नमस्कार डॉक्टर तुमचा विडीओ खूप छान वाटला मी पहिल्यांदा च पाहिला. माझ्या डोक्यात आणि दोन्ही हातात मुंग्या येतात, डोक्यामध्ये आग होते व मान खूप दुखते . कॄपया उपाय सांगा 🙏🙏
मी मुंबई बदलापूर वरून बोलते मला मणक्यामध्ये गॅप त्याच्यामुळे एक शोल्डर उजवा खूप दुखतोय सरही काढले डॉक्टर ची ट्रीटमेंट चालू तुमचा व्हिडिओ मी बघितला तुम्ही सांगितलेले एक्सरसाइज करून फायदा होईल
सर मला मानेचा आणि चक्कर येणाचा खूप जास्त त्रास आहे ,उजव्या हातामध्ये 24तास पेन राहतो शिवाय डोके दुखी पण होते ,चक्कर मुळे मला नजर कमजोर झाल्या सारखी वाटते , या मुळे कशातच उत्साह वाटत नाही , दुखण्यामुळे मी छोटी छोटी घरातली कामे पण करू शकत नाही ,माझी ही आग्रहाची विनांती आहे की यावर आपण आणखी सविस्तर मार्गदर्शनपर व्हिडिओ बनवा🙏
नमस्कार डॉक्टर रुपेश आमले: मी वरील विडिओ पहिला आणि मन भरून आले. तुमच्या वेबसाईट वर त्वचा रोग पण पाहिले. परंतु वेबसाईटवर तुमचा ई-मेल ऍड्रेस मिळाला नाही. मला पाठवू शकाल का? मी ठाण्याची आहे. पण आता बाहेर आहे. ई-मेल वर मी जास्त बोलू शकेन. पुष्कळच्या आजारांवर मी तुम्हाला लिहीन. धन्यवाद.
मला पण हाच त्रास होत होता फीजिओ थेरपी करून थोड बर वाटायचं परत त्रास होयचं पण रोज सकाळी एक्साईज करून त्रास कमी केला मला dr ni मणका सरळ झालाय असं सांगितले होते
आपल्या शरीरातील व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियमची मात्रा कमी जर झाली तर त्यामुळे मणक्यांमध्ये झीज येते यासाठी तुम्ही कॅल्शियम युक्त पदार्थांचा जेवणामध्ये समावेश करा पालक सिताफळ काजू तांदूळ खोबरे शेंगदाणे जुना गूळ यासारखे पदार्थ खाल्ल्याने तुमच्या शरीरातील कॅल्शियमचे मात्रा वाढेल त्याचबरोबर सकाळच्या वेळेस उन्हात बसा ज्याने बायिटॅमिन डी तुमच्या शरीरामध्ये चांगलं मिळेल कॅप्सूल सर्वे लोन या गोळीचा प्रयोग करा आणि त्याचबरोबर मानेच्या विकारांसाठी तीन उपयुक्त व्यायाम हा व्हिडिओ पहा त्यातील व्यायाम करा
आपल्या चुकीच्या body posture मुळे सुद्धा मानेचा मणका दुखावला जातो. यासाठी शरीराची पोझिशन व्यवस्थित ठेवणे आणि नियमित व्यायाम करणे अत्यंत गरजेचे आहे.
कॉन्टॅक्ट सेंड करा
शिवाजी कवडे
i did these excercise and it benefitted me instantly , thanks for nice and very usefull video Dr.
मोजक्या शब्दात छान माहिती सर धन्यवाद 🙏💐
Thanks for the video Doctor
Very beautifully explained as usual 👍👍
धन्यवाद सर 🙏
खूप छान माहिती दिली
धन्यवाद सर
Thank you sir maze souldar pika hotayat uapaya sanga
Khup sundar dr🙏🏻
Thanks Sirji.
Dr lower back pain साठी exercise सांगा
धन्यवाद डॉक्टर साहेब
Frozan Shoulder sathi pan excise saga doctor 👍
Very nice sir
नमस्कार डॉक्टर तुमचा विडीओ खूप छान वाटला मी पहिल्यांदा च पाहिला. माझ्या डोक्यात आणि दोन्ही हातात मुंग्या येतात, डोक्यामध्ये आग होते व मान खूप दुखते . कॄपया उपाय सांगा 🙏🙏
Dr You explained very nicely.🙏🏻
Thank you for watching video...
Thank you sir
Welcome
Dhanyavad karun pahin
Thanks sir
Welcome
❤ great video Dr saheb
Very very nice thanks
Beautiful information thankyou docter Rupas
Always welcome
हा व्यायाम केल्यानंतर थोडे चक्कर आणि हलके डोके दुखते.
