Shala Pratekachya Aatvanitil | EP 23 | शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील | भाग 23 | कबड्डी | Web Series

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ก.ย. 2024
  • डाउनलोड करा Rummy Circle App आणि मिळवा ₹2000 * रुपयांचा त्वरित बोनस खाते उघडताना! bit.ly/RummyCi...
    Shala Pratekachya Aatvanitil | EP 23 | शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील | भाग 23 | कबड्डी | Web Series
    तुम्ही जगलेले ते दिवस आणि त्या आठवणी घेऊन आलोय ... !!! शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील
    Dharma Entertainment टीम तुमच्यासाठी घेऊन आली आहे " शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील " या Marathi Web Series चा एपिसोड 18 तर तुम्हाला आवडला असेल तर लगेच शेअर करा, लाईक करा ,आणि कमेंट सुद्धा करा
    एपिसोड 24 रविवारी सकाळी 8 वाजता बघायला विसरू नका
    Story & Screenplay - Karan Yadav , Saurabh Yadav
    Dialogues & Director - Dharmendra Yadav
    Assistant director - Sachin Dombale
    DOP - Karan Yadav , Deva devkate , Rohit patil
    Executive Producer - Maya Yadav
    Editor - Dharma movies creation
    Publicity & Digital Campaign - ( DMC Marketing)
    Saurabh Yadav
    Mubarak tamboli
    Satish Bhosale
    Akshay Pawar
    Swapnil ingole
    #Shalapratekachyaaatvanitil
    #Shala
    For Business enquiries: Karandyadav78@Gmail.com
    More Useful Links :
    Like us on Facebook : / ek-gav-tera-. .
    Follow us on Instagram : / dharmamovies.cr. .

ความคิดเห็น • 627

  • @dharmaentertainment8927
    @dharmaentertainment8927  2 ปีที่แล้ว +84

    डाउनलोड करा Rummy Circle App आणि मिळवा ₹2000 * रुपयांचा त्वरित बोनस खाते उघडताना! bit.ly/RummyCircleXDharmaE

  • @Rupesh_sambare
    @Rupesh_sambare 2 ปีที่แล้ว +107

    रयतेपायी तो जन्मभर झिजला... रक्षणार्थ तयाच्या गडकोटी वसला... मानवतेच्या त्या झर्यापुढे काळही थिजला ... असा एक शिवसूर्य रायगडी निजला छत्रपती शिवाजी महाराज यांना पुण्यातिथी निमित्त विनम्र अभिवादन 🙏🚩

    • @दुर्गप्रेमी
      @दुर्गप्रेमी 2 ปีที่แล้ว +2

      जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय हिंदुराष्ट्र❤️❤️⚔️🇮🇳⚔️🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @sangramkolekar7344
    @sangramkolekar7344 2 ปีที่แล้ว +84

    जाकते सरांच्या Acting ला 100 पैकी 100 गुण दिले पाहिजेत👌✌️

    • @rajeshpatilpatrakar3191
      @rajeshpatilpatrakar3191 2 ปีที่แล้ว +2

      Thnx

    • @tukarambandgar5655
      @tukarambandgar5655 2 ปีที่แล้ว

      जाकते सर एक नंबर ढोल्या हवाच भावा

    • @pravinkolekar9310
      @pravinkolekar9310 2 ปีที่แล้ว

      Kharch bhai

    • @ajitpatil2350
      @ajitpatil2350 2 ปีที่แล้ว +1

      @@rajeshpatilpatrakar3191 खरच खूप च जबरदस्त एकदम natural acting करता सर तुम्ही.....acting नाहीच ती एकदम real आहे असे वाटते👌👌👌👍👍👍💐💐💐

    • @kundanpadwal6817
      @kundanpadwal6817 ปีที่แล้ว +1

      ​@@rajeshpatilpatrakar3191रिअली nice acting सर

  • @निलेशवालेकर
    @निलेशवालेकर 2 ปีที่แล้ว +190

    थोड लवकर भाग चालु करत जावा साहेब आम्हि आतुरतेने वाट पहात अस्तो

    • @djsourabh9683
      @djsourabh9683 2 ปีที่แล้ว +3

      Br

    • @abhitoshgaikwad4003
      @abhitoshgaikwad4003 2 ปีที่แล้ว +2

      Brr

    • @vishvatej7594
      @vishvatej7594 2 ปีที่แล้ว +3

      1 week lay motha aahe .
      Wait Karu sahakt nahi.
      1 week madhe 2 episode taka please

