Shala Pratekachya Aatvanitil | EP 11 | शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील | भाग 11 |लेखीपरीक्षा| Web Series

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2025
  • डाउनलोड करा Rummy Circle App आणि मिळवा ₹2000 * रुपयांचा त्वरित बोनस खाते उघडताना! bit.ly/RummyCi...
    Shala Pratekachya Aatvanitil | EP 11 | शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील | भाग 11 |लेखीपरीक्षा | Marathi Web Series
    तुम्ही जगलेले ते दिवस आणि त्या आठवणी घेऊन आलोय ... !!! शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील
    Dharma Entertainment टीम तुमच्यासाठी घेऊन आली आहे " शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील " या Marathi Web Series चा एपिसोड 11 तर तुम्हाला आवडला असेल तर लगेच शेअर करा, लाईक करा ,आणि कमेंट सुद्धा करा
    एपिसोड 3 रविवारी सकाळी 8 वाजता बघायला विसरू नका
    Story & Screenplay - Karan Yadav , Saurabh Yadav
    Dialogues & Director - Dharmendra Yadav
    Assistant director - Sachin Dombale
    DOP - Karan Yadav , Deva devkate , Rohit patil
    Executive Producer - Maya Yadav
    Editor - Dharma movies creation
    Publicity & Digital Campaign - ( DMC Marketing)
    Saurabh Yadav
    Mubarak tamboli
    Satish Bhosale
    Akshay Pawar
    Swapnil ingole
    #Shalapratekachyaaatvanitil
    #Shala
    For Business enquiries: Karandyadav78@Gmail.com
    More Useful Links :
    Like us on Facebook : / ek-gav-tera-. .
    Follow us on Instagram : / dharmamovies.cr. .

ความคิดเห็น • 1.1K

  • @dharmaentertainment8927
    @dharmaentertainment8927  3 ปีที่แล้ว +114

    डाउनलोड करा Rummy Circle App आणि मिळवा ₹2000 * रुपयांचा त्वरित बोनस खाते उघडताना! bit.ly/RummyCircle_DharmaE

    • @kadambaliram3464
      @kadambaliram3464 3 ปีที่แล้ว +7

      Sir tumhi web series शाळेवर आधारित काडली आणि veiwer हे शाळेतील असू शकतात पण एपिसोड सुरू होण्या अगोदर च rummy chi ad दाखवतात हे चुकीचं वाटत मला एखादी अभासाची ad टाका please

    • @kadambaliram3464
      @kadambaliram3464 3 ปีที่แล้ว +2

      Sir tumhi web series शाळेवर आधारित काडली आणि veiwer हे शाळेतील असू शकतात पण एपिसोड सुरू होण्या अगोदर च rummy chi ad दाखवतात हे चुकीचं वाटत मला एखादी अभासाची ad टाका please

    • @kadambaliram3464
      @kadambaliram3464 3 ปีที่แล้ว +2

      Sir tumhi web series शाळेवर आधारित काडली आणि veiwer हे शाळेतील असू शकतात पण एपिसोड सुरू होण्या अगोदर च rummy chi ad दाखवतात हे चुकीचं वाटत मला एखादी अभासाची ad टाका please

    • @kadambaliram3464
      @kadambaliram3464 3 ปีที่แล้ว +3

      Sir tumhi web series शाळेवर आधारित काडली आणि veiwer हे शाळेतील असू शकतात पण एपिसोड सुरू होण्या अगोदर च rummy chi ad दाखवतात हे चुकीचं वाटत मला एखादी अभासाची ad टाका please

    • @kadambaliram3464
      @kadambaliram3464 3 ปีที่แล้ว +1

      Sir tumhi web series शाळेवर आधारित काडली आणि veiwer हे शाळेतील असू शकतात पण एपिसोड सुरू होण्या अगोदर च rummy chi ad दाखवतात हे चुकीचं वाटत मला एखादी अभासाची ad टाका please

  • @surajpatil7585
    @surajpatil7585 3 ปีที่แล้ว +45

    सौरव आणि सायली ची लव्ह स्टोरी दाखवा आजचा एपिसोड खूप छान खूप हसलो आमच्या वेळी पण असेच शाळेत खूप मजा यायची गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी

  • @deepakkamble380
    @deepakkamble380 3 ปีที่แล้ว +129

    आज आपल्या वेबसिरीज ला पाहिल्यावर खूप आनंद झाला .माझ्या शाळेतील आठवणी पण अशाच आहेत .सुंदर दिवस होते पुन्हा एकदा जगता आले पाहिजे.

