Ashadi Wari 2021 : पायी वारीसाठी ठाम असणारे बंडातात्या कराडकर पोलिसांच्या ताब्यात

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 184

  • @मराठीभक्तीप्रवाह
    @मराठीभक्तीप्रवाह 3 ปีที่แล้ว +7

    पापा देती अनुमोदन।करीती हेळन संतांचे।।🙏शांतीचा संदेश देणार्‍या वारकरी सांप्रदायातील तत्वनिष्ठ वारकरी व तात्यांना जो काही त्रास सरकार देत आहे,ते खुपच निंदनीय आहे,,,,,,,

  • @chaitanyakhandagale3257
    @chaitanyakhandagale3257 3 ปีที่แล้ว +22

    पक्षांच्या बैठका चालतात,प्रचारसभा चालतात भिकारडे राजकारण चालते पण पारमार्थिक कार्यक्रम नाही त्यांच्यावर बंधन लाज वाटायला पाहिजे. तात्यांना पाठींबा आहे.

  • @BK-jd1wn
    @BK-jd1wn 3 ปีที่แล้ว +4

    जी लोक कोरोना आहे वारी होऊ नये बोलतात...
    त्यांचा माहितीसाठी सांगतो
    वारी मी एकदाच केले पण तिथे नियम आणि शिस्त लोकांना सांगावी लागत नाही ते स्वतःहून ते पाळतात...
    भारतात नाहीतर जगात वारीची शिस्त बघून हैराण आहे की एवढी लोक एका ओळीत आणि कोणाला त्रास न होता वारी चालते..
    नियम सगळयांना समान पाहीजे...
    मोठ्या लोकांचा मोर्चा सभा आंदोलन पार्ट्या पब हॉटेल सगळे चालतात त्यात तर कोणी हस्तक्षेप करत नाही..
    जाऊ द्या साहेब..
    आज मनातून खूप रडायला येत की आपला महाराष्ट्र विकला गेला आहे फक्त पैशासाठी ..

  • @माझीगजाननमाऊली
    @माझीगजाननमाऊली 3 ปีที่แล้ว +7

    वारकरी संयमी मानला जातो त्यामुळे तर सरकार फायदा घेत आहे,,, जी पताका असते ना वेळप्रसंगी ऊलटी केली तर त्याची काठी होते हे लक्षात ठेवाव बिघाडी सरकारने

  • @ravindrasangle3695
    @ravindrasangle3695 3 ปีที่แล้ว +5

    भावपूर्ण श्रध्दांजली मुख्यमंत्री साहेब

  • @NILESH.HINDURAO
    @NILESH.HINDURAO 3 ปีที่แล้ว +38

    इमेज ला आजिबात धक्का बसणार नाही
    सरकारी नोकर कामाला जाऊ शकतो तर वारकरी का चालू शकत नाही
    अडाणी सरकार

  • @badrinathgavande5803
    @badrinathgavande5803 3 ปีที่แล้ว +1

    रामकृष्ण हरी माऊली

  • @सद्गुरुदर्शन
    @सद्गुरुदर्शन 3 ปีที่แล้ว +1

    शिवसेना संपवणार वारकरी संप्रदाय. .रामकृष्णहरी ..आतापर्यंत काँग्रेस संपवली व शिवसेनेला ह्याची किंमत मोजावी लागणारच

  • @manikraodoke1390
    @manikraodoke1390 3 ปีที่แล้ว +3

    राम कृष्ण हरी

  • @चंद्रमोहनदेवगैय्या

    उद्धवा अजब तुझे सरकार ! मानलं ठाकरे सरकार ला ! वारकरी संप्रदाय आपल्या महाराष्ट्राचा पाया आहे ,

  • @chaitanyakhandagale3257
    @chaitanyakhandagale3257 3 ปีที่แล้ว +31

    आणि कसले पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह घेऊन बसलेत टेस्टींग कीटच फॉल्टी आहे

    • @v.k.4119
      @v.k.4119 3 ปีที่แล้ว +1

      Agadi barobar bollat dada.he mothe racket aahe.

    • @vidyasathe7106
      @vidyasathe7106 3 ปีที่แล้ว

      @@v.k.4119 ननन

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 3 ปีที่แล้ว

      दरोडेखोरी चालु आहे.

