He सर्व नाटक तुतारी साठी चालू आहे, पण कधी पूर्ण नाही होणार कोटा माणूस आहे मने लिस्ट नाही आली म्हणुन माघार घेतली राजरत्न साहेब काय बोलतात ते याला जरा एकावा😂
आम्हाला फॉर्म भरायला लावले आणि आता तुला समजायला लागलं की एका जातीवर जिंकता येत नाही तुझं सर्व कारस्थान समाजाच्या लक्षात आलं शरद पवार यांनी आपल्या समाजासाठी काहीच नाही केलं आपण त्यांच्यासाठी लढायचं का आता
आता तुमच्यावर समाजाचा विश्वास राहीला नाही...! आपण आमच्या सहकारी यांची यादीच आली नाही असे म्हणालात पण..... राजरत्न आंबेडकर यांनी प्रेस कॉन्फ्रेंस घेऊन खरं काय ते सविस्तर सांगितलं आहे....!! मंगेश साबळेच खुप उत्तम काम आहे. पण..... आपण त्यांना पाठिंबा न देता उलट त्यांना पाडा असे म्हणालात...... याचवरुन आपण तुतारीचे काम करत आहात...... हे संपूर्ण समाजाच्या लक्षात आले आहे.....!!!
मी हिंदु हिंदुत्वालाच मतदान करनार फक्त महायुतीला मी मराठाच आहे . जरांग्या शरद पवार आगलाव्याचाच माणुस आहे .महाभकास आघाडीला आम्ही मराठे लोळवनारच कितीही मोठी नाटक कंपनी टाका.महाभकास वाल्यांना पाणी पाजनारच. जय जवान जय किसान जय जिजाऊ जय शिवराय
तुमच्या चेहऱ्यावरचे हाव भाव आता स्पष्ट सांगत आहाते... तुम्ही गरजवंत राहिले नाही.. काहीच साध्य होणार नाही असा ड्रामा केल्याने आता... BJP ला अद्दल घडली असती... पण आता BJP च आली पाहिजे असे वाटत आहे.. असो... शुभेच्छा..
जरांगेच अंदोलन चे फलित 1) मराठा × ओ.बी.सी 2) मराठा × ब्राह्मण 3) मराठा × दलित 4) मराठा × कुणबी 5) मराठा × मराठा एवढा महाराष्ट्र नासवला की माणस पार एकमेकाची जात विचारायला लागले.
मा.शारद पवारसाहेब.., ४ वेळा,, मु. मंत्रि झाले,, त्यांनी दिल नाही.. .........पण...मा, जरांगे साहेब,, फक्त मा, फडणवीस साहेबांला ला,,,टार्गेट करत असल्यचे दिसुन येते,,, आरक्षण शब्द वापरून फक्त सत्ता बदलायची फक्त हेच धोरण दिसून येते....
राहू द्यात...आता अजुन लोकांना किती वेड्यात काढणार.. नव्वद जागा निव्वळ मराठ्याच्या जीवावर आणणार मनलात..आणी आता सांगता एका समाजावर निवडणूक लढविणार लडता येत नाही...
