चला घरगुती मसाल्याच्या पदार्थांची खरेदी करायला पोयनाड होलसेल बाजारात🌶️Homemade Spices ◆Samresh Vlogs

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ก.ย. 2024
  • मसाला ऑर्डर करण्यासाठी व्हाट्स अॅप करा☎️8788830896
    ◆आपल्या चॅनेलवरील शेवटचे 10 व्हिडीओ◆
    • आपल्या चॅनेलवरील शेवटच...
    --------------------------------------***-------------------------------------
    ◆या व्हिडीओ बद्दल◆
    आपल्याकडे प्रत्येक गावामध्ये जानेवारी महिना उजाडला की,वर्षभराचा घरगुती मसाला बनविण्याची लगबग चालू होते.
    गावातील महिला एकत्र जमून मसाला मिर्ची खरेदी करण्यासाठी बाजारात जातात.
    मसाल्याचे पदार्थ खरेदीसाठी अलिबाग तालुक्यात पोयनाड हे जुनं आणि प्रसिध्द मार्केट आहे.
    मी, अक्षया आणि सासूबाई आज पोयनाड बाजारात खरेदीला जाणार आहोत.
    हा व्हिडीओ माहितीपूर्ण आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला घरगुती मसाला तयार करण्यासाठी कोणते कोणते मसाल्याचे पदार्थ (मिरची) आणि किती प्रमाणात खरेदी करायचे त्याची माहिती मिळेल.
    अजून बरंच काही तुम्हाला या व्हिडीओ मध्ये पाहायला मिळेल.👍
    तर व्हिडीओ पूर्ण पहा..🙏😀
    धन्यवाद☺️🙏
    --------------------------------***-----------------------------------
    ◆आपल्या चॅनेल बद्दल◆
    हे चॅनेल फक्त माझं नसून आपल्या सर्वांचं आहे.
    व्हिडीओ पाहणारा प्रत्येक जण आपल्या कुटुंबाचा सदस्यच आहे.
    आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य आपापलं दुःख विसरून नेहमी आनंदी राहावा, यासाठी व्हिडीओ मार्फत आपणा सर्वांना सुखाचे काही क्षण देण्याचा नक्की प्रयत्न करू.
    आपल्या चॅनेलवर आपल्याला कोकणातील निसर्ग सौंदर्य,शेती संस्कृती, भटकंती, खाद्यपदार्थ, व्यवसाय, LifeStyle Vlog असे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात.
    आपल्या पाठिंब्यामुळेच आम्हाला निरनिराळ्या प्रकारचे व्हिडिओ बनविण्यासाठी प्रोत्साहन मिळते.
    असंच आपलं प्रेम कायम राहू द्या.
    🙏धन्यवाद🙏
    आपला समरेश
    Location: Poynad-Alibag (Raigad-Maharashtra)
    सारिका किराणा स्टोअर्स:
    मोबाईल नंबर: 7350320201
    -------------------------------------***----------------------------------
    👇आपल्या चॅनेलवरील काही लोकप्रिय व्हिडीओ👇
    ◆१.५ लाख + Views
    ⏭️अमेरिकेतून युट्युबचा पहिला पगार आला◆1st Payment From TH-cam| First TH-cam Payment| Samresh Vlogs
    👉 • 😀अमेरिकेतून युट्युबचा ...
    ◆१ लाख ३० हजार + Views
    ⏭️भाऊबंधकी◆भावकी◆गावातील एक जुनी परंपरा◆बोकडाच्या मटणाचे केले १२५ वाटे◆Goat Mutton◆Kokan◆Samresh Vlogs
    👉 • भाऊबंधकी◆भावकी◆गावातील...
    ◆९९ हजार + Views◆
    ⏭️हाशिवरे आठवडा बाजार | कोकण-अलिबाग |Weekly Wholesale Market| Konkan Market|Athavda Bazar|Samresh Vlogs
    👉 • 🍊हाशिवरे आठवडा बाजार🍊क...
    ◆७८ हजार + Views◆
    ⏭️अलिबाग ते गुजरात प्रवास| Statue Of Unity Complete Travel Guide In Marathi| Travel Vlog|Samresh Vlogs
    👉 • अलिबाग ते गुजरात प्रवा...
    ◆५४ हजार + Views◆
    ⏭️अलिबाग मधील प्रसिद्ध शहापूरचे चवदार मासे 🐟 |Fishing|Fish Farming|Tilapia|Katla|जिताडा|Samresh Vlogs
    👉 • 🐟अलिबाग मधील प्रसिद्ध ...
    ◆५० हजार + Views◆
    ⏭️कोकणातील भातशेतीच्या लावणीची पारंपारिक गाणी व उखाणे | Konkan Vlog | Farm Life| Indian Farmer
    👉 • 🌾कोकणातील भातशेतीच्या ...
    ◆८० हजार + Views◆
    ⏭️रहस्यमय शिवलिंग | फक्त श्रावण महिन्यातंच का दिसतं? | Kihim Beach Shivling| MiSamruddhi | Samresh Vlogs
    👉 • रहस्यमय शिवलिंग | फक्त...
    ----------------------------------***----------------------------------
    🔷E Mail Id 👉 samreshvlogs.official@gmail.com
    🔷Facebook 👉 / samresh.patil
    🔷Instagram 👉 / samreshvlogs
    #घरगुतीमसाला
    #कोकणीमसाला
    #MasalaGhargutiMirchiMasala
    #KonkaniMasala
    #गोष्टकोकणातली
    #SamreshVlogs
    #HomemadeMasalaSpices
    Your Queries:
    ● अलिबागचा घरगुती कोकणी मसाला
    ● How To Make Gharguti Mahaelrashtrian Masala
    ● मसाला तयार करण्यासाठी कशी खरेदी केली जाते
    ● अलिबाग मधील कोकणातील मसाला कसा तयार केला जातो
    ● How To Make Maharashtrian Masala Spices
    ● Poynad Wholesale Spices Market पोयनाड होलसेल बाजार
    ● Gharguti Masala Recipe In Marathi
    Disclaimer:
    This video is education purpose only. We are making videos under Section 107 of the copyright act 1976.
    This channel is only for vlogs like Travel, Fun, Informative, Agriculture, Culture, Nature, Personal & Lifestyle Vlogs, Konkan, Historical Places, Village Life & Beautiful Destinations etc.
    The containt and edited all videos in this video are gathered from our own experience.
    Allowance is made for "Fair Use" only. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balence in favor of fair use.
    We request people to not take any video for any misuse.
    @SamreshVlogs
    ****
    Thank You 🙏😊
    Samresh Patil
    From- Belkade-Alibag (Raigad-Maharashtra)

