मी राधिका | Mi Radhika | Sampada Mane | Lagu Bandhu
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
- श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्ताने सादर करत आहे भावगीत 'मी राधिका'...
आभार:- Lagu Bandhu Jewellers
कार्यक्रम:- लागू बंधू प्रस्तुत "सूर मोतीया"
गीतकार:- नितीन आखवे
संगीतकार:- श्रीधर फडके
मूळ गायिका :- आरती अंकलीकर टिकेकर
तंत्रज्ञ:- ऋषिकेश देशमाने
खूप गायक ऐकले पण हे गाणं आरती अंकलीकर टिकेकर यांच्या सारख कोणालाच जमलं नव्हतं. आज तुम्ही तृप्त केलंत. भारतीय अभिजात शास्त्रीय संगीताचा वारसा तुम्ही पुढे घेऊन जात आहात. खूप छान
फारच सुंदर गायले आहे 🌹👌👍👏आवाज अगदी पहाडी असून गोड पण आहे हरकती मुरक्या अप्रतिम आरतीताईची आठवण झाल्याशिवाय रहात नाही 🌹🙏👌👍👏
Shewatacha antara aani tyatil najakat aarati ankalikar tikekar yanchi janu sauli vatli.
Aaple abhinandan karave yewdhe vay nahi majhe.
Pan aaplyala shatsha naman karto
अप्रतिम गायलं आहे.
आरती अंकलीकर यांच्या नंतर पुन्हा पुन्हा ऐकावे असा गोड, सुरेल , नैसर्गिक आवाज.
खुप छान तयारी आहे.
खूप सुंदर गाणे गायले आहे मूळ गाण्याला योग्य दाद दिली आहे
खूप छान संपदा ताई मी आपला चाहता आहे पण आता तर नक्कीच कारण सौ parnika भडसावळे जोशी आपली म्येत्रिन हीचा सासरा या नात्याने आपले अभिनंदन करतो अमेय व सर्व कलाकार खूप सुंदर
मनापासून आभार काका❤
खूपच छान! आवाज चांगला तयारीचा आहे. Please keep singing!
Best 3:36 3:38
अति सुंदर, अति उत्तम भाव जबरदस्त, आसमंत व्यापून टाकणाऱ्या ताना
खुपचं छान.
संपदाताई, खुप अप्रतिम गायलात....
कोणाची मक्तेदारी नाही हे सिध्द केलंत
असे कोणीही म्हणत नाहीत....कला ही फार मोठी आहे,त्याच्या खऱ्या उपासकाला ती कला प्राप्त होते...
Manapasun dhanywad ❤
Jyachi tyachi kala asate,
Wah, kya baat hai… very well rendered 👌👏
अप्रतिम गायन.... माझं आवडतं गाणं आहे हे. काही क्षणी आरती ताईच गात आहेत असा भास झाला
Sirji, sakshat radhji gate vatle ❤u
ओरिजिनल. Same to Same. Superb.
वा संपदा जी खूप छान. खूप आनंद मिळतो तुमची गाणी ऐकताना 👍👌👌👌👌👌👌👌🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🌹
धन्यवाद!!!
So so beautiful voice, Swarsemapa da presented the way her singing touch to the heart. I am impressed.
अत्यंत सुंदर. लयीचे तुमचे समज बुलंद आहे, आणि अत्यंत सुरेख पद्धतीने तुम्ही हे तुमच्या गाण्यामध्ये आणता.
आनंद वाटण्याचे हे पुण्यकर्म असेच करत रहा. खूप खूप धन्यवाद.
मनापासून धन्यवाद!!
खुप सुंदर अवाजात सादरीकरण👍👌🏾
Beautiful!!!Singing by heart
खूप सुंदर आवाज आहे तुमचा.
सुंदर अप्रतिम 🌹🌹🌹🌹💐💐💐💐🙏🏼🙏🏼
अप्रतिम व सुमधूर गायन.....
खुपच छान. अप्रतिम गायकी..
Super
खूप छान अप्रतिम गायलात....👌👌😊
खूप सुरेल, सुंदर! कठीण रचना आपली करून स्वतःला जे उमगले ते सादर केलेत आणि तसे करताना मूळ गण्यातले बारकावे कुठेही गेले नाहीत... अप्रतिम!👍
मनापासून धन्यवाद!!
Wa ! Apratim
Very nice, singing from heart,with understanding.
खुप छान, सुंदर, मस्त ,अप्रतिम "गुरु माऊली" पुढील वाटचालीस अनेक अनेक शुभेच्छा.
मनापासून धन्यवाद!
1 नंबर सोनु
खूप खूप सुंदर सादरीकरण. अप्रतिम
मनापासून धन्यवाद!
Apratim
सुंदर👌🙏🌹
Maz awadat gan aahe
Uttam sadarikaran👌👍💐
👌👌
खूप छान ताई
Very nice
सुंदर, नेहमीच्या शैलीत, लाजबाब....
मनापासून धन्यवाद!
Khup khup apratim Sampada😇🥰👍
धन्यवाद!!
superb sampa😘😘❤️❤️ खूप सुरेख गायले आहेस
धन्यवाद!
खूप सुंदर 👌👌👍
👌
खूपच छान गायन संपदा ताई ❤️❤️💐💐
खूप गोड गायलं आहे
very nice singing...👍🙏
Best of luck
ताई, हे अवघड गाणे अतिशय सुंदर पद्धतीने सादर केले. आवाज ही खूपच गोड ृआहे. फक्त एक सांगावेसे वाटते, आरती ताईंप्रमाणे गाण्यात काही ठिकाणी थोडा लाडीकपणा आणलात तर गाणे अजून बहारदार होईल.
अप्रतिम!
Sundar...!!!!
गोड 🌹🌹🌹
Proud of you ✨❤️❤️
खूप सुंदर
अप्रतिम 👌👌👌
मनापासून धन्यवाद!!
@@Sampada_Mane खुपचं सुंदर अप्रतिम गोडवा आहे
संपदाता फारच छान .आपला आवाज अतिशय मधुर आहे
अप्रतिम ... ❤️❤️❤️
Very much " Beautifully presented"......Since you're a PROFESSIONAL CLASSICAL ARTIST , IT IS EXPECTED FROM YOU.......
Khup chan, ☺
मनापासून धन्यवाद!
Proud of you
धन्यवाद!
👍🏻❤️🙂
खुप छान गायले गाणे 👌🏻
Lovely trained voice
Ver Much loved your " SINGING ".....
Khupach sunder
मनापासून धन्यवाद!
समाधान👌👌👌👌👌
Beautiful presentation
Wow .very nice. Madam u r too good.
Totally superb by all means💞🌹🎻
👌👌👌👌
🙏🙏😊😊
खूप छान... विठ्ठलाचे अभंग जास्तीत गा .
नक्कीच!! मनापासून धन्यवाद!
🩷🩷🩷
अप्रतिम 🙏 👏👌👌👌👌
अप्रतिम 👌👌👌
मनापासून धन्यवाद!