  • @udaygodase143.
    @udaygodase143. 3 ปีที่แล้ว +18

    हाय एपिसोड खूप भारी वाटला शाळेतली परीक्षेचे आठवण आले आम्हाला 🤗🤗

  • @nishikantshinde9479
    @nishikantshinde9479 3 ปีที่แล้ว +31

    As usual dholya rocks..💥🤟सगळ्यात भारी अभ्यास करताना ची ढोल्या ची पोझिशन.. तरतरीत च एकदम 😅😀

  • @hasanmulani7933
    @hasanmulani7933 3 ปีที่แล้ว +337

    जेवढी मज्जा 3 तासाच्या फिच्चर मध्ये येत नाही तेवढी मज्या 26 मिनिटाच्या web-series मध्ये येते 🤩🤩🤗🤗❤️❤️🔥🔥

  • @amolmane2731
    @amolmane2731 3 ปีที่แล้ว +20

    ढोल्या एक दिवस पिक्चर मध्ये नक्की दिसशील 💪👌👍

  • @manojkolape6028
    @manojkolape6028 3 ปีที่แล้ว +16

    जे मराठी शाळेत असतं तसचं सगळ या वेब सिरीज मध्ये आहे...मस्त वाटतंय सगळं..आणि शाळेची आठवण पण येती.. 😘😭❤️

  • @irfanpathan2596
    @irfanpathan2596 3 ปีที่แล้ว +10

    खरं आज शाळेची आठवण येत आहे
    सगळे मुल मुली शाळेत असताना खूप मजा केली
    खूप भारी एपिसोड होता खरंच यार शाळेची आठवण आली आहे

  • @viirsp
    @viirsp 3 ปีที่แล้ว +44

    शाळेमध्ये होणारी Gathering चा पण एक episode घेऊन या..... त्यामध्ये डान्स, विविध खेळ यांचा समावेश करा आणि हो एक महत्त्वाची म्हणजे 'एक शाळेची सहल' असलेला एक episode घेऊन या....🙏

  • @rajendrahole1889
    @rajendrahole1889 3 ปีที่แล้ว +9

    खुप छान सर जुन्या आठवणींना उजाळा मिळाला सर . आसचं होतं आमचंही बालपण 😄😄😄👍👍👍👍👌👌👌

  • @Shubhham25
    @Shubhham25 2 ปีที่แล้ว +1

    मला ही खूप आनंद झाला हा व्हिडिओ पहून 😊😊❣️❣️ माझ्या शाळेत ले दिवस आठवले 😊

  • @Gawade_Sarkar
    @Gawade_Sarkar 3 ปีที่แล้ว +25

    मला हा एपिसोड खूप आवडला
    सरांचे डायलॉग भारी आहेत की
    सर्वांची ऐक्टींग चांगली आहे
    🙏🏻🙏🏻🙏🏻✌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
    पुढचा एपिसोड ची वाट पाहतोय

  • @yashrajsathe3144
    @yashrajsathe3144 3 ปีที่แล้ว +1

    Hasun hasun pot dhukhaty. Maj lay majja ali. 😘😘😘😘😘😘😃😄😀😃😄

  • @aniketvarute2452
    @aniketvarute2452 3 ปีที่แล้ว +8

    एपिसोड खूप खूप चांगला होता. मला खूप आवडला. 👌👌👌👌

  • @swapnilgosavi9976
    @swapnilgosavi9976 3 ปีที่แล้ว +11

    आजचा भाग बघुन मला माजया शाळेची आठवण आली खुप मस्त होता ऐपिसोड असाच ऐपिसोड असाव आणि खुप हासलो भाग 30 मिनिटाचा दाखवा 🙏

  • @amolsarwade358
    @amolsarwade358 3 ปีที่แล้ว +12

    तुमची बेबसिरीज खरच खूप छान आहे . प्रत्येक भागात जुन्या आठवणी ताज्या होतात.तुम्ही अश्याच जुन्या आठवणी ताज्या करत राहो हिच साई चरणी प्रार्थना.best of luck all tim .