ความคิดเห็น • 398

  • @balaramfalke3242
    @balaramfalke3242 2 ปีที่แล้ว +6

    माहिती खुप छान दिली पण मिरच्यांचे भाव नाही सांगितले भाव सागितले असते तर आम्ही पण आलो असतो पोयनाटला...

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +2

      तुम्ही त्या नंबर ला कॉन्टॅक्ट करू शकता, आपल्या युट्युब चॅनेलचं नाव सांगा😊👍
      धन्यवाद साहेब🙏

  • @balagiurgunde7287
    @balagiurgunde7287 6 หลายเดือนก่อน +1

    आम्ही लातूर जिल्ह्यात बोलतो तेजाचा काय भाव आहे जगात चिल्लर भाऊ आम्ही 240 रुपये विक्री चालू आहे तालुका रेनापुर

  • @mandar498
    @mandar498 2 ปีที่แล้ว +4

    खुप च छान विडिओ भावा मसाला बद्दल एवढी छान माहिती कोणी च दिली नसेल खुप च मस्त विडिओ भावा

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय मंदार मित्रा🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद मंदार🙏🥰

  • @supriyasakharkar9836
    @supriyasakharkar9836 2 ปีที่แล้ว +2

    आम्ही पण पोयनाडला मसाल्याची खरेदी करतो👍👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      मस्त👍👍 पोयनाड बाजार गोरगरिबांसाठी पण उत्तम आहे👍👍
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद सुप्रिया साखरकर🙏🥰

  • @ayeshakoor8239
    @ayeshakoor8239 2 ปีที่แล้ว +2

    Very nice vlog dada... Amhi pn poynad la jato mirchi gheyla....

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      मस्त👍👍
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद आयेशा ताई🙏🥰

  • @JustRahulVlogs
    @JustRahulVlogs 2 ปีที่แล้ว +3

    माहितिपूर्ण वीडियो 👌👍
    मस्त

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      तुमच्याकडूनच शिकतोय दादा😀👍👍

  • @अमू-प4ल
    @अमू-प4ल ปีที่แล้ว +3

    अरे भाऊ आताच 10 दिवस आधी याच पोयणाड वरून गेलो यार, मुंबई ल पण पाऊस इतका होता की काही थांबायला जागाच नव्हती आणि पाऊस मुळे सगळे दुकान आणि रस्ते सामसूम होते .
    पण तुझ्या मुळे मला कळले की पोयनड मार्केट किती छान आहे, मागे आलो होतो अलिबाग ला दीड वर्ष आधी तेव्हा याच मार्केट मध्ये शिरलो होतो पण तेव्हा या मार्केट चे महत्व माहित नव्हते
    Thanks तुला खास माहित साठी😊😊

  • @swapnilbeatsnagothane7757
    @swapnilbeatsnagothane7757 2 ปีที่แล้ว +2

    सुंदर माहिती . छान विडिओ . From swapnil beats nagothane. From swapnil

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद स्वप्नील बिट्स नागोठणे🙏🥰

  • @ananddhuri9336
    @ananddhuri9336 2 ปีที่แล้ว +9

    मित्रा खूप सुंदर माहिती आहे पण
    मिरचीचे प्रमाण 1 किलो सांगितले पण कोण कोणती मिरची वापरावयाची हे विचारलं नाही.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      ते तुम्हाला पुढच्या व्हिडीओ मध्ये पाहायला मिळेल दादा👍😊
      कमेंट केल्याबद्दल आणि व्हिडीओ पाहील्याबद्ल मनापासून धन्यवाद आनंद दादा👍😊🥰

  • @rajanimhatre9034
    @rajanimhatre9034 ปีที่แล้ว +2

    Mo.Bakarvad po.poynad ta.aalibag

  • @MrsVM
    @MrsVM 2 ปีที่แล้ว +6

    वा वा छान मसाल्याची माहिती दिली. लहानपणी मी पण मिरची आणायला पेण वरुन पोयनाड ला जात होते. आता 27 वर्ष मुंबईत असल्याने इकडेच मसाला करते. आज पहिल्यांदा तुझा व्हिडिओ पाहीला. खुप छान 👌👌👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +2

      तुमच्यासारख्या आपल्या माणसांच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद Mrs V M🙏🥰