    • @RahulYadav-dw7pb
      @RahulYadav-dw7pb 2 ปีที่แล้ว

      बाळासाहेब पाहिजे होते

    • @sahilgaikwad6815
      @sahilgaikwad6815 2 ปีที่แล้ว +1

      Tumhla kay kam nay disat 😂

  • @sadhulonkar8125
    @sadhulonkar8125 2 ปีที่แล้ว +31

    साहेब आपणास कळकळीची विनंती आहे .
    आपण जे epi चालू करताना add दाखवता ते बंद करा आम्ही आपला चॅनल चांगला आहे आम्हाला आपली websires आवडते म्हणून आम्ही बघतो पण चालू केल्यावर गुलश्याची add तीच तीच असते मग बघू वाटत नाही ...
    जर ही कॉमेंट बघणाऱ्या ना माझ म्हणणं पटलं असेल तर नक्की लाईक करा ..

    • @sadhulonkar8125
      @sadhulonkar8125 2 ปีที่แล้ว

      Thank you friends ...
      Tumhi support kelyabaddal

  • @ashokmulekar4315
    @ashokmulekar4315 2 ปีที่แล้ว +55

    एक गाव तेरा भानगडी कधी चालू करणार आहात.धर्मेन्द्र सर,बाळासाहेब,सौरभ सर लवकर एक गाव तेरा भानगडी चालू करा ,हि तुम्हाला विनंती.

    • @Vikasjadhav2147
      @Vikasjadhav2147 2 ปีที่แล้ว

      Ho na

    • @somanikam3102
      @somanikam3102 2 ปีที่แล้ว +1

      Ho na

    • @Vikasjadhav2147
      @Vikasjadhav2147 2 ปีที่แล้ว

      @@somanikam3102 कुठेले दादा तुम्ही

    • @ashokmulekar4315
      @ashokmulekar4315 2 ปีที่แล้ว

      @@Vikasjadhav2147 Nanded

    • @Vikasjadhav2147
      @Vikasjadhav2147 2 ปีที่แล้ว

      @@ashokmulekar4315 ho ka. Mi नांदेडा दादा

  • @Rushikesh9222
    @Rushikesh9222 2 ปีที่แล้ว +23

    तुमच्या सर्व टीम चा मी आभारी आहे तुम्ही तर मला माझे शाळेतील दिवस आठून दिले खरचं सौरभ आणि ढोल्या खरचं दुमच्या दोस्ती ला महाराष्ट्र पोलीस चां सलाम आहे ❤️❤️🙏🙏

  • @bhupalthorat900
    @bhupalthorat900 2 ปีที่แล้ว +13

    IPL ची cometry जागते सरांनी करायला पाहिजे 👍🏻

  • @bhupalthorat900
    @bhupalthorat900 2 ปีที่แล้ว +2

    जागते सर एक नंबर👌👌

  • @nandugurav8608
    @nandugurav8608 2 ปีที่แล้ว +14

    "नाही कुणापुढे वाकला; नाही कुणापुढे झुकला;
    असा मर्द मराठा राजा माझा शिवराया एकला!"
    "श्वासात रोखुनी वादळ, डोळ्यात रोखली आग,
    देव आमचा छत्रपती एकता हिंदु वाघ, हातात धरली तलवार छातीत भरले फोलाद, धन्य धन्य हा महाराष्ट्र धन्य ते आपले महाराज! ,, छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩

  • @ravigunjal8033
    @ravigunjal8033 2 ปีที่แล้ว +3

    जागते मास्तर नाद खूळा परफॉर्मन्स

  • @ajaychandanshive2525
    @ajaychandanshive2525 2 ปีที่แล้ว +5

    असे मैदानी खेळ आत्ताची पिढी मोबाईल मुळे विसरून गेली आहे 🙏

  • @chaitanyakale8423
    @chaitanyakale8423 2 ปีที่แล้ว +26

    I love kabaddi ❤️😍🥰

  • @gauripatil43
    @gauripatil43 2 ปีที่แล้ว +16

    टीम अभ्याला जरा जास्त रुल द्या मस्त काम करतो ... खुप छान अक्टिंग करतो .. सर्वच करता पण

