*जंरागे पुराण सोडा फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा "बटोगे तो कटोगे"जातीपातीच्या राजकारणाला तिलांजली देऊन हिंदुत्व या एका मुद्यावर एकत्र येऊन फक्त हिंदुत्ववादी सरकार आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात २० नोव्हेंबरला मतदान करा 🚩*
सर आता पासूनच प्रत्येक विडिओ च्या अगोदर सर्व हिंदू मतदारांना मतदान करण्याचे आव्हान करीत जावे. सुशील कुलकर्णी व आपण ही आता पासूनच मतदान कराच हे ठासून सांगावे.
आपण छान विश्लेषण केले आहे..... मतदार हा बुद्धिवान प्राणी आहे.... सुज्ञ व हुशार व्यक्तीला माहीत असते कुणाला मतदान करायचे आहे व कुणाला मतदान नाही करायचे ते.... बोगस कोण... काम करणारे कोण याची कल्पना असती. त्या मुळे काळजी करू नका पुन्हा हेच सरकार राहणार आहे. Mark my words
जरांगेची अवस्था म्हणजे टांग्याचे घोड डर्बी मध्ये उतरवण्याचा हास्यास्पद प्रकार होता जो राजकीय डाव होता आणि फसणारच होता आणि तसेच झाले. आणि घंटातज्ञ पण त्यातलेच त्यामुळे वारंवार तोंडावर आपटले तरी आपल्या अज्ञानाचे निर्लज्जपणे समर्थन धाडसाने करतात. खरेतर, ह्या दोघांनाही अनुल्लेखानेच मारलेले बरे.
कालच मल्लिकार्जुन खरगे यांनी सोयाबीनला 7000 भाव देऊ असं सांगितलेले आहे उद्धव साहेबांनी उद्धव साहेबांनी सोयाबीनला ₹६०००भाव देऊ असे सांगितलेला आहे कृपया सोयाबीन विकू नका हे पण त्यांनी सांगितलेले आहे.🎉🎉 चला महाविकास आघाडीला मत देऊ या 🎉🎉
सर्व काही बारामती करामती चालू आहेत महाराष्ट्रामध्ये प्रत्येक समाजच्या व्यक्तींनी कोणाच्याही नादी लागू नये व फसू नये महाराष्ट्राच्या हिताचं पहावं कोणत्याही राजकारणी व्यक्तीच्या नादी लागू नये व बळी पडू नये एक मराठा लाख मराठा
Are bhai bas nahi tyala ata safe thewalay wakdyane ata niwadnuk jjhali ki mva che kiwa sharad sodun sarkar banle ki lagech hya bhutala to wakdya mantra marun jage karnar 😂😂😂
शरद पवार यांनी त्यांच्या पक्षात जरंगे यांना घेऊन योगेंद्र पावरा ऐवजी जरंगे यांना बारामती मधून निवडूक लढावायला पाहिजे होती म्हणजे खरे प्रेम मराठा समाजावर आहे असे समजलो असतो
आता जरागे पाटील यांच्या वर चर्चा करुन या मुर्खाला परत चर्चेत आणता.ज्या व्यक्ती चे नाव गाव महाराष्ट्राच्या जनतेला माहिती नव्हती.मग मराठा तरुणांना हा तारणहार आच्यानक प्रगटला कसा यां बद्दल कोणीही सांगत नाही.जरागे पाटील यांचं व यांच्या कुटुंबाचं जनतेसाठी देशांच्या स्वतंत्र चळवळीत सहभागी होता काय.जरागे याला राजकारणातल व प्रशासकीय ज्ञान कीती आहे यांची जनतेनी विचार करावा ही नम्र विनंती.असे उपटसुंभ राजकारणात गोंधळ निर्माण करायला कोणता तरी पक्ष आणतो व गोंधळ निर्माण झाला की त्याला फेकुन देतो.