  • @seemaraut1342
    @seemaraut1342 3 หลายเดือนก่อน +1

    बा छान मसाल्याची माहिती दिलीत

  • @sameerpatilofficial2609
    @sameerpatilofficial2609 2 ปีที่แล้ว +3

    मि शाहबाज गावचा ब्रो माझ्या गांवपासून पोयनाड मार्केट एक km आंतर आहे वीडियो बनवलिस मिर्ची मसाल्याची छान वाटल आठवड़ा बाजार आस्तो पोयनाड चा सोमवारी वीडियो बनव सगळ आस्तो सुकी मछी पासून भाजी ऑल इन one मी समीर पाटिल

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      समीर दादा, आपला व्हिडीओ आवडीने पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद🥰🙏
      शहाबाज गावातील बरेच ओळखीचे आहेत मित्र वगैरे👍😊
      नक्की सोमवारचा पोयनाड बाजार व्हिडीओ करू👍
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद समीर पाटील🥰🙏

  • @raymaratha876
    @raymaratha876 2 ปีที่แล้ว +3

    Mast video aahe samresh bhau mi subscribe kelya pasun dar roj bagtoy 9.3 pasun 9.4/9.5/ aani aata 12.5 roj vadat challet mhnje tu khup mehnat krto aani te aamhala aavadtat aashich mehnat karat ja 1 divashi 1m hoil .... Viewers sathi plz subscribe n support . khup chan video banavto.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +2

      1 milion नको, तो फक्त आकडा आहे, आपल्याला आपल्या चॅनेलवर प्रेम करणारी तुमच्यासारखी आपली माणसं जोडायची आहेत😀👍
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद @Ray Maratha🙏🥰

  • @YogitaPardhi-ge1hm
    @YogitaPardhi-ge1hm ปีที่แล้ว +1

    Dada tumcha vlog pahun amhi pn tyach dukanatun alibag masala 3kg ghetla ,pn tyani 18garam masalyatale 3 masale dilech nahi ,15ch dile , Dombivali tun gelo hoto,kahi fayda zala nahi. फसवणूक करतात.😞 बाकी तुझा vlog छान वाटला . 👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      Tyani barobar dila asel tai..
      area nusar detat te.. 👍🥰🙏

  • @prakashjoshi-f5g
    @prakashjoshi-f5g ปีที่แล้ว +1

    भाव काय आहे (किलो कसे) नाही सांगितले

  • @kavitachavarkar1316
    @kavitachavarkar1316 2 ปีที่แล้ว +1

    Ryalish mirechi म्हणजे कोणती

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      मिरची वाले दुकानदार बरोबर देतील👍😊

  • @ashwinidesai2907
    @ashwinidesai2907 2 ปีที่แล้ว +5

    समरेश...I think this is सर्वोत्तम vlog.
    असेच logs दाखवून खूप नाव मिळव. तूझे कौतूक करते मी

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद अश्विनी देसाई 🥰🙏

  • @rupaliachrekar8520
    @rupaliachrekar8520 2 ปีที่แล้ว +1

    तुझे ब्लॉक कुल छान असतात , तुझा नंबर पाठव मला तुझ्याशी बोलायचे आहे, उझी बायको फ़ार गोड आहे नि आई पण आणि 2 नंबर बहीनि च्य घरी जायचे मला नेशील का ???? वाडी बघायला

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      तुम्ही मला plz फेसबुक ला किंवा insta ला msg करा🤗🙏
      Facebook & Insta Id: Samresh Vlogs
      🥰🤗👍
      आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊रुपाली ताई🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @priyankamore2487
    @priyankamore2487 2 ปีที่แล้ว +3

    Masala mumbai la pathvatat?
    Courier?

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      इथे कॉन्टॅक्ट करू शकता👇
      सारिका किराणा स्टोअर्स - परेश जैन- मोबाइल- 7350320201 & 7397886801 Whats app
      पोयनाड-बाजारपेठ, जैन मंदिराच्या जवळ
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद प्रियांका मोरे🙏

  • @surekhapatil6690
    @surekhapatil6690 2 ปีที่แล้ว +1

    बडीशेप किती?जावीत्री?कबाब चीनी?नाही. सांगीतली.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊 सुरेखा पाटील
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @beautifulvedika371
    @beautifulvedika371 2 ปีที่แล้ว +1

    मी, अहमदाबाद, गुजरात
    माले मसाला पाठवशानका

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      दुकानवाल्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता
      सारिका किराणा स्टोअर्स - परेश जैन- मोबाइल- 7350320201 / 7397886801
      पोयनाड-बाजारपेठ, जैन मंदिराच्या जवळ
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद वेदिका ताई🙏🥰

  • @sarojvaz1847
    @sarojvaz1847 2 ปีที่แล้ว +1

    Sarika shop chalwat number dya

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      सारिका किराणा स्टोअर्स - परेश जैन- मोबाइल- 7350320201 / 7397886801
      पोयनाड-बाजारपेठ, जैन मंदिराच्या जवळ
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद🙏🥰

  • @prakashjoshi-f5g
    @prakashjoshi-f5g ปีที่แล้ว +1

    कलर वाली मिरची चा रेट काय आहे

  • @pandurnggorde1963
    @pandurnggorde1963 2 ปีที่แล้ว +1

    समरेस,मो,नं,नाही,दीला,आमी,मसाला
    कसा,मागवनार,आपलानंबर,देने

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      इथे कॉल करा👇
      सारिका किराणा स्टोअर्स - परेश जैन- मोबाइल- 7350320201 & 7397886801
      पोयनाड-बाजारपेठ, जैन मंदिराच्या जवळ
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद आदर्श दादा🙏🥰

  • @korjaikinarahomestay2501
    @korjaikinarahomestay2501 2 ปีที่แล้ว +7

    पुढची procesa पण दाखव नक्की 👍🏼

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      हो येणार आहे पुढचा व्हिडीओ👍👍
      धन्यवाद प्रतीक🥰👍🙏

