गुरुवारी अंड खाऊन पाप केलं का पुण्य?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 156

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 35 นาทีที่ผ่านมา +2

    😂😂😂😂😂🤦🙆 खुप हसले दादा रेश्माने रागाने मीठ टाकल नाही 😂😂🙆

  • @yogitawable9599
    @yogitawable9599 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    ताई, दादाला करायला लावा, 😂😂😂😂😂
    मला तर फक्त हसायला येत आहे "मी मेलो तर "
    "मरा मग "😂😂😂😂😂😂😂

  • @ropro5009
    @ropro5009 25 นาทีที่ผ่านมา +2

    हा माणूस फक्त video पुरताच वारकरी असतो.

  • @Janardankahid_1984
    @Janardankahid_1984 2 ชั่วโมงที่ผ่านมา +34

    रवी भाऊ तुम्ही आज अंडे नाही खायला पाहिजे होते आज मारगषिश मधला गुरुवार आहे. मला तर हे अजिबात पटले नाही श्री स्वामी समर्थ यांचा वार आहे बर खाल्ले ते खाले आणि रेशमा वहिनी ला करायला लावले उदा खायला पाहिजे होते

  • @sahebraomule7107
    @sahebraomule7107 2 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    सोमवार गुरुवार तर पाळा

  • @GaneshJadhav-ds3vb
    @GaneshJadhav-ds3vb 2 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    पती हा परमेश्वर आहे नवऱ्याच्या इच्छा पूर्ण करणे हे बायकोचे कर्तव्य आहे

  • @ashokbirje6094
    @ashokbirje6094 2 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    दादा ताईच बरोबर आहे तु एकदम लहान मुलासारख वागतोस

  • @manojjadhav5958
    @manojjadhav5958 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    खूप हसलो आम्ही दादा 😂😂😂😂❤...काय राव तुम्ही पण...अग रेशमा काही नाही होणार...नको टेन्शन घेऊ...त्याना खाऊ वाटलं तर तु दील करुन...त्यांची ईच्छा पूर्ण केली तू...म्हणजे चांगले कर्म केलं तू....काही होणार नाही 👍♥️....निसर्ग चांगले कर्म करणार्याच्या नेहमीच पाठीशी असतो...आणि दादा खुपच चांगल्या मनाचे माणुस आहेत....तुमचे पूर्ण कूटुंबच छान आहे...वेबसिरिज बघून लक्षात आल..माझ्या तरी....तू नको काळजी करु...आणि मनात काही भीती बाळगू नकोस अजिबात...काही होणारं नाही...🙏♥️♥️♥️...शुभ रात्री😊

  • @Sonalingle-eq8kt
    @Sonalingle-eq8kt 2 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    तुझे विडियो बघायच्या वेळेस हसायला येत पण हे मात्र नक्की 😂😂😂 छान बोलतो 👌👌👌

  • @AshviniGhuge-rk3nd
    @AshviniGhuge-rk3nd 2 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    त्यांना काम जास्त पडत आहे त्यामुळे स्वभाव चेंज झाला आणि तुमचं प्रेम 😂😂

  • @rakamore-br9sq
    @rakamore-br9sq 2 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    असुदे रवि दादा काही नाही होत तुमच मन खुप छान आहे अंडी तर खाल्ला काही नाही होत

  • @DevinsEnterprise
    @DevinsEnterprise 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    रवी भाऊ येवढे हासलो ना 😂😂😂😂😂

  • @JayJadhav-fx3tl
    @JayJadhav-fx3tl ชั่วโมงที่ผ่านมา +6

    नास्तिक असावं माणसानी पण येवढं पण नाही...तुम्ही वारी करता येवढं पण नाही कळतं

  • @vikasgalande9874
    @vikasgalande9874 3 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    ताई द्या करून रवि भाऊ ला अंडे 😂 काय होत नाही हिवळा आहे

  • @sairaj6373
    @sairaj6373 34 นาทีที่ผ่านมา

    दादा तुम्ही माळी समाजाचे आहात ना सावता माळींना मानणारा समाज मांसाहार करत नाही दादा पाळा काही गोष्टी खरच

  • @sunilahiwale106
    @sunilahiwale106 20 นาทีที่ผ่านมา

    Very nice video 👌👌

  • @chandrabhantandale3569
    @chandrabhantandale3569 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    रवी दादा तुम्हीच देव आहे करच बरोबर बोलले शाकाहारी आहे आंडे 😂😂

