दादांना सलाम ह्या वयात एवढं काम करतात तरुणपणात किती करत असतील बाणाई खाण्यापिण्यावर छान लक्ष देते हे बघून खूप छान वाटलं एक नंबर परिवार आहे तसं तर तुम्हाला सगळ्यांना सलाम दादा आई साठी स्पेशल🎉🎉🎉
तुमच्या कामाला सलाम,इतक काम करुन सुद्धा तुम्ही सर्व खुष राहता.अर्चना आणि कीसन कुठ नाही दिसत,देव तुम्हाला खुप सुखी, आनंदी आणि समाधानी ठेवो हिच देवाचरणी प्रार्थना आहे
मला पण यायच आहे तुमच्या घरी जेवायला कारण मला खूप आवडते नॉनव्हेज , आणि माझ्या सासरी कोणी खात नाही ,माहेरी सगळे खातात pan आई होती ती बोलवायची पण ती 1 वर्षे झाले देवाघरी गेली .तुमची आई पाहिली की मला माझी आई दिसते ,माझी आई अशीच शेतात काम करून घरीही काम करायची ,खुप कष्टाळू होते माझे आईवडील 😢पण ते आता ह्या जगात राहिले नाही ,माझ अस ह्या जगात कोणीच राहिले नाही ,शेवटी आईवडील ते आईवडील च असतात ,दादा मला तुमची family खूप आवडते ,मी 2 वर्ष झालेत तुमचे video न चुकता पाहते ,😊देव करो आणि तुम्हाला लवकरात लवकर गोल्ड बटन मिळो हीच प्राथना ❤
मी मुंबई ला राहतो परंतु तुमचा हा जेवणाचा व्हिडिओ बघून मला गावची आठवण झाली. माझी आई असंच झणझणीत मटणाच कालवण बणवायची. आम्ही कोल्हापूर चे ना? मग काय एकदम झणझणीत रस्सा. खुप सुंदर आहे तुमचा व्हिडिओ.
दादा वहिनी खूप रोजच्या रोज व्हिडिओ पाठवतो खूप छान वाटलं आम्हाला रोज व्हिडिओ येतात तुमच्या व्हिडिओला आमचा खरंच सलाम आहे दादा आई वडील पण कष्ट करतात पण कष्ट करते बिराजी आणि सोलापूर किती चांगलं काम करते लेकर आपण काम करू लागतात त्यांना सुट्टी असली तरी काम करतात त्यांना किती छान वाटलं तुमच्या व्हिडिओ बघून आम्हाला खूप आनंद झाला तुमचा व्हिडिओ बघून
Jay Malhar banai tai .khup sugran ahat tumhi. sula tai pan khup kashtalu ahe . tumcha parivarachi bhet ghenyachi khup iccha ahe. banai tai khup kush raha tumhi.
दादा जरा आजारी होते ना त्यांच्या तोंडाला देखील चव येईल ! बाणाई च्या भाकरी मस्त दणकटच असतात ! एक नंबर ! मस्त सारवलेली जमीन त्यात चूल बाणाईच्या दणकट भाकरी आणि गावटी चिकनच मटण ! आ हा हा माणसाला आणि काय पाहिजे ? अन्नपूर्णा आहे बाणाई ! देव तुम्हाला उद्दंड आयुष्य देवो ! सुखी रहा !
