लालबाग मसाला मार्केट | मिरची झाली स्वस्त | Lalbaug Masala Market | Shindraj Masale | शिंदराज मसाले

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 223

  • @lifewithantara
    @lifewithantara  9 หลายเดือนก่อน +19

    2 kg मिरचीचा माझा मसाला 3.5kg झाला. पूर्ण मिरची,गरम मसाला,या सहित भाजून आणि कुटून खर्च फक्त 3102/- रुपये एवढाच झाला. सर्व निवडलेल्या मिरची ,अप्रतिम गरम मसाला, खूप चांगली मसाल्याची भाजणी आणि डंकवर्ती बारीक कुटूने.
    खरोखर हे सर्व अप्रतिम होते,💯🎉
    कमीतकमी वेळेत मला शिंदराज मध्ये चांगला मसाला बनवून मिळाला.
    त्या बद्दल पुन्हा एकदा Thanku शिंदराज मसाले.
    आणि हो शिंदे दादा मला बोलले की प्रत्येकाचा मसाल्याचे प्रमाण कमी जास्त असते , मिरची ची कॉलेटी स्वस्त आणि चांगली यात फरक असतो त्या प्रमाणे प्रत्येकाचे बिल कमी जास्त होवू शकते.

  • @jaideepshinde7492
    @jaideepshinde7492 9 หลายเดือนก่อน +13

    " मी आता उतरले आहे चिंचपोकळी रेल्वे स्टेशनला, तिथून मी ब्रिजवर वरती आले. ब्रिजवरून खाली उतरल्यावर आता आपल्याला रस्ता क्रॉस करून त्या साईडला जायचं आहे. रस्ता क्रॉस करून आता आपल्याला लेफ्ट साईडला जायचं आहे. . . . . "
    याला म्हणतात संपूर्ण नीट माहिती देणं.
    सगळ्यांनाच असं उत्तम प्रेझेंटेशन नाही जमत. त्याबद्दल तुमचं कौतुक.
    व्हिडीओ अत्यंत माहितीपूर्ण आणि खूपच छान!
    असेच छान छान व्हिडीओ बनवत रहा आणि वेगवेगळ्या उद्योगांची आम्हाला माहिती देत रहा.
    👌👌👌👌👌👍

    • @lifewithantara
      @lifewithantara  9 หลายเดือนก่อน +1

      खूप खूप धन्यवाद सर 😊🙏

    • @geetakoli122
      @geetakoli122 9 หลายเดือนก่อน +1

      B​@@lifewithantara

    • @ravisavaratkar9950
      @ravisavaratkar9950 9 หลายเดือนก่อน +1

      खूप छान माहिती दिली

  • @nirmalakanadebaviskar3982
    @nirmalakanadebaviskar3982 9 หลายเดือนก่อน +2

    खुपच छान मसाला खरं तर हे फार वेळखाऊ काम पण दुकानदार आणि तेथील माणसे सगळ कसं तत्परतेने व्यवस्थितपणे करतात स्वच्छता आणि टापटीपपणा बघून मसाला तेथूनच घ्यावा आणि बनवावा असंच मलाच काय प्रत्येकालाच वाटेल खुप खुप आभार आणि धन्यवाद ही मात्र सगळच छान 👌👌

  • @kiranrajwal147
    @kiranrajwal147 7 หลายเดือนก่อน +1

    तुमचा व्हिडिओ फार छान आहे, बाहेरून मिरची मसाला घेऊन फसण्यापेक्षा, तुम्ही घेतलेल्या दुकानांमधून समोर बनवून घेतलेला मसाला खात्रीशीर आणि चांगल्या दर्जाचा आहे. धन्यवाद

  • @swativilankar4431
    @swativilankar4431 9 หลายเดือนก่อน +2

    खुप छान माहिती दिली . धन्यवाद.

  • @pranitagurav8687
    @pranitagurav8687 8 หลายเดือนก่อน +3

    खूप छान

  • @amalamadgavkar788
    @amalamadgavkar788 7 หลายเดือนก่อน +1

    Kop shan vidio

  • @pornimasamarth9517
    @pornimasamarth9517 9 หลายเดือนก่อน +2

    Khup Chan mahiti dili dhanywad 🙏

    • @ATN-hn3ps
      @ATN-hn3ps 7 หลายเดือนก่อน

      Quantity द्या
      2kg मिरची त्याला लागणारे 28 प्रकार चे मसाल्याचे प्रमाण सांगा..

