बैजू बावरा गोपाल नायक | ह.भ.प. सुखदाताई मुळे घाणेकर।

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 31 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 38

  • @savita-th7bg
    @savita-th7bg 15 วันที่ผ่านมา +1

    Khoop chhan kiran sukhada ताई 🎉🎉🎉🎉🎉

  • @AnilYende-v1y
    @AnilYende-v1y 10 วันที่ผ่านมา

    खूप खूप छान कीर्तन आणि कीर्तनातून छान संदेश.

  • @yashwantshetye4277
    @yashwantshetye4277 13 วันที่ผ่านมา

    खूपच छान कीर्तन खूप खूप शुभेच्छा 🙏

  • @sachindeshpande6958
    @sachindeshpande6958 5 วันที่ผ่านมา

    खुप सुरेख कीर्तन ताई. खुप छान असे निरुपण, चरीत्र भाग नवीनच ऐकायला मिळाला, बैजू बावरा यांचे चरित्र पहिल्यांदाच ऐकले. खुप छान. आपले गायन खुप छान, वादन साथ अप्रतीम. जय जय रघुवीर समर्थ.

  • @prasannadeshpande2790
    @prasannadeshpande2790 12 วันที่ผ่านมา

    खुप सुंदर आवाज आहे नविन कथानक ऐकायला मिळाली धन्यवाद आयोजकाचे

  • @anitapatil2636
    @anitapatil2636 13 วันที่ผ่านมา

    खूपच छान कीर्तन.
    खूप खूप शुभेच्छा.

  • @kishorjuvekar5270
    @kishorjuvekar5270 6 วันที่ผ่านมา

    सुखदाताई खूप भावला आपला Think out of Box विषय . ज्ञान , विज्ञान व अध्यात्म याचा त्रिवेणी संगम आहे. आपण Sr. कॉलेजात कीर्तन करण्याचा प्रयत्न करा. ही काळाची गरज आहे. पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🎉

  • @पुजापाटील-झ9त
    @पुजापाटील-झ9त 15 วันที่ผ่านมา +1

    खूपच सुंदर... ताईंचा आवाजही सुंदर..कीर्तन विश्व चे मनापासून आभार

  • @amabdasraochoudhary9643
    @amabdasraochoudhary9643 13 วันที่ผ่านมา

    कीर्तन खूपच छान झाले

  • @shivalingmagadum7651
    @shivalingmagadum7651 15 วันที่ผ่านมา +2

    अतिशय सुंदर कीर्तन झाले पुढील वाटचालीस शुभेच्छा रामकृष्ण हरी

  • @madhurioak4189
    @madhurioak4189 15 วันที่ผ่านมา

    सुंदर कीर्तन

  • @ganeshindulkar255
    @ganeshindulkar255 15 วันที่ผ่านมา

    खूप छान कीर्तन

  • @mayakale9599
    @mayakale9599 14 วันที่ผ่านมา +1

    श्रीराम समर्थ 🙏 अहंकार दूर ठेवण्यासाठी अप्रतिम किर्तन अभ्यास पूर्ण गायन सादरीकरण सुंदर जय जय रघुवीर समर्थ 🙏

  • @sameersoman7495
    @sameersoman7495 12 วันที่ผ่านมา

    अप्रतिम, सुखदा ताई 👌

  • @nishapunde5592
    @nishapunde5592 15 วันที่ผ่านมา

    Khup chan nirupan oghavti Bhavpurn vani chan Sukhadatai
    Tumhas Dirghaurarogya labho hich sadichhya pandurang charni prathana ani tumaci kirtane aamhas satat aikanyacha labh milo
    Namaskar
    Shubharatri 🎉🎉🎉

  • @sulabhajoshi7510
    @sulabhajoshi7510 วันที่ผ่านมา

    Good Kirtan. New subject.