  • @GavthiGanya5527
    @GavthiGanya5527 3 ปีที่แล้ว +1

    👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌✋✋✋👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌 एकच नंबर

  • @rakeshshinde1994
    @rakeshshinde1994 3 ปีที่แล้ว +11

    खूप छान होता एपिसोड..👌👌❤️ सौरभ आणि प्रिया १ नंबर.😍

  • @akashdhobale7329
    @akashdhobale7329 3 ปีที่แล้ว +22

    खरंच आज हा एपिसोड बघू न मला माझ्या शाळेची आठवण झाली ......गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी 🥰☺️☺️

  • @laxmikantdeshmukh9518
    @laxmikantdeshmukh9518 3 ปีที่แล้ว +8

    सौरभ भावा आजचा एपिसोड खूप छान वाटल भावा सायली ची आणि सौरभ ची लव्ह स्टोरी केव्हा होणार भावा 😜😍👌

  • @samadhanjadhav3335
    @samadhanjadhav3335 2 ปีที่แล้ว

    गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी शाळेतील दिवस खरच लय भारी.👌🌹👌🌹

  • @nileshmane9615
    @nileshmane9615 3 ปีที่แล้ว +7

    हा भाग पाहून आम्हाला आमच्या शाळेत ले दिवस आठवण करून दिले खुप छान वाटल हा भाग पाहून...

  • @amolchavan6287
    @amolchavan6287 3 ปีที่แล้ว +12

    Khupch chhan episode aahe dholyachi acting khup chhan aahe

  • @harshgraphics5322
    @harshgraphics5322 3 ปีที่แล้ว +8

    लवकर नवीन episode आना खुपच छान आहे तुमचे episode 😍👍👍👍👍👍👍❤️❤️❤️❤️❤️

  • @dhaneshvarwarkad8088
    @dhaneshvarwarkad8088 2 ปีที่แล้ว +1

    खरंच शाळेतले दिवसांची आठवण झाली 🖕🤞💖😌

  • @akshaypardeshi563
    @akshaypardeshi563 3 ปีที่แล้ว +13

    खरच तुमची वेब सिरीज म्हणजे एकदम कडक, यादव सर तुम्ही एखादा मराठी सिनेमा बनवला पाहिजे खूप मजा येईल

  • @nandugurav8608
    @nandugurav8608 3 ปีที่แล้ว +7

    Outstanding होता आजचा भाग....

  • @InspireSpark009
    @InspireSpark009 3 ปีที่แล้ว +16

    Best webseries watch ever ....❤👑😍

  • @djgautamtuljapur1113
    @djgautamtuljapur1113 3 ปีที่แล้ว +9

    Very Nice 😊❣️

  • @ombhujbal6226
    @ombhujbal6226 3 ปีที่แล้ว +21

    When priya meets Saurabh the background music starts that is awesome ever 🤩...

  • @ravirajtapase5527
    @ravirajtapase5527 3 ปีที่แล้ว +8

    ढोल्या चे मार्क दाखवायला हवे होते 💯😂 अजून मजा आली असती राव.