  • @dipak13234
    @dipak13234 7 หลายเดือนก่อน +2

    मी पांडि मिरची , शकेश्वरी मिरची रुपये 280 किलो देठ काढलेली 5 किलो आणि काश्मिरी मिरची 1 किलो 400 रुपये किलो ने एकूण 6 किलो घेतली त्यात 2.5 किलो गरम मसाला घेतला त्याचे एकूण 4000 रुपये व मिरच्यांचे 1800 असे एकूण रुपये 5800 +140 मिरची भाजणी+420 मसाला कुटणे असे एकूण रुपये 6360 रुपये खर्च आला व 8 किलोचा मसल बनवून तयार मिळाला किलो मागे 795/- रुपये लागले. हाच मसाला दुकानातून खरेदी केला असता तर सध्या रेट मालवणी मसाला 850/-किलो आहे ते ही त्यात गरम मसाला वेगळा घ्यावा लागतो नाही तर तो चवीला लागत नाही. स्वतः बनवल्यामुळे मनाप्रमाणे चांगल्या प्रतीचा गरम मसाला मिळतो .

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani8671 7 หลายเดือนก่อน +2

    Khup Chan 👌👍 Dhanyawad 🌹🙏

  • @IraiyaSwami
    @IraiyaSwami 5 หลายเดือนก่อน +1

    Mast information.🎉🎉

  • @SwatiChavan-i2w
    @SwatiChavan-i2w 7 หลายเดือนก่อน +2

    मसाला खुप छान आहे

  • @dipleshabhatkar
    @dipleshabhatkar 9 หลายเดือนก่อน

    Khup Chhan 😊👌😊

  • @rachanakanekar9157
    @rachanakanekar9157 9 หลายเดือนก่อน +3

    Thank you.. maza zala aajach banvun Malwani Masal... Dombivli madhe Ashapura Masala..Shop madhun ghetle saman 👍👍

  • @muralidharacl9222
    @muralidharacl9222 9 หลายเดือนก่อน

    Very nice presentation and clear voice recording madam, I am from Bengaluru. Thank you very much madam.

  • @rupeshgosavi4761
    @rupeshgosavi4761 9 หลายเดือนก่อน

    मस्त ahe madam

  • @sushmamore1928
    @sushmamore1928 9 หลายเดือนก่อน +1

    Very nice video Tai ❤❤❤❤

  • @Kasal269
    @Kasal269 8 หลายเดือนก่อน

    दोन किलोचा मसाल्याची लिस्ट दिली असती तर खूप उपयोगी झाले असते 🙏🙏

  • @shaileshmyakal9915
    @shaileshmyakal9915 25 วันที่ผ่านมา +1

    Pune Mahe Kote melnnar.

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 8 หลายเดือนก่อน

    Khup chaan masala

  • @vibhawarke3481
    @vibhawarke3481 9 หลายเดือนก่อน

    मला ही चांगला अनुभव आला आहे.

  • @kiranjadhav5466
    @kiranjadhav5466 7 หลายเดือนก่อน +2

    आमची तिसरे generation आहे जे हिकडे मसाला बनवायला जात असेल आम्ही बाजूलाच भायखळ्याला साता रस्ता राहत होतो तेव्हा लहानपणी घरातल्या बरोबर जाऊन सकाळी नंबर लावायचो आता आम्ही कल्याणला आलो राहायला पण मसाला बनवायला आमच्या घरातले लालबागला जातात अजून पण

  • @tusharnaik6219
    @tusharnaik6219 9 หลายเดือนก่อน +2

    छान विडिओ ताई 👌👍

  • @Anjali_Parab
    @Anjali_Parab 9 หลายเดือนก่อน +2

    Mastch malavani masala

    • @lifewithantara
      @lifewithantara  9 หลายเดือนก่อน

      Thank you 😊

    • @LalitaAkhade
      @LalitaAkhade 9 หลายเดือนก่อน

      th-cam.com/users/shortsCNMxRse5cOM?si=hyenUqzjQNzw4SgD

  • @SavitriJadhav-k1c
    @SavitriJadhav-k1c 9 หลายเดือนก่อน

    Masalyache praman pn sanga...

