तुम्ही आपल्या viewrs छान समजेल याची काळजी घेऊन मस्त समजावुन सांगता परत परत सांगण्यांची मेहनत कुठल्याच channel वर कोणीच घेत नाही ती आंबोळी पाहुनच किती लुसलुशीत झाली असेल याची कल्पना आली.
कृष्णाई आणि आई आपण दोघी कित्ती छान समजून सांगता कुठे घाई नाही गडबड नाही अवांतर बडबड नाही खरच आपल्या सर्व रेसिपी मस्त अगदी आवर्जून पहावयास आवडतात। कृष्णाई च तर विशेष कौतुक अभ्यास सांभाळून सार काही व्यवस्थित करते। ज्यांच्या घरी जाईल त्याचं भाग्य।
काकू तुमचं समजावून सांगणं, हेल काढून बोलणं, रात्री रातकिड्याचं किरकिरणं, सगळंच खूप मोहक,छान आहे, आधी शिक्षण मग काम, व्यवसाय साठी बाहेर देशात स्थायिक झालेल्याना हे असं वातावरण, अन्न पदार्थ बघून नक्कीच वाटत असेल आपण बाहेर येऊन चूक तर झाली नाही ना ? पण जुन्या आठवणींना, जुन्या चवीला जागं करून दिल्याबद्धल खूप खूप धन्यवाद, काकू आणि बाबी अश्याच राहा, बदलू नका, काही लोकांसारखे उगाचच लोकांना शिकवायला/ ज्ञान देऊ नका, तुमच्या दोघींचं साधं सरळ बोलणंच खूप आकर्षक आहे, तेच लोकांना भावतं,
@@oldsonglover3960 Agadi khar aahe. Copy cat. Kosavar bhasha badlte. Shuddh bhasha hi authentic aahe koni sangeetal. Pratek gavkusachi bhasha hi tevadich vandaniya aahe nasel avdat tar naka pahu.Khup chahte aahet tyanche .Konala naumed karu naka You are not the best nahi good. Krushnai tumcha saglyancha bhashecha godva chan ladival vatato koni aplya gharatale samjavun shikwate aahe as watate. Keep it up.
खूप छान मावशी तुम्हाला बघितले की खूप प्रसन्न आणि ताजेतवाने वाटते तुम्ही बेबे आणि दादा नेहमी प्रसन्न आणि हसतमुख असता तुमच्या रेसिपी पण छान सुटसुटीत असतात लगेच घरी करून बघता येतात
अंबोळया ऐक नंबर त्याच्या बद्दल काही वादच नाही पण आई ज्या पद्धतीने समजावुन सांगत आहेत खरच शब्द नाहीत. जुनी माणस खरच वेगळी होती. मायेच, प्रेमच, काळजीच कोठार ही जुनी माणस त्यांच्या सांगण्यात ऐक वेगळीच पोटतिडकी आहे जबरदस्त👌👌👌👌👌👌
तुम्ही इतके छान समजावून सांगता .वाटत नाही युट्युबवर बघतो असे . घराताले कोणीतरी सांगत आहे असे वाटते .समजावून खूप छान सांगता . कसलाही दिखावू पणा नाही साधेपणा बोलण्यातून दिसून येते .
खूप खूप वाट बघितली ह्या receipe ची... Authentic आंबोली receipe.. Thank you.. 🙏🙏 अणि किती साध्या अणि सोप्या पद्धतीने समजून सांगितले काकी... मला तुमचे बोलणे खूप आवडते.. अगदी हक्काने सांगता....