@@rajaramkushire3596 दम कुठं.. बारामती काका नी फोन केला हा पळून गेला... यादी नाय आली असं समाजात खोटं बोलून.. आबेडकर यांनी सगळं बोलें... जागे व्हा नादी लागू नका याच्या... 🙏🏽🙏🏽🙏🏽
आईची शपत घेऊन सांगतो हा माणूस तुतारी वाजवणारा आहे मंगेश साबळे दादा दादा माज काय चुकलं म्हणत आहे दादा पाया पडतो म्हणत आहे त्या बदल आहे का गरीब मराठा भावासाठी किंमत असेल तर द्या त्यांना पाठींबा .जय शिवराय❤❤❤
ज्या दिवशी पासून उमेदवार मागे घेतली त्या दिवशीपासून नुसता हसत आहे काय गोष्ट असेल त्याला पण कळले लोक आता शिव्या घालत आहे ते म्हणून हसून जिरवण्याचा प्रयत्न करत आहे
आरक्षण मिळालं अस्त आपल्या कडे ५० ते ६० आमदार असते तर कारण जो आरक्षण देइल त्याला पाठींबा नाहीं जमल तर समाज बोकांडी वर बसेल या भितीनं तुम्हीं माघार घेतली आहे
म्हणतात पाटील तुम्ही कोण्ही नाराज नाही एकदा बघा नीट सर्वांना अशा होती पाटील काही करून उमेदवार देतील आणि मराठा समजासाठी कायतरी आज पर्यंत जे घडले नाही ते घडून आणतील पण उलट या विपरित तुम्ही निर्णय घेतलेत ...आणि शेवट जी अशा तुम्ही लावली होती ती सुध्दा संपताना दिसते🥺🥺😭 मझ काही चुकले तर माफी मी पण तुम्हाला मानणारा एक होतो पण आता मन नाराज झाले
जरांगे साहेब तुम्हाला हे माहिती आहे का महाराष्ट्र मध्ये कोणत्या कोणत्या जातीला आरक्षण आहे ते आधी संपूर्ण माहिती किंवा अभ्यास करून घ्या नंतर चॅनेलवर बोला तेवढा 1994 पासून शरद पवार ने आरक्षण दिले नाही मराठा समाजाला त्यावर काहीतरी बोला उठ सूट च्या फडणवीस वर बोलता हे चुकीच आहे तुमचं 🙏
जरांगे पाटील तुम्ही सारख्या भुमिका बदलतात एखाद्या मुद्यावर ठाम रहायला पाहिजे. नाही तर तुमची परीस्थिती अण्णांसारखी स्थिती होऊ शकते. (एक मराठा कोटी मराठा)
आम्ही वांचीतला या पूर्वी ज्या ताकतीने मतदान केले त्याच ताकतीने या वेळी भाजपला मतदान करणार आमचा नक्कीच वैचारिक विरोध आहे पण आमच्या विरोधाचा कोणी तिसऱ्या माणसाला फायदा घेवू देणार नाही
खुप दिवस तुझ्या सोबत होतो बस झाल बापु आम्हाला कळतय कोणाला पाडायचय कोणाला आणायचय ते
He सर्व नाटक तुतारी साठी चालू आहे, पण कधी पूर्ण नाही होणार कोटा माणूस आहे मने लिस्ट नाही आली म्हणुन माघार घेतली राजरत्न साहेब काय बोलतात ते याला जरा एकावा😂
हा... तुतारी फुक्या 🙏🏽
भाजपा हरणार हे लिहून घे
@@nandukhadke5858o sangita wankhele chapal leke dhund Rahi hai jarangya Ko
Bjp ⛳⛳⛳
Ashe prashn media nahi vicharnar.. Te pan vikale gelele ahet.
आम्हाला फॉर्म भरायला लावले
आणि आता तुला समजायला लागलं की एका जातीवर जिंकता येत नाही
तुझं सर्व कारस्थान समाजाच्या लक्षात आलं
शरद पवार यांनी आपल्या समाजासाठी काहीच नाही केलं आपण त्यांच्यासाठी लढायचं का आता
@@RahulPawar-tw6vw योग्य बोला सर... बाकी मराठा कधी जागा होणार... 🙏🏽🙏🏽
@@RahulPawar-tw6vw Teva tuachi akkal baramati made karkate bandi gasat hothi
Sharad Pawaracha Kutra 🐕🐕 aahe Jarange
आता तुमच्यावर समाजाचा विश्वास राहीला नाही...!
आपण आमच्या सहकारी यांची यादीच आली नाही असे म्हणालात पण..... राजरत्न आंबेडकर यांनी प्रेस कॉन्फ्रेंस घेऊन खरं काय ते सविस्तर सांगितलं आहे....!!