तर व्यायाम नाही करायचाय काय.
पण सर हे केल्यानंतर माझे मानेचे आणि शोल्डर चे दुखणे कमी झाले❤
Khup chhan
Maza manechya mankyatil chakti sarkli ahe tyamule man dukhte as sngitle ahe dr ni tr tyala fark padel ka
It really helpful
🙏🏻🙏🏻 Thank you
You are so welcome
मी मुंबई बदलापूर वरून बोलते मला मणक्यामध्ये गॅप त्याच्यामुळे एक शोल्डर उजवा खूप दुखतोय सरही काढले डॉक्टर ची ट्रीटमेंट चालू तुमचा व्हिडिओ मी बघितला तुम्ही सांगितलेले एक्सरसाइज करून फायदा होईल
@agrimejwani7264
नक्की फायदा होईल. उपाय करून पहा.
Very nice
सर माझी मान उजव्या खांद्याकडे खूप त्रास होत आहे.सर यांच्या वर काहीतरी उपाय सांगा.मला शेतात सतत वाकुन काम करावे लागते
Dr back pain khup ahe 5 to 6 n 6 to 7 madhe gap ahe tar kay karave please sanga
Beautiful info
Thanks
Servical spondilisi madhe hatache bote pus zalepramane thas thas kartat ka
Good information.
Dr , mala spondylosis cha tras ahe . mala chakkar yete sarakhi. Is there any solution ?
Yes apko cervical Spondylosis ka treatment karna chahiye. Neck belt use kar sakte ho.
Thank you sir
Frozen shoulder cha hi exercise dakhava
नक्कीच फ्रोजन शोल्डर वरती देखील व्हिडिओ बनवला जाईल.
निलेश चव्हाण सर मला मानेत शीर दब्ल्यामुळे मला चक्कर येते उपाय सांगा
Shoulder pen keliye koye exercise dekhay
Sir माझ्या मुलाला मानेला सूज आहे मानेची हालचाल होत नाही वय 16
Thank you sir mala ha tras sarakha hoto
दिवसभर बसण्या उठण्याची पद्धत जर चुकीच्या पद्धतीने असेल तर त्यामुळे मानेच्या मणक्याचा त्रास उद्भवतो
If neck movement is not possible
Dr mala khup wela chakkar yete...konti excercise karaychi
Sir,me senior citizen aahe 10 varsha purvi maze c1 c2 AAD ATLATO AXIS DISLOCTAION Che operation lilawati hospital mumbaie yethe Zale maan firatya nahi mane madhe syifness khup aala maza routine activity sudha trass hoto aata Mala parkinson trass
Hoto treatment chalu ahe exercise sathi guide Kara please
A
नमस्कार श्री. सुरेश आपण मानेचे व्यायाम करू नका.
Sir heights exercise sanga na sir please
Mazya dokyat dukhat dokyat nasa dukhat kay karav
Helpful
सर नमस्कार माझ 57 वय आहे आत्ता मला मान दोघे खांदे दुखतंय तर या
व्यायाम मुळे फरक पडेल का
नमस्कार
मला पन आहे सो स्वतःला उठता yt nahi tysathi konta exercise करावे
Sir mazi man dukhate exsersize same aahe ka
First try to settle your pain then start Exercise
सर मला मानेचा आणि चक्कर येणाचा खूप जास्त त्रास आहे ,उजव्या हातामध्ये 24तास पेन राहतो शिवाय डोके दुखी पण होते ,चक्कर मुळे मला नजर कमजोर झाल्या सारखी वाटते , या मुळे कशातच उत्साह वाटत नाही , दुखण्यामुळे मी छोटी छोटी घरातली कामे पण करू शकत नाही ,माझी ही आग्रहाची विनांती आहे की यावर आपण आणखी सविस्तर मार्गदर्शनपर व्हिडिओ बनवा🙏
Hi bhava same promblem reply kr
मला पण
नमस्कार डॉक्टर रुपेश आमले: मी वरील विडिओ पहिला आणि मन भरून आले. तुमच्या वेबसाईट वर त्वचा रोग पण पाहिले. परंतु वेबसाईटवर तुमचा ई-मेल ऍड्रेस मिळाला नाही. मला पाठवू शकाल का? मी ठाण्याची आहे. पण आता बाहेर आहे. ई-मेल वर मी जास्त बोलू शकेन. पुष्कळच्या आजारांवर मी तुम्हाला लिहीन. धन्यवाद.
