Shala Pratekachya Aatvanitil | EP 46 | शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील | भाग 46 | स्कॉलरशिप | Web Series

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.พ. 2025
  • Download MPL Pro - referral-mpl-p... Use my code TEAM100 and get 100 rs bonus. Har chaal malamaal series mein khelo Ludo aur jeeto a FREE trip to Australia to watch India vs Pakistan from the stadium.
    तुम्ही जगलेले ते दिवस आणि त्या आठवणी घेऊन आलोय ... !!! शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील
    Dharma Entertainment टीम तुमच्यासाठी घेऊन आली आहे " शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील " या Marathi Web Series चा एपिसोड 46 तर तुम्हाला आवडला असेल तर लगेच शेअर करा, लाईक करा ,आणि कमेंट सुद्धा करा
    एपिसोड 47 रविवारी सकाळी 8 वाजता बघायला विसरू नका
    Story & Screenplay - Karan Yadav , Saurabh Yadav
    Dialogues & Director - Dharmendra Yadav
    Assistant director - Sachin Dombale
    DOP - Karan Yadav , Deva devkate , Rohit patil
    Executive Producer - Maya Yadav
    Editor - Dharma movies creation
    Publicity & Digital Campaign - ( DMC Marketing)
    Saurabh Yadav
    Mubarak tamboli
    Satish Bhosale
    Akshay Pawar
    Swapnil ingole
    #Shalapratekachyaaatvanitil
    #Shala
    For Business enquiries: Karandyadav78@Gmail.com
    More Useful Links :
    Like us on Facebook : / ek-gav-tera-. .
    Follow us on Instagram : / dharmamovies.cr. .

ความคิดเห็น • 943

  • @dharmaentertainment8927
    @dharmaentertainment8927  2 ปีที่แล้ว +73

    Dharma Entertainment
    Download MPL Pro - referral-mpl-pro.onelink.me/eMpV/team100 Use my code TEAM100 and get 100 rs bonus. Har chaal malamaal series mein khelo Ludo aur jeeto a FREE trip to Australia to watch India vs Pakistan from the stadium.

  • @manishdurgavle1951
    @manishdurgavle1951 2 ปีที่แล้ว +168

    आयुष्यात प्रिया, काजल नसली तरी चालेल, पण ढोल्या सारखा एक तरी मित्र पाहिजे😍😍❣️❣️🌹

  • @shreyaswadkar1594
    @shreyaswadkar1594 2 ปีที่แล้ว +459

    वणीला याड लावलं अभ्या ने 😇😍😂♥️
    कोणा कोणाला अभ्या वणी ची जोडी आवडते 😎❤️

    • @rohitbhagatfambruhboy2507
      @rohitbhagatfambruhboy2507 2 ปีที่แล้ว +5

      मला खुप आवडते 😍😍🥰

    • @jalindarshinare
      @jalindarshinare 2 ปีที่แล้ว +2

      Best cappal

    • @Feelingsme
      @Feelingsme 2 ปีที่แล้ว +3

      त्यांची love स्टोरी मस्त

    • @shreyaswadkar1594
      @shreyaswadkar1594 2 ปีที่แล้ว +1

      @@Feelingsme ha na खूप भारी आहे 😂😍📝📝♥️💜💜

    • @krishnayamalwad8856
      @krishnayamalwad8856 2 ปีที่แล้ว +1

      मला पन आवडते

  • @akshaydhage38
    @akshaydhage38 2 ปีที่แล้ว +72

    आज जसा एपिसोड 30 मिनिटांचा केला ना तसाच प्रत्येक एपिसोड झाला पाहिजे तेव्हा कुठे मन लावून एपिसोड पाहायला मज्जा येते💯❤️🙏पण खरंच हा एपिसोड पाहायला भारी वाटलं ढोल्या भाई तूझा सारखा मित्र आमच्या आयुष्यात का नाही😞

  • @ajadhav810
    @ajadhav810 2 ปีที่แล้ว +21

    सौरभ आणि ढोल्या दोघांची मैत्री खतरनाक डोळ्यात पाणी आले दोघांच्या मैत्रीला एकवीस तोफांची सलामी

  • @s.p686
    @s.p686 2 ปีที่แล้ว +65

    मित्रांनो या वेबसिरिज मध्ये कोणा कोणाला मजा हासू आलं तेनिस लाइक करा धन्यवाद 🙏🙏🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣 लय हसलो राव ढोल्या लय भारी पळाला आणि टाकत पण मजा आली राव 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣👍👍👍

  • @shubhamdabhade6508
    @shubhamdabhade6508 2 ปีที่แล้ว +156

    आयुष्यात ढोल्या सारखा एक मित्र असावाच,
    आणि ही web series 💯 episode झाले पाहिजेत
    Kajal is one of our favorite actresses who is very beautiful and should stay in the episode, she is a lovely actor.

