पहा अलिबागचा घरगुती मसाला कसा तयार होतो🌶️मसाल्याचा रंग अजिबात उतरणार नाही◆SpicesMasala◆Samresh Vlogs

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ก.ย. 2024
  • मसाला ऑर्डर करण्यासाठी व्हाट्स अॅप करा☎️8788830896
    👇मसाला खरेदी कशी केली पहा👇
    • चला घरगुती मसाल्याच्या...
    ◆आपल्या चॅनेलवरील शेवटचे 10 व्हिडीओ◆
    • आपल्या चॅनेलवरील शेवटच...
    --------------------------------------***-------------------------------------
    ◆या व्हिडीओ बद्दल◆
    आपल्या महाराष्ट्रात विशेष करून ग्रामीण भागात घरात वर्षभराचा जेवणासाठी वापरला जाणारा मसाला हा घरी तयार केला जातो.
    आम्ही सुध्दा अलिबागच्या प्रसिद्ध मिर्ची मसाला बाजारामधून म्हणजेच पोयनाड मसाला मार्केट मधून मसाल्याच्या पदार्थांची खरेदी केली, ती तुम्ही गेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहिलीत.
    या व्हिडीओमध्ये तुम्हाला अलिबागचा स्पेशल टेस्टी घरगुती मसाला कसा तयार केला जातो, ते तुम्हाला सविस्तर पाहायला मिळेल.
    मसाला खराब नको व्हायला म्हणून काही टिप्स व सूचना सुद्धा तुम्हाला या व्हिडीओमध्ये पाहायला मिळेल.
    हा व्हिडीओ माहितीपूर्ण असणार आहे.
    अजून बरंच काही तुम्हाला या व्हिडीओ मध्ये पाहायला मिळेल.👍
    तर व्हिडीओ पूर्ण पहा..🙏😀
    धन्यवाद☺️🙏
    --------------------------------***-----------------------------------
    ◆आपल्या चॅनेल बद्दल◆
    हे चॅनेल फक्त माझं नसून आपल्या सर्वांचं आहे.
    व्हिडीओ पाहणारा प्रत्येक जण आपल्या कुटुंबाचा सदस्यच आहे.
    आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य आपापलं दुःख विसरून नेहमी आनंदी राहावा, यासाठी व्हिडीओ मार्फत आपणा सर्वांना सुखाचे काही क्षण देण्याचा नक्की प्रयत्न करू.
    आपल्या चॅनेलवर आपल्याला कोकणातील निसर्ग सौंदर्य,शेती संस्कृती, भटकंती, खाद्यपदार्थ, व्यवसाय, LifeStyle Vlog असे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात.
    आपल्या पाठिंब्यामुळेच आम्हाला निरनिराळ्या प्रकारचे व्हिडिओ बनविण्यासाठी प्रोत्साहन मिळते.
    असंच आपलं प्रेम कायम राहू द्या.
    🙏धन्यवाद🙏
    आपला समरेश
    👇आपल्या चॅनेलवरील काही लोकप्रिय व्हिडीओ👇
    ◆१.५ लाख + Views
    ⏭️अमेरिकेतून युट्युबचा पहिला पगार आला◆1st Payment From TH-cam| First TH-cam Payment| Samresh Vlogs
    👉 • 😀अमेरिकेतून युट्युबचा ...
    ◆१ लाख ५० हजार + Views
    ⏭️भाऊबंधकी◆भावकी◆गावातील एक जुनी परंपरा◆बोकडाच्या मटणाचे केले १२५ वाटे◆Goat Mutton◆Kokan
    👉 • भाऊबंधकी◆भावकी◆गावातील...
    ◆१ लाख + Views◆
    ⏭️हाशिवरे आठवडा बाजार | कोकण-अलिबाग |Weekly Wholesale Market| Konkan Market|Athavda Bazar
    👉 • 🍊हाशिवरे आठवडा बाजार🍊क...
    ◆७८ हजार + Views◆
    ⏭️अलिबाग ते गुजरात प्रवास| Statue Of Unity Complete Travel Guide In Marathi| Travel Vlog|Samresh Vlogs
    👉 • अलिबाग ते गुजरात प्रवा...
    ◆५५ हजार + Views◆
    ⏭️अलिबाग मधील प्रसिद्ध शहापूरचे चवदार मासे 🐟 |Fishing|Fish Farming|Tilapia|Katla|जिताडा
    👉 • 🐟अलिबाग मधील प्रसिद्ध ...
    ◆५० हजार + Views◆
    ⏭️कोकणातील भातशेतीच्या लावणीची पारंपारिक गाणी व उखाणे | Konkan Vlog | Farm Life| Indian Farmer
    👉 • 🌾कोकणातील भातशेतीच्या ...
    ◆८० हजार + Views◆
    ⏭️रहस्यमय शिवलिंग | फक्त श्रावण महिन्यातंच का दिसतं? | Kihim Beach Shivling| MiSamruddhi
    👉 • रहस्यमय शिवलिंग | फक्त...
    ----------------------------------***----------------------------------
    🔷E Mail Id 👉 samreshvlogs.official@gmail.com
    🔷Facebook 👉 / samresh.patil
    🔷Instagram 👉 / samreshvlogs
    #घरगुतीमसाला
    #कोकणीमसाला
    #MasalaGharguti
    #KonkaniMasala
    #मसालामिरचीMasalaMirchi
    #SamreshVlogs
    #HomemadeMasalaSpices
    Your Queries:
    ● अलिबागचा घरगुती कोकणी आगरी मसाला
    ● मसाल्याचे पदार्थ
    ● मसाला कसा तयार केला जातो
    ● कोकणी मसाला
    ● Maharashtrian Masala Spices
    ● घरगुती मसाला बनविण्याची पध्दत
    ● Konkan Vlog Belkade Satirje Alibag Raigad
    Disclaimer:
    This video is education purpose only. We are making videos under Section 107 of the copyright act 1976.
    This channel is only for vlogs like Travel, Fun, Informative, Agriculture, Culture, Nature, Personal & Lifestyle Vlogs, Konkan, Historical Places, Village Life & Beautiful Destinations etc.
    The containt and edited all videos in this video are gathered from our own experience.
    Allowance is made for "Fair Use" only. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balence in favor of fair use.
    We request people to not take any video for any misuse.
    @SamreshVlogs
    ****
    Thank You 🙏😊
    Samresh Patil
    From- Belkade-Alibag (Raigad-Maharashtra)

