जोतीताईने तेल किती करपवल बघा 🫢 जोतीताईने काळ्या भंगार तेलात वडापाव तळले😏कोण घेईल का सांगा🤔

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 31

  • @vaishalikumbhar5650
    @vaishalikumbhar5650 10 ชั่วโมงที่ผ่านมา +44

    असं टायटल टाकल्यावर कोण वडापाव घेईल 😂

  • @1245-vs6nm
    @1245-vs6nm 10 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    ज्योतीला रोखठोक करू नको तिच्या तिच्या मनाने करू दे व्यवस्थित करते ती सारखं रोखठोक केलं की माणसाला राग येतो राधा असं करू नको

  • @kaminisangale3976
    @kaminisangale3976 9 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    कढई छोटी घे म्हणजे तेलही कमी लागेल वडे चांगले तळूदे थोडावेळ कमी गॅसवर

  • @kanikatambe6106
    @kanikatambe6106 11 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    बेसन पीठ थोडं पातळ झालं आहे त्यामुळे ते तसे होत आहे

  • @संगीताजाधव-ख8ड
    @संगीताजाधव-ख8ड 9 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    बेसनपिट घट्ट पाहीजे थोड खुप पातळ केल तेमुळ तेल लवकर खराब होत

  • @poonam.s.kamble77
    @poonam.s.kamble77 10 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    गाळीनीने गाळून घे तेल नाहितर वड्याची टेस्ट बदलेल

  • @cookwithjaya7090
    @cookwithjaya7090 11 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    वडच्या चुर्या बरोबर थोड लसूण आणि तिखट टाकून चटणी करा मस्त लागेल. त्यात एखादं बटर बारीक करून टाका मस्त चटणी लागेल. मग किंमत १५ करा

  • @waghmarekanchan086
    @waghmarekanchan086 10 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    जरा जास्त वेळ तळा वडे...बेसन पीठ नीट तळू तर द्या

  • @cookwithjaya7090
    @cookwithjaya7090 11 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    सुरुवातीला छोटी कढई वापरा. गिराईक वाढले की मग मोठी कढई बाहेर काढा. तेल जास्त जळणार नाही

  • @anitaanant92
    @anitaanant92 10 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    वड्याची किंमत वाढवू नको गिर्हाईक कमी होईल कढई छोटी छोटी घे या कढईत तळायला आर्धीपेक्षा जास्त कढई तेल हवे पंधरा वीस वडे होतील यात छोटी घे कढई

  • @kanikatambe6106
    @kanikatambe6106 11 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    कडयी खूप मोठी आणि तेल कमी झालं आहे

    • @jawaleakash89
      @jawaleakash89 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      हो कढई छोटी पाहिजे कारण तेल खूप कमी आहे.

  • @1245-vs6nm
    @1245-vs6nm 10 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    कढई खुपच मोठी झाली

  • @Rajashri.Deshmukh
    @Rajashri.Deshmukh 10 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    वडे जरा आजुन भाजुदेत

  • @chandrakalakhade4800
    @chandrakalakhade4800 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    टिलची चाहा गाळणी आणा

  • @rekhapimplapure9294
    @rekhapimplapure9294 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    Bhaje vika mirchi che

  • @Roshanbi-fi6mv
    @Roshanbi-fi6mv 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Hot pot madhe teva vada garam rahtoi

  • @Komalvlogs-ym6tz
    @Komalvlogs-ym6tz 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    ❤❤❤❤

  • @SaurabhPol-bj5bc
    @SaurabhPol-bj5bc 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    वडापावच् गणित पावावर करायचं आसत

  • @cookwithjaya7090
    @cookwithjaya7090 11 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    छोट्या गळणीन तेल गळा

  • @Chhaya-q9w
    @Chhaya-q9w 11 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    आग राधा बारा रुपये ठेव कारण तुमच गावात परवडल पाहीजे

  • @UjwalaKhamkar-n6k
    @UjwalaKhamkar-n6k 10 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    राधाताई तेल थोडं जरा जास्त टाका

  • @jawaleakash89
    @jawaleakash89 11 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    २० रुपयाला ३ प्रमाणे वडापाव विक्रीला ठेवा.

    • @vaishalikumbhar5650
      @vaishalikumbhar5650 10 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      20 ला तीन आजकाल परवडत का काहीपण सांगता

    • @jawaleakash89
      @jawaleakash89 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@vaishalikumbhar5650 परवडत

  • @user-bt8wk3po5u
    @user-bt8wk3po5u 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    भुर्जी पाव पन सुरु कर की ग राधे 🥚🥚🥚🥚🥚🍳🍳🍳

  • @AshishPatil-l7u
    @AshishPatil-l7u 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    राधाताई तुम्ही दोघी असाच छान राहावा हसत छान वाटते.😊