जरा वांग्याच्या नावाने कोणी काही बोलले तर 11 वाले कमेंट करणारे लगेच धावून येतात कारण त्यातला त्यांना आरक्षणाचा काही कळत नाही पण जरा मागे जाऊ उदो उदो करायचं कळतं
Aho patil tumhich tar tyala dokyawar ghetlay ghare jala raste pandya shatakade jaychehi hagaychebi raste band karun takle raw puana obc chya cutting dukanat jayche nahi ha kay prakar ahe patil 😂😂😂
कटोगें तो बटोगें मतदान करण्या पूर्वी या गोष्टी चा विचार करून मतदान करा . मी एका मोठ्या शहरात राहतो खुप वाईट परिस्थिती आहे.तर माझ्या हिंदू बांधवाना मी हात जोडून नम्र विनंती आहे.विचार करून मतदान करा.
मी कमळ आणि धनुष्यबाण यांना बहुमताने निवडून देणार आहे.अर्थातच सगळ्या महाराष्ट्राचा हाच निर्णय आहे.हिंदुत्वाच्या देशभक्तीच्या विकासाच्या दिशेने दौडणाऱ्या महाराष्ट्राला सर्वांनी साथ द्या.
मस्तच विडीओ.. आणि जरांगे ला पाटील न संबोधता, नावाने उल्लेख केला अगदी योग्य.. सर्वांनीच पाटील म्हणणं बंद करा.. आणि गंमत म्हणून..ते ही मनोज चे पाठीराखे म्हणून मनुवादी..
Aho to tar ahech pan udhodin ne ek boka palalay tyache naw ahe ashim sarode ha wakil ahe pan kam fakt udhodin sathi ani sharad wakade sathi kam karto 😂😂😂
मतदार...मतदान करण्यासाठी जातो..तो उमेदवार निवडून आणण्यासाठी...उमेदवार पाडा " म्हणजे भाजपचे " पाडा..हाच संदेश...म्हणजे " काँग्रेस +राष्ट्रवादी ला मतदान करा.
अहो पण आमच्या तरुणांचे किती मोठ्या प्रमाणात भावना दुखावल्या आहेत त्यावर मनोज दादा काय का बोलत नाहीत..दादा नी खूप मोठी चूक केली आहे .निदान उमेदवार उभे केले आसते .तरि समाज त्यांच्या बरोबर राहिला.आसता...खूप वाईट बातमी आहे .
निवडणूक लढवायची नाही या निर्णयामुळे मराठा तरुण त्या प्रमाणात नाराज झाला त्यांची पायपीट झाली त्यांना फार दुःख झाले आता चला उठा मराठ्यांनो जागे व्हा उमेदवारी भरलेली आहे एक उमेदवाराला निवडा
सर्वच आरक्षण रद्द करण्यासाठी आंदोलन व्हायला पाहिजे सर्व जात रद्द होऊन केवळ भारतीय हीच जात राहावी समान नागरिक कायदा यावा. असे झाल्यास राजकारणातील बराचसा कन्टेन्टच संपून जाईल.
सुशिक्षित मराठा समाजाने या जरांगे सारख्या माणसावर कसा काय विश्वास ठेवला याचं विशेष वाटते . जिवंत राहिलो तर आरक्षणाचा उपयोग जिवंत राहिलो नाही तर आरक्षणाचा काय उपयोग . बटोगे तो कटोगे .
तुम्ही जरांगे सोडून पुढाऱ्यांच्या विरोधी विषय घेतले तर जास्त प्रखर मुद्दे भेटतील तुम्हाला. उकरून उकरून किती काय काढणार. ढळढळीत राजकीय पुढाऱ्यांचे मुद्दे घ्यावे पण कदाचित त्यांच्या विरोधात बोलायची इच्छा नसेल तुमची.
मनोज जरांगे यांनी सांगितलं त्यांना मतदान करा आणि निवडून येणारा उमेदवार आमचाच म्हणा हा धंदा मुस्लिम सुद्धा करतात की ... अहो २०१९ ला जनतेशी गद्दारी कोणी केली होती हे सांगा पहले मग न्याय करू..
