Raj Thackeray UNCUT Speech | काहीही करुन सत्तेत जाणारच, राज ठाकरे यांचा 'एकला चलो'चा नारा | MNS
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ก.ย. 2024
- Raj Thackeray UNCUT Speech | काहीही करुन सत्तेत जाणारच, राज ठाकरे यांचा 'एकला चलो'चा नारा | MNS
#rajthackeray #mns #mnsnewslive #mns2024 #rajthackeraynews #maharashtrapolitics #maharahstrarain #tv9marathi #tv9marathilive #tv9maharashtra #PMNarendraModi #RahulGandhi #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #MaharashtraPolitics #Budget2024 #ParliamentBudgetSession #BJP #Congress #BudgetSession2024 #Budget2024 #Budget #PMNarendraModi #ModiGovt
#eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #maharashtra #Mahayuti #MahavikasAghadi #ShivSenaUBT #ShivSena #BJP #NCP #Congress #MaharashtraPolitics #EknathShinde #DevendraFadnavis #UddhavThackeray #NanaPatole #MarathiNewsLive #MaharashtraPoliticsNews #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #Rain #HeavyRain #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #MarathiLatestNews
#maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news | tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update |
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►TH-cam : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal
वेळोवेळी स्वतःची भूमिका बदलणारे नेते आत्ता लोक विश्वास कसा ठेवणार
Tu nko thevu.
तुझी भूमिका काय हे येड्या
Mi tr nahi tevnar😂@@vishwajeetsadekar4798
Congress workers
मग काय ढोंगी उद्धव अन् कपटी पवार ला कर
स्वताचा मोठेपणा सांगण्यात आणी मिमिक्री करण्यातया माणसाचं आयुष्य गेलं
Ani tuz video var comment krnyat 😅
uth dupari ghe supari😂😂
सलग १८ वर्षे स्वबळावर निवडणूका लढणारा
महाराष्ट्राचा एकमेव शेवटचा पर्याय
राज ठाकरे🚩
आता एक संधी फक्त नवनिर्माणालाच
बिन शर्ट पाठिंबा दिला त्यांना पण विचारलं पाहिजे साहेबांनी😅
महाराष्ट्राचे दुर्दैव आहे की,सध्याचे महाराष्ट्रात कुठल्याही पक्षाकडे सक्षम नेतृत्व नाही.....
Uddhav balasaheb Thakre 🎉❤
Raj thakare ani prakash ambedkar he kadhi sattet janar nahi yana congres ani BJP chya kalya karane jast awadate
@@yashaher8147 चूप बे, झाट्या
चल@@yashaher8147
सक्षम नेतृत्व एकच आहे महाराष्ट्रात राजसाहेब ठाकरे....❤
राज साहेबांनी जो भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला ना त्याच्यामुळे आज राज साहेबांची बुरे हाल झाले
Why raj thackeray was in bad condition in 2019 2014?
@@rohithkumar4735लोकांनी महाराष्ट्राच्या विकास आराखडा मांडणाऱ्या राज साहेबांपेक्षा युती तुटली म्हणून एकमेकांची उणी दुणी काढत बसलेल्या शिवसेना भाजपच्या भाषणांना महत्त्व दिलं म्हणून
Raj thakre saheb hyanche haal changle tri kdhi hote
@@kunaly7😂😂
उठा सकाळ झाली🎉
"ना आचार, ना विचार
नेता लाचार, कार्यकर्ता बेजार "
सेम...टु....सेम.....रामदास आठवले सारखी परीस्थीती झाली.....! मनसेची व राज ठाकरेची....! दोघानी ही पक्षाची वाट लावली व जोकर ची जींदगी जगत आहेत.....!
😜😍😝😊😍😝😜
झाली याची झोप निवणूक आलीकी जाग होत हेभूत फक्त याची नवटंकी काढ त्याची काढ बस एवच यालापण जनतेसाठी काहीही करतायेणार नाही याच्या बसेस आहेत म्हणून यालापक्त टोलनाका भरायला जड जातंय पूर्ण प्रॉफीट मलाच मिळायला पाहिजे बस.
