Raj Thackeray Live: बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळाच्या अधिवेशनातून राज ठाकरेंची मुलाखत

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 247

  • @rajendramore8550
    @rajendramore8550 6 หลายเดือนก่อน +76

    बिनधास्त व्यक्तिमत्व स्पष्ट वक्ते आदरणीय राज साहेब ठाकरे

    • @vikramraju4209
      @vikramraju4209 6 หลายเดือนก่อน +5

      सुपारीबाज😂😂

    • @motiramthigale2180
      @motiramthigale2180 6 หลายเดือนก่อน

      😊😊😊​@@vikramraju4209

    • @jagdalemadhav0722
      @jagdalemadhav0722 6 หลายเดือนก่อน +4

      राजसाहेबांना या वेळी लोकांनी एक हाती सत्ता दिली पाहीजे.चांगल्य लोकांची पारख कधी करणार महाराष्ट्र.

  • @AnjaliJoshi-b3l
    @AnjaliJoshi-b3l 6 หลายเดือนก่อน +6

    मराठी भाषा आणि महाराष्ट्राचा जाज्वल्य अभिमान असलेला परखड विचार स्पष्टपणे मांडणारा सर्व सामान्यांचा लोकप्रिय नेता 😊

  • @sanskrutishelar1900
    @sanskrutishelar1900 6 หลายเดือนก่อน +45

    चौफेर कल्पकता असलेला नेता खरोखर साहेब तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे

  • @ganeshsinghthakur7165
    @ganeshsinghthakur7165 6 หลายเดือนก่อน +5

    राज साहेब
    काही केल्या जात नाही त्याला जात असे म्हणतात
    परंतु मी एवढं निश्चित सांगू शकतो प्रबोधन कारांचे खरे वैचारिक वारसदार तुम्हीच आहात
    तुम्हाला महाराष्ट्र नक्की एक दिवस समजून घेईल👍🌺💐🙏

  • @hemantmore1343
    @hemantmore1343 6 หลายเดือนก่อน +39

    हा माणूस पाठिंबा सुध्दा हातचं राखून देत नाही. नाहीतर काही बंद दाराआड चर्चा करून स्वार्थासाठी पाठिंबा देत असतात

  • @umajiKwar
    @umajiKwar 6 หลายเดือนก่อน +21

    मराठी ह्रदयसम्राट राजसाहेब ठाकरे साहेब सर्वांचे लाडके जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिंदाबाद

  • @shivajichoudhari4610
    @shivajichoudhari4610 6 หลายเดือนก่อน +27

    देशातील एकमेव नेता खरा नेता राज साहेब ठाकरे

  • @googlemania
    @googlemania 5 หลายเดือนก่อน +1

    MARATHI MAANSANNO AAPAN SAGLE JAAT PAAT SODUN EKATRA YA MHANJE CHATRAPATI SHIVAJI MAHARAJANCHE VICHAAR KHARE SARTHAK HOTIL AANI non-Maharahstrian lok jey maajlet tyanna saral karta yeil.
    BHAGWAAN SHRIKRISHNARPANAMASTU🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻.

  • @satishphalepatil4284
    @satishphalepatil4284 6 หลายเดือนก่อน +4

    एकमेव रोखठोक नेता आदरणीय राज साहेब

  • @Alexa_vlog_
    @Alexa_vlog_ 6 หลายเดือนก่อน +9

    हे interview घेणाऱ्यांना बोलता येईना प्रश्न विचारता येईना
    नाय तर हा अजून interview चांगला झाला असता

  • @naresh12121968
    @naresh12121968 6 หลายเดือนก่อน +6

    Interview करणारे चांगले नव्हते.... राज ठाकरे

  • @nitinrane4426
    @nitinrane4426 6 หลายเดือนก่อน +5

    Khupch Chaan Raj saaheb aaplymule aamha marathina khup mhotepana vato ki aamhi Maharashtra rahto ❤❤❤

  • @bhushanaabalankar
    @bhushanaabalankar 6 หลายเดือนก่อน +5

    कायम आदर राज साहेब❤❤

  • @liladharpatil1735
    @liladharpatil1735 6 หลายเดือนก่อน +23

    तुमचं सुद्धा व्यक्तिमत्व बाळासाहेब ठाकरेंमुळे घडलय नाहीतर महाराष्ट्रात तुमची ओळख शून्य राहिले असत