  • @jayasworldmarathi9311
    @jayasworldmarathi9311 2 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    थमनेल ची तीन्ही पण अक्षरे चुकली आहेय 😂पापं किं पुन्य नाही पाप की पुण्य हे बरोबर 🌹मी मराठी

  • @Rupeshjadhav-gl5ye
    @Rupeshjadhav-gl5ye 3 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    दादा अंडे बनवताना लय मजा आली तुमच्या दोघांची लय हसले गुरुवार संपल्यावरती मटन आना

  • @pranalidesigns112
    @pranalidesigns112 2 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    तुम्ही काय पण खा आस काही नाय की वार बघून खायचं आपल कर्म चागले ठेवायच बाकी तुम्ही दोघे खुप आवडतात

  • @shubhangibachate8134
    @shubhangibachate8134 26 นาทีที่ผ่านมา

    अवघड आहे बाबा तुमचं आमच्या इथे दररोज लागते दादा

  • @arunanavadkar7289
    @arunanavadkar7289 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    ताई हसतातना खुप छान दिसतात 👌

  • @pramilashinde02
    @pramilashinde02 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    मला तर फक्त हसायलाच येत होत 😂😂

  • @mahavinayakchits4364
    @mahavinayakchits4364 28 นาทีที่ผ่านมา

    😂😂😂😂😂❤❤❤❤❤

  • @Rupeshjadhav-gl5ye
    @Rupeshjadhav-gl5ye 3 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    अगं रेशमा वहिनी दादाला अंडी बनवून तुझा उपवास आहे तर त्यांना का नाही बनवून देत गॅसवर बनवायचं नंतर गॅस पुसायचा मी माझ्या मुलांना देते खायला गुरुवार असो सोमवार असो आपल्यासाठी त्यांचं कशाला हाल करायचं

  • @mirabadge6147
    @mirabadge6147 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    रेश्मा आणि रवी दादा एकच नंबर❤❤❤🎉🎉

  • @avinashbele1823
    @avinashbele1823 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    एकच नंबर जोड आहे

  • @santoshsawat1589
    @santoshsawat1589 3 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    भाऊजी चुकीचा आहे मार्गशीर्ष गुरुवार आहे कशाला करायला होते तुमच्या भल्यासाठीच करायला लावतात ना तुमच्या भल्यासाठीच उपवास करतेस ना चुकीचं करू नका

  • @dnyaneshwarraut4959
    @dnyaneshwarraut4959 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    सोमवार गुरुवार शणीवार

  • @dilipbarve6682
    @dilipbarve6682 3 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    रविदादा अंडी हे व्हेजिटेबल आहे त्यामुळे सर्वसामान्य माणसाला पुण्य च मिळतं बरोबर आहे

  • @NitinJagdale-z3m
    @NitinJagdale-z3m 49 นาทีที่ผ่านมา

    लयच हासलो आज राव😅

  • @ashokbirje6094
    @ashokbirje6094 2 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    दादा उद्या खा एक दिवसानी काहीही फरक पडत नाही आज गुरुवार दत्ताचा साईबाबाचा वार आहे

  • @प्रशांतपवार-य8झ
    @प्रशांतपवार-य8झ 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    प्रशांत पवार रवि शिंदे यांनी लयभारी आहे हे का🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @Roshanbi-fi6mv
    @Roshanbi-fi6mv 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Khup chan dada video 😂😂

  • @shubhangibachate8134
    @shubhangibachate8134 23 นาทีที่ผ่านมา

    मुलांना तरी सकाळी बॉईल करून द्यायचे

  • @ravsahebgilbile3788
    @ravsahebgilbile3788 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    काय लेका घरात तर काडीमात्र काम करत नाही पण दादागिरी कीती

  • @rakamore-br9sq
    @rakamore-br9sq 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    चांगल्या मनाने बनवा ताई अंडी रवि भाऊ सादे आहेत

  • @PramodiniGawand-yq4mf
    @PramodiniGawand-yq4mf 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    😊😊😊

  • @aniketdhawade2910
    @aniketdhawade2910 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    काय होतनाही रेशमा खाऊदे दादाला

  • @vilaspawar6051
    @vilaspawar6051 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    घाला घाल अंडी घाला😢😢😢 आज लय खळीला आला आहे😢😢 खाद्य करायचे पूर्ण😅