There are so many examples of hardworking successful Maratha girls and boys who have proved their merit and worth. Reservation is one way but not the only way. If anyone is capable ready to work hard then that individual will surely succeed. Caste gender religion can't come between success through honest hard work
साहेब जर माझी कमेंट वाचत असाल तर मराठा नाही तर सर्वच ओपन candidate आरक्षण उमेदवार एवढे गुण असतिल तर त्या ओपन उमेदवाराला आरक्षण बाधीत निधीतून सरकारने त्या सर्व ओपन वर्गातील उमेदवाराला आयुष्यभर बेरोजगार भत्ता किमान 30000 प्रतीमहिना द्यावा. तसेच आरक्षणामुळे सरकारी कॉलेज मधे ऍडमिशन मिळत नसेल तर त्या मुलाची खाजगी कॉलेज ची फी सरकारने भरावी. कशाला आंदोलने होतील मराठ्यांची
घंटा तज्ञ अप्रतिम विशेषण आहे.
🙏🏻आपण छान विवेचन करता.
जरांगे पुराण सोडा....
युती विकास जोडा......
साहेब ही सगळी कोणाची खेळी आहे सर्वांना माहीत आहे
उमरीकरजी धन्यवाद,
घंटा तज्ञाचं राहू दे, ह्या सगळ्या प्रकारामागचा सडक्या मेंदूचा सडका कपटी काका ? त्याचा उल्लेख का राहिला !
*जंरागे पुराण सोडा फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा "बटोगे तो कटोगे"जातीपातीच्या राजकारणाला तिलांजली देऊन हिंदुत्व या एका मुद्यावर एकत्र येऊन फक्त हिंदुत्ववादी सरकार आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात २० नोव्हेंबरला मतदान करा 🚩*
हो बरोबर
वा छान, चपराक दिलीत, धन्यवाद. घंटा तज्ञ एकदम भारी!😅
सर आता पासूनच प्रत्येक विडिओ च्या अगोदर सर्व हिंदू मतदारांना मतदान करण्याचे आव्हान करीत जावे.
सुशील कुलकर्णी व आपण ही आता पासूनच मतदान कराच हे ठासून सांगावे.
आपण छान विश्लेषण केले आहे..... मतदार हा बुद्धिवान प्राणी आहे.... सुज्ञ व हुशार व्यक्तीला माहीत असते कुणाला मतदान करायचे आहे व कुणाला मतदान नाही करायचे ते.... बोगस कोण... काम करणारे कोण याची कल्पना असती. त्या मुळे काळजी करू नका पुन्हा हेच सरकार राहणार आहे. Mark my words
23 तारखेपर्यंत जरांगे पाटलावर व्हिडिओ बनवू नका त्याचा विषय सोडून द्या... सरकारच्या चांगल्या कामांवर आणि पुढच्या आश्वासनांवर व्हिडिओ बनवावे🙏🙏
Jarange var VDO is waste of time
मराठी पेड मिडिया ने हे भूत उभे केले, तुतारी ची सुपारी घेऊन
He jevdhe video banavanar tevdhe garib sadharan maratha chidanar ani mva la fayada honar
@@maheshmurumkar96 खरे का?
जरांगेची अवस्था म्हणजे टांग्याचे घोड डर्बी मध्ये उतरवण्याचा हास्यास्पद प्रकार होता जो राजकीय डाव होता आणि फसणारच होता आणि तसेच झाले. आणि घंटातज्ञ पण त्यातलेच त्यामुळे वारंवार तोंडावर आपटले तरी आपल्या अज्ञानाचे निर्लज्जपणे समर्थन धाडसाने करतात. खरेतर, ह्या दोघांनाही अनुल्लेखानेच मारलेले बरे.