  • @sainathgorat3827
    @sainathgorat3827 2 ปีที่แล้ว +82

    EPISODE ची शेवट बघुन माझ्याशुध्दा डोळ्यात पाणी आल.........I LOVE सौरव AND बापु........❤️

  • @sharadpalode9361
    @sharadpalode9361 2 ปีที่แล้ว +18

    हा ऐपीसोड बघून डोळ्यात पाणी आल😢

  • @prashantnampalle2894
    @prashantnampalle2894 2 ปีที่แล้ว +37

    देवाने विनामूल्य दिलेली हस्ती म्हणजेच दोस्ती ❤️❤️

  • @jagdishmistari8514
    @jagdishmistari8514 2 ปีที่แล้ว +53

    आजचा भाग खुप खुप आवडला.रडवल आज , सौरभ आणि ढोल्या यांची दोस्ती एक नंबर 👌👌👌❤️❤️❤️❤️

  • @samadhanjadhav3335
    @samadhanjadhav3335 2 ปีที่แล้ว +28

    आजचा एपिसोड खुपच भारी होता.
    रक्ताच्या पलीकडील नात म्हणजे मैत्री , खरच मैत्री म्हणजे लय भारी 👌👌👌

  • @ashrubasomwanshi2373
    @ashrubasomwanshi2373 2 ปีที่แล้ว +27

    अभ्या ची आणि वनिता ची जोडी लय भारी♥️

  • @samirchavan5413
    @samirchavan5413 2 ปีที่แล้ว +13

    माझ्या मते कोणावर प्रेम करण्यापेक्षा कोणाबरोबर मैत्री केलेली कधीही भारी कारण अडचणीच्या वेळी प्रेम नाही तर मित्र येतात❤️❤️❤️❤️

  • @shivajithorat1342
    @shivajithorat1342 2 ปีที่แล้ว +11

    सौरभ. ढोल्या आणि अभ्या 1 नंबर काम भावानो. आणि ढोल्या नागेश ची एकदा तालमीत हवा काढ ..लयच हासलो तालमीत....🤣😂😅😂🤣

  • @amoljadhav3613
    @amoljadhav3613 2 ปีที่แล้ว +4

    शाळा ही वेब सिरीज खुप भारी आहे मला रोज पाहावं वाटत एपिसोड खुप छान एपिसोड बनवता 👍👍👍❤️❤️❤️

  • @akshaygawade7789
    @akshaygawade7789 2 ปีที่แล้ว +22

    तुम्ही वेब सिरीज बंद करू नका आम्ही येणाऱ्या पुढील एपिसोडची आतुरतेने वाट पाहतोय

  • @nileshmane9615
    @nileshmane9615 2 ปีที่แล้ว +21

    आयुष्यात एक तरी मित्र ढोल्या सारखा असावा❤😍

  • @MR_PRADIP_5050
    @MR_PRADIP_5050 2 ปีที่แล้ว +6

    खूप छान भाग आहे मला खूप आवडला आयुष्यात जीव भावाची मित्र कायम पाहिजे...!#ढोल्या सावर्या

  • @Official_Shankya_72
    @Official_Shankya_72 2 ปีที่แล้ว +8

    ढोल्याची आणि सौरभची मैत्री कोणा कोणाला आवडते नक्की सांगा 🤘✌️ लाईक करा

    • @GaganSonduskar
      @GaganSonduskar 8 หลายเดือนก่อน +1

      मला आवडली

  • @pandurangmungurwdkar156
    @pandurangmungurwdkar156 2 ปีที่แล้ว +6

    सौरभ ढोल्या तुमची मैत्री कायम अशीच राहू देत.....👍👍👍

  • @मीकोकणी-ठ2ह
    @मीकोकणी-ठ2ह 2 ปีที่แล้ว +5

    आयुष्यात एक तरी ढोल्या सारखा मित्र असावा...
    ढोल्या भावा तुला आणि तुज्या टीमला पुडील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा ❤️