  • @madhavsabale8841
    @madhavsabale8841 2 ปีที่แล้ว +2

    शेवटच्या रेड नि सगळी माती केली एपिसोड ची😊😊

  • @A_DGAMER-y2y
    @A_DGAMER-y2y 2 ปีที่แล้ว +3

    दाेनहाि टिम मध्ये क्रिकेट च्या मॅच लावा त्यावर एक एपिसोड हाेऊन जाऊदे 😊✌💥

  • @niteshmote2515
    @niteshmote2515 2 ปีที่แล้ว +4

    जोगते मास्टर परतके भाग मध्ये पाहिजे

  • @001ashishgaikwad2
    @001ashishgaikwad2 2 ปีที่แล้ว +22

    Jagte sir jagte rho 😂😂, ek no episode

  • @rahulshelar1306
    @rahulshelar1306 2 ปีที่แล้ว +16

    शाळा वेब सिरीज चांगली आहेच पण एक गाव तेरा भानगडी चालू करा

  • @songslover3672
    @songslover3672 2 ปีที่แล้ว +4

    बबनराव तुमच्यामुळेच मजा आली आज

  • @padmeshkumbhar2702
    @padmeshkumbhar2702 2 ปีที่แล้ว +3

    जागते सर.... एक नंबर...👌✌भिंगरी🤣

  • @rahulpanaskar2649
    @rahulpanaskar2649 2 ปีที่แล้ว +2

    जागते सर एक नंबर .छान भाग .सौरभ व् ढोल्या एक नंबर

  • @shubhamplays7008
    @shubhamplays7008 2 ปีที่แล้ว +2

    नाद केला सौरव आणी ढोल्या

  • @ganeshwagh7363
    @ganeshwagh7363 2 ปีที่แล้ว +19

    राव तुम्ही लवकर भाग टाका ना कारण आम्ही वाट पाहतो 😲

  • @अतुलसोळस्कर
    @अतुलसोळस्कर 2 ปีที่แล้ว +4

    दोघांनाच हिरो करण्याच्या नादात सर्व भाग रटाळ झाला अजून मजा करता आली असती

    • @vaibhav_gaikwad18
      @vaibhav_gaikwad18 2 ปีที่แล้ว

      खरं आहे ... बाकीच्यांना पण मोठं करा ... कायमच सौऱ्या आणि प्रिया ला नका आणू मधी

    • @अतुलसोळस्कर
      @अतुलसोळस्कर 2 ปีที่แล้ว +1

      @@vaibhav_gaikwad18 मित्रा लिखित आणि अलिखित मध्ये हाच तर फरक असतो.लिहिलेलं असलं की कमी जास्त आणि मागे पुढे बघून कळतं पण जेव्हा ठरवून ठराविक पात्र पुढं घ्यायची असतात तेव्हा असं कामकाज फसत

  • @ravighode7066
    @ravighode7066 2 ปีที่แล้ว +2

    Gulshya bhai ni mach jinkaval asat yr bhari vatal asat

  • @sushantbhuvad1337
    @sushantbhuvad1337 2 ปีที่แล้ว +10

    तुमचे प्रत्येक व्हिडिओ खूप खूप आठवनी देऊन जातात.असेच व्हिडिओ करत रहावा....