  • @mrunalinijoshi6407
    @mrunalinijoshi6407 ชั่วโมงที่ผ่านมา

    वेबसिरीज ची लिंक द्या ना

  • @vijayashreeborate4032
    @vijayashreeborate4032 2 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    Dada सोमवार गुरुवार शनिवार ला सहसा खाऊ नए पण इच्छा झालीच तर खाल्ल पाहिजे काही पाप नाही रेश्मा तू nko खाऊ पण पोरांना दादाला देत जा त्या BKi कडे nko देऊ पोरांना रोज उकडून थंडी दिवसात खाऊ दे दादाची प्रकृती जरा सुधारेल

    • @sachinpawar244
      @sachinpawar244 ชั่วโมงที่ผ่านมา

      तुला बकुळा ताईच नाव घेऊन तिला वाईट कमेंट केल्या शिवाय तुमच्या खाल्लेल पचतच नाही का

    • @sachinpawar244
      @sachinpawar244 ชั่วโมงที่ผ่านมา

      ति तुमच्या घरी आली का मागायला

    • @sachinpawar244
      @sachinpawar244 ชั่วโมงที่ผ่านมา

      रवि दादा बोला जरा या बाईशी आस बोलणं किती योग्य आहे प्रत्येक विडियो पाहतो आम्ही सगळ्यांचे पण प्रत्येक विडीओला या बाईची वाईट कमेंट असते का बर

  • @KavitaPadale-m7e
    @KavitaPadale-m7e ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Good night

  • @shitaljadhav9387
    @shitaljadhav9387 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    मरा मग 😂😂

  • @vijayashreeborate4032
    @vijayashreeborate4032 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    रेश्मा अग दादा सांगतो ना techi इच्छा आहे मग दे करून इच्छा मारू नए उलट navra mgto तर तुला दोष नाही लागत उगीच का रागावते

  • @popatsabale4201
    @popatsabale4201 54 นาทีที่ผ่านมา

    चांगले झाले की माणसं बदलतात आणि हे वारकरी

  • @sadashivvibhute9319
    @sadashivvibhute9319 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    तुम्हाला खूप छान कष्टाळू मनमिळऊ बायको . मिळाली आहे

  • @Sonalingle-eq8kt
    @Sonalingle-eq8kt 2 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    दादा खायची इच्छा झाली ना मग खायला च पाहिजे वार वगैरे काही नसतं माणूस च देव आहे

  • @suvarnapatil9985
    @suvarnapatil9985 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Dada tumcha bolna khup chaan aahe 😅😅😅😅😅

  • @Manishjadhav-o5c
    @Manishjadhav-o5c 57 นาทีที่ผ่านมา +3

    रवि दादा 25 वर्ष पुर्ण झाले मला माळ आहे, एक महत्वपूर्ण टिप
    1) वार कोणताही असो रोज खाल्ले तरी चालते ✅ , 2) जर खायचे नसेल तर पूर्ण आयुष्य खाऊ नये ❌
    1) सोमवार-महादेव 4) गुरुवार - दत्त
    2) मंगळवार - देवी 5) शुक्रवार - देवी
    3) बुध -विठ्ठल 6) शनिवार - मारुती
    7) रविवार - ज्योतिबा/ खंडोबा कोणत्या देवाला नाराज करणार? Replay ✅

    • @surajyadav-tr6lk
      @surajyadav-tr6lk 42 นาทีที่ผ่านมา +1

      किती खरं बोलले तुम्ही आवडले आपल्याला. ❤

    • @Manishjadhav-o5c
      @Manishjadhav-o5c 35 นาทีที่ผ่านมา

      @surajyadav-tr6lk ताई/दादा मी 20 वर्ष आळंदी मध्ये माऊलींची सेवा करत आहे , परंतु सर्वाना एकच संदेश, हे जीवन अनामोल आहे मनाने जगा, जुन्या विचारत अडकू नका ✅🙏

  • @rakamore-br9sq
    @rakamore-br9sq 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    रेश्मा ताई आपल्या नवऱ्या पुढे काही नसत काही नाही होत

  • @MayurBeldar-q5w
    @MayurBeldar-q5w 3 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    पोट मारून जगण्यात मजाच नाही जिवाला खा जरा

  • @SambhajiJadhav-e1b
    @SambhajiJadhav-e1b 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    🎉🎉🎉🎉

  • @rakamore-br9sq
    @rakamore-br9sq 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    दोघे खुप चांगले आहात

