तुमचे विडीओ मला आता दिसले, अधाशीपणे सर्व ऐकले, खूप छान गायन, गाण्यांची निवड हाय क्लास, गातांनाची एकाग्रता वाखाणण्याजोगी, गातांना दिसता ही सुंदर , तुम्ही गायलेले मी पुन्हा वनांतरी हे गाणे आवडते खूप
गवळण लय म्हणजे लय म्हणजे एकदम भारी झाली. तुमचा खणखणीत ,सुरेल आवाज , कानात भरुन ठेवावासा वाटणारा वरचा षड्ज आणि आवाजाची फिरत... साथीदार पण लय भारी. सर्वांना खूप शुभेच्छा ! गाण्याचे शब्द मिळतील का ?
Singing very well,but proportionate melody is missing from tabla accompanyment,as speedy rytham is overtaking the melody.Let there be full weight in rytham
ऐकच प्याला अप्रतिम सिंधु
आवाज एकदम मस्त, आवाजाची खोली जबरदस्त मला संपदाच्या हातांच्या हालचाली मनमोहक वाटतात.
अगदी खणखणीत सुरेल आवाज ..ईश्वरीय देणगी मिळाली आहे ...खुप सुंदर
अप्रतीम रंगलेली गवळण ⚘️⚘️⚘️👏 संपदा, तुझी नाट्य गीतं अशीच रंगतात.
सुरेल तयारी हेच गमक.
खूपच अप्रतिम,सुरेल आवाज,लयकारी,ताना सगळेच सुंदर,अवर्णनीय... 🙏👌👌👍👍💐💐💐🌹🌹🌹🎼🎼🎼
अप्रतिम, कुठेही कर्कश नं होता सहजपणे वळणारा सुरेल आवाज!
अतिशय सुंदर अनुभूती आली ऐकताना!
सुरांचा प्रवास असाच सुरु राहू दे!🙏
पहिलाच काय सुंदर आलाप लावला... अप्रतिम..लय भारी....
सावळा नंदाचा...... अतिशय सुंदर सादरीकरण..... उत्तम साथसंगत.... शिव अभिनंदन ❤
अप्रतिम गायन आणि सादरीकरण. तबला पखवाज अणि हार्मोनियम या वादकांची उत्कृष्ट साथसंगत....
संपदाताई आपल्याला ईश्वराने आवाजाची खूप छान देणगी दिली आहे।
अप्रतिम सुंदर अप्रतिम गोडवा आहे उज्ज्वल भवितव्यासाठी आशीर्वाद
तुमचे विडीओ मला आता दिसले, अधाशीपणे सर्व ऐकले, खूप छान गायन, गाण्यांची निवड हाय क्लास,
गातांनाची एकाग्रता वाखाणण्याजोगी, गातांना दिसता ही सुंदर ,
तुम्ही गायलेले मी पुन्हा वनांतरी हे गाणे आवडते खूप
खूपच छान अप्रतिम सुरेल आवाज
मस्त गाता आपण 👌👌👌🙏🙏🙏
Great singer
अप्रतिम रागदारी
र
खूपच सुंदर अप्रतिम स्वर संपन्न आहे
Very nice
अप्रतिम सादरीकरण स्वर पक्कड शब्द फेक उच्चार छान.मंत्रमुग्धता लागते.
Sampada Mane phar sundar. Dattaraj apratim tabla saath. Harmonium chi uttamsaath. Dattaraj tuza mumbai cha mama.
संपदाताई तुम्हाला ईश्वराने खूप छान आवाजाची देणगी दिली व तुम्ही त्याचे सोन करता खूप छान
छान. द्रुत लयीत एक निराळीच मजा आली..
Apratim Shravaniya ❤❤🎉🎉🎉My Best Wishes.
लय भारी खूपच छान खणखणीत सुरेल आवाज.
संपदा अप्रतिम गायन 👌👌
Kiti sundar shubhechha...manapasun dhanyawad
प्रिय ताई..... अतिशय अप्रतिम.... खूप खूप शुभेच्छा व आशीर्वाद..... कार्यक्रमाचे संदर्भात संपर्क क्रमांक हवा होता....
खूब सुंदर गायन संपदा ताई ,खूब सुरेल आवाज शुभेच्छा
संपदाताई फार फार भारी.काय जादुई हेल,जर का तुम्ही कृष्ण अवतारात गोपी असता तर राधेचा नंबर नक्की हुकला असता.-Dasharath पटेल नंदुरबार
❤❤ खुप छान मस्त
काय आवाज ताई
ह्या गौळणीचे लिरिक्स टाकावे..संपदा ताई....
अप्रतिम गाणे थँक्स!
खूपच छान 👌👌🙏🙏❤
मन तृप्त झालं...अप्रतिम
जय जिजाऊ ताई ❤❤❤❤
Khup chan sunder apratim gaayan sampada
खरचं अप्रतिम.. सुंदर.
गौळनीचे लिरीकस पाठवाना?
सुमधूर 😊
Beautiful bhajan n beautiful sung .. really very impressive ❤..can you pls share lyrics 🙏
केवळ आणि केवळ स्वर संगीता आस्वाद घ्यावा अशी मैफल रंगली आहे. अलोकिक स्वर संपदा आहे
Khupach sundar ,apratim
Very nicely sung. Super .
खुप छान आवाज़ आहे
किती गोड 😘😘❤
जयश्रीराम
अप्रतिम ❤
खूप छान 🙏👌👌👌
अप्रतिम!!
गवळण लय म्हणजे लय म्हणजे एकदम भारी झाली. तुमचा खणखणीत ,सुरेल आवाज , कानात भरुन ठेवावासा वाटणारा वरचा षड्ज आणि आवाजाची फिरत... साथीदार पण लय भारी.
सर्वांना खूप शुभेच्छा !
गाण्याचे शब्द मिळतील का ?
WA, WA Farah sundar
अ प्र ती म ❤
Superb❤
लय भारी
खुप सुंदर आवाज
Very nice 🎉❤
Gana atishay apratim... Hyache lyrics taka na...
सुरेख
Hari om
super👌can anyone pls share lyrics
प्लीज या गौळणीचे लिरीक्स पाठवा ना
Ha rag konta aahe
😊
Singing very well,but proportionate melody is missing from tabla accompanyment,as speedy rytham is overtaking the melody.Let there be full weight in rytham
Sarang
Kan trupt zale, va, va
उत्तम सर्वोत्कृष्ट स्वर संपदा खूपचं स्वरसम्राज्ञी होणार....
Apratim farach chan
नंदाचा पुढचं काही क्लिअर बोल समजत नाही मुसिक आवाज जास्त ahe
वा वा मस्तच आवाजाची फेक