Shala Pratekachya Aatvanitil | EP 25 | शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील | भाग 25 | मैत्री | Web Series

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ก.ย. 2024
  • Start trading now and earn money in the nearest time Link: bit.ly/3r1mqEu
    Join Telegram: t.me/tradingin...
    Disclaimer: Trading is subject to market risk, invest at your own risk.
    Shala Pratekachya Aatvanitil | EP 25 | शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील | भाग 25 | मैत्री | Web Series
    Dharma Entertainment टीम तुमच्यासाठी घेऊन आली आहे " शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील " या Marathi Web Series चा एपिसोड 25 तर तुम्हाला आवडला असेल तर लगेच शेअर करा, लाईक करा ,आणि कमेंट सुद्धा करा
    एपिसोड 26 रविवारी सकाळी 8 वाजता बघायला विसरू नका
    Story & Screenplay - Karan Yadav , Saurabh Yadav
    Dialogues & Director - Dharmendra Yadav
    Assistant director - Sachin Dombale
    DOP - Karan Yadav , Deva devkate , Rohit patil
    Executive Producer - Maya Yadav
    Editor - Dharma movies creation
    Publicity & Digital Campaign - ( DMC Marketing)
    Saurabh Yadav
    Mubarak tamboli
    Satish Bhosale
    Akshay Pawar
    Swapnil ingole
    #Shalapratekachyaaatvanitil
    #Shala
    For Business enquiries: Karandyadav78@Gmail.com
    More Useful Links :
    Like us on Facebook : / ek-gav-tera-. .
    Follow us on Instagram : / dharmamovies.cr. .

ความคิดเห็น • 719

  • @sachinkamble1058
    @sachinkamble1058 2 ปีที่แล้ว +91

    आब्या बाब्या डोल्या सवरब एक नंबर मैत्री तुमची आशिच राहूद्या उपाशी जोपतो पण लोकांच्या दारावर जात नाही हा शॉट काळजा लागला

    • @prasadjadhav423
      @prasadjadhav423 2 ปีที่แล้ว +3

      💝

    • @pranavadhav4171
      @pranavadhav4171 ปีที่แล้ว

      ♥️♥️♥️🤞❤️🥺✌🏻💯

    • @nileshkhade963
      @nileshkhade963 ปีที่แล้ว

      मस्त आहे

    • @nileshkhade963
      @nileshkhade963 ปีที่แล้ว

      डोल्या प्रिया आणिसौरभ खुप छान आहे

    • @himaushughodke3205
      @himaushughodke3205 ปีที่แล้ว

      😑😑🥲

  • @pubgedits9185
    @pubgedits9185 2 ปีที่แล้ว +7

    गुलश्याचि pose बघून गुलश्या दिसतो स्वर्गात
    गुलश्याला पाहून सर्व पोरी म्हणतात
    मी का नव्हते याच्या वर्गात.

  • @vaibhav_gaikwad18
    @vaibhav_gaikwad18 2 ปีที่แล้ว +14

    गौरी लई भारी दिसतीये आज 🔥🔥🔥🤩😍🥰🥰

  • @onkargiri6001
    @onkargiri6001 2 ปีที่แล้ว +13

    🔥♥️♥️हा ईपिसोड बघुन आक्षरक्षा मला रडायला आलं..
    जेव्हा आभ्या चा एस्किडेंट होतो आणि ढोल्या ची आणि सौरभ ची तळतळात बघुन खुप छान ईपिसोड होत...♥️♥️♥️♥️♥️

  • @nehamore381
    @nehamore381 2 ปีที่แล้ว +18

    खूप मस्त एपिसोड आहे. MISS you school & School Friends 🥰❤️👌👌👌👌👍👍👍💯✌️🥰🥰🤩🤩

  • @varunpurwat94
    @varunpurwat94 2 ปีที่แล้ว +15

    आता असे वाटते आहे की, रोजच एपिसोड असावा।एवढी उत्सुकता निर्माण झाली आहे

  • @aniketfand6231
    @aniketfand6231 2 ปีที่แล้ว +41

    गुलशा भाऊ ने चोरी करुन दुसऱ्यावर चोरीचा आळ घ्यायला नको होता .सर्वात एक नंबर एपिसोडस आजचा होता मला खुप भारी एपिसोडस आवला👌🏻👌🏻❤️❤️🧑‍🤝‍🧑🧑‍🤝‍🧑🔥🔥

