अप्रतिम कीर्तन. एक नवीन आख्यान ऐकून खूप छान वाटले. थोरल्या महाराजांच्या पुण्यस्मरणाच औचित्य साधून खूप छान आख्यान ऐकावयास मिळाले. कीर्तन विष्व परिवाराचे,सर्व संगीत साथीदारांचे खूप आभार. 🎉🎉
श्री चितळे बुवा आणि श्री हर्षद बुवांनी साक्षात ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच साक्षात दर्शन घडवलं, धन्यवाद आणि साष्टांग नमस्कार, श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ.
फारच सुंदर कीर्तन झाले बुवा पूर्वरंग छान झाला त्यातील पदे आपल्या गोड आवाजात ऐकायला खूप छान वाटली श्री महाराजांचे चरित्र आख्यान फारच सुंदर सादर केलेत सर्व साथीदारांची साथही ऊत्तम अशीच सुंदर सुंदर कीर्तन कायम ऐकायला मिळोत कीर्तनविश्वला खूप खूप धन्यवाद ( सौ प्राजक्ता ओक डोंबिवली पूर्व)
हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका...
कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा...
वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या...
www.kirtanvishwa.org/
माझे सद्गुरु माऊली brmhcetany महाराज माझे गुरू माऊली आहेत🦚🙏🏻❤️🤲♥️😼🦚😼🦚😹🦚😼🦚😹🦚😹♥️♥️👌
हभप हरर्षद बुवा जोगळेकर यांचे कीर्तन अप्रतीम झाले . कीर्तन विश्व चॅनलला धन्यवाद .
ह भ प हर्षद बुवा जोगळेकर नमस्कार खूप छान कथा धन्यवाद नमस्कार
श्रीराम जय राम जय जय राम
श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज नमो नमः 🙏🌹🙏🌹👌👍
हर्षदबुवा जोगळेकर महाराज यांनी
चरित्रात्मक कथानक छान मांडलं धन्यवाद 🙏🌹🙏
अंगावर शहारे आणणारा प्रसंग किसनरावांचा सांगितला, ब्रह्म चैत्यन्य गोंदवलेकर महाराजांचे चरित्र खूपच सुंदर
जय श्रीराम!श्रीसद्गुरूनाथ महाराज की जय!🌹🙏🌹
जय जय रघुवीर समर्थ रामदास महाराज की जय 🐈🐈🐈🐈🦜🦚🙏🏻🦚🤲🦚
आदरणीय श्रीहर्षद बुवा, आपणांस विनम्र अभिवादन!🌹🙏🙏🌹
🙏🙏🙏 जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
खूपच छान
उदंड आयुष्य लाभो हि श्री राम चरणी प्रा र्थना 🙏🙏🙏
अप्रतिम कीर्तन. एक नवीन आख्यान ऐकून खूप छान वाटले. थोरल्या महाराजांच्या पुण्यस्मरणाच औचित्य साधून खूप छान आख्यान ऐकावयास मिळाले.
कीर्तन विष्व परिवाराचे,सर्व संगीत साथीदारांचे खूप आभार. 🎉🎉
🙏🚩🪔🌹🌿 श्रीराम जयराम जय जय राम ! जय जयरघुवीरसमर्थ !🪔🌹🌿🙏😌🙏
🙏🙏🙏👌👌?अमृततुल्य किर्तन
फारच छान..
श्री चितळे बुवा आणि श्री हर्षद बुवांनी साक्षात ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच साक्षात दर्शन घडवलं, धन्यवाद आणि साष्टांग नमस्कार, श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ.
फारच छान बुवा
समयोचित वेळी कीर्तन प्रसारित केल्याबद्दल कीर्तन विश्वचे आभार धन्यवाद 🙏🙏🌹
Jay shree bagshwar Balaji dham ki jay Jagadish bhamare Nashik Maharashtra
नामस्मरणाचा महिमा अगाध हेच खरे.
खुप छान किर्तन नमस्कार बुवा
Jay shree ram krishna
जय श्रीराम!🙏🌹🙏
नमस्कार बुवा ,छान सुरुवात
खूप छान,आवाज ही फार गोड आहे,सादरीकरण छान, जय जय रघुवीर समर्थ .
Jay ram Krishna hàri
महाराज खुपच छान
श्री राम जय राम जय जय राम 🙏🏻
Sunder Aprtim Atisunder Sadani Karan🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌸🪷🌷🌺🥀🌹💐🏵️🌿🌱🌾🍁🍁🌼🌻🍃☘️🍀🪴
नमस्कार बुवा अतिशय सुंदर किर्तन श्रीराम जयरामजयजयराम
हभप हर्षद बुवा जोगळेकर यांचे अप्रतिम आणि समयोचित कीर्तन ऐकताना मन हरपून गेले
अप्रतिम सुंदर कीर्तन
Jay sadguru
फारच सुंदर कीर्तन झाले बुवा पूर्वरंग छान झाला त्यातील पदे आपल्या गोड आवाजात ऐकायला खूप छान वाटली श्री महाराजांचे चरित्र आख्यान फारच सुंदर सादर केलेत सर्व साथीदारांची साथही ऊत्तम अशीच सुंदर सुंदर कीर्तन कायम ऐकायला मिळोत कीर्तनविश्वला खूप खूप धन्यवाद ( सौ प्राजक्ता ओक डोंबिवली पूर्व)
अभंगाची मूळ चाल बदलून जी नवीन चाल लावलीय... ती फार गोड वाटतेय..बुवा 💐💐💐
जय राम श्री राम जय जय राम,हसत हसत नाम घ्यायला लावले बुवा.खुप सुंदर
Khupch sundar
नमस्कार सर ,अतिशय उत्कृष्ट पुर्वरंग व बोधयुक्त आख्यान....
श्रीराम समर्थ 🙏 पूर्व रंग बोधप्रद आणि नामाचा महिमा अगाध, सादरीकरण अतिशय सुंदर, जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏
राम कृष्ण हरी
Khup.sundar
खूप छान आख्यान झाले। बुवांना नमस्कार
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏🙏सर्वांची सेवा उत्कृष्ट - श्री महाराजांची कृपा | 🎉🎉
खूपच छान आख्यान श्रीराम जय राम जय🙏🙏
Khup sundar
श्रीराम जय राम जय जय राम ||
🙏🙏 ll श्रीरामजयरामजयजयराम ll 🙏🙏
खुप छान सादरीकरण
नमस्कार बुवा ,आज खरंच छानच भाग्य आहे.
हर्षद एकदम सुरेख
नमस्कार खूप तन्मय झालो आईकताना जय श्रीराम
🎉wah
जय जय रघुवीर समर्थ
सुंदर कीर्तन
खूप छान!!!
जय श्रीराम.
खूप छान झाले कीर्तन !!
Jay ShriRam
Don't put ad during kirtan please shri ram 🎉
👌👌💯💯🙏🙏
साधू संताचा द्वेष करू नये. छान कीर्तन.
🙏🙏🙏
Sir jo swamiji ka shree ram jay ram avdine gayan bahuth khub hai us ka sahitya our gayan ho to link bhejiye dhanyavad
श्रीराम जयराम जय जय राम
जय जय रघुवीर समर्थ
🙏🙏🌹