डाळ cooker ला लावताना फडक न गुंडळता एक छोटा spoon cooker मध्ये डाळी बरोबर टाकल्यास/ ठेवल्यास डाळ शिट्टी मधून बाहेर येत नाही. किंवा डाळीचं पाणी देखील बाहेर येत नाही , नक्की try करा. मला नक्कीच धन्यवाद द्याल.
तुम्ही सागितलेली कुकर ची ट्रिक छान आहे पण काही वेळेस शिटी होताना रुमाल किंवा कपडा खाली सरकू शकतो किंवा सर्व महिला इतर काही काम करत असतील कोणाची लहान मुले असतील त्यांच्या कडे लक्ष देत असतील तेव्हा महिलांना किचन मधुन बाहेर पण लक्ष द्यावं लागते सर्व महिलांना जमू शकेल का सॉरी राग नका मानू तुमचे व्हिडिओ मी नेहमी बगते छान माहिती पूर्ण असतात
Mi na adhipasunach asach bolte, aani mi jashi natural ahe na tashich rahnar kunachya bolanyamule majhe bolane change nahi honar bara ka... Raag nka manu plz🙏🏻
खुप उपयुक्त माहित मीळाली धन्यवाद🙏🙏
Waah khupach chaan tips tai aala aani kothimbir chi tip bharrich tai thank you
खूप छान टिप्स. आले साठउन ठेवले. मस्त टीप. धन्यवाद ताई.
कोथिंबीर cubes . Nice idea
खुप छान व्हिडिओ आहे😊 ❤🎉🎉
Uttam tips aahe...
Dal cooker madhe lavlya var chamcha bhar tel ghatla tari pani baher yet nahi... Try karun bagha...
Tai air fryer che uses, recipe and deep cleaning var ekhada video bnva na plz
Mam tumhi tumchy cookware set and gas stove ch vedio banawa na khup cchan ahet, khup cchan ahe donhi pan❤❤
Khup khup dhanyawad mam, khup cchan tips ahet 👍👍
खूप उपयोगी माहिती दिली.धन्यवाद❤❤❤❤🙏
सर्व प्रकारच्या अनेक माहिती मिळाली आले चे उपयोग पण छान आहे 😊
❤️❤️🙏🏻
आज चा विडीयो खुप खुप छान होता सगळ्या च गोष्टी छान सांगीतल्या आता मी असेच करेन ❤❤❤❤❤❤
लिंबाचा रस काढायची युक्ती छानच..नवीन माहिती मिळाली
खूप छान स्वयंपाकासाठी उपयोगी अशी माहिती मिळाली.👌👌♥️
धन्यवाद 🙏🌹
❤️🙏🏻😊🤗
कोथिंबीर आणि आल्याची टीप एकदम झकास ❤
Thanks!
Good evening mam.ajcha vidio chhan ch. Thanks for sharing n god bless you all the time.
Thanks ❤️
खूप छान टिप्स आहेत
🌹🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌹🙏🙏
Very very beautiful tips so nice video.
Khup chan tai 👌👌
Nice video 😊👌👌
मस्त
ताई मस्तच ग
डाळ cooker ला लावताना फडक न गुंडळता एक छोटा spoon cooker मध्ये डाळी बरोबर टाकल्यास/ ठेवल्यास डाळ शिट्टी मधून बाहेर येत नाही. किंवा डाळीचं पाणी देखील बाहेर येत नाही , नक्की try करा. मला नक्कीच धन्यवाद द्याल.
खरंच करून बघेन, धन्यवाद! सर्वांना च उपयोगी आहे ही tip
@ZatpatMarathiTips आपला पोहे खाण्याचा spoon असतो ना तो use करायचा, even Biryani, पुलाव, खिचडी करताना सुद्धा घातला तरी बिलकुल पाणी बाहेर येत नाही
Thank tai
मी करून बघितले आहे उपयोग झाला नाही
@@dhanashreedudhane5383 मी नेहमीच करते , अगदी रोज, बिलकूल पाणी cooker च्या बाहेर येत नाही.
Chupch chan tai 👌
Tai tumhi navin ghar kuthe ghetla
Mast
👌👌👌👌💗
कोथिंबीर क्यूब खूप आवडले आणि आले
मस्तच टिप्स होत्या 😊आले धुवून काचे च्या बरनी त स्टोर केले तर किती दिवस टिकते?खराब होत नाही ना?आणि फ्रीजर मधे स्टोर करायचे का?plz रिप्लाय
Fridge mdhye, solun thevle tr 1 week, n solta 15 diwas, tissue paper takun thevla tar ajun chan
@@ZatpatMarathiTips धन्यवाद रिप्लाय दिल्याबद्द🙏
Kapad jar khali aale ani laksh nasel tar aag lagu saktey.
Nit bandhle tr kahi hoat nahi karan apan gruhini khup tatpar chanakshya asto😊
तुम्ही सागितलेली कुकर ची ट्रिक छान आहे पण काही वेळेस शिटी होताना रुमाल किंवा कपडा खाली सरकू शकतो किंवा सर्व महिला इतर काही काम करत असतील कोणाची लहान मुले असतील त्यांच्या कडे लक्ष देत असतील तेव्हा महिलांना किचन मधुन बाहेर पण लक्ष द्यावं लागते सर्व महिलांना जमू शकेल का सॉरी राग नका मानू तुमचे व्हिडिओ मी नेहमी बगते छान माहिती पूर्ण असतात
Kapda cottoncha ghya thoda ola karun gundala mhanje Sarkat nahi bajula 😊
जार मध्ये ठेवलेलं आलं ओलं आहे ना मग त्याला बुरशी नाहीयेणार का? 🤔
Tai tu bolat ja na.vachun naka dakhu. please.ajun vdo chan hotil.ragvu nako.pl.
Mi na adhipasunach asach bolte, aani mi jashi natural ahe na tashich rahnar kunachya bolanyamule majhe bolane change nahi honar bara ka... Raag nka manu plz🙏🏻
@@ZatpatMarathiTipschanch bolta tumhi