    • @System0033
      @System0033 ปีที่แล้ว

      Opt to🎉q lol lol l

  • @pagalcomedy.3821
    @pagalcomedy.3821 2 ปีที่แล้ว +21

    Episode छान आहे भावा गुलस्या सवरब गोळ्या... आणि सर्व मित्रपण छान आहे

  • @Iampise0007
    @Iampise0007 2 ปีที่แล้ว +121

    आम्ही आमच्या आयुष्यातील गेलेले सोनेरी शाळेचे ते दिवस पुन्हा अणू शकत नाही, पण तुमच्या या वेबसिरीज मुळे, ते सोनेरी क्षण पुन्हा अनुभवायला मिळत आहेत त्यामुळे आम्ही खुप खुश आहोत 🥰.खुप छान एपिसोड होता, आणि पुढचा एपिसोड लवकर अना आम्ही वाट बघतो आहे...❤️ love you all team 😘💖

  • @Mr.s8767
    @Mr.s8767 2 ปีที่แล้ว +15

    Thumbnails बनवणाऱ्याला मानल पाहिजे राव लाय भारी राव 👑👑

  • @mayurbhalerao9951
    @mayurbhalerao9951 2 ปีที่แล้ว +115

    सौरभ भावा आणि ढोल्या तुमच्या सारखी जीवाला जीव देणारी मित्र पाहिजेत खरंच खूप भारी झाला episode nice bhavno 💐🔥❤️💯

    • @vishu2513
      @vishu2513 2 ปีที่แล้ว +6

      ♥️

  • @sanjaywagh9485
    @sanjaywagh9485 2 ปีที่แล้ว +5

    Kharch khup chan episod hota.....love 💕 You friends

  • @pralhadbulhe5885
    @pralhadbulhe5885 2 ปีที่แล้ว +8

    Nilubhau chi acting ly bhari aahe 😜,❤️❤️❤️🤟dhotrat gheu ka 😂😂

  • @sachinkamble1058
    @sachinkamble1058 2 ปีที่แล้ว +33

    आब्यावर चोरीचा आळ ला खुप वाईट वाटलपन पोरी समोर अपमान सन होत नाय काळजात आग लाकती खुप छान विडिओ होता हाहे

  • @S.privte
    @S.privte 2 ปีที่แล้ว +6

    छान छान पहीले दिवस आठवले ती शाळा ती मैत्री ते शिक्षक बरंच काही तुमचा मुळे छान मीतरानो आम्ही खूप खूप आभारी आहोत love you all team आम्ही कायम तूमचा सोबत आहोत ❤️♥️

  • @whitelotus3687
    @whitelotus3687 ปีที่แล้ว +2

    शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील...❤️ ह्रदयस्पर्शी सिरीज...