  • @sidumali3413
    @sidumali3413 2 ปีที่แล้ว +2

    जाकते सराची acting एक नंबर 👌

  • @balajimulekar8942
    @balajimulekar8942 2 ปีที่แล้ว +3

    मजाक धिंगाना नको
    Only Love story episode रिलीज करा

  • @samadhanrandive8913
    @samadhanrandive8913 2 ปีที่แล้ว +1

    गुलशाभाई तू लयच भोळा आहे

  • @adityapatilap24
    @adityapatilap24 2 ปีที่แล้ว +18

    Bhavani Ek No 💖 Big Fan Dholya , Saurabh Bhai 💖💖💖💖

  • @nitindhokane5786
    @nitindhokane5786 2 ปีที่แล้ว +6

    जागते सर 1 no😂😂🤣😃😅

  • @rohanjadhav5538
    @rohanjadhav5538 2 ปีที่แล้ว +2

    जागते सर जिंदाबाद 💯💐

  • @dhuldevlengare4630
    @dhuldevlengare4630 2 ปีที่แล้ว +1

    Dostachi satha asalyavr apan kaypan karu shakato 😘❤💐👑😎💪💥💖💋

  • @समर्थदादा
    @समर्थदादा 2 ปีที่แล้ว +3

    जागते सर एकच नंबर...

  • @niteshmote2515
    @niteshmote2515 2 ปีที่แล้ว +2

    1 नंबर जोगते मास्टर

  • @Pavan_1105
    @Pavan_1105 2 ปีที่แล้ว +2

    एक गाव तेरा भानगडी ची सगळेजण वाट पाहत आहेत 🤔

  • @anjalimachhi5392
    @anjalimachhi5392 2 ปีที่แล้ว +2

    Ek number saurav and dolya

  • @pankajnavale8138
    @pankajnavale8138 2 ปีที่แล้ว +1

    पंच बाकी 1 नंबर..... नुसती भिंगरी... 🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @bhupalthorat900
    @bhupalthorat900 2 ปีที่แล้ว +3

    जागते सर cometry खुप छान केली. 👌👌

  • @dipsmangutkar491
    @dipsmangutkar491 2 ปีที่แล้ว +2

    Nilu bhau ek number

  • @vishnuhinge5355
    @vishnuhinge5355 2 ปีที่แล้ว +2

    आणि गेम खेळत असताना आपल्याला मित्रांना दुसर कोणी मारत असेल आणि ते आपण बघत बसत असू तर आपल्या येवढं मूर्ख कोणी ,

  • @ChutakiLover
    @ChutakiLover 2 ปีที่แล้ว +1

    जागते सर... एकच नंबर, एकदम झक्कास 😍

  • @aadityamarutibhosale3243
    @aadityamarutibhosale3243 2 ปีที่แล้ว +1

    Cricket cha pn बघायचा aahe . Love kr

  • @sangrambaadpatil9390
    @sangrambaadpatil9390 2 ปีที่แล้ว

    Dosti aasavi tr aashe 😍😍🥰🥰🕺🕺👌👌🤝🤝💪💪💪🤞🤞😎😎😎🔥🔥💥💥💥🌈⭐⭐⭐❤🧡💛

  • @shekhardhumal8715
    @shekhardhumal8715 2 ปีที่แล้ว +5

    एपिसोड दररोज अपलोड करा कारण आम्हाला तुमचे एपिसोड बघायची खूप उस्तुकता असते ❤️
    I love you Dharma entertainment

  • @gauravtathe2422
    @gauravtathe2422 2 ปีที่แล้ว +2

    जागते Master

  • @newexperiment7442
    @newexperiment7442 2 ปีที่แล้ว +3

    Big fan of Surat Gujarat ❤️❤️❤️

  • @_____6328
    @_____6328 2 ปีที่แล้ว +1

    Jagte sir khup chhan acting kartat🤣

  • @hatedboy6278
    @hatedboy6278 2 ปีที่แล้ว +2

    Jagte sir form madhe ahe full

  • @pratikkushram3422
    @pratikkushram3422 2 ปีที่แล้ว +1

    Nice episode

  • @smadhanpatil5814
    @smadhanpatil5814 2 ปีที่แล้ว +1

    जगताप सर लय भारी आय लव

  • @saiconstructions5249
    @saiconstructions5249 2 ปีที่แล้ว +1

    मस्त भाग केला .सर तुमची अॅक्टींग खरंच लय भारी आहे राव.