  • @sunandapatil4704
    @sunandapatil4704 15 วันที่ผ่านมา

    खूप खूप छान

  • @surekhakulkarni2596
    @surekhakulkarni2596 15 วันที่ผ่านมา

    अप्रतिम.
    शब्दच तोकडे पडतात.
    खूप छान तयारी.
    पूर्वरंगात घेतलेला संत शिरोमणी जगद्गुरू तुकाराम महाराजांचा अहं भावनेचा अभंग घेऊन, त्याचे उत्कृष्ट निरूपण करून उत्तररंगात सुंदरस आख्यान घेऊन संगीत क्षेत्रातील एक उच्च स्थानी पोहोंचलेल व्यक्तिमत्त्व आणि त्यांचे शिष्य गोपाल ह्यचा अहंकार कसा घालवला ,उत्कृष्ट निरूपण.
    भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि अनेक अनेक शुभाशीर्वाद. 👌👌🙏🙏

  • @sudhirtilak1741
    @sudhirtilak1741 9 วันที่ผ่านมา

    अभंगांचे शब्द कळतच नाहित. गायनाचे चांगले ज्ञान आहे. एकंदर कीर्तन अतिशय रंजक आणि रंगत गेले आणि संपूच नये असे वाटते. साथीदार पण ऊत्तम साथ देणारे आहेत. कथानक थोडे माहित होते. चांगले कीर्तनकार होतील. सुधीर आणि अभया टिळक अथ्रश्री बाणेर पुणे

  • @advaitoak5935
    @advaitoak5935 2 วันที่ผ่านมา

    छानच झाले कीर्तन ,पूर्वरंग अभंग, त्यावरील निरुपण उत्तम आख्यान नव्यानेच ऐकले छान सादरीकरण होते आवाज छान आणि संगीताची जाण चांगली आहे पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि आशीर्वाद (सौ प्राजक्ता ओक डोंबिवली)

  • @manojdhere8111
    @manojdhere8111 13 วันที่ผ่านมา

    राम कृष्ण हरी

  • @geetakale8258
    @geetakale8258 15 วันที่ผ่านมา +1

    🙏सुखदाताई अप्रतिम कीर्तन. अहंकार छान बैजू बावरा यांच्या दाखला देऊन कथन केला. अभिनंदन शुभेच्छा. 💐💐

  • @mangueshpendse4391
    @mangueshpendse4391 12 วันที่ผ่านมา

    जय जय रघुविर समर्थ

  • @sunilsawant2685
    @sunilsawant2685 11 วันที่ผ่านมา

    Khupac chan

  • @VarshaKulkarni-f6n
    @VarshaKulkarni-f6n 15 วันที่ผ่านมา

    Apratim. Jay Shri Ram.

  • @alkasawant5474
    @alkasawant5474 15 วันที่ผ่านมา

    श्रवणीय

  • @munukamat2466
    @munukamat2466 6 วันที่ผ่านมา

    खूप सुंदर कीर्तन, ताई 😊

  • @sudhakarbrahmanathkar5500
    @sudhakarbrahmanathkar5500 3 วันที่ผ่านมา

    Very nice ❤😂🎉😢😮

  • @rajendrabhadsavle5177
    @rajendrabhadsavle5177 15 วันที่ผ่านมา

    सुखदा ताई खुप छान....

  • @vijaykumarteredesai5240
    @vijaykumarteredesai5240 13 วันที่ผ่านมา +1

    ॥ रधुपती राघव राजाराम, पतीत पावन सीताराम ॥
    🌸🌼🌺🌸🌼🌺 👏👏👏

  • @meeradabke5090
    @meeradabke5090 15 วันที่ผ่านมา

    👌👌👍👍🙏🙏

  • @bhagyashripandurangdeshpan8987
    @bhagyashripandurangdeshpan8987 15 วันที่ผ่านมา

    खूप छान .🎉अभिनंदन🎉पुढील वाटचालीस शुभेच्छा 🎉

  • @manojpotdar9355
    @manojpotdar9355 15 วันที่ผ่านมา

    🙏🙏🙏

  • @smitavyavahare935
    @smitavyavahare935 15 วันที่ผ่านมา

    वा! अप्रतिम सेवा.सुंदर पद गायन,स्पष्ट खणखणीत आवाजात सेवा! खुप कौतुक.नवे आख्यान खुप भावली.

  • @sanjaychavan1175
    @sanjaychavan1175 15 วันที่ผ่านมา

    ❤🎉

  • @dhanajimestri248
    @dhanajimestri248 10 วันที่ผ่านมา

    Qr code upload kara mauli

  • @aakashdabare6169
    @aakashdabare6169 15 วันที่ผ่านมา

    सद्गुरुनाथ संत श्री जगन्नाथ महाराज की जय 🌺💐🙏🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @sudhakarbrahmanathkar5500
    @sudhakarbrahmanathkar5500 3 วันที่ผ่านมา

    Very nice ❤😂🎉😢😮