- 83
- 4 793 153
Ravi Shinde
India
เข้าร่วมเมื่อ 6 มิ.ย. 2017
आपलं कसं जस आहे तस
Ravi Shinde mo-9856202039
Ravi Shinde mo-9856202039
गुरुवारी अंड खाऊन पाप केलं का पुण्य? #ravi shinde
नमस्कार सर्व मित्र-मैत्रिणींना
मी डेली माझ्या लाईफ मध्ये काय चाललेलं असतं ते धावण्याचा प्रयत्न करतो विलागद्वारे
माझं नाव रवी शिंदे
मोबाईल नंबर -9856202039
इंस्टाग्राम आयडी invitescontact/?igsh=1u0ku1nf46yxf&
रवी शिंदे चैनल ला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा
#Ravi Shinde
#Reshma Shinde
#Surya Shinde
#Naineshwari Shind
#ravi
#love #vlog #funny #comedy #31डिसेंबर #विधान #आपलचॅनल143 #shorts #song #subscribe #shortsfeed ##shots #vlog #viralvideo #video
#trending #trendingshorts #tranding #youtubeshorts #youtube #ytshorts #youtubechannel #yt #gavthi #new #news

มุมมอง: 13 743
วีดีโอ
कामाचा त्रास
มุมมอง 9K18 ชั่วโมงที่ผ่านมา
नमस्कार सर्व मित्र-मैत्रिणींना मी डेली माझ्या लाईफ मध्ये काय चाललेलं असतं ते धावण्याचा प्रयत्न करतो विलागद्वारे माझं नाव रवी शिंदे मोबाईल नंबर -9856202039 इंस्टाग्राम आयडी invitescontact/?igsh=1u0ku1nf46yxf& रवी शिंदे चैनल ला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा #Ravi Shinde #Reshma Shinde #Surya Shinde #Naineshwari Shind #ravi #love #vlog #funny #comedy #31डिसेंबर #...
आज दिवसात काय कुटाणा केला? Ravi shinde
มุมมอง 16K2 ชั่วโมงที่ผ่านมา
नमस्कार सर्व मित्र-मैत्रिणींना मी डेली माझ्या लाईफ मध्ये काय चाललेलं असतं ते धावण्याचा प्रयत्न करतो विलागद्वारे माझं नाव रवी शिंदे मोबाईल नंबर -9856202039 इंस्टाग्राम आयडी invitescontact/?igsh=1u0ku1nf46yxf& रवी शिंदे चैनल ला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा #Ravi Shinde #Reshma Shinde #Surya Shinde #Naineshwari Shind #ravi #love #vlog #funny #comedy #31डिसेंबर #...
रेश्मा आत बकी ला काय गेली मागायला
มุมมอง 23K4 ชั่วโมงที่ผ่านมา
नमस्कार सर्व मित्र-मैत्रिणींना मी डेली माझ्या लाईफ मध्ये काय चाललेलं असतं ते धावण्याचा प्रयत्न करतो विलागद्वारे माझं नाव रवी शिंदे मोबाईल नंबर -9856202039 इंस्टाग्राम आयडी invitescontact/?igsh=1u0ku1nf46yxf& रवी शिंदे चैनल ला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा #Ravi Shinde #Reshma Shinde #Surya Shinde #Naineshwari Shind #ravi #love #vlog #funny #comedy #31डिसेंबर #...
कसलं असलं सरप्राईज
มุมมอง 13K4 ชั่วโมงที่ผ่านมา
नमस्कार सर्व मित्र-मैत्रिणींना मी डेली माझ्या लाईफ मध्ये काय चाललेलं असतं ते धावण्याचा प्रयत्न करतो विलागद्वारे माझं नाव रवी शिंदे मोबाईल नंबर -9856202039 इंस्टाग्राम आयडी invitescontact/?igsh=1u0ku1nf46yxf& रवी शिंदे चैनल ला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा #Ravi Shinde #Reshma Shinde #Surya Shinde #Naineshwari Shind #ravi #shindewadi #love #vlog #funny #comedy ...
चक्क नवऱ्याला मुठीत ठेवण्याचा प्रयत्न
มุมมอง 18K7 ชั่วโมงที่ผ่านมา
नमस्कार सर्व मित्र-मैत्रिणींना मी डेली माझ्या लाईफ मध्ये काय चाललेलं असतं ते धावण्याचा प्रयत्न करतो विलागद्वारे माझं नाव रवी शिंदे मोबाईल नंबर -9856202039 इंस्टाग्राम आयडी invitescontact/?igsh=1u0ku1nf46yxf& रवी शिंदे चैनल ला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा #Ravi Shinde #Reshma Shinde #Surya Shinde #Naineshwari Shind #ravi #shindewadi #love #vlog #funny #comedy ...