चुलीवरच्या आंबोळ्या आणि ओल्या नारळ्याची चटणी बघूनच कोकणात गेल्याचा भास झाला. बोली भाषा अगदी रत्नागिरीकरांची आणि समजावण्याची पद्धत पण प्रेमळ आणि साधी सरळ.. 👌
खूप छान आंबोळी चटणी दाखवली आईने. तांदूळ कुठले घ्यायचे, कसे धुवायचे, कसे वाटायचे ते खूप चांगलं सांगितलंत. चटणी पण छानच. चटणीची फोडणी कशी द्यायची ते पण खूप छान समजावून सांगितलं आईने. आंबोळ्या छानच झाल्यात. आणि डिश मध्ये सजवून खायचा आग्रह करता ना तो तर खूपच छान आणि आपलेपणा पण दिसून येतो त्यात. किती मस्त समजावता प्रत्येक गोष्टीत. खूपच आवडल्या लुसलुशीत आंबोळ्या आणि चटणी . तोंडाला पाणीच सुटले . 😋😋😋👌👍
Me badlapurchi kajal cha maherchi pn ajachi recipe pahun ase vatale ata tumchakade yeun ambole chatni potbhar khavi kaku tumcha swabhav khup chan mast I love kaku
मी किती दिवस या रेसिपी ची वाट पाहत होते ती आज तुम्ही दाखवली ती खूप छान पद्धतीने,ताई त्या बद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद 🙏 आता या पध्दतीने नक्कीच करुन बघेन 👍👍😃
आई, एकदम छान आम्बोळी आणी चटणी रेसिपी,खूप सोप्या प्रकारे तुम्ही छान समजावून सांगितलं आता मी नक्की करून बघेन. इतक्या छान प्रकारे सांगितली रेसिपी की पुन्हा पहाण्याची गरज सुद्धा नाही. एकदम छान वाटली. एकदा मी तुमच्या बांगड्याच्या कालवण रेसिपी बघीतली आंणि खूप मस्त झालं कालवण. अशाच छान छान रेसिपी शेअर करत जा. Thankyou aai
लहान असून देखील, बाबीला पूर्ण जेवण, न्याहरी करायची माहिती आहे त्यामुळे ती देखील उत्तम रेसीपी करून दाखवते व आई रेसीपी करून दाखवताना between the line खूप छान addition देते 👍
छानच झाली आंबोळी आणि चटणी .आईला बघितल की खूप छान वाटत.आणि सर्वात पहिलं त्यांचं बोलण आवडत आता अभि ला पण दाखव रेसिपी करताना तुम्ही तिघेही जण खूप छान आहात तुमच्या बोलण्यात तला साधे पणा आवडतो.
काकी तुम्ही किती गोड आहात, खूप छान असतात तुमच्या रेसिपीज , मी पण कोकणातच आहे (रत्नागिरी) ह्याच पद्धतीने मी स्वयंपाक करते, पण तुमच्या रेसिपीज मधून अजून चांगल्या टिप्स मिळतात, खूप खूप धन्यवाद 😀
खरचं खूप खूप छान रेसिपीज असतात तुमच्या दोघींच्या खरचं मनापासून आभार🙏💕 अशाच साध्या सिंपल रेसिपीज आम्हाला दाखवा रोजच्या जेवणातील भाज्या आमटी पण दाखवा🙏 खूप खूप धन्यवाद 🙏😊
मावशी, रेसिपी खूप छान आहे. तुमच्या बोलण्यातली सहजता भावली. फालतूचा डामडौल नाही त्यामुळे अधिकच आपुलकी वाटते. धन्यवाद. मी ही रेसिपी कितीतरी गृपवर पाठवली.
Me 2 divas jhale tumcha channel subscribe kelay pan kharach eka bhari vatat na bagayla video tondala tr panich sutta ani tumi bolatna tr asa batta ektach basava khup chan samjun sangta bhari keep it up ❤️
फारच छान आहे.मोठेपणा नाही.आईसाधी सरळ आहे.तुमची मेहनत फुकट जाणार नाही.नाटकीपणा नाही.
th-cam.com/video/65HrF5BrkMw/w-d-xo.html
@@mymarathi5335 q
Khare aahe.
Khup chan mast
😊
मॅडम तुमच्या रेसिपी छान असतात परंतु तुमचं साधेपणाने शिकवणे फारच छान वाटतं. धन्यवाद मॅडम.
तुम्ही आपल्या viewrs छान समजेल याची काळजी घेऊन मस्त समजावुन सांगता परत परत सांगण्यांची मेहनत कुठल्याच channel वर कोणीच घेत नाही ती आंबोळी पाहुनच किती लुसलुशीत झाली असेल याची कल्पना आली.
th-cam.com/video/65HrF5BrkMw/w-d-xo.html
Very nice to watch and listen the recipe.