ความคิดเห็น • 387

  • @pratibhawalanj9574
    @pratibhawalanj9574 2 ปีที่แล้ว +2

    Masala 1no. Distoy. Colour pan chhan. Mastch.Sarav, Magala he shabda olkhiche ahet.Amcha masala amhi vashi hun anto.khup chhan asto. Cottagemule jast asto. Tuze bolane pan mast.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद प्रतिभा काकी🙏🥰

    • @akshayapatil897
      @akshayapatil897 2 ปีที่แล้ว

      काकी मी अक्षया बोलते..कशा आहात?☺️

    • @pratibhawalanj9574
      @pratibhawalanj9574 2 ปีที่แล้ว

      @@akshayapatil897 mi thik ahe.phone no. Pathav.

  • @yogitagaikar3596
    @yogitagaikar3596 ปีที่แล้ว +1

    हा विडिओ काय परफेक्ट नाही आहे कारण प्रमाण बरोबर नाही सांगितलं

  • @anjalipalyekar5319
    @anjalipalyekar5319 2 ปีที่แล้ว +1

    I fry one big spoon salt n add to masalato prevent germs

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      😊👍ok,
      तुमची पद्धत पण बरोबर आहे, अंजली ताई👍😊
      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @sudeshburtevlogs6626
    @sudeshburtevlogs6626 2 ปีที่แล้ว +1

    Great

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद भावा,😊😊👍

  • @vidyapatil9636
    @vidyapatil9636 2 ปีที่แล้ว +1

    Mirchi konti va kiti kilo ghetli te pan sanga

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      आम्ही बनवलेल्या मसाल्याचे साहित्य खालील प्रमाणे:
      (सदर प्रमाण हे 1 किलो मसाल्याचे आहे)
      👇मिरची👇
      ● रॅलीश मिरची- अर्धा किलो
      ● तेज्या मिरची- पाव किलो
      ● बेडगी मिरची- पाव किलो
      👇इतर मसाल्याचे पदार्थ👇
      ● धणे- पाव किलो
      ● जिरे- 200 ग्राम
      ● हळद- 200 ग्राम
      ● राई- पाव किलो
      ● चिरफुल- 20 ग्राम
      ● साजिरे- 20 ग्राम
      ● मसाला वेलची- 20 ग्राम
      ● हिंग- 20 ग्राम
      ● जायफळ- 1 नग मिडीयम
      ● हिरवी वेलची- 10 ग्राम
      ● मिरी- 20 ग्राम
      ● बादीया(चक्रफुल)- 20 ग्राम
      ● दगडफुल- 20 ग्राम
      ● नाग केशर- 10 ग्राम
      ● मायपत्री- 10 ग्राम
      ● तेजपत्ता- 20 ग्राम
      ● दालचिनी- 50 ग्राम
      ● लवंग- 20 ग्राम

  • @varshakadam1993
    @varshakadam1993 2 ปีที่แล้ว +1

    बडिशेप नाही आहे का यात

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      आम्ही बनवलेल्या मसाल्याचे साहित्य खालील प्रमाणे:
      (सदर प्रमाण हे 1 किलो मसाल्याचे आहे)
      👇मिरची👇
      ● रॅलीश मिरची- अर्धा किलो
      ● तेज्या मिरची- पाव किलो
      ● बेडगी मिरची- पाव किलो
      👇इतर मसाल्याचे पदार्थ👇
      ● धणे- पाव किलो
      ● जिरे- 200 ग्राम
      ● हळद- 200 ग्राम
      ● राई- पाव किलो
      ● चिरफुल- 20 ग्राम
      ● साजिरे- 20 ग्राम
      ● मसाला वेलची- 20 ग्राम
      ● हिंग- 20 ग्राम
      ● जायफळ- 1 नग मिडीयम
      ● हिरवी वेलची- 10 ग्राम
      ● मिरी- 20 ग्राम
      ● बादीया(चक्रफुल)- 20 ग्राम
      ● दगडफुल- 20 ग्राम
      ● नाग केशर- 10 ग्राम
      ● मायपत्री- 10 ग्राम
      ● तेजपत्ता- 20 ग्राम
      ● दालचिनी- 50 ग्राम
      ● लवंग- 20 ग्राम

  • @kanopatrasoudagar465
    @kanopatrasoudagar465 2 ปีที่แล้ว +1

    आम्हाला मिरची भाजायच भांड मिळेल का

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      ते भांडं अलिबाग मापगाव ला मिळतं😊👍

    • @kanopatrasoudagar465
      @kanopatrasoudagar465 2 ปีที่แล้ว

      ओके

  • @rekhabhagwat7102
    @rekhabhagwat7102 2 ปีที่แล้ว +2

    आम्हाला हा मसाला विकत मिळेल . आणि कुठे मिळेल ते कृपया. सांगा

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      sry अजून आम्ही हा मसाला नाही विकत, बघू पुढे कसं होतंय ते, नक्की सांगू तुम्हाला👍😊
      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊 रेखा भागवत
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @vishwascharatkar5402
    @vishwascharatkar5402 2 ปีที่แล้ว +2

    समरेश तुमचा मसाला खुपच छानप्रकारे बनवला माझी आई सासू त्या सुदधा मसाला बनवत होत्या कलर सुंदर आला आहे मसाल्याला तरीपण प्रत्येक मसाला किती प्रमाणात घेतला हे सुदधा सांग आणी तु सुदधा छान हसत बोलतो तुमची घर बघितली कि आमची गावाकडची घराची आठवण येते अक्षयाचे माहेरचे घर खुपच सुंदर आहे आम्हाला खुपखुप आवडले त्यापेक्षा अंगण सुंदर आहे तेथील झाड देखिल छान. आहेत 👌👌👌👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      चालेल विश्वास काका🥰👍
      खूप खूप धन्यवाद🥰