'पाडायचे' म्हणजे त्यांची पोटदुखी महायुतीवर आहे!
हे बरोबर आहे👉👉✅✅ राजकारणी लोकं फक्त आपली पोळी भाजून घेत आहेत.
खूपच सुंदर ,जरांगेही मूर्ख आणि हे वकील , वकिली न चालणारे
फक्त सायकल चे दुकान चालते त्यांचे.... 😂😂😂
जरांगे व त्याचा मागचा करामतीकर यांचा हात, यांनी पद्धतशीर जातीय तेढ निर्माण केली.
आठी बुध नाठी 😂
पाटलाला म.वि.आ .ने वापरून घेतले व हजारे केला.
फक्त महायुती सरकार
सायकल दुरूस्त करणारे विमानात बिघाड कुठे आहे ते सांगत आहेत. छान विनोद आहे.
4 नापासला खोके भेटले पाडापाडी म्हणायचे 😂😂
एक मराठा लाख मराठा मग सहा कोटी मराठा असताना पिछेहाट कशासाठी जर पाडू शकतात तर जिंकू का शकत नाही
एकदम बरोबर
साहेब..वाईट काम 10 लोक सुद्धा करू शकतात..चांगल करणे साठी लोक माग उभी असावी लागतात..👍
एका मराठा माणसाचे मत मोजताना एक मत म्हणजे लाख मत असे मोजावे व त्याप्रमाणे निकाल जाहीर करावा ही विनंती
जरागे बेवडा हाटाव मराठा समाज बचाव जय महाराष्ट्र सावधान जरागे नावाचा यवन हिंदु विरोधी कारवाया करतोय हा.महाराष्ट्रात दंगली घडवून आनतोय जय महाराष्ट्र
आगदी बरोबर बोललात पण् हे कोणाला कळणार कधी
“घनटा तज्ञ” , “छोटा वकील” 😂😂😂😂😂
तो समस्त मराठा नादी लावतो हे त्याचं यश त्यांनी त्याचं पोट भरून घेतल आता महापालिका निवडणूक त्यात परत तेच
ही सगळी अनाजी पंत ची शाळा आहे .कारण सत्ता गेली हातातून .मग आता काय करा जातीवाद.
आता लेकरा नी काय करायचे?😂
जरांगेने जर विधानसभा लढवली असती तर शरद पवारांचच नुकसान झाले असत, नाही तरी शरद पवार यांचच नुकसान होणार आहे.
खूप छान , योग्य रित्या समजाऊन सांगता , धन्य वाद
निवडणुकीच्या नंतर जरांगेची फाईल बाहेर येणार हे जरांगेनी ओळखलय म्हणून
श्रीकांतजी, तुम्ही काय चिरफाड केलीय तुम्ही. पूर्ण उघड-नागड केलंय राव तुम्ही.
घंटा तज्ञ !
😂😂😂😂😂😂😂
😂😂😂😂😂😂😂
कालच मल्लिकार्जुन खरगे यांनी सोयाबीनला 7000 भाव देऊ असं सांगितलेले आहे उद्धव साहेबांनी उद्धव साहेबांनी सोयाबीनला ₹६०००भाव देऊ असे सांगितलेला आहे कृपया सोयाबीन विकू नका हे पण त्यांनी सांगितलेले आहे.🎉🎉 चला महाविकास आघाडीला मत देऊ या 🎉🎉
बरोबर आहे साहेब अभिनंदन
मराठा तरुणांना विनंती स्वताःच्या प्रगतीकडे लक्ष द्या.जरांगेच्या नादी लागू नका.तो महाविकास आघाडी चा सुपारीबाज माणूस आहे.