एवढी वर्ष ज्यांना सत्ता दिली त्यांना विचारा प्रश्न
राज ठाकरे म्हणजे सेटलमेंट गुरू आहे महाराष्ट्राच्या राजकारणातील... 😂😂😂
उद्धव ठाकरे आहेत सेटलमेंट किग... ज्याना शिव्या घातल्या आज ते सर्वांच्या मांडिवर बसलेत..
शरद पवार, सोनिया गांधी, अबू आजमी... 😅
@@Manish_Chavan7 तडफडणवीस चक्की पिसिंग पिसींग असं कोणाला तरी म्हणाले होते... नरेंद्र मोदी एक आठवडा आधी अजित पवारांचा सिंचन घोटाळ्यावर टिपण्णी केली होती आणि लगेच त्यांनाच गळाला लावलं होतं की... 🤔🤔🤔
बाळासाहेबांची दुर दुष्टी खूप छान होती तेणी शिवसेना उध्दव साहेबांचा हातात दिली ❤ नशीब राज ठाकरे यांचा कडे दिली नाय 😂
Khr aahe bhava
हो चुकलेच बाळासाहेब,,,
ती सेना आता एकनाथ शिंदेची आहे 😂😂 गमावली तुम्ही
@@roshanpatil1234 गमावली नाही चोरली तुम्ही 😂😂
उध्दव साहेबांनी काय करून ठेवले पक्षाच बघितलं सर्वांनी आणि मुख्यमंत्री पदाच्या लोभासाठी काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर आघाडी😂
परत एकदा धर सोड भूमिका .
ह्या माणसावर कोणीच विश्वास ठेवत नाही, नुसती फेकाफेकी,आणि सेटलमेंट😅😅😅😅😅
200😂
Settle me keli tuzya ghari geun keli ka
😂
Yaa samplaaa yachaa pakshaa also
@@rv3813 chukicha bolto tu bhai sampala hota kadhi yancha kade kai 😂😂
आता एक नवीन नाटक,नवीन अवतार, नवीन लूक, नवीन आश्वासन,नवीन आव्हान नवीन स्टोरी महाराष्ट्र चा नेता महाराष्ट्र घडवायला निघाला जातो अमेरिकेत.
Dusrya netyanni kay shatt kela vikas
😂😅
बरोबर आहे
Udhav nahi gela hota ambani cha gu kahayala.
हे साहेब म्हणे कोण कोणत्या पक्षात गेलं काहीच कळत नाही?. लाव रे तो व्हिडिओ वाले मोदी च्या मांडी वर जाऊन बसणारे आता ज्ञान देत आहे. सत्य परिस्थिती जी पण असेल ती स्वीकारली पाहिजे. सत्य परिस्थिती आहे आहे की हे साहेब सध्या शून्य आहे. कारण या साहेबांकडे काहीच व्हिजन नाही, भवितव्य नाही, योग्य दिशा नाही?, काही आशा नाही?, योग्य वैज्ञानिक दृष्टिकोन नाही?, सामाजिक न्याय आर्थिक विकास सुधारणा बद्दल काहीच व्हिजन नाही ?
तुमचा खूप मोठा फॅन होतो पण तुमच्या वरचा विश्वास उडालाय आता
तू उध्दव चां आहेस नाहीतर तुझे काय नुकसान केले ते साँग
Raj thakery saheb aata janta tumchya var Vishwas tevat nahi.
फॅन नको.. चालेल मतदार हो..
@@rkiranpatil1481 तुला काय माहित मी कोणाचा आहे , कधी समर्थन केलेलं बघितले तू मला उद्धव च
नुकसान .... आधी 1 जागेवर थांबायला सांग , लोकसभे ला गरज नव्हती पाठिंबा द्यायची , काय उपयोग झाला
संधी अली होती चांगली ती पण घालवली
नुकसान बोलतो , काय फायदा करून दिला ते सांग , आज पण टोल भरावा लागतोच , मराठी माणूस आजपण त्याच अवस्थेत , गावा कडे हिंदी बोलायला लागले लोक ,
आता तू बोलशील , सत्ता नही दिली
अशा इकडं तिकडे उड्या मारून सत्ता येणार च नाही
@@nileshnikam6582 फॅन होतो म्हणून मतदान करायचो ,
रंग बदलणाऱ्या एका सर्ड्याच्या नवीन प्रजातीला यांचं नाव द्यावं
1) टोल मुक्त महाराष्ट्र करू बोलणारे मुख्यमंत्री होऊन पण केले नाही ही भूमिका बदल नाही का??