  • @newexperiment7442
    @newexperiment7442 2 ปีที่แล้ว +7

    Nice bhavani👍👍💯💯❤️❤️❤️

  • @jagdishmistari8514
    @jagdishmistari8514 2 ปีที่แล้ว +21

    आजच्या भाग खुप खुप आवडला,ते शाळेतले दिवस आठवले ❤️❤️❤️👌👌👌🤝🤝🤝👍

  • @REVO_GAMER_
    @REVO_GAMER_ 2 ปีที่แล้ว +8

    Episode 1 tasacha kra ♥️♥️♥️♥️💖💖

  • @onlytk....2259
    @onlytk....2259 2 ปีที่แล้ว +5

    एपिसोड मस्त बनवा नाहीतर मी बघणार नाही

  • @s-a-n-t-o-s-h---3029
    @s-a-n-t-o-s-h---3029 2 ปีที่แล้ว +7

    याला म्हणतात मैत्री

  • @ajitdadasahebsaykar5754
    @ajitdadasahebsaykar5754 2 ปีที่แล้ว +8

    Last scene friendship special and love birds cute 🥰 & etc etc ❤️

  • @sunilgaikwad657
    @sunilgaikwad657 2 ปีที่แล้ว +3

    पोरा पोरी च्या पुढं मार लागल्याने तेव्हडीच हवा होते अभ्या भावा नको लय नाराज होऊ... possitive.. घ्ययचं असतंय भावा..

  • @king-il5hx
    @king-il5hx 2 ปีที่แล้ว +2

    मैत्री ही आयुष्यात खूप वेगळी असते
    आणी मित्र हे चांगले असावे आणी चांगले करावे 🧍🏻‍♂️🧍🏻‍♂️

  • @akashhatankar249
    @akashhatankar249 2 ปีที่แล้ว +11

    Nice Episode 😍🔥🔥

  • @abhiauti8455
    @abhiauti8455 2 ปีที่แล้ว +1

    अभ्या bhava kdkkkk acting keli na rav....... your my favourate carcter...... 😀😀😀😀

  • @bhushansole9914
    @bhushansole9914 2 ปีที่แล้ว +42

    #14:44 Lai इमोशनल जालों यार 😍❤
    , आयुष्य नावाची Screen जेव्हा Low बॅटरी दाखवते आणि नातेवाईक नावाचा चार्जर मिळत नाही, तेव्हा पावरबँक बनून जे तुम्हाला वाचवतात ते म्हणजे मित्र.

  • @maheshkale206
    @maheshkale206 2 ปีที่แล้ว +1

    खुपचं छान एपिसोड 👌👌💐💐

  • @siddheshshinde9784
    @siddheshshinde9784 2 ปีที่แล้ว +10

    1 no episode 🔥🔥🔥

  • @SahilShaikh-qz5zm
    @SahilShaikh-qz5zm 2 ปีที่แล้ว +8

    Daily New story Writter is well done work 👍

  • @santoshdesai823
    @santoshdesai823 2 ปีที่แล้ว +151

    मैत्री काय असते हे फक्त तोच सांगू शकतो ज्याने मनापासून मैत्री निभावली आहे .. खूप छान episode होता

    • @rahuldopare6344
      @rahuldopare6344 2 ปีที่แล้ว +3

      Ho your right

    • @shashankkachare4048
      @shashankkachare4048 2 ปีที่แล้ว

      खरी मैत्री फक्त लहानपणीच असते मोठ झाल्याव फक्त मतलब असतो

    • @dineshkature809
      @dineshkature809 2 ปีที่แล้ว +1

      Mast

  • @bharatbharose6296
    @bharatbharose6296 2 ปีที่แล้ว +5

    लई भारी भाऊ ❤️ 😍

  • @udaygodase143.
    @udaygodase143. 2 ปีที่แล้ว +3

    हाय एपिसोड मैत्री

  • @विनायककळंत्रे
    @विनायककळंत्रे 2 ปีที่แล้ว +2

    50 मिनिटाचा 1एपिसोड करा बघायला खूप मजा येते

  • @marathivakta
    @marathivakta 2 ปีที่แล้ว +1

    परिस्थिती वाईट असली तरी संस्कार वाया जात नाही खुप छान एपिसोड भावांनो

  • @umeshus45
    @umeshus45 2 ปีที่แล้ว +2

    खुप छान भाग घेतला आहे

  • @अक्षयजाधव-प4व
    @अक्षयजाधव-प4व 2 ปีที่แล้ว +11

    एकच नंबर सौरभ दादा अभिषेक दादा कडक ❣️❣️🔥❤️

  • @akshaybhise4825
    @akshaybhise4825 2 ปีที่แล้ว +2

    मैत्री अशी करा ती मैत्री निभवणानारा पण तसाच पाहिजे ♥️नाही तर दोस्ती त खुस्ती करणारे नको आहेत♥️♥️🙏

  • @dineshdugane5596
    @dineshdugane5596 2 ปีที่แล้ว +1

    सौरभ आणि ढोल्या मि तुमचा खुप मोठा फॅन आहे

  • @महेशमोरे-त6प
    @महेशमोरे-त6प 2 ปีที่แล้ว +11

    खूप छान एपिसोड आहे
    पण आठवड्यातून दोनदा पाठवा राव ...

