Santosh Deshmukh हत्येचा व्हिडिओ पोलिसांच्या हाती, कोर्टात काय घडलं?| Dhananjay Munde | Walmik Karad
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ม.ค. 2025
- #DhananjayMunde #WalmikKarad #SudarshanGhule #SantoshDeshmukh #SureshDhas
बीडच्या मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. पोलिसांनी आरोपींना अटक करत आज त्यांना केज न्यायालयात हजर करण्या आलं. त्यानंतर कोर्टाने आरोपींना कोठडी सुनावलीय. दरम्यान बीडमध्ये नेमकं काय घडतंय? न्यायालयात सुनावणीवेळी काय युक्तिवाद झालेत? यावरून चर्चा सुरू झाली आहे. #RPT0429
साहेब तुमचे या सरपंच हात्त्या प्रकारणाची प्रत्येक उपडेट मी चेन्नई ला रहावून सुद्धा बघत असतो तुम्ही प्रत्येक प्रसंग निर्भीड पणे सांगता तुम्हला सलाम!!
निर्भीड, न्याय, कुणाचा ही मुलाहिजा न ठेवता खरी बातमी दाखवणे हे आपली खासियत.. वह क्या बात है l
This reporter is truly a fearless person. Congratulations 👍
हा पत्रकार खूप चांगल्या पद्धतीने reporting करतोय
ॐकार वाबळे, मुंबई तक ❤❤
Ho...mepan he experience kartoy 15 divasapasun
Yes
Daringbaaz reporter
असा एकच मेडीया वाला अढळला की जो बोलतो ते सत्य आहे . व विस्वास ठेवला पाहिजे
निर्भीड पत्रकारिता याच उत्तम उदाहरणं👍 खूप छान reporting दादा.. 👍👍
पत्रकार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा सर 🎉🎉 सर तुम्ही मी पाहिलेल्या महाराष्ट्रात मोजक्या पत्रकार पेकी एक आहात ❤ तुमची बोलण्याची पद्धत अप्रतिम आहे ❤ खूप भारी चाबूक ❤😊 झक्कास सर पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ❤
नाही तर काय दुसरे पत्रकार फेक बातम्या पसरवून सामाजिक सलोखा बिघडवणारी बातमी पसरवतात
Jevha sarpanchanna uchlun nele. Tevha deshmukhnchya bhavaane konala phone karun sangat hota k tyanchya bhawaala neley. Kuthe ahet soda tyanna.. Tar jyala call kela tee wyakti bolli ki ho yeil 10 minitat. Yeil thodya welaat.. Ase karun 3 taasane tya mansacha phone band zhala.. News la sangitle hote.. Tyabddhal tumhi ka nahi kahi sangat.
मस्त रिपोर्ट रिंग ❤❤🎉🎉
बाळशास्त्री जांभेकरांनी ज्या उद्देशासाठी पत्रकारिता चालू केली तो उद्देश या पत्रकारांनी समर्पकपणे साध्य केलेला आहे..... भाऊ असेच लढत रहा तुमच्यासारख्या पत्रकारांवर या या देशातील लोकशाही टिकून राहील
मुंबई तक .तुमचे आभार! बर्याच दिवसांपासून न्युज चॅनल बघायचे बंद केले होते.पण तुम्ही करत असलेले काम पाहून वाटतंय की अजूनही इमानदार पत्रकारिता जिवंत आहे.
पत्रकार kasa असावा he तुमच्याकडून दिसते ❤
ओमकार सर आपण आपली काळजी घ्या....
मनापासून आभार आपण खूप निर्भीडपणे वास्तव मांडत आहेत...
आपले विश्लेषण अतिशय सुंदर. आपली प्रश्न विचारण्याची शैली अप्रतिम. उलट सुलट प्रश्नांचे जाळे पेरुन माहिती काढण्याची खुबी वाखण्या सारखी आहे. छान.... आपणास शुभेच्छा.....
