Shala Pratekachya Aatvanitil | EP 38 | शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील | भाग 38 | NSS कॅम्प | Web Series

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 971

  • @dharmaentertainment8927
    @dharmaentertainment8927  2 ปีที่แล้ว +96

    Play India vs west Indies series and win bikes, cars and real cash on Howzat
    Download Now - howz.at/dharmendrayadav

    • @shubhamshinde7058
      @shubhamshinde7058 2 ปีที่แล้ว +4

      लवकर सोडा की जरा भाग ढोल्या भाई सौरभ भाई

    • @arjunpathave9796
      @arjunpathave9796 2 ปีที่แล้ว +3

      Khup chan

    • @balashebcomedyvoide4809
      @balashebcomedyvoide4809 2 ปีที่แล้ว +2

      भाग थोडे मोठे बधवा

    • @sunilolekar5818
      @sunilolekar5818 2 ปีที่แล้ว +1

      @@shubhamshinde7058 परतिबंधात्मक hii 😁🙄

    • @ganeshkalekar3568
      @ganeshkalekar3568 2 ปีที่แล้ว +1

      मैत्री चांगली ठेवा

  • @mahadevnavgire8618
    @mahadevnavgire8618 2 ปีที่แล้ว +71

    ऐसा लागत हे आर्मी का जॉब छोडके फिर से
    स्कूल को जॉईन करू इस एपिसोड को देखके i really miss you school

  • @shreyashchougule9060
    @shreyashchougule9060 2 ปีที่แล้ว +145

    मैत्री असावी तर सौरभची आणी ढोलयाची ❤❤💗💗

    • @amarkolekar2655
      @amarkolekar2655 2 ปีที่แล้ว +2

      👍👍💯💯

    • @vinayakdoiphode623
      @vinayakdoiphode623 2 ปีที่แล้ว +4

      मैत्री असावी तर सौरभची आणी ढोल्याची🤘🤘♥️♥️♥️♥️🤟🤟✌️✌️💯💯♥️♥️♥️💞💞💗💗✌️🤘🤟👌

    • @jaybhimdada381
      @jaybhimdada381 2 ปีที่แล้ว +2

      👌👌👌

    • @dipabhusnar5021
      @dipabhusnar5021 2 ปีที่แล้ว +1

      👑👑👑💫👌💪💙

    • @rakeshpawar5628
      @rakeshpawar5628 2 ปีที่แล้ว

      बरोबर👌👌

  • @samadhanrandive8913
    @samadhanrandive8913 2 ปีที่แล้ว +5

    काळे सर जागते सर मुख्याध्यापक मॅडम तुमची भूमिका लयच भारी आहे बाळ्या निळू भाऊ गूलश्या सैरव ढोल्या गौरी काजल प्रिया वनिता लय भारी

  • @MR_PRADIP_5050
    @MR_PRADIP_5050 2 ปีที่แล้ว +126

    आयुष्यात लहानपणीच्या आठवणी कधीच विसरू शकत नाही❤️❤️

    • @surajkale3157
      @surajkale3157 2 ปีที่แล้ว +5

      मला हा व्हिडिओ फार आवडतात आहे

    • @surajkale3157
      @surajkale3157 2 ปีที่แล้ว +3

      very nice

    • @anilpatil1149
      @anilpatil1149 2 ปีที่แล้ว +1

      @@surajkale3157 रपयप

    • @anilpatil1149
      @anilpatil1149 2 ปีที่แล้ว

      मळमफममबबघघफमयठयठ

    • @anilpatil1149
      @anilpatil1149 2 ปีที่แล้ว +1

      थठथथठथठ

  • @vaibhavkale3133
    @vaibhavkale3133 2 ปีที่แล้ว +4

    खूप छान खतरनाक शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील कायम मनात राहील.

  • @m.s.dompale7
    @m.s.dompale7 2 ปีที่แล้ว +79

    आजचा भाग खूप खूप मस्त आहे, तुमच्यामुळे शाळेचे दिवस आठवले लई भारी, खुप सुंदर भाग .❤️❤️...