आहो भाऊ मी आपल्या मताशी सहमत आहे भाऊ धन्यवाद
Aamchya pragati kade laksh dene soda tumchya pragatiche bagha aamhi Aarakshan nahi tari bharpur pragati keli ahe tyamulech baki virodh karta ahet.tumhi tumche bagha 😂😂😂😂
Like thirdclass fadanvis ? 😢
मराठे तुझ्या मताशी सहमत आहे , म्हणून महाविकास आघाडीला पाठिंबा
आता पर्यंत 13 मुख्यमंत्री झाले मराठा समाजचे , शरद पवार यानी आरक्षण नाही दिले
Khar ahe ajun thode divas.Maratha samajala khup changle divas yenar ahet.Ek Maratha Lakh Maratha 🚩⚔️🔥
ईतके वर्षे शरद पवारांनी काय उपटले
कायद्याच्या चौकटीत बसतच नाही
दुसऱ्याच्या ताटातील खायला निघाले आहेत
Obc la arakshan dile.@@rajendrajadhav7454
जय श्रीराम जय महाराष्ट्र
माला जेव्हा पासून जरागे यांनी उपोषण चालू केले तेव्हा पासून माला माहीत होते कि आरक्षण मिळणार नाही
सर्व काही बारामती करामती चालू आहेत महाराष्ट्रामध्ये प्रत्येक समाजच्या व्यक्तींनी कोणाच्याही नादी लागू नये व फसू नये महाराष्ट्राच्या हिताचं पहावं कोणत्याही राजकारणी व्यक्तीच्या नादी लागू नये व बळी पडू नये एक मराठा लाख मराठा
महाराष्ट्राला महायुतीच मार्गी लावतील.
प्रगती पथावर नेईल.
जय श्री राम. जय शिवराय.
जय श्रीराम 🌹🌹🌹
"" बटोंगे तो कटोंगे ""
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
मराठा समाजाला कोणी विरोध केला हिंदूवादी लोकांनीच केला की मराठा हिंदू नाही का ?
२३ नोव्हेंबरला संध्याकाळपासून इव्हीएमच्या नावाने सुतक पाळले जाणार आहे.
😂😂😂
बरोबर आहे
Hoy सुतक लोक पाळतील एवम बंडल आहे असे सांगत सिट तील
संध्याकाळ नाही दुपार पासून च * बोंबाबोंब सुरू झालेली असेल * बरं कां मित्रांनो 🤣🤣🤣🥰🥰🥰😂😂😂💃💃💃💃💃🤑🤑🤑🤪🤪🤪😜😜😜🤔🤔🤔🥱🥱🥱🔥🔥🔥🔥🔥
@@dattakulkarni6038 सगळं संपतं फक्त वेळ यावी लागते किती आटापिटा करा वाटोळ किल्ल्याचे भो भोगावीच लागणार आनाजी पंथाला
एकदम भारी, १नंबर दादा
साहेब छान विश्लेशन माझ्या मते जरागे पाटील यांनी हवेत तिर मारला जमवाजमवी भीत दाखवू न सरकार घाबरेल पण नाही झालें
श्रीकांतजी नेहमीच तुम्ही खूप छान विश्लेषण करता, अभिनंदन.
अगदी बरोबर आहे
😂😂😂😂😂 अगदी बरोबर..
उमेदवार पाडण्याचे बटन कुठे आहे EVM मध्ये..
कदाचित पुढे ते पण बटन EVM मध्ये ऍड करावं लागेल..😂😂😂😂
आता जरांगे पुराण बस झाले . अति तेथे माती झाली त्याची . आता विकासावर चर्चा करू या .
Are bhai bas nahi tyala ata safe thewalay wakdyane ata niwadnuk jjhali ki mva che kiwa sharad sodun sarkar banle ki lagech hya bhutala to wakdya mantra marun jage karnar 😂😂😂
जरागेला मराठी माणसाने विनाकारण डोक्यावर घेतले आहे.
अगदी बरोबर आहे.
