खून झालेली व्यक्ती भाजपाचा कार्यकर्ता आहे.ज्या कार्यकर्त्यांनी जीवाच रान करून भाजपाला अभुतपुर्व यश मिळवून दिलं अशा कार्यकर्त्यांची परवड पाहून भाजपाच धोरण यूज अॅंड थ्रो असच दिसून येते.
ह्या खुन प्रकरणात सर्व मिडिया फक्त वाल्मिक कराड, धनंजय मुंडे आणि इतर आरोपी भोवती फिरत आहे परंतु गृहखात्याचं अपयश म्हणून फडणवीसांना का मोकळं सोडत आहे हा किरण मानेंचा प्रश्न आहे
वंजारी समाजाबद्दल बेताल वक्तव्य करणार्या सुरेश धस, संदीप क्षीरसागर, जितेंद्र आव्हाड, मनोज जरांगे पाटील, संभाजी भोसले, नरेंद्र पाटील यांच्यावर कारवाई का होत नाही?
देशाची आणि महाराष्ट्राची अवस्था बिहारपेक्षा अतिशय वाईट झालेली आहे. बिहार सरकार हे जातिगत जनगणना आणि आर्थिक सर्व्हेक्षण करते. तर केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार का करत नाही?
पंकजा ताई चुपचाप आहेत कारण त्यांना माहित आहे की कराड धनुभाऊचे खास आणि धनुभाऊ फडणवीसचे खास . पंकजा ताईंनी याचा पुरेपूर अनुभव आहे.म्हणुन त्या वेट अँड वाच ची भुमिका घेत आहेत.
सगळे कसे संविधाना नुसार सदरक्षणाय् चालले आहे हे जनतेने समजायचे का? चारीत्र्य, पावित्र्य, नैतिकता जपणारे असे ढोल पिटणारे राजकारणी सताड उघडे पडताना पाहून फार वाईट वाटते. विट आला जनतेसाठी कायदे बनवण्यासाठी कोणाला निवडून दिले याचा.
चुकीचे विश्लेशन करत आहात . एक निर्घुन खून झालेला आहे . त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे यात राष्ट्रवादी Vs बिजेपी हा संघर्ष कुठे आला . दादांनी काहीही विचार न करता धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा . त्यातच राष्ट्रवादीचं हित आहे .
कराड धनंजय मुंडे यांची सावली आणि मुंडे फडणवीस यांचे खास हे आपण पुर्वी पंकजा ताई मुंडेंची बाजु कमकुवत करून फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले होते.
Damaniya bai na vichara tya jya pakshachya aahet tyach pakshachya CM Kejariwal ni jail madhe gele tari rajinama dila hota ka …? Mag tya konatya tondane Mundhencha rajinama magatat …..?😡
अजित पवार हा संवेदनाशून्य माणूस आहे.ज्या दिवशी शरद पवार मृत्यू पावतील त्याच दिवशी भ्रष्ठवादी विसर्जित होईल.दादाच्या पक्षाला एकही मराठा मतदान होणार नाही याची काळजी आम्ही घेणार आहोत.अजित दादांच्या पक्षाला मराठा समाजाची अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली 😭
अभिजित कारंडे भाऊ आपले पत्रकार दिनानिमित्त आपणास हार्दिक शुभेच्छा प्रकरण लावून धरा ही विनंती
माणसाचे भविष्य हे कोणाच्या हातात नसतं ते आपल्या लायकी आणि वागणुकीवर असतो वागणूक समाजात कशी आहे अवलंबून असतं
खून झालेली व्यक्ती भाजपाचा कार्यकर्ता आहे.ज्या कार्यकर्त्यांनी जीवाच रान करून भाजपाला अभुतपुर्व यश मिळवून दिलं अशा कार्यकर्त्यांची परवड पाहून भाजपाच धोरण यूज अॅंड थ्रो असच दिसून येते.
चर्चा दुसरीकडे जात आहे. जातीचा,किव्वा राजकारणाचा विषय नाही.समाजाचा आक्रोश आहे.
सरकार वेळ काढून शांत करण्याचा डाव आहे.लोक गप्प बसणार नाही.