    • @samirjadhav337
      @samirjadhav337 6 หลายเดือนก่อน +12

      Mg udhav ch kay

    • @ganeshhonrao6077
      @ganeshhonrao6077 6 หลายเดือนก่อน +3

      Are zatu 😂

    • @rkiranpatil1481
      @rkiranpatil1481 6 หลายเดือนก่อน +2

      गप रे त्यांचे व्यक्तिमत्त्व भाषण, विश्र्वास, दिलदार पणा, पुढची दिशा ओळखणारा , इत्यादी अनेक गुण आहेत जे ठाकरे नसते तरी गाजले असते रे थोडा अभ्यास पण करत जा उगाच बदनाम करायचं.

  • @mangeshghume8396
    @mangeshghume8396 6 หลายเดือนก่อน +3

    Only Raj Saheb Manse ❤️💞💕💖

  • @lahushinde-g7n
    @lahushinde-g7n 5 หลายเดือนก่อน

    माझा आवडता नेता राजसाहेब ठाकरे

  • @sanskrutishelar1900
    @sanskrutishelar1900 6 หลายเดือนก่อน +7

    राज साहेब ❤

    • @LokhandeVadu
      @LokhandeVadu 6 หลายเดือนก่อน +1

      ❤❤❤❤❤❤❤

  • @vishvajeetmane3277
    @vishvajeetmane3277 6 หลายเดือนก่อน +1

    एक ह्रदय.... ❤हजारो वेळा जिंकणारा नेता.... ❤

  • @jagdalemadhav0722
    @jagdalemadhav0722 6 หลายเดือนก่อน +1

    महाराष्ट्र हा नेहमी सांगल्या नेत्याला मुकला आहे.या वेळी लोकांनी महाराष्ट्र हा या वेळी राज साहेबांच्या हाती द्यावा.

  • @amarsinghdesai2255
    @amarsinghdesai2255 6 หลายเดือนก่อน +1

    Khup chan❤❤❤

  • @HueTube365
    @HueTube365 6 หลายเดือนก่อน +1

    Wa wa wa Raj Thakray wa 🎉

  • @anilsurve3833
    @anilsurve3833 6 หลายเดือนก่อน +4

    माझा राजा ❤

  • @PraveenPalbhavi-ml4dz
    @PraveenPalbhavi-ml4dz 6 หลายเดือนก่อน

    Bharatat rahun akka jagavarti Raj kelay only balasaheb Thackeray Jai Maharashtra

  • @kirangopale2233
    @kirangopale2233 6 หลายเดือนก่อน

    या भूमीवर जो जो जन्माला आला त्या व्यक्तीला गुरुची गरज असते. कोणाला वडील गुरु लाभले. कोणाला आई गुरु लाभली. राज साहेबाना बाळासाहेब गुरु लाभले.

  • @amitpalav447
    @amitpalav447 6 หลายเดือนก่อน

    Ekach Saheb Raj Saheb

  • @rajendramore8550
    @rajendramore8550 6 หลายเดือนก่อน +26

    राज साहेब ठाकरे यांनी भूमिका बदलली नसती तर खूप मोठ्या उंचीवर असते

    • @sandipbodake1753
      @sandipbodake1753 6 หลายเดือนก่อน +4

      Raj thackrey bhumika badaltat mhanje kartat kay. Udhv saheb jithe jayach nahi tithe jaun bastat.ti konti yogya bhumika. Raj thackrey nchya virodhat charahi pakshani negative naritive set kela tyanchi image dammage karnyasathi.raj is great man.

    • @Sanja7-j8m
      @Sanja7-j8m 6 หลายเดือนก่อน +3

      Uddhav peksha tri raj thackrey parvdle at least clear ahey maharashtra ch future uddhav ch kay vision ahey keval jinkha sata ghya upbhoga majja kara bhik magayala lavli samnya marathi manasala

    • @21247a
      @21247a 6 หลายเดือนก่อน

      तुला गल्लीत कोणी विचारात नाही social मीडिया वाले बेडूक आणि हो शांत राहत जरा आरोग्यासाठी चांगले असते, राज ठाकरे समजणे हे तुमच्या बुद्धीच्या आवाक्या बाहेर असू शकते