  • @dadaraochavan4510
    @dadaraochavan4510 2 ปีที่แล้ว +13

    😍😍😍😍

  • @sonusk6439
    @sonusk6439 2 ปีที่แล้ว +2

    घुलश्या ला चूक समजली राव

  • @sahadevmali335
    @sahadevmali335 2 ปีที่แล้ว +37

    सौरब भावा मैत्री भाग २पण लवकर पाठवा मी वाट बघतोय
    आणि आजचा एपिसोड खूपच छान होता

  • @satyammagdum3134
    @satyammagdum3134 2 ปีที่แล้ว +1

    सौरभ आणि ढोलया दोघेही मस्त आहे

  • @sharadghutugade7608
    @sharadghutugade7608 2 ปีที่แล้ว +10

    एक नंबर मस्त
    खोटे आरोप झाल्यानंतर काय अवस्था होते हे अनुभवलं आहे पण तेच दिवसा आपले पेरणास्थान असतात असेच दिवस भविष्याचा पाया असतात आणि त्या पायावर उभे राहिलेले जीवन कितीही संकटे आली तरी ते मानसन्मान आणि स्वाभिमानाने उभे राहिलेली असते

  • @somnathb5206
    @somnathb5206 2 ปีที่แล้ว

    👑सौरभ आणि प्रियाचे लव😍 लव स्टोरी फुडे दाखवा खूप भारी मज्जा येते बागाय..👍❤️🥰

  • @user-kokanimulga
    @user-kokanimulga 2 ปีที่แล้ว +10

    ❤️❤️❤️❤️lavkar episode yeude na

  • @umeshus45
    @umeshus45 2 ปีที่แล้ว +1

    एक नंबर भाग घेतला आहे

  • @pdgaming157
    @pdgaming157 2 ปีที่แล้ว +4

    आयुष्य नावाची Screen जेव्हा Low बॅटरी दाखवते आणि नातेवाईक नावाचा चार्जर मिळत नाही, तेव्हा पावरबँक बनून जे तुम्हाला वाचवतात ते म्हणजे मित्र.

  • @ItsDjSID
    @ItsDjSID 2 ปีที่แล้ว +2

    आयुष्य नावाची Screen जेव्हा Low बॅटरी दाखवते आणि नातेवाईक नावाचा चार्जर मिळत नाही, तेव्हा पावरबँक बनून जे तुम्हाला वाचवतात ते म्हणजे मित्र.

  • @sjignesh21
    @sjignesh21 2 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम भाग 💞
    शेवट खूपच छान झाला ❤️