    • @vishwascharatkar5402
      @vishwascharatkar5402 2 ปีที่แล้ว +1

      Ty

  • @nilamkharade8746
    @nilamkharade8746 2 ปีที่แล้ว +2

    Masala aaplya kadil kuthe milel tayar

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      🥰🙏🤗
      तुमच्या सर्वांच्या पाठिंब्यामुळेच इथपर्यंत पोचलो🤗
      तुमचे खूप खूप धन्यवाद🙏
      तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत.
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗
      तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏

  • @harsharaut4601
    @harsharaut4601 2 ปีที่แล้ว +3

    खुपच सुंदर अप्रतिम विडीओ समरेश नमस्कार खुप छान

    • @harsharaut4601
      @harsharaut4601 2 ปีที่แล้ว +1

      सासुरवाडी कुठे आहे समरेश

  • @meenatiwade6894
    @meenatiwade6894 2 ปีที่แล้ว +1

    सामरेश मी उल्हासनगर वरून बोलते मी पण तुझ्या आई सारखी आहे मला ना एक किलोचा मसाला किती पर्यंत पडेल सगळं कांदा-खोबरं मिक्स करून गरम मसाला सगळ टाकून लसूण वगैरे टाकून एक किलोचा किती पडेल ते सांगा म्हणजे मला ना त्या प्रमाणे तीन चार किलो चा मसाला मी करून घेईन मला सांगशील का किती पडतील पैसे

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      तुम्ही घरगुती मसाला तुमच्या घरी करणार आहात का?

    • @meenatiwade6894
      @meenatiwade6894 2 ปีที่แล้ว +1

      नाही आम्ही तुमच्याकडून मसाला करणार आहे लालबाग ला येऊन करणार आहे म्हणून विचारले

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      @@meenatiwade6894 मी काकींचा मोबाईल नंबर देतोय.रंजिता राऊळ:9168785594 यांना कॉल करू शकता

    • @meenatiwade6894
      @meenatiwade6894 2 ปีที่แล้ว

      @@SamreshVlogs तुम्ही दिलेला नंबर चुकीचा दाखवतोय

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      @@meenatiwade6894 9168785594

  • @pragtisarang5968
    @pragtisarang5968 8 หลายเดือนก่อน +1

    Praman saga masalyacha please

  • @sureshsonar8114
    @sureshsonar8114 2 ปีที่แล้ว +1

    Phone number pathvla tar bare hoil
    Mala order karaychi aahe.mi
    Punyala rahato

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      सारिका किराणा स्टोअर्स - परेश जैन- मोबाइल- 7350320201 / 7397886801
      पोयनाड-बाजारपेठ, जैन मंदिराच्या जवळ
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद सुरेश सोनार साहेब🙏🥰

  • @marissagonsalves9311
    @marissagonsalves9311 ปีที่แล้ว +1

    मला अलिबागचा मसाला हवा आहे.घरपोच मिळेल का?.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      ho nakki milel 👍🥰 whats app kara 8788830896

  • @shraddhaghag9301
    @shraddhaghag9301 2 ปีที่แล้ว +1

    तुम्ही मसाला विकत देता का तुमचा फोन नंबर दया

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      सध्या तरी आम्ही नाही विकत, चालू झाल्यावर सांगू नक्की🤗🥰🙏
      वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद, श्रद्धा ताई😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @satishkadam1608
    @satishkadam1608 2 ปีที่แล้ว +3

    जय सद्गुरू , श्री राम समर्थ

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      😊🙏
      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद सतीश कदम साहेब🙏🥰

  • @latachowre4826
    @latachowre4826 2 ปีที่แล้ว +2

    मस्त मसाला payn मसाला aalibag येथे कुठे मिळतो पता पाठवा👏

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      मु, विरवाडी पोस्ट, कामार्ले तालुका अलिबाग जिल्हा रायगड
      अलिबाग मुंबई रोड ला कार्लेखिंड स्टॉप आहे तिथून आत जायचं
      पायणू मसाले: संकेत पाटील: 7276815381
      इथे कॉन्टॅक्ट करा, आपल्या चॅनेलचं नाव सांगा, मदत करेल तो संकेत दादा👍😊
      वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद 🙏😊 लता मॅडम

  • @uttamjadhav7981
    @uttamjadhav7981 2 ปีที่แล้ว +2

    Dada, Promotion sathi Mail ID deu shakal ka ? kivha Contact Number deu shakal ka..???

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      samreshvlogs.official@gmail.com👍😊
      Thanks For watching🥰

  • @sumedhingole3770
    @sumedhingole3770 ปีที่แล้ว +1

    Khobra chatni recipe dakhwa bhau.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      ok chalel dada🥰👍 thank u for suggestion

  • @archanaagree303
    @archanaagree303 2 ปีที่แล้ว +2

    Wah mast Samresh vloge chan hota 👍👍👍khas Aagari koli masala kasa tayar karat te tuzya vloge madhun tu chan dakhvles 👏👏👏💯. Ani to masala kharab hou naye ya badal pan chan tips dilis 👍. Khas karun tya mavshi sathi jya masala bhajat hotya👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏 ❤❤❤❤❤❤❤❤👍👍👍. Hats off ahe mavshi na 🙏🙏🙏. Samresh tu volge madhun tya mavashi chi mehant dakhvlis 👍🙏. Ase chan vloges karat 👍👍👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      हो, अक्षयाच्या अत्याची मेहनतीला सलाम👍😊व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद अर्चना ताई🙏🥰

  • @ktpt1703
    @ktpt1703 2 ปีที่แล้ว +2

    Tumhi recipe nahi dili. Tar aamhala faydeshir hoil.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      👍😊 कमेंट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @swatikadam3309
    @swatikadam3309 ปีที่แล้ว +1

    Ralish mirchi konti ghetli aahe

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      ti ralish mhanunach boltat👍👍😀🥰कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @sudeshburtevlogs6626
    @sudeshburtevlogs6626 2 ปีที่แล้ว +1

    Mitra, Mazi video ekane tyachya channel var upload kele na vicharata. Kahi solution ahe ka

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      mala link.pathav tilyachya video chi, sangto tula

  • @surekhapatil6690
    @surekhapatil6690 2 ปีที่แล้ว +2

    एक मसाला तीनशे रू.किमत दिसली पण एक किलोची की अर्धा किलो ची. मिक्स मसाला किती ते नाही दिसले.कसा किलो विकता?