  • @bharatbharose6296
    @bharatbharose6296 2 ปีที่แล้ว +25

    शाळा या वेबसिरीजचा प्रत्येक भाग मला माझ्या शाळेतील आठवणीत घेऊन जातो, लहानपणीची मैत्री ही किती निस्वार्थी असते हे आता कळायला लागल.. आपले असेच एपिसोड आम्हाला आनंद देत राहो हीच अपेक्षा.. 💯 ✌️

  • @pravinpemare9148
    @pravinpemare9148 2 ปีที่แล้ว +112

    माझ अस म्हणण आहे तुम्ही हे सिरियल चे पार्ट वेगले वेगळे नका करत जाऊ पुढे काय घडत ना तेच चालू ठेवा म्हणजे सिरियल बघायला अजून उत्सुकता लागेल.....तरीही आपले एपिसोड khup छान असतात....

    • @ajaypawar-nm6od
      @ajaypawar-nm6od 2 ปีที่แล้ว +7

      सौरभ आणि काजल ची मैत्री झालेली दाखवा वीनंती आहे तुम्हाला

    • @prabhakarjadhav6914
      @prabhakarjadhav6914 ปีที่แล้ว

      Barobar ahe

    • @yogeshghuge8669
      @yogeshghuge8669 ปีที่แล้ว

      होय खर आहे

    • @poonamtompe372
      @poonamtompe372 ปีที่แล้ว

      Ha mla pn tasach vaty

    • @pradipghaytadak0521
      @pradipghaytadak0521 ปีที่แล้ว

      Yas bro

  • @shivamghodake678
    @shivamghodake678 2 ปีที่แล้ว +27

    खुप खुप छान विडिओ आहे 🔥😂

  • @digvijayjadhav2295
    @digvijayjadhav2295 2 ปีที่แล้ว +2

    जागते सर Rocks...🤟🏻
    आपण जागते सरांचा फॅन आहे....

  • @satishkharat1006
    @satishkharat1006 2 ปีที่แล้ว +3

    अभिषेक खूप छान अक्टिंग केलीस तू आणि अशीच करत रहा...

  • @khandusondge5677
    @khandusondge5677 2 ปีที่แล้ว +4

    गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी ❤️❤️ 💘 शाळेतील दिवस ❤️❤️

  • @sunilchavan549
    @sunilchavan549 2 ปีที่แล้ว +7

    ढोल्या लवगुरू आहे 🤗❣️💓

  • @rowdynituritupubglover4927
    @rowdynituritupubglover4927 2 ปีที่แล้ว +4

    🧑‍🤝‍🧑🧑‍🤝‍🧑मित्रोंनो मैत्री अशी करा की आपल्या पासून आपल्या मित्रा ला वाटेल हा माझा मित्र च नव्हे तर जगातील सगळयाची मैत्री आणि माझा हा एक मित्र 🧑‍🤝‍🧑🧑‍🤝‍🧑

  • @devramzugare4152
    @devramzugare4152 2 ปีที่แล้ว +3

    मैञी लय भारी सौरभ आणि ढोल्या ची.एकच नंबर.

  • @samadhanrandive8913
    @samadhanrandive8913 2 ปีที่แล้ว +3

    आज तर खूप मज्जा आली निळू भाऊ आज तर एकदम भारीआणि गूलश्या भाई ने चुना मात्र चागला लावला

  • @krishmore15
    @krishmore15 2 ปีที่แล้ว +7

    काळे सर आज तुमच्यामुळे दे टाळी मला हे गाणे खुप वर्षानंतर ऐकायला मिळाले...

  • @vyankatjadhav1811
    @vyankatjadhav1811 2 ปีที่แล้ว +24

    👏👏आज तर खुपचं जास्त मज्जा आली बरका👌👌
    😍😍निळू भाऊ एकदम भारी आणि गुलश्या भाई ने चुना 😆😆😆मात्र चांगला लावला 👌👌

  • @rowdynituritupubglover4927
    @rowdynituritupubglover4927 2 ปีที่แล้ว +7

    I love you Priya 💓

  • @संजयकचरे-ढ1ख
    @संजयकचरे-ढ1ख 2 ปีที่แล้ว +25

    एपिसोड एक नंबर आहे 😘 असंच लोकांनी हसवत राहावा आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा 💕