बापूंना भाजीच राहिली नाही जेवायला त्यांनी हाताने तयार करून खाली
มุมมอง 18K9 ชั่วโมงที่ผ่านมา
बापूंना भाजीच राहिली नाही जेवायला त्यांनी हाताने तयार करून खाली
बकुला ला लई त्रास झाला
มุมมอง 26K9 ชั่วโมงที่ผ่านมา
नमस्कार सर्व मित्र-मैत्रिणींना मी डेली माझ्या लाईफ मध्ये काय चाललेलं असतं ते धावण्याचा प्रयत्न करतो विलागद्वारे माझं नाव रवी शिंदे मोबाईल नंबर -9856202039 इंस्टाग्राम आयडी invitescontact/?igsh=1u0ku1nf46yxf& रवी शिंदे चैनल ला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा #Ravi Shinde #Reshma Shinde #Surya Shinde #Naineshwari Shind #ravi #shindewadi #love #vlog #funny #comedy ...
नवरा बायकोच भांडण झाल्यावर बोलणार काय
มุมมอง 26K14 ชั่วโมงที่ผ่านมา
नवरा बायकोच भांडण झाल्यावर बोलणार काय
आई गेली गाणगापूरला रेश्मा झाली नाराज
มุมมอง 23K16 ชั่วโมงที่ผ่านมา
आई गेली गाणगापूरला रेश्मा झाली नाराज
लहान पोरांनी वागणं थर्ड क्लास
दादा एकदम चुकीचं आम्ही चांगल्या भावनेने तुमचे व्हिडिओ पाहतो
दादा गुरुवारचे अंडी मटन करीत नाही वहिनीला उपास आहे एक दिवस तरी पाळा फक्त मार्गशीर्ष महिना
अरे खा माझा मुलिला मी एकच सांगितले धर्म म्हणत नाही खाऊ नको कोरोणा आला तेव्हा कुठे होते आपण ते सांग त्या काळात जगाव म्हणून खात होती आता काय झाले, कष्ट केले तर पैसे, खाल्लं तर ताकत मानलं तर सगळं काही,, शेतकरी १९८०
Sagar shinde cha lagncha blog taka Ki
तुमचं आणि आमचं सेम आहे रवी भाऊ
अंडी ही शाकाहारी आहेत त्यामुळे नो प्रोबेलम रवी भाऊ
रेश्मा वहिनी बरोबर बोलत आहे अंड खा तु दादा पण वहीनी बोलत आहे ते बरोबर आहे विडीओ टाकु नकोस अंड खा आणि मग पुढचा विडीओ बनवुन पाढवायचा ना.
दादा तुला अंड खायच असेल तर खा,पण विडीओत कशाला दाखवता,कारण आज गुरुवार आहे ना,मग तुम्हाला कमेंट वाईट करतील विडीओ बघत असणारे बघा विच्यार करा बाकी विडीओ छान...मस्त
रेश्मा वहिनि लय भारी बोलते खूप हसले मी रवि दादा आजून चिडुन देतोय वहिनिला 😂😂😂😂
😂😂😂😂😂😂
पाप आणि पुण्य दोन्ही नाही मात्र काही विशेष दिवस आपण खाताना जपले पाहिजेत इतर दिवशी खा जे पाहिजे ते
Very nice video 👌👌
सोमवारी नाही खायचं
मुलांना तरी सकाळी बॉईल करून द्यायचे
हा माणूस फक्त video पुरताच वारकरी असतो.