  • @amolsawant7909
    @amolsawant7909 2 ปีที่แล้ว +3

    जाकते सर एक नंबर अक्टिंग 👌👌❤️

  • @shubhamgurav7547
    @shubhamgurav7547 2 ปีที่แล้ว +4

    Jagte sir brand actor💥

  • @kishoredubal9651
    @kishoredubal9651 2 ปีที่แล้ว +1

    Jakate sir tumachi acting mast 👍👌👍👌👍👌👍

  • @attitude_marathi_dialogue9231
    @attitude_marathi_dialogue9231 2 ปีที่แล้ว +2

    जागते सर बिग फैन

  • @vinodtembare5879
    @vinodtembare5879 2 ปีที่แล้ว +6

    जबरदस्त एपिसोड आणि स्पर्धा.
    धन्यवाद ऑल टिम

  • @vilasdadas5111
    @vilasdadas5111 2 ปีที่แล้ว +1

    ढोल्या आणि सौरभ एक नंबर 👍

  • @whitelotus3687
    @whitelotus3687 ปีที่แล้ว +2

    हृदय स्पर्शी सिरीयल म्हणजे,शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील.💕

  • @sachinsir811
    @sachinsir811 2 ปีที่แล้ว +1

    बबन राव तुमची कॉमेडी करण्याची स्टाईल आम्हाला खूप आवडते असच करत रहा over acting वगैरे काही नाही love from kolhapur sachin sir

  • @manishabhandare240
    @manishabhandare240 4 หลายเดือนก่อน

    खूप छान वाटलं हा एपिसोड बघून त्यात जागते सरांची भूमिका म्हणजे एकच नंबर

  • @EditorPratikShendage
    @EditorPratikShendage 2 ปีที่แล้ว +2

    जागते मास्तर ऐक नंबर

  • @supriyakarvekar2162
    @supriyakarvekar2162 2 ปีที่แล้ว

    लव स्टोरी घ्या बाळा साहेबा ची

  • @onlystudy2631
    @onlystudy2631 2 ปีที่แล้ว +1

    Wow beautiful epesod

  • @sumitparit7250
    @sumitparit7250 2 ปีที่แล้ว +2

    Jagte sir fans

  • @darlingkhot07
    @darlingkhot07 2 ปีที่แล้ว +1

    नाद एकच फक्त कबड्डी🖤
    एक नंबर एपिसोड आहे भावांनो
    मस्तच 😉

  • @rahulkadam5193
    @rahulkadam5193 2 ปีที่แล้ว +1

    बबनराव1नंबर

  • @jagdishmistari8514
    @jagdishmistari8514 2 ปีที่แล้ว +3

    आजचा भाग खुप खुप आवडला
    👌👌👌👌

  • @satappapatil8128
    @satappapatil8128 ปีที่แล้ว

    जागते सर हागते sir

  • @vaibhav_gaikwad18
    @vaibhav_gaikwad18 2 ปีที่แล้ว +1

    बबनराव आणि अंपायर हे सगळ्यात भारी combination ahe🤩🔥🔥🔥 कायम हे दाखवत जा

  • @Havaman.andaj.
    @Havaman.andaj. 2 ปีที่แล้ว +2

    आत्रा पत्रा होईल आत्रा पत्रा होईल केली की नाय भिंगरी - जागते sir
    Kadakkk 🥳

  • @vishnuhinge5355
    @vishnuhinge5355 2 ปีที่แล้ว +2

    सौरभ ढोल्या भावांनो आज तुमच्या मुळे तुमच्या शाळेचं नाही सरांच नाव मोठे झाले.

  • @manishbhandare9875
    @manishbhandare9875 ปีที่แล้ว

    Aaj Khup आठवण येते ते दिवस खूप छान वाटत आहे आज

  • @siddheshwarcreationinmarat7520
    @siddheshwarcreationinmarat7520 2 ปีที่แล้ว +1

    मला हा एपिसोड खूप आवडला पन मला एक आवडलं नाही बगा त्या सच्या ला धुमसून् मारायचं कानय त्या सच्याने आमच्या ढोल्याला अन सौरभ दादा ला किती मारलं त्याचा बदला घ्यायला पाहिजे होता जाऊद्या मला तर हा एपिसोड खूप म्हणजे खूप आवडला😍❤️😍❤️😊