2) हिंदू हिंदू बोलून अबू आजमी शिव्या घालणारे आता त्याला जवळ करतात ही भूमिका बदल नाही का??
3) कॉंग्रेसवर इतके वर्षे टिका करणारे सत्तेसाठी लाचार होऊन त्यांच्या मांडिवर बसतात ही भूमिका बदल नाही का??
शेवटी काय तर 500 घेऊन मतदान करणारे लोक तुम्ही.. त्यामुळे सरडा कोण ते लोकाना दिसताय आता 😂😂
Roja thevla vatey
@@Manish_Chavan7 tumha lokkanna fakt Hindu muslim, marathi manus, toll maaf...... Evdhach yet.... Yacha palikade pn rajkaran asta.... Kontach neta sabhya nahi sagle fakt voting sathi god god boltat..... Real madhe sagle ek ahet..... Tumhi basa bhandat
@@wrought_ टोल माफ़ झाला तर फायदा लोकांचाच आहे ना... मराठी माणसाला महाराष्ट्र मध्ये प्राधान्य फायदा तुमचाच आहे ना..
आपले कसे आहे आपण फक्त मागे बसून तमाशा बघायचा आणि जेव्हा आपल्यासाठी आंदोलन करुन गोष्ट मिळवतो त्याचा फायदा उचलायला पुढे जायचे.... आणि ज्याने केले त्याला शिव्या घालायच्या.. मत मात्र 500 देईल त्यालाच..😅😅
@@Manish_Chavan7 mg ka nahi kela maaf toll.... Supari bhetli dusrya divshi andolan bnd..... Hech tumche saheb.... Maharashtra madhe rahun BJP gujju la bin shirt pathimba ka dila..... Evdhach marathi cha pulka ahe mg dyacha na vanchit la pathimba..... Nahi karan tithe no money...... Fyi me konalach vote karat nahi sagle bhadve ahet...
मला वाटलं उदय सामंत आहे की काय पण हे तर निघाले सुपारी मामु
भावाला धरून राहा लोकांचे पाय धरायची वेळ नाही येणार
अप्रतिम सत्य
Bhav gadhar ahe
जाच्या विरोधात बापाने एवढं संघटन उभे केलं त्यांच्या.दारात सत्तेची भिक मागणारा अश्या हलकट भावाचा हात तर सोडा सावलीत पण जावु नये.
100000000000000 % सत्य.... गर्व सोडा आणि भावासोबत सत्तेत या.... तुमच्या ego मध्ये दुसरेच महाराष्ट्राला लुटून खात आहेत
खरा इगो तर उद्धव साहेबंमध्ये आहे... राज साहेबांनी वेळोवेळी प्रयत्न केले आहेत आणि राजकारण आणि कौटुंबिक कर्तव्य वेगवेगळे ठेवले आहेत... उलट उद्धव साहेबांनी युती तुटली तेव्हा राज साहेबांना एकत्र येण्यासाठी बोलणी करूया म्हणून उमेदवारी अर्ज भरायचा शेवटच्या दिवसापर्यंत झुलवत ठेवले तसेच मनसेचे नगरसेवक फोडले
राज साहेब आपण इलेक्शन जवळ आले की बाहेर येता.
बघा की... बाकीचे पक्ष बघा कसे पूर्ण वेळ इतरांचे पक्ष आणि उमेदवार फोडण्यात, मुख्यमंत्री पदासाठी इतर पक्षांचे उंबरठे झिजवण्यात कार्यरत असतात
म्हणजे मनसे २००-२५० जागा हरणार...
उठ दुपारी, घे सुपारी 😂
😂😂😂😂😂😂😂😂😂😂
उद्धवमिया इतके वर्षे बीजेपीसोबत होते मग त्यानी किती सुपारी घेतली होती???