  • @mayuraher393
    @mayuraher393 2 ปีที่แล้ว +481

    यादव सर ही वेब सिरीज 31 ऑक्टोबर 2021 ला चालू झाली होती ही वेब सिरीज 31 ऑक्टोबर 2022 ला बंद झाली नाही पाहिजे 🙏🙏 कारण आम्हाला बघायची खूप आवड आहे माझं मन या वेब सिरीज मध्येच रमत

    • @rohityelpale3698
      @rohityelpale3698 2 ปีที่แล้ว +1

      का

    • @chandrakantgaikawad8940
      @chandrakantgaikawad8940 2 ปีที่แล้ว +3

      तुला काही प्रोब्लेम आहे का

    • @mayuraher393
      @mayuraher393 2 ปีที่แล้ว +8

      @@chandrakantgaikawad8940 problem nahi navin episode chalu rahele pahi aavd aahe mala bagaychi bhava

    • @rohityelpale3698
      @rohityelpale3698 2 ปีที่แล้ว +4

      @@chandrakantgaikawad8940 तूला नसेल आवडतं तर तू नको बगू बंद कशाला पाडतो

    • @Rcb18177
      @Rcb18177 2 ปีที่แล้ว +3

      TU BAGHU NAKO NA ❤️ DAY

  • @atuldorge7717
    @atuldorge7717 2 ปีที่แล้ว +4

    तुमच्या सर्वच टीम ला खूप खूप शुभेच्छा तुम्ही खरंच खूप चांगल काम करताय विशेष सर्व टीम मन लावून काम करतीय आज जो एपिसोड बनवला त्यातून मैत्री काय असत हे तुम्ही दाखवून दिलत खरंच खूप चांगला वाटलं पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.

  • @akashnarute9075
    @akashnarute9075 2 ปีที่แล้ว +2

    अरे अभिषेक वनिताचा तुझ्यावर खूप प्रेम आहे पण तुला तिचं मन कळाना

  • @sandipfulmali7442
    @sandipfulmali7442 2 ปีที่แล้ว +8

    खरचं खूप छान एपिसोड होता यादव सर खूप छान आहे तुम्ही डोळ्यात पाणी आले सर

  • @Vijya751
    @Vijya751 2 ปีที่แล้ว +1

    सौऱ्याच फी भरण्यासाठी केलेलं प्रयत्न त्या आमच्या काजल वहिणीच पण मनपूर्वक आभार...😄😜🙏🏻🙏🏻✌🏻✌🏻✌🏻🥳🥳🥳👍🏻👍🏻👍🏻