  • @ninadpatil6963
    @ninadpatil6963 2 ปีที่แล้ว +4

    Aamcha baajar explore kelyabaddal dhanyawad aani kharach poynad Market ha sarvagun sampanna asa aahe bhajipala fal falaavar machhi moton te par kapadalatta stationery medical paryanta sarvach samaan khupach swast darat aani mast bhetato

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      हो, आणि गोरगरिबांसाठी उत्तम पोयनाड बाजार😀👍
      तुमच्यासारखी आपली माणसं आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद निनाद पाटील🙏🥰

  • @leenabadad3778
    @leenabadad3778 2 ปีที่แล้ว +1

    Dada masala sathi tr yevuch.... Pn tya peksha khas tula bhetala yevu

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      आम्हाला पण भेटायला आवडेल लीना ताई🥰🤗👍
      आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @samirapatel6034
    @samirapatel6034 2 ปีที่แล้ว +3

    पाच कळशी मसाला ऐकुन होते चवकळशी काय ते सांगा चिवडयाचा विडिओ पण सुंदर

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      पाचकळशी व चवकळशी या दोन्ही जातीच आहेत👍👍😊
      तुमच्यासारखी आपली माणसं आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद समीरा ताई🙏🥰

  • @yogitasvlogs
    @yogitasvlogs 2 ปีที่แล้ว +2

    Chan Market ..Ani Mahitipurn Video ..dada ..😊👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद योगिता ताई🙏🥰

  • @nilimamohile7066
    @nilimamohile7066 ปีที่แล้ว +1

    Kasa kilo masala

  • @radhamadhavi5373
    @radhamadhavi5373 2 ปีที่แล้ว +1

    Tumchi bhasha shaili bolnychi padhat khup chagli aahe

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      😀👍
      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊 राधा माढवी,
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @RONIT__12
    @RONIT__12 2 ปีที่แล้ว +1

    Home delivery detat ka aamhi navi mumbai rahto kgarghar la

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      पायणू मसाले: संकेत पाटील: 7276815381
      इथे कॉन्टॅक्ट करा, आपल्या चॅनेलचं नाव सांगा, मदत करेल तो संकेत दादा👍😊
      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @jayshreekamble3210
    @jayshreekamble3210 2 ปีที่แล้ว +1

    ४८० cha मसाला पाठवतील का. मुंबई ला

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      तुम्ही दुकानदारांना विचारू शकता👍
      सारिका किराणा स्टोअर्स - परेश जैन- मोबाइल- 7350320201 / 7397886801
      पोयनाड-बाजारपेठ, जैन मंदिराच्या जवळ
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद जयश्री कांबळे🙏🥰

  • @sarojnaik8841
    @sarojnaik8841 2 ปีที่แล้ว +1

    मला धनगरी मसाल्याची प्रमाण सांगा प्लिज

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      व्हिडीओ मध्ये नंबर दिलेला आहे या दुकानाचा, त्या नंबर वर कॉल करा, मदत करतील तुम्हाला👍👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद सरोज नाईक🥰🙏

  • @meenaphanse8330
    @meenaphanse8330 2 ปีที่แล้ว +6

    अरे व्वा खुपच छान वाटले पोयनाड बाजार पेठ बघुन.पण आता पुर्वी सारखी बाजार पेठ नाही,माझे जन्मगाव,माझे माहेर.जैन मंदिराच्या पुढेच आमचे घर आहे .अजुनही तेवढीच घराची,गावाची ओढ आहे .सगळ्या आठवणी जागृत झाल्या .खुप खुप धन्यवाद .असाच एकदा सोमवारच्या बाजारात फेरफटका मारुन आणा.धन्यवाद .

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      मस्त तुम्ही पोयनाडच्या😊👍😀
      सोमवारचा बाजार पण नक्की करणार..👍
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद मीना फणसे🙏🥰

  • @darshpatil6161
    @darshpatil6161 ปีที่แล้ว +1

    Dada ha market kute ahy itte kas jaich

  • @kavitachavarkar1316
    @kavitachavarkar1316 2 ปีที่แล้ว +1

    मिर्ची कोणती किती प्रमाणात घ्यावयाची. प्लीज सांगा. फक्त मिरची सांगितली. कोणती किती

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      आम्ही बनवलेल्या मसाल्याचे साहित्य खालील प्रमाणे:
      (सदर प्रमाण हे 1 किलो मसाल्याचे आहे)
      👇मिरची👇
      ● रॅलीश मिरची- अर्धा किलो
      ● तेज्या मिरची- पाव किलो
      ● बेडगी मिरची- पाव किलो
      👇इतर मसाल्याचे पदार्थ👇
      ● धणे- पाव किलो
      ● जिरे- 200 ग्राम
      ● हळद- 200 ग्राम
      ● राई- पाव किलो
      ● चिरफुल- 20 ग्राम
      ● साजिरे- 20 ग्राम
      ● मसाला वेलची- 20 ग्राम
      ● हिंग- 20 ग्राम
      ● जायफळ- 1 नग मिडीयम
      ● हिरवी वेलची- 10 ग्राम
      ● मिरी- 20 ग्राम
      ● बादीया(चक्रफुल)- 20 ग्राम
      ● दगडफुल- 20 ग्राम
      ● नाग केशर- 10 ग्राम
      ● मायपत्री- 10 ग्राम
      ● तेजपत्ता- 20 ग्राम
      ● दालचिनी- 50 ग्राम
      ● लवंग- 20 ग्राम