Ae chaatya
@@Manish_Chavan7 दोघे पण सारखेच आहेत शेवटी. एकाच माळेचे मणी
@@er.ganesh4435 18 वर्षे एकटे विधानसभा लड़वनारे राज ठाकरे कुठे आणि कधी बीजेपीसोबत, कधी एनसीपी सोबत तर कधी कॉंग्रेस सोबत तर आता तर अबू आजमी सोबत युती करणारे उद्धवमिया कुठे.. फरक आहे....
शिवसेनेच्या विरोधात लढण्याची शेवटची संधी. मनसेची मत महायुतीला मिळत नाही. लढ एकटं. खा त्यांची मतं. 😂😂😂😂
तुमची नियत साफ नही म्हणून तुमचे आमदार जिनकु शकत नही कारण तुम्हला दंगल शिवाय काहि सुचत नही पण जंतेला तुम्ही नको
Congress workers bhukar aahet
टॉयलेट साठीच शोभतो. टॉयलेट वरच बोलून हसवत रहा. राजकारण तुझं फिल्ड नाही. हास्य जत्रा 😄😂🤣
अहो आम्ही परदेशातले मराठी लोक भेटली तर त्यांच्याबरोबर तिकडेच राहायचं ना...महाराष्ट्रात येऊन काय करणार ...
तुझा बापाला पाठव
आता फक्त राज सरकार ❤❤❤
तुम्ही भाजपला जो मदत केली ना त्यामुळे लोकांच्या मनातून तुम्ही निघून गेलेत
हो का?... शिवसेना भाजप युती होती तेव्हा उद्धव साहेब मनातून उतरले नाहीत वाटतं?
राज साहेब एक सच्च महाराष्ट्रीन म्हणून विनंती करतो माझा महाराष्ट्र वाचवण्यासाठी मनसे व शिवसेना ubt एकत्र यावे
नाहीतर हे bjp वाले महाराष्ट्राची वाट लावतील
वंदनीय हिंदु हृदय सम्राट राजीव खान यांनी वंदनीय हिंदु हृदय सम्राट राहूल खान यांना जन्म देऊन मौलाना उद्धव खान वर खुप उपकार केले आहे जय महाराष्ट्र
@@avinashmahajan699काय लिहिले आहे ते स्वतः ला तरी कळले आहे का?
@@avinashmahajan699 च्यूत्या पहिले मराठी शिक. नंतर गू खाता आले तर खा.
@@avinashmahajan699 आरे काय लिहिले ते तुच वाच आणि इतरांना टॅग कर, अडाणी भगत वाटतोस, सगळ्यांना खान बनवलेस स्वत: कोणत्या खानाचा भाडखाऊ सलिम खान ते नाही सांगितलेस.. 😂😂
1000000000000% खर आहे साहेब
साहेब लवकर उठले
बिनशरठ पाठिंबा दिला होता तसेच 288 जागा आता लढवणार,,तुमची भाषण..... ऐकूण एकच आमदार येतो, सर्व जागावर निवडणूक लढवणार पण हे शहा आणि फडणवीस यांनी परवानगी दिली तर,नाही तर पुन्हा बिनशरठ पाठिंबा
अरे बावळट, स्वतःचा पक्ष आहे त्यांचा, ते कशाला कुणाची परवानगी घेणार?
उद्धवमिया इतके वर्षे बीजेपीसोबत होते तेव्हा कोणता बिनचड्डी पाठिंबा होता का??
मांडवली बादशाह राजू लाकडे...
तुमच्यावर वरळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला तर कायद्याच्या चौकटीत राहा
Love u Raj Saheb खूप दिवसांनी आवाज ऐकायला भेटला❤❤❤❤❤❤
शिंदे आणि भाजप ची परमिशन घ्या आदी 250 जागा लडण्या साठी
Abe ekta ladhnar ahe te
मनसेने आतापर्यंत स्वतंत्र निवडणुका लढवल्या आहेत.एवढ्या वर्ष कोणाशी युती नाही आघाडी नाही.त्यामुळे तुझ्या सारख्या तिनपट लोकांनी ज्ञान पाजळु नये....
तुमच्या आघाडीचं काय ठरलं?
250 जागा लढणार आणि 249 वर deposit जप्त होणार 😂😂😂😂
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
Ye Raju Painter
Yalaaa rajkarannn nai kadlaaaa aata paryamtt he is not known as politicians Haa cartoonist banu shaktoo but not politician
आता म्हातारे झाले आणि शाहाल कुठे आहे.
