सगळ्यात सुखी , कष्टकरी, समाधानी, संस्कारी असे हे हाके कुटुंब. बाणाई आणि अर्चना सारख्या संस्कारी आणि असेल त्या परिस्थितीत आनंदीत राहणाऱ्या लक्ष्मी आहेत.❤❤
काठी न घोंगड घेऊ द्या किर मला बी जत्र ला येऊद्या की किसन भाऊ आमच्या शाळेत या गाण्यावर डान्स घेतला होता खुप छान आठवण करून दिली ❤❤❤ राम कृष्ण हरी बानाई 🙏🙏
Siddubhau kata jar rutala tar white vinegar 1chamacha 1chamacha sault(mitha) mix karun garam pani misalun tyamadhe 3minutes jithe kata ritala asel ti jaga panyat dubaun thevava kata appoap baher nigato .
सगळ्यात सुखी , कष्टकरी, समाधानी, संस्कारी असे हे हाके कुटुंब. बाणाई आणि अर्चना सारख्या संस्कारी आणि असेल त्या परिस्थितीत आनंदीत राहणाऱ्या लक्ष्मी आहेत.❤❤
🙏🏻
लय भारी व्हिडियो छान
मेंढके असून सुद्धा कधीही व्यसन करत नाहीत अभिमानास्पद गोष्ट आहे खरंच तुमचा अभिमान वाटतो भावा भावांचा
कीसणदादाचे गाणे एक नंबर आणी जोडीला भाकरी आणी ठेचा छान मस्तच
श्रीराम सीता माता आणि लक्ष्मण 😊
किसन दादा लय मजेशीर व्यक्तीमत्व.....साधीभोळी माणसं.....❤
खुप छान व्हिडीवो बाणाई .
माझ्या वहिनीला दादाला किसन अर्चना हाके कुटुंबाला उदंड आयुष्य लाभो बाळूमामाच्या नावानं चांगभलं❤❤❤❤❤❤
किसन दादा किती गोड हसतात.
छान व्हिडिओ आहेआज तुमचा परिवार म्हणजे आनंदी परिवार आहे दादा खुप छान वाटते बघायला 👌👌👌👍👍👍🙏🙏🙏❤❤❤🎉🎉🎉
😢राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान व्हिडिओ दादा मिरचीचा ठेचा भाकरी कांदा १नंबर मस्तपैकी खूप छान सासवड
खूप सुंदर
❤ एकच नंबर बाणाई अर्चना किसन दादा आम्हाला खूप कौतुक आहे❤ आता वाडा कुठे दादा आम्हाला ❤
निसर्ग रम्य वातावरण आहे बाणाई किसान दादा तुम्ही सर्व किंमती भाग्यवान आहात तुम्हाला निसर्गाच्या सान्निध्यात राहीला व फिरायला भेटते.
कष्टकरी समाधानी आनंदी कुटुंब
Nice विडिओ 👍👍👌👌👌🌹💐💐 विडिओ बघायच्या आधीच like &coment,, बाकी विडिओ छानच 👌👌
खूप छान व्हिडिओ
Good spich banai ❤❤❤❤❤
सर्व गुण सम्पंर्ण कुंटुब बाणाई अर्चना किसन दादा सिध्दुं दादा बाळु मामा सदैव आपल्या पाठिशी आहे🙏
कर्नाळा किल्ला परिसर पाहून छान वाटले 🎉🎉🎉
कोकणात म्हणल्यावर निसर्गरम्य वातावरणात मनमुराद आनंद🎉🎉
काठी न घोंगड घेऊ द्या किर मला बी जत्र ला येऊद्या की किसन भाऊ आमच्या शाळेत या गाण्यावर डान्स घेतला होता खुप छान आठवण करून दिली ❤❤❤ राम कृष्ण हरी बानाई 🙏🙏
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹
खुप छान आहे आज चा व्हिडिओ 👌👌💐💐💐
अतिशय सुंदर
लय भारी कुटुंब आहे हे
पहिली कमेंट दिसायला जरी सुखी जीवनवाटते तरी जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे
Ek Number Video 📹❤
छान व्हिडिओ.....👌💐
👌👌✨🎉🎉👍🏻