.
कृष्णाई आणि आई आपण दोघी कित्ती छान समजून सांगता कुठे घाई नाही गडबड नाही अवांतर बडबड नाही
खरच आपल्या सर्व रेसिपी मस्त अगदी आवर्जून पहावयास आवडतात। कृष्णाई च तर विशेष कौतुक
अभ्यास सांभाळून सार काही व्यवस्थित करते।
ज्यांच्या घरी जाईल त्याचं भाग्य।
Very true.
👍💯
Ashya sanskari mulanch pudhe chan hot. Krushnai, abhi, tai he shant pravruttichi sadhi saral manase. Kahi manase sadhya panacha aav aantat pn ts kahiak nast. Ts hi family nahi. As mla vatat.
काकू तुमचं समजावून सांगणं, हेल काढून बोलणं, रात्री रातकिड्याचं किरकिरणं, सगळंच खूप मोहक,छान
आहे, आधी शिक्षण मग काम, व्यवसाय साठी बाहेर देशात स्थायिक झालेल्याना हे असं वातावरण, अन्न पदार्थ बघून नक्कीच वाटत असेल आपण बाहेर येऊन चूक तर झाली नाही ना ? पण जुन्या आठवणींना, जुन्या चवीला जागं करून दिल्याबद्धल खूप खूप धन्यवाद, काकू आणि बाबी अश्याच राहा, बदलू नका, काही लोकांसारखे उगाचच लोकांना शिकवायला/ ज्ञान देऊ नका, तुमच्या दोघींचं साधं सरळ बोलणंच खूप आकर्षक आहे, तेच लोकांना भावतं,
Jyanchi swatahachi Matrubhasha ch dhad nahi te lokanna Updesh karat astat... Swatahala serva dnyani samjtat. Dyusryanche Vedio baghun copy karun swatahachya navavar khapvtat. "Crezy Foody Ranjita Channel" cha balloon phodaycha game kal copy kela aani bhav khavun ghetla...🙄🙄
@@oldsonglover3960 Agadi khar aahe. Copy cat. Kosavar bhasha badlte. Shuddh bhasha hi authentic aahe koni sangeetal. Pratek gavkusachi bhasha hi tevadich vandaniya aahe nasel avdat tar naka pahu.Khup chahte aahet tyanche .Konala naumed karu naka You are not the best nahi good.
Krushnai tumcha saglyancha bhashecha godva chan ladival vatato koni aplya gharatale samjavun shikwate aahe as watate. Keep it up.
तुमच्या रेसिपी खुप साध्या सोप्या असतात अणि टापटीप पणा खुप असतात आणी तूम्ही सांगतात पण खुप समजाऊन त्यामूळे बरे वाटते खुप संदर
कडाकणी.th-cam.com/video/65HrF5BrkMw/w-d-xo.html
Tai khup divsani video banavlat aamhi vaat pahat hoto aamboli chatni mast tumhi sangta pan chan padhdhatine thank you
9
,l
@@mymarathi5335 0
साधी,सोपी,आणि अप्रतिम रेसिपी. निवेदनशैली फारच छान.एखाद्या प्रेमळ शिक्षिका लहान विद्यार्थ्यांना शिकवतात तशी.
Khup chan samjaaoun sangta Tai, khupach chaan
खूप छान
मावशी तुम्हाला बघितले की खूप प्रसन्न आणि ताजेतवाने वाटते तुम्ही बेबे आणि दादा नेहमी प्रसन्न आणि हसतमुख असता
तुमच्या रेसिपी पण छान सुटसुटीत असतात लगेच घरी करून बघता येतात
अंबोळया ऐक नंबर त्याच्या बद्दल काही वादच नाही पण आई ज्या पद्धतीने समजावुन सांगत आहेत खरच शब्द नाहीत. जुनी माणस खरच वेगळी होती. मायेच, प्रेमच, काळजीच कोठार ही जुनी माणस त्यांच्या सांगण्यात ऐक वेगळीच पोटतिडकी आहे जबरदस्त👌👌👌👌👌👌
L
तुम्ही इतके छान समजावून सांगता .वाटत नाही युट्युबवर बघतो असे . घराताले कोणीतरी सांगत आहे असे वाटते .समजावून खूप छान सांगता . कसलाही दिखावू पणा नाही साधेपणा बोलण्यातून दिसून येते .
