मी राधिका, मी प्रेमिका मी राधिका, राधिका, मी प्रेमिका तन श्याम, मन श्याम, प्राणसखा घनश्याम तन श्याम, मन श्याम, प्राणसखा घनश्याम रंगले जयाचे रंगी मी, मी, मी राधिका, राधिका, मी प्रेमिका अपरात्री कुंजवनी, सूर मधुर जाग मनी अपरात्री, अपरात्री कुंजवनी, कुंजवनी अपरात्री कुंजवनी, सूर मधुर जाग मनी कळेना, सुचेना, माझी मी उरेना, साहवेना मीलनासी आतुरले मी, मी, मी राधिका, राधिका, प्रेमिका मी राधिका... श्यामरंग, श्यामसंग, मीलनात चित्तदंग श्यामरंग, श्यामसंग, मीलनात चित्तदंग श्यामरंग, श्यामसंग, मीलनात चित्तदंग सुखाच्या क्षणीही, मोहुनी वाजे ही मनवीणा मंत्रमुग्ध मोहरले मी, मी, मी राधिका, राधिका, मी प्रेमिका येई भान तृप्तगात्र गोकुळी पहाट मात्र येई भान तृप्तगात्र गोकुळी पहाट मात्र कुणा हे सांगू मी? कसे हे सांगू मी? कुणा हे सांगू मी? कसे हे सांगू मी? कुमजेना श्याम क्षण जगले मी, मी, मी राधिका, राधिका, मी राधिका तन श्याम, मन श्याम, प्राणसखा घनश्याम तन श्याम, मन श्याम, प्राणसखा घनश्याम रंगले जयाचे रंगी मी, मी राधिका, राधिका, प्रेमिका मी राधिका...
खरेच आहे . पण आपल्या मुग्धा वैशंपायन , शमिका भिडे , आरत्या आंबेकर ,प्रथमेश लघाटे , नचिकेत लेले यांचीही प्रशंसा व्हायलाच हवी .तसे महाराष्ट्रात असे बरेच कलावंत आहेत की ,ज्यांची सार्वजनिकरीत्या प्रशंसा होत नाही . उदाहरणार्थ नागपूरचे अनिरुद्ध जोशी , रसिका चाटी , बोबडे , इतरत्र यादी .
हेमांगी देव - जोशींनी मी सहमत आहे . मुंबई सह स्निती मित्रांचा कार्यक्रम नागपूरात ही झाला पाहिजे .नुसता सुगम संगीतच नव्हे तर शास्त्रीय संगीताची बैठक / मैफिल झाली पाहिजे .
महाराष्ट्र की सुगंध ओडीसा गायिका स्निती मिश्रा को अती पसंद आयी ऐसा लगता है । स्निती मिश्राने गायी सुई १) घेई छंद ,मकरंद २)हे सुरांनो चंद्र व्हा व अभी ( ३) मीऽऽ राधिका ,मी ऽऽ प्रेमिका बडे ही प्रेम रसपूर्ण भावसे गायी है । विषेशत:ओडीसी निवासी हिंदी भाषिक होने के बावजूद उसने मराठी प्रेम गीत, ,बंदीश , नाट्यगीत अती तन्मयतासे गायी है ! क्या जादू है महाराष्ट्रीय नाट्य संगीत,भावगीत ,प्रेम गीत में की स्निती मिश्राने उसे अपना ये जैसा लग रहा है ।
बहोत बढिया,मराठी गायकिके सभी उच्चार एकदम सही उठाये है,जुग जुग् जियो, मराठी गायकी किसी अमराठी के लिये बेहद मुश्किल है,लेकीन आपने एकदम सही उच्चारण किया है,
आपकी गायकी... शब्दों के उच्चार... मधुर आवाज..... जितनी आप सुंदर उतनी आवाज में मिठास... भारतीय संगीत का वारसा ऐसे ही आगे ले चलिए...बहोत प्रेम और आशीर्वाद 🙏🙏❤️❤️
हल्ली तरुणाई बिघडत चालली आहे. हे परवलीचे वाक्य आहे. पण आई-वडीलांनीच मुलांना योग्य वळण लावायचे ठरविले तर पुढील पिढीतही Sniti सारखे रत्न सापडतील याची खात्री आहे. Sniti, बेटा, असाच रियाज चालू ठेव. भविष्यात तुझेच नाव चमकत राहो हीच माता सरस्वती चरणी प्रार्थना.