  • @arti5444
    @arti5444 6 หลายเดือนก่อน +26

    राज ठाकरे मुलाखतीत, भाषणांमध्ये जनतेची बाजुने असतात बोलतात पण निवडणूक आली कि रंग बदलतात, ज्यांच्या विरोधात बोलतात त्यांनाच पाठिंबा देतात , यावेळी हे करायला नको होते, महागाई, बेरोजगारी ला आणि फोडाफोडीचे राजकारण याला जनता खुप कंटाळली होती,

    • @radheysawant3061
      @radheysawant3061 6 หลายเดือนก่อน

      उद्धव साहेबांनी मनसे चे नगरसेवक फोडले होते ते ठीक होते काय?
      पवार साहेबांचे करिअरच फोडाफोडी मध्ये गेले आहे सगळयांना माहित आहे.
      जेव्हा राज ठाकरे मोदि साहेबांना सलो की पळो करत होते तेव्हा हे सगळे मोदी च्या पाठी शेपूट हलवत फिरत होते.

    • @sadanandkhanvilkar5615
      @sadanandkhanvilkar5615 6 หลายเดือนก่อน +1

      सुपारी घेऊन काम करतात, फक्त स्वारथासाठी काही पण...

    • @vikasjagtap7852
      @vikasjagtap7852 6 หลายเดือนก่อน +3

      ​@@sadanandkhanvilkar5615तू किती दिली होती

    • @hemantmore1343
      @hemantmore1343 6 หลายเดือนก่อน

      स्वतः ची मतं मांडण म्हणजे सूपारी असेल तर, उध्दव आणि शरद पवार यांची राजकीय कारकीर्द बघ. ​@@sadanandkhanvilkar5615

    • @akshaysawant24
      @akshaysawant24 6 หลายเดือนก่อน

      @@sadanandkhanvilkar5615 bakiche ky krtat bc te nhi ka disat

  • @tusharredkar8171
    @tusharredkar8171 6 หลายเดือนก่อน

    khup sunder mulakhat.

  • @ashishsable878
    @ashishsable878 6 หลายเดือนก่อน +21

    साहेब आता तिथच रहा आणि बायडण नाना ला बिनशर्ट पाठिंबा द्या आणि ट्रम्प तात्या ला राष्ट्रपती बनवा, तुमचा पाठिंबा म्हंजे समोरच्याचा विजय😂

    • @Sanja7-j8m
      @Sanja7-j8m 6 หลายเดือนก่อน +5

      Tuzhi layki nahi tevha tu 0.40 paisa vr comment kartoi tey educated jyana samjala ki raj saheb kay ahey pn tumhi 0.40 paisa sathi bhik magtyat

    • @namdeogopale9214
      @namdeogopale9214 6 หลายเดือนก่อน +3

      म्हणूनच त्याना तिकडे बोलावले आहे, त्याचा पक्ष ते कुणाला पाठिंबा देतील ते ठरविल, तुम्हाला का त्रास होतोय, बोकीचे कुणाला पण पाठिंबा देतात ते चालते, सगळ्यात महत्वाचे यांना बोलावाले, आम्हाला नाही बोलावले म्हणून पोट दुःखी.

    • @classandclass4976
      @classandclass4976 6 หลายเดือนก่อน +1

      विश्वगुरू 🤣🤣🤣

    • @ashishsable878
      @ashishsable878 6 หลายเดือนก่อน +1

      @@Sanja7-j8m साहेब 0.२0 वर पाठिंबा देतात, भूमिका ०.३० मधे ३६०° मधे बदलतात त्यावर पन बोल जरा की तु पन साहेबांसारखाच आहेस..

    • @amarsinghdesai2255
      @amarsinghdesai2255 6 หลายเดือนก่อน +4

      Tu ky dive lavle😮

  • @ananya-du1we
    @ananya-du1we 6 หลายเดือนก่อน +3

    तुम्ही सांगता की मराठी माणूस एकत्र आला पाहिजे एकत्रित राहिला पाहिजे आणि तुम्हीच भाऊ भाऊ विरोधात असता हे काय बरोबर नाही. जय हिंद जय महाराष्ट्र.