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      300 Rs अर्धा किलो मसाला😊👍
      मसाला मी नाही विकत👍 तुम्ही गिरणी मालकाला कॉल करू शकता😊
      पायणू मसाले: संकेत पाटील: 7276815381
      इथे कॉन्टॅक्ट करा, आपल्या चॅनेलचं नाव सांगा, मदत करेल तो संकेत दादा👍😊
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद सुरेखा पाटील🥰🙏

  • @amrutkhubele4563
    @amrutkhubele4563 2 ปีที่แล้ว +2

    जय सदगुरु आमही पण बैठकीतले आहा . I तुमच्या व्हीडीयो मध्ये . प्रतिमा दीसल्या तर आनंद झाला झाला ।

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊 अमृत दादा😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @bipinpatil939
    @bipinpatil939 2 ปีที่แล้ว +2

    पायणु आगरी मसाला कीमंत किती आहे..?

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      600 रुपये 1 किलो👍👍😊
      पायणू मसाले: संकेत पाटील: 7276815381
      इथे कॉन्टॅक्ट करा, आपल्या चॅनेलचं नाव सांगा, मदत करेल तो संकेत दादा👍
      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद बिपीन।पाटील🙏🥰

  • @ketakeevaidya6172
    @ketakeevaidya6172 2 ปีที่แล้ว +1

    Amhala vikat miltil ka masale Ani papad

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/DLO1JJ5TTlU/w-d-xo.html
      या व्हिडीओ मध्ये काकींचा नंबर दिलाय, तिथे कॉन्टॅक्ट करू शकता, त्या सांगतील🤗👍
      🥰🤗👍
      आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @prashantghanekar4427
    @prashantghanekar4427 2 ปีที่แล้ว +2

    खूपच छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
    कुरिअर अरेंजमेंट होत असेल तर एक वेळ मालवणी मसाला ऑर्डर करू.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      Payanu Enterprises Contact Number:👇
      Sanket Patil: 7276815381
      याला आपल्या चॅनेलचं नाव सांगा👍
      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद प्रशांत दादा🙏🥰

  • @deepabhaware3598
    @deepabhaware3598 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान अलिबाग स्टाईल आगरी मसाला.रंग पण मस्त आला आहे.दादा हा सराव कुटून आणला आहे.मला घ्यायचा आहे.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      मापगाव वरून आणला सराव, तरी पण मी विचारतो सासूबाईना👍👍
      व्हिडीओ पहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद दिबटाई🥰🙏

  • @ektathakur35
    @ektathakur35 9 หลายเดือนก่อน +1

    दादा मसाला कसा किलो आहे

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  9 หลายเดือนก่อน +1

      820 Rs किलो आहे.. Whats app कराल का👉 8788830896

  • @pranavshedge5528
    @pranavshedge5528 ปีที่แล้ว +1

    1 KG chi price kay aahe mitra

  • @piyuraykar0105
    @piyuraykar0105 2 ปีที่แล้ว +2

    Ata amhala saman pahije asel tr ky sangaych tithe amhi bhiwandi che

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      त्यांना आपल्या चॅनेलचं नाव सांगा, ते मदत करतील तुम्हाला
      सारिका किराणा स्टोअर्स - परेश जैन- मोबाइल- 7350320201 / 7397886801
      पोयनाड-बाजारपेठ, जैन मंदिराच्या जवळ
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद पियू रायकर ताई🙏🥰

  • @ninjatechnique4020
    @ninjatechnique4020 2 ปีที่แล้ว +1

    Mala 1 kilo masala pahije

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      🥰🙏🤗
      तुमचे खूप खूप धन्यवाद🙏
      तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत.
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗
      तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏

  • @hema.merebapueshawarhaicha1430
    @hema.merebapueshawarhaicha1430 2 ปีที่แล้ว +1

    Praman kay aahe te sangave

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      आम्ही बनवलेल्या मसाल्याचे साहित्य खालील प्रमाणे:
      (सदर प्रमाण हे 1 किलो मसाल्याचे आहे)
      👇मिरची👇
      ● रॅलीश मिरची- अर्धा किलो
      ● तेज्या मिरची- पाव किलो
      ● बेडगी मिरची- पाव किलो
      👇इतर मसाल्याचे पदार्थ👇
      ● धणे- पाव किलो
      ● जिरे- 200 ग्राम
      ● हळद- 200 ग्राम
      ● राई- पाव किलो
      ● चिरफुल- 20 ग्राम
      ● साजिरे- 20 ग्राम
      ● मसाला वेलची- 20 ग्राम
      ● हिंग- 20 ग्राम
      ● जायफळ- 1 नग मिडीयम
      ● हिरवी वेलची- 10 ग्राम
      ● मिरी- 20 ग्राम
      ● बादीया(चक्रफुल)- 20 ग्राम
      ● दगडफुल- 20 ग्राम
      ● नाग केशर- 10 ग्राम
      ● मायपत्री- 10 ग्राम
      ● तेजपत्ता- 20 ग्राम
      ● दालचिनी- 50 ग्राम
      ● लवंग- 20 ग्राम

  • @nehadalvi6856
    @nehadalvi6856 2 ปีที่แล้ว +2

    मसाला खूप मस्त आहे

  • @umakaranjavkar4759
    @umakaranjavkar4759 2 ปีที่แล้ว +2

    मस्तच मसाला👌 आम्ही पण विरवाडीहून मसाला घेतो

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      मस्त👍👍👍😀

  • @manishachavan38
    @manishachavan38 9 หลายเดือนก่อน +1

    Kasa kilo ahe masala

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  9 หลายเดือนก่อน

      820 👍👍 Home Delivery Sathi Whats app karu shakta 8788830896

  • @anindian977
    @anindian977 2 ปีที่แล้ว +2

    masta... tumhich masala business suru kara...chaan chalel

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      हो,😀👍👍
      बघू पुढे👍😊
      मनापासून धन्यवाद साहेब👍🙏🥰

  • @शुभांगीविलेकर
    @शुभांगीविलेकर 2 ปีที่แล้ว +2

    हे भाजयाच भांड कुठे मिळेल

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      आम्ही अलिबाग मापगाव मधून आणलं,, पुढे त्याचा व्हिडीओ येणार आहे👍😊
      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद शुभांगी विलेकर🙏🥰