मी राधिका, मी प्रेमिका
मी राधिका, राधिका, मी प्रेमिका
तन श्याम, मन श्याम, प्राणसखा घनश्याम
तन श्याम, मन श्याम, प्राणसखा घनश्याम
रंगले जयाचे रंगी
मी, मी, मी राधिका, राधिका, मी प्रेमिका
अपरात्री कुंजवनी, सूर मधुर जाग मनी
अपरात्री, अपरात्री कुंजवनी, कुंजवनी
अपरात्री कुंजवनी, सूर मधुर जाग मनी
कळेना, सुचेना, माझी मी उरेना, साहवेना
मीलनासी आतुरले
मी, मी, मी राधिका, राधिका, प्रेमिका
मी राधिका...
श्यामरंग, श्यामसंग, मीलनात चित्तदंग
श्यामरंग, श्यामसंग, मीलनात चित्तदंग
श्यामरंग, श्यामसंग, मीलनात चित्तदंग
सुखाच्या क्षणीही, मोहुनी वाजे ही मनवीणा
मंत्रमुग्ध मोहरले
मी, मी, मी राधिका, राधिका, मी प्रेमिका
येई भान तृप्तगात्र गोकुळी पहाट मात्र
येई भान तृप्तगात्र गोकुळी पहाट मात्र
कुणा हे सांगू मी? कसे हे सांगू मी?
कुणा हे सांगू मी? कसे हे सांगू मी?
कुमजेना श्याम क्षण जगले
मी, मी, मी राधिका, राधिका, मी राधिका
तन श्याम, मन श्याम, प्राणसखा घनश्याम
तन श्याम, मन श्याम, प्राणसखा घनश्याम
रंगले जयाचे रंगी
मी, मी राधिका, राधिका, प्रेमिका
मी राधिका...
👌👌👌👌👌
ग्रेट ❤
अतिशय सुंदर , कान तृप्त करणारी गायकी. अप्रतिम हरकती, सादरीकरण आणि गोड आवाज.
खूप छान .....वाह याला म्हणतात गायन.आरती नंतर जर कुणी या गाण्याला न्याय दिला तर या मुलींनी.
अतिशय सुंदर आवाज आणि मराठी नसून किती छान सादरीकरण.
खरेच आहे . पण आपल्या मुग्धा वैशंपायन , शमिका भिडे , आरत्या आंबेकर ,प्रथमेश लघाटे , नचिकेत लेले यांचीही प्रशंसा व्हायलाच हवी .तसे महाराष्ट्रात असे बरेच कलावंत आहेत की ,ज्यांची सार्वजनिकरीत्या प्रशंसा होत नाही . उदाहरणार्थ नागपूरचे अनिरुद्ध जोशी , रसिका चाटी , बोबडे , इतरत्र यादी .
मेरा सबसे पंसति गाना है जो आरती जी ने ऊसे सजाया है ऊसके बाद स्निति दिदि ने💐
हेमांगी देव - जोशींनी मी सहमत आहे . मुंबई सह स्निती मित्रांचा कार्यक्रम नागपूरात ही झाला पाहिजे .नुसता सुगम संगीतच नव्हे तर शास्त्रीय संगीताची बैठक / मैफिल झाली पाहिजे .
अर्थात पुण्यातही 😊
Please let me know wicht raaga ????