Other TH-camr have royal cameras, editing And other roayal things ...but they don't have content..... Shidhu ji have good content.... That's way they don't need anything❤❤❤❤❤
Khup chhan chicken rassa banavala aahe...tondala pani sutale....pan vatanat kay kay ghetale aani kiti pramanat ghetale te detail madhe sangal ka....aani sukka chicken chi recipe pls sanga...mi jaroor ya padhatine karayacha prayatna karel
पहिली कमेंट्स तुम्ही सर्वजन खूप खूप कष्ट करता देव तुम्हाला कष्ट करण्याची ताकद देवो जय मल्हार
🙏🏻
दादांना सलाम ह्या वयात एवढं काम करतात तरुणपणात किती करत असतील बाणाई खाण्यापिण्यावर छान लक्ष देते हे बघून खूप छान वाटलं एक नंबर परिवार आहे तसं तर तुम्हाला सगळ्यांना सलाम दादा आई साठी स्पेशल🎉🎉🎉
🙏🏻
तुमच्या कामाला सलाम,इतक काम करुन सुद्धा तुम्ही सर्व खुष राहता.अर्चना आणि कीसन कुठ नाही दिसत,देव तुम्हाला खुप सुखी, आनंदी आणि समाधानी ठेवो हिच देवाचरणी प्रार्थना आहे
खुप छान, बाणाई म्हणजे साक्षात अन्नपूर्णा देवीचं,
भिंतीवर छान फळं फुले पक्षी काढले आहेत भाजी पण खूप मस्त झाली आहे 😋😋😋
मला पण यायच आहे तुमच्या घरी जेवायला कारण मला खूप आवडते नॉनव्हेज , आणि माझ्या सासरी कोणी खात नाही ,माहेरी सगळे खातात pan आई होती ती बोलवायची पण ती 1 वर्षे झाले देवाघरी गेली .तुमची आई पाहिली की मला माझी आई दिसते ,माझी आई अशीच शेतात काम करून घरीही काम करायची ,खुप कष्टाळू होते माझे आईवडील 😢पण ते आता ह्या जगात राहिले नाही ,माझ अस ह्या जगात कोणीच राहिले नाही ,शेवटी आईवडील ते आईवडील च असतात ,दादा मला तुमची family खूप आवडते ,मी 2 वर्ष झालेत तुमचे video न चुकता पाहते ,😊देव करो आणि तुम्हाला लवकरात लवकर गोल्ड बटन मिळो हीच प्राथना ❤
एक नंबर रसा बाना!ईखुपचछान
Mst chicken recipe. Banai the great very nice 👍
बनाई आणि तुम्ही खरच म्हाळसा आणि खंडोबाचे अवतार वाटता कलऊगाचे
पंधरा मिनटात जवळजवळ तीन हजार व्हूज. सुंदर रेसिपी. हसतमुख बाणाई मनापासून काम करते. सगळ्यांना आनंदी ठेवते. आदर ठेवते. सर्वगुणसंपन्न अन्नपूर्णा. 🙏🙏🌹🌹
🙏🏻
खरच बणाईताई सुगरण आहे
Khoob Sundar....mala tar paani sutla tondat 🤤🤤🤤 keep up the good show 👍👍🙏
चुलीच्या वर खुप छान रंगरंगोटी करून चित्र खूप सुंदर काढलेत 👌👌👍
चुलीवरचा झणझणीत कोंबड्यांचा रस्सा 👌👌👍 खुप छान video 👍❤❤
ते त्यांच्या स्टाईल फरशी आहे😊😊😊😊
खुप मस्त भाजी बनवली. खुप छान व्हिडीओ 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
कष्टाला जोड छान आशी मेजवणी कामाला पण जोर येतो छान बनवले आजचे मटण बाणाई ताई 👌👌👍👍❤❤🎉🎉
Khup Shundar 👌👌 Chan Recipe ❤❤
बाणाई अन्नपूर्णा आहे❤❤
बाणाई कोंबड्याचा रस्सा एक नंबर झाला 😍😍😋😋 सिंदू दादा बाणाईंने चुल खुप छान सजवली आहे 👌👌
अशी देवमाणूस आज आपणाला पाहता येतात तुमच्या कष्टाला सलाम.
दादा बाणाई मेहनती आणि छान सुगरण आहे , संवसार कसा असावा हे एका बाईवर अवलंबून असते,बाणाई तुम्हाला खूप साथ देते ,❤
गावठी कोंबड्या चा रस्सा बाजरीची भाकरी एक नंबर जेवण बनाई ताई
खूप खूप शुभेच्छा, अप्रतिम रस्सा
तुमच्या मेहनतीला सलाम
खूप छान👌👌
खूप छान 👌👌👍
एकच नंबर झाले मटण बाणाई ताई खूप सुगरण आहे
लय भारी सर्व काही, जेवण ऐक नंबर
खुप खुप छान एकदम भारी शब्दच नाहीत
तुमचे दादा किती मेहनत घेतात मस्त कुटुंब बेस्ट कुटुंब आहे तुमचं
गावठी कोंबडा लाल रस्सा बाजरीची भाकरी एकदम मस्त.....👌👌
खूप छान व्हिडिओ🎉🎉
Evade kaam kelyawar asa bet havach 😊bhari kalwan banwal banaie 😋👌👍vedeio👌👍
सिधदू दादा तुमची रेसिपी बघून आम्हाला सुध्दा खाण्याची इच्छा होती
Bapu दाजीची फॅमिली दाखवला नाही ते तुमच्या शेजारी राहतात काय.बाकी रेसिपी तर एक नंबर.सतत काम बघून आम्हालाच आमची लाज वाटते.