  • @swatinaravde6161
    @swatinaravde6161 2 ปีที่แล้ว +1

    मि मी पुण्यात तळेगाव दाभाडे येथे राहते मलाही खूप कोकणी मसाला आवडतो मी कालच चौल रेवडांदा येथून मसाला मिरची घेऊन आलेली आहे

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      मस्त😊👍 मला msg केला असतात तर, नक्की भेटलो असतो😀👍👍
      मनापासून धन्यवाद स्वाती ताई🙏🥰

  • @vidyatawde3187
    @vidyatawde3187 2 ปีที่แล้ว +2

    तुमचे video खरच खूप छान असतात . साधी सरळ रहाणीमान आणि आपलेपणानाची जाणीव होते . असेच यशस्वी व्हा आणि यशाचे उंचच उंच शिखर गाठता रहा हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏❤️ तुम्ही मसाला विकत देता का आणि देत असाल तर काही contact नंबर आहे का 😊🙏

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰विद्या ताई😊
      आम्ही स्वतः मसाला विकत नाही, पुढे बघू कसं काय होतंय..👍

    • @yogeshmhatre7005
      @yogeshmhatre7005 2 ปีที่แล้ว

      @@SamreshVlogs kup chan masta Alibag

  • @ताईचेblog
    @ताईचेblog 2 ปีที่แล้ว +1

    Amchakde nahi milat

  • @anilsagvekar209
    @anilsagvekar209 2 ปีที่แล้ว +2

    छान आहे मसाला
    तू त्या तलावाच्या इथे राहतोस का
    कमळ आहेत ना त्या तलावात

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      नाही, तो कुरुळ गाव, माझ्या मामाचं गाव, माझ्या घरापासून 2 km आहे👍
      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद अनिल दादा🙏🥰

  • @pragtisarang5968
    @pragtisarang5968 ปีที่แล้ว +1

    Praman saga 1 kilo merachi la dhane vagare kiti ghayache

  • @Viswa325
    @Viswa325 ปีที่แล้ว +1

    Tumcha masala kasa order karaycha??

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว +1

      tai whats app kara ya number la 8788830896

    • @Viswa325
      @Viswa325 ปีที่แล้ว +1

      @@SamreshVlogs okk thanks 😊

  • @SAR-001
    @SAR-001 2 ปีที่แล้ว +2

    Mala Havay ...kasa kilo dyal..please

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      पायणू मसाले: संकेत पाटील: 7276815381
      इथे कॉन्टॅक्ट करा, आपल्या चॅनेलचं नाव सांगा, मदत करेल तो संकेत दादा👍😊
      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद सुनीता मॅडम🙏🥰

  • @naynagawas2375
    @naynagawas2375 2 ปีที่แล้ว +2

    Dada pramana dya da 1kg cha

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      तुम्ही हा व्हिडीओ पहा👇👇
      th-cam.com/video/o-yMb0JTf24/w-d-xo.html
      सर्व माहिती मिळेल👍👍
      मनापासून धन्यवाद साहेब🙏🥰

    • @naynagawas2375
      @naynagawas2375 2 ปีที่แล้ว

      @@SamreshVlogs mi pahila pan tyat prman nahi

  • @NishaMate-x1o
    @NishaMate-x1o 9 หลายเดือนก่อน +1

    मसाला मस्त झालाय
    😊धन्यवाद
    अक्षदा खूप सुंदर😍💓

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  8 หลายเดือนก่อน

      Thank u so much😍🙏

  • @sanyuktadhorje227
    @sanyuktadhorje227 2 ปีที่แล้ว +2

    Hi S masala 1 no khup chhan mahiti dilis tula sangitalya pramane mi masala anlay baghu karun😀😀A attach kashala masala karanar tila Aai kadun aayata milatoy video mast ek number👍👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      😀😀👍👍😜
      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद संयुक्ता ताई🙏🥰

  • @vce4118
    @vce4118 2 ปีที่แล้ว +1

    Bhau Video Tu Kasat Banavto mobile Mady ka Camera Mady

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      मोबाईल 👍😀
      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @ashishmhatre7668
    @ashishmhatre7668 ปีที่แล้ว +1

    कसा किलो

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      750
      for order call 8788830896

  • @ninadpatil6963
    @ninadpatil6963 2 ปีที่แล้ว +2

    Khupach chhan mahiti dilyabaddal manapasun dhanyawad samresh tula dilse hat's of tu khupach chhan vedios banavtos aani information sudha jabardast detos tyamule sarva mahiti aani mahati nit vyavasthit kalate

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद निनाद पाटील🙏🥰

    • @ninadpatil6963
      @ninadpatil6963 2 ปีที่แล้ว

      @@SamreshVlogs kharatar tu aani tuzyasarkhe kahi mojke lokach aaplya aagari koli sanskruti aani samajyachi bandhilki japataat tumhala sarvanna marathi bhashya dinachya gauravshali shubhechha tumchi pragati ashich chalu rahude hich aai EKVIRA aani khandoba raya kade manapasun prarthana

  • @mandar498
    @mandar498 2 ปีที่แล้ว +2

    Khup mast mahiti bhava bahutek lokana mahit nasta masala kasa tayar karat te khup mast video bhava

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      😀👍👍
      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद मंदार मित्रा🙏🥰

  • @leenakamat-wagle6969
    @leenakamat-wagle6969 2 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर विडीओ वाटला, कीती आपली आई त्रास काढून मसाला करते, आता माझी आई नाही पण न चुकता डोळे भरून येतात, मीही मदत करायचे पण ती वरवरची आज सगळ्या गोड आठवणींना उजाळा मिळाला ,
    ‌छान विडीओ होता

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      आई ती आई असते😢
      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद लीना कामत🙏🥰

  • @harsharaut4601
    @harsharaut4601 2 ปีที่แล้ว +2

    सासुरवाडी कुठे आहे समरेशि

    • @harsharaut4601
      @harsharaut4601 2 ปีที่แล้ว +1

      चुकून समरेशि झाल क्षमस्व

  • @sushantdaval7833
    @sushantdaval7833 2 ปีที่แล้ว +1

    Masala 1 no. Rang pan Chan aahe.tumhi svyta ka nahi chalu karat masala vikri

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      😊तुमच्यासारख्या युट्युब फॅमिली मेम्बरचा सपोर्ट असेल तर पुढे नक्की करू मसाला विक्री😊👍
      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद सुशांत दादा🙏🥰

