खमंग कुरकुरीत अळूवडी | भरपूर लेयर्स असलेली,तेलकट न होणारी,रोल सुटू नये म्हणून खास टिप्स/कृष्णाई गझने
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 21 พ.ย. 2024
- नमस्कार, आज आई तुम्हाला अगदी पारंपारिक पद्धतीने खमंग, कुरकुरीत, खुसखुशीत अळूवडी करून दाखवणार आहे. अगदी साध्या सोप्प्या पद्धतीने अळूवडी करून दाखवली आहे. ही अळूवडी अजिबात तेलकटही होणार नाही, भरपूर लेयर्स सुटलेली अळूवडी आणि अळूवडी रोल सुटू नये अळूवडी तेलात पसरू नये म्हणून काय करायच हे देखील व्हिडीओत सांगितलं आहे. नक्की संपूर्ण व्हिडीओ बघा आणि अळूवडी नक्की बनवून बघा.
अळूवडी साठी साहित्य
2 अळूवडीचे रोल
8 अळूवडीची पाने
5 मोठे चमचे (350 ग्रॅम)
आलं-लसूण पेस्ट 2 चमचे
पांढरे तीळ पाव कप
लाल मसाला 2 चमचे
गरम मसाला 1 चमचा
हळद अर्धा चमचा
कोकम आगळ
चविपुरता मीठ
पाणी
वडी तळण्यासाठी तेल
Aamhi chinch gulachya panya madhech daliche peeth bhijavto...aambat god aluwadi chaan lagte....tumhi khup chaan wadi sangitli
Aaplya sarv recipe chhan astat mi baghte
खूप खूप धन्यवाद दिवाळीचे पदार्थ सुद्धा अपलोड केलेले आहेत ते सुद्धा नक्की पहा
अळूवडी ची फारच छान माहिती दिल्याबद्दल आभार 👌💐
खूपच महत्त्वाची माहीती मिळाली यासाठी आपले मनःपूर्वक धन्यवाद 🙏🌷
ताई तुमची करण्याची समजावून सांगण्याची पद्धत एकदम 👌👌👌👌 नवशिक्याना पण तुमचा व्हिडीओ बघून उत्तम अळूवडी आणि बाकीचा स्वयंपाक जमू शकेल. अळूवडी बघूनच तोंडाला पाणी sutle
Aapan Khupach Chan Explain Karun Sangitle❤
खुप छान अळु वडी झाली 👌👌👍
👌👌खुपच सुरेख अळु वड्या बनल्या आहेत . आपली रेसीपी सांगण्याची पद्धत ही सोपी सुटसुटीत आहे. नवशिख्या विवाहित मुलीसाठी एक छान प्रशिक्षण आहे असे वाटते. आपले व्हीडिओ खुप आवडतात घरच्यासारखे वाटते. पुढील व्हीडिओ साठी शुभेच्छा 👌👌👍👍🙏🙏
Sinder vadi. V tumchi bolnyachi padhat apratim.
Chan sugran Krushnaai🎉🎉🎉
एकदम परफेक्ट😋
Kaki tumchi sarva recepies khupach chaan astat
खूप सुंदर खूप छान अप्रतिम 👌👌👍
Khup chan.
Gul ghatlyavar khup chyaan lagte. Mast
Masta, Masta recipe dhakhavata. Ekdam chaan👌👌
Khup chan kaku aprtim aluwadi👌 pneer msala chi recipe dakhva.
छान आई अळू वडी मस्तच खमंग
अळुवडी खुप छान झाली आहे.
खूप छान अळूवडी अप्रतिम🎉🎉
खूप छान मस्त 👌👌❤️
Nice resipi.❤
खुपचं छान रोल करण्यासाठी
Very nice Alu vadi 👍🙏
सुंदर चुरचुरीत
खूपच छान ❤
मस्तच 😊
अप्रतिम
Wa wa khupach khamamg
Chakli recipe dakhava
Very very nice recipe. Really it may be very tasty. I wish I would have been there to eat the yummy dish 😋 .
खूप छान 👌👌👌
खूपच छान अळू वडी
Khup chaan must.
खुप छान 😃
Kup mast ❤
खुपच छान
Mast banlyat aluvadi
Chupch chan tai 👌👌👌👌🙏🙏
छान अळूची वडी माझ्या सुटतात आता तुमच्या प्रमाणे करीन
Khoopch mast
1 नंबर 👍👌
Kup sunder.