ह्या खुन प्रकरणात सर्व मिडिया फक्त वाल्मिक कराड, धनंजय मुंडे आणि इतर आरोपी भोवती फिरत आहे परंतु गृहखात्याचं अपयश म्हणून फडणवीसांना का मोकळं सोडत आहे
हा किरण मानेंचा प्रश्न आहे
तुमच्या निर्भीड पत्रकारितेला मनापासुन धन्यवाद
तुमच्या चॅनलचे सर्व पत्रकार पहिल्या दिवसापासून अगदी न घाबरता सरपंच हत्या प्रकरण लावून धरलेले आहे
अभिजित भाऊ पत्रकार दिनानिमित्त आपणास हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐 प्रकरण लावून धरा ही सर्वसामान्य जनतेची ईच्छा
एवढी तीव्र प्रतिक्रिया असूनही फडणवीस दुर्लक्ष करीत आहेत राज्यपाल केंद्राचे भाहुले आहेत मोदी शाह ठरवतील तेच होईल
धसानी हे प्रकरण धसास लावले आहे त्या बद्दल त्यांचे खुप खुप अभिनंदन
सत्तेपुढे सर्व न्याय व्यवस्था हतबल झाली आहे
स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येत सहभागी असणार्या कोणालाही सोडू नये.
देशातील सर्व प्रकरणात याच वेगाने कारवाई करा.
धनंजय मुंडे यांनी कोणाचीही बेकायदेशीर मदत घेऊ नये. चूक असेल तर शिक्षा भोगावी. कधी-कधी मदत करणारे गुन्हेगार असतात.
Right now is the👍💯
AJIT PAWAR and DEVENDRA FADNVIS are doing role wait and watch
चुकीची SIT खरं बाहेर आणणारच नाही. SIT बदलली पाहिजे जळगांव मध्ये तेच आहे
वंजारी समाजाबद्दल बेताल वक्तव्य करणार्या सुरेश धस, संदीप क्षीरसागर, जितेंद्र आव्हाड, मनोज जरांगे पाटील, संभाजी भोसले, नरेंद्र पाटील यांच्यावर कारवाई का होत नाही?
धन्यवाद मुंबई तक ❤
👍👍
कोणालाही सोडू नये.
भाजपा सत्तेत करतांना लाचार झाली निर्लज्ज खरे तर संतोष देशमुख भाजपचा कार्यकर्ता भाजप म्हणजे वापरा फेकून द्या लाज वाटली पाहिजे सरकारला कार्यकर्त्यांना
फडणवीस व अजित पवार व धनंजय मुंडे मिली भगत आहे
देशाची आणि महाराष्ट्राची अवस्था बिहारपेक्षा अतिशय वाईट झालेली आहे. बिहार सरकार हे जातिगत जनगणना आणि आर्थिक सर्व्हेक्षण करते. तर केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार का करत नाही?
ज्या वेळेस संजय राठोड वर.अरोप झाले त्या वेळेस उध्दव साहेबांनी लगेच कसलाही.विचार न करता संजय राठोड चा राजीनामा घेतला होता याला म्हणतात नैतीकता
ELECTORAL BONDS SCAM ची चौकशी का होत नाही?
हे प्रकरणात न्याय व्हावा. SETTLEMENT नको.
केस दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे
उदयाच राजीनामा होईल लिहून घ्या .
कुणाकडे वाल्मिक कराड, धनंजय मुंडे यांच्याविरोधात पुरावे असतील तर द्या, पोलीस शोध घेत आहेत
पुलवामा येथील 44 CRPF जवानांचे हत्यारे कोण? जनतेचा नरेंद्र मोदी यांच्यावर संशय आहे. नरेंद्र मोदी यांचा राजीनामा घेवून चौकशी होणार का?
P M CARE FUND SCAM ची चौकशी होणार का?
स्वर्गीय संतोष देशमुख यांची हत्या का झाली? या प्रकरणात एकाच वेळी पोलीस, CID आणि SIT बसवून चौकशी चालू आहे.
फडणवीसानी निर्णय घेतलाच पाहिजे
राजीनामा दिला असता पण जरांगे च्या इंट्री मुळे राजीनामा दिला नाही......
