गुरुभक्तीचे फळ | ह.भ.प. अंबिकाताई लिंबेकर। Gurucharitra Marathi Kirtan

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 31 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 32

  • @dattatraylimaye2410
    @dattatraylimaye2410 2 วันที่ผ่านมา +1

    श्रीराम जयराम जय जय राम
    जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏🌹🚩

  • @varsharanipatil8124
    @varsharanipatil8124 2 วันที่ผ่านมา +1

    👏🏻👏🏻खुप छान किर्तन आहे

  • @makarandjamdar9044
    @makarandjamdar9044 2 วันที่ผ่านมา +1

    अतिशय सुंदर..अप्रतिम आवाज, मधुर चाल , सुंदर विवेचन..
    सर्वाना मनापासुन धन्यवाद..

  • @swanandapte1112
    @swanandapte1112 2 วันที่ผ่านมา +1

    तराणा खुप छान झाला 🙏🙏

  • @laxmikantbhat1813
    @laxmikantbhat1813 2 วันที่ผ่านมา +1

    अप्रतिम

  • @laxmikantbhat1813
    @laxmikantbhat1813 2 วันที่ผ่านมา +1

    अप्रतिम सर

  • @swanandapte1112
    @swanandapte1112 2 วันที่ผ่านมา +1

    खुप छान कीर्तन ताई नमस्कार 🙏💐💐

  • @mayakale9599
    @mayakale9599 3 วันที่ผ่านมา +3

    श्रीराम समर्थ 🙏 गुरुभक्तीचा महिमा अप्रतिम गायन वादन आणि आख्यान सादरीकरण सुंदर जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏

  • @vinayalimbekar6335
    @vinayalimbekar6335 3 วันที่ผ่านมา +1

    व्वा खूप छान कोण तुज सम सांग मज गुरुराया कैवारी

  • @vinayalimbekar6335
    @vinayalimbekar6335 3 วันที่ผ่านมา +1

    ताई शिष्य लक्षण व गुरू भक्तीचे महत्व छान विशद केले

  • @surekhakulkarni2596
    @surekhakulkarni2596 3 วันที่ผ่านมา +2

    खूप छान सादरीकरण.
    आवाजात अप्रतिम गोडवा.
    संगीत साथ अप्रतिमच.
    पूर्वरंगात शांतीब्रह्म नाथ महाराजांचा अभंग आणि उत्तररंगात त्याला अनुरूप आख्यान.
    एक वेगळ्या प्रकारचे आख्यान ऐकावयास मिळाले. कान तृप्त झाले.
    श्रीपाद खूप भाग्यवान आहेस. अंबिकासारखी गुणी धर्मपत्नी मिळाली.
    विलास गुरूंना नमस्कार. आपल्या घरातील संगीत वारसा सून, मुलगी आणि नात सुद्धा पुढे नेत आहेत.
    सर्वेषाने झांझ अप्रतिम वाजवली.
    मनापासून आनंद झाला.
    कीर्तन विष्व परिवारास खूप खूप धन्यवाद.
    👌👌👍👍🙏🙏

  • @nishapunde5592
    @nishapunde5592 3 วันที่ผ่านมา +1

    Atishay sundar oghavate nirupan surel aavaj khup vvab vagale gumasta udanad aaushya labho ani tumachi kirtan seva aamhas satat aiekavayas milavi hich sadichya namaskar
    Kirtan vishvache manpurvak Dhanyavad

    • @nishapunde5592
      @nishapunde5592 2 วันที่ผ่านมา

      Dhanywad
      Shubharatri

  • @subhasha.mahajan329
    @subhasha.mahajan329 3 วันที่ผ่านมา +3

    ❤❤गुरुभक्ती महिमा सुंदर कीर्तन आवडले.सौ.अंबिका ताई यांच्या सुरेल आवाजाला सुरेख साथ संगती मुळे कीर्तन रंगतदार झाले.❤❤❤❤❤