मस्त मावशी आज छान दिसताय.
ता,ई तुमच्या सगळ्या रेसिपी मस्त असतात मला फार आवडतात
👌👌 mast.
Nice❤❤
Mast.very delicious food
Delicious
आळु वड्या सुरेख बनल्या आहेत 😊
Chaan Recipe😊 Kaki Tumhi Chul kashi banvun ghetlie... Karan chulitun dhur yetana disat nahi😊
वरून चूल आकारली आहे ,आतमध्ये गॅसची शेगडी आहे.
तुमची बनवण्याची पद्धत भारी आहे
Shan keli tumhi
👍mast
1Khup chan❤
Very Nice
Alu cha gati chi bhaji shikava please
👌👌👍
Chan padhat nigdi pradhikaran pune
Aatach banvte, pane anli gavavarun
Yummmmmy
खूपच सुंदर आहे अगदी माझ्या आईसारखी मला आईची आठवण झाली
कोबंडी वडे असतात ना त्याचे पीठ कसे बनवतात ते प्रमाण व साहित्य सांगा ना ताई 🙏🙏
😮
Mavshi tya arbichya hiravya panchi pan vadi karu shakato ka
खूप छान अळू वडी झाली आहे.👌👌
कमी वेळात पटकन पीठ कसे मळायचे गव्हाचे
mi ghari banvun bagnar ahe tumchi padhat khup sopi ahe
Kiti chan samjun sangtat samor chyana jamlach pahije
Mi nakki karun baghnar
खूप छान आहे विडीओ काकू तूम्ही ताईकडे आहेत का अभि दादा बरा आहे ना
👌
Ami aduvadi banvun kili ghasat khaj sutate konthi abat taka
गुळाशिवाय अळुवडी अजिबात चांगली लागत नाही हे खरं आहे
👌👌👌👌
Chhan
Alu wadi without jaggery doesn’t taste good
You must add sweetness whenever there is sour taste
❤❤
मला आळू ची वाडी आवडत नाही पण आता करून खातोच....
मस्तच खुप च छान दिसतेय अळूवडी ❤
👌👌👌👌👌❤❤❤❤❤❤
मस्तच
👌👌👌👌👌😋😍👍
ek no aluvadi
Peleche bhande kalae kelenahe
Dry patra yeto ka? Recipe dakhva na.
Gulami chhan chav yete...tumhi panacha ghadya chukicha lavlya ..
Ek ulat pulat lavave ek side var tar dusra veles dusre panachi varchi baju Khali kavi ashi padhat aahe ..tumhi sarv pane ekach dishene lavlit mam
कोकणात याच पद्धतीने लावतात पण एक वेळ तुमची पद्धत नक्की ट्राय करून
कोकम आगळ वेगळे लावायची काय गरज?एक step उगाच वाढतेय.पिठातच मिक्स करावं की.आणि गूळ? चिंच गुळाशिवाय अळु व्यर्थ.
🤗👌👌👌👌👌👍🙏
Tai aluvadit thoda gul nahi ghatlat amhi ghalto
16:00 kay babye 3o vela
अळूची देठे काढण्या पेक्षा अळूची पाने लाटून घेने त्याने काय होते की देढे चपट होतात आनी खाताना जानवत पन नाही
Aalu vadi madhe gud aani chinch takli j nahi ani as vagtat ke jase duniya madhe tumhalj jevan banvta at 😂😏😏😏
आम्ही गूळ घालत नाही
मला aluwadi करायला खूप त्रास होत्तो का कुणास ठाऊक aluwadi मला वेवस्तित जमत नाही तुमची aluwadi छान होते मी सुध्दा अशीच बनवायचा प्रयत्न करेन तुमच्या सर्व aluwadi ची रेसिपी पाऊण करते तरी ही जमात नाही bagu let's try
Tai gul nahi taklat
गूळ घातल्याशिवाय अळूवडी छान नाही लागत
लसूण नैवेदयाला चालत नाही चिंचेचा कोळ आणि गूळ छान लागतो त्यातच पीठ भिजवावे
काकी गूळ नाही टाकायचं
Very slow
गुळ चिंच न घालता आळुवडी कधीच ऐकलं नाही