ओंकार वाबळे.......1नं पत्रकारिता तुमच्या मी हा चॅनल बघतो... तुम्ही ज्या पद्धतीने या प्रकरणी खोलात जाऊन अभ्यास करून बातमी देतात.. खूप बरं वाटतं...
धन्यवाद पत्रकार संपादक साहेब
खराखुरा पत्रकार आहे अतिशय शांत व मुद्देसूद विश्लेषण मुबंई तक असे पत्रकार जपा अशाच पत्रकार वृत्तपत्र वृत्तवाहिन्या ना गरज आहे खुप छान ओमकार
हा पत्रकार खूप चांगल्या पद्धतीने reporting करतोय Good job 👍
भैय्या तुमच्या पत्रकारिता तेला सलाम मुंबई तक
First time I became fan of any reporter . Salute sir .
त्या देशमुख लेकीचा आशीर्वाद तुम्हाला नक्की लागेल
आपण सर्व सामान्य फक्त न्यायाची अपेक्षा करू शकतो,,, पोलिस यंत्रणा आणि न्याय व्यवस्था सुद्धा सरकारच्या दावणीला बांधली गेलेली स्पष्ट होतय न्याय तर बाजूलाच पण सीआयडीला बावीस ला साधे गुन्हेगार सापडू नयेत यात काय न्याय मिळणार कोणास ठाऊक
निर्भिड पत्रकारिता, सॅल्युट तुम्हाला.
दादा मी 15 वर्षी पासुन दिल्लीत राहतो
तुमच्या मुळे आम्हाला सरपंचा बद्दल सर्व सविस्तर मिहीती मिळते तुम्ही खुप छान पणे माहीती देता
ओमकार जी ...
बीड जिल्ह्यातील सर्व प्रशासन चा सर्व विभागात categories wise कर्मचारी च्या डेटा वर एक एपिसोड करावा .....
एक नंबर पत्रकार, मानलं साहेब तुम्हाला, सच्चा देशभक्त सच्चा पत्रकार.
ओमकार दादा आणि मुंबई तक तुमचे लय धन्यवाद.
फक्त कृपया न्याय मिळेपर्यंत अगदी शेवटपर्यंत असच रिपोर्टिंग करा. इतक्याच तीव्रतेने
खूप भारी समजाऊन सांगतोय भाऊ🫡
Bhava tu ladth raha
Tula beed varun prt alyavr pune la bhetych ahe tula
Good job
ओमकार भावा फक्त तुझ्यासाठी हा चॅनेल पाहतोय नाहीतर मी news cha कोणताच चॅनेल पाहत नाही BBC सोडून
आज महाराष्ट्रात एकच हिरो ओमकार दादा भावा सलाम तुला बिंदूनामावली तुम्हीच सोप्या भाषेत समजावून सांगू शकता 🙏🙏🙏
भाऊ आपल रिपोर्टींग आपले मु द्ये सुद मांडणी छान आहे सर्व मुद्यांना आपण हात घालता !
आपल्या निर्भीड आणि शोध पत्रकारितेला मानाचा मुजरा!
