2 ปีที่แล้ว

    प्रिया आणि सौरभ पेक्षा काजल आणि सौरभ ची जोडी एकदम भारी दिसते

  • @VikiDeshmukh111
    @VikiDeshmukh111 2 ปีที่แล้ว +47

    Episode छान असतात तुमचे.पण ते स्टार्ट ला जुगार च promotion करू नका..

  • @amolghodake7785
    @amolghodake7785 2 ปีที่แล้ว +1

    काजल ची एक्टिंग खुप मस्त आहे.आनी खूप छान वाट तय . सौरभ आणि काजल ची लव स्टोरी पहायला.कारण आपली कालजी करनारे या जगा खुप कमी मानस भेटतात.

  • @sopanpaghrat6154
    @sopanpaghrat6154 2 ปีที่แล้ว +1

    लय भारी 👌👌👌

  • @umeshus45
    @umeshus45 2 ปีที่แล้ว +1

    एक नंबर भाग घेतला आहे

  • @rammore6258
    @rammore6258 2 ปีที่แล้ว +5

    सौरभ ची लव स्टोरी प्रिया बरोबर होऊ द्या तवा व्हिडिओ भाग तुमचा बघायला आम्हाला खूप आनंद होईल फ्री प्रिया खूप छान आहे पूर्ण टीमला अभिनंदन खूप छान भाग झाला आहे अशीच भाग येऊ द्या लव स्टोरी प्रियाची

  • @nanamane7283
    @nanamane7283 2 ปีที่แล้ว +4

    काजल आणि सौरभ ❣️❣️❣️❣️

  • @limbrajgund6910
    @limbrajgund6910 2 ปีที่แล้ว

    आग ये पोरीनो आसल भांडण केलस 1 नंबर तुमच्या नादी कोण नाही बाबा लगायच episode मस्त झाला शेवट प्रेमाने झाला

  • @wablekiran
    @wablekiran 2 ปีที่แล้ว +1

    आजचा भाग एक नंबर होता

  • @jagdishmistari8514
    @jagdishmistari8514 2 ปีที่แล้ว +10

    आजचा भाग खुप खुप आवडला.❤️❤️👌👌

  • @tejanaik5001
    @tejanaik5001 2 ปีที่แล้ว

    आजचा व्हिडीओ खतरनाक होता खुप हसलो आणि आमची शाळेतील भांडण आठवली

  • @VIKAS_DUBLA_4871
    @VIKAS_DUBLA_4871 2 ปีที่แล้ว +3

    No 1 Episode

  • @datatarychavan7726
    @datatarychavan7726 2 ปีที่แล้ว +1

    मी तुमचे सर्व विडिवो बगतो मला तुमचे सर्व विडिवो आवडतात

  • @arunjadhav3920
    @arunjadhav3920 2 ปีที่แล้ว +5

    मस्त झाला हा एपिसोड 👍👍
    आणि त्या दोघांचं भांडण बगून शाळेची आठवण आली.आम्ही कितीपण भांडण केलं ना तरीपण आम्ही एक्की राहायचो,आणि सर ला तर अजिबात सांगायचं नाही.कारण शाळेत मित्र नसले ना कर्मतच नाही. आम्ही मित्र मिळून शाळेत लय कांड,शाळेतून पळून जाणे,लोकांच्या लग्नात जेवायला जाणे, अशे लय कामे केली .
    सर आत्तासद्या शाळेत आमचं नाव ग्यात्यात की तुमच्यासारखी बँच बागितली.
    I like this video 😘😘👍👍👏🥳🥳

  • @rajendramahale1559
    @rajendramahale1559 2 ปีที่แล้ว

    काजल आणि सौरभ ची जोडी खुपच भारी आहे

  • @amolgadhe2817
    @amolgadhe2817 2 ปีที่แล้ว +1

    काजल ( सारीखा साळुंखे ) व्हेरी ब्युटीफुल

  • @sdjnewviewnewday
    @sdjnewviewnewday 2 ปีที่แล้ว +3

    एकदम कडक परफॉर्मन्स सगळ्यांचं... नवीन स्वप्ना चा अभिनय खुप सुंदर... नक्की तिला नवीन एखादी मराठी सीरियल मिळणार...GBU 🎉

