ताई तुमच्या रेसिपी खूप छान असतात शिवाय तुमची सांगण्याची पद्धत बोलण्याची पध्दत सगळ्या टिप्स अतिशय छान असतात कुठेही टाईम पास न करता रेसिपी छान दाखवता.मिठाच्या पाण्यात धुऊन घेण्याची पद्धत खूप छान वाटली एक नवीन टीप सांगितली.खूप खूप धन्यवाद ताई.
आम्ही कोणतीही पालेभाजी , वांगी ,बटाटे फ्लावर , गवार इ प्रतेक भाजी कापण्यापूर्वी चीरण्याआगोदर मिठाच्या पाण्यात 10 मिनीट तरी ठेवतो । अळूवडी छान झाली आहे , मस्तच ।
ताई रेसिपी खूप छान आहे आणि सोपी पण मी नव-की करून बघणार मला अळू वडी खूप आवडते सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुमचा आवाज खूप छान आहे आणि गोड सुध्दा. दुसरी गोष्ट तुमची रेसिपी सांगण्याची पध्दत. खूप छान आहे. ताई. मी ही रेसिपी. वाई महाबळेश्वर. वरून बघत आहे
मेन म्हणजे ही दिसायलाच इतकी सुंदर आहे की बनवल्या शिवाय राहणार नाही आणि त्या वडीला अजिबात कुठेच पीठ लागलं नाही आहे बाहेरच्या बाजूने पानांना मला खूप आवडली आहे नक्की करून बघेन thanks for sharing 👍👌❤
Best video, from mumbai, dombivli
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
खुप खुप धन्यवाद 😊🙏
वेळ काढून नक्की करून पहा.
F vv uh y de bhi hu😂😮😅 in hu ki bhi
😢😂❤🎉😢😮😅@@Cookingticketmarathi
.mjijkkuljililp❤@@Cookingticketmarathi
😊
wooow😊😊❤😊wwo
O
Ko
w
W
@@Cookingticketmarathi
ताई तुमच्या रेसिपी खूप छान असतात शिवाय तुमची सांगण्याची पद्धत बोलण्याची पध्दत सगळ्या टिप्स अतिशय छान असतात कुठेही टाईम पास न करता रेसिपी छान दाखवता.मिठाच्या पाण्यात धुऊन घेण्याची पद्धत खूप छान वाटली एक नवीन टीप सांगितली.खूप खूप धन्यवाद ताई.
अळूवडी खूप छान झाली आहे.तुमची सांगण्याची पद्धत मला खूप आवडते.धन्यवाद ताई.❤👌👍😊
Wery naic recipe
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
मुख्य म्हणजे मिठाच्या पाण्यामध्ये पान स्वच्छ करून घेणं एकदम नवीन पद्धत वाटली, जी मी कुठेच पाहिली नाही, म्हणूनच तुझ्या रेसिपी मला भरपूर आवडतात 👌
मनापासून खुप खुप धन्यवाद 😊🙏
नक्की करून पहा.
आम्ही कोणतीही पालेभाजी , वांगी ,बटाटे फ्लावर , गवार इ प्रतेक भाजी कापण्यापूर्वी चीरण्याआगोदर मिठाच्या पाण्यात 10 मिनीट तरी ठेवतो । अळूवडी छान झाली आहे , मस्तच ।
@Cookingticketmarathi
फार छान 😊
पावसाळ्यात पालेभाज्या मिठाच्या पाण्यात धुवून घ्यायच्या कीड राहत नाही मी नेहमी असं करते
खूप छान पद्धत आहे आम्हाला पूर्ण समजली
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
रेसिपी सांगण्याची पद्धत अफलातून मस्त कुरकुरीत अळूवडी छान 👆👍
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
खुपं छान
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
आळुवडी मला खप😊आवडते😊😊
Khup Chan paddhat ahe tumchi.. mi karun bghel nakki
.. thank you
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा🙏
सांगण्याची पद्धत खूप सुंदर आहे तुमची ताई अशा वड्या मी पहिल्यांदाच पाहत आहे मी अवश्य करून पाहीन
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा,Share करा 🙏
खूप छान आणि सोपी पद्धतीने सांगितले
धन्यवाद
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
छान वडी रेसिपी दाखवलात ताई करून बघेन
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
Ekdam chan..zatpat aani samjun yeil asa explain kel tumhi
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप छान पध्दतीने रेसिपी सांगितली. मिठाच्या
पाण्यात पाने धुवायचे सांगितले. धन्यवाद.
नक्की करून पहा 😊
पारंपरिक पद्धतीतच अळूवडी छान बनते , तुम्ही सुद्धा फार छान दाखवली 🎉
हो अगदीं बरोबर, नक्की करून पहा 😊
अळुवडीतर सगळ्यांनाच फार आवडते खुप छान छान मी कढलयात थोडस तेलटाकुन वाफवून घेते ही पद्धत पण आवडली मस्तच
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खुप सुरेख. सहजसोप्या भाषेत सांगितलं खुप धन्यवाद.