महाराष्ट्र की सुगंध ओडीसा गायिका स्निती मिश्रा को अती पसंद आयी ऐसा लगता है । स्निती मिश्राने गायी सुई १) घेई छंद ,मकरंद २)हे सुरांनो चंद्र व्हा व अभी ( ३) मीऽऽ राधिका ,मी ऽऽ प्रेमिका बडे ही प्रेम रसपूर्ण भावसे गायी है । विषेशत:ओडीसी निवासी हिंदी भाषिक होने के बावजूद उसने मराठी प्रेम गीत, ,बंदीश , नाट्यगीत अती तन्मयतासे गायी है ! क्या जादू है महाराष्ट्रीय नाट्य संगीत,भावगीत ,प्रेम गीत में की स्निती मिश्राने उसे अपना ये जैसा लग रहा है ।
अप्रतिम ----ऐकतच रहावे असं गायले आहे🎉🎉
एक और नाट्य गीत - या भवनातील गीत पुराणे -पं.जितेंद्र अभिषेकी -कट्यार काळजात घुसली .
Danedaar sur ...i am always impressed by this voice..every note is perfect not a.single miss
Being Maharashtrian, would req you to upload more such old Marathi songs...😍😍👏👏
किती अप्रतिम कदाचीत आई सरस्वती आपल्या किव्हा संध्या ताई आपल्या स्वरात अवतर्ल्या
तुकडा, मुरका साथही आलापीनंतर समेवर तेही मराठीत!
वाहवा मस्त.. फारच छान...
शुभेच्छा निरंतर
ऋतूराज्
बहोत बढिया,मराठी गायकिके सभी उच्चार एकदम सही उठाये है,जुग जुग् जियो,
मराठी गायकी किसी अमराठी के लिये बेहद मुश्किल है,लेकीन आपने एकदम सही उच्चारण किया है,
आपकी गायकी... शब्दों के उच्चार... मधुर आवाज..... जितनी आप सुंदर उतनी आवाज में मिठास... भारतीय संगीत का वारसा ऐसे ही आगे ले चलिए...बहोत प्रेम और आशीर्वाद 🙏🙏❤️❤️
जबरदस्त रियाज... अप्रतिम..👌👌
I have got goosebumps so many times. God bless you mam.. Your notes are crystal clear and crisp...This is best version of this song on youtube.. 👏👏👏
आप ने ये बडी खुबसूरतीसे प्रस्तूत किया और विषेश बात ये है की बिचमे आपने खुद की दो जगाए ली ओ बहूत काबिले तारीफ थी .
तुझा आवाज किती गोड आणि मधुर आहे ऐकताना डोळ्यातुन आपोआप अश्रू वाहू लागले इतक तल्लिन व्हायला झाल
साष्टांग नमस्कार या सरस्वतीला🙏🙏✍️✍️
हल्ली तरुणाई बिघडत चालली आहे. हे परवलीचे वाक्य आहे. पण आई-वडीलांनीच मुलांना योग्य वळण लावायचे ठरविले तर पुढील पिढीतही Sniti सारखे रत्न सापडतील याची खात्री आहे. Sniti, बेटा, असाच रियाज चालू ठेव. भविष्यात तुझेच नाव चमकत राहो हीच माता सरस्वती चरणी प्रार्थना.
Simply superb Heavenly.
May Lord SriJagannath bless you to go on performing such heavenly music endlessly.
Beti Snithi God bless you.🙌🙌
अदभुत, अप्रतिम गायकी!
सुंदर आवाज आणि मराठी नसून अत्यंत समरस होऊन सादरीकरण 👏👏👏👏🌹♥️
ye band karo Marathi nasun,,,bhartiy hai sab
Khupch chhan gayli aahes.avghad gane sahaj Gayle aahe. Marathi bhashi nastanahi God gaylis.mast.aavdale.
फार सुरेख🎉🎉🎉🎉🎉❤❤❤
क्या बात है.....भारतीय संगीत का और एक टॅलेंट 🎉
आरती अंकलीकर याची आठवण झाली खूप सुंदर.