    • @21247a
      @21247a 6 หลายเดือนก่อน +1

      २०१४ ला राज यांनी उद्धव ला कॉल केला होता निडवणूक पूर्व युतीसाठी ते विसरला का आपण सगळे

  • @ManojKadam-lk7hn
    @ManojKadam-lk7hn 6 หลายเดือนก่อน

    khup chan sir

  • @dnyandeepmurkute8045
    @dnyandeepmurkute8045 6 หลายเดือนก่อน

    Raj thakre❤❤

  • @mandapawar2
    @mandapawar2 6 หลายเดือนก่อน +1

    Wao raj thakare saheb💪💪💪💪💪🇮🇳🇮🇳

  • @VijayBeluse
    @VijayBeluse 6 หลายเดือนก่อน +1

    खरंच महाराट्राने यांना एकदा संधी दिली पाहिजे

  • @omkarpatil7148
    @omkarpatil7148 6 หลายเดือนก่อน

    शिकलेल आणि सुज्ञ लोक राजसाहेबांच खरा नेता मानतात

  • @vishalvpatil1990
    @vishalvpatil1990 6 หลายเดือนก่อน +3

    पक्ष स्थापने पासून.. सोबत आहे.. पहिलं मत मनसे ला दिल.. पण आत तरी येणाऱ्या निवडणुकीत . दुसऱ्या पक्षाला पाठिंबा देऊन... मागर घेऊन हसू करू नका. 🙏🏻

  • @vvpmovies3676
    @vvpmovies3676 6 หลายเดือนก่อน

    खाज ठाकरे😊😊😊😊

  • @GaneshShejwal-uh6uq
    @GaneshShejwal-uh6uq 6 หลายเดือนก่อน +7

    जय महाराष्ट्र
    बिनशट दूसरा ला पाठींबा देऊन आपल्या च भावाच्या पक्षाचे उमेदवार पाडण्यापेक्षा
    आपल्या पक्षातील कार्यकर्ते ना उमेदवारी देऊन त्यांना संधी द्या नगरसेवक आमदार खासदार होण्याची किमान त्याचे मनोबल तरी होईल

    • @21247a
      @21247a 6 หลายเดือนก่อน

      तुला गल्लीत कोणी विचारात नाही social मीडिया वाले बेडूक आणि हो शांत राहत जरा आरोग्यासाठी चांगले असते, राज ठाकरे समजणे हे तुमच्या बुद्धीच्या आवाक्या बाहेर असू शकते

    • @sameersakpal3920
      @sameersakpal3920 6 หลายเดือนก่อน

      महाराष्ट्रात कुठला पक्ष स्वबळावर निवडणूक लढतो?
      प्रत्येक पक्ष कुणाला ना कुणाला पाठिंबा देतो..
      राहिलाय विषय उमेदवार देण्याचा तर लोकसभा लढवण्या इतका सध्या त्यांचा पक्ष मोठा नाही.. मात्र विधानसभा नकीच लढवणार 🚩

    • @sameersakpal3920
      @sameersakpal3920 6 หลายเดือนก่อน

      कधी भावाला विचारून बघा त्यांना मनसेचा पाठिंबा चालेल का ❓
      उमेदवार पाडणे आणि निवडून आलेले चोरणे ही गोष्ट नवीन नाही

  • @mayurmokal221
    @mayurmokal221 6 หลายเดือนก่อน +2

    Jay manse jay raj saheb

  • @mddadas
    @mddadas 6 หลายเดือนก่อน +3

    मनात गोष्टी केल्यात मराठी माणसा साठी त्या कोणत्या

  • @pratikzalte3733
    @pratikzalte3733 6 หลายเดือนก่อน

    साहेब❤

  • @classandclass4976
    @classandclass4976 6 หลายเดือนก่อน +10

    महाराष्ट्रात फेल

  • @sachinchavan7085
    @sachinchavan7085 6 หลายเดือนก่อน +1

    Raj Saheb ❤

  • @Suyash_9sms
    @Suyash_9sms 6 หลายเดือนก่อน

    साहेब ❤

  • @Manish_Chavan7
    @Manish_Chavan7 6 หลายเดือนก่อน +2

    महाराष्ट्राचे खर भविष्य घड़वनारा नेता म्हणजे राज ठाकरे... 🚩
    लोकानी खर विचार करावा आता.. सगळ्यांना संधी दिली एकदा राज ठाकरे याना संधी देऊन बघा..