  • @akki3117
    @akki3117 ชั่วโมงที่ผ่านมา

    रवी भाऊ हया महिन्यात नाही चखायच भाऊ उपवास आहे

  • @sushamavarak8017
    @sushamavarak8017 ชั่วโมงที่ผ่านมา

    😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @vilaspawar6051
    @vilaspawar6051 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    आज लय हसायला आलं😮😅😊

  • @shubhangibachate8134
    @shubhangibachate8134 22 นาทีที่ผ่านมา

    सोमवारी नाही खायचं

  • @ShraddhaThorat-t7c
    @ShraddhaThorat-t7c 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Dada Tumche video chan astat❤

  • @Vlogger_lalita10
    @Vlogger_lalita10 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    आमच्या दादाची एवढी इच्छा पूर्ण कर रेश्मा ताई थंडीमुळे मस्त रस्सा भाजी बनवू आणि पोट भरून खाऊ घाला आमच्या रवी दादाला😂

  • @indiancitizen5383
    @indiancitizen5383 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    रेशमा ताई जरा जस्तच करते आनी तुम्हीं दादा काहिच का बोलत नहीं टूमचा कहीं धाक च नहीं दादा आंडी साथी यिटका कालवा रेशमा नी अरे अरे पन दादा तूमचा कहीं धाक च नहीं येक अंडी ची पोड़ी साथी यितका कालवा केला रेशमा जरा जस्त्त च करते स्वता ला जरा खू प हुषार स्मजते यीतक पन नहीं कराव नवर्याला नवरा नसला ना तर स्मजत रेशमा जरा नित वागा दादा सोब त

  • @santoshsawat1589
    @santoshsawat1589 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    दादा एवढा महिना खायचा नव्हत गुरुवार सोमवार आणि रविवार खायचं नाही

  • @madhurigaikwad1700
    @madhurigaikwad1700 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    तुम्ही उपवास करता पण खाणारयाला कधीच आडवू नये 🙏

  • @santoshsawat1589
    @santoshsawat1589 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    गुरुवार खाना पापा आहे

  • @AvishkarShinde-rq5bx
    @AvishkarShinde-rq5bx 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    😂

  • @santoshsawat1589
    @santoshsawat1589 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    😂😂😂😂😂😂😂

  • @seemajadhav5010
    @seemajadhav5010 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    😂😂😂

  • @dajigaikwad927
    @dajigaikwad927 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    1 no Ravi bhau don't worry Adhi potoba mag vithoba 😅😅😅

  • @RahulKamthe-v8m
    @RahulKamthe-v8m 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Somwar Gurwar shinewar nka khau

  • @advatul1740
    @advatul1740 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    रेश्मा वहिनी दादा ला बाहेर एक चूल लावून दे त्याला, मग पटेल ते करू द्या आनि तुम्ही रेसिपी शूट करून तुमच्या चॅनेल वर रेसिपी टाका मज्जा येईल मग 😂😂👍👌🤗

  • @ashokbirje6094
    @ashokbirje6094 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    गुरुवार मंगळवार खायच नसतय

  • @santoshsawat1589
    @santoshsawat1589 3 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    रविभाऊ पाप करू नका ताईचं काय तर आहे का तुमच्या भल्यासाठी उपवास करते ती काय चुकीचं करत नाहीत

  • @विजयायादव
    @विजयायादव 3 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    काय रे रवि दादा बायकोचा गुरुवार आहे तिला अंडी करायला लावतो चूकिच आहे तु स्वतःच करून खायचं ना शी शी बरोबर नाही

  • @RanjeetJadhav-lh1zz
    @RanjeetJadhav-lh1zz 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    😀😀😀😀

  • @kiranbhadk3016
    @kiranbhadk3016 ชั่วโมงที่ผ่านมา

    पाप आहे है

  • @Swarajgaidhar
    @Swarajgaidhar ชั่วโมงที่ผ่านมา +1

    गुरवार ला अंडी मास नको

  • @kiranbhadk3016
    @kiranbhadk3016 ชั่วโมงที่ผ่านมา

    गुरुवारी नाही खायचं रवि

  • @sanjugawade9
    @sanjugawade9 3 ชั่วโมงที่ผ่านมา

  • @samikshasawant3158
    @samikshasawant3158 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    दे करूण रेशमा काही नाही होत😊

  • @ganeshmhetre7584
    @ganeshmhetre7584 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    खाणाऱ्या माणसाने कधीबी खावावा