th-cam.com/video/65HrF5BrkMw/w-d-xo.html
👍🙏
Kiti chan bolta tai samjun sngta
Khare aahe
In in
खूप खूप वाट बघितली ह्या receipe ची... Authentic आंबोली receipe.. Thank you.. 🙏🙏 अणि किती साध्या अणि सोप्या पद्धतीने समजून सांगितले काकी... मला तुमचे बोलणे खूप आवडते.. अगदी हक्काने सांगता....
चुलीवरच्या आंबोळ्या आणि ओल्या नारळ्याची चटणी बघूनच कोकणात गेल्याचा भास झाला. बोली भाषा अगदी रत्नागिरीकरांची आणि समजावण्याची पद्धत पण प्रेमळ आणि साधी सरळ.. 👌
खूप छान आंबोळी चटणी दाखवली आईने. तांदूळ कुठले घ्यायचे, कसे धुवायचे, कसे वाटायचे ते खूप चांगलं सांगितलंत. चटणी पण छानच. चटणीची फोडणी कशी द्यायची ते पण खूप छान समजावून सांगितलं आईने. आंबोळ्या छानच झाल्यात. आणि डिश मध्ये सजवून खायचा आग्रह करता ना तो तर खूपच छान आणि आपलेपणा पण दिसून येतो त्यात. किती मस्त समजावता प्रत्येक गोष्टीत. खूपच आवडल्या लुसलुशीत आंबोळ्या आणि चटणी . तोंडाला पाणीच सुटले . 😋😋😋👌👍
Khupch chan.
तुमच्यामुळे माझी आंबोळी अगदी मऊ लुसलुशीत व्हायला लागली आहे . अगदी परफेक्ट प्रमाण आणि समजावून सांगण आहे . मनःपूर्वक धन्यवाद 🙏
Me badlapurchi kajal cha maherchi pn ajachi recipe pahun ase vatale ata tumchakade yeun ambole chatni potbhar khavi kaku tumcha swabhav khup chan mast I love kaku
कोकणी भाषेचा लहेजा गोडवा आणि वागण्यात साधेपणा❤️❤️❤️
खूप छान वाटलं.. कोथिंबीर असा उच्चार केल्या बद्दल हार्दिक अभिनंदन.. ते कोथमिर ऐकून कंटाळलेलो😂😂
मोजक्या शब्दात खूप सहजतेने सांगितलेत ...बब्या तुझ्या बरोबर आमची पण आईच झाली... खूप छान वाटले.
किती छान रेसिपी बनवता तुम्ही, बोलणं पण खूप छान, साधं, प्रामाणिक 🙏
आंबोळी चटणी मस्तच ❤️👌🏻👌🏻👍🏼
आई सुगरण आहे. 😯😊👌🏻👍🏼
chan.
th-cam.com/video/65HrF5BrkMw/w-d-xo.html
मी किती दिवस या रेसिपी ची वाट पाहत होते ती आज तुम्ही दाखवली ती खूप छान पद्धतीने,ताई त्या बद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद 🙏 आता या पध्दतीने नक्कीच करुन बघेन 👍👍😃
आईचा आवाज किती गोड आहे किती समजून सांगतात त्या,,👌👌👍👍रेसिपी मस्तच 1 नंबर
Itke chaan samjavun sangta khoopch chaan aikayla pan maja yete babe mhanata te pan chaan watate recipe pan mastach 👌👌
आपल्या रेसिपी बघून अस वाटत आमचि आईच आम्हाला सांगत आहे.फार छान .
Kitti chhan.kiti goad bolata kaku.kiti sunder sahajpane samjawun sangta khupch chhan.aani khup koutuk.love u kaku.Bappa bless your family.babe,tuzi aai khup niragaspane bolate khup chhan.