    • @kavitachavarkar1316
      @kavitachavarkar1316 2 ปีที่แล้ว +1

      Thanks

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      @@kavitachavarkar1316 Welcome🥰🙏

  • @vms2091
    @vms2091 8 หลายเดือนก่อน +2

    धन्यवाद 🙏, आज तुमच्या मुळे
    आम्हाला चांगला मसाला खरेदी करता आला.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  8 หลายเดือนก่อน

      chan😃👍👍😊🙏

  • @manjushamane4518
    @manjushamane4518 2 ปีที่แล้ว +2

    माझे माहेर वरर्सोलीचे...सासर मुरुड जंजिरा...माझी आई पोयनाड वरूनच मसाला साहित्य आणते.मस्त..vlog.. चौकळ शी मसाला

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      मस्त👍..
      वरसोली म्हणजे आमचे बरेच नातेवाईक आहेत👍😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद मंजुषा ताई🥰🙏

    • @manjushamane4518
      @manjushamane4518 2 ปีที่แล้ว +1

      @@SamreshVlogs thanks 🙏

  • @bhagwanchalak9022
    @bhagwanchalak9022 2 ปีที่แล้ว +2

    युटुबवर कोकण पहायला आवडले

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      नक्की।कोकण दाखवू😊👍
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद भगवान साहेब🙏🥰

  • @samirapatel6034
    @samirapatel6034 2 ปีที่แล้ว +2

    दगडफुल तेज पत्ता किती वजनी घेत ल ते सांगने थैंक्यू मसाला सांगितलया बददल विडिओ सुंदर

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      दगडफुल आणि तेज पत्र व्हिडीओ मध्ये दाखवल्या प्रमाणे पॅकेट घेतलंय..
      अजून मसल्याबद्दल डिटेल माहिती पाहिजे असेल तर तुम्ही या नंबरवर संपर्क करू शकता, त्यांना आपलं चॅनेलचं नाव सांगा😊 तो दादा तुम्हाला सांगेल👍👍
      सारिका किराणा स्टोअर्स - परेश जैन- मोबाइल- 7397886801 & 7350320201
      पोयनाड-बाजारपेठ, जैन मंदिराच्या जवळ
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद समीरा पटेल ताई🙏🥰

  • @milindbharde4238
    @milindbharde4238 2 ปีที่แล้ว +2

    समरेश अतिशय सुंदर मसाला माहीती आणि खरेदी वीडियो.असेच उपयुक्त वीडियो करत रहा .💖❤🙏👌👌👌👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद मिलिंद साहेब🙏🥰

  • @rupalipatil8528
    @rupalipatil8528 2 ปีที่แล้ว +2

    Dada Amhi Poynad chech......mast vlog👍👍asach aplya kdcha video banv Amhipn ithunch bharto mirchi

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      मस्त👍👍पोयनाडकर,, अलिबागकर👍👍😀
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद रुपाली पाटील🙏🥰

  • @vrushalipatil8785
    @vrushalipatil8785 2 ปีที่แล้ว +1

    Dada aamhi pn tithech jato mirchi aanayla

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      Ok, मस्त😀👍👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊वृषाली ताई🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @ninadkhupte8735
    @ninadkhupte8735 2 ปีที่แล้ว +2

    Address daya

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      सारिका किराणा स्टोअर्स - परेश जैन- मोबाइल- 7397886801 & 7350320201
      पोयनाड-बाजारपेठ, जैन मंदिराच्या जवळ
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

    • @pushpapawar8593
      @pushpapawar8593 2 ปีที่แล้ว +1

      @@SamreshVlogs दगड फुल तेजपान किती त्या चे प्रमाण सागं

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      @@pushpapawar8593 तुम्ही दुकानवाल्या दादा ला कॉन्टॅक्ट करून विचारू शकता👍 सांगेल तो, आपल्या चॅनेलचं नाव सांगा त्याला, वजन करून सांगेल तो👍

  • @dnhyt4924
    @dnhyt4924 2 ปีที่แล้ว +4

    Dada 1 like Keli meni 💐💐💐🎉🎉🔥🔥🔥🔥

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      हो, तू रेग्युलर पाहणारा फॅमिली मेम्बर आहेस आपला, धन्यवाद😀👍🥰🙏
      नाव काय तुझं

  • @Akashthombr60
    @Akashthombr60 2 ปีที่แล้ว +2

    आम्ही मागच्या वर्षी या दुकानातून सर्व साहित्य घेतलं होतं पनवेल वरून गेलेलो आम्ही खूप छान माहिती देतात ते
    आणि तुमचे vlog पण छान असतात

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद आकाश दादा🙏🥰

  • @ninadpadwal4986
    @ninadpadwal4986 2 ปีที่แล้ว +3

    मस्त विडियो झाला माझा पण पोयनाड चा मसाला असतो पण आम्ही खसखस व बडीशोप टाकतो 👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      हो, बरोबर बोललात👍
      काही जण बडीशेप टाकतात👍
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद निनाद पडवळ साहेब🥰🙏

  • @suchitragawand7375
    @suchitragawand7375 2 ปีที่แล้ว +3

    Mast vlog dakhavla maslyacha aamhi pan Alibagkar ahot pan titwalyala rahato khup chan chan vodio banav 💐 bappa bless u

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      तुमच्यासारख्या आपल्या माणसांच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद सुचित्रा गावंड🙏🥰