  • @MR_PRADIP_5050
    @MR_PRADIP_5050 2 ปีที่แล้ว +11

    आयुष्यात पहिलं प्रेम आणि मैत्री शाळतच होते❣️❤️

    • @siddhipatil4312
      @siddhipatil4312 2 ปีที่แล้ว +2

      एकदम बरोबर आहे♡♥😍

  • @युवाशेतकरीवर्ग
    @युवाशेतकरीवर्ग 2 ปีที่แล้ว +1

    उद घालून पूजा करू का सरांचा dilouge खूप छान 😂😂😂😂

  • @_chavanpatil_3029
    @_chavanpatil_3029 2 ปีที่แล้ว +4

    थोडा लवकर विडीओ टाका ना आम्ही खूप वाट बघतो विडीओ ची

  • @somnathchavan1521
    @somnathchavan1521 2 ปีที่แล้ว +1

    एक नंबर एपिसोड झाला मत्री कशी असते ते या तून शिकायला मिळालं सौरभ आणि ढोल्या कट्टर जीव लग 💝💝💝💝💝✌️✌️✌️✌️✌️✌️👍👍👍💯💯💯💯🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝💯💯💯💝💝💝😍😘❤️

  • @shankarpawar22625
    @shankarpawar22625 2 ปีที่แล้ว +23

    मैत्री म्हणजे काय आणि प्रेम म्हणजे काय हे आज समजलं,खूपच छान एपिसोड आहे आजचा......👌❤🤞🙏👍

  • @ashoktiknar1333
    @ashoktiknar1333 2 ปีที่แล้ว +2

    विध्यार्थ्यांना भावना व्यक्त करण्याचि संधी दिली. शेवट मस्त झाला.
    सीरिज् बघतांना प्रेक्षकाना धरून ठेवण्याची कला फक्त यादव् सरान्मध्ये आहे . तसेंच सर्व कलाकारान्चे काम स्तुती करण्यायोग्य ..
    असंच प्रेक्षकान्चे मनोरंजन करत राहा.
    पुढील वाटचालिस् हार्दिक शुभेच्छा.

  • @bad_killer6960
    @bad_killer6960 2 ปีที่แล้ว +6

    मैत्री असावी तर ढुंल्या आणि सौरभ सारखी 🖤🍫😘

  • @prasadkawade7851
    @prasadkawade7851 2 ปีที่แล้ว +1

    यायला मला शाळेत एकही मुलगी नव्हती बघत आणि सौरभ ला एक नाही दोन दोन जनी like करतात... हे फक्त web series मध्येच होऊ शकतं

  • @Vivekjangam2003
    @Vivekjangam2003 2 ปีที่แล้ว +6

    Dholya la Indian idol la patva 😅😂🤣

  • @Vijya751
    @Vijya751 2 ปีที่แล้ว +2

    प्यार मधुन प" हा शब्द काढल की "यार"❤️ हा शब्द राहतो प्यार पेक्षा यार महत्वाचे आहेत आपल्याला ❤️💯🔥✌🏻
    सौऱ्या ❤️ ढोल्या 💯❤️✌🏻👍🏻

  • @ajayhambir5102
    @ajayhambir5102 2 ปีที่แล้ว +4

    सौरभ बावचे मनापासून अभिनंदन

  • @gyansingjadhav3348
    @gyansingjadhav3348 2 ปีที่แล้ว +1

    निळू भाऊ व वनीताची जोडीवर भर द्यावे यादव साहेब कार सारे लक्ष त्याच्या कडे आस्ते

  • @shivamghodake678
    @shivamghodake678 2 ปีที่แล้ว +15

    Nice video 👍👍👍☺️

  • @munirshaha3185
    @munirshaha3185 2 ปีที่แล้ว +2

    Nice 👌👌👌

  • @balupanchal7952
    @balupanchal7952 2 ปีที่แล้ว +23

    Nice Episode 🔥❤️

  • @babya5minitus83
    @babya5minitus83 2 ปีที่แล้ว +2

    काजल आणि सोर्या ची जोडी ल लाईक ठोका

  • @akshaydange4202
    @akshaydange4202 2 ปีที่แล้ว +35

    खूप छान भाग होता 😍पुढील सुद्धा भाग लवकर यावा अशी अपेक्षा करतो

  • @संजयकचरे-ढ1ख
    @संजयकचरे-ढ1ख 2 ปีที่แล้ว +1

    अभिषेक भावा एक नंबर सगळे काम करतात आणि तो झाडावर खेळतोस एक नंबर भावा जगावेगळे तुझे काम आहे भावा 😀