छान बनवले मटण रस्सा बाणाईने👌👌
एक नंबर तुम्ही खुप छान बंनवता
बाणाई म्हणजे अन्नपूर्णा आहे तुमचे व्हिडिओ छान असते कोकणातले पण पाहते आणि गावाकडचे पण पाहते खूप छान असतात निसर्ग छान असतं
छान मटन व त्यांच्या रसा मस्त 🎉
गावठी कोंबडी चे मटण बघून तोंडाला पाणी सुटले 👌👌
Ekach no kalvan बाणाई ताई मस्त
गावठी चिकन रस्सा पण खूप छान🎉🎉❤❤
तुमच्या सर्व प्रकारच्या रेसिपी खुप छान असतात एकच नंबर👌👌👌
Khup mehnatiche kaam karata tumhi sarw chagle banun khat jaawaa
बाणाई तुमच्या रेसिपी मी एक आठवड्या पासून बघते आहे खरोखर तुम्ही अन्नपूर्णा आहात 😘👌🏻
एकाच नंबर ❤❤❤❤
बानाईला सर्वांची काळजी. खूपच छान.
🙏👌🇮🇳🌹 अभिनंदन सगळ्याचं खूप कष्टाळू आहेत सगळे👏✊👍 भाजी बघून तोडांला पाणी सुटलं मस्तच बेत सागर बेटाची सगळे खूप काळजी घेतात धन्यवाद🎉🎉
Sundar vlog❤❤
Khupch chan
Khup chan sugicedivs❤❤
खुप छान आहे आजचा व्हिडिओ आसच दररोज व्हिडिओ पाठवत जा दादा तुमची व्हिडिओ बघायला खूप छान वाटतं खूप काही शिकायला मिळतं
मी मुंबई ला राहतो परंतु तुमचा हा जेवणाचा व्हिडिओ बघून मला गावची आठवण झाली. माझी आई असंच झणझणीत मटणाच कालवण बणवायची. आम्ही कोल्हापूर चे ना? मग काय एकदम झणझणीत रस्सा. खुप सुंदर आहे तुमचा व्हिडिओ.
दादा वहिनी खूप रोजच्या रोज व्हिडिओ पाठवतो खूप छान वाटलं आम्हाला रोज व्हिडिओ येतात तुमच्या व्हिडिओला आमचा खरंच सलाम आहे दादा आई वडील पण कष्ट करतात पण कष्ट करते बिराजी आणि सोलापूर किती चांगलं काम करते लेकर आपण काम करू लागतात त्यांना सुट्टी असली तरी काम करतात त्यांना किती छान वाटलं तुमच्या व्हिडिओ बघून आम्हाला खूप आनंद झाला तुमचा व्हिडिओ बघून
Solapur nahi sulai aahe .
बाजरीची भाकरी आणि मटण एक नंबर लागतं.भाकरी मोठ्या आहेत .
एक नंबर🎉🎉
खुप दिवस झाले मटणाचा बेत केला नव्हता पाहूनच आम्ही तृप्त होत असतो मस्तच कोंबड्या चे बरबाट बनवले बाणाई ने ❤
Mast chicken rassa.
Jay Malhar banai tai .khup sugran ahat tumhi. sula tai pan khup kashtalu ahe . tumcha parivarachi bhet ghenyachi khup iccha ahe. banai tai khup kush raha tumhi.