  • @nishamahadik1954
    @nishamahadik1954 6 หลายเดือนก่อน +1

    Chan mahiti dili thanks

  • @laxmichadhary8062
    @laxmichadhary8062 2 ปีที่แล้ว +1

    खान्देशी मसाला मिळेल का.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      sry मॅडम, कुरियर सध्या उपलब्ध नाही,😊
      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @Ashutoshpatil033
    @Ashutoshpatil033 2 ปีที่แล้ว +3

    Amcha pan masala poynad varunch ghetat.😀 Murud

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      मस्त👍👍👍 मनापासून धन्यवाद आशुतोष🥰🙏

  • @sarojnaik8841
    @sarojnaik8841 2 ปีที่แล้ว +1

    धनगरी मसाला पावडर रेसिपी

  • @glacier1418
    @glacier1418 2 ปีที่แล้ว +2

    मस्त आम्ही पण आजच पोयनाड वरुन मसाला आणला 13 किलोचा आता दोन दिवसानि कुटणार

  • @varshasinkar8704
    @varshasinkar8704 2 ปีที่แล้ว +1

    Tayar masala Hava aslyas kuthe millel

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      हा व्हिडीओ पहा👇
      th-cam.com/video/mfKmkhhCSuc/w-d-xo.html
      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद वर्षा सिनकर🙏🥰

  • @harsharaut4601
    @harsharaut4601 2 ปีที่แล้ว +2

    खुपच सुंदर विडीओ समरेश आपला चवकळशी मसाला एकनंबर कशाला तोडच नाही मला तुमचे बेलकडे गाव बघायच आहे खुपच छान गाव आहे कधी येणे होत नाही

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      या लवकर बेलकडे गावात आपल्या घरी👍😀
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद हर्षा ताई🙏🥰

  • @rameshhasuyou3581
    @rameshhasuyou3581 2 ปีที่แล้ว +1

    Amcha bajar pan poynad bhava

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      ok तुम्ही पोयनाड चे का??
      मस्त😀👍
      अलिबागकर

  • @shobhasarolkar5481
    @shobhasarolkar5481 2 ปีที่แล้ว +2

    दादा पिंपरी-चिंचवड मध्ये पाठवु शकता

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      व्हिडीओ पाहिल्याबद्द्ल मनापासून धन्यवाद शोभा ताई🙏😊
      ऑर्डर करण्यासाठी तुम्ही इथे कॉल करा👉7350320201 परेश जैन
      सारिका किराणा स्टोअर्स, पोयनाड अलिबाग

  • @ganeshmokal7958
    @ganeshmokal7958 2 ปีที่แล้ว +2

    खुप 👌👌छान माहिती दिली मिरची आणि मसाला साठी लागणाऱ्या साहित्याची.
    तुझ्या वीडियोची वाट बघत असतो आम्ही सर्वजण.
    तुझे व तुझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांनच 💯कौतुक❤❤.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      माझं काही नाही क्रेडिट यात👍👍😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद गणेश मोकल🙏🥰

  • @sumeetbhavnani7279
    @sumeetbhavnani7279 2 ปีที่แล้ว +2

    Khub Chan Vlog Samresh Dada. Kalji Ghya

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद सुमित दादा🙏🥰

  • @avinashmayekar2210
    @avinashmayekar2210 2 ปีที่แล้ว +2

    समरेश खुप सुंदर व्हिडिओ तुझा घर खुप सुंदर दारातली झाडे आवडली मसाल्याचा दुकान आणि आपण दिलेली माहिती छान दादा मला दुकानाचा पत्ता सेंड कर मि नक्की भेट देणार मसाल्यासाठी धन्यवाद

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      सारिका किराणा स्टोअर्स - परेश जैन- मोबाइल- 7397886801 & 7350320201
      पोयनाड-बाजारपेठ, जैन मंदिराच्या जवळ
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद अविनाश मयेकर🙏🥰

  • @anilsagvekar209
    @anilsagvekar209 2 ปีที่แล้ว +3

    मस्त
    आजी मसाला कशा बमवतात ते पण दाखव

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      हो, पुढच्या व्हिडीओ मध्ये मसाला कसा तयार होतो, ते दाखवणार👍👍
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद अनिल दादा🙏🥰

  • @Kasal269
    @Kasal269 8 หลายเดือนก่อน +1

    शेवाळा(नांदेड ), घाटी वा जातवान बेडगी मिरची एक नंबर, उत्कृष्ट ब्लॉग.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  8 หลายเดือนก่อน

      तुमचे खूप धन्यवाद👍😊🙏

  • @mitalimude4859
    @mitalimude4859 2 ปีที่แล้ว +2

    Khup chan 👌👌 video aamhi pan yeto mulund Varun masala genyasathi poynadla

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      मुलुंड वरून येता, मस्त👍👍😀
      तुमच्यासारखी आपली माणसं आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद मिताली ताई🙏🥰

  • @devikarajput2214
    @devikarajput2214 2 ปีที่แล้ว +3

    Nice vlogs bro
    Me sarv vlogs pahte tumche
    ❤ from Karnataka

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कर्नाटक वरून पाहताय🥰 खूप छान वाटलं👍👍👍
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद देविका ताई🙏🥰

  • @sunitazomate7425
    @sunitazomate7425 2 ปีที่แล้ว +2

    Khup chan mahiti dilya baddal धन्यवाद

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद सुनीता मॅडम🙏🥰

  • @upkarvlog
    @upkarvlog 2 ปีที่แล้ว +2

    मित्रा तुझ्या वीडियोची आम्ही वाट बघत असतो.खुप छान.👌👌👍👍👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      😀 एकून खूप बरं वाटलं अनिल दादा👍
      मनापासून धन्यवाद दादा😊🙏

