आमच्या ईकडे मूळ लावतात आमकडे पण मुलीच्या आईने साडी ओटी भरली जाते आमच्या ईकडे तुमच्या सारख्या चालीरिती आहेत खूपच छान ताई 🎉🎉❤ पाहून या च्या घर भरलेलं किती छान वाटते ❤😊
Pooja. Tu khoop god aani quet. Aahes. ❤ Tula radtana. Baghun mazya dolyat pani. Aale. Wish you very very. Happy married life. I love you. Pooja. God bless you
Mavshi lagnala yaychi khup ichha aahe but mala vatat aamchya yenyane tumhala tras nako ... kadhitari tumha saglyana bhetayala mi nakki yeil...puja tu khup enjoy kar, imotional tar sagle hotilach but te feeling pan important aahe...Lagn sohala ha sampoorn family li sathi mahatvach aahe to chhan hoilch ashi mazi manapasun prarthana aahe devakade .. Puja all the best for your upcoming wedding day's ❤❤
Puja tumi doge सुखी आनंदात रहा असे आशीर्वाद देते.मुलगी तुझा सारखी कुठे नहीं h.tu रडू नको कारण तुझा सासरी खूप प्रेमळ h... मावशीला आडव न कर...तुझी ममी पापा kup chan h. Rahul pn
पुजा तुझ्या आईचे कष्ट बघून खूप नवल वाटत तरीपण तुझ्या लग्नाची तयारी किती सुरेख केली धन्य आहात ताई तुम्ही अशी आई सर्वांनाच मिळो
ताई पूजाचे रडू बघून माझ्या पण डोळ्यांमध्ये अक्षरशः पाणी आले .
Congratulations Pooja Tai..👌👌🥰
आत्ता ती जाणार नं त्यामुळे तिला रडायला येतंय..🥺
मला पण खूप रडायला आलं..🥹
आजचा व्हिडिओ मस्त..❤❤
पूजा च्या डोळयांत पाणी पाहून खूप वाईट वाटल
किती छान, सर्व घरचेच मिळून सगळे काम सांभाळून घेतात,
अहो, आईचं घर सोड़ून ज़ायचं न पूजाला, ह्या विचाराने आलं असेल रड़ू. शेवटी आता कमीच दिवस राहिले नं.
मुलगी सासरी जाणार त्याचा आनंदी असतो आणि माहेर सोडून जाणार म्हणून वाईट वाटते
Aai baba sarkhe prem ani maya konich karu shakat nhi.❤
पुजा रडले नां तर मला पण डोळ्यात अश्रू आले ताई आई आणि वडील सारखी माया कुठे च मिळत नाही ताई ❤
पुजा ने मला पन रडवीले खुप छान विडीओ होता श्री स्वामी समर्थ
आमच्या ईकडे मूळ लावतात आमकडे पण मुलीच्या आईने साडी ओटी भरली जाते आमच्या ईकडे तुमच्या सारख्या चालीरिती आहेत खूपच छान ताई 🎉🎉❤ पाहून या च्या घर भरलेलं किती छान वाटते ❤😊
Pooja. Tu khoop god aani quet. Aahes. ❤ Tula radtana. Baghun mazya dolyat pani. Aale. Wish you very very. Happy married life. I love you. Pooja. God bless you
ताई पुजा चे रडू बघून माझ्या ही खोल्यांमध्ये पाणी आल❤
खोल्यांमध्ये नाही डोळ्यांमध्ये असं आहे
Kup chan ताई Kup chan sarv chan होईल मस्त chan
Great Kaku Yevada Gheit Pn Tumhi Daily Vlog Takay ❤❤
Mavshi lagnala yaychi khup ichha aahe but mala vatat aamchya yenyane tumhala tras nako ... kadhitari tumha saglyana bhetayala mi nakki yeil...puja tu khup enjoy kar, imotional tar sagle hotilach but te feeling pan important aahe...Lagn sohala ha sampoorn family li sathi mahatvach aahe to chhan hoilch ashi mazi manapasun prarthana aahe devakade .. Puja all the best for your upcoming wedding day's ❤❤
नाही काही त्रास नाही तू नक्की ये .मला पूजाला भेट ..😊
Puja tumi doge सुखी आनंदात रहा असे आशीर्वाद देते.मुलगी तुझा सारखी कुठे नहीं h.tu रडू नको कारण तुझा सासरी खूप प्रेमळ h... मावशीला आडव न कर...तुझी ममी पापा kup chan h. Rahul pn
नाव सुवर्ण,,,,, काम सोन्या सारखे,,,,, स्वभाव,,, प्रेमल्,,,,, nice👍😢😢
छान vlogs aahet tai congratulations Pooja tai mazya comment la reply Kara na tai
पूजा नकोस रडू बाई ...तू तर आम्हाला पण आता पासून रडवू लागली
खुप छान मस्तच ❤️❤️❤️
Congratulations puja
खूपच अवघड असतं मुलगी जातानी घरातून ताई पूजा तुला रडताना पाहून मला पण रडू आलं पूजा पण तू खूप लकी आहेस ग तुला एवढे सगळे फॅमिली चांगली भेटली
खूप छान व्हिडिओ झालं ताई😊
Khup chan tai
ताई पूजाला बघून मला पण रडू आलं कारण की माझी पण मुलगी आहे लग्नासाठी चालली
अग सुवर्णा मी संगिता माळी तुला एक महिन्यापूर्वी तूदेवाला चालली तेव्हा च म्हणले होते की लग्न जवळ आलं की आपोआप रडु येत
Tai Poja la Bagun Mazapan Dolata Pani alye.
सासर किती जवळ राहिले तरी आईचे घर सोडताना रडायला तर येणार च तिला बघून मला पण खूप रडायला आले बर झाले मला मुलगी नाही 😢😢😊
Mulgi aasn khup lucky aast madam.ek tri ..mulgi gharat havich
ताई पूजाला रडू आले तर मला पण खूप रडू आले मी पण खूप रडले
ताई पूजा चे रडू पाहून मी खुप रडली 😢
❤❤❤
मला पण माझे लग्नाची आधीची आठवण झाली, मी पण अशीच रडत होती, आईची तय्यारी बगून
Mala pn khup radayla aal pujach radu pahun.
Chan❤❤
We miss you so much
Nice 🎉❤
उद्याचा रडणं बघून मला माझ्या मुलीची आठवण झाली ती पण आम्ही खाली राज नीला डाव बांधारा खाली गेलो होतो ती पण अशीच रडत बसली होती😢 राम राम सा
Pooja tu radli ki amhala pn radu yeto
😍😍❤❤😢😭
Khup chhan hota tai video.. ❤
Mastach😊
Nice
😂😂
पूजा ताई तू रडन बघून मलाच खूप रडायला आल
First like first comment
Khup chhan hota tai video.. ❤