पत्रकार दिनाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा🌹🌹🌹🌹
निर्भीडपणे उत्कृष्ट मांडणी.... पत्रकार आहेत.. निखिल वागळे... विश्लेषण 👌👌👌👌
हा पत्रकार खरच खुप छान समजाऊन सांगतो
यालाच म्हणतात निर्भिड पत्रकारीका खरच खुप छान दादा
लढत रहा, बोलत रहा ! 0:39
ओकांर बाळा काळजी घे रे बाळा ,मी तुझ्या वडलांच्या वयाचा ,❤❤❤❤❤❤
कायद्याचे ज्ञान सुद्धा खूप छान👌
भावा तुला सलाम.एकदम निर्भिड पत्रकारिता आहे तुमची
ओंकार दादा पत्रकारी कशी करावी तुमची बातमी स्पष्ट साध्या सरळ भाषेत समजाऊन सांगतात ते फार आवडते ❤ मन जिंकला दादा तू❤
1 तासात 68,762 विव्हस् तुमच्या प्रामाणिक पत्रकारितेची पोच पावती
दादा आपलं रिपोर्टींग छान आहे
पत्रकार ओंकार यांना पत्रकार दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉
ओमकार दादा सलाम आहे तुमच्या कार्याला आणि बातमीला खरी पत्रकारिता जिवंत आहे तुमच्यामुळे आम्हाला आज कळाले
तुम्ही खरी निर्भिड, ज्वलंत पत्रकारीता करतात तुमच्या पत्रकारीतेला सलाम🙋
व एकदम डिटेल सांगितलं आणि उत्तम प्रकारे मांडणी केली
Good job 👍
आज पत्रकार दिन... आपण एक आदर्श पत्रकार आहात... धन्यवाद ओमकार भाऊ ❤
पत्रकार दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐💐💐💐 तुमच्या आर्या ज्वलंत पत्रकारीतेला सलाम.
भावा असाच निर्भीड राहा महाराष्ट्र डोक्यावर घेईल, जय आदिवासी 🎉
तुम्ही खूप चांगले पत्रकार आहात.. आपण वस्तू स्थिती खूप छान मांडता
Best Reporting 👍
Omkar dada ha channel me fakta tumchya mule baghtoy. Chalu theva tumcha kam asach
Reporter खूपच गाजणार आहे, उत्तम सादरीकरण.
ओमकार सर आपण शेवट पर्यंत हा मुद्दा लावून धरा
आपले रिपोर्ट आणि विश्लेषण खूप छान आहे.
माझी एक विनंती आहे आपल्याला आपण तिथे असलेल्या सर्व अअधिकार्यांना धारेवर धरत प्रश्न विचारले पाहिजे
पत्रकार ओमकार दादा तुमच्या मुंबई तक सर्व बातम्या मी पहातो एकच नंबर रिपोर्टर आहेत तुम्ही ❤❤
Great 👌 Reporting 🏆💕
Hat's of u omkar sir
एक नंबर भाऊ तुम्ही खरे पत्रकार आहात ❤❤❤❤❤❤
तुम्ही फक्त शेवट पर्यंत संतोष देशमुख ची साथ द्या हीच विनंती 🙏🙏🙏🙏
साहेब तुम्ही खरचं एक नंबर पत्रकार आहात शिवाय खुप आभ्यासू .🙏🙏
ओमकार सर काळजी घ्या मला वाटत नाही तुमाला सोडतील हे लोक 😢😢😢
खुप छान प्रमाणे मांडणी करतात खुपच छान👌👌
सलाम तुमच्या कार्याला
असा पत्रकार होणार नाही
हि पोरं तर गेले पण मुख्य सूत्रधार मात्र निर्दोष बाहेर निगतो काय आसे वाटत आहे.
सर तुमचा फारच सखोल अभ्यास आहे. फारच छान सविस्तर माहिती दिली. 👌🏻👌🏻👌🏻
निर्भीड पत्रकार 👍🙏
Satya chanal ek no news chanel
छान मुधेसूद मांडणी 👍
अभिनंदन 🙏ओमकार सर 💐आपण योग्य तीच माहिती देतात
तुमची घटनाक्रम सांगण्याची पद्धत खुप प्रभावी आणी परिणामकारक आहे,, फक्त वाक्य रिपीट करता ते फक्त टाळलात तर आणखी प्रभावी वाटेल यात काही शंका नाही,,
धन्यवाद
ओमकार स्वरूपा सद्गुरू समर्था अनाथांच्या नाथा तुझ नमो.... खरा पत्रकार आहे... महाराष्ट्राचा देशाचा अभिमान आहे 🙏
निःपक्ष वार्तांकन खूपच सुंदर
खरच अशा पत्रकाराची महाराष्ट्रात खरी गरज आहे.