  • @smitapatil1169
    @smitapatil1169 2 ปีที่แล้ว +2

    Chan na dada poynad market. Mast mahiti

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद स्मिता ताई🙏🥰

  • @bhartitulaskar7370
    @bhartitulaskar7370 2 ปีที่แล้ว +2

    मालवणी मसाला मिळेल का य

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      हो मिळतो मालवणी मसाला, तुम्ही व्हिडीओ मध्ये दिलेल्या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता👍👍
      तुमच्यासारखी आपली माणसं आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद भारती तुळसकर🙏🥰

  • @laxmichadhary8062
    @laxmichadhary8062 2 ปีที่แล้ว +1

    पुण्याला कुरीय द्याल का.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      sry, सध्या ती सर्व्हिस नाही😊
      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @sangitapatil1597
    @sangitapatil1597 5 หลายเดือนก่อน +1

    Are dada poynar la jar yayca asel tar kashe yayc uran varun yayc aahe aamhala

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  5 หลายเดือนก่อน +1

      pen road ne ya

    • @sangitapatil1597
      @sangitapatil1597 5 หลายเดือนก่อน

      पेन वरुन कीती वेळ लागतो जायला

  • @pratiksha4638
    @pratiksha4638 2 ปีที่แล้ว +1

    Mi pan alibagchi aahe 🤗

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      मस्त, तुम्ही पण अलिबागकर😀👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊प्रतीक्षा ताई🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @mohanpawaskar2399
    @mohanpawaskar2399 2 ปีที่แล้ว +2

    समरेष तुम्ही घरत भाऊंचे जवळचे कळल्यामुळे खूप बर वाटल. तुम्हाला भेट देऊन खूप आनंद होईल. तुम्ही भाऊंच्या घरापासून जवळ राहतात का.अलिबागला येण्याचा विचार आहे.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      हो, मी बेलकडे गावमद्धे राहतो, आणि भाईंचचं घर गावाच्या बाहेर आहे..जवळच आहे आपलं घर👍😊 नक्की भेटू👍

  • @surekhapatil6690
    @surekhapatil6690 2 ปีที่แล้ว +1

    मिरचीचे भाव नाही सांगीतले.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊 सुरेखा पाटील
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

    • @surekhapatil6690
      @surekhapatil6690 2 ปีที่แล้ว

      मला तु जवळ चा वाटतोस.वय 67.आहे.व माझे माहेर रेवदंड्याला आहे. रेवदंड्याला शिक्षण झाले.कॉलेज चचॅगेटला केले.मला स्वैपाकाची नविन पदार्थ बनवताना छान वाटते.फेसबुक फ्रेन्ड होऊ शकतोस .बघता येईल.काय पदार्थ बनवते.किंवा मिसेसला बनव.

  • @hardikvelinker5527
    @hardikvelinker5527 2 ปีที่แล้ว +2

    Chhayaben velinker in amadabad very fine

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      अहमदाबाद वरून पाहताय तुम्ही😀👍 मस्त वाटलं😊👍
      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद छायाबेन मॅडम🙏🥰

  • @swapnilbhagat5958
    @swapnilbhagat5958 2 ปีที่แล้ว +2

    Bhava
    Poynad dry fish market cha vlog kar

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      हो, चालेल👍😊 मनापासून धन्यवाद स्वप्नील😊🙏

  • @be-spoke7712
    @be-spoke7712 2 ปีที่แล้ว +1

    Address dya na, bhau

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      सारिका किराणा स्टोअर्स - परेश जैन- मोबाइल- 7350320201 / 7397886801
      पोयनाड-बाजारपेठ, जैन मंदिराच्या जवळ
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद🙏🥰

  • @vijayaairekar4451
    @vijayaairekar4451 ปีที่แล้ว +1

    बाजार कधी असते

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      Somvari👍🥰 Thank you tai🙏🥰

  • @gamingartmaunik610
    @gamingartmaunik610 2 ปีที่แล้ว +2

    Konsha phone se video recording kiya bhai

  • @sanyuktadhorje227
    @sanyuktadhorje227 2 ปีที่แล้ว +2

    Hi S n A tujya sasubaina namaskar khup chhan mahiti dilis atta malahi masalyachi kharedi karayachi ahe n tuhi bare attach video banavalay😀😀

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      लवकर करा खरेदी😀👍👍
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद संयुक्ता ताई🙏🥰

  • @vijayraje9590
    @vijayraje9590 2 ปีที่แล้ว +2

    Whooow maz gaon ahe poynad...so lovely

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      मस्त👍 पोयनाडकर👍अलिबागकर😊👍
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @pratiksha4638
    @pratiksha4638 2 ปีที่แล้ว +1

    आम्ही पण मसाल्याचं सामान पोयनाड वरून घेतल 🥰😜🤗

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      मस्त, पोयनाड ला चांगला भेटतो मसाला😊👍

  • @saritanakhrekar7377
    @saritanakhrekar7377 2 ปีที่แล้ว +2

    Pahilyandi tumhala thanks.... khup chhan mahiti purn video aahe ha aani tya dukandar dada ne khup chhan masaalya che pramaan sangitle mast 👌👌 video aavadla...... chhanach 👍👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      तुमच्यासारख्या आपल्या माणसांच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद सरिता ताई🙏🥰

  • @MoNiCa-MakeupArtist06
    @MoNiCa-MakeupArtist06 2 ปีที่แล้ว +2

    Nice Video Amhi pan nakki yeu ya market mdhe masala ghyayla 🤗🥰❤️

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊Monica Madam🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @sanchitakantak3404
    @sanchitakantak3404 2 ปีที่แล้ว +5