  • @udaykekan3487
    @udaykekan3487 3 ปีที่แล้ว +3

    Roj pahijy episode ....................... खरंच शाळेतील दिवस आठवतात. ❤️❤️

  • @prafulldixit7689
    @prafulldixit7689 3 ปีที่แล้ว +1

    आजपर्यंत पाहिलेली सर्वात छान वेब series

  • @vaibhav_gaikwad18
    @vaibhav_gaikwad18 3 ปีที่แล้ว +5

    एपिसोड लई नाद होता 🔥🙈😍😍😍♥️♥️

  • @nagnathgotamwaf5104
    @nagnathgotamwaf5104 3 ปีที่แล้ว +5

    आजचा एपिसोड खुपचं छान प्रिंया आणि सौरभ 👌🥰😍

  • @jitendramore9061
    @jitendramore9061 3 ปีที่แล้ว +5

    खूप मस्त episode aahe 👍

  • @GavthiGanya5527
    @GavthiGanya5527 3 ปีที่แล้ว +1

    खरंच खूप छान वाटतं बघून 😘

  • @shreyakulkerni3918
    @shreyakulkerni3918 3 ปีที่แล้ว +11

    🤣🔥🔥🔥😅😅😂khup bhanaat episode aahe aajcha kadak🔥🔥🔥🔥🔥🤣

  • @saurabhjadhav1116
    @saurabhjadhav1116 3 ปีที่แล้ว +1

    काजल चा नाद खुळा 🔥🔥🔥💞💞

  • @xx_mi_dharashiv_kar_55
    @xx_mi_dharashiv_kar_55 3 ปีที่แล้ว +10

    No.1 episode 🥰🥰❤️❤️❤️🥰🥰💌

  • @kb.6023
    @kb.6023 3 ปีที่แล้ว +2

    जेव्हा प्रिया आणि सौरभ भेटतात ना तेव्हा सौरभ पेक्षा ढोल्याला जास्त आनंद होतो
    🤝🏻🤝🏻
    खरच असा मित्र मिळायला खूप भाग्य लागतं.🔥😍😍😍🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻

  • @shashikantbhise3377
    @shashikantbhise3377 3 ปีที่แล้ว +23

    Dharma Sir....so nice script, casting, audio and video... congratulations 🎉👏

  • @harshadshende3565
    @harshadshende3565 3 ปีที่แล้ว +4

    तुमचा हा भाग पाहून शाळेमध्ये मला पण अस कोणी तरी म्हणजे बायको ऑल द बेस्ट केलं 🔥❤️❤️❤️

  • @samirrokade7374
    @samirrokade7374 3 ปีที่แล้ว

    शाळेतील आठवणी अश्याच होत्या आमच्या 👌👌

  • @kundalikwaghavakar1026
    @kundalikwaghavakar1026 2 ปีที่แล้ว +1

    😗🌻⛳🌻⛳ गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी 🌻⛳🌻⛳🌻🙏🙏 अशीच प्रगती करत चला 🌻⛳🌻⛳

  • @adityapatilap24
    @adityapatilap24 3 ปีที่แล้ว +7

    मला ढोल्या Actiting लय भारी असत्या त्याला बघायला आतुरता असते आम्हाला

  • @sharadchougule9698
    @sharadchougule9698 3 ปีที่แล้ว +1

    काळे सरांचे एपिसोड काढत जावा खुप कॉमेडी करतात 🤣🤣🤣🤣🤣

  • @action...329
    @action...329 3 ปีที่แล้ว +11

    Sourabh dada chi love story bhariye 💕

  • @user-lc6kz1xl4t
    @user-lc6kz1xl4t 3 ปีที่แล้ว +1

    सोरभ भाऊ तुमचा व्हिडिओ बघितलं तर खूप मज्जा आली

  • @umeshdhebe7539
    @umeshdhebe7539 3 ปีที่แล้ว +6

    Love your guys ❤️

  • @abhiauti8455
    @abhiauti8455 3 ปีที่แล้ว +23

    Episodes अजून मोठे करा...ना🔥

  • @anny_the_shayar
    @anny_the_shayar 3 ปีที่แล้ว +18

    "Life is short"
    "Girlfriend is nothing"
    "Mother father God bless you"
    "Support is everything" ❤️___

