वृक्ष माता सेलूमरदा थिमक्का। ह.भ.प. हर्षदबुवा जोगळेकर। KirtanVishwa |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 15

  • @sachindeshpande6958
    @sachindeshpande6958 หลายเดือนก่อน +2

    जय श्रीराम बुवा. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे..... सर्वांच्या परिचयाचा, आवडीचा असा अभंग. त्यावर खुप छान असे निरुपण. त्याला साजेसा असा उत्तर रंग. चरीत्र भाग पहिल्यांदाच ऐकला, परंतु खुप प्रेरणादायक आहे. वृक्ष संवर्धन खरोखरच काळाची गरज आहे. कीर्तन विश्व चे मनापासून आभार. अगदी नव नवीन कीर्तन ऐकायला मिळतात. बुआ, आपण सुद्धा नवीन विषयावर कीर्तन करीत आहात. त्याबद्दल आपले मनापासून अभिनंदन. जय जय रघुवीर समर्थ

  • @hemantkashikar1099
    @hemantkashikar1099 หลายเดือนก่อน +2

    कीर्तन विश्व ज्या पद्धतीने ह्या समाजाला देऊ इच्छितो आणि आपण सुध्दा तोच विचार घेउन आम्हाला नवनवीन देण्याची धडपड आणी प्रत्येक वेळेस कीर्तनातून sangitale जाते की त्यावेळेस च्या संतानी जे अभंग लिहिले ते ह्या काळात सुध्दा किती महत्वपूर्ण आहे हा बोध फार महत्वाचा आहे आपण सगळे आमच्या साठी ह्या काळातील संतच आहात त्यामूळे आपल्या ह्या कार्याचा आम्ही सुध्दा प्रसार करण्यासाठी प्रयत्न करु आपल्या सर्वाना आमचा मानाचा त्रिवार मुजरा,दंडवत नमस्कार

  • @surekhakulkarni2596
    @surekhakulkarni2596 หลายเดือนก่อน

    खरच कीर्तन माध्यमातून अशा थोर व्यक्तींचा जगाला परिचीत करून दिल्याबद्दल बुवांचे कीर्तन विष्व परिवाराचे आणि संगीत साथ करणार्‍यांचे खूप खूप आभार आणि सर्वांना मनापासून नमस्कार. 🎉🎉🎉🎉

  • @पुजापाटील-झ9त
    @पुजापाटील-झ9त หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम कीर्तन.. अप्रतिम चरित्र...बुवांना दंडवत..आणि आलामरदा यांना मानाचा मुजरा

  • @VaishaliLad-l1s
    @VaishaliLad-l1s หลายเดือนก่อน

    किर्तनासाठी निवडलेला विषय उत्कृष्ट. बुवांना नमस्कार.धन्यवाद.

  • @siagirls1546
    @siagirls1546 หลายเดือนก่อน

    बुवा नमस्कार तुम्हाला खूप छान कीर्तन झाले स्वामी हो.

  • @DamodarGangal
    @DamodarGangal หลายเดือนก่อน

    अप्रतिम!

  • @manojdhere8111
    @manojdhere8111 หลายเดือนก่อน

    जय श्रीराम

  • @VarshaKulkarni-f6n
    @VarshaKulkarni-f6n หลายเดือนก่อน

    Apratim. Ram Krushna Hari Govind.

  • @chabutaijagdale9526
    @chabutaijagdale9526 หลายเดือนก่อน

    Prarana milale❤

  • @meghalohakare8087
    @meghalohakare8087 หลายเดือนก่อน

    खूप छान

  • @aakashdabare6169
    @aakashdabare6169 หลายเดือนก่อน

    सद्गुरुनाथ संत श्री जगन्नाथ महाराज की जय 🌺💐🙏🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @sumedhabidwai4463
    @sumedhabidwai4463 หลายเดือนก่อน

    उत्तम चरित्र आहे धन्यवाद

  • @यशवंतदेशपांडे
    @यशवंतदेशपांडे หลายเดือนก่อน +1

    छान आख्यान झाले।बुवांना नमस्कार

  • @sudhakarbrahmanathkar5500
    @sudhakarbrahmanathkar5500 11 วันที่ผ่านมา

    Very Very nice नमस्कार आहे ❤😂🎉😢😮😅😊