    Mst vlog mama❤😍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद संचू😀👍❤️

  • @yogitakamble8802
    @yogitakamble8802 2 ปีที่แล้ว +3

    Please koli masala pan sangana

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      इथे कॉन्टॅक्ट करू शकता👍😊
      सारिका किराणा स्टोअर्स - परेश जैन- मोबाइल- 7350320201 / 7397886801
      पोयनाड-बाजारपेठ, जैन मंदिराच्या जवळ
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद योगिता ताई🙏🥰

    • @yogitakamble8802
      @yogitakamble8802 2 ปีที่แล้ว +1

      @@SamreshVlogs ty☺

  • @TheGreenLeafGarden
    @TheGreenLeafGarden 2 ปีที่แล้ว +2

    Very nice information.आवडला मसाला. Nice video.👍👌🙏

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @leenakamat-wagle6969
    @leenakamat-wagle6969 2 ปีที่แล้ว +1

    अशेच वीडीओ बघता बघता तुमचा विडीओ समोर आला आणि पुर्ण बघीतला , खुप आवडला, सबस्क्राईब केला

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      😀👍👍👍
      तुम्हाला व्हीडीओ आवडला, अजून काय पाहिजे आम्हाला😀
      मनापासून धन्यवाद विद्या ताई🥰🙏

  • @mayursaner5518
    @mayursaner5518 2 ปีที่แล้ว +2

    Relatable video asta bhava tuze .....every member from family aavdine bghta ...keep this good work .
    Tu shoot sathi camera use krtos ki mobile only ...please guide krrshil

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद मयूर सानेर🙏🥰
      मी मोबाईल ने शूट करतो Poco M2 pro

  • @parthghagare2010
    @parthghagare2010 2 ปีที่แล้ว +1

    जर आम्हाला मुंबई वरुन यायचं असेल तर कसं यायचे, रेवसवरुन.मसाला तिथेच बनवतात का?

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      मसाला बनतो, ते लांब आहे तिथून👍
      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @neetamandlik8981
    @neetamandlik8981 2 ปีที่แล้ว +1

    I am show first time you r video

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद नीता मांडलिक🙏🥰

  • @suchitakharat3165
    @suchitakharat3165 2 ปีที่แล้ว +1

    Kup chan video hota dada kharch kup bghun chan vaat tuz kavtuk karav tevdach kami aahe ..tuza face var chi smile bghun kup chan vaat asach kaym hasat raha kup sukhi happy raha sadguru tuza patishi aahet ..kiti pan dukh asel na dada tari Sudha tu happy raha asach bgayla kup aavdel tula roj an tuza video chi roj vaat bgte dada ..mala bro nahi pan as vaat ke tuch maza bro aahes vaat love brother ya sis che kup aashirwad tula kup sukhi raha aanadi samadhani raha asech video banav navin chan chan ..me tar tuzi kharch fan aahe dhanyawad bro ❤️

  • @archanaagree303
    @archanaagree303 2 ปีที่แล้ว +2

    Samresh vloge khup Chan hota 👍👍👍👍👍👍👍. Khas masalya var vloge kelas wah amhala aavdla uttam 👌👌👌. Aai na baghun chan vatle🙏❤. Kaka ni mirchya badal chan mahiti dili👏👍. Tya dada ni masala kasa tayar karat tya chi khup chan mahiti dili👍. Samresh ase ch chan vloges karat raha 👍👍👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद अर्चना ताई🙏🥰

    • @kalpanasawant5255
      @kalpanasawant5255 2 ปีที่แล้ว

      Masala avadicha vishay

  • @varshamhatre7
    @varshamhatre7 2 ปีที่แล้ว +1

    Aamhi pn poynad la ch yeto mirchya aanayla

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      मस्त असतो पोयनाड ला मसाला😀👍

  • @SUYOGLIFESTYLE
    @SUYOGLIFESTYLE 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान व्हिडिओ भारी दादा 🤩.
    #suyoglifestyle

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद भावा😊👍

  • @rammhaskar30
    @rammhaskar30 2 ปีที่แล้ว +1

    Khalapur

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      मस्त खालापूर वरून पाहता तुम्ही😊👍👍
      मनापासून धन्यवाद राम साहेब🙏🥰

  • @mangeshpimple9184
    @mangeshpimple9184 ปีที่แล้ว +1

    खूप मस्त भावा मसाला मार्केट पोयनाड खूप मस्त वाटलं ऐक वेळ मसाला घेण्यासाठी नक्की जायला हवे👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว +1

      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय...आणि कमेंट करताय..खुप छान वाटतं🥰
      तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @labheshmhatre4975
    @labheshmhatre4975 2 ปีที่แล้ว +1

    पोयनाड

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      🥰🙏🤗
      तुमचे खूप खूप धन्यवाद लाभेश दादा🙏
      तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत.
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗
      तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏

  • @sarikagawand5892
    @sarikagawand5892 2 ปีที่แล้ว +2

    Samresh tu aamchya poynad madhe yeun vlog keles. Thanks bhava

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      पोयनाड मार्केट म्हणजे गोरगरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वांसाठी उत्तम आहे, मग व्हिडीओ करणारच😀👍👍
      तुमच्यासारख्या आपल्या माणसांच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद सारिका गावंड🙏🥰

    • @sarikagawand5892
      @sarikagawand5892 2 ปีที่แล้ว

      @@SamreshVlogstuzya video la khup like subscribed Milo hich swami charni prarthana🙏🙏👍

    • @sarikagawand5892
      @sarikagawand5892 2 ปีที่แล้ว

      Tu saglyanna reply detos he khup Chan kartos. All d best samresh