नरेंद्र मोदी हे मणिपूर आगीत जळत असताना तेथे का जात नाही?
RAFEL SCAM ची फाईल सापडत का नाही?
फडण20 सावज ट्प्प्यात यायची वाट बघणार आहे काय. कधी कार्यवाही करणार आहे.
काहीही होणार नाही... मरणाऱ्या पेक्षा मारणारे कायद्यापेक्षा श्रेष्ठ आहेत.
सुरेश धस हे फडणवीस साहेबावर दबाव टाकताना दिसत नाहीत... कायदा व सुव्यवस्था आणि गृहमंत्रालय त्यांच्या अखत्यारीत असून सुद्धा
NEET EXAM SCAM ची POLICE, CBI आणि SIT नेमून चौकशी करत का नाही?
पत्रकार मिडिया वाले ऐकर दादा हो तुम्ही डायरेक्ट देवेंद्र फडणवीस अजित पवार ला विचार की
अभिजित सर... आपण बोलण्याचा स्पीड कमी केला काय.?
पंकजा ताई चुपचाप आहेत कारण त्यांना माहित आहे की कराड धनुभाऊचे खास आणि धनुभाऊ फडणवीसचे खास . पंकजा ताईंनी याचा पुरेपूर अनुभव आहे.म्हणुन त्या वेट अँड वाच ची भुमिका घेत आहेत.
स्वर्गीय संतोष देशमुख यांची हत्या का झाली? स्वर्गीय संतोष देशमुख यांचे CDR तपासा.
जनतेच्या जीवावर २८८जनं जगतात, हे त्यांनी लक्षात ठेवावे,,,,
फडणवीस खुप smartly politics करत आहेत... ते धनंजय मुंडेचा राजीनामा पण घेत नाही आणि सुरेश धसांना शांत पण बसवत नाहीत..
Karmuse prakarana varun Jitendra Adhavan var kay action zali hoti he pan Abhijeet aani Sahil ne sangave…..😊😂
किती वाईट निर्घृण हत्या अंगावर काटे येतात वर्णन करतानाच ऐकावयास वाटत नाही पण हे चागले नाही
नैतिक ता उरली नाही
न्यायाधीश निष्पक्ष असतातच का?
सगळे कसे संविधाना नुसार सदरक्षणाय् चालले आहे हे जनतेने समजायचे का? चारीत्र्य, पावित्र्य, नैतिकता जपणारे असे ढोल पिटणारे राजकारणी सताड उघडे पडताना पाहून फार वाईट वाटते. विट आला जनतेसाठी कायदे बनवण्यासाठी कोणाला निवडून दिले याचा.
तुम्ही जे कोणी बोलत आहेत अत्यंत चुकीचा बोलत आहे सुरेश धस अतिशय सरळ आणि सोप्या मार्गाने बोलताय तुम्ही त्याला राजकारणाचा स्वरूप देऊन मूर्खपणा करू नका
धनंजय मुंढे याला देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचाच वरदास्त आहे
Mumbai tak तुम्ही फक्त हा विषय सोडून काही चर्चा नाही का कोन दोषी कोण निर्दोष हे न्यायालय ठरवेल ना तुम्ही असा कसा आरोप करू शकतात
सर्वांचं भवितव्य भाजपच्या हातात आहे.
या देशाच सुद्धा...
The opinions of Vijay Chormare ans Abhijit Karande are awesome.
Joshi has just political views.
चुकीचे विश्लेशन करत आहात . एक निर्घुन खून झालेला आहे . त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे यात राष्ट्रवादी Vs बिजेपी हा संघर्ष कुठे आला . दादांनी काहीही विचार न करता धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा . त्यातच राष्ट्रवादीचं हित आहे .
कराड धनंजय मुंडे यांची सावली आणि मुंडे फडणवीस यांचे खास हे आपण पुर्वी पंकजा ताई मुंडेंची बाजु कमकुवत करून फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले होते.
खोके दिल्ली ला गेलेत विधानसभे साठी
Problem Only N C P ....?
ही चर्चा संतोष देशमुख यांच्या खुनाची आहे की.राजकारणाची आहे.