  • @vinayalimbekar6335
    @vinayalimbekar6335 3 วันที่ผ่านมา +2

    वैविध्यपूर्ण कीर्तन आयोजन करून श्रोत्यांना श्रावणाचा लाभ करुन दिल्याबद्दल कीर्तन विश्व चे मनःपूर्वक आभार

  • @prabhakarbarbadikar4366
    @prabhakarbarbadikar4366 3 วันที่ผ่านมา +2

    अतिशय सुंदर सादरीकरण, कीर्तनाचा पूर्वरंग श्री.नाथमहाराजांचा प्रसिद्ध अभंग घेऊन केला, अभंगाचे गायन सुंदर आणि लयबद्ध संगीत साथीने आत्मविश्वासाने केले आहे,आपली देहबोली अतिशय बोलकी असून कीर्तनाचा रंग खुलवीत होती.
    उत्तर रंगांमध्ये कीर्तन आख्यान खूपच खुलले,आपली गायकी,आलाप, आवाजातील चढ उतार आणि प्रसन्न मुद्रा प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून कीर्तनाचा भाव , गुरू भक्तीचा महिमा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी यशस्वी झाली आहे.
    आपले मनापासून अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

  • @vaishalivaidya5428
    @vaishalivaidya5428 3 วันที่ผ่านมา +1

    अतिशय अभ्यासपूर्ण आणि कर्णमधुर किर्तन.

  • @sunandapol1305
    @sunandapol1305 วันที่ผ่านมา +1

    खूप छान किर्तन झाले। ताईंना नमस्कार

  • @chabutaijagdale9526
    @chabutaijagdale9526 2 วันที่ผ่านมา +1

    Kuph chan kirtam🎉

  • @gangadharsarwadnya8041
    @gangadharsarwadnya8041 3 วันที่ผ่านมา +1

    ❤ ❤❤ खुप सुंदर ताई

  • @VaishaliDharmadhikari-h7m
    @VaishaliDharmadhikari-h7m 3 วันที่ผ่านมา +2

    खूपच गोड आवाज नी अभ्यासपूर्ण झाले कीर्तन अंबिका ताई असेच कीर्तन आख्यान घडोत अशीच श्रीराम चरणी प्रार्थना

  • @vinayapradhan2369
    @vinayapradhan2369 3 วันที่ผ่านมา +1

    अप्रतिम गायन अप्रतिम किर्तन

  • @muktikeertanmaladbsatawale2753
    @muktikeertanmaladbsatawale2753 3 วันที่ผ่านมา +1

    गोड सुरेल आवाज

  • @vinayalimbekar6335
    @vinayalimbekar6335 3 วันที่ผ่านมา +1

    व्वा खूप सुंदर संगीत गायन व सुंदर वादन साथ संगत

  • @manojdhere8111
    @manojdhere8111 3 วันที่ผ่านมา +1

    जय श्रीराम

  • @sudhakarbrahmanathkar5500
    @sudhakarbrahmanathkar5500 3 วันที่ผ่านมา +1

    Very nice नमस्कार आहे ❤❤😂😂🎉🎉😢

  • @vilaskarve6123
    @vilaskarve6123 3 วันที่ผ่านมา +1

    यथोचित कीर्तनी गायन 🎉🙏

  • @amrutabarbadikar5451
    @amrutabarbadikar5451 3 วันที่ผ่านมา +1

    Khup chhan sadarikaran! Uttam gayan! 🙏🙏🙏

  • @VaradaLimbker
    @VaradaLimbker 3 วันที่ผ่านมา +1

    नमस्कार ताई,उत्तम सादरीकरण, सुंदर गायन, गुरू परमात्मा परेषु .. अभंग संगीतचाल अप्रतिम, नाविन्यपूर्ण आणि मनाला भावणारी वाटली....जय हो

  • @manojpotdar9355
    @manojpotdar9355 2 วันที่ผ่านมา +1

    🙏🙏🙏

  • @smitavyavahare935
    @smitavyavahare935 3 วันที่ผ่านมา +1

    वा! सुंदर.सेवा खुप भावली.

  • @SunitiOka
    @SunitiOka 3 วันที่ผ่านมา +1

    किर्तन ऐकायला समोर भाविक नसतात का.