  • @dattatraysarje2053
    @dattatraysarje2053 2 ปีที่แล้ว +1

    सौरभ आणि डोल्या दोस्ती कट्टर ❣️💝
    दोस्ती चा नाद करायचा 💝❤️😘

  • @rishi0055
    @rishi0055 2 ปีที่แล้ว +2

    Kabadi pa cha Hana mari jhast hoti

  • @ajayshendge5520
    @ajayshendge5520 2 ปีที่แล้ว +1

    Burtya sachyacha paiy modala pahije hota

  • @madhukarmasal1086
    @madhukarmasal1086 2 ปีที่แล้ว +1

    Very nice episode

  • @nobitastatus3763
    @nobitastatus3763 2 ปีที่แล้ว +8

    अफलातून विडीओ आहे😍😍

  • @dhairyashilpatildp
    @dhairyashilpatildp 2 ปีที่แล้ว +1

    सर्व एपिसोड अगदी जीवन स्पर्श आहेत
    खरच खुप अनमोल जीवन असते आपले पणा यात जगता आले पाहिजे
    तुम्हां सर्वांना माझे खुप खुप धन्यवाद😘💕

  • @ashoktiknar1333
    @ashoktiknar1333 2 ปีที่แล้ว +1

    जागते सर एक नंबर काम करत आहेत
    ऐ कर भिंगरी..

  • @anilsangale3926
    @anilsangale3926 ปีที่แล้ว

    खूपच छान सर, आमच्या शालेय जीवनाला आज तुमच्या, या भागामुळे उजाळा मिळाला, धन्यवाद सर 🙏🏻

  • @mangeshkamble3009
    @mangeshkamble3009 2 ปีที่แล้ว +1

    कडक जागते सर

  • @narukofficial5279
    @narukofficial5279 2 ปีที่แล้ว +2

    kadak 🔥🔥

  • @dknetwork8966
    @dknetwork8966 2 ปีที่แล้ว +1

    सर खूप छान एकटिंग मास्टर खूप जीव पासून बोलता बाकी सगळे सुपर एकटिंग

  • @nitinbhalshankar8113
    @nitinbhalshankar8113 ปีที่แล้ว +1

    Asa ek cricket cha episod patva

  • @allgaming7015
    @allgaming7015 2 ปีที่แล้ว +1

    Gulshan bhai fan

  • @dnyanrajthakare7641
    @dnyanrajthakare7641 2 ปีที่แล้ว +2

    भारी एपिसोड.... शोरभ ..आणि ढोल्या ...भारी🥰🥰

  • @adityasalunkhe7180
    @adityasalunkhe7180 2 ปีที่แล้ว +3

    जागते सर 1 नंबर...❤️🔥

  • @premjadhav533
    @premjadhav533 2 ปีที่แล้ว +1

    Online game peksha Maidani khel changle astat ani ahet Jay Maharashtra

  • @RahulPatil-qp5hn
    @RahulPatil-qp5hn 2 ปีที่แล้ว +1

    Ram bhau pahijel hota 🥲💯👑👀

  • @Yash-c8
    @Yash-c8 2 ปีที่แล้ว

    खूप छान वाटले शाळेतले दिवस आठवले

  • @omkarpandhrblae2510
    @omkarpandhrblae2510 2 ปีที่แล้ว +6

    जागते सर एक नंबर......🔥🔥

  • @amitdangare4246
    @amitdangare4246 2 ปีที่แล้ว

    Vaishnavi kalyankar ❤❤❤❤

  • @shisoderahul5444
    @shisoderahul5444 2 ปีที่แล้ว +1

    Tumhi lavkar lavkar episode pathvt ja

  • @avinashranadive5330
    @avinashranadive5330 2 ปีที่แล้ว +1

    Jakte sir tumhala pahun amchya parit saranchi athvan aali good acting

  • @ashokhangarge5417
    @ashokhangarge5417 2 ปีที่แล้ว +1

    Jagate sir dialogue lay bhari

  • @swapnilgosavi9976
    @swapnilgosavi9976 2 ปีที่แล้ว +1

    सैरभ भावा एक नंबर काम केल 💐🙏

  • @rakeshshinde1994
    @rakeshshinde1994 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान होता एपिसोड...👌👌❤️ सौरभ आणि ढोल्या १ नंबर आहे जोडी.. मैत्री असावी तर अशी..😍❤️