  • @yogitasvlogs
    @yogitasvlogs 2 ปีที่แล้ว +3

    Sampurn Video mast ....Maticha Sarav Mast Aahe ...aani Varshacha masala mast ...me pn ashich krte masala ...khup Chan vlog dada ..aani jevn pn ready Evdhya gadbadit ...mastch ...👌🏻

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद ताई🥰🙏

  • @purushottamdeshpande687
    @purushottamdeshpande687 2 ปีที่แล้ว +1

    तुमचे सर्व नातेवाईक आणि घरं खूप छान.आनंदयात्रा आहे.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      होय, साहेब😊😀
      सर्व माणसं प्रेमळ आणि हौशी आहेत😀
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद पुरुषोत्तम देशपांडे साहेब🙏🥰

  • @sushamgamre2435
    @sushamgamre2435 2 ปีที่แล้ว +2

    १ किलो चे प्रमाण सांगा

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      ताई आणखी माहिती पाहिजे असेल तर तुम्ही इथे कॉन्टॅक्ट करू शकता..
      सारिका किराणा स्टोअर्स - परेश जैन- मोबाइल- 7350320201 / 7397886801
      पोयनाड-बाजारपेठ, जैन मंदिराच्या जवळ
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद सुषमा ताई🙏🥰

    • @daminipednekar5809
      @daminipednekar5809 2 ปีที่แล้ว

      Samresha vlog chan zalab pan masalyache pramanit discription madhedyala hve hote

  • @suvarnashirke6475
    @suvarnashirke6475 2 ปีที่แล้ว +3

    Ha masala kuthe vikat milato chan aahe

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      sry सध्या तरी कुरियर उपलब्ध नाही😊 चालू झाल्यावर नक्की सांगू😊🙏
      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊 सुवर्णा शिर्के
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @ketakeevaidya6172
    @ketakeevaidya6172 2 ปีที่แล้ว +1

    Ek no samresh, khupach chan
    Tuzya mhanje tu dakhavlely saglya recepie match,

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      🥰🤗👍
      आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @bhartigavand3686
    @bhartigavand3686 2 ปีที่แล้ว +2

    Agri masala 1 number khup chan👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद भारती गावंड🙏🥰

  • @charulatamhatre2297
    @charulatamhatre2297 2 ปีที่แล้ว +2

    मसाला मस्त.
    अलिबाग च्या तांदुळाचे लाल पापड कसे करतात ते दाखवा.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      हो, अलिबागचे पापड, आम्ही त्याला 'कडकन' बोलतो😀
      लावकरच तो पण व्हिडीओ येईल, अशाच नवीन कल्पना आम्हाला सुचवा, आम्हाला आनंदच होईल👍😊
      मनापासून धन्यवाद चारूलता म्हात्रे😊👍🙏

    • @charulatamhatre2297
      @charulatamhatre2297 2 ปีที่แล้ว

      हो त्याला कडकन म्हणतात. 🙂

    • @chandasadhale2963
      @chandasadhale2963 2 ปีที่แล้ว

      तुम्ही दाखवता त्या पदार्थांचे प्रमाण डिस्क्रीपशन बॉक्स मध्ये देत जा प्लिज.बाकी व्हिडीओ छान असतात

  • @swatipagare1771
    @swatipagare1771 2 ปีที่แล้ว +1

    Realish mirchi mhnje konti chngla hoto na

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      हो, आम्ही अगोदर पासून तीच मिरची खातो, मसाले वाल्यांना सांगा, बरोबर देतील ते👍

  • @meghagauda7465
    @meghagauda7465 2 ปีที่แล้ว +1

    मी मुंबई राहते तुम्ही जर मसालाचे प्रमाण सागितले तर तो मसाला मी मुंबई बनून घेईल ( 1 पाकीट हे प्रमाण कळत नाही )
    तुम्ही सर्व साहित प्रमाण बॉक्स मध्ये सागल तर बनवता येलं मला 🙏 जय सद्गुरू 🙏

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      नक्की सांगतो तुम्हाला 😀👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      आम्ही बनवलेल्या मसाल्याचे साहित्य खालील प्रमाणे:
      (सदर प्रमाण हे 1 किलो मसाल्याचे आहे)
      👇मिरची👇
      ● रॅलीश मिरची- अर्धा किलो
      ● तेज्या मिरची- पाव किलो
      ● बेडगी मिरची- पाव किलो
      👇इतर मसाल्याचे पदार्थ👇
      ● धणे- पाव किलो
      ● जिरे- 200 ग्राम
      ● हळद- 200 ग्राम
      ● राई- पाव किलो
      ● चिरफुल- 20 ग्राम
      ● साजिरे- 20 ग्राम
      ● मसाला वेलची- 20 ग्राम
      ● हिंग- 20 ग्राम
      ● जायफळ- 1 नग मिडीयम
      ● हिरवी वेलची- 10 ग्राम
      ● मिरी- 20 ग्राम
      ● बादीया(चक्रफुल)- 20 ग्राम
      ● दगडफुल- 20 ग्राम
      ● नाग केशर- 10 ग्राम
      ● मायपत्री- 10 ग्राम
      ● तेजपत्ता- 20 ग्राम
      ● दालचिनी- 50 ग्राम
      ● लवंग- 20 ग्राम

  • @arnavhake1234
    @arnavhake1234 ปีที่แล้ว +1

    ५किलो मसाले ची लिस्ट सागा

  • @yogitamestry7298
    @yogitamestry7298 2 ปีที่แล้ว +2

    मसाला खूप छान झाला आहे...कलर पण छान आलाय ...👌👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊योगिता ताई,
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @rekhabhagwat7102
    @rekhabhagwat7102 2 ปีที่แล้ว +1

    तुमचा मसाला विकत मागत आहेत तर तूम्ही तो विकायला ठेवा हि विनंती .