  • @jagnathshivde2638
    @jagnathshivde2638 2 ปีที่แล้ว +1

    भावानो एकच नंबर भाग झाला पुढील भागासाठी आपना सगळ्यांना माझ्या कडून खुप शुभेच्छा

  • @sonusk6439
    @sonusk6439 2 ปีที่แล้ว +4

    खूपच सुंदर आणि छान episode आहे

  • @virajnimbalkar1687
    @virajnimbalkar1687 2 ปีที่แล้ว

    1 नंबर भाग आहे कडक मैञी असावी तर अशी

  • @sureshrauth1609
    @sureshrauth1609 2 ปีที่แล้ว +1

    Saurabh jiyani bhole ki dosti ek number aaye

  • @bhauraopatil2187
    @bhauraopatil2187 2 ปีที่แล้ว +22

    मैत्री म्हणजे काय असते ह्या एपिसोड मध्ये दाखवले बदल तुमच्या सर्व टीमचे आभार ❤️

  • @user-kokanimulga
    @user-kokanimulga 2 ปีที่แล้ว +60

    Khup chan episode hota hasayla pan aal aani radayla pan aal ☺️💫❤️❤️❤️❤️

  • @omkarsuryawanshi1616
    @omkarsuryawanshi1616 2 ปีที่แล้ว +2

    सेम आमची पण आमची पण होती अशी मैत्री

  • @Abhishekkatmore
    @Abhishekkatmore 2 ปีที่แล้ว +14

    18:00 heart touching scene

  • @rohanmolawade3666
    @rohanmolawade3666 2 ปีที่แล้ว +2

    भाग मस्त होता

  • @Arijit-lover
    @Arijit-lover 2 ปีที่แล้ว +1

    किती जरी जवळचा मित्र असला तरी एक दिवस बदलतोच

  • @amarnaik6802
    @amarnaik6802 2 ปีที่แล้ว +1

    मैत्री 🤝🤝🤝🤝🤝🤝

  • @prasadkhadake7283
    @prasadkhadake7283 2 ปีที่แล้ว +4

    Nilu bhu

  • @sureshgangode7169
    @sureshgangode7169 ปีที่แล้ว

    एक नबर आब्या सौरभ ढोल्या बाब्या अशीच मैत्री राहुदया जिवाला देतात

  • @sandipmote6199
    @sandipmote6199 2 ปีที่แล้ว +5

    जुन्या आठवणीना उजाळा देणारा एपिसोड,,, Excellent .... never give up...

  • @nageshparit5498
    @nageshparit5498 2 ปีที่แล้ว

    ढोल्या भावाचा नाद खुळा काम आहे की 🎉🎉🎉🎉🎉🎉❤️❤️❤️❤️❤️

  • @skylordbhai1721
    @skylordbhai1721 2 ปีที่แล้ว +4

    MH -10- sangli

  • @tusharlengare697
    @tusharlengare697 2 ปีที่แล้ว +15

    👌👌❤❤

  • @dayanandkamble1822
    @dayanandkamble1822 2 ปีที่แล้ว +3

    Nice episode 👏👌

  • @rameshkasar830
    @rameshkasar830 2 ปีที่แล้ว +49

    खूप छान अप्रतिम सगळ्या टिमला हार्दिक शुभेच्छा मनापासून खूप खूप धन्यवाद लय भारी आठवण आठवण राहाती🙏🙏👌👌👌👌👍👍👍

  • @sagarthorat412
    @sagarthorat412 2 ปีที่แล้ว +29

    Khupch mast episode zhala wonderful 👌👌🎊🎊🎉🎉💐💐

  • @vishalkhatal8773
    @vishalkhatal8773 11 หลายเดือนก่อน

    सौरभढोलयातुमचीजोडिअशिचपाहीजे❤❤❤❤

  • @kiransable5551
    @kiransable5551 2 ปีที่แล้ว +8

    खूप छान episode आहे

  • @onkarbhalke2968
    @onkarbhalke2968 2 ปีที่แล้ว +4

    Hii

  • @gauripatil43
    @gauripatil43 2 ปีที่แล้ว +1

    वाड्यावर या... लय भारी अभ्या.. पण वाईट वाटल खूप

  • @chetanbhoye3506
    @chetanbhoye3506 2 ปีที่แล้ว +1

    Nillu bhau ek number acting bhava🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @subhashgaikwad1375
    @subhashgaikwad1375 2 ปีที่แล้ว +3

    🙏👍👌👌👌👌👌❤️ मस्त सर छान अभिनय केला ❤️

  • @dattatraytaware841
    @dattatraytaware841 2 ปีที่แล้ว

    खुप छान भाग जबरदस्त होता. असाच मोठा भाग झाला पाहिजे

  • @Shrikant_Mali_Gaming
    @Shrikant_Mali_Gaming 2 ปีที่แล้ว +5

    Kkkkkkkkkkkkkkdak 💯🔥💯🔥💯

  • @arvindmhaske577
    @arvindmhaske577 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम सुन्दर सुपर शुबेच्छा खुप छान है