  • @savkarcreation
    @savkarcreation 2 ปีที่แล้ว +13

    खऱ्या मैत्रीचं उदाहरण सौऱ्या आणि ढोल्या❤️

  • @prathmeshnalawade9240
    @prathmeshnalawade9240 2 ปีที่แล้ว +1

    आयुष्यात असा एक तरी मित्र पाहिजे
    ढोल्या सारखा 😥👑😎

  • @sp__gyan3897
    @sp__gyan3897 2 ปีที่แล้ว +8

    Abhishekh aani vanita ek nomber jodi aahe ..I really like him.😍😍😍😍😍

  • @maheshfirake6250
    @maheshfirake6250 2 ปีที่แล้ว +1

    आम्हाला या वेबसेरीज मधुन खुप काही नवीन गोष्टी शिकायला भेटतात एक नंबर एपिसोड♥️👌✌️

  • @dadayamgar3719
    @dadayamgar3719 2 ปีที่แล้ว +6

    भांडण, विनोदी शैली ,सहकार्य, आणि भावनिक ,कमी वेळात खूपच सुंदर ,

  • @saurabhholgunde5259
    @saurabhholgunde5259 2 ปีที่แล้ว +3

    कोना कोनाला प्रिया आवडते

  • @sangrambhosale56
    @sangrambhosale56 2 ปีที่แล้ว +3

    सगळ्यात भारी ढोल्या सौऱ्या ची यारी ✌️🧑‍🤝‍🧑 अभिषेक आणि वनिता ची जोडी खूप भारी ♥️

  • @SagarPawar-ik9nn
    @SagarPawar-ik9nn ปีที่แล้ว +1

    दोल्या आणि सौरभ जिगरी मित्र आहेत असे वाटते कुणा कुणा ला

  • @pradipkalkute2784
    @pradipkalkute2784 2 ปีที่แล้ว +14

    You need at least one friend like Dhola in your life😘

  • @bailgadapremi9713
    @bailgadapremi9713 ปีที่แล้ว +1

    गौरी पाटील 1नंबर❤

  • @adityabolijpatil8157
    @adityabolijpatil8157 2 ปีที่แล้ว +7

    ढोल्या नाही सौऱ्या दोघांचा friendship var ek episode 👬❤️‍🔥💞

  • @RahulRathod-ym9pk
    @RahulRathod-ym9pk 2 ปีที่แล้ว +4

    खूपच इमोशनल seen hota bhanu kharch डोळ्यातून पाणी आलं

  • @MBCREATION-z7e
    @MBCREATION-z7e 2 ปีที่แล้ว +6

    ढोल्या आणि सौरभ ची दोस्ती ला मानल पाहिजे 🥺😍😎

  • @Riteshgaikwad-nl9xz
    @Riteshgaikwad-nl9xz 2 ปีที่แล้ว +13

    गुलश्या चा रोल खूप कॉमेडी आहे

  • @akhileshkulkarni4499
    @akhileshkulkarni4499 2 ปีที่แล้ว +17

    आजचा भाग खूपच छान...👍👌 आणि सौरभ,ढोल्या आणि अभ्या ची दोस्ती 1 नंबर....👍👌✌️👬❤️

  • @mayurmore9171
    @mayurmore9171 2 ปีที่แล้ว +3

    अभिशेठ ला म्हणावं लय भाव खाऊ नका वनिता सारखी मुलगी नशिबानी सुद्धा भेटायची नाही 😂😂

  • @pranavpawar4833
    @pranavpawar4833 2 ปีที่แล้ว +1

    खूप भारी डोळ्यातून पाणी आलं असा एपिसोड होता 😭

  • @sameerdarane9221
    @sameerdarane9221 2 ปีที่แล้ว +6

    कोणाकोणाला गौरी आवडते त्यांनी दया एक एक लाईक ठोकून 💞💓👍

  • @dineshyadav-jo1ib
    @dineshyadav-jo1ib 2 ปีที่แล้ว

    दुसर काय नाही पाहिजे फक्त एक ढोल्या सारखा मित्र पाहिजे
    खरचं खुप आवडली,❤️❤️👍👍👌👌👌

  • @shivamghodake678
    @shivamghodake678 2 ปีที่แล้ว +15

    खूप खूप छान ऐपीसोड‌ विडीओ आहे हे 🤩🤩😍👏

  • @Vilas_dada
    @Vilas_dada 2 ปีที่แล้ว +1

    मला तर एपिसोड बघून असं वाटतंय आपलं झालं पाहिजे होत 15 वी परेंत काहीच जमलं नाही मुलगी कशी पठवायच ते 😭😭😭

  • @kunalsalvi5911
    @kunalsalvi5911 2 ปีที่แล้ว +46

    Dholya is the best Actor in this web series 👍

  • @Vilas_dada
    @Vilas_dada 2 ปีที่แล้ว +1

    असेच एपिसोड टाकत रहा एक नं ❤️

  • @swapnilraskar1306
    @swapnilraskar1306 2 ปีที่แล้ว +3

    आजचा एपिसोड सुंदर होता शेवटी डोळ्यातून पाणी आले ♥️👌

  • @ItsDjSID
    @ItsDjSID 2 ปีที่แล้ว +1

    मैत्री हे जीवनातील एक सुंदर नाते आहे, ज्याशिवाय जीवन हे व्यर्थ आहे. प्रत्येकाचा असा एकतरी मित्र असतो जो आपल्याला आपल्या जीवापेक्षा प्रिय असतो