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      चालेल , नक्की प्रयत्न करतो🙏😊

  • @swatipagare1771
    @swatipagare1771 2 ปีที่แล้ว +1

    List dya na 1kg plzzzz mla bnvych arjubt

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      नक्की देतो स्वाती ताई😊👍
      आम्ही बनवलेल्या मसाल्याचे साहित्य खालील प्रमाणे:
      (सदर प्रमाण हे 1 किलो मसाल्याचे आहे)
      👇मिरची👇
      ● रॅलीश मिरची- अर्धा किलो
      ● तेज्या मिरची- पाव किलो
      ● बेडगी मिरची- पाव किलो
      👇इतर मसाल्याचे पदार्थ👇
      ● धणे- पाव किलो
      ● जिरे- 200 ग्राम
      ● हळद- 200 ग्राम
      ● राई- पाव किलो
      ● चिरफुल- 20 ग्राम
      ● साजिरे- 20 ग्राम
      ● मसाला वेलची- 20 ग्राम
      ● हिंग- 20 ग्राम
      ● जायफळ- 1 नग मिडीयम
      ● हिरवी वेलची- 10 ग्राम
      ● मिरी- 20 ग्राम
      ● बादीया(चक्रफुल)- 20 ग्राम
      ● दगडफुल- 20 ग्राम
      ● नाग केशर- 10 ग्राम
      ● मायपत्री- 10 ग्राम
      ● तेजपत्ता- 20 ग्राम
      ● दालचिनी- 50 ग्राम
      ● लवंग- 20 ग्राम

  • @madhurikamath1198
    @madhurikamath1198 2 ปีที่แล้ว +1

    Chanch. Tasty. Kasa kilo. Mira road thane yethe milel ka

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      Sry सध्या तरी आम्ही विकत नाही😊 माधुरी ताई,
      जर पुढे चालू केलं तर नक्की सांगू👍😊
      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @wondermind655
    @wondermind655 2 ปีที่แล้ว +2

    Khup chan zala video samresh dada khup changli mahiti milali masala baddal

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद मानसी रहाटे🙏🥰

  • @prajaktathakur963
    @prajaktathakur963 2 ปีที่แล้ว +2

    Mast mahiti sangitli khup chan video 👌☺

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद प्राजक्ता ताई🙏🥰

  • @prathmesh298
    @prathmesh298 2 ปีที่แล้ว +2

    View in Pune 😊

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      पुण्यावरून तुम्ही पाहताय..खूप छान वाटतं👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

    • @prathmesh298
      @prathmesh298 2 ปีที่แล้ว +2

      Thx bhava ❤️

    • @prathmesh298
      @prathmesh298 2 ปีที่แล้ว +1

      एकदा ये पुणे मध्ये

  • @chinmaypatil4315
    @chinmaypatil4315 ปีที่แล้ว

    Mirchi bhajnayche matiche bhande kuthe milte

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      Alibag Madhye Mapgav la milatat hi bhandi..tyala sarav as boltat👍

  • @uttrapatil624
    @uttrapatil624 2 ปีที่แล้ว +1

    Bro mi tuzha pahila video baghitalya barobar subscribe kel mast blog aahe dada khup chan

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      सबस्क्राईब आणि कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏उत्तरा ताई 😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @aniraj2700
    @aniraj2700 2 ปีที่แล้ว +1

    तेसाजिरे आणि चिरफुल ला नासिकमधे काय म्हणतात रॅलीश मिरची कोणती मसाला खुप छान आहे अलीबागचा नक्की करुन बघु

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      रॅलीश ही संकेश्वरी प्रकारातली मिरची आहे👍
      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊 😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

    • @aniraj2700
      @aniraj2700 2 ปีที่แล้ว

      Ok

    • @aniraj2700
      @aniraj2700 2 ปีที่แล้ว

      तुमचा मसाला बघुनच अलिबागला यावेसे वाटते नागावला दोनदा आलेलोआहे आम्ही बीचवर मस्त जेवन असते

  • @savitrijadhav8805
    @savitrijadhav8805 2 ปีที่แล้ว +1

    Masalyache pramanit, sang na,....

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      🙏😊

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता..
      सारिका किराणा स्टोअर्स - परेश जैन- मोबाइल- 7350320201 / 7397886801
      पोयनाड-बाजारपेठ, जैन मंदिराच्या जवळ
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद सावित्री जाधव🙏🥰

  • @sagarhanjankar5776
    @sagarhanjankar5776 2 ปีที่แล้ว +2

    Khup chan ahet videos. Keep. Going bhava 🔥

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद सुनीता सागर दादा🙏🥰

  • @ujwalajadhav1501
    @ujwalajadhav1501 2 ปีที่แล้ว +1

    Jay sadguru khupch chhan aahe tayar masala milto ka aani gharpoch milto ka

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊उज्वला जाधव 😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰
      पायणू मसाले: संकेत पाटील: 7276815381
      इथे कॉन्टॅक्ट करा, आपल्या चॅनेलचं नाव सांगा, मदत करेल तो संकेत दादा👍😊

  • @mansigaikwad7689
    @mansigaikwad7689 2 ปีที่แล้ว +2

    खुपच छान माहिती दिली आहे

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद मानसी ताई🙏🥰

  • @darshanachuri424
    @darshanachuri424 2 ปีที่แล้ว +1

    खूपच छान मसाल्यातील माहिती दिलीस धन्यवाद भाऊ मला अलिबाग ला फिरावयास यायच असेल तर एक दिवसासाठी राहणे आणी जेवण ह्याची सोय कुठे होऊ शकेल

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      तुम्ही यायचं असेल तेव्हा मला फेसबुक किंवा इन्स्टाग्राम ला msg करा..cottage आहेत ओळखीचे👍😊
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद ताई🥰🙏

    • @darshanachuri424
      @darshanachuri424 2 ปีที่แล้ว

      @@SamreshVlogs ok thanks

  • @nandacollectionsrecipes7008
    @nandacollectionsrecipes7008 2 ปีที่แล้ว +2

    छान मसाला 👌👌👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद नंदा कलेक्शन🙏🥰