तुझ्या. आई कडे गेले होते तिथं राहिली असेल😂
राज साहेब मांडत असलेल्या महत्त्वाच्या मुद्द्यांपेक्षा असल्या फालतू गोष्टींचे कमेंट करत बसणाऱ्या तुमच्या सारख्या हुशार लोकांमुळेच मराठी माणसांचं आणि महाराष्ट्राचं नुकसान होत चाललं आहे
Aata One Sides MANSE Jai Bhavani Jai Shivray Jai Shree Ram 🔥🔥👑👑🔱🔱
अभ्यासू नेता,, लोकांना आज कळणार नाही. कळेल नंतर
😅😅😅😅😅
Khaj thakrey
😂😂😂
परदेशात जायला वेळ आहे शेतकऱ्यांच्या बांधावर एकदा नाही गेला .....
कायम चे भावी मुख्यमंत्री
दौरे करा साहेब महाराष्ट्राचे.. गावागावात जनाधार उभा करायला लागेल... राजसाहेब 🚩
महाराष्ट्रात एक माणूस उरलाय पर्याय म्हणून नाहीतर सगळे वापरून पहिले काही उपयोग नाही या माणसाला एक संधी दीलीच पाहिजे 🚩
इंजिन ची दिशा बदलून बघितली, पक्षाचा झेंड्याचा रंग बदलला, खांद्यावर शाली पांघरुन झाल्या, मध्येच बिनशर्त पाठिंबा देऊन आचके दिले, आता दाढी वाढवून राजकिय संन्यास घेण्याची तयारी केलेली दिसतेय....
कसं काय सुचतं तुम्हाला एवढं चांगलं चांगलं😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
परफेक्ट शॉट मारलात😂
Tumhi saglyanchya dara madhe jaun nagde zale satte sathi lachar te ny bolat
1) टोल मुक्त महाराष्ट्र करू बोलणारे मुख्यमंत्री होऊन पण केले नाही ही भूमिका बदल नाही का??
2) हिंदू हिंदू बोलून अबू आजमी शिव्या घालणारे आता त्याला जवळ करतात ही भूमिका बदल नाही का??
3) कॉंग्रेसवर इतके वर्षे टिका करणारे सत्तेसाठी लाचार होऊन त्यांच्या मांडिवर बसतात ही भूमिका बदल नाही का??
शेवटी काय तर 500 घेऊन मतदान करणारे लोक तुम्ही.. त्यामुळे तुमचे रंग आता दिसतायेत....😂😂
@@Manish_Chavan7 kadak bhau, he sagle kad gu khaun alet aplyala kay shikvrnar
किती उमेदवारांची अनामत जप्त होणार यापेक्षा कितींची परत मिळणार.
खरा लोकनेता असेल तर पाच तरी आमदार निवडुन आणा सुपारी वाल्याना हे जमणार नाही
पूर्वजांच्या पुण्याईवर उड्या मारणारे असेच कमेंट करणार
माजा आवडता मराठी माणूस. ........ ............ एकच. ............. .... राज.
सगळ्या 288 जागा लढवा
288 jaga harle tar bara nahi vatnar mhanun kamich thik he 😂
बेस्ट मिमिक्री आर्टिस्ट अँड कॉमेडियन ऑफ ऑल टाइम 😂
खरच बाळासाहेब ठाकरेच वंशज असाल तर दोख भाऊ एकत्र या
त्याची काय गरज नाही
तु म्ही भावाला कोणी धरून आहे काय महाराष्ट्र आहे कुटुंब नाही
उलट यांना ओरिजिनल शिवसेनेमध्ये कोणी उभ सुद्धा करणार नाही@@suyogkumbete5294
राज-सरकार 🔥✨💯
आला राजू पेंटर सुपारी बाज ....yedzva 😅
व्यंगचित्रकर हा पेंटर असेल तर मग बाळासाहेब पण व्यंगचित्रकार होते म्हणजे तुम्हाला त्यांना पण पेंटर बोलायचे आहे तर???