उल्हास बापट घटना तज्ञ
घण्टा😂😂
केस गेले तरी शुन्य
खुपच छान विश्लेषण 🌹🌹
बरोबर बोललात... निवडणूक निवडण्यासाठी साठी पाडण्यासाठी नाही... हे सुद्धा ज्यांना कळत नाही त्यांच्याकडून कोणताच शहाणपणा अपेक्षित नाही
उमरीकरजी, आपले म्हणणे योग्य आहे, धन्यवाद.
मला मोदी नी Ews आरक्षण दिलेल आहे आम्हाला कोणाच्याही ताटातल नकोय आरक्षण 🚩जय श्रीराम 🚩
छान विश्लेषण.👌🙏🙏
शरद पवार यांनी त्यांच्या पक्षात जरंगे यांना घेऊन योगेंद्र पावरा ऐवजी जरंगे यांना बारामती मधून निवडूक लढावायला पाहिजे होती म्हणजे खरे प्रेम मराठा समाजावर आहे असे समजलो असतो
जय रामजी की, श्रीकांत साहेब ❤😊
आफिम फरोदे हा चुकून वकील झाला आहे. तों बेलीफ व्हायच्या लायकीचा सुद्धा नाही.
अहो ह्याला राजकारणात कोणाची तरी चाटून पुढे यायचे आहे
😂😂😂😂😂
आता जरागे पाटील यांच्या वर चर्चा करुन या मुर्खाला परत चर्चेत आणता.ज्या व्यक्ती चे नाव गाव महाराष्ट्राच्या जनतेला माहिती नव्हती.मग मराठा तरुणांना हा तारणहार आच्यानक प्रगटला कसा यां बद्दल कोणीही सांगत नाही.जरागे पाटील यांचं
व यांच्या कुटुंबाचं जनतेसाठी देशांच्या स्वतंत्र चळवळीत सहभागी होता काय.जरागे याला
राजकारणातल व प्रशासकीय ज्ञान कीती आहे यांची जनतेनी विचार करावा ही नम्र विनंती.असे उपटसुंभ राजकारणात गोंधळ निर्माण करायला कोणता तरी पक्ष आणतो व गोंधळ निर्माण झाला की त्याला फेकुन देतो.
अगदी बरोबर
जरा वांग्याच्या नावाने कोणी काही बोलले तर 11 वाले कमेंट करणारे लगेच धावून येतात कारण त्यातला त्यांना आरक्षणाचा काही कळत नाही पण जरा मागे जाऊ उदो उदो करायचं कळतं
Aho patil tumhich tar tyala dokyawar ghetlay ghare jala raste pandya shatakade jaychehi hagaychebi raste band karun takle raw puana obc chya cutting dukanat jayche nahi ha kay prakar ahe patil 😂😂😂
एकदम खरं
जlगो हिंदू जlगो 🚩🚩🚩
जय श्री राम 🎉🎉
बटोगे तो कटोगे 🎉
कटोगें तो बटोगें मतदान करण्या पूर्वी या गोष्टी चा विचार करून मतदान करा . मी एका मोठ्या शहरात राहतो खुप वाईट परिस्थिती आहे.तर माझ्या हिंदू बांधवाना मी हात जोडून नम्र विनंती आहे.विचार करून मतदान करा.
Right 👍
निवडणुकीत एक निवडून येतो म्हणजेच जिंकतो बाकीचे हरतात असे साध सरळ आहे.
पडणे किंवा पाडणे हे विचित्रच आहे.
Dada sunder abhyasu visleshan thanks
MVA मधे प्रत्येक पक्षाकडे एकतरी माकड तलवार घेवून माशा राखाय 👍 हे त्यातलं एक माकड पाहा मग पक्ष 🖐🏽श्रेष्ठी , की प्रात:विधी मशाल असो
अगदी बरोबर 😂😂😂 मर्कट😂
बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा आश्याच टवाळक्या उठवल्या होत्या आंबेडकरी चळवळीच्या खायला नाही पीठ कश्याला पाहिजे विद्यापीठ.