Sorry for late Reply
dramaleayurveda@gmail.com
त्रास नसेल तरी हा
Vyayam केले तरी चालेल का
मला पण हाच त्रास होत होता फीजिओ थेरपी करून थोड बर वाटायचं परत त्रास होयचं पण रोज सकाळी एक्साईज करून त्रास कमी केला मला dr ni मणका सरळ झालाय असं सांगितले होते
can I run with disc bulging
No
👍👌🏻💫🌹
अलिकडे माझी मान आणि फ्रोजन शोल्डरचा प्राब्लेम झाला आहे. तुम्ही सांगितलेले गोष्टी करून पाहिन. धन्यवाद.
माझ्या गुडघ्याच्या मागील खाली पर्यत पाय दूखत आहे, सरळ होत नाही, बाथरूम ला बसता येत नाही, एकच पाय दुखत आहे व्यायाम दुखणे थांबले नंतर करायचे काय
डाॅ माझी मान खुप दुखते काय करायच ते सांगना
सर हा मानदूकीचा त्रास मला गेले तीन महिन्यांपासून चालू आहे ऊपयोग सांगा
व्हिडिओ मधील उपाय करा
कंबरदुखी वर व्यायाम सांगा सर
😊 नक्कीच
हा. त्रास. मला.चार.पाच.वर्षाचा.आहे.तर.हा.व्यायामाणे.बरा.हो,ईद.काय
व्यायामाने हा त्रास बरा होऊ शकतो परंतु त्यासाठी केवळ व्यायाम न करता इतर देखील औषधे घेतली पाहिजेत.
दिवसातून किती वेळा करायचे
१ वेळा पुरेसे आहे.
मानेची गादी सरकली त्यामुळे कोणता व्यायाम करावा
Jar vedna Ani numbness astil tar vyayam Karu naka.
सर मला मणके झीज मुळे चक्कर येते असे डॉक्टरांनी सांगितले आहे.हे कमी करण्यासाठी काय करावे.
आपल्या शरीरातील व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियमची मात्रा कमी जर झाली तर त्यामुळे मणक्यांमध्ये झीज येते यासाठी तुम्ही कॅल्शियम युक्त पदार्थांचा जेवणामध्ये समावेश करा पालक सिताफळ काजू तांदूळ खोबरे शेंगदाणे जुना गूळ यासारखे पदार्थ खाल्ल्याने तुमच्या शरीरातील कॅल्शियमचे मात्रा वाढेल त्याचबरोबर सकाळच्या वेळेस उन्हात बसा ज्याने बायिटॅमिन डी तुमच्या शरीरामध्ये चांगलं मिळेल कॅप्सूल सर्वे लोन या गोळीचा प्रयोग करा आणि त्याचबरोबर मानेच्या विकारांसाठी तीन उपयुक्त व्यायाम हा व्हिडिओ पहा त्यातील व्यायाम करा
हा व्यायाम सकाळी करायचा की संध्याकाळी करायचा
Sandhyakali
दिवसात कितीवेळा करावा लागेल हा व्यायाम ?
2 Vela
सर मानेचा खालचा भाग खूप भरून येतो व दुखतोय हात पण कोपरापर्यंत दुखतात फिजोथेरीपी घेतली आहे पण अराम नाही प्लीज उपाय सांगावे
Cervical Spondylosis असू शकतो.
Capsule Palsineuron
१ दुपारी आणि रात्री जेवणानंतर घ्या.
हे व्यायाम एका वेळी किती वेळा करायचे
एका वेळी प्रत्येक व्यायाम हा पाच वेळा केला पाहिजे.
👍
Dr बोलतात की मन पुढे वाकावयाची नाही तुम्ही पाहायला प्रकार हनुवटी छातीला लावा म्हणता बरोबर कोण?
@sharadgavande5871
मान पुढे वकवताना त्रास होत असेल तर वाकवू नका.
माझं डोकं चक्कर आणि मान दुखते भरपूर त्याच्यावर उपाय काय करायचं सांगा दोन वर्ष डॉक्टर करते फरक नाही कुठेच
Physiotherapy ghya
Hi exercise pan khup chan ahe..mala khup farak padla ahe
Hi
वेदना होत असताना व्यायामा करण शक्य होत नाही वेदना आधी कमी होणे गरजेचे आहे
माझ्या मिसेस च्या मणक्याची गादी सरकली आहे
माझी मान लवकर वळत नाही..वाकडी आहे
Ok
डाॅ
धन्यवाद sir
Very nice thanks
Thanks
Thanks sir
धन्यवाद सर
धन्यवाद sir