  • @माझीगजाननमाऊली
    @माझीगजाननमाऊली 3 ปีที่แล้ว +1

    Kiti motha apman krta udhhav saheb tumhi... Tumhi kadhich yashasvi honar nhi. Lakshat theva... Khup bhavna dukhavlya udhhav saheb. Varkaryana atak keli

  • @prakashmule9115
    @prakashmule9115 3 ปีที่แล้ว +3

    राम कृष्ण हरी दशरथे महाराज

  • @subhashpatil5540
    @subhashpatil5540 3 ปีที่แล้ว +2

    Deh jao athava raho pandurangi drudh bavo 💐💐🙏🙏

  • @haridaspalve9223
    @haridaspalve9223 3 ปีที่แล้ว +7

    सरकारचा जाहीर निषेध ।
    तात्यांना सोडावे .

  • @alkamhasavekar4531
    @alkamhasavekar4531 3 ปีที่แล้ว +10

    तात्या पाडुरगाच दर्शन घ्यायला चालले आहेत इलेक्शन लढवायला नाही कुठे फेडाल

  • @laxmanpawale576
    @laxmanpawale576 3 ปีที่แล้ว +6

    बंडातात्या जय हो.नाठाळ सरकारचा धिक्कार असो.
    भले तरी देऊ काखेची लंगोटी,नाठाळेची माथा हाणू सोटा.

  • @pradeepbhagyawant2694
    @pradeepbhagyawant2694 3 ปีที่แล้ว +1

    तिघाडी सरकारचा जाहीर निषेध

  • @bhushanchikhalthane3221
    @bhushanchikhalthane3221 3 ปีที่แล้ว

    आघाडी सरकारचा जाहीर निषेध करतो

  • @chaitanyakhandagale3257
    @chaitanyakhandagale3257 3 ปีที่แล้ว +12

    सभा घेणारे राजकीय पदाधिकारी यांना किती अटक केली गेली या दोन वर्षांत

  • @khandeshbhushannatubhagat9217
    @khandeshbhushannatubhagat9217 3 ปีที่แล้ว +6

    राजकिय सभा होतात तेव्हा कुठे सेट्ट ऊपटतात का तुमची नीवड लागते तेव्हा

    • @shashankmore8532
      @shashankmore8532 3 ปีที่แล้ว +1

      नाराज नको होऊस..तू माझे उपट 🤣🤣🤣

  • @Pokemon12345-n
    @Pokemon12345-n 3 ปีที่แล้ว +27

    Ajit pawaransathi niyam wegaley ani samanyana vegaley.

  • @chandrashekharshr
    @chandrashekharshr 3 ปีที่แล้ว +30

    राष्ट्रवादी कार्यालय उद्घाटना दिवशी कार्यकर्त्या च्या कोरोणा तपासणी केल्या होत्या का शासना ने मग वारकऱ्यांची test कशी काय करता

  • @udhavkhavane7900
    @udhavkhavane7900 3 ปีที่แล้ว +2

    महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हिंदुत्ववादी पक्ष शिवसेनेचा आहे मराठी माणसाला न्याय व हक्क मिळवून देणारा आहे.याचे हे उदाहरण आहे.राजकिय स्वार्थासाठी वाघ गळ्यात घड्याळाचा पट्टा बांधुन मांजर झालाय . आणि अजुन जखमेवर मीठ म्हणजे एबीपी वाल्यांनी वृतांकनासाठी नाझीम पाठवला कुठे जातोय आपला महाराष्ट्र?