  • @tusharkoli8390
    @tusharkoli8390 3 ปีที่แล้ว +1

    शाळेतली आठवण आली राव खुप छान 😂😂😂😂

  • @vishalshinde8105
    @vishalshinde8105 3 ปีที่แล้ว +3

    खूप छान होता आजचा एपिसोड .....❤️❤️

  • @Kakababasah
    @Kakababasah ปีที่แล้ว +1

    V.good🎉🎉❤❤😊😊😊

  • @surajdaswdakar7795
    @surajdaswdakar7795 3 ปีที่แล้ว +6

    खुप छान जोडी आहे सौरभ आणि प्रीया

  • @bablupathan3221
    @bablupathan3221 3 ปีที่แล้ว +1

    💪💪💪gulsan bhai 1no

  • @jagdishmistari8514
    @jagdishmistari8514 3 ปีที่แล้ว +3

    खुप छान भाग बनवला सर तुम्ही
    🙏🙏👌👌👍👍

  • @RajKumar-zf2rb
    @RajKumar-zf2rb 3 ปีที่แล้ว +1

    I love you Priya 😍 😘❤️😚😍

  • @satyammagdum3134
    @satyammagdum3134 3 ปีที่แล้ว +7

    सौरभ आणि प्रिया मस्त आहेत

  • @jagdishthengade6898
    @jagdishthengade6898 3 ปีที่แล้ว +2

    धर्मा मुव्हीज क्रियेशन पुढिल वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 💐💐👏👏

  • @poojasrecipe4028
    @poojasrecipe4028 3 ปีที่แล้ว +7

    Khup Khup Chan Hota Episode ♥️♥️♥️

  • @vaibhavkadam1890
    @vaibhavkadam1890 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान आहे. तुमची स्टोरी ही खूप छान आहे

  • @macchindragangadhar5453
    @macchindragangadhar5453 3 ปีที่แล้ว +3

    शाळेतील आठवण येते राव एपिसोड बघितल्यानंतर ❤️

  • @ranjeetdeshmukh3212
    @ranjeetdeshmukh3212 ปีที่แล้ว

    Kade Bhavino😎💯👑💫😍😘💫👀

  • @sumittankale7726
    @sumittankale7726 3 ปีที่แล้ว +6

    हा web series बघुन जुन्या आठवणी डोळ्यासमोर आले राव........all the best,👍👍👍👍👍

  • @BlackMamba6131_pubg
    @BlackMamba6131_pubg 3 ปีที่แล้ว +4

    शाळेतलं पाहिलं प्रेम वेगळच असतं ...कधीच विसरता न येणार...☺️☺️

  • @parshthosar.2156
    @parshthosar.2156 3 ปีที่แล้ว +1

    Ek no gulshya bhai. Galavar lalli ali. 😘😘😘

  • @karansarkate748
    @karansarkate748 3 ปีที่แล้ว

    Khup chan ❤️

  • @Hideboy_7
    @Hideboy_7 3 ปีที่แล้ว +3

    Background music 🎵🎵 is heart ❤️ join ❤️❤️❤️❤️❤️

  • @sujalasgolkar1670
    @sujalasgolkar1670 2 ปีที่แล้ว +1

    आठवड्यातून दोन episode release करा शाळा प्रत्येकाच्या आठवणीतलीचे

  • @anilgharal9443
    @anilgharal9443 3 ปีที่แล้ว +9

    Priya is the best actor & Rahul(sourab) mind blowing

  • @honnappavasnakar9212
    @honnappavasnakar9212 3 ปีที่แล้ว +2

    खूप भारी आहे हा एपिसोड खरच शाळेला आठवण झाले

  • @vaibhavdandile1306
    @vaibhavdandile1306 3 ปีที่แล้ว +5

    😍😍😍🔥🥰

  • @pavanmahanavar0497
    @pavanmahanavar0497 2 ปีที่แล้ว

    काजल जेव्हा लाजुन हसतेस आई शप्पत एक नंबर दिसतेस😍😍😍

  • @Hideboy_7
    @Hideboy_7 3 ปีที่แล้ว +3

    6:03 funny 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @nileshdhanawade1624
    @nileshdhanawade1624 ปีที่แล้ว

    Dholya Ani saurabh laybhari....sarvani khup chan kam kelay🎉🎉🎉🎉

  • @InspireSpark009
    @InspireSpark009 3 ปีที่แล้ว +3

    Nice video specially dholya is nice character 👍🏻 👌

  • @rahulchavan926
    @rahulchavan926 2 ปีที่แล้ว

    ढोल्या व निळू भाऊ एक नंबर अभिनय करत आहे .
    छान खूप मोठे व्हा .