बाणाई ताई एकनंबर सुगरण❤❤
हाय वहिनी नमस्कार खुप छान व्हिडिओ
मस्तपैकी बनवलं मटण रस्सा भाकरी बाणाई❤
गावच्या ठिकाणी लै मस्त वाटत,--आन कामाचा शिन , थकवा घालविण्यासाठी लागत असे शिवाय बापूसारखी माणसं मदतीला येतात त्यांना तर सांभाळावे लागते🎉👍👌
एक नंबर 🙏🏻🙏🏻
खूप सुंदर बाणाई हाके दादा
खूप छान 🎉🎉
नमस्कार हाके फॅमिली .आजचा व्हिडीवो खुप छान .
खूप छान व्हिडिओ वातावरण छान आहे आम्ही चेन्नईहून बघतो तुमचा व्हिडिओ
बाणाई ने दाखवलेले खर्डा मटण बघुन मी दोन वेळा खर्डा चिकन केले.मस्तच झाले.
बानाई ताई खूप. सुगरण. आहे
Sidubhau & Banai namaste. Your vdos are full with realty of life & simplicity. 🎉🎉🎉
खुप छान बेत, 🎉🎉
Khup chan❤
Khup chan aahe 🎉🎉🎉❤❤
छान
khup Chan.vidio aahe aani bhaji khup Chan keli
Dada चुलीच्या वर किती छान पेंटिंग केलं❤
दादा जरा आजारी होते ना त्यांच्या तोंडाला देखील चव येईल ! बाणाई च्या भाकरी मस्त दणकटच असतात ! एक नंबर !
मस्त सारवलेली जमीन त्यात चूल बाणाईच्या दणकट भाकरी आणि गावटी चिकनच मटण ! आ हा हा माणसाला आणि काय पाहिजे ?
अन्नपूर्णा आहे बाणाई ! देव तुम्हाला उद्दंड आयुष्य देवो ! सुखी रहा !
🙏🏻
All are hard working 🙏🙏great 🙏tasty food 👌, women are following good manners 🙏 hindu culture 🌷
सागर गडी बसला पंगतीला जेवायला बाणाईताई खूप छान रेसिपी एकच नंबर
Nice tai❤
वाहवा खूपच छान रोज विडिओ पाहणे बाबा
I hv lots of respect to grandfather Dada and all these family members are hardworking Lots of love and respect for them❤
Nice video
Your all family is number one, God bless you all
Other TH-camr have royal cameras, editing And other roayal things ...but they don't have content..... Shidhu ji have good content.... That's way they don't need anything❤❤❤❤❤
छान भाजी बनवलेली दीसतेय
सुगरण ❤आहेत
बानाई डोक्यावरचा पदर खाली पडू देत नाही 😊
संस्कृती चे जतन करतात म्हणूनच आनंदात आहेत सर्व....❤
आसा विडिओ बघायला खुप चान वाटते देव तुह्मा सर्वाना सुखी थेउ ❤❤❤❤❤
बानू ताई तुम्ही मला खूप खूप आवडते
Dadana salam ya vyat sudha kiti kaam krtat bslela kdhi bghitlch naahi. Khupch mehnati tumhi srv
.
❤❤खूपच छान 😊😊
खूपच छान व्हिडियो सर्वजण खूप मेहनती आहेत मस्त बेत कोंबड्यांचा रस्सा छान बनवले बानाई ताई ने तोंडाला पाणी सुटले😅❤
Khup chan 😊
मस्त बेत आहे 😊
,🔥😋दादा आम्ही परवा येणार आहोत पण तुमच्या कामात अडथळा नको म्हणून पुडच्या आठवड्यात येतो 👍भेटी लागे जीवा 🥰🥰
Mast
❤लय क्वालिटी बेत 🎉
Khup chhan chicken rassa banavala aahe...tondala pani sutale....pan vatanat kay kay ghetale aani kiti pramanat ghetale te detail madhe sangal ka....aani sukka chicken chi recipe pls sanga...mi jaroor ya padhatine karayacha prayatna karel
बानाई ताई खूप 👌👌👌🙏🙏🙏
Aaj banai Waheeni tumhi gavran chikan 🍗 rassa bhaaji aani bajrichi bhakaricha bet chhan banavla video khup chhan vatala baghyala maja aali