  • @annasahebpatekar4652
    @annasahebpatekar4652 2 ปีที่แล้ว +65

    Most valuable character in this series - Dholya 😍👌

  • @omkarkalelvlock171
    @omkarkalelvlock171 2 ปีที่แล้ว +1

    डोळ्या आणि सौरभ चे जोडी एक नंबर काळजाला लागणारी 🤍🤍

  • @वैभवशेंडगे
    @वैभवशेंडगे 2 ปีที่แล้ว +15

    या पुढचा एपिसोड हा आपल्या मातृभाषा आपली जिल्हा परिषद शाळा मराठी शाळा यावंर यायला पाहिजे आजकालच्या पालकांचा मराठी बद्दल झालेला न्यूनगंड दूर करावा आपली भाषा टिकली पाहिजे यासाठी प्रयत्न करावा

    • @gauravjumale1680
      @gauravjumale1680 2 ปีที่แล้ว

      Barobar yavr zalach pahije apisode

    • @sunyagavit1867
      @sunyagavit1867 2 ปีที่แล้ว

      Z.P shalbadl सरकारची उदासीनता आणि शाळांतील शिक्षकाची कमतरता याबद्दल पण एपिसोड बनवा🙏🙏🙏🙏🙏😡🙏

  • @somnathchavan1521
    @somnathchavan1521 2 ปีที่แล้ว

    आयुष्यात जगत असताना ढोल्या सारखा मित्र पाहिजे 💯💯✌️✌️✌️👍👍👌👌👌🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝💪💪💪💪💪

  • @pandurangmungurwdkar156
    @pandurangmungurwdkar156 2 ปีที่แล้ว +3

    सुरखिची आणि स्वपणीचे भांडण एक नंबर वाटतात एक नंबर अक्टिंग...👌👌👌😂😂 ढोल्याने पण चांगलीच जिरवली गुलश्याची आणि त्याच्या टीम ची 😂😂😂😂

  • @sunildalavi5527
    @sunildalavi5527 2 ปีที่แล้ว

    मस्त रे ढोल्या भावा काळजात हात घातलास आज खऱ्या अर्थाने डोळ्यात पाणी आलं भावा तुझ्या मैत्रीसाठी

  • @jadhavgaming96k44
    @jadhavgaming96k44 2 ปีที่แล้ว +21

    तुमचा व्हिडिओ पाहण्यासाठी आम्ही
    आतुरतेने वाट बगत असतो ❤️❤️
    love you apisod

  • @nandugurav8608
    @nandugurav8608 2 ปีที่แล้ว +1

    अफलातुन झाला भाग ....बाळ्या, सपनी , अफलातुन करतात नाद खुळा .....

  • @surajingole2271
    @surajingole2271 2 ปีที่แล้ว +3

    एक नंबर आहे एपिसोड 🤗🤗❤️❤️ थोडी कॉमेडी पन आणि इमोशनल सीन पण 😔😔 सुप्पर भावांनो

  • @arjunkudekar503
    @arjunkudekar503 2 ปีที่แล้ว +1

    बाळ्या खरंच भारी अक्टिंग करतो. भावा तू लय पुढं जाणार .👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @sarikasalunkhe4286
    @sarikasalunkhe4286 2 ปีที่แล้ว +6

    तर मित्रांनो कसा वाटला आजचा एपिसोड, आवडला ना 😊 मग आत्ताच एपिसोड like करा, comments करा आणि तुमच्या friends आणि फॅमिली सोबत भरपूर share करा 😊
    तुम्हाला आमची acting आणि आमचा एपिसोड कसा वाटला te comments मधून नक्की कळवा ❣😊
    😊काजल- sarika salunkhe ❣

    • @ashokingole3648
      @ashokingole3648 2 ปีที่แล้ว

      तू लय आवडते आपल्याला

  • @वैभवशेंडगे
    @वैभवशेंडगे 2 ปีที่แล้ว +1

    जगातलं सगळ्या दुःखाला कवेत घेणार एकमेव नाव म्हणजे मित्र या जीवनात मित्र नावाचं पात्र जर नसत कित्येक लोक जीवंत नसती राहिली मित्र म्हणजे आपलं दुसरं जग असतं.❤️❤️❤️👌 ढोल्या ❤️❤️😊

  • @jpcreation1433
    @jpcreation1433 2 ปีที่แล้ว +2

    ढोल्या आणि सौरभ साठी एक लाईक

  • @BlackMamba6131_pubg
    @BlackMamba6131_pubg 2 ปีที่แล้ว +3

    ह्या वेब सिरीज मूळ परत शाळेतले दिवस जागल्या सारखं वाटत.....❤️❤️

  • @dadabansode2904
    @dadabansode2904 2 ปีที่แล้ว +1

    आता पर्यंत संपूर्ण 46 एपिसोड कोणी कोणी पाहिले

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 2 ปีที่แล้ว +9

    लय भारी यादव सरांचे व शाळेतल्या आठवणी टीमचे खुप खुप आभार धन्यवाद .....👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @all_sound_update_mh_
    @all_sound_update_mh_ 2 ปีที่แล้ว