  • @shankarkunjir6620
    @shankarkunjir6620 3 ปีที่แล้ว +2

    Only Hafta poli

  • @माझीगजाननमाऊली
    @माझीगजाननमाऊली 3 ปีที่แล้ว +2

    पाँझीटिव आलेत हे फार मोठ षडयंत्र आहे,,, हे सामान्य मानसाला पण कळते राव ,,,ज्ञानोबारायासाठी आलेल्या वारकर्‍यांना कोरोना होवुच शकत नाही,,,, ही आमची अटळ श्रद्धा आहे,,, सरकारचाजजाहीर निषेध

  • @ankushshitole8996
    @ankushshitole8996 3 ปีที่แล้ว +3

    Vari suru rahili pahije ,aaj nete devanchi jaga gheun lagle aahe,ghor kalug yenar,🚩🌏

  • @rajumistari2443
    @rajumistari2443 3 ปีที่แล้ว +8

    वारकरी जर संतापला तर तुम्हाला विचार करावा लागेल

  • @dnyaneshwardhavle8748
    @dnyaneshwardhavle8748 3 ปีที่แล้ว

    कोरोनाची उत्पती झाली तेव्हा पासून बाकीचे कावीळ.मलेरीया.नीमोनीया.तायफट या सारखे आजार कुठे गेले आहेत त्यांनी काय राजीनामा दीला आहे की काय कोरोना म्हणजे फक्त धार्मिक स्थळांसाठी आणि वारकर्यांसाठी आला आहे की काय शासनाने जरा वीचार करायला हवा जय हरी वारकरी संप्रदाय च्या वतीने महाराष्ट्र शासनाला 🙏🙏

  • @pawanmunde9501
    @pawanmunde9501 3 ปีที่แล้ว +5

    ऊद्वव बैल आहे. 12 च्या शरद पवार चा. यांना देव काय कळनार 😡

  • @rohitkulkarni2020
    @rohitkulkarni2020 3 ปีที่แล้ว +7

    आल अंगावर ढकल कोरोनावर 😭😭

  • @NILESH.HINDURAO
    @NILESH.HINDURAO 3 ปีที่แล้ว +8

    तात्यांना सोडावं आणि वारकऱ्यांना अडवू नये
    नाहीतर सरकार ने खुर्ची सांभाळावी

  • @rspatilcreation6700
    @rspatilcreation6700 3 ปีที่แล้ว +9

    हिंदू विरोधी सरकार ऊध्दवा कुठे फेडशील हे पाप

  • @Gowin97
    @Gowin97 3 ปีที่แล้ว

    राम कृष्ण हिरी

  • @shiv_giri_4565
    @shiv_giri_4565 3 ปีที่แล้ว +1

    आषाढी महावारी होणे हे महत्वाचे आहे.
    राजकीय नेत्यांच्या सभा मोर्चा आंदोलन चालतात मग वारकऱ्यांची वारी का बंद -- कोरोनाचे सर्व नियम पाळून वारी झालीच पाहिजे.
    जय हिंद -- जय हरी -- शिवराय.

  • @shiv_giri_4565
    @shiv_giri_4565 3 ปีที่แล้ว

    जय हिंद -- जय हरी -- जय शिवराय.

  • @vaibhavkonde2812
    @vaibhavkonde2812 3 ปีที่แล้ว +2

    एका संतवीराला हात लावून खूप मोठी चूक केली आहे सरकारने..............परमेश्वर आता माफ करणार नाही...........

  • @चंद्रमोहनदेवगैय्या

    जाहीर धिक्कार असो या सरकारचा निषेध , सरकारचे दिवस भरत आले !

  • @prakashjathar2371
    @prakashjathar2371 3 ปีที่แล้ว +1

    संजय राठोड ला का अटक केली गरीब वारकऱ्यांवर अन्याय करू नका सरकारची उलथापालथ मंत्र्याने कितीही गर्दी केली तरी कुठेही अटक केले नाही मात्र गरीब वारकरी वर्ती

  • @योगेशपांचाळपखवाज
    @योगेशपांचाळपखवाज 3 ปีที่แล้ว +10

    सगळ्या गावोगावी संताप व्यक्त केला जात आहे

  • @sureshpatil8917
    @sureshpatil8917 3 ปีที่แล้ว +6

    राष्ट्रवादीच्या ऑफिस च उद्घाटन होते तेंव्हा कीती लोक जमली होती. मग आता काय कोरोना आला वाटते