अवघड आहे बाबा तुमचं आमच्या इथे दररोज लागते दादा
😂😂😂😂😂❤❤❤❤❤
दादा तुम्ही माळी समाजाचे आहात ना सावता माळींना मानणारा समाज मांसाहार करत नाही दादा पाळा काही गोष्टी खरच
😂😂😂😂😂😂😂
😂😂😂😂😂🤦🙆 खुप हसले दादा रेश्माने रागाने मीठ टाकल नाही 😂😂🙆
लयच हासलो आज राव😅
रवी तु बियर पिलास काय
चांगले झाले की माणसं बदलतात आणि हे वारकरी
रवि दादा 25 वर्ष पुर्ण झाले मला माळ आहे, एक महत्वपूर्ण टिप 1) वार कोणताही असो रोज खाल्ले तरी चालते ✅ , 2) जर खायचे नसेल तर पूर्ण आयुष्य खाऊ नये ❌ 1) सोमवार-महादेव 4) गुरुवार - दत्त 2) मंगळवार - देवी 5) शुक्रवार - देवी 3) बुध -विठ्ठल 6) शनिवार - मारुती 7) रविवार - ज्योतिबा/ खंडोबा कोणत्या देवाला नाराज करणार? Replay ✅
किती खरं बोलले तुम्ही आवडले आपल्याला. ❤
@surajyadav-tr6lk ताई/दादा मी 20 वर्ष आळंदी मध्ये माऊलींची सेवा करत आहे , परंतु सर्वाना एकच संदेश, हे जीवन अनामोल आहे मनाने जगा, जुन्या विचारत अडकू नका ✅🙏
वेबसिरीज ची लिंक द्या ना
तुम्ही एकदा शिवलीलामृत अध्याय 11 वाचा मण कळलं तुम्हाला 😢 काय चुकले आसल तर माफी असावी 🙏
उपास धरून काहीच उपयोग नाही पुढचा गुरुवार धरूच नका ताई तुम्ही
रवी भाऊ हया महिन्यात नाही चखायच भाऊ उपवास आहे
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
नाही खायला पाहिजे असं चुकीचं केलं तुम्ही गुरुवारी तरी नाही खायला पाहिजे होता मार्गशीष महिना आहे गुरुवार सोमवार शनिवार नाही खायला पाहिजे रेश्मा अंड्याचे बाहेर त्यांना काढायला पाहिजे होतं खूप चुकीचं वागले तुम्ही रेशमाची
मार्गशीर्ष महिन्यात नाही खायला पाहिजे आणि आज गुरुवार आहे ते पण रेश्मा ताईला उपास आहे नव्हते खायचे आजचा दिवस तरी पाप आहे हे
पाप आहे है
गुरुवारी नाही खायचं रवि
Good night
Kam Nako pan khayala sagle parhej
खूप हसलो आम्ही दादा 😂😂😂😂❤...काय राव तुम्ही पण...अग रेशमा काही नाही होणार...नको टेन्शन घेऊ...त्याना खाऊ वाटलं तर तु दील करुन...त्यांची ईच्छा पूर्ण केली तू...म्हणजे चांगले कर्म केलं तू....काही होणार नाही 👍♥️....निसर्ग चांगले कर्म करणार्याच्या नेहमीच पाठीशी असतो...आणि दादा खुपच चांगल्या मनाचे माणुस आहेत....तुमचे पूर्ण कूटुंबच छान आहे...वेबसिरिज बघून लक्षात आल..माझ्या तरी....तू नको काळजी करु...आणि मनात काही भीती बाळगू नकोस अजिबात...काही होणारं नाही...🙏♥️♥️♥️...शुभ रात्री😊
मेसेज मध्ये थोड्या त्रुटी जर आल्या तरी भाऊ माफ करा च्या काकू सारखीच आहे मीनाताई परमेश्वर कवळे दळगाव राजा अर्थ स्वामी व दत्तात्रेय चा वार आहे
दादा तुम्ही रेश्मा ताई शुद्ध शाकाहारी आहेत त्यांचं ऐकायला पाहिजे काही नसतं की अंडे वगैरे खाल्ले तर माणसाची तब्येत दृढ होते हे बघा शुद्ध शाकाहारी माळकरी लोक काय खातात आम्ही पण माळकरी आहोत व्हिडिओ छान असतात हाडाचे माळकरी आहोत ताई नाराज आहेत करा समर्थ स्वामी चा वारा आहे हे करायला पाहिजे अंडा हे वासनेतून जन्मलेला असतं त्यापासून कोंबडीचे पिल्लू होत असतं सर्व गुण तुमचे चांगले आहेत पण नॉनव्हेज सोडा रेश्मा ताईच्या आयुष्याचा कल्याण होईल त्यांना टेन्शन देत जाऊ नका ते साक्षात तुमच्या घरची लक्ष्मी आहे🎉
ताई, दादाला करायला लावा, 😂😂😂😂😂 मला तर फक्त हसायला येत आहे "मी मेलो तर " "मरा मग "😂😂😂😂😂😂😂
नास्तिक असावं माणसानी पण येवढं पण नाही...तुम्ही वारी करता येवढं पण नाही कळतं
नाय काय चुकत का बिनधास्त 😂😂
रेश्मा वहिनी दादा ला बाहेर एक चूल लावून दे त्याला, मग पटेल ते करू द्या आनि तुम्ही रेसिपी शूट करून तुमच्या चॅनेल वर रेसिपी टाका मज्जा येईल मग 😂😂👍👌🤗
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
😂😂😂😂😂
रवी दादा मांजराला पोळी टाक थोडी
गुरवार ला अंडी मास नको
Chan 🎉🎉🎉🎉
तुम्हांला मनावर कंट्रोल करायला आले पाहिजे. मुल तुम्हांला बघुन मोठि होत आहेत. तुम्ही या क्षणाला जे करता ते ठीक आहे.
आणाल. पण करा रेश्मा ताई बापू ला करा भाजी