ताई आपण सांगितल्याप्रमाणे आंबोळी चटणी केली खूप छान झाली .आणखी बरोबर नारळाचे दूध काढले.मस्त बेत झाला.बरोबर नारळाचे दूध खूप छान लागते.
आई गेल्या वेळेस तुमची ही रेसिपी बघितली . मी खूप वेळा डोसे बनवली पण केव्हाच चांगले नाही झाले. तुमच्या मुळे पहिल्यांदाच डोसे खूप छान झाले ❤🥰
खूप छान वाटले हा व्हिडीओ बघून. नक्कि करुन बघणार असे प्रमाण घेऊन.
Tumche suscriber 10 lakh hotil evdhe nakki
खूप सुंदर आहे नक्की करून बघणार आहे रेसिपी साध्यासुध्या सोप्या भाषेत समजावून सांगता
th-cam.com/video/65HrF5BrkMw/w-d-xo.html
आई,
एकदम छान आम्बोळी आणी चटणी रेसिपी,खूप सोप्या प्रकारे तुम्ही छान समजावून सांगितलं आता मी नक्की करून बघेन. इतक्या छान प्रकारे सांगितली रेसिपी की पुन्हा पहाण्याची गरज सुद्धा नाही. एकदम छान वाटली.
एकदा मी तुमच्या बांगड्याच्या कालवण रेसिपी बघीतली आंणि खूप मस्त झालं कालवण.
अशाच छान छान रेसिपी शेअर करत जा.
Thankyou aai
स्वच्छता टापटीप सांगण्याची पध्दत सुंदर.तशाच रेसिपीज छानच फापट पसारा नाही आपुलकी म्हणून आम्ही अवश्य बघतो आपल्या रेसिपी .
खूप छान सांगता, त्यात प्रेम आपुलकी जाणवते. कोणालाही समजेल असं सांगता.
बरे झाले आंबोळी करून दाखवलीत , वहिनी खुप खुप धन्यवाद,नवरात्री च्या शुभेच्छा, तुम्हाला तिघांना ही निरोगी दीर्घ आयुष्य लाभो हीच देवी च्या चरणी प्रार्थना
लहान असून देखील, बाबीला पूर्ण जेवण, न्याहरी करायची माहिती आहे त्यामुळे ती देखील उत्तम रेसीपी करून दाखवते व आई रेसीपी करून दाखवताना between the line खूप छान addition देते 👍
तुमची समजाऊन सांगण्याची पद्धत आणि साधेपणा मला खूप आवडला.
छानच झाली आंबोळी आणि चटणी .आईला बघितल की खूप छान वाटत.आणि सर्वात पहिलं त्यांचं बोलण आवडत आता अभि ला पण दाखव रेसिपी करताना तुम्ही तिघेही जण खूप छान आहात तुमच्या बोलण्यात तला साधे पणा आवडतो.
मावशी खूप गोड बोलता तुम्ही, ऐकायला मस्त वाटलं, आंबोळी छान दाखवलीत
Mala krishnai khup aavadte khup chan aahe tumcha doghinche bolne shantpana khup chan tumhi khup mothya vha
धन्यवाद
खूप छान व्हिडिओ असतात तुमचे सर्वांनचे अभिनंदन तुझी आई खूप शांत आहे तिला जपा खूप काळजी घ्या असेच छान छान रेसिपी आम्हाला दाखवा👍👍
000
th-cam.com/video/65HrF5BrkMw/w-d-xo.html
1qqqrtrtrttttrereerr
Uuygg
अतिशय सुंदर रेसिपी आंबोली आणि चटणी
Aai tu sangitlya pramane kadhi keli khupch sunadar zali hoti, Dhanyvad Meenal kushte.