  • @alke398
    @alke398 3 ปีที่แล้ว

    प्रशासना चा जाहीर निषेध

  • @NILESH.HINDURAO
    @NILESH.HINDURAO 3 ปีที่แล้ว +20

    नेत्यांची सभा चालते
    तेव्हा घेतली होती का टेस्ट
    तुमच्या किट खराब आहेत

  • @dattatraythakur9070
    @dattatraythakur9070 3 ปีที่แล้ว +5

    लाज बाळगा जरा, खूपच जास्त लोक आहेत की जे वारी करतात आपण व परदेशी नागरीक सुद्धा , जे काही शासनाचे नियम आहे ते बाळगून वारकरी संप्रदाय पुढे जात आहे तरी ही शासनाला विनम्र विनंति आहे सहकार्य असावे,, धन्यवाद

  • @nanamore3306
    @nanamore3306 3 ปีที่แล้ว

    या वर्षी नाही तर पुढील वर्षे आहे ना.देव एकाच ठिकाणी आहे.

  • @vinodsawant3225
    @vinodsawant3225 3 ปีที่แล้ว +2

    धाव घेई विठो आता|चालू नको मंद||
    बडवे मज मारिताती | काय केला अपराध |
    🙏🙏🙏

  • @sitaramumavane8682
    @sitaramumavane8682 3 ปีที่แล้ว +1

    राजकारण्यांवर कारवाई का नाही?

  • @भुवैकुंठपंढरपुर
    @भुवैकुंठपंढरपुर 3 ปีที่แล้ว

    संपूर्ण महाराष्ट्रात या पापी सरकारविरुद्ध संतापाची लाट उसळली आहे....... गणेशोत्सवापर्यंत या सरकारला जनतेचा उद्रेक कळेलच......

  • @amitpatil2449
    @amitpatil2449 3 ปีที่แล้ว +5

    वारकरी आणि महाराष्ट्रातील लोकांवर किती अन्याय करणार हे राज्यसरकार🏴🏴

    • @SanjeevanZwade175
      @SanjeevanZwade175 2 ปีที่แล้ว +1

      गाडवा कोनता अन्याय इाला तुइ्यावर , कुपया वाइन पीउन कमेंट्स लीहु नका .

  • @poojarohini1481
    @poojarohini1481 3 ปีที่แล้ว +4

    शासन फार चुकीच वागत आहे

  • @suhasgurav9891
    @suhasgurav9891 3 ปีที่แล้ว +2

    पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा वेश्येला मणिहार 😡😡
    उध्दवा अजब तुझे सरकार...........

  • @rajujagdale6972
    @rajujagdale6972 3 ปีที่แล้ว +3

    राम राम

  • @kantabhonde3735
    @kantabhonde3735 3 ปีที่แล้ว +3

    मी स्वतः संप्रदायिक भजनकरी आहे . वारीत लाखो लोकांचा सहभाग असतो कोरोनाचा उद्रेक झाला तर जबाबदारी तात्या घेतील का ? हे आंदोलन मला तरी योग्य वाटत नाही . वारकऱ्यांचा जीव म्हटवाचा नाही का ?

    • @nice6826
      @nice6826 3 ปีที่แล้ว

      कांता, बरोबर आहे

    • @bapusahebsonawane9903
      @bapusahebsonawane9903 3 ปีที่แล้ว

      अगदी बरोबर. संत म्हणवता आणि दरवेळी असे राजकारण करता ज्या घरातील माणसे कोरोनाने गेली त्या घरात बघितले तर सरकारने थोडी बंधने घातली तर काय हरकत आहे?

  • @ym-ss1he
    @ym-ss1he 3 ปีที่แล้ว

    हिंदु विरोधी सरकार चा जाहीर निषेध

  • @nileshnamawar4447
    @nileshnamawar4447 3 ปีที่แล้ว +1

    Barobr baba

  • @धैयविश्वकल्यान
    @धैयविश्वकल्यान 3 ปีที่แล้ว +2

    आळंदी ची लोकसंख्या एक लाखाच्या आसपास धरली त्यात ते वीस लोक म्हणजे किती पॉईंट किती टक्के होईल

  • @दिपकमहाराजएखंडे
    @दिपकमहाराजएखंडे 3 ปีที่แล้ว +2

    हा रिपोर्टर म्हणतो संत असते तर त्यांनी शासनाची भूमिका मान्य केली असती याच डोक टिकण्यावर आहे का अरे संत म्हणतात
    जरी आकाश वरपडो पाहे
    ब्रह्मगोळ भंगा जाय
    त्रिभुवन वडवानळ खाय
    तरी मी तुझीच वाट पाहे विठ्ठला
    आणि हे म्हणतंय संतांनी मान्य केल असत

    • @yogsonawane2478
      @yogsonawane2478 3 ปีที่แล้ว

      तो पन मुसलमान .