मंगेश साबळेच खुप उत्तम काम आहे. पण..... आपण त्यांना पाठिंबा न देता उलट त्यांना पाडा असे म्हणालात...... याचवरुन आपण तुतारीचे काम करत आहात...... हे संपूर्ण समाजाच्या लक्षात आले आहे.....!!!
कृपया कुणीही मनोज jarange आता ऐकू नये कारण तो आता मानेज झाला आहे
😂
ज्याला मॅनेज झाले असं वाटतं त्यांनी बघू नये विषय संपला, प्रत्येकाला कळतं काय करायचं काय नाही
TV9 मराठी तुम्ही मोकर वेळ वाया घालू नका 😂
Tv9 faltu channel aahe o dada ha sarode tr tithe padunch aahe , hyalaa kon kon bhetaylaa yet te sangat nahi haa
हि काळू बाळूची जोडी आहे.😂
बंद करा हे नाटक
पाटिल घरी जा आता प्रपंच बघा आज तुमची किंमत o आहे
विश्वासघातकि झामर्या
मी पण मराठा आहे समाजाच्या बुद्धीची कीव येते आपण खरंच बुद्धीजीवी आहोत का की निर्बुद्ध आहोत
Tumchyasarkhe vichar karnare khup ahet TAI
पाटील तुम्ही मराठयाना फसवल आहे तुमच आता कोणी आयकत नाही
Right
अजून पण.. मराठे जागा होतं नाय 🙈🙈
Jarangya o sangita wankhele chapal leke dhund Rahi hai
@@nitinchaudhari-hr1lvबायकासोबत मुस्लिम नाचवल्यावर
हिंदुत्व धोक्यात येत नाही,
मुस्लिम सोबत भेटी गाठी घेतल्या की
हिंदुत्व धोक्यात येते.. 😂😂
Aata tumala aami visrlo aani tumi aamch ghat kela Ani aata tu jast bolu nkos
मी हिंदु हिंदुत्वालाच मतदान करनार फक्त महायुतीला मी मराठाच आहे .
जरांग्या शरद पवार आगलाव्याचाच माणुस आहे .महाभकास आघाडीला आम्ही मराठे लोळवनारच कितीही मोठी नाटक कंपनी टाका.महाभकास वाल्यांना पाणी पाजनारच.
जय जवान जय किसान जय जिजाऊ जय शिवराय
Only BJP 🔥🔥
मग तू मराठा नशील
फवार :पाकीट भेटले का?
मिथून:होय काका. अजून काय सेवा करू?
काका:जरा रूमाल घेऊन या.
पाटील कॉमेंट वाचा वेळ भेटला की म्हणजे समजेल तुमच्या मागे किती जनता आहे
तु ऐक दिवस सोबत फिरुन बघ मग समजन तुला कीती लोक आहे पाटला मागे 😂😂
मी मराठा आहे पण जरागे पाटील शरद पवार माणूस आहे तुमचा मुळे महाविकसं आघाडी लां पाठिंबा देत आहे
मी BJP la मतदान करणार
@@amolpatil7230 khup chan
Only BJP bhava 🔥🔥🔥
@@amolpatil7230 yehun yehun yenar kon bjp shivay aaye kon
करेक्ट आहे
मंगेश सबळे ना का पाटीबा दीला नाही
पाटील मी मराठा आहे... पण आता पहिल्यांदा च महायुती ला मतदान करणार... तुम्ही समाजाच्या नावाखाली पक्ष प्रेम जपताय
आम्ही Bjp चा सुपडा साप करनार😂😂
गरीब मराठ्यांचा विश्वासघात केला आहे पाटलांनी 😢
कशा रे बाबा
बस कर आता तुझी बडबड. ऐवढच होत तर उमेदवार उभे करा..