So beautiful, truly magnificent, took me into different world, Sniti you are magical !!
Bless you Sniti.Your controlled Voice with wonderful rhythm left me spell bound for about five minutes
Great talent Suniti Mishra. Suji Singh.
Wah kya baat🥰🥰
अतिशय सुंदर 🙏
Uffff. What a divine performance. Really blessed 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Excellent speechless performance.
👏👏👏👏👌👌👌👌
Great 👍👍👍👍
अप्रतिम ,फार सुरेख 🎉🎉
Excellent performance by beautiful singer...keep singing such Melodies.god bless you
Beautiful rendition ❤
अप्रतिम 🙏
अहाहाहा ❤❤❤❤
अप्रतिम 👍👍👍👍🌹🌹🌹🌹🌹
नाईस 🎉
Goddess ❤❤
ଖୁବ୍ ସୁନ୍ଦର।
Wa! Khoop chan👌👌😊
Super Mind Blowing 👌
Awesome !! Khoop Surekh gayan man trupta Zale.
Sniti is extremely talented. Beautiful rendition. I will be delighted to hear Malkauns, Yaman Bhimpalas ragas.
Awesome
खुप छlन 👍
No words to comment ❤️👌👍👃🌹
मंत्र मुग्ध... मी ...,
स्निती मिश्रा जी बढीया गायन 🎉🎉👍🙏
❤ sunder ! Apratim..heavenly....👌🙏
फार सुंदर. ❤
AWSOME….simply superb when is your next program ..I would love to watch you and hear you.
You are not only improving but transforming yourself to dare to enter into such orbit . God bless you. 🙏
Ma'am he surano chndra vha peksha tumche he git mala khup Chan vattle god bless you :)
Khup chaan Sundar atishay sundar
Amazing... excellent 👍 great 👍 sweet
Wow Suniti
Great singing
Keep it up
Amazing voice control and tone variation. With love and blessings always.
Even without the elaborate orchestra to support, the Beautiful & Crisp voice wins. God bless.
In fact its better this way. often the orchestra drowns the subtle nuances of the voice.
Mishra ji बहुत बढिया 🎉🎉❤❤
Goad aani Sundar aawaj. Swachcha.
खुप सुंदर छान ❤
Excellent Video 🎉🎉
फारच सुंदर तयारी.
खुप छान....
Best cover heard till date
अप्रतिम खूपच छान
Very very good attempt 👌👌
Your singing is brilliant! Interesting use of electronics.
बहोत बढीया
फारंच सुंदर...
बहुत खूब, बढिया
अप्रतिम👏👏👏
फारच सुंदर गायकी.
Bahut khub.. ❤️👍🏻🌹🙏🏻
खूप सुंदर, अप्रतिम,
Wahhh ❤
Bhut khoob. Your voice is mesmerizing.
Simply magical and mesmerizing!
👌खूपच सुमधूर गायन 🙏
एका सेकंदात लाईक केलय...
Speechless.
Would like to experience your live program in Mumbai.
Wonderful SNITIJI
technicaly superb
मंत्रमुग्ध 🎉
🎉Khup h chanch❤❤❤
Wow.. ❤️
Bha! Khub Sundor 💖khub khub sundor...
Excellent performance 💯💯💯
My ears are blessed... Fabulous Singing...😍
सुंदर
Jai ho🕉🙏
अप्रतिम.
सुस्पष्ट मराठी उच्चार. All the best.
Beautiful song.. .. as usual.. amazing. Love to hear many more from you Snitiji.. God bless you.. 🙏
बहुत सुंदर स्निती .आपकी आवाज भी और प्रस्तुती भी .ऐसे ही गाणी रहो बेटी .आपके उज्वल भविष्य के लिये बहुत शुभकामनाएं.
Sundarach
❤❤❤
Good,very much comparable with Arti Ankolikar