  • @sakshidhuri686
    @sakshidhuri686 9 หลายเดือนก่อน

    Tumche vedio khup chan savistar mahiti detat..👍

  • @Suryanaskar1
    @Suryanaskar1 2 วันที่ผ่านมา

    tumchya kde kashmiri mirchi milte ka aani kay bhav aahe 1kg ch

  • @nitinkhodade3251
    @nitinkhodade3251 9 หลายเดือนก่อน +1

    You looks like Sara Tendulkar

  • @Kalpana-kq6vs
    @Kalpana-kq6vs 9 หลายเดือนก่อน +1

    मसाला छान आहे👌🏻

  • @meghalaad6053
    @meghalaad6053 9 หลายเดือนก่อน +3

    आम्ही वाशी मार्केट मधून मिरच्या, गरम मसाला आणतो ,वळवून दळून आणतो.स्वस्त होतो मसाला🌶️

    • @lifewithantara
      @lifewithantara  9 หลายเดือนก่อน

      मस्त 😊🙏

  • @geetashirodkar3612
    @geetashirodkar3612 9 หลายเดือนก่อน +1

    छान च

  • @tukaramghadi973
    @tukaramghadi973 9 หลายเดือนก่อน +1

    छान आहे

  • @rameshchandwani6988
    @rameshchandwani6988 5 หลายเดือนก่อน +1

    definetly i am going to vist this shop is this shop situated at east side or west side of lalbaugh kindly reply back.

  • @NilamKamble-x5t
    @NilamKamble-x5t 9 หลายเดือนก่อน +1

    Mahiti khuoach chan dili aahe tumhi

  • @ambadasrajguru2314
    @ambadasrajguru2314 9 หลายเดือนก่อน

    सोलापुरी मसाला वापरून पहा,चव नंबर वन आहे फ्रॉम सोलापूर.

  • @ambadasrajguru2314
    @ambadasrajguru2314 9 หลายเดือนก่อน

    Nice

  • @snehalpawar624
    @snehalpawar624 9 หลายเดือนก่อน

    Tai tumhi bandra East la ya sahyadri masala nakki avdel

  • @atulbhopatkar5114
    @atulbhopatkar5114 7 หลายเดือนก่อน

    Malvani masalyache praman?

  • @dildark7674
    @dildark7674 9 หลายเดือนก่อน +2

    Masta vlog didi Dhanyawad

  • @jitendratalekar6565
    @jitendratalekar6565 9 หลายเดือนก่อน +1

    Nice 👍

  • @meghagauda7465
    @meghagauda7465 9 หลายเดือนก่อน +1

    Vidio khup chaan sarveche pramanachi list sahit saga tai

    • @lifewithantara
      @lifewithantara  9 หลายเดือนก่อน

      Tai parat jar video kela tar nakki list dakhven

  • @pradeepvichare8699
    @pradeepvichare8699 9 หลายเดือนก่อน +1

    ताई मस्तच आवडला विडीयो आणि खुप चांगली माहिती दिलीत त्याबद्दल आपला मी आभारी आहोत पण मैडम एक नाही सांगितले की आपल्या ला घरपोच मसाला पाहिजे असल्यास मिळतो का....?

    • @lifewithantara
      @lifewithantara  9 หลายเดือนก่อน

      मिळेल त्यांना कॉल करा

  • @sakshidhuri686
    @sakshidhuri686 9 หลายเดือนก่อน +3

    Tai khup chan vedio . masala praman dakhavla tr far bar hoil me ratnagiri hun boltey. Te achuk praman kalel plz

    • @lifewithantara
      @lifewithantara  9 หลายเดือนก่อน

      परत विडिओ बनवला तर नक्की सांगेन

  • @rajsakpal3353
    @rajsakpal3353 8 หลายเดือนก่อน

    Shop chi vel ani closed kadhi aste

  • @diptikirdat917
    @diptikirdat917 9 หลายเดือนก่อน +1

    Mast

  • @AartiSanas-g3m
    @AartiSanas-g3m 9 หลายเดือนก่อน +1

    Taai video khup chaan zala... Total kiti kharch aala te sanga... Tase ahmala he banvun gheta yeil

    • @lifewithantara
      @lifewithantara  9 หลายเดือนก่อน

      3 प्रकारच्या मिरच्या आणि 28 प्रकारचे गरम मसाले, हिंगासहित तेलात भाजून डंकावर कुटून माझा मसाला तयार केला. मिरची, गरम मसाला, भाजणे, कुटणे या सर्व प्रोसिजर मिळून माझे मसाल्याचे बिल झाले फक्त 3102 रुपये झाले.
      माझा Total मसाला 3.5 किलो झाला.