@@Harshad2406 दम नाय... पवार चा बारामती मधून फोन आला हा... पळून गेला.. रंगनातून 🤣🤣
जरांगे साहेब आम्ही मराठे महायुतीला मतदान करणार खूप फसवलं तुम्ही आम्हाला यादी आलेली नाही ते आलं नाही आता आम्ही आमच्या नुकसान होऊ देणार नाही
@@amolshimpi jarange le bola jahun vichara pawarla 1990 made kutle kite dive lavle
शरद पवार चे कार्यकर्ते सोडले तर सगळे नाराज आहे पाटील तुमच्यावर ..... .
तुझ्यावर विश्वास नाही आता
Tv9 वेळ वाया घालवु नये😂
पाडुन आरक्षण मिळणार का
कोणाला पडायचं हे सांगायची पण हिम्मत नाही...😂😂😂😂😂
ते कळ की 23 la सुपडा साप😂😂
टीव्ही 9 तुम्हाला दुसरा काही उद्योग नाही का ?
सत्य
Tv 9 NCP che ahe
तुमच्या चेहऱ्यावरचे हाव भाव आता स्पष्ट सांगत आहाते... तुम्ही गरजवंत राहिले नाही..
काहीच साध्य होणार नाही असा ड्रामा केल्याने आता... BJP ला अद्दल घडली असती... पण आता BJP च आली पाहिजे असे वाटत आहे..
असो... शुभेच्छा..
Only BJP 🚩🚩🚩
याच कोण ऐकत नाही आता रोज एक नवीन स्टेटमेंट देतोय याला गरीब समाजाला नाही तुतारीला मोठ करायच आहे
शरद पवार यांची चुकून2024 ला सत्ता आली तर हा जरा..नगे मराठा उपोषण सुरू ठेवणार काय आणि मराठा समाजाला आरक्षण ओबीसी मधून देणार का याचा शरद पाव..र
दादा कमीत कमी मंगेश सगळ्यांना हावळे साहेबाला तरी पाठिंबा द्या
Are tutaricha malak ahe bhava
दादाचि आहे का
Kaun re sangchya manscha ghat krto.
Mutari vala aahe
पाडापाडी करून आरक्षण मिळेल का?
आणि ते कसा मिळेल ते पण सांगा पाटील साहेब
सरोदे राञी भेट घेतली होती
बरोबर आहे
जरांगे जसे म्हणतात की एका जातीमुळे निवडून येणे शक्य नाही तसे एका जातीमुळे कोणी हरू शकत नाही
शरद पवार गट सोडून फडणवीस गट सपडा सूप करा तुमचं एकदिवस हा मराठा समज च एक दिवस चप्पल ने स्वागत करणार हे मात्र खरय समजणं तुम्हाला ओळखले
जरांगेच अंदोलन चे फलित
1) मराठा × ओ.बी.सी
2) मराठा × ब्राह्मण
3) मराठा × दलित
4) मराठा × कुणबी
5) मराठा × मराठा
एवढा महाराष्ट्र नासवला की माणस पार एकमेकाची जात विचारायला लागले.
तसंच असतं ...जोडायला वर्षे जातात आणि तोडायला..... कीती वेळ लागतो
चांगली गोष्ट आहे. जाती या 75 वर्षांपूर्वी पडल्या गेल्या आता nahi
Agdi barobar bhava
अगदी बरोबर
Sahebanche ashirvad
मा.शारद पवारसाहेब.., ४ वेळा,, मु. मंत्रि झाले,, त्यांनी दिल नाही..
.........पण...मा, जरांगे साहेब,, फक्त मा, फडणवीस साहेबांला ला,,,टार्गेट करत असल्यचे दिसुन येते,,, आरक्षण शब्द वापरून फक्त सत्ता बदलायची फक्त हेच धोरण दिसून येते....
मी मराठा आहे आणि मी एकनाथ शिंदे साहेबांच्या महायुतीलाच मत देण्यासाठी करण काँग्रेस - रास्त्रवादी ने मराठा समाजाठी कहीही केले नाही.