    बाप किती पण vayt असुदे शेवटी आपल्या पोराचा काळजी असते 🥺🌍❤️

  • @pirajikadekar8264
    @pirajikadekar8264 2 ปีที่แล้ว +7

    आजचा एपिसोड खूपच छान होता हा एपिसोड बघून शाळेतील आठवण आली👌👌👌👌👍👍👍👍👍👍

  • @padmakarchandanshive0751
    @padmakarchandanshive0751 2 ปีที่แล้ว +1

    मित्र साथ देनारे असल तर प्रत्येक संकटात मात देता येते

  • @Rampujarivlogs
    @Rampujarivlogs 2 ปีที่แล้ว +9

    Finally priyaa is backkk 😎😎sagli fees bharli,,,sapna nailed it 😍,,dholya n धुवून काढल गुळश्या an gang la 🤣🤣,vanita always doing great ♥️ an abhya kdkkk bhava ♥️♥️ ,,thus thus thus bharich....finally sagl kahi ghadal aajcha episode madhe aavdla episode

    • @Chiku943
      @Chiku943 2 ปีที่แล้ว

      Priya दाखवली नाही आजच्या episode la

    • @Rampujarivlogs
      @Rampujarivlogs 2 ปีที่แล้ว

      @@Chiku943 aho bhaiyya tiche दिसणे महत्वाचे नाही तिचे असणे महत्वाचे

    • @Chiku943
      @Chiku943 2 ปีที่แล้ว

      @@Rampujarivlogs ..to shooting la गेलीच nhi bhai😂🙏

  • @Bademiya412
    @Bademiya412 2 ปีที่แล้ว +1

    ढोल्या सारखा एक असा मित्र पाहिजे जो आपल्या ला अडचणीच्या वळेस धीर मतत करेल.satute of प्रधानजी

  • @omkarpatil1183
    @omkarpatil1183 2 ปีที่แล้ว +4

    आज वेळ झाला

  • @marutirewale5606
    @marutirewale5606 2 ปีที่แล้ว

    शेवटी बाप कसाही असुद्या त्याची माया त्याहुन जास्त असते...... ❤️........

  • @strikegaming0072
    @strikegaming0072 2 ปีที่แล้ว +8

    ढोल्या न गुलशा ला घोळला तालमीत 🤣🤣

  • @ramakhandagle852
    @ramakhandagle852 2 ปีที่แล้ว +1

    प्रिया ला आज धाखवल नाही बर झाल काजल सौरभ ची जोडी एक नंबर दिसते काजल धाखवले सर thank you 🙏😎✨♥️

  • @sadanandjambhale5843
    @sadanandjambhale5843 2 ปีที่แล้ว +18

    आजचा एपीसोड खुप छान..खरी मैत्री हि सर्वश्रेष्ट असते..आहे..आणि यापुढे ही असणार..🙏🏻❤️

  • @somnathbelhekar1816
    @somnathbelhekar1816 2 ปีที่แล้ว +29

    Today's episode khatarnak🔥🔥♥️

  • @vaibhav3931
    @vaibhav3931 2 ปีที่แล้ว +1

    यावरून हे स्पष्ट होते की खूप मुलांची इच्छा असते पण परिस्थिती पार पाडते 🙏

  • @rameshdede4209
    @rameshdede4209 2 ปีที่แล้ว +4

    मित्र असावा तर असा ढोल्या सारखा, आणि तू सौरभ खरच रडू नकोस.मित्र आहे ना ढोल्या सारखा 🙏🥺😥

  • @vinodtembare5879
    @vinodtembare5879 2 ปีที่แล้ว +2

    छान झाला आहे आजचा एपिसोड.
    आज मात्र प्रियाचे दर्शनच झाले नाही.
    काजल सौरभच्या मागेच लागली आहे अन एक-एक पायरी पुढे सरकतीय.
    ढोल्या आणि सौरभचे आणि सगळ्यांचेच मित्र प्रेम आदर्श घेण्यासारखे आहे.
    धन्यवाद ऑल टिम