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
मी मुगाच्या डाळीची आणि तुरीच्या डाळीची खिचडी केली खूप छान झाली ताई खूप खूप धन्यवाद ❤
अरे वा फारच छान सिमा ताई 😊🙏
J
kaku tumch recipee. youtube chainal. chhan aahe👍👍
अहो ताई, आपली ही अळूच्या पानांच्या वड्या करण्याची पध्दत आणि खरोखर खूप छान आणि सुटसुटीत अशी आहे.
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
Wardha। सुरेख। ,ताई सांगण्याची कला छान आहे
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
फारच छान! वाह !
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
मधुर आवाज
सुंदर निवेदन शैली
अप्रतिम पाक कृति
मातृभाषेच्या उपयोगाबद्दल विशेष आभार
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Tai receipe khup mast ahe me sure try karel
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
Khup chen zali aluwadi,mi aajch karun bhaghin ,thanku
अरे वा फारच छान, 😊🙏
.मी मुंबईतून तुमच्या रेसीपी baghte त्या खूप छान तर असतात पण त्या हून तुमचा आवाज अणि सांगण्याची पद्धत खूप छान असते
मनापासून खुप खुप धन्यवाद 😊🙏
छान मस्त सांगितली रेसिपी
सिंधुदुर्ग ,देवगड
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
Mala tumcha sarv recipes khup Avadtat hi pan chanach 🤤
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊🙏
Thanku mast receipy aahe mi karun nakki bagen❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
अळुवड्यांची रेसीपी आवडली, काही महत्वाच्या टिप्स उपयोगी.
चेंबूर मुंबई.
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
Khupch Chan diste alu wadi khup ritsar dakhvta tyamule khup lokana tumchi hi dakhvychi rit aavdel . good job😊❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
छान माहिती आणि टिप्स आहे.... डोंबिवली...
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
अळूवडी फार छान कुरकुरीत खूप मस्त टिप्स दिल्यात उद्याच करून पाहते 🙏
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
अळू वडी रेसिपी फारच छान.
अळू वड्या खूपच छान आहेत
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
खूप छान माहिती सांगितली आहे धन्यवाद रोहा रायगड
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
रोहा, अष्टमी माझ आजोळ आहे ❤
Khup mast 👌
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
Khup chhaan alu vadi excellent
खुप खुप धन्यवाद 😊🙏
वेळ काढून नक्की करून पहा.
रेसीपी सांगण्याची पद्धत खुप आवडली, धन्यवाद
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा,Share करा 🙏
खूपच मस्त तुमचे सगळे पदार्थ खूप छान असतात ❤👌👌
मनापासून खुप खुप धन्यवाद 😊🙏
Khupch chaan me dhulyahun hi recipi pahtye
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
छान आहे अळूवडी, उत्तम रेसिपी.
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
मी सुद्धा याच पद्धतीने अळू वडी करते
छान 😊
छान माहीती सांगीतली धन्यवाद ताई
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
....🎉💕 मँडम - मलाही तुमची अळूवडी अतिशय आवडली ; सोपी पध्दत ; स्वच्छ आणि देखणे presentation...त्याहिपेक्षा तुमचे निवेदन आणि गोड मृदु आवाज...
मनापासुन खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
आवडली ताई रिसेपी 👌 पक्का बनवशील मी पण 😊
खुप खुप धन्यवाद 😊🌹
करून पहा, Share करा 🙏
Chan aahe recipe 🥰😋🥰🥰🥰
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
❤khup chaan mahiti😊,Mumbai,Maharashtra
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,Share करा 🙏
Khupch must tai 👌👌😋😋
I like this recipe 👍
I live in Thane 🏠
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
पुणे , खूपच छान रेसिपी, मस्तच ☝👍👌👌👌😋😋😋
Wow❤ kiti easy and quick recepi 👌🏻👌🏻so to good
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
खुप च छान झाल्या आहेत रुपीनगर निगडी
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
ताई रेसिपी खूप छान आहे आणि सोपी पण मी नव-की करून बघणार मला अळू वडी खूप आवडते सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुमचा आवाज खूप छान आहे आणि गोड सुध्दा. दुसरी गोष्ट तुमची रेसिपी सांगण्याची पध्दत. खूप छान आहे. ताई. मी ही रेसिपी. वाई महाबळेश्वर. वरून बघत आहे
मनापासून खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
Khup chhan aahe..😊😋 from Surat
Chan tai ❤
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
कराड.... खुप छान पद्धत सांगितली ताई... अळू ची
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Very good 👍
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
Ho receipe khup chhan ahe mla khup aavdli
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
ताई तुझ्या रेसिपी एकदम परफेक्ट प्रमाण असल्यामुळे कधीच पदार्थ चुकत नाही, म्हणून ट्राय करायला बरं वाटतं 😊
कोणाचा पदार्थ बनवताना अन्न वाया जाऊ नये किंवा चुकू नये असं मला नेहमी वाटतं .