राहू द्यात...आता अजुन लोकांना किती वेड्यात काढणार..
नव्वद जागा निव्वळ मराठ्याच्या जीवावर आणणार मनलात..आणी आता सांगता एका समाजावर निवडणूक लढविणार लडता येत नाही...
महाराष्ट्र हा विकासापासून १० वर्षे पाठीमागे नेणारा आहे
फक्त मराठवाडा साहेब. आमचा मराठवाडा मागे जाणार.
दादा ह्या मुलेच आपल वाटोल झालय आता तरी राजकारन नको पाडा पाडी मध्ये आपली वाट लागली आहे
हा पत्रकार आंतरवालीमध्येच जेवतो,, तिथेच संडास करतो,, तिथेच झोपतो अन् नित्यनेमाने ३ वेळा मा, जरांगे पाटीलची मुलाखत घ्यायची,, मस्त उद्योग,,,
😂😂
😅😅😅😅😅@@shubhamshinde422
हे सर्व तुतारी साठी चालू आहे,
मराठ्यांनी भुलून जाऊ नका 🚩🚩🚩
हा जयचंद आहे
समाजाला वेड्यात काढण्याचे काम चालू आहे समाजे आता तरी सावध झाले पाहिजे.
मंगेश साबळेल पाठिंबा द्यायला पाहिजे होता
मंगेश साबळे ना का पाठींबा दिला नाही
याला फक्त मुस्लिम निवडून आणायचे
@@obc7523तुम्ही तुमचं बघा मराठ्यांना शिकवू नका
हा तुतारी ला मैनेज झाला आहे अस वाटतय मला
@@rajaramkushire3596 दम कुठं.. बारामती काका नी फोन केला हा पळून गेला... यादी नाय आली असं समाजात खोटं बोलून.. आबेडकर यांनी सगळं बोलें... जागे व्हा नादी लागू नका याच्या... 🙏🏽🙏🏽🙏🏽
या मन्याला मंगेश साबळे खूप मदत केली.. आणि हा त्याच्यावरच उलटला... समाज समाज मध्ये भांडण लावल आहे यान
आईची शपत घेऊन सांगतो हा माणूस तुतारी वाजवणारा आहे मंगेश साबळे दादा दादा माज काय चुकलं म्हणत आहे दादा पाया पडतो म्हणत आहे त्या बदल आहे का गरीब मराठा भावासाठी किंमत असेल तर द्या त्यांना पाठींबा .जय शिवराय❤❤❤
दादा जरी बिजीपी पाडली तरी केंद्रात पाच वर्ष तेच आहेत मग तुम्हाला ते जेलमधे पाठवू शकता त्यावेळस मराठ बरोबर राहिल का कारण त्या मराठ्यावर लाखो केस आहेत
हा बोलतोय एका जातीवर जिंकून येत नाही मग एका जातीवर पाडू पण शकत नाही हे याच्या लक्षात येत नाही वाटत उगाच आपल बोलबच्चन देतय
आता फक्त महायुतीला मतदान ......😂😂😂😂पाटलाने सांगितलंय
पाडून काय करणार
तुम्हाला लिहून दिल आहे का मवीआ ने आरक्षण भेटेल अस 🤦🏻
हे करुन आरक्षण भेटणार आहे😄😄😄
महायुतीने १० टक्के आरक्षण दिलय तरी तुम्ही महायुती वरच टिका का करता?🙏
अरे बाबा पडणार कुणाला हे सांगा .
तुम्ही सरळ सरळ सांगा .की मवीआ जिकुन द्यायचे आहे असे सांगा .
ज्या दिवशी पासून उमेदवार मागे घेतली त्या दिवशीपासून नुसता हसत आहे काय गोष्ट असेल त्याला पण कळले लोक आता शिव्या घालत आहे ते म्हणून हसून जिरवण्याचा प्रयत्न करत आहे
आरे बंद करा याच पुरान
288 निवडून येणार आणि 288 पडणार आणि पडलेले 288 कुणीही असोत जरांगे मन्नार मीच पाडले
😂😂
तुमच्या मुळेच 29 पडले हा भ्रम आहे तुमच्या
मला ना खरच जरांगे पाटलाची किव येतेय .