  • @sujatakakde1528
    @sujatakakde1528 9 หลายเดือนก่อน

    Mirchi aani garam masala holsale madhe miltat ka

  • @anushkakothawale6974
    @anushkakothawale6974 9 หลายเดือนก่อน +1

    मिरची किती घेतली ते समजलं पण गरम मसाल्याचे प्रमाण किती ते सांगा.

  • @cookingismypassion5129
    @cookingismypassion5129 9 หลายเดือนก่อน +1

    Reshampatti chilles ahet ka

    • @lifewithantara
      @lifewithantara  9 หลายเดือนก่อน

      Asel tumhi tyana call karun vichara 🙏😊

  • @rutujabhosale2709
    @rutujabhosale2709 8 หลายเดือนก่อน

    Home delivery milte kaa

  • @fatimasayed1259
    @fatimasayed1259 7 หลายเดือนก่อน +1

    We will get online masala

  • @Minakshichkranarayan
    @Minakshichkranarayan 7 หลายเดือนก่อน

    Home dilevery ahe ka

  • @anjalikhadsare7702
    @anjalikhadsare7702 9 หลายเดือนก่อน

    Khoop Chan what's up var order dile tar pune yethe delivery dear ka

    • @shindrajmasale
      @shindrajmasale 9 หลายเดือนก่อน

      नमस्कार, पुण्याला सुद्धा delievery मिळेल

  • @SuchitaVlogs-kx5nr
    @SuchitaVlogs-kx5nr 9 หลายเดือนก่อน +2

    Kitt ru zale ते sanga.ok, Thanks . माझे pn चॅनेल आहे

    • @lifewithantara
      @lifewithantara  9 หลายเดือนก่อน

      3 प्रकारच्या मिरच्या आणि 28 प्रकारचे गरम मसाले, हिंगासहित तेलात भाजून डंकावर कुटून माझा मसाला तयार केला. मिरची, गरम मसाला, भाजणे, कुटणे या सर्व प्रोसिजर मिळून माझे मसाल्याचे बिल झाले फक्त 3102 रुपये झाले.
      माझा Total मसाला 3.5 किलो झाला.

  • @dilippatel7261
    @dilippatel7261 7 หลายเดือนก่อน

    How much per kg?

  • @sohamjadhavshort
    @sohamjadhavshort 8 หลายเดือนก่อน

    Kanda lasun kolhapuri masala madhey ghalun detat ka

  • @NilamKamble-x5t
    @NilamKamble-x5t 9 หลายเดือนก่อน +1

    Kolhapuri masale banavtat ka?1 kilo la kiti rate aahe?

    • @lifewithantara
      @lifewithantara  9 หลายเดือนก่อน

      हो बनवतात तुम्ही त्यांना कॉल करा ते सांगतील

    • @NilamKamble-x5t
      @NilamKamble-x5t 9 หลายเดือนก่อน

      @@lifewithantara no.share kara pls

  • @roshanigawad1173
    @roshanigawad1173 9 หลายเดือนก่อน +1

    Tai tumche kiti peise jhale te tar sanga

    • @lifewithantara
      @lifewithantara  9 หลายเดือนก่อน

      3 प्रकारच्या मिरच्या आणि 28 प्रकारचे गरम मसाले, हिंगासहित तेलात भाजून डंकावर कुटून माझा मसाला तयार केला. मिरची, गरम मसाला, भाजणे, कुटणे या सर्व प्रोसिजर मिळून माझे मसाल्याचे बिल झाले फक्त 3102 रुपये झाले.
      माझा Total मसाला 3.5 किलो झाला.

  • @Meenasonakawade
    @Meenasonakawade 8 หลายเดือนก่อน

    दुकान आठवडाभर चालू असते का ?
    सुट्टी असेल तर दिवस कोणता ते मेन्शन करा.

  • @vijaysalunkhe3616
    @vijaysalunkhe3616 9 หลายเดือนก่อน +5

    3.5 kg मसाला साठी किती पैसे लागले?

    • @lifewithantara
      @lifewithantara  9 หลายเดือนก่อน +1

      3 प्रकारच्या मिरच्या आणि 28 प्रकारचे गरम मसाले, हिंगासहित तेलात भाजून डंकावर कुटून माझा मसाला तयार केला. मिरची, गरम मसाला, भाजणे, कुटणे या सर्व प्रोसिजर मिळून माझे मसाल्याचे बिल झाले फक्त 3102 रुपये झाले.
      माझा Total मसाला 3.5 किलो झाला.

  • @ATN-hn3ps
    @ATN-hn3ps 7 หลายเดือนก่อน

    Quantity द्या
    2kg मिरची त्याला लागणारे 28 प्रकार चे मसाल्याचे प्रमाण सांगा..