रावणाचा पराभव करायचा आसेल तर बिबिश्र्नची साथ हवी 😂😂😂
मी कमळ आणि धनुष्यबाण यांना बहुमताने निवडून देणार आहे.अर्थातच सगळ्या महाराष्ट्राचा हाच निर्णय आहे.हिंदुत्वाच्या देशभक्तीच्या विकासाच्या दिशेने दौडणाऱ्या महाराष्ट्राला सर्वांनी साथ द्या.
व्हिडिओ मस्त आहे. कोणाला तरी निवडता येते पाडता येत नाही हा मुद्दा अगदी बरोबर आहे.
Khup sundar v d o
11 मत मिळाली की निवडून येतो पण विरोधात 89 मत आहेत ही आपली लोकशाही 😊
तुमची अपेक्षित लोकशाही कशी ते सांगा..
Jarangyani तुतारी वाजव नार हे आम्हाला कळले नाही, आमचा विश्वासघात केलाय jarangene.
❤❤❤😂😂😂🥰🥰🥰🤣🤣🤣💪💪💪🤗🤗🤗👌👌👌👍👍👍🙏🙏🙏 ... अप्रतिम च संदेश कार्य विश्लेषण ... उमेदवार पाडण्यासाठी च्या तर्कशुद्ध पद्धतीचं ... धन्यवाद 🤣🥰🤣🙏🙏🙏 हार्दिक नमन वंदन प्रणाम 🙏🙏🙏 हार्दिक शुभेच्छा अन् अभिनंदन भीं 👋👋👋👋👋 * बटेंगे तों कटेंगे * एक रहेंगे तों सेफ रहेंगें * फक्त महायुती लाच मत *. महाराष्ट्रीय हिंदुस्थानी ओं *. 🙏🙏🙏
ही महाराष्ट्रातील एक घान गेल्याशिवाय काही घडणार नाही
मस्तच विडीओ..
आणि जरांगे ला पाटील न संबोधता, नावाने उल्लेख केला अगदी योग्य..
सर्वांनीच पाटील म्हणणं बंद करा..
आणि गंमत म्हणून..ते ही मनोज चे पाठीराखे म्हणून मनुवादी..
पाडापाडीच्या गोष्टी करणारे स्वतःच एके दिवशी खड्ड्यात पडतात.
Excellent analysis.❤❤❤
राज्यातील घंटा तज्ञ् श्री . उल्हास बापटयांनी वकिली पेशा बंद करावा. त्यांनी यापुढे स्वतः चा अपमान करून घेऊ नये.
ते वकील नाहीत.
Aho to tar ahech pan udhodin ne ek boka palalay tyache naw ahe ashim sarode ha wakil ahe pan kam fakt udhodin sathi ani sharad wakade sathi kam karto 😂😂😂
मतदार...मतदान करण्यासाठी जातो..तो उमेदवार निवडून आणण्यासाठी...उमेदवार पाडा " म्हणजे भाजपचे " पाडा..हाच संदेश...म्हणजे " काँग्रेस +राष्ट्रवादी ला मतदान करा.
साक्षात्कार झाला.... या विधानसभा निवडणुकीत बऱ्याच जणांना असा साक्षात्कार झाला...... नितेश कराळे/मंगेश साबळे/राजरत्न आंबेडकर वगैरे वगैरे
आता यातील कांहींच मुळव्याध दुखायला लागलं आहे.
मात्र माकडचाळे बघायला गर्दी होणार ❤
अहो पण आमच्या तरुणांचे किती मोठ्या प्रमाणात भावना दुखावल्या आहेत त्यावर मनोज दादा काय का बोलत नाहीत..दादा नी खूप मोठी चूक केली आहे .निदान उमेदवार उभे केले आसते .तरि समाज त्यांच्या बरोबर राहिला.आसता...खूप वाईट बातमी आहे .