  • @ताईचेblog
    @ताईचेblog 2 ปีที่แล้ว +2

    Matiche bhande khup mast

  • @mrs.pujari1756
    @mrs.pujari1756 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती.आम्हाला तुझ्या आत्याने,सासुबाईंनी केलेला मसाला हवा.त्याची चव छानच असेल.👍👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      😀👍 सांगतो सासूबाईंना..
      खरंच त्यांच्या रेसिपी एक नंबर टेस्टी असतात👍👍
      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद🙏🥰

  • @mitalimude4859
    @mitalimude4859 2 ปีที่แล้ว +2

    Khup chan 👌👌 mahiti dili

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद मिताली ताई🙏🥰

  • @mayurgadekar8994
    @mayurgadekar8994 2 ปีที่แล้ว +2

    Very nice.. Alibaug la alo ki nakki masala kharedi karnar

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      🥰😀
      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद मयूर दादा🙏🥰

    • @mayurgadekar8994
      @mayurgadekar8994 2 ปีที่แล้ว

      @@SamreshVlogs welcome

    • @chetanagujar4493
      @chetanagujar4493 2 ปีที่แล้ว +1

      कोणते गाव आहे अलिबाग मधील

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      @@chetanagujar4493 हे गाव सतिर्जे आहे, म्हणजे माझी सासुरवाडी आहे😊👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद चेतना गुजर🙏🥰

  • @ankitakawale3332
    @ankitakawale3332 2 ปีที่แล้ว +1

    Dada Alibag mdhe kuthe rahat?? Maz gav Alibag mdhala nagav( hatale )ahe

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      मी बेलकडे गावात राहतो😊👍
      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद अंकिता ताई🙏🥰

  • @shamallandge2850
    @shamallandge2850 2 ปีที่แล้ว +3

    Mast masala

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद शामल ताई🙏🥰

  • @sandipbaikar5683
    @sandipbaikar5683 2 ปีที่แล้ว +2

    खुप छान 👌👌👌मसाले पद्धत 👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      🥰🤗👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊संदीप दादा🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @devansh_dani3657
    @devansh_dani3657 2 ปีที่แล้ว +2

    1view

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      मस्त, आपला पहिला view❤️😀👍
      सॉरी, मला तुमची कमेंट आत्ता दिसली म्हणून रिप्लाय द्यायला उशीर झाला😊
      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद देवांश🙏🥰

  • @urmilaraul1735
    @urmilaraul1735 2 ปีที่แล้ว +1

    मसाला खूप छान आहे ताई 1 किलोच प्रमान सांगा ना ल्पिज नाहीतर तुमचा मसाला पाठवा ल्पिज

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      आम्ही बनवलेल्या मसाल्याचे साहित्य खालील प्रमाणे:
      (सदर प्रमाण हे 1 किलो मसाल्याचे आहे)
      👇मिरची👇
      ● रॅलीश मिरची- अर्धा किलो
      ● तेज्या मिरची- पाव किलो
      ● बेडगी मिरची- पाव किलो
      👇इतर मसाल्याचे पदार्थ👇
      ● धणे- पाव किलो
      ● जिरे- 200 ग्राम
      ● हळद- 200 ग्राम
      ● राई- पाव किलो
      ● चिरफुल- 20 ग्राम
      ● साजिरे- 20 ग्राम
      ● मसाला वेलची- 20 ग्राम
      ● हिंग- 20 ग्राम
      ● जायफळ- 1 नग मिडीयम
      ● हिरवी वेलची- 10 ग्राम
      ● मिरी- 20 ग्राम
      ● बादीया(चक्रफुल)- 20 ग्राम
      ● दगडफुल- 20 ग्राम
      ● नाग केशर- 10 ग्राम
      ● मायपत्री- 10 ग्राम
      ● तेजपत्ता- 20 ग्राम
      ● दालचिनी- 50 ग्राम
      ● लवंग- 20 ग्राम

    • @shwetagangurde2510
      @shwetagangurde2510 2 ปีที่แล้ว +1

      Ralish mirchi konti ahe Dada me pahilyanda nav aikle

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      @@shwetagangurde2510 relish mirchi mhanje sankeshvari prakaratli ahe

  • @meenapawar5299
    @meenapawar5299 2 ปีที่แล้ว +1

    Mala ha masala haway punyamadhye mala kasa milel please

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      पायणू मसाले: संकेत पाटील: 7276815381
      इथे कॉन्टॅक्ट करा, आपल्या चॅनेलचं नाव सांगा, मदत करेल तो संकेत दादा👍😊
      वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद 🙏😊 मीना पवार

  • @rupalisrecipemarathi
    @rupalisrecipemarathi 2 ปีที่แล้ว +2

    Khupach chhan zhalay masala
    Aatyacya mehntila 🙏🙏🙏
    Video pan chhan zhala 👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      हो, आत्याला मानलं पाहिजे😊👍👍
      मनापासून धन्यवाद रुपाली ताई🙏🥰

    • @rupalisrecipemarathi
      @rupalisrecipemarathi 2 ปีที่แล้ว +1

      😊

  • @seemashetye1837
    @seemashetye1837 2 ปีที่แล้ว +3

    मस्त 👍👍👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद सीमा ताई🙏🥰

  • @mayuripatil8079
    @mayuripatil8079 2 ปีที่แล้ว +2

    Chan mahiti

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद मयुरी पाटील🙏🥰

  • @kirtinikumbh623
    @kirtinikumbh623 2 ปีที่แล้ว +1

    Aata ya tumchya kashala salam

  • @nikitapatil73
    @nikitapatil73 2 ปีที่แล้ว +1

    Khupch Chan mahiti dili masala banvnayachi, mi pn kalch masala tayar kela same process ne.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      मस्त👍👍
      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद निकिता ताई🙏🥰

  • @mr_pranay7599
    @mr_pranay7599 2 ปีที่แล้ว +1

    Order deyu shakto ka

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      sry मनीषा ताई, सध्या तरी आपल्या कडे कुरियर सेवा उपलब्ध नाही,
      जर पार्सल सेवा चालू केली तर नक्की कळवू👍😊
      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊 मनीषा ताई,
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @kalpanabhosale5576
    @kalpanabhosale5576 2 ปีที่แล้ว +1

    जय.जय.रघुविर नमस्कार 🚩

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      🙏😊😊
      कमेंट केल्याबद्दल तसंच व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰 कल्पना भोसले🥰🙏