  • @nitinsonawane5060
    @nitinsonawane5060 2 ปีที่แล้ว

    खरंच भावांनो मैत्री असावी तर अशी

  • @atulhatkar7978
    @atulhatkar7978 2 ปีที่แล้ว +1

    लय भारी राव.....♥️😘

  • @kirtisul5403
    @kirtisul5403 2 ปีที่แล้ว +1

    एकदम भारी झाले एपिसोड I miss you my school friends

  • @prasadkumbhar13
    @prasadkumbhar13 2 ปีที่แล้ว +5

    खुप छान एपिसोड
    आणि मी तरी सर्वच एपिसोड पाहतो.
    अस वाटत सीरियल च पाहत🥰
    आठवणीतली शाळा खरच ही शाळा खुप पुढे जावी हीच माझ्याकडुन शुभेच्छा 💯✅

  • @shamikadalvi2389
    @shamikadalvi2389 2 ปีที่แล้ว +1

    I love abhaya

  • @umeshus45
    @umeshus45 2 ปีที่แล้ว +3

    कडक जबरदस्त भाग घेतला आहे

  • @shreyakulkarni2570
    @shreyakulkarni2570 2 ปีที่แล้ว +28

    सौरभ आणि प्रिया सारखी मैत्री असायला हवी खूप भारी वाटलं भावांनो आजचा एपिसोड बघून मज्जा आली ❤️❤️🔥🔥

    • @shreyakulkarni2570
      @shreyakulkarni2570 2 ปีที่แล้ว +2

      खूप वाईट वाटल last seen la😢🥺😊❤️

    • @prasadkumbhar13
      @prasadkumbhar13 2 ปีที่แล้ว +1

      एक च नंबर मैत्री
      जुने दिवस आठवले

  • @rahuljagtap9595
    @rahuljagtap9595 2 ปีที่แล้ว +1

    Nilu bhau 1 no khup chan

  • @sanketjadhav867
    @sanketjadhav867 2 ปีที่แล้ว +1

    आय लव यू भावा

  • @swapnilpatil9096
    @swapnilpatil9096 2 ปีที่แล้ว +1

    मैत्रीच्या पलीकडं नं प्रेमाच्या आलिकडं

  • @shreejadhav9526
    @shreejadhav9526 2 ปีที่แล้ว +1

    Episode khup chan hota.... Kaljala sparsh karanara.... Abhya tu je bollas tyane khup emotional zal.... Chan hota episode ❤️

  • @yogeshbhandalkar7883
    @yogeshbhandalkar7883 2 ปีที่แล้ว +1

    Abhijeet 1 no

  • @rohitmasugade2815
    @rohitmasugade2815 2 ปีที่แล้ว +1

    Kadkk yend

  • @Badboy-wy3md
    @Badboy-wy3md 2 ปีที่แล้ว +9

    Kadak♥️♥️♥️

  • @deepaklamtalware8646
    @deepaklamtalware8646 2 ปีที่แล้ว +1

    दुनियेत भारी जिवा भावाची यारी खुप सुंदर अति उत्तम

  • @pmkoli8832
    @pmkoli8832 2 ปีที่แล้ว +2

    पाटवाना राव

  • @mayapavagre3896
    @mayapavagre3896 2 ปีที่แล้ว +1

    शाळेतील गॅदरिंग चा एपिसोड बनवा सर

  • @prasadkhadake7283
    @prasadkhadake7283 2 ปีที่แล้ว +1

    काजल आणि निळूभाऊ ची लव्ह स्टोरी दाखवा👋👋

  • @royalamiteditor7677
    @royalamiteditor7677 2 ปีที่แล้ว +6

    Khup Chan episode ahet tumche 😊❤️

  • @jagnathshivde2638
    @jagnathshivde2638 2 ปีที่แล้ว

    खरच भावानो ह्यालाच तर मैत्री म्हणायची