  • @sainathwakode8294
    @sainathwakode8294 2 ปีที่แล้ว +6

    खर तर प्रिया पेक्षा काजल सुंदर दिसते .. 😍❤

    • @PGAADYA
      @PGAADYA 5 หลายเดือนก่อน

      Ha na

  • @shubham_sarpmitr_jalana
    @shubham_sarpmitr_jalana 2 ปีที่แล้ว +8

    माझ्या भाचा झोपला होता आणि मी हेडफोन लावून भाग बघत होतो आणि तेवढ्यात काळे सरांनी गण म्हणायला सुरवात केली मला कळलं च नाही भाचा झोपलाय आणि मी जोरजोरात हसायला लागलो 🤣😁😁😁🤣🤣🤣
    दीदी नी परत हाणला मला 😁🤣🤣😁😁

  • @devramzugare4152
    @devramzugare4152 2 ปีที่แล้ว

    Priya Aani Sourabh chi Love Story जमली पाहिजे .दुसरे कोणी नको त्या मध्ये

  • @toxickunyaa1103
    @toxickunyaa1103 2 ปีที่แล้ว +8

    Saurav Aapli Jann ahe❤️

  • @युवाशेतकरीवर्ग
    @युवाशेतकरीवर्ग 2 ปีที่แล้ว

    काजल देवाच्या साक्षीने मागणी घालायला हवी....❣️

  • @mayurmane1889
    @mayurmane1889 2 ปีที่แล้ว +27

    एपिसोड बघायच्या आधीच सांगतो एकदम भारी असेल.हा व्हिडिओ बघून मला माझ्या शाळेचे दिवस आठवतात..❤️💫🤗

  • @amarkolekar2655
    @amarkolekar2655 2 ปีที่แล้ว +1

    Aaj aamchya shalechi khup aathavn aali Miss you Gele Te Divas Rahilya tya aathvani ....

  • @prashantmiskin3269
    @prashantmiskin3269 2 ปีที่แล้ว +6

    Chan video 😇🤘👫💘😈

  • @prathmeshgade8740
    @prathmeshgade8740 2 ปีที่แล้ว +2

    ऊसातली भानगड नक्की बघा

  • @prashantmiskin3269
    @prashantmiskin3269 2 ปีที่แล้ว +5

    🤘🤘🤘🔥🔥🔥😇😇😇

  • @DJ_SAHILYA__
    @DJ_SAHILYA__ 2 ปีที่แล้ว +2

    Miss you school

  • @aniketlondhe6481
    @aniketlondhe6481 2 ปีที่แล้ว +6

    Khup late aala bhag

  • @rushikeshavtade1974
    @rushikeshavtade1974 2 ปีที่แล้ว +1

    Very nice ❤️❤️❤️❤️😍😍😍👌👌

  • @maulilavand8338
    @maulilavand8338 2 ปีที่แล้ว +4

    ❤️

  • @Cartoonwalatv-u1c
    @Cartoonwalatv-u1c 2 ปีที่แล้ว

    ढोल्या सारखा मित्र भेटायला खरच नशीब लागत.... 👌

  • @royal_gamer_x3385
    @royal_gamer_x3385 2 ปีที่แล้ว +5

    तुम्ही एपिसोड कंटिन्यू करत जा आत्ता पुढचा एपिसोड हा ncc camp 2 असावा

  • @GANESHPATIL-qc1zn
    @GANESHPATIL-qc1zn 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan ahe episode kdk ahe sweet 😀😀😀😀😀👌👌👌👌👌💖💖💖💖💖

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 2 ปีที่แล้ว +3

    शाळा ही वेबसिरिज म्हणजे लहानपणीच्या आठवणींना उजाळा 😍🙏

  • @akshaybansode8183
    @akshaybansode8183 2 ปีที่แล้ว +2

    मला आपली सिरीयल खूप आवडते मनापासून आणि सौरभ आणि प्रिया हे दोघं एकमेकांवर खूप प्रेम करतात पण त्यांना वेळ भेटत नाही पण पुढल्या एपिसोड मध्ये प्रिया आणि सौरभ एकत्र आलेल्या आम्हाला दाखवा प्रेम कराव तर सौरभ आणि प्रिया सारखं करावा

  • @ravikolhe2166
    @ravikolhe2166 2 ปีที่แล้ว +6

    खूप वेळा पासून वाट बघत होतो episode chi

  • @dhirajpatil4882
    @dhirajpatil4882 2 ปีที่แล้ว +1

    शालेय जीवनात जे मित्र मैत्रिणी मिळतात ते आठवणीच्या शेवटच्या क्षणा पर्यंत हक्क अधिकाराचे असतात....मैत्रीची सुरुवातच आपल्याला आपल्या शालेय विद्यार्थ् जीवनात समजायला लागते....आणी प्रेमाची सुरुवात पण तेव्हाच व्हायला सुरुवात होते....जे शेवट पर्यंत टिकेल असे कधीच होत नाही....पण ते न विसरण्यासारखे असते....