Mi tumhi sangitlya pramane amboli bnvli kharch khup chaan jhali
Amchya gharat sarvana avdli
Thank you kaku😊😊
बिडा chya तव्यावरच्या आंबोळ्या नची चव काही वेगळीच...खूपच छान ताई...नेहमी प्रमाणे रेसिपी उत्तमच 👌👌 thanks 👍🙏
th-cam.com/video/65HrF5BrkMw/w-d-xo.html
ताई तुमच्या रेसिपि खूपच छान भारीअसतात पाहूनच नजरेने खाल्या जातात,तुम्ही खूप समजेल आशा रीतीने सांगता तुमची भाषा शिकविण्याची लकब मला. खूप आवंडते धन्यवाद. ताई नमस्ते,
धन्यवाद
काकू तुम्ही छान समजवून सांगता, आंबोळया छान बनल्यात 👌👌👌
धन्यवाद काकू ,तुम्ही खूप सुंदर दाखवता,अगदी सोपे ,,🙏🏻🙏🏻
खूप छान झाले आहेत , आंबोळ्या, आणि चटणीपण, तुम्ही अगदी छान समजावून सांगितले ☺माझ्याकडेपण असा बीडाचा तवा आहे, मी त्यावरच डोसे करत असते.
तुमच्या रेसीपी मला खुप आवडतात.आंबोळीची रेसीपी लिहून ठेवली.🙏👍👌👌
तुम्ही प्रमाण बरोबर सांगितले,छान वाटली रेसिपी
काकी तुम्ही किती गोड आहात, खूप छान असतात तुमच्या रेसिपीज , मी पण कोकणातच आहे (रत्नागिरी) ह्याच पद्धतीने मी स्वयंपाक करते, पण तुमच्या रेसिपीज मधून अजून चांगल्या टिप्स मिळतात, खूप खूप धन्यवाद 😀
तुम्ही आम्हाला घरच्या सारखे वाटतात. तुमचे बोलणे खूप छान वाटते.
Tried your amboli recipe and it turned out perfect! You speak shuddha Marathi with nice presentation!
Khupach sundar
Thanks kaki I must tried
खुप छान माहिती दिली व खुप सुंदर आंबोळी करून दाखवली सगळं काम कस स्वच्छ व टापटीप पध्दतशीर 👌👌👍
तुम्ही छान प्रकारे रेसिपी दाखवून दिली, घरी मी पण अशा प्रकारे रेसिपी करते. धन्यवाद
खरचं खूप खूप छान रेसिपीज असतात तुमच्या दोघींच्या खरचं मनापासून आभार🙏💕 अशाच साध्या सिंपल रेसिपीज आम्हाला दाखवा रोजच्या जेवणातील भाज्या आमटी पण दाखवा🙏
खूप खूप धन्यवाद 🙏😊
मावशी, रेसिपी खूप छान आहे.
तुमच्या बोलण्यातली सहजता भावली. फालतूचा डामडौल नाही त्यामुळे अधिकच आपुलकी वाटते. धन्यवाद. मी ही रेसिपी कितीतरी गृपवर पाठवली.
तुम्ही किती छान समजून
सांगता अशाच तुम्ही वेगळे
वगळल्या पदार्थ दाखवत जा!
Today I try This..khup chan zhale..aamboli ekadam soft banali...Thank you
Me 2 divas jhale tumcha channel subscribe kelay pan kharach eka bhari vatat na bagayla video tondala tr panich sutta ani tumi bolatna tr asa batta ektach basava khup chan samjun sangta bhari keep it up ❤️
Tumch naav khup chan aahe . Krishnai ani tumhi keleli amboli khavishi vatte.
मस्तच recipe छान सांगता साधी राहणी व ऊच्य vichar आहेत
खूप छान काकु
छान रेसिपी दाखवली तुम्ही पारंपरिक रेसिपी बघून खूप छान वाटले
समजावुन सांगण्याची पद्धत छान आंबोळी चटणी खुप छान रेसिपी दाखवली
छान👏✊👍
Khoop chaan... aplyashi boltat asa wattat. Minute details sangtat. Thanks krushani n u r Aai.
तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी रेसिपी केली. खूप छान झाली. धन्यवाद
ताई तुझ्या रेसिपी खूपच छान असतात मला खूप खूप आवडतात आणि मी करूनही बघते
बाबे मी तुमचे सगळे व्हिडिओ बघते. छान असतात सगळ्या रेसिपि. इतक्या शांत पणे आणि छान, बारीक बारीक टिप्स देऊन कोणीच आता पर्यंत आंबोली चटणी शिकवली नव्हती.