काय पण बोलाय लागल्यात . म्हणजे जोकर सारखं वाटाय लागलेत .
येवढं तुझं खरं आसत तर तू मंगेश साबळे ना पाठिंबा दिला आस्ताच
मनोजुद्दीन शरदूद्दिन खान💯
Kon Tuchy ayecha dhaghad ahe Ka😂😂😂😂😂😂
' लाचार मीडिया ' इथं लागू होत नाही वाटत, फक्त मोदींच्या बाबतींत होत असेल 😅
BJP LA madat kara..... याचं ऐकून चुकीचा उमेदवार निवडून देऊ नका... बटोगे तो कटोगे....
पण निवडून आणणार ते प्रस्थापित लोकांनाच, गोर गरीब लेकराचे तर फॉर्म मागे घेतले, मग काही म्हणु नका, फक्त भाजप विरोध आहे mhna
लोकं टोमणे मारतील म्हणून घाबरणारा "संघर्षयोद्धा" 😂😂😂
याचे माणसे आहे टाळ्या वाजवायला
हे फक्त भा ज पा व खरे ओ बी सी उमेदवार यांना पाडुन आरक्षण भेटणार आहेत जरांगेला 😂😂😂
अख्खा महाराष्ट्रातील समाज पाटलांच्या मागे. पाटलांनी घेतलेला निर्णय अगदी योग्य. आता कसं पाटील म्हणतात तसंच.
गरीबाची व्याख्या काय आहे गरिबाच्या अंगात सफेद कपडे एकही डाग नाही त्याच्यावर काय करणार बाबा
बस कर रे तुझं आम्ही कायम हिंदूत्व सोबत अहोत 🙏🚩
शिंदे ना पाडून पवार ला आणण्यात काय फायदा ?
उठ मराठा जागा हो हिंदू राष्ट्र बनवायचा धागा हो
द्वेशबुद्धीने जे कराल त्याने समाजाचे भले होणार नसते साहेब☕☕
आरक्षण मिळालं अस्त आपल्या कडे ५० ते ६० आमदार असते तर कारण जो आरक्षण देइल त्याला पाठींबा नाहीं जमल तर समाज बोकांडी वर बसेल या भितीनं तुम्हीं माघार घेतली आहे
किती दिवस चालणार हे भाषण
Sharad pawar election nantar vapar karun sodnar
संजय राऊत आणि ह्याच्यात काय फरक नाही.. त्याने शिवसेना बुडवायाची सुपारी घेतली आणि ह्याने मराठा जात.
हा....पत्रकार आंतरवली मध्ये परमानंट आहे,,, एकदा हिन्दीत मुलाखत घ्या,,,
Mangesh sable sarkhya pramanik vyaktila ha pathimba det nahi , yaatch sarv aala
गावागावात समाज हे म्हणता मग कशामुळे उमेदवार दिले नाही 100% नाराज
😂😂😂tujhi game samjli atta samaj la..tula arksh chi ky ghen den nhi fkt tutari la anychy
तुतारीसम्राट रनछोडदास मनोज जरांगे 😂😂
तू पाडापाडी कर म्हणला ना.. ठिक आहे. आम्ही तुतारी ला पाडतो मग 🤣🤣🤣
मंगेश सांगळे तयार होता,त्याला पाठिंबा का दिला नाही
कोणा कोणाला पाडला हे सांगा अनी कोणाला पाडणार हे सांगा
दिशाभूल...करणे हेच यांचे उद्देश..पवारांचा बोलका बाहुला..