  • @sagarvlogs57
    @sagarvlogs57 2 ปีที่แล้ว +4

    हे एपिसोड बघून शाळेची खुप आठवण येते ❤️😘😍

  • @gauravghagare8222
    @gauravghagare8222 2 ปีที่แล้ว +2

    नाद खुळा एपिसोड

  • @REVO_GAMER_
    @REVO_GAMER_ 2 ปีที่แล้ว +5

    ♥️💖👍

  • @samirchavan5413
    @samirchavan5413 2 ปีที่แล้ว +1

    खर बोलला भाऊ मैत्री केली तर मनापासून करावी नाही तर ताणलेली मैत्री काय कामाची नसते❤️😘👍

  • @kingofwwe0729
    @kingofwwe0729 2 ปีที่แล้ว +6

    काळे सर 😂

  • @umeshus45
    @umeshus45 2 ปีที่แล้ว +1

    कडक जबरदस्त भाग घेतला आहे

  • @tanajishinde2730
    @tanajishinde2730 2 ปีที่แล้ว +3

    तानाजी शिदे 😎💯🇮🇳❤️ छान आहे

  • @birudevkolekar5763
    @birudevkolekar5763 2 ปีที่แล้ว +1

    मैत्री च ऐक खास उदाहरण

  • @sarkaargaming3797
    @sarkaargaming3797 2 ปีที่แล้ว +19

    Jakte sir so funny parson ✌🏻😄🤗❤️✨

  • @vijayambhore7023
    @vijayambhore7023 2 ปีที่แล้ว +1

    शाळेतील दिवस खूप मिस करतो

  • @jadhavgaming96k44
    @jadhavgaming96k44 2 ปีที่แล้ว +4

    Meri Jo comment padh raha hai
    Usko Bhagwan koi dukh mat de 😭🙏

  • @satyammagdum3134
    @satyammagdum3134 2 ปีที่แล้ว +1

    खूप मस्त आहे episode मला आवडला

  • @pradipmane5606
    @pradipmane5606 2 ปีที่แล้ว +6

    खूप छान आहे एपिसोड ,शाळेतील आठवण झाली ,,, आशीच सिरीज चालू राहू दे , all the best

  • @sandeepjadhavar3587
    @sandeepjadhavar3587 2 ปีที่แล้ว +2

    एक नंबर आहेत तुमचे ऐपीसोड

  • @aniketjavir7992
    @aniketjavir7992 2 ปีที่แล้ว +4

    Miss you school 🎒

  • @ashokbarbande
    @ashokbarbande 2 ปีที่แล้ว +1

    ढोल्या आणि गुलश्या भाईचं भविष्य उज्वल असणार ॲक्टिंग करिअर मध्ये,तुम्हा दोघांना आणि सर्व टीम ला माझ्याकडून खुप खुप शुभेच्छा.

    • @Sachinjadhav2210
      @Sachinjadhav2210 2 ปีที่แล้ว

      ❤️🥰

    • @ashokbarbande
      @ashokbarbande 2 ปีที่แล้ว

      @@Sachinjadhav2210 तुमचा दोघांचा comic timing खुप छान आहे😊,आणि face expression पण अप्रतिम आहेत.

  • @bhalchandrachavan398
    @bhalchandrachavan398 2 ปีที่แล้ว +8

    लहान पनिचि आठवण खूप येते 😭😭

    • @bhalchandrachavan398
      @bhalchandrachavan398 2 ปีที่แล้ว +1

      भाग जरा जास्त वेळ ठेवा 40मिनिटं

  • @sagarjawale001
    @sagarjawale001 2 ปีที่แล้ว

    खरतरं सगळ्या ladies कलाकारांमध्ये प्रिती madam च सुंदर दिसतेत 👌👌😍😍

  • @SOHAMPATILGAMING
    @SOHAMPATILGAMING 2 ปีที่แล้ว +6

    एकदम heart touch..💗 एपिसोड झाला❤️😘

  • @pramodjagtap25
    @pramodjagtap25 2 ปีที่แล้ว +1

    आजचा भाग बघितल्यानंतर मला माझा शाळेतील 10 वी च्या वर्गाची आठवण आली❤❤

  • @kendredattatray7106
    @kendredattatray7106 2 ปีที่แล้ว +8

    Heart touching lines Priya & kajal , Sourabh very nice episode 💝💝💝💝💝💝💝💝 SPL Thanks for Dharmendra sir