खूप छान समजावून सांगता ते मस्त वाटतं.दोघींचे आवाज पण फार गोड आहेत.
आंबोळी 👌🏼👌🏼
तुमचं स्वयंपाकघर छान निट नेटके आहे पसारा नाही. 👍🏻
वा ताई छान अस वाटत तुमच्या कडेच खायला याव आम्ही जेषठनागरिक आहोत ना 😃😀🤪🤪👌👌🙏
तुम्ही खरच खुप सुंदर पद्धतीने समजून सांगता, खुप मस्त
अती उत्तम नाष्टा - आंबोली चटणी 😇
Khup ch chan sunder sopya paddhati ni sagli recipe samjavun video explain karatat.👌👍🌹🙂, thanks a lot.😋🙏🙏
Thank you taee for the recipe . Tumhi bharpur maaylu aahat. Majhya mothya bahinichi aathwan aali tumhala baghun.
मी तुमच्या सर्व रेसिपी बघते. मस्त असतात. ही पण खूप छान आहे.
वा खुप छान पध्दतीने आणि कमी साहित्यात कमी वेळात पौष्टिक अशी आंबोळी व चटणी करून दाखवली खुप आवडली
🙏👌 खूपच सुंदर आंबोळी चटणी उत्तम
रेसिपी छान समजावुन संगितली. आंबोळी एकदम मस्त.
मंस्त ....रेसीपी ...खूप छान दाखवतात आणी समजेल तस संगळ नीट बोलतात.. 👌👌👍 चटणी 😋😋🤗✌️
खूपच छान ताई....मस्त समजावून सांगता आपण
खुप छानतुमचे व कृष्णाचे सगळे पदार्थ छान असतात
खरच खुप छान सांगितले बोलण्यात पण खुप साधीशी रहाणी 👍👌👌💞
रामराम! क्रुष्णाई तुझ्या आईने ,आंबोळी चटणी छानच करुन दाखवली!
Chan recipe zali tai. Khup swacchata aste recipe kartana. Baghtanach br vatat.aamhi khush asto krushnai chi, tumchi recipe baghun. Chan i.👌👍🙏
Explaination style is peculiar of Kokan region. So sweet ! Like your recipe and your teaching style.
तुमच्या सारखी साधी सरळ माणसे मला खूप आवडतात रेसिपी सुद्धा छान असतात
Tumchi sanganyachi paddhat khup chhan aahe. Aai sarakhe samjavara. Chhan recepie astat
Aai tumchi receipee khup mast aani tumchi sanga yachi paddhat atish sundar👌👌
ताई खूप छान आंबोळी आणी चटणी बनवून दाखवली तूम्ही । आणी कीती प्रेमाणे समजवून सांगता ताई तूम्ही । रेसीपी खूप आवडली मला । मी नक्की बनवून बघेन
धन्यवाद
किती गोड बोलता ताई तुम्ही
Banun pahili recipi khup Chan zali prman ekdam Chan......
खूप छान समजावून सांगतात 👌👌
Farach chhan. Aaj exact praman samajale amboli banvayche.
शुभांगी किर youtuber आणि तुमचा आवाज आणि बोलण्याची स्टाईल सारखीच आहे.... दोघींचे video खूप छान आहेत 👌👌👌🙏🙏🙏👍👍👍🌹🌹🌹
छान आहे आंबोळीची रेशीपी आम्ही पण कोकणातील असल्याने अशाच करतो
खूप छान रेसिपी करता आई उद्या तुमच्या पद्धतीने बनवून पाहतो आंबोळी 😊
Tumchi dakhvnychi padhat khupch chan mast samjun sangta
खूपच छान ताई!
Soo sweet khup chaan samjaun sangata... Mala timing cha nehamich prashna padayacha... Thank you kaku... You r so sweet❤🌹
मी नक्की करेन रविवारी खूपच छान रेसिपी दाखवलीत. धन्यवाद
आज मी आंबोळी केली खुप सुंदर झाली चवही अत्यंत सुंदर, धन्यवाद 🙏🙏👍
खुप छान आंबोळ्या करून दाखवल्या तुम्ही. नक्की करुन बघेन. धन्यवाद!