  • @surekhabelekar5042
    @surekhabelekar5042 9 หลายเดือนก่อน +1

    Mirchi cha bhaav sangayla pahije na ? Nahitar meaning kaay aahe ya video cha

    • @lifewithantara
      @lifewithantara  9 หลายเดือนก่อน

      3 प्रकारच्या मिरच्या आणि 28 प्रकारचे गरम मसाले, हिंगासहित तेलात भाजून डंकावर कुटून माझा मसाला तयार केला. मिरची, गरम मसाला, भाजणे, कुटणे या सर्व प्रोसिजर मिळून माझे मसाल्याचे बिल झाले फक्त 3102 रुपये झाले.
      माझा Total मसाला 3.5 किलो झाला.
      प्रत्येकाचे मसाल्याचे प्रमाण कमी जास्त असते, मिरची ची कॉलेटी स्वस्त आणि चांगली यात फरक असतो त्या प्रमाणे प्रत्येकाचे बिल कमी जास्त होवू शकते.

    • @gajanankorgaonkar351
      @gajanankorgaonkar351 9 หลายเดือนก่อน

      बरोबर आहे. मिरचीचा भाव सांगा ना ताई

  • @AshwiniRedkar-t3z
    @AshwiniRedkar-t3z 9 หลายเดือนก่อน +1

    Kiti zale masala banvnyache price

    • @lifewithantara
      @lifewithantara  9 หลายเดือนก่อน

      3 प्रकारच्या मिरच्या आणि 28 प्रकारचे गरम मसाले, हिंगासहित तेलात भाजून डंकावर कुटून माझा मसाला तयार केला. मिरची, गरम मसाला, भाजणे, कुटणे या सर्व प्रोसिजर मिळून माझे मसाल्याचे बिल झाले फक्त 3102 रुपये झाले.
      माझा Total मसाला 3.5 किलो झाला.

  • @swatipagare1771
    @swatipagare1771 9 หลายเดือนก่อน +1

    Chngla zala ka nkii test la

    • @lifewithantara
      @lifewithantara  9 หลายเดือนก่อน

      हो म्हणजे माझ्या mummy ला medium तिखट हवा होता त्या प्रमाणे उत्तम झाला

  • @shraddhajuwatkar7746
    @shraddhajuwatkar7746 9 หลายเดือนก่อน +1

    Vashi Apmc masala market cha vlog bagayla awdel

    • @lifewithantara
      @lifewithantara  9 หลายเดือนก่อน

      नक्की 😊🙏

  • @cateyesimba
    @cateyesimba 9 หลายเดือนก่อน

    Lalbaugvaroon gharguti masala 😂😂😂😂

  • @rajbhingarde8885
    @rajbhingarde8885 9 หลายเดือนก่อน +1

    tunchya masala chi list sangal ka?

    • @lifewithantara
      @lifewithantara  9 หลายเดือนก่อน

      व्हिडिओ च्या नादात ती तिथेच राहिली 🙏

  • @AjayPatil-vp5uc
    @AjayPatil-vp5uc 9 หลายเดือนก่อน +2

    3:30 kilo masala banane mein Kitna kharcha hai

    • @lifewithantara
      @lifewithantara  9 หลายเดือนก่อน

      3 प्रकारच्या मिरच्या आणि 28 प्रकारचे गरम मसाले, हिंगासहित तेलात भाजून डंकावर कुटून माझा मसाला तयार केला. मिरची, गरम मसाला, भाजणे, कुटणे या सर्व प्रोसिजर मिळून माझे मसाल्याचे बिल झाले फक्त 3102 रुपये झाले.
      माझा Total मसाला 3.5 किलो झाला.

  • @kishorisurve1668
    @kishorisurve1668 9 หลายเดือนก่อน +1

    खरंच किती आला

    • @lifewithantara
      @lifewithantara  9 หลายเดือนก่อน

      3 प्रकारच्या मिरच्या आणि 28 प्रकारचे गरम मसाले, हिंगासहित तेलात भाजून डंकावर कुटून माझा मसाला तयार केला. मिरची, गरम मसाला, भाजणे, कुटणे या सर्व प्रोसिजर मिळून माझे मसाल्याचे बिल झाले फक्त 3102 रुपये झाले.
      माझा Total मसाला 3.5 किलो झाला.
      प्रत्येकाचे मसाल्याचे प्रमाण कमी जास्त असते, मिरची ची कॉलेटी स्वस्त आणि चांगली यात फरक असतो त्या प्रमाणे प्रत्येकाचे बिल कमी जास्त होवू शकते.

