गडकरीसाहेब,राष्ट्रवादी, शिवसेना बुद्रूक आणि राष्ट्रवादी,शिवसेना खुर्द हे पक्ष कुणालाच आरक्षण देणार नाहीत. याचा विचार करून मराठा,धनगर आरक्षण देऊन टाका.तरच आपला पक्ष राज्यात शिल्लक राहील. ..😂😂 भाषण एका विषयावर आणि हेडींग दुसरे.. यापेक्षा उघड जाहीर करा आरक्षण. ..😂😂😂😂
रस्ते तयार करणे आणि देश चालवणे यात खूप मोठा फरक आहे गडकरी ,रस्ते इंजिनीअर आणि ठेकेदार तयार करतात देश पंतप्रधान व सहकारी चालवत असतात तेथे भाषण करताना चक्कर येऊन पडलेले चालत नाही .
जरांगे पाटील महान आहे व मा. नितीन गडकरी साहेब ही महान आहेत
एकच माणूस आहे भाषण ऐकावं असा ❤
मा. नितीन गडकरी यांनी कोणताही पाठींबा जिरंगे यांना दिलेला नाही.... उगीचच काहीतरी अफवा फसरवू नये....
आमची टी आर पी वाढली।। जय महाराष्ट्र
गरीबी और बेरोजगारी पर बात करो गरीब आदमी दो वक्त की रोटी के लिए क्या करता है मालूम है आपको कभी उन लोगों की झोपड़ियों में भी झंकार देखना
हेडिंग जरांगे पाटलाची
भाषण गडकरीच
गडकरीसाहेब,राष्ट्रवादी, शिवसेना बुद्रूक आणि राष्ट्रवादी,शिवसेना खुर्द हे पक्ष कुणालाच आरक्षण देणार नाहीत. याचा विचार करून मराठा,धनगर आरक्षण देऊन टाका.तरच आपला पक्ष राज्यात शिल्लक राहील. ..😂😂
भाषण एका विषयावर आणि हेडींग दुसरे.. यापेक्षा उघड जाहीर करा आरक्षण. ..😂😂😂😂
गरीब आदमी को पुरानी गाड़ी के बदले नई गाड़ी खरीद के देंगे क्या
आमच्याकडील 10,,,10लाखाच्या गाड्या आम्ही आता भंगार मद्धे द्यायचा का मटेरियल उपलब्ध करण्यासाठी? हा तर उद्योगपती धर्जिना निर्णय आहे.
कसला.माणूस..हा.सुधदा.अंनाजी.पंत.
अविश्वसनीय चैनल
विषय बाजूला गेला
चॅनल वाले पागल झाले नितीनजी एक शब्द बोलले नाही आणि हेल्पलाईन मनोजदादा जरागे पाटील दिली
फेक आहेः
फेक
आरक्षण देऊन टाका
Jarange patil cha Kay sambandh..... gadkari na patil nawacha wapar karawa lagato ka
रस्ते तयार करणे आणि देश चालवणे यात खूप मोठा फरक आहे गडकरी ,रस्ते इंजिनीअर आणि ठेकेदार तयार करतात देश पंतप्रधान व सहकारी चालवत असतात तेथे भाषण करताना चक्कर येऊन पडलेले चालत नाही
.