  • @shubhammore7968
    @shubhammore7968 2 ปีที่แล้ว +9

    Dholya is a best actor in this series comedy man 😍😍😍😍😍😍😍😍😍❣️💫💫💫

  • @Varkaribandhu
    @Varkaribandhu 2 ปีที่แล้ว

    नं.1भावांनो आसेच नवं नवीन भाग आम्हाला देत राहा आणि काजल सौरभ ची दोस्ती आजुन थोडी जवळची करा मग भगायला थोडी आजुन मजा ययील ❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏❤️❤️❤️

  • @baluide2565
    @baluide2565 2 ปีที่แล้ว +5

    💐💐 salute our friendship 💐💐 best episode,and next ep best of luck 💐💐

  • @kiranshiratode5398
    @kiranshiratode5398 2 ปีที่แล้ว

    दोस्ती असावी तर.अशी सुखात नाही पण . दुःखात पुढे.सलाम भावांनो सौरभ.अभिषेक.ढोलया

  • @karanpatil9021
    @karanpatil9021 2 ปีที่แล้ว +5

    Kddak aahe episodes 🤩♥️🥰🔥

  • @bapupawar3274
    @bapupawar3274 2 ปีที่แล้ว

    वनीता आणी अभिजित प्रेम नाद करायच नाय लव्ह यू जोडी

  • @SanchitSudhirWaghmode
    @SanchitSudhirWaghmode 2 ปีที่แล้ว +3

    Plz yaar Priya ani saurabh chi story continue Kara ❤️

  • @RahulShinde-xn2ii
    @RahulShinde-xn2ii 2 ปีที่แล้ว +2

    Aajacha episode khup chhan hota & sourya & Dholya chi Dosti ek no rao Khup emotional Kel but Priya missing

  • @PRASADPATIL-zg2qw
    @PRASADPATIL-zg2qw 2 ปีที่แล้ว +5

    End part is very emotional 😭🥺,I can't stop crying that moment is awesome,heart touching episode 🥺😭❤️🥰

  • @Rushikesh9222
    @Rushikesh9222 2 ปีที่แล้ว

    सौरभ आणि ढोल्याची मैत्री बघून आज आकक्षर्ष डोळ्यात पाणी आले
    सर्व टीम ला विनंती आहे की ही सीरिज तुम्ही बंद करू नका कारण हरवलेले बालपण आम्हाला तुमच्यात बघता येतात
    All the best for all teem

  • @umeshambure7063
    @umeshambure7063 2 ปีที่แล้ว +16

    Friendship is more important than life❤️⚡✨

  • @yuvrajkadam-qc2hu
    @yuvrajkadam-qc2hu ปีที่แล้ว

    लई भारी आहे हा एपिसोड

  • @shreyaswadkar1594
    @shreyaswadkar1594 2 ปีที่แล้ว +3

    कोण पण येऊन कोणाची पण फी भरतय 🤣♥️👌

  • @shubhamhavale1263
    @shubhamhavale1263 2 ปีที่แล้ว

    वनी आणि अभिषेक यांची जोडी एक नंबर आहे
    त्यांचीच् स्टोरी खूप भारी वाटतेय

  • @adityashirke3838
    @adityashirke3838 2 ปีที่แล้ว +21

    Most important character in episode sourya & dholya... ❤

  • @hemantmore1721
    @hemantmore1721 2 ปีที่แล้ว

    आजचा भागाचा शेवट खूपच छान होता..बघून खरच रडायला आल... मित्र पाहिजे तर ढोल्या सारखा...खूपच छान होता भाग

  • @Siddhu_2003
    @Siddhu_2003 2 ปีที่แล้ว +5

    ढोल्या - आभ्या ❤ Love you & Proud of you Bhava 👏👏👏👏👏😍

  • @vaibhavkumbhar4790
    @vaibhavkumbhar4790 2 ปีที่แล้ว

    संघर्ष हीच यशाची गुरुकिल्ली आहे...आपण दाखविलेली मैत्रीही वाखाणण्यासारखी आहे. ढोल्या सारख्या एखादातरी मित्र ज्याच्या पाठीशी आहे, त्याला कोणत्याही संकटाला घाबरण्याची गरज नाही.👌