  • @atharvajoshi674
    @atharvajoshi674 2 ปีที่แล้ว +2

    Priya ani Sourabh chi love store please

  • @rohanmolawade3666
    @rohanmolawade3666 2 ปีที่แล้ว +1

    भाग खूप मस्त होता

  • @abhijitmane9143
    @abhijitmane9143 2 ปีที่แล้ว +4

    शाळा हायस्कूल कोणत्या गावातील लोकेशन आहे कुटे शूटिंग केले आहे

  • @nageshparit5498
    @nageshparit5498 2 ปีที่แล้ว +1

    Kadddaaakkkkkk

  • @nileshkharat6219
    @nileshkharat6219 2 ปีที่แล้ว

    एपिसोड चांगला आहे पण रमी ची जेहरात नको पाहिजे वाईट आहे ते 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ranjitkadam5675
    @ranjitkadam5675 2 ปีที่แล้ว +3

    लई भारी भांडण झाली मज्जा आली 🤣🤣

  • @जाखलेकर
    @जाखलेकर 2 ปีที่แล้ว

    ढोल्या आणि चोमडीची लव स्टोरी दाखवा... 👍

  • @namdevchandvale1679
    @namdevchandvale1679 2 ปีที่แล้ว +3

    Naga bhie good actor 👍

  • @sangitakadam6480
    @sangitakadam6480 2 ปีที่แล้ว

    सपनीच भांडण जोरात...ke no sapna😍

  • @dattathorat1239
    @dattathorat1239 2 ปีที่แล้ว +1

    मित्रासोबत एकत्र एका ताटात जेवायची मज्जा वेगळीच होती .काय ते ताट, काय ते घोळका, काय ते भात, एकदम okk मधी होत राव❤️🧡

  • @anandbasarikatti617
    @anandbasarikatti617 2 ปีที่แล้ว +4

    काजल ला सौरभ ची फार काळजी आहे मस्त झाला एपिसोड सौरभ काजल ला प्रपोज कर

  • @akshaychavan4415
    @akshaychavan4415 2 ปีที่แล้ว +4

    Priya, sourabh chi story continue kara

  • @uttreshwarsatpute9490
    @uttreshwarsatpute9490 2 ปีที่แล้ว +9

    मित्रा सोबत एकत्र जेवाईला एगळी मज्जा असते 😀😀

  • @Feelingsme
    @Feelingsme 2 ปีที่แล้ว +1

    पुढचा भाग लवकर काढा वाट बचतोय please

  • @rushikeshmorkhande143
    @rushikeshmorkhande143 2 ปีที่แล้ว +1

    No.1 एपिसोड

  • @komalkokane14
    @komalkokane14 2 ปีที่แล้ว +1

    priya ani saurabh chi jodi mast aahe... kajal la abhishek likr karto te khup chan hote..

  • @yuvrajpatil2071
    @yuvrajpatil2071 2 ปีที่แล้ว +1

    सुंदर भाग..

  • @dattachoudhari8268
    @dattachoudhari8268 2 ปีที่แล้ว +1

    Mast

  • @bailgadapremi1774
    @bailgadapremi1774 2 ปีที่แล้ว +1

    सपनी तर खतरनाक आहे राव

  • @pandharinathshelke7826
    @pandharinathshelke7826 2 ปีที่แล้ว +5

    छान करताय तुम्ही एपिसोड. मेंबर खुप आहेत तुमच्या vlog मध्ये

  • @vishaljathar2222
    @vishaljathar2222 2 ปีที่แล้ว

    गुलशा भाई ला हे आस घाबरलेले दाखवू नका.....
    गुलाशा भाई प्रेमी....🔥🔥🔥❤️❤️❤️
    (Only गुलशा भाई कोरियन हिरो)🔥❤️

  • @shiddeshwarbirajdar1463
    @shiddeshwarbirajdar1463 2 ปีที่แล้ว +1

    Chan teem

  • @rahulchavan926
    @rahulchavan926 2 ปีที่แล้ว

    सपनीने तर लयचं धुमाकूळ घातला राव .