निवडणूक लढवायची नाही या निर्णयामुळे मराठा तरुण त्या प्रमाणात नाराज झाला त्यांची पायपीट झाली त्यांना फार दुःख झाले आता चला उठा मराठ्यांनो जागे व्हा उमेदवारी भरलेली आहे एक उमेदवाराला निवडा
Very good explanation gn 🎉
शरदुदिन च्या ऊर्जेचा परिणाम मनुदीन नोमा नी
खरच यार 😂
सर्वच आरक्षण रद्द करण्यासाठी आंदोलन व्हायला पाहिजे सर्व जात रद्द होऊन केवळ भारतीय हीच जात राहावी समान नागरिक कायदा यावा. असे झाल्यास राजकारणातील बराचसा कन्टेन्टच संपून जाईल.
You are right 👍. Reservation आर्थिक निकषावर द्यायला हवे.
अहो असं झाल तर करामती काकांचं राजकारण कस चालणार आणि त्यांचं आणि त्यांच्या हिरव्या पित्त्यांचं पोट कस भरणार???
कुलकर्णी तुम्ही कितीही सांगा...
महायुती काय येत नाही निवडून..
जरांगे,हा विषय आता काढू नका.
आता पुढील परिस्थिती समाजाला सांगा.
जनजागृती करा.
महायुतीची महत्व सांगा.
जय श्री राम
जय शिवराय.
👍छान.
सुशिक्षित मराठा समाजाने या जरांगे सारख्या माणसावर कसा काय विश्वास ठेवला याचं विशेष वाटते .
जिवंत राहिलो तर आरक्षणाचा उपयोग
जिवंत राहिलो नाही तर आरक्षणाचा काय उपयोग .
बटोगे तो कटोगे .
तुम्ही जरांगे सोडून पुढाऱ्यांच्या विरोधी विषय घेतले तर जास्त प्रखर मुद्दे भेटतील तुम्हाला. उकरून उकरून किती काय काढणार. ढळढळीत राजकीय पुढाऱ्यांचे मुद्दे घ्यावे पण कदाचित त्यांच्या विरोधात बोलायची इच्छा नसेल तुमची.
आदरणीय सदानंद मोरे यांनी स्पष्ट केले की अश्या प्रकारे आरक्षण भेटू शकत नाही!
❤@jay shree ram🙏🙏🙏🙏🙏😂😂😂😂😂😂😂😂😂❤❤❤😂😂😂😂😂😂😂😂😂🎉
मनोज जरांगे यांनी सांगितलं त्यांना मतदान करा आणि निवडून येणारा उमेदवार आमचाच म्हणा हा धंदा मुस्लिम सुद्धा करतात की ... अहो २०१९ ला जनतेशी गद्दारी कोणी केली होती हे सांगा पहले मग न्याय करू..
There are so many examples of hardworking successful Maratha girls and boys who have proved their merit and worth. Reservation is one way but not the only way. If anyone is capable ready to work hard then that individual will surely succeed. Caste gender religion can't come between success through honest hard work
सर्व मेनेज झालं साहेब
सर तुमचे 💯 बरोबर आहे
माघारी घेनार हे आधीच माहिती होते आश्चर्य वाटन्यासारखं त्यात काही नाही
त्या लक्ष्मण हाके यांचा अंजदा सिद्ध झाला समजा आता आम्हाला दादा व विश्वास राहिला नाही आता जय जिजाऊ जय शिवराय 🙏🙏🚩🚩🚩
मनोज जरासंगे यांच्या इव्हिएममशिन मधे पाडण्याचे बटन तयार केलेले आहे पण ते अद्याप अस्तित्वात आलेले नाही एवढेच
उमेदवार पाडायचा म्हणजे नोटा चे बटन दाबा असे त्यांना म्हणायचे आहे
पवार साहेबांचे 👶जरांगे
मस्त विश्लेषण
जरांगे हा कुठल्याच बाजूने नेता वाटत नही काय त्याचे डोळे काय केस काय थोबाड सगळच झंप्या सारखे
Great सर