  • @ajitjagatap1250
    @ajitjagatap1250 2 ปีที่แล้ว +1

    काळे सर बद्दल एक लाईक 👍

  • @jagdishmistari8514
    @jagdishmistari8514 2 ปีที่แล้ว +12

    आजचा भाग खुप खुप छान होता.तुमच्या मुळे ते शाळेतले दिवस आठवले . आणि हे दिवस आयुष्यात पुन्हा येणार नाही. ❤️❤️❤️

  • @sanjaypawar5117
    @sanjaypawar5117 2 ปีที่แล้ว

    खूपच भारी आहे.शाळेची दिवस ताज्या होऊन जातं त्या मित्रांची आठवणी...जे दिवस गेलेत ते फार आठवण येतात.

    • @jalindarshilamkar5266
      @jalindarshilamkar5266 2 ปีที่แล้ว

      आजचा एपिसोड सौर आणि ढोल्या यांच्यामध्ये मैत्रीचं नातं घट्ट आहे यांच्या नात्यामुळे शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा मिळाला असेच एपिसोड पुढील भागात दाखवा

  • @nikhil_is_the
    @nikhil_is_the 2 ปีที่แล้ว +5

    अंताक्षरी एकदम मस्त 😆😆

  • @satishkharat1006
    @satishkharat1006 2 ปีที่แล้ว +1

    फक्त अभिषेक. खूप छान अक्टिंग करतो तर अभी.........

  • @rr.official2184
    @rr.official2184 2 ปีที่แล้ว +2

    𝑵𝒊𝒄𝒆 𝑽𝒊𝒅𝒆𝒐 𝑩𝒉𝒂𝒗𝒂𝒏𝒏𝒐 🥰🥰🥰

  • @abhijeetpatil4494
    @abhijeetpatil4494 2 ปีที่แล้ว +3

    Khup wait kelay

  • @AkshayJadhav-on9uy
    @AkshayJadhav-on9uy 2 ปีที่แล้ว +1

    Kharch mitranno manala lagla episode 🤩🥰

  • @pavanrathod1612
    @pavanrathod1612 2 ปีที่แล้ว +1

    39 वा एपिसोड लवकरच भनवा भावा

  • @vishalgujale7506
    @vishalgujale7506 2 ปีที่แล้ว +5

    Episode chya end la कायम रोमांचक अनुभव असतो

  • @umeshus45
    @umeshus45 2 ปีที่แล้ว +1

    एक नंबर भाग घेतला आहे

  • @maheshaadivasiking0028
    @maheshaadivasiking0028 2 ปีที่แล้ว +7

    1 नंबर एपिसोड पहिला ना राव ...🕺🕺🕺🕺🥰🥰

  • @mahadevkokare7374
    @mahadevkokare7374 2 ปีที่แล้ว +3

    ही वेबसिरीज संपू नये

  • @adityagaikwad7343
    @adityagaikwad7343 2 ปีที่แล้ว +1

    Mazi ichha ekach ahhe ki kajal anni saurabh ek huvet 😘❤️❤️❣️

  • @akhileshkulkarni4499
    @akhileshkulkarni4499 2 ปีที่แล้ว +7

    आजचा भाग खुप मस्त....👍
    गाणी तर 1. No....👌👌

  • @dipaklokhande7400
    @dipaklokhande7400 2 ปีที่แล้ว +1

    1 number Jhala aahe episode

  • @livematchyoutube4915
    @livematchyoutube4915 2 ปีที่แล้ว +3

    Nilu bhau (अभ्या) full fire 🔥

  • @sameerdarane9221
    @sameerdarane9221 2 ปีที่แล้ว +1

    एक लाईक डोल्या च्या गाण्या साठी 🤣🤣

  • @djabhijit6358
    @djabhijit6358 2 ปีที่แล้ว +18

    हा ऐपीसोड पाहून मला मह्या शाळेची आठवन ❤️😔