  • @maheshubale3283
    @maheshubale3283 3 ปีที่แล้ว +7

    एपिसोड खूप छान आहे आणि मला आठवण येते असच आमच्या शाळा 💯🙏

  • @siddheshwarcreationinmarat7520
    @siddheshwarcreationinmarat7520 2 ปีที่แล้ว

    जेवढी मज्जा 3 तासाच्या फिच्चर मध्ये येत नाही तेवढी मज्जा 26 मिनिटाच्या ह्या भागात येती
    मला तुमचे सगळेच एपिसोड लय आवडले
    भारी वाटते तुमचे भाग बघितल्यावर माला पण शाळेतले मित्र आठवतात काय ती शाळा काय ते मित्र काय ते सर लय आठवण येती भाग बघितल्यावर
    लय भारी वाटते तुमचे एपिसोड बगून ❤️😍❤️😍😇👬

  • @sunilmalage3732
    @sunilmalage3732 3 ปีที่แล้ว +5

    EP एकदम कडक...✌️💥 सौरभ & प्रिया FEV जोडी..❤️😍😘

  • @hatedboy6278
    @hatedboy6278 3 ปีที่แล้ว +1

    20:30 😂😂😂😂😂😂.
    Khup maja aali

  • @surajbangale8192
    @surajbangale8192 3 ปีที่แล้ว +5

    खरच खूप मस्त Episoad आहे.🔥💥♥️💯🥀🤞

  • @Bademiya412
    @Bademiya412 3 ปีที่แล้ว +2

    Asyach taalya Mazya sathi pn wajat hotya pahle. Miss you days. And kharch प्रिया खुफ chan baghte आणि expression देते.love you❤

  • @pramodranpise2688
    @pramodranpise2688 3 ปีที่แล้ว +14

    EPISODE IS VERY NICE👍👏
    BY WATCHING YOUR EPISODE
    I AM MISSING MY SCHOOL LIFE GUYS
    GREAT👍

  • @yogeshwagh808
    @yogeshwagh808 3 ปีที่แล้ว +1

    वास्तवता दाखवली👌👌👌

  • @navnathtambare14
    @navnathtambare14 3 ปีที่แล้ว +5

    Super Episode 💛

  • @agentmiddleclass527
    @agentmiddleclass527 3 ปีที่แล้ว

    Priya you smile are cut ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️😄💐💐

  • @swapnilsabale6212
    @swapnilsabale6212 3 ปีที่แล้ว +2

    एपिसोड खूप होता❤️

  • @kishorsutar8551
    @kishorsutar8551 3 ปีที่แล้ว

    Super bhag sadar kela शाळेचे दिवस आठवतात

  • @rajbhosle5050
    @rajbhosle5050 3 ปีที่แล้ว +10

    एपीसोड खुप भारी होता पण यादव सर वर्गातील सर्वात हुशार विद्यार्थी बॅटरी परीक्षेत बसला नव्हता का ?

  • @sakshantkale242
    @sakshantkale242 3 ปีที่แล้ว +2

    Aaj cha episode khup bhari hota avdla khup khup enjoy pn kel❤😂

  • @shivajisonwane5777
    @shivajisonwane5777 3 ปีที่แล้ว

    🙏🙏 वा खूप छान 👌👌👌💯💐

  • @vahidjavale6089
    @vahidjavale6089 3 ปีที่แล้ว +8

    12th part kadhi yenar aahe khup ch majja yete baghayala love from pune ❤always supporting💪 ⚡✨

  • @mohanishgamit1985
    @mohanishgamit1985 2 ปีที่แล้ว

    Lay bhari bhag shale chya......👌👌👌💐💐💐

  • @manishmeshram8346
    @manishmeshram8346 3 ปีที่แล้ว +6

    ढोल्या ला किती मार्क आले ते नाही सांगितल नेहमीप्रमाणे प्रिया खुप सुंदर दिसत आहे

  • @prashantshejawal4267
    @prashantshejawal4267 3 ปีที่แล้ว

    उठकी पुरी आल्याती.....एक नंबर भावांनो
    🤣🤣🤣🤣🤣

  • @vaibhav3931
    @vaibhav3931 3 ปีที่แล้ว +5

    रात्री खूपच अभ्यास केला मुलांनी 🙄🙏