तुम्हाला जंगलातील औषधी वनस्पती ची माहिती असेल तर त्या वनस्पती अगदी जवळून पान फुले फळ खोड साल असे दाखवावे लोकांना माहिती मिळेल
👍🙏🏻
Nice 👌👌👌👌😘
नमस्कार 🙏 छान मस्तच
अगदी सुंदर ❤
छान च❤❤
Mast
आई तु कीती गोड आहे स ❤❤❤❤❤❤❤❤❤
खूप छान दादा वहिनी❤
खुप छान विडिओ ताई ❤❤
खुप छान दादा मला तुमचे व्हिडिओ खुप आवडतात ❤🤗
Maze maher loni dhamni aahe dada😊
हाय वहिनी नमस्कार खुप छान
Very Nice ❤
खूप छान
ताई मेंढ्या ना छान झाडपाला मिळला आहे ❤
Hoho
खूप छान कुठला चेहऱ्यावरती कंटाळा नाही
1च नंबर❤❤❤
Kharech kiti chhan baghayla milali naati banai aani kisan che nate kiti chhan aahe aajkal kuthe nati tikun aahet
Kisan Dada
Chhan mix hotayet aata
Masst life aahe tumchi
छान ❤
मस्तच
🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍
खूप छान बानू ताई❤❤
Very good
👌👌👍👍
🎉❤खुप ❤🔥छान❤माहीती❤
Ram Ram 🙏🙏🙏🙏
बाणाई तुझ्या हातचा मिरचीचा खर्डा बनवून दाखव ना ऐक दिवस तू खूप छान जेवण बनसवते
❤❤❤
नमस्कार ताई & दादा
🚩🙏 नमस्कार जय मल्हार 🙏🚩
Khup chhan👌👌🙏 vanbhojan🎉❤
🙏🏻👌
खुप चछान
🙏👌👍
🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻
🙏छान 👌
❤🎉
❤❤❤❤
किसन दादा रामराम 😅😅😅😅😅
❤❤❤❤❤
😊😊
Siddubhau kata jar rutala tar white vinegar 1chamacha 1chamacha sault(mitha) mix karun garam pani misalun tyamadhe 3minutes jithe kata ritala asel ti jaga panyat dubaun thevava kata appoap baher nigato .
माझ्या मामाच गाव आहे शिंगवे पारगाव
Kisana mix hoto barie zale
🙏🏼🙏🏼🙏🏼
दादा एकदा मेंढ्या घेऊन जुन्नर तालुक्यात उंब्रज गावी या आमचे कडे
आम्ही वाट पाहत आहेत
काळसर फुलकावनी😂
दादा धमासा काट्याची पावडर ठेवा जवळ आणि बांधा काट्यावर
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏🙏🙏🙏👌🏻
मी शिंगवे पारगाव आहे
बाणाई किसन ला काय म्हणून आवाज देते दाजी का भाऊजी एकदा आवाज मारून सांगा
दादा जुन्नर तालुका मध्ये या तुम्ही
दादा आणि आई कशी आहे गावाकडे प्लीज रिप्लाय द्या दादा
दादा लोणी धामणी मध्ये लोणी आमचे गाव
Hi tai
Dada amhi peth pargavche ambegoan taluka. Ekde ya na. Bhet hoil. Ekdchya gavanchi nave tumchya tondun eyklit. Khed,chakan, narayangoan, junner, shingve pathav ,manchar.
Amlpan dhanaga ahe
थंडिची काळजी घ्या सगळे थंडि खूप आहे❤
Amala pan abimanahe
kharda kasa banva cha sanga
❤
काटा जर असेल तर त्यात टोकरुन रुईचा चिक घालून बघा काटा वरती येईल किंवा चटणी कांदा टोकरुन बांधून रात्र भर ठेवा आपोआप काटा वरती येईल
निसर्गाच्या सानिध्यात भारी च वाटतं
नमस्कार
जंगलात मेंढ्या चालायला गेल्यावर जंगली प्राणी येत नाही का !
नमस्कार... 🙏🙏🙏🌹🌹🌹
टोचलेल्या काट्यावर विनोद करतात काय बोलणार आयुष्य सोपं नाही काळजी घ्या
❤❤😊😊🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