  • @omkargumdelwar1363
    @omkargumdelwar1363 6 หลายเดือนก่อน

    Only Raj saheb 🎉

  • @shirishpatne5587
    @shirishpatne5587 6 หลายเดือนก่อน +4

    राजसाहेब आपण राजकारणी आहात हे संपूर्ण जगाला माहिती आहे पण आपण आपले विचार शासन व्यवस्थेबद्दचे काही मंसुभे आपण राजकारणापासून दूर राहून कासेकाय साध्य करणार त्यासाठी आपले विचार लोकांपर्यंत नेण्यासाठी कायमचे प्रयत्न करावे लागतील ते नुसते भाषणे देऊन होणार नाही तर खेडोपाडी जाऊन आपला विचार पोहाचावावा लागेल त्यापासून आपण नेहमी दुर राहिलात तर आतातरी चार दोन आमदार निवडून आणून प्रयत्न करायला हरकत नाही

  • @piyushpardeshi3538
    @piyushpardeshi3538 6 หลายเดือนก่อน

    Raj Thackeray 🦁

  • @माश्रीभरतबच्चेपाटिल
    @माश्रीभरतबच्चेपाटिल 6 หลายเดือนก่อน +3

    आमचा नेता आमचा विश्वास अतिशय परखड़ आणि निर्भीड़ पने स्पष्ट बोलणारा नेता कुणाला न घबरनारा देशिंग हिंदू जन नायक मराठी ह्रदय सम्राट सन्माननीय राजसाहेब ठाकरे

  • @tushardabholkar8248
    @tushardabholkar8248 6 หลายเดือนก่อน +1

  • @kalpanapatil3217
    @kalpanapatil3217 6 หลายเดือนก่อน

    खूपच छान झाली मुलाखत खूप खूप great माणूस ❤❤❤❤

  • @gk-di4kn
    @gk-di4kn 6 หลายเดือนก่อน +5

    आता, जग who ने उत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून गौरविलेल्या उद्धव रावाना ऐकायला उत्सुक आहे.

    • @tejaspatekar7168
      @tejaspatekar7168 6 หลายเดือนก่อน

      जग म्हणजे तुम्ही का? आम्ही तर त्या जगात नाही

  • @sahilwagh8742
    @sahilwagh8742 6 หลายเดือนก่อน

    ❤❤

  • @amitwaykar9694
    @amitwaykar9694 6 หลายเดือนก่อน

    Only राज साहेब

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 6 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्रात कोणी पत्रकार परिषद ऐकत नसावी . म्हणून सात समुद्रापलीकडे पत्रकार परिषद घेण्याची वेळ आली आहे . असे वाटते की पक्षाचा विस्तार अमेरिकेत करणार वाटतो . महाराष्ट्रात पक्षाला भविष्य नाही वाटते म्हणून हा निर्णय घेतला असावा .

  • @kunalpokharankar2096
    @kunalpokharankar2096 6 หลายเดือนก่อน +5

    greatest politician of maharashtra- mr raj thackeray

  • @aniket78508
    @aniket78508 6 หลายเดือนก่อน +1

    राज ठाकरेंचा एवढा रटाळ interview मी या आधी कधीच पाहिला नाही ... नक्की काय प्रश्न विचारले पाहिजेत तेच समालोचकांना माहिती नाही..😡 सव्वा तास वाया गेला..🤬

  • @Silent-kq2cz
    @Silent-kq2cz 6 หลายเดือนก่อน +1

    Nagda neta bin shirt

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 6 หลายเดือนก่อน +5

    साहेबाना महाराष्ट्राची भूमी पत्रकार परिषद घेण्याला कमी पडली असावी .

    • @vikasjagtap7852
      @vikasjagtap7852 6 หลายเดือนก่อน +2

      जळली का लगेच

    • @vikasjagtap7852
      @vikasjagtap7852 6 หลายเดือนก่อน

      जळली का लगेच

  • @bharatjadhav221
    @bharatjadhav221 5 หลายเดือนก่อน

    Uddhav balasaheb thackeray Zindabad 🇮🇳

  • @rupeshbane827
    @rupeshbane827 6 หลายเดือนก่อน

    Not about saheb पाहिली सुरुवात ज्यानी केली कोण आहेत माहीत नाही होस्ट आहेत ते

  • @Maheshchande09
    @Maheshchande09 6 หลายเดือนก่อน

    The great politician 🔥

  • @shantinathchougule4940
    @shantinathchougule4940 6 หลายเดือนก่อน

    साहेब तुमचा मराठीपणाचा कडवटपणा मुंबईतील प्रत्येक मराठी माणसाकडे येणे आवश्यकता वाटते तरच मुंबईचा मराठीपणा टिकेल