  • @SatishPatil-y8e3q
    @SatishPatil-y8e3q 9 หลายเดือนก่อน

    धणे घेतलेले नाही का

  • @suvarnajangam865
    @suvarnajangam865 9 หลายเดือนก่อน

    घाटी काळा मसाला मिळेल का

  • @bhushanshinkar3052
    @bhushanshinkar3052 9 หลายเดือนก่อน +1

    Masalche list taka madem rate che

    • @lifewithantara
      @lifewithantara  9 หลายเดือนก่อน

      व्हिडिओ च्या घाईत लिस्ट तिकडेच राहिली परत विडिओ केला की लिस्ट share करेन

  • @GitashreeTak
    @GitashreeTak 9 หลายเดือนก่อน +3

    Tai dileli samanachi mahiti pan dya na❤

    • @lifewithantara
      @lifewithantara  9 หลายเดือนก่อน

      परत एकदा जर व्हिडिओ बनवला तर सांगेन

  • @SuvidhaPednekar
    @SuvidhaPednekar 9 หลายเดือนก่อน

    Amchya kade lab lab chi mirchi yete.. 😂😂😂😂

  • @jiyanadkar6722
    @jiyanadkar6722 9 หลายเดือนก่อน +1

    Mi pn ikdun ghenar masala

  • @pushpashahhinge595
    @pushpashahhinge595 9 หลายเดือนก่อน +1

    Shop open kadhi hote

    • @lifewithantara
      @lifewithantara  9 หลายเดือนก่อน

      सकाळी 7 ला मसाला बनवायला सुरवात होते

  • @rupeshgosavi4761
    @rupeshgosavi4761 9 หลายเดือนก่อน

    किती Rs लागले सर्व मसाला बनवून घेऊन

  • @vijaypednekar6246
    @vijaypednekar6246 9 หลายเดือนก่อน +1

    मसाला दोन तीन महिन्यांत कलर फिका पडला नाही पाहिजे नंतर कोण जवाबदारी घेत नाहीत

    • @lifewithantara
      @lifewithantara  9 หลายเดือนก่อน

      हे घेतात ना जबाबदारी 🙏

    • @vijaypednekar6246
      @vijaypednekar6246 9 หลายเดือนก่อน

      @@lifewithantara सध्या लोक पैसा कसा कमावतात ते आपण सर्व जण जाणतो काबाडकष्ट करून आणलेल्या पैशातून जर व्यवस्थित मसाला देणार असतील सर्वच दुकानदार तर त्या सर्वांचे अभिनंदन

  • @ashanayak6964
    @ashanayak6964 9 หลายเดือนก่อน +1

    Masala list dakva.

    • @lifewithantara
      @lifewithantara  9 หลายเดือนก่อน

      नंतर परत व्हिडिओ बनवेल तेव्हा दाखवेन

  • @maltimalpekar7054
    @maltimalpekar7054 9 หลายเดือนก่อน

    मिरची आणि garam मसाला rate सांगायला पाहिजेत.

    • @saviomendes4972
      @saviomendes4972 8 หลายเดือนก่อน

      First comment madhe Rate dile ahet

  • @rinakhandagale7415
    @rinakhandagale7415 9 หลายเดือนก่อน

    Mirchi sukvali nahi tr kharab nahi ka hot masala

  • @SandeepThange-y8l
    @SandeepThange-y8l 9 หลายเดือนก่อน

    Address kai aahe lalbagh maddhe

    • @shindrajmasale
      @shindrajmasale 9 หลายเดือนก่อน

      Ground Floor, Beside Narayan Udyog Industrial,
      B. A. Road Ganesh Nagar, Lalbaug Mumbai -400012

  • @dipak13234
    @dipak13234 7 หลายเดือนก่อน +1

    मिरच्या बरोबर गरम मसाला भाजत नाही तो वेगळा मंद आचे वर भाजावा लागतो

  • @RBvlogs80
    @RBvlogs80 9 หลายเดือนก่อน +1

    खामकर मसाला चा व्हिडीओ पण बनवा.