Sahil pan tyach Valmik la ya gunhya nantar tabadtob pakshatun kadhun takale aahe te konatyahi dabav yenyapurvi action ghetali hoti…..😡
चर्चा फारच सूंदर झालि पण हे समजून घेण्याएवडि जनता शहानि आहे क्? हा परत चर्चेचा भाघ होवू शकतो होय ना?
सज्जन को सज्जन मिला तो हो गई दोदो बात |जनता सर्व जानते पनं तीला भाषाशैली वटवता येत नाही.दुध केव्हा तरी ओतू जातं .पिते दूध डोळे मिटून जात मांजरची.!
४१ इंच म्हणजे लांब पाइप असावा .पण मग O. D. किती ? १ इंच , की १ १/२ इंच.व्यास .किती ?
DON is gon . Boss is now back boy !
Abhijit Karande and vijay. Great prashn manuski cha ahe ,,,,,
🙏😢
lol ithe jat sodhtayet
Jithe BJP pranit government asate tithe kuthalahi vidhi nishedh palala jat nahi. Mhanje aapala to balu aani dusarya cha to balya😂
हा चॅनल पाहायचं हा निव्वळ वेळ खाऊ आहे, यांचं तर्क कधी हि सुसंगत नसतात, उगाच फार आविर्भावात बडबड होते
याच्यात सुध्दा गुताडा दिसत आहे
उद्धवा अजब तुझे सरकार
Sahil nehmi tirakach v4 karato.....kiti changli sandhi hoti Sihal chyaach bhashet Sympathy kamawaychi
कोणी काही आरोप करेल तू ही करतो
Damaniya bai na vichara tya jya pakshachya aahet tyach pakshachya CM
Kejariwal ni jail madhe gele tari rajinama dila hota ka …?
Mag tya konatya tondane Mundhencha rajinama magatat …..?😡
तु चौकशीनंतर बोल नसता न्याय धीस हो ऊन आदेश काढ
B J P × NCP
Maharashtra chya Rajkarnala kulup lawa
Abhijit karande la khup adchan aahe vatat dhanajay munde chi
जो पर्यंत पुरावे भेटत नाही तो पर्यंत असेच गुन्हे होत राहतील आणि निरपराध लोकांचे बळी जात राहतील अजब सरकार आहे न्याय कुठे आहे. आणि केव्हा मिळणार
Abhijeet dada ni ground reality baghitli mhanun te itake potdikine bolat ahet... #Sahil get in the game beta bachha chhhotu
Uddhav Thakare sarkar madhil Navab Malik ani gruhmantri Deshmukh he doghehi jail madhe gele tari doghani rajinama dila navata ……
Tenva Pawar saheb aani Uddhav Thakare ya doghanchya pathishi hote ….
Mag ata ka Mundenchya mage lagale aahet …
Mundhenvar tar konatech arop nahit ….
Mag Mundheni ka rajinama dyayala kavay…..😡
त्या ठिकाणी पक्ष पक्ष तुम्ही जे विश्लेषण बोलताय ना एकदम चुकीचा आणि आणि
Hya gunhya madhe jar kharokhar he jar anjli damaniya ni samor aanal tar tyana hets of
अजित पवार हा संवेदनाशून्य माणूस आहे.ज्या दिवशी शरद पवार मृत्यू पावतील त्याच दिवशी भ्रष्ठवादी विसर्जित होईल.दादाच्या पक्षाला एकही मराठा मतदान होणार नाही याची काळजी आम्ही घेणार आहोत.अजित दादांच्या पक्षाला मराठा समाजाची अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली 😭
Ekdam barbor
Apan bolta te khare aahe
E andhaa kanun hai
Valmik, karad, sharan, yenyapurvi, dhananjay, mundeni, phadanvischi, bhet, ghetli, thetech, sarve, kahi, game, jhala,
DM cha bhavitavy OBC cha hatat ahe.. media lachar ahe tumhi supari gheun bolata.. yanara kal sangal amhi khambir ahe dhanu bhau ani anna cha pathimage
स्वर्गीय संतोष देशमुख यांची हत्या का झाली? स्वर्गीय संतोष देशमुख यांचे CDR तपासा.