  • @yshinde140
    @yshinde140 6 หลายเดือนก่อน +3

    अंगी शर्ट चा कलर छान आहे साहेब 🕉🛕🚩

  • @sanketrupvate7783
    @sanketrupvate7783 6 หลายเดือนก่อน +1

    Raj thakre tumi khup mohte wahe ani marathi mansala khup mothe karave hich apeksha ...because yur last hope of rays for marathi

  • @SantoshShinde-z8f
    @SantoshShinde-z8f 6 หลายเดือนก่อน

    बिन शर्ट नवता बिन शर्त होता पाठींबा
    कोणाला माहीत नसेल तर राज साहेबांची जी सभा जाली ती पहिली बगा नंतर बोला

  • @nitinbhaulad
    @nitinbhaulad 6 หลายเดือนก่อน

    शिवसैनिकांनशिवाय शुन्य असा नेता

  • @politicstoday16
    @politicstoday16 6 หลายเดือนก่อน +2

    Kadhi tar Matdan Kara ashe netayala.
    Maharashtra che lokch Bindok aahey.

  • @vasanttembye8538
    @vasanttembye8538 5 หลายเดือนก่อน

    अल्पसंख्याक कायम एकत्रच राहतात

  • @MA37472
    @MA37472 6 หลายเดือนก่อน +1

    भूमिका बदलू नका म्हणून लाव रे व्हिडिओ बंद झाले अचानक

  • @ashoksawant8132
    @ashoksawant8132 6 หลายเดือนก่อน +14

    जो बायडेन ची सुपारी घेऊन येवू नका .

    • @nileshthakur3384
      @nileshthakur3384 6 หลายเดือนก่อน

      Tujza bapane supari ghetli hoti 😂

    • @madhukarchaudhari174
      @madhukarchaudhari174 6 หลายเดือนก่อน

      Yenr tr tataya ch😂

    • @nitindeshmukh367
      @nitindeshmukh367 6 หลายเดือนก่อน

      तुझ्या बापाशी अश्या सुपारीच्या गोष्टी करायच्या समजलं का आणि लायकीत राहा

  • @SatyaPracharak
    @SatyaPracharak 6 หลายเดือนก่อน +1

    तेच तेच बाळबोध प्रश्न तीच तीच घोटीव उत्तरं.

  • @satishchaudhari9107
    @satishchaudhari9107 6 หลายเดือนก่อน +1

    Maza maharashtra,...ya shabdachi kadhihi visar n padudenara aani aaplya Mathrubhumivarti premkarayla shikavanara khara rajkarni manje Raj saheb thakre,....lokshahi nahi sadhya Tari gang aani chote chota networkshai ch aahe,..Jase saheb tumhi manale maharashtr madhe common Kay sael tar te manje fakt marathi bhasha aani chhatrapati Shivaji Maharaj,..ya goshtiche bhan thevunch marathimansane pudhe Chale pahije application Sanskrit sabbatecha kadhihi visar na padu deta ,..tarcha aapan jagapudhe ek aadarsh manun ubhe rahushakto,..nice raj saheb,...

  • @rohidasjadhav2465
    @rohidasjadhav2465 6 หลายเดือนก่อน +5

    किती दिवस दुसऱ्यांना बिन शर्ट पाठिंबा देणार कधीतरी, स्वतःचे उमेदवार उभे करून निवडून आणा

    • @akshaysawant24
      @akshaysawant24 6 หลายเดือนก่อน

      tujhyasarkhe bhadve vote nhi krnar fkt comment krnar ithe yeun

    • @ulhaskasbekar58
      @ulhaskasbekar58 6 หลายเดือนก่อน

      घडेल. तेही लवकरच घडेल. तेव्हा मात्र खुल्या मनानं त्यांच अभीनंदन मात्र जरूर करा.