  • @देवांशकुमारउराडे
    @देवांशकुमारउराडे 9 หลายเดือนก่อน

    2 kg मिरची मध्ये पुरेशा प्रमाणात

  • @jyotinarad978
    @jyotinarad978 9 หลายเดือนก่อน +2

    Kiti paisa Zale te sanga

    • @lifewithantara
      @lifewithantara  9 หลายเดือนก่อน

      3 प्रकारच्या मिरच्या आणि 28 प्रकारचे गरम मसाले, हिंगासहित तेलात भाजून डंकावर कुटून माझा मसाला तयार केला. मिरची, गरम मसाला, भाजणे, कुटणे या सर्व प्रोसिजर मिळून माझे मसाल्याचे बिल झाले फक्त 3102 रुपये झाले.
      माझा Total मसाला 3.5 किलो झाला.

  • @HasanaliKazi
    @HasanaliKazi 9 หลายเดือนก่อน +3

    Ho paise nai sangitlat kiti zale

    • @lifewithantara
      @lifewithantara  9 หลายเดือนก่อน

      3 प्रकारच्या मिरच्या आणि 28 प्रकारचे गरम मसाले, हिंगासहित तेलात भाजून डंकावर कुटून माझा मसाला तयार केला. मिरची, गरम मसाला, भाजणे, कुटणे या सर्व प्रोसिजर मिळून माझे मसाल्याचे बिल झाले फक्त 3102 रुपये झाले.
      माझा Total मसाला 3.5 किलो झाला.

    • @pushpapawar8593
      @pushpapawar8593 9 หลายเดือนก่อน +1

      @@lifewithantara मसाला माप सांगा

    • @lifewithantara
      @lifewithantara  9 หลายเดือนก่อน

      व्हिडिओ च्या घाईत List तिकडेच राहिली परत व्हिडिओ केला की नक्की सांगेन

  • @arunakirve996
    @arunakirve996 7 หลายเดือนก่อน

    Khupchan sarv yekach tikani ahi mehantnahi

  • @shilpadevlekar9932
    @shilpadevlekar9932 9 หลายเดือนก่อน +1

    किती खर्च आला सांगा

    • @lifewithantara
      @lifewithantara  9 หลายเดือนก่อน

      3 प्रकारच्या मिरच्या आणि 28 प्रकारचे गरम मसाले, हिंगासहित तेलात भाजून डंकावर कुटून माझा मसाला तयार केला. मिरची, गरम मसाला, भाजणे, कुटणे या सर्व प्रोसिजर मिळून माझे मसाल्याचे बिल झाले फक्त 3102 रुपये झाले.
      माझा Total मसाला 3.5 किलो झाला.
      प्रत्येकाचे मसाल्याचे प्रमाण कमी जास्त असते, मिरची ची कॉलेटी स्वस्त आणि चांगली यात फरक असतो त्या प्रमाणे प्रत्येकाचे बिल कमी जास्त होवू शकते.

    • @shilpadevlekar9932
      @shilpadevlekar9932 9 หลายเดือนก่อน

      ओके

  • @vatsalarokde6474
    @vatsalarokde6474 9 หลายเดือนก่อน +2

    Sagle Sangun zale pan Price please sanga🫡

    • @lifewithantara
      @lifewithantara  9 หลายเดือนก่อน +1

      3 प्रकारच्या मिरच्या आणि 28 प्रकारचे गरम मसाले, हिंगासहित तेलात भाजून डंकावर कुटून माझा मसाला तयार केला. मिरची, गरम मसाला, भाजणे, कुटणे या सर्व प्रोसिजर मिळून माझे मसाल्याचे बिल झाले फक्त 3102 रुपये झाले.
      माझा Total मसाला 3.5 किलो झाला.

  • @surekhakadam1056
    @surekhakadam1056 9 หลายเดือนก่อน

    कीती पैसे झाले

  • @santoshsuryawanshi1575
    @santoshsuryawanshi1575 9 หลายเดือนก่อน

    Kanda lasun Masala ready karun deta ka...rate kya ahe

  • @meenachaudhari5908
    @meenachaudhari5908 9 หลายเดือนก่อน +1

    आजकाल असे खुप व्हिडीओ बनवतात पण मिर्चीचे भाव किती किलो आहे आणि गरम मसाल्याचे भाव काय आहे एकुण किंमत सांगत नाहीत दोन किलो मिर्ची आणि गरम मसाला किती पैसे झाले ते सांगा तरच तुमच्या व्हिडीओ बनवण्याचा फायदा होईल

    • @swati5490
      @swati5490 9 หลายเดือนก่อน +2

      एकधम बरोबर भाव नाही सांगत आणि मसाला बनवला म्हणजे काय ह्यांनी काय मिरच्या घरी नेवुन साफ केले काय
      अरे भाव तरी सांगा काय फायदा विडियो बघुन कसलाच भाव नाही

    • @lifewithantara
      @lifewithantara  9 หลายเดือนก่อน +1

      3 प्रकारच्या मिरच्या आणि 28 प्रकारचे गरम मसाले, हिंगासहित तेलात भाजून डंकावर कुटून माझा मसाला तयार केला. मिरची, गरम मसाला, भाजणे, कुटणे या सर्व प्रोसिजर मिळून माझे मसाल्याचे बिल झाले फक्त 3102 रुपये झाले.
      माझा Total मसाला 3.5 किलो झाला.