@@Manish_Chavan7 अक्कल असणाऱ्याला सगळ कळतंय... तुझा स्क्रू ढिला झालंय 🍉
@@laxmangalande3747 आता कसे झोबतय😂😂
अकक्ल कोणाला आहे आणि कोणाचा स्क्रू ढीला झाला ते तुमच्या बोलण्यातून समजले 😂😂
Barobar Bolas Bhaavaa......
Ye Raju Painter Sala
माझा एक वैयक्तिक प्रश्न आहे राज साहेब की प्रत्येक पक्षांना स्वातंत्र्य निवडणूक लढवायला पाहिजे म्हणजे ताकत कळेल की महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला जास्त लोक प्रेम करतात एकदा होऊन जाऊ दे सर्व पक्ष स्वातंत्र्य एकदा लडवून बघा😊
लायकी नाही त्याची
साहेब कशाला म्हणता या दंगलखोर सुपारिबाज ला!
राज साहेब ठाकरे जरा स्वाभिमानाने जगा कशाला भाजप च्यानादि लागले
आज शेतकरी / शेतीचा सर्वात महत्वाचा
प्रश्न म्हणजे जंगली प्राण्यापासून शेतीचे होणारे नुकसान
कोणत्याच राजकीय पक्षांचे याकडे लक्ष
नाही
राजसाहेब या प्रश्नाकडे आपण लक्ष द्यावे
आपल्या पक्षाला नक्कीच फायदा होई ल
नवनिर्माण ravindranaathhhh tagorrrr...2024 la एकहाती सत्ता स्थापन करण्यासाठी 145 जागा किमान निवडून यायलाच पाहिजेत... fullllllll confidence
राजसाहेब भाजप वाल्यांना सांगा देवेंद्र फडणवीस ला काय स्थिती पुण्याची
मनोज पाटील तुम्ही एकत्र झालं पाहिजे
Raj saheb thackrey
Only raj saheb 👑👑🔥💪🏻🫶
काय नाही फक्त उद्धव साहेबाच्या उमेद्वारासमोर उमेदवार उभे करणार मत खाणार आणि BJP आणि गद्दाराणा मदत करणार.
लोकसभेत उघड पाठिंबा आणि आता छुपा पाठिंबा
आता फक्त राज साहेब ठाकरे 💯🚩
गोरेगावच्या आरे कॉलनीत झालेली वृक्षतोड साहेबांना आठवत नसेलच😂 आता लोकांच्या चितेपर्यंत पोचले. बाळासाहेब गेले तेव्हा लाकडं कशाला वापरली? इलेक्ट्रिक वापरायचा सल्ला स्वतःच्या घरात का नाही दिला?
भाऊ पुन्हा चाल बदलणार शेवटी महायुतीत येणार उगाच 18 वर्षापासून दुकान उघडून बसला
288 पैकी 500 लढा .. 😂
😂😂😂😂200 पैकी 0 मिळणार पेपर फुटी झाली अस बोलणार 😂😂
एक संधी ❤
आता 250नंतर मै इधार चला मै उधर चला..😂😂😂😂😂
साहेबांच्या 400+सीट येतील ते पण 100%
मग तुझा डांगीला का आग लागली लगेच
बिनशर्त पाठिंबा दिला तिथेच तुमच्या इंजिनाची दिशा चुकली आहे ,पदवीधर मध्ये माघार घेतली तिथे तुमची टाकत समजली 😂😂😂😂😂 आता उमेदवार देऊन डीपोझीट जमा करायची तयारी दिसते 😂😂😂😂😂😂 साहेब लोकांचा विश्वास उडाला आहे तुमच्या वरून आता तरी शहाने व्हा
Aata fact Only one Raj saheb...
महाराष्ट्रासाठी एकमेव पर्याय मनसे
काही नाही होणार मत च पडत नाहीत.बाकी साहेब छान आहेत.
चांगले थंड होऊन आले आहे आता गरम करा.
आता umedawar ameriket ubhe करणार 😅 आता America Navnirman सेना 😂😂😂
राजसाहेब एक दूरदृष्टी नेता आहेत. त्यांचं भाषण ना जाती पाती वर अस्त ना कुठल्या कुचकट गोष्टी वरती आणि हा आपला बावळट समाज नुसती कुचेश्ठे शिवाय काही बोलत नाहीत. राजसाहेब यांची स्त्ता महाराष्ट्रात एकदा यायला हवी नक्की...