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 6 หลายเดือนก่อน

    2007 मध्ये कणकवळी मधून कोण अर्धा दौरा कोण सोडून आला

  • @prasannagavande1740
    @prasannagavande1740 6 หลายเดือนก่อน

    साहेब खरच जातपात शासकीय नोकरी मधून काढून टाका.

  • @badrinarayanjangalepatil
    @badrinarayanjangalepatil 6 หลายเดือนก่อน

    साहेब,
    तुम्ही म्हणत आहात भारतामध्ये लोकशाही नाही आणि अमेरिकेत लोकशाही आहे परंतू 1776 पासुन आज पर्यंत एकही महिला अमेरिकेची राष्ट्राध्यक्ष होऊ शकलेली नाही म्हणजे अमेरिकन लोकशाहीमध्ये gender neutrality नाही तसेच अमेरिकेमध्ये कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष बोटावर मोजण्या इतकेच झाले म्हणजे वर्णभेद आहे अमेरिकेत 1900 नंतर झालेले 90 टक्के राष्ट्रअध्यक्ष हे मोठमोठे ऊद्योगजक असणारे होते म्हणजे तेथील लोकशाही पैसै असणारांना महत्व देते
    आणि तुम्ही पदवीधर ऊमेदवारांसंबंधी जे सांगितले ते सही किंवा अंगठा हे खरे असले तरी पदवीधर मतदार संघाचा उमेदवार होण्यासाठी त्या मतदार संघातील मतदार यादीमध्ये त्या ऊमेदवाराचे नाव असणे बंधनकारक आहे आणि मतदार हे पदवीधर असतात हे तुम्हीच सांगितले आहे
    साहेब भारत हीच सर्वात मोठी लोकशाही आहे कारण भारतीय लोकशाही चालवण्यासाठी जितके कर्मचारी काम करतात तितकी लोकसंख्या नसणारे जगात 175 पेक्षा जास्त देश आहेत आणि अमेरिका जगातील जगातील बहुतेक देशातील निवडणुकांच्या वेळी स्वतचे अमेरिकेचे निरिक्षक पाठवत असते चीनमध्ये सुद्धा पाठवते परंतु भारतामध्ये पाठवले नाहीत यावर अमेरिकन परराष्ट्र मंत्री म्हणाले की भारतीय निवडनुका या निपक्ष आणि निर्भिड वातावरणात होतात

  • @dvishe
    @dvishe 6 หลายเดือนก่อน +2

    Kay upyog nay saheb apan भावाच्या विरोधात जाऊन त्यांचे 4 सीट पडल्यात त्या बद्दल वा वा दाद द्यावी लागेल jyo shinde shiv sena fodun yeto त्याचा प्रचार आणि म्हणे बाला साहेबांच्या शिव सेनेची वाट लावली तरी bjp minde ajit pawar chi supari gheun prachar kela तेव्हा लाज नाय वाटली हा माणूस फितूर आहे हा स्वार्थी माणूस आहे फायद्याचं पाहणारा

    • @vikasjagtap7852
      @vikasjagtap7852 6 หลายเดือนก่อน +1

      त्याच भावाने नगरसेवक चोरले तेव्हा कुठे होता आपण

    • @ushadeshpande277
      @ushadeshpande277 6 หลายเดือนก่อน

      वैचारिक पातळी शून्य राज ठाकरेंची

    • @rajendraparkar8887
      @rajendraparkar8887 6 หลายเดือนก่อน

      ​@@ushadeshpande277नाल्यातून बाहेर ये मग दिसैल 😅

  • @satishpawar4205
    @satishpawar4205 3 หลายเดือนก่อน

    अपेक्षा होती but संपलेला राज ...नेता....आता सगळ संपल....आता फक्त ढोंग दिसते चहेऱ्यावर...

  • @namdevthombare9215
    @namdevthombare9215 6 หลายเดือนก่อน

    आता अमेरिकेत बिनशर्त पाठिंबा दया

  • @PravinPravin-ow8gu
    @PravinPravin-ow8gu 6 หลายเดือนก่อน

    evm हटाव,देश और संविधान बचाओ.