    • @lifewithantara
      @lifewithantara  9 หลายเดือนก่อน

      3 प्रकारच्या मिरच्या आणि 28 प्रकारचे गरम मसाले, हिंगासहित तेलात भाजून डंकावर कुटून माझा मसाला तयार केला. मिरची, गरम मसाला, भाजणे, कुटणे या सर्व प्रोसिजर मिळून माझे मसाल्याचे बिल झाले फक्त 3102 रुपये झाले.
      माझा Total मसाला 3.5 किलो झाला.

    • @suvarnabhosale297
      @suvarnabhosale297 9 หลายเดือนก่อน

      Only sarv types cha mirchiche bhav sanga. Tumi ready-made masala cha bhav dakhvala aahe.

  • @deepamestry4177
    @deepamestry4177 9 หลายเดือนก่อน +1

    Paise kiti zale

    • @lifewithantara
      @lifewithantara  9 หลายเดือนก่อน

      3 प्रकारच्या मिरच्या आणि 28 प्रकारचे गरम मसाले, हिंगासहित तेलात भाजून डंकावर कुटून माझा मसाला तयार केला. मिरची, गरम मसाला, भाजणे, कुटणे या सर्व प्रोसिजर मिळून माझे मसाल्याचे बिल झाले फक्त 3102 रुपये झाले.
      माझा Total मसाला 3.5 किलो झाला.

  • @dr.shripadkaranjgaonkar8088
    @dr.shripadkaranjgaonkar8088 3 หลายเดือนก่อน

    स्वता बनवला तर 1500/_रूपया होतो तुमचे 1500/_रू जादा गेले।

  • @VandanaPawshe-no3mj
    @VandanaPawshe-no3mj 9 หลายเดือนก่อน +3

    तुम्ही व्हिडिओ बनवला 2 केजी चे किती पैसे झाले ते नाही दाखवलं
    2kg मिरच्या आणि गरम मसाल्याची किती पैसे झाले

    • @lifewithantara
      @lifewithantara  9 หลายเดือนก่อน

      3 प्रकारच्या मिरच्या आणि 28 प्रकारचे गरम मसाले, हिंगासहित तेलात भाजून डंकावर कुटून माझा मसाला तयार केला. मिरची, गरम मसाला, भाजणे, कुटणे या सर्व प्रोसिजर मिळून माझे मसाल्याचे बिल झाले फक्त 3102 रुपये झाले.
      माझा Total मसाला 3.5 किलो झाला.

  • @Siddhiwarnagha
    @Siddhiwarnagha 9 หลายเดือนก่อน

    Aga kiti kharcha jala te pan sang

  • @Rakeshshinde143
    @Rakeshshinde143 9 หลายเดือนก่อน +1

    एकदम बेक्कर मसाला आहे चव पण नाही. पैसे वेस्ट गेले त्यांना अजून महिती नाही काळा मसाला त्यासाठी आई खास गावी गेली मसाला तयार करण्यासाठी. कारण आम्ही लातुर चे तोंडांत भाजी टाकली कि नुसतं झणझणीत लागयल पाहिजे

  • @anything355
    @anything355 9 หลายเดือนก่อน +1

    तुम्ही केळवे मसाले चा पण व्हिडियो केला तर तुम्ही तिथून का नाही घेतला मसाला

    • @lifewithantara
      @lifewithantara  9 หลายเดือนก่อน

      मी केळवे मसाल्याचा विडिओ केल्यानंतर माझे पप्पा मला बोले की लालबाग वरून मसाला घेऊन ये म्हणून बाकी काही नाही 🙏😊

    • @anything355
      @anything355 9 หลายเดือนก่อน

      👍👌​@@lifewithantara

  • @Kalpana-kq6vs
    @Kalpana-kq6vs 9 หลายเดือนก่อน +4

    गरम मसाले किती घेतले २ किलो मिरची साठी पैसे पण सांगा