बिनशर्ट पाठिंबा झाला.. आता बिनपँट पाठिंबा देणार मोती शेठ ला! 😅
❤❤ साहेब
Nalla??
या वेळेस 1 पण येणार नाही ...जगातील एकमेव सुपारी घेणारा नेता
थोडीतरी इज्जत ठेवा साहेबांची😂😂😂
म्हणजे इतके वर्षे उद्धवमिया बीजेपीसोबत होते तर ते सुपारी घेत होते असे म्हणायचे का?? 🙄🙄🙄
बघा जमल तर नाही तर आहेच घालीन लोटांगण वंदीन चरण भावे ओवाळून नमो तुला.
बिनशर्त पाठिंबा का, भूमिका का बदलाव्या, माणसाने. स्वतःचे सैनिक पक्ष बदलतात स्वतःच्या मुडी स्वभावामुळे
1) टोल मुक्त महाराष्ट्र करू बोलणारे मुख्यमंत्री होऊन पण केले नाही ही भूमिका बदल नाही का??
2) हिंदू हिंदू बोलून अबू आजमी शिव्या घालणारे आता त्याला जवळ करतात ही भूमिका बदल नाही का??
3) कॉंग्रेसवर इतके वर्षे टिका करणारे सत्तेसाठी लाचार होऊन त्यांच्या मांडिवर बसतात ही भूमिका बदल नाही का??
शेवटी काय तर 500 घेऊन मतदान करणारे लोक तुम्ही..😂😂
@@Manish_Chavan7अरे ५०० काय १००० घेतो आम्ही....
तुझें साहेब परदेशात फिरतात...
शेतकऱ्यांच्या बांधावर आलाय काय साहेब तुझा.....
खंडणी खोर पक्ष....
त्यो अमित ठाकरे मधी सापडला....
@@Manish_Chavan7आणि तू मंद से च्या Paid Comments Band Kar....
Tyachyach Amdar Nivdoon Yaayche Vaande....
Changlya Paksha Kadoon Paid Comment Kar.....
Pagar Vaadel........
Ye Raju Painter
@@user-de4ue7yh2r खर बोललेल्या गोष्टी झोबणारच ना... 😅😅
इतके वर्षे एकटे लड़त आहेत..
कधी बीजेपीच्या तर आता एनसीपी-कॉंग्रेसच्या मांडिवर बसवून आमदार नाही निवडून आणले... 😂😂
आणि व्यंगचित्रकार जर पेंटर असेल म्हणजे तुम्ही बाळासाहेबाना पण बोलता तर... वाह सच्चे उबाठा सैनिक (शिवसैनिक नाही).
पक्षाचे कार्यकर्ते पेड़ कमेंट नहि करत तर असेच 500 घेऊन मतदान करणारी कांग्रेसच्या मांडिवर बसनारी लोक पेड़ कमैंट्स करतात.😅
आता विश्वास नाही ठेवणार कोण्ही राज्या तुज्यावर
हा एकटा चालेल काय,आणि कोणाला बिनशर्त पाठिंबा दिला तरी याचा एकही आमदार निवडणूकीत निवडून येणार नाहीत. सर्व खोट बोलतो.याच्यात कोणतच तथ्य नाही.
राजसाहेब ठाकरे साहेबांना विनंती आहे आपण मनोज दादा जरांगे पाटलाची सहमत होऊन 2024 ची विधानसभा लढवावी मराठा आरक्षणाचा प्रश्न नाही सुटला तर तुम्हाला सत्तेत आणायचं काम आम्ही पूर्ण ताकतीने करून नाही आला तरी आम्ही काय तुम्हाला मतदान करणार नाहीत आम्ही मनोज दादा जरांगे पाटलाच्या शब्दावर आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून ठाम आहोत आमच्यासाठी मनोज सारांश पाटलाचा शब्द अंतिम
मराठा आरक्षणाला विरोध करणारा हा पहिला नेता हे लक्षात घे.