  • @surekhapawar6337
    @surekhapawar6337 ชั่วโมงที่ผ่านมา

    नाही खायला पाहिजे असं चुकीचं केलं तुम्ही गुरुवारी तरी नाही खायला पाहिजे होता मार्गशीष महिना आहे गुरुवार सोमवार शनिवार नाही खायला पाहिजे रेश्मा अंड्याचे बाहेर त्यांना काढायला पाहिजे होतं खूप चुकीचं वागले तुम्ही रेशमाची

  • @ashascookingnvlog6114
    @ashascookingnvlog6114 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    आज मार्गशीर्ष चा गुरुवार आहे ऊद्या खावा

  • @santoshsawat1589
    @santoshsawat1589 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अरे बाबा तुम्ही मुद्दाम करताय

  • @rekhakawale2111
    @rekhakawale2111 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Aho dada नेमका रेशमाच्या व्रत क्या दिवशीच असा हट्ट का, अजून एक दिवस थांबायचं न,रेशमा चिडते ते बरोबर आहे मग

  • @MeenaKawhale
    @MeenaKawhale ชั่วโมงที่ผ่านมา +1

    दादा तुम्ही रेश्मा ताई शुद्ध शाकाहारी आहेत त्यांचं ऐकायला पाहिजे काही नसतं की अंडे वगैरे खाल्ले तर माणसाची तब्येत दृढ होते हे बघा शुद्ध शाकाहारी माळकरी लोक काय खातात आम्ही पण माळकरी आहोत व्हिडिओ छान असतात हाडाचे माळकरी आहोत ताई नाराज आहेत करा समर्थ स्वामी चा वारा आहे हे करायला पाहिजे अंडा हे वासनेतून जन्मलेला असतं त्यापासून कोंबडीचे पिल्लू होत असतं सर्व गुण तुमचे चांगले आहेत पण नॉनव्हेज सोडा रेश्मा ताईच्या आयुष्याचा कल्याण होईल त्यांना टेन्शन देत जाऊ नका ते साक्षात तुमच्या घरची लक्ष्मी आहे🎉

  • @ashokabhang9654
    @ashokabhang9654 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Eggs🥚🥚🥚 according to doctors are 🥦🥕🌽veg. Advised to daily. No pap. Good night💤😴😘

  • @hemalatabhosale4941
    @hemalatabhosale4941 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    तुम्हांला मनावर कंट्रोल करायला आले पाहिजे. मुल तुम्हांला बघुन मोठि होत आहेत. तुम्ही या क्षणाला जे करता ते ठीक आहे.

  • @GauriRakate
    @GauriRakate 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    आणाल. पण करा रेश्मा ताई बापू ला करा भाजी

  • @varshakhairnar8127
    @varshakhairnar8127 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    😂😂😂😂😂😂

  • @geetagaware4492
    @geetagaware4492 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अरे दादा रेश्मा वहिनी अंडी विकत असेल म्हणून दिसत नाही

  • @manishajadhav2777
    @manishajadhav2777 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अरे गुरुवारी खा पण मार्गशीर्ष आहे ना

  • @reshmapathan3904
    @reshmapathan3904 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Keti aagav ahe jorat ordati navrela kay kimat thevti khup aagav disati

  • @प्रशांतपवार-य8झ
    @प्रशांतपवार-य8झ 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    प्रशांत पवार रवि शिंदे 8083

  • @sanketdeshmukh3716
    @sanketdeshmukh3716 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Sanday ho ya Monday roj khaho ande

  • @navnathkunjir5427
    @navnathkunjir5427 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    दादा आज मार्गशिश महिना गुरुवार आहे
    मानलं तर पाप नाहीतर तुमच्यासाठी पुण्य

  • @rekhagaikwad5909
    @rekhagaikwad5909 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    बाई दादा तूम्ही स्वःताच बोलताय दत्ताचा वार आहे आणि तीन आणि रिन करू नकोस दादा तुम्हाला हसावे की रडावे किती ती लाडीगोडी चालली आहे पण असू द्या मिळाली अंड्याची पोळी

  • @ashwinimendre8487
    @ashwinimendre8487 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    पाप आहे

  • @santoshsawat1589
    @santoshsawat1589 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    रविभाऊ बापू कुठे गेला

  • @surekhalavande7941
    @surekhalavande7941 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    मी पण आज मुलांना दिली करून अंड्याची पोळी

  • @jayshreekamble3210
    @jayshreekamble3210 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    अरे रवी अंडी घे आणि बकुला कडे जा आणि बनवून घे. ती करून देईल