  • @umeshus45
    @umeshus45 2 ปีที่แล้ว +1

    मस्तच

  • @darshanpatil5724
    @darshanpatil5724 2 ปีที่แล้ว +4

    मी तर फक्त गौरी ला बगायला येतो 😊

  • @sumyasalve01
    @sumyasalve01 2 ปีที่แล้ว +31

    No 1 Episode ❤️❤️🔥🔥

  • @natukaka2160
    @natukaka2160 2 ปีที่แล้ว +1

    Nice

  • @official_rushi_galgate7110
    @official_rushi_galgate7110 2 ปีที่แล้ว

    गुलशन भाईला एखादी गर्लफ्रेंड द्या

  • @sksoham144
    @sksoham144 2 ปีที่แล้ว +1

    Ekach number

  • @pujabad4592
    @pujabad4592 2 ปีที่แล้ว +1

    छान एपिसोड आहे

  • @yuvrajvedpathak533
    @yuvrajvedpathak533 2 ปีที่แล้ว +2

    👌👌👌👌👌❤️❤️mst zala ahe episode

  • @rushikeshpatil5413
    @rushikeshpatil5413 2 ปีที่แล้ว +8

    No 1 Episode 🔥🔥

  • @samadhanrandive8913
    @samadhanrandive8913 2 ปีที่แล้ว

    जीवनामध्ये प्रत्येक माणसाची कंदर करा कारण मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा मिळत नसतो ऐकदाच असतो

  • @mayureshtakudage7768
    @mayureshtakudage7768 2 ปีที่แล้ว +2

    Kajal la bhaher kada

  • @mayuraher393
    @mayuraher393 2 ปีที่แล้ว

    काय यादव सर प्रियाची आणि सौरभ चि पहिल्यापासून मैत्री होती आणि तुम्ही आता त्यांना एकत्र दाखवत नाही पुढच्या भागात एकत्र दिसले पाहिजे हीच विनंती यादव सर त्यांची जोडी खूप छान आहे👌👌❤❤

  • @RR_GRAPHICS_DESIGNER_
    @RR_GRAPHICS_DESIGNER_ 2 ปีที่แล้ว +1

    एकच नंबर 👍😍😉

  • @कट्टरबैलप्रेमी
    @कट्टरबैलप्रेमी 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान आभिनय

  • @vaijnathbhange4023
    @vaijnathbhange4023 2 ปีที่แล้ว +1

    No
    1

  • @lakhanjadhav5714
    @lakhanjadhav5714 2 ปีที่แล้ว

    आजचा एपीसोड पन जर त्या एपिसोड सारका खुप आवडला आणि सपना तुजा ही एकटिंग बदल माजाकडे शब्द नाहीत सांगायला खुप खुप छान आवडलं मला

  • @AnilRATHOD-uc4sr
    @AnilRATHOD-uc4sr ปีที่แล้ว

    काजल शेवटला भारी केलं😊❤😊❤😊❤😊❤❤😊😊❤😊❤😊❤😊❤😊❤❤❤😊😊❤❤😊❤😊❤😊❤😊❤😊❤😊❤😊❤😊❤😊❤😊❤😊❤😊😊❤❤😊❤😊😊❤😊❤❤😊

  • @amitdhokale4236
    @amitdhokale4236 2 ปีที่แล้ว

    खूपच छान भाग आहे खूपच छान नाद लहान मुलांचे action खूप भारी😂🤣

  • @sanjaysamant74
    @sanjaysamant74 2 ปีที่แล้ว +3

    खरच खूप मस्त होता हा एपिसोड ❤️

  • @surajrasure6557
    @surajrasure6557 2 ปีที่แล้ว +5

    Dharmendra sir
    Kiti divsani aalat
    😍😍❣️

  • @umeshus45
    @umeshus45 2 ปีที่แล้ว +1

    कडक

  • @dheerajgodbole3592
    @dheerajgodbole3592 2 ปีที่แล้ว +1

    तो लहान मुलगा भारी केला

  • @shivajigutte4513
    @shivajigutte4513 2 ปีที่แล้ว +1

    No.1

  • @sksoham144
    @sksoham144 2 ปีที่แล้ว +1

    Chaan 😍✌🏻❤️🌍

  • @kailaskardile7850
    @kailaskardile7850 2 ปีที่แล้ว +6

    काजल आणि सौरवची जोडी कोणाकोणाला आवडते😍❤️