राज साहेब तुमचे बोलने एक दिवस संपूर्ण देश आठवेल
Apan Raj Sahebna 1sandhi deli phije he really deserves the way he explained and asked guys that need serious kind of knowledge and intellect
Jay manse
One man ARMY...
राज ठाकरे तुला आतापर्यंत मराठा समाज मोठ्या प्रमाणात मानत होता आता तुला घंटा बद्दल कोणी विचारणार नाही तू किती बुडबुड कर तुला शून्य म्हणजेच भोपळा मिळेल एक मराठा कोटी मराठा
मराठा आरक्षणाच्या विरोधात मनोजजी जरांगे यांच्या उपोषणाची खिल्ली उडवणारा हा राज ठाकरे.
Ye Raju Painter Aahe Tyo Tyala Kon Seriously Ghet Nahi...
Raju Ha Joker Aahe Joker
आपण उमेदवार उभा करू नका फक्त पाठिंबा द्यायचं काम करा
मराठी बद्दलची तळमळ दिसून येते,पण भाजपाने जेरबंद केलं. वाईट वाटत.
MNS will win 🎉
साहेब, आपण गडकिल्ल्यांच्या संरक्षणासाठी आपण आग्रही आहात,
विशाळगडासह सर्व किल्ल्यांवरचे अतिक्रमणे काढाच,भोंगे उतरवले,आता अतिक्रमणे हटवा...
राज साहेब शेवटची संधी ....
मनोज दादा पाटील यांच्यासह निवडणूक लढवा 😊
याचेच वांदे उमेदवार च नाही आहे 😂😂
मनोज दादा मूळ याचे निवडून येतील 😂..
मा. मनोज जरांगे साहेब यांची चळवळ विकून टाकेल हा आरक्षण विरोधी भाजप ला. लक्षात असू द्या.
@@narendrathakur7754 उमेदवार आपले नेतृत्वासाठी फक्त राज साहेब...
भाजपाला तोंड देण्यासाठी
कोण मनोज दादा पाटिल??
स्वत राज ठाकरे उभा रहिल तर निवडून यत नाय
विदेशात पुसायची सुपारी होती का😂😂
या महाराष्ट्रामध्ये फक्त एकच वाघ उद्धव बाळासाहेब ठाकरे ना भाजप ना राष्ट्रवादी
Udhav takare waah nahi hiravi sheli ahe
हा आता बोलतो 250जागा लढावणार आणि नंतर सत्ता स्थापनेचा वेळी.. काय दोन चार आमदार निवडून आले कि हा युतीत सहभागी होणार आणि सत्तेत सहभागी होणार 100 टक्के
सिंहाच कोल्ह झालेला नेता
Well Said Raj Sir N Well Planning..👍🙌.
288 जण ऊभे करा
आपली ताकत किती आहे ते दाखवां
कारण एकमेव नेतां 00000 किंमत
राज साहेब तुमच्या मागे पूर्ण मराठी माणूस आहे .
तू परदेशात गेला होतास..... आणि शेजारी..बसलेल्या लोकांना काय विचारतोस नाव काय होतं त्या मुलाचं म्हणून....
राजू फॉर a reason🤣🤡
Maandvali Baadshah For A Reason
राजकीय भूमिका काहीही असो पण बाकी साहेबांची दूरदृष्टी आणि मांडलेले विचार मात्र बरोबर आहेत
फडवणीस आणि शिंदेने गोड बोलून यांना वेड्यात काढले आहे,शिवसेना फुटीचा जबरदस्त फायदा मनसेला झालं असता पण राज ठाकरे दोघांच्या नादी लागले व संधी गेली
पहिले उद्धव ला अक्कल नाही होती म्हणून पुटले
अहो पैसे भेटल्यावर सर्व सॉल्व होतं. कार्यकर्त्यांनी महायुतीचा प्रचार करायचा, आणि यांनी अकाउंट बॅलन्स चेक करायचं
एकदम बरोबर
संधी गमावली
Loksabhela dilelya binshirt pathimbya mule yanche nete ,karyakarte bjp ,aani shined gatat shift zhale ahet.
Aata bomblun kahich upyog honar nahi
@@suyogkumbete5294 संपूर्ण महाराष्ट्राला माहिती झालंय कोणाला अक्कल जास्त आहे.