म्हणतात पाटील तुम्ही कोण्ही नाराज नाही एकदा बघा नीट सर्वांना अशा होती पाटील काही करून उमेदवार देतील आणि मराठा समजासाठी कायतरी आज पर्यंत जे घडले नाही ते घडून आणतील पण उलट या विपरित तुम्ही निर्णय घेतलेत ...आणि शेवट जी अशा तुम्ही लावली होती ती सुध्दा संपताना दिसते🥺🥺😭 मझ काही चुकले तर माफी मी पण तुम्हाला मानणारा एक होतो पण आता मन नाराज झाले
वसुली आघाडी देणार का..आरक्षण.😅
याच्यात दम असता तर उमेदवार उभे केले असते
जरांगे साहेब तुम्हाला हे माहिती आहे का महाराष्ट्र मध्ये कोणत्या कोणत्या जातीला आरक्षण आहे ते
आधी संपूर्ण माहिती किंवा अभ्यास करून घ्या नंतर चॅनेलवर बोला
तेवढा 1994 पासून शरद पवार ने आरक्षण दिले नाही मराठा समाजाला त्यावर काहीतरी
बोला उठ सूट च्या फडणवीस वर बोलता
हे चुकीच आहे तुमचं 🙏
मराठी बातम्या टि व्हि चॅनेल सात एकतर्फी महाविकास आघाडी चा प्रचार करत आहेत सरकार ने चांगले काम करून ही सरकार विरोधात बातम्या दिल्या जात आहेत
Agdi barobar bhava
बस गप वजा तुतारी
मराठा समाजाची फसणुक करू नका
पत्रकारांनी त्यांची पाठराखन करन सोडा
जरांगे पाटील तुम्ही सारख्या भुमिका बदलतात
एखाद्या मुद्यावर ठाम रहायला पाहिजे.
नाही तर तुमची परीस्थिती अण्णांसारखी स्थिती होऊ शकते. (एक मराठा कोटी मराठा)
अरे हा जरांगया वाकडोजी शरदुनची ची मुतारी साफ करत आहे बारामती चा कुत्रा आहे हा जरांगया
येणारा इलेक्शनला लोक समजून जातील पाटील साहेब आपण काय करतात ते
आम्ही वांचीतला या पूर्वी ज्या ताकतीने मतदान केले त्याच ताकतीने या वेळी भाजपला मतदान करणार आमचा नक्कीच वैचारिक विरोध आहे पण आमच्या विरोधाचा कोणी तिसऱ्या माणसाला फायदा घेवू देणार नाही
अपक्ष vote नाही द्यायचं, का नाही द्यायचं? Bjp la नाही द्यायचं मग कोणाला द्यायचं
फडणवीस ला टार्गेट करून स्वतःच उखळ पांढरं करून घेतोय😅
मंग त्यांना पडलं तर कोण निवडून येणार ते तरी सांगा 😂😂😂😂😂😂
10% हे कुणाला दिले😅
Dusra Active Raut.,...
किमान तीन महिने अगोदर पासून उमेदवार द्यायची तयारी करायला हवी होती. वादळ उठवायची शेवटची संधी घालवली. समाज माफ नाही करणार तुम्हाला जारांगे.😢
नाईन्टी मारली की सकाळी एक संध्याकाळी एक बोलतो हा
तुमच्या आंदोलनामुळे लोकांना खूप फायदा झाला मी राजगुरुनगर मधला आहे फायदा झाला तुमच्यामुळे आम्हाला असं वाटतंय पुतळा बनवून घ्यावा
काय करणार पाडून.
तुतारी ला मदत... सरळ सरळ 🙏🏽
तुमचा आवाज तुतारी स्वरात येतोय, समाज खुप सुशिक्षित आहे. आता तुम्हाला आणि तुमचा वक्तव्याला कोणीही महत्व देत नाही... जय शिवराय जय महाराष्ट्र 🙏🚩🚩
List द्या पाटील धुव्वा उडवून टाकु 🚩🚩🚩🚩