पुढे वर्षान वर्षे मुंबई तक चालु राहून आपली पत्रकारिका चालु राहो आपणास कडक सॅल्यूट
Great Reports sirji ओंकारजी✊🏻🇮🇳📘🖋
पत्रकार ओमकार तुम्ही खूप छान विश्लेषण केलं आणि संदर्भासहित स्पष्टीकरण देखील दिला पण आत्ताच्या माहितीनुसार असे वाटत आहे की आरोपी परत मोकाट सुटतील आणि एकदा ते बाहेर आले त्यानंतर ते अजून गुन्हेगारी क्षेत्रात वाढ होईल.
तुमची सांगण्याची पद्धत खूपच सुंदर आहे सविस्तर पणाने सांगतात 👆🏻🙏🏻👌🏻
ओंकार पुन्हा एकदा 👍🏻👍🏻ग्रेट आहेस
Do continue 👍🏻
वाबळे साहेब सलाम खुप छान पत्रकार
प्रथम पत्रकार दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन ! 🎉आपल्या विश्लेषण मध्ये अगदी इत्यंभूत माहिती व खूपच छान व ग्राउंड रिपोर्ट वरील मुद्देसुद माहितीची साखळी मिळते..ओंकार सर !! धन्यवाद ! 🎉❤🎉
अतिशय सखोल आणि सोप्या भाषेत समजणारी माहिती दिलीत.
🙏
ओमकार दादा खरच खूप सुंदर शैली तुमची 👍🙏 विषय मांडण्याची
आपण अत्यंत मुद्देसूद मांडणी करून निर्भिड पत्रकारिता करत आहात साहेब.खरंच आपले खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद
एकंदरीत अस दिसते की मास्टर माईंड आरोपी पुराव्या अभावी निर्दोष सुटतील व प्यादे बळी जातील
खूपच छान मुंबई तक सगळ्या टीम चे जाहीर आभार 🌹🙏🏻
भाऊ तुझ्यासारख्या पत्रकाराची महाराष्ट्राला गरज आहे मला तुझा अभिमान आहे
Thanks for time to time updates. 👍🙏
खुप छान पत्रकार साहेबानी समजुन सागितले
सगळ्यांचे इनकांउटर करा
आणि प्रकरण संपवा
खूपखूप छान समजून सागणयाचा प्रयत्न छानछान ❤❤
मस्त रिपोर्टींग sir
तुम्ही रीपोर्टिंग व्यवस्थित सांगता निर्भिडपणे सर्व मुद्दे मांडलेत त्याबद्दल तुम्हाला सलाम जय महाराष्ट्र 🙏
सलाम तुमचया निर्भीड पत्रकारितेला
ओंकार सर पत्रकार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा,Best reporting ❤
खरी वस्तुस्थिती तुम्ही जनतेसमोर ठेवली, या सर्व आरोपीनची धिंड काढणे हाच एकमेव उपाय.
खुप सखोल अभ्यास करून आपण पत्रकारिता करता . आपण एक गुणी,धाडसी व्यक्ती आहात, आपण आपल्या पत्रकार क्षेत्रात स्वतः च उज्वल भविष्य गाठणार हे या निमित्ताने शिक्कामोर्तब झाले आहे.
साहेब, तुम्ही ग्रेट आहात, पत्रकारिता असावी तर अशी. अप्रतिम. देशमुख अण्णा ला नक्कीच न्याय मिळवून देणार आपण.keep it up.
Great sar
धन्यवाद
❤❤ you are real hero boss
No 1 reportar
सर आपण जे काम करत आहात ना सलाम त्याला. एकमेव आपण आहात जे ग्राउंड लेवल ला जाऊन काम करत आहात 🙏🏻
सलाम तुमच्या पत्रकारिते ला🎯
Great Omnkar
साहेब तुम्हाला पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
धन्यवाद सर 🙏🙏🇮🇳🚩