Tai tumhi khup cchan samjavun sangtay khup cchan banvli aaluvadi...mala khup khup aavdte aalu vadi❤❤
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
कोल्हापूर
khupach chan aluvadi, amchya kade ganpatichya naivedyala lagtat, sabgaychi paddhat khup chan.
छान 😊
हो का, नक्की करून पहा 😊
Very nice aluvadi halkarni mharastr
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
छानछछान
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
रेसिपी सांगण्याची पद्धत एकदम छान
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा, 🙏
मी पनवेल ईधून मोपाडा बगत आहे मला तूमची रेसिपी आवली
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
वनिता बाई तुमची मराठी भयानक आहे😮
छान. आहे पध्दत. आणि सोपि आहे
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
Khupach chaan alluvadi unt
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहाच.
मी कालच बाजारातून अळुची पाने आणली आहे आज नक्की बेत करेन
नक्की करून पहा, छान होतील 😊👍
ं
❤
Must try 😊
हो का
Khup chhan zalyat vadya MI pan banvun pahin.
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Ho mazya vadya telat ughadtat
👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
खूप छान पद्धत आहे ताई 👍😊 आणि मी शिर्डी ची आहे
मेन म्हणजे ही दिसायलाच इतकी सुंदर आहे की बनवल्या शिवाय राहणार नाही आणि त्या वडीला अजिबात कुठेच पीठ लागलं नाही आहे बाहेरच्या बाजूने पानांना मला खूप आवडली आहे नक्की करून बघेन thanks for sharing 👍👌❤
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
पुण्याहून
हो का फारच छान 😊
पद्धत खूपच आवडली नागपूर
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
Khoop chan.❤ From Dombivali .
ताई खूपच सुंदर अळूवडीची रेसिपी सांगितली.👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
Khup chhan,mala tumchi alu vadi recipi khupach aavadali 👌👌
खुप खुप धन्यवाद 😊🙏
वेळ काढून नक्की करून पहा.
Me Dombivli Varun ...... khup mast me try Keli mast zali ❤
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
छान छान अळूवडी अरुणा कोल्हापुरातून😊
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
सांगण्याची पद्धत छानच हं!!नक्की ट्राय करणार thank you❤❤❤
Khupach chan resipi joshimath uttarakhand
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
Mi pn try krun baghitlii tumchii hii padhhat khupp chhan jhalii hotii…aaj prt bnvteyy🥳😋😋
अरे वा फारच छान 😊
Khup chhan paddhat sangitli
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
अप्रतिम अतिशय सुंदर ताई
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
Thanku tai tumhi recipe brobr chan tips sudhaa sangta tq😊
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
Ho nakki karun baghen tq
मी मुंबई भाईंदर ईस्ट मधुन खुप खुप धन्यवाद आजच करून घेते
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Panvel akurli madhun bghte khup sundar banvli vadi thanks dear atach banvte ❤
मनापासून खुप धन्यवाद 😊🙏
नक्की करून पहा.
जळगांव
👌🏻👌🏻अळुवढी छान झाली आहे.
Tai kiti chaan timepass na karta kami velat mast nivedan❤❤❤❤
Mi karun baghitli khup chan zali
खुपच छान सांगितली अळूवडीची रेसीपी
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
खुप छान👏✊👍
खुप खुप धन्यवाद 😊🌹
करून पहा, Share करा 🙏
मी कोल्हापूरहून बघते आज रेसिपी आज करणारच अळूवडी
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा,Share करा 🙏
Mi chiplun madhun baghte mst ahet recipe tumchya
मनापासून खूप धन्यवाद 😄
वेळ काढून नक्की करून पहा.
सौ.पद्मजा साळवे, सोलापूर
ताई अळूवडी जास्त पाने एकत्र करून उकडून
करण्याची रेसिपी खूप छान वाटली.
खुप खुप धन्यवाद, पद्मजा ताई 😊🌹
नक्की करून पहा Share करा 🙏
खुप छान आहे रेसिपी ❤😊मंगल सातारा
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
Khup mast ahe ❤
खुप खुप धन्यवाद 😊🌹
करून पहा, Share करा 🙏
Tai khoopch chan reciepy
Aluwadichi reciepy.
amhala awadly Navi Mumbai Vashi
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
छान पद्धतीने वड्या केल्या आहेत
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
चिपळूण रत्नागिरी येथून
खूप सोपी पद्धत व अतिशय गोड आवाजात सांगितलं म्हणून धन्यवाद ❤
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
खूपच छान...I will try
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
Tai khup chaan recipe sangitli
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
sundar padhat ahe aluvadi chi tai 🙏🙏
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.