  • @VishnuVaskar
    @VishnuVaskar 6 หลายเดือนก่อน +1

    साहेब महाराष्ट्र ठीक करा

  • @ganeshhonrao6077
    @ganeshhonrao6077 6 หลายเดือนก่อน +1

    एकदा आमच्या राजालां साथ द्या मग बघा कसा सुता सारका सरळ होतो महाराष्ट्र ❤

  • @DhanajiGhorpade-rx9wc
    @DhanajiGhorpade-rx9wc 3 หลายเดือนก่อน

    राज ठाकरे रोक ठोक

  • @VineshVichare
    @VineshVichare 6 หลายเดือนก่อน

    जय मनसे

  • @finegentleman7820
    @finegentleman7820 6 หลายเดือนก่อน +1

    Saglya Marathi raajkarnyane Maharashtra viklaay parprantiya lokaana hyaat kahi shanka nahi, thackerays and Pawar suddha tyaat aahet.

  • @ushadeshpande277
    @ushadeshpande277 6 หลายเดือนก่อน +2

    चांगले गुण असूनही धरसोड वृत्ती मुळे अपयशी

  • @sumitgamre7001
    @sumitgamre7001 6 หลายเดือนก่อน +1

    Hafte vasuli
    MNS dhanse

  • @DimpleSharma-bj3ks
    @DimpleSharma-bj3ks 6 หลายเดือนก่อน +2

    मोतीलाल शर्मा. आंडया ला खास मुलाकात साठी नेलेले दिसत आहे.

  • @anilgamare841
    @anilgamare841 6 หลายเดือนก่อน

    Motilal Oswal Malad metro stn.kon he yanchye mahrshtra karita kaam kay..?

  • @Assabaiisonamy
    @Assabaiisonamy 6 หลายเดือนก่อน +4

    उठ दुपारी घे सुपारी विदेशात काय बहादुरी करायला गेला महाराष्ट्रात आला की लगेच त्याचे वेगळे येऊन जातात बीजेपीला बिना शर्टाचा पाठिंबा देतात

  • @pavaeda9754
    @pavaeda9754 6 หลายเดือนก่อน +11

    परत भारतात नाही आले तर बरे होईल

    • @barjeaniket6457
      @barjeaniket6457 6 หลายเดือนก่อน +10

      व्वा चांगले विचार आहेत तुमचे.... अशीच टीका करत रहा स्वतः पण काही करू नका आणि दुसऱ्याला पण काही करून देऊ नका 👌

  • @siddheshwarbiniwale6443
    @siddheshwarbiniwale6443 6 หลายเดือนก่อน +2

    राज ठाकरे as always भारी मुलाखत होती एकदम ओरिजनल... पण मुलाखतकार तेवढेच बकवास.

  • @iftekharshaikh8930
    @iftekharshaikh8930 6 หลายเดือนก่อน

    Why did Vasant More From PUNE Left MNS

  • @tusharpatil6566
    @tusharpatil6566 6 หลายเดือนก่อน

    PM aahet

  • @rupeshbane827
    @rupeshbane827 6 หลายเดือนก่อน

    पुणेरी मधला ण बघितला का😂

  • @PrakashGhadshi-f8y
    @PrakashGhadshi-f8y 6 หลายเดือนก่อน +7

    बिन शर्ट अमेरिकेत

    • @rajendraparkar8887
      @rajendraparkar8887 6 หลายเดือนก่อน

      तुझ्या फावडयची लायकी नाही म्हणून नाही बोलावलं 😅

    • @madhukarchaudhari174
      @madhukarchaudhari174 6 หลายเดือนก่อน

      Trump la pathimba deun taka munni boi

  • @sameerjadhav8883
    @sameerjadhav8883 6 หลายเดือนก่อน +2

    America म्हणजे विशेष नाही प्रश्न आणि उत्तर नेहमी प्रमाणेच आहे
    थोडक्यात राज ठाकरे यांनी काय केल महाराष्ट्रासाठी हे महत्वाचं आहे
    Upper level ला समझल toll expired झाली आहे तिकडे ते पोचले
    पण महागाई आणि नोकरी धंदा या साठी कधी aggressive दिसलें नाही कधी ❤

  • @kjadhav8080
    @kjadhav8080 6 หลายเดือนก่อน +3

    सुपारीमुळे हुशारी गेली 😢

  • @aamaadmipartylive5116
    @aamaadmipartylive5116 6 หลายเดือนก่อน

    बिनशर्त पाठिंबा देऊन आपली संपत्ती वाचवा हाच यांचा अजेंडा आहे आधी विरोध करायचा नंतर पाठिंबा