  • @vishnukadam1735
    @vishnukadam1735 3 ปีที่แล้ว

    Sikani nanded madhe polisavar talvari ne var kele pan 🙏🙏🙏🙏

  • @amolkolekar525
    @amolkolekar525 3 ปีที่แล้ว +4

    Ata sarv varkryani rastyavar utarle pahijet..pune police ajyala atak nahi kele..gandit dam ahe tr ajyala kara na atak ...

  • @Vaibhavd416
    @Vaibhavd416 3 ปีที่แล้ว +6

    झालच तर फटके द्या....

  • @भक्ती-ग4व
    @भक्ती-ग4व 3 ปีที่แล้ว +2

    उद्धवा अजब तुझे सरकार
    कुठे फेडणार हे पाप

  • @durgaramjoshi8625
    @durgaramjoshi8625 3 ปีที่แล้ว +2

    मतीभ्रष्टता आल्याने मर्कटलीला चालू आहे.

  • @befreindly
    @befreindly 3 ปีที่แล้ว +2

    वारकऱ्यांना धारकरी बनवायचा भाजपा,संघाचा प्रयत्न... वारकरी म्हणजे संयम, क्षमा आणि करुणा..त्यांना राजकारणी लोकांशी तुलना करू नका

    • @andikandi3879
      @andikandi3879 3 ปีที่แล้ว

      किती द्वेश करशील भाजप आणि संघाचा? काय संबध येथे भाजप आणि संघाचा ? राज्यसरकार तिन तिघाडी चालवतय परवानगी तिनतिघाडी नाकारतय अजितपवार ऑफीसच उद्घाटन करतो. आदित्य ठाकरे १ रू लिटर पेट्रोल फक्त विशिष्ठ ठिकानिच देतो तेथे नाहीकारे गर्दी झाली.

  • @ganeshshinde115
    @ganeshshinde115 3 ปีที่แล้ว +5

    सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय

  • @कीर्तनकीर्तन-थ4छ
    @कीर्तनकीर्तन-थ4छ 3 ปีที่แล้ว +4

    Aata kai khar nai.

  • @amit0ful
    @amit0ful 3 ปีที่แล้ว +4

    Dhamaki denaryala warkari mahnave ka?

    • @andikandi3879
      @andikandi3879 3 ปีที่แล้ว +9

      हो वारकर्यानी मक्ता नाही घेतला सर्व गोष्टीच पालन करायला.
      येथे उद्घाटन, सभा , रँली, यांना ५ हजार १०हजार लोक अरे वारकरी फक्त १० लोकांची परवानगी मागतय तेही रात्री मान्य करण्यात येते अन सकाळी अटक करऩ्यात येत ह् कसली लोकशाही एकाला एक नियम अन एकाला एक.
      एकनाथ महाराज हे शांतीब्रम्ह होते पण तेच एकनाथ महाराज अन्याया विरूद्ध तलवार घेवून सुद्धा लढले होते हे कदाचित तुम्हाला माहीत नसेल.
      थोडसं वाईट वाटेल बोललेलं पण बोलांव लागतय.
      कोंबडी गरीब असते म्हणुनच बोट घालुन अंडी पाहतात साले.
      वारकरी कुठपर्यंत अन्याय सहन करनार.

    • @laxmanpawale576
      @laxmanpawale576 3 ปีที่แล้ว +1

      नाठाळ सरकारचा धिक्कार असो.भले तरी देऊ काखेची लंगोटी ,नाठाळाचे माथी हाणू सोटा.

    • @suhasgurav9891
      @suhasgurav9891 3 ปีที่แล้ว +1

      धमकी दिसली ,सरकारचा अनाचार दिसला नाही.किती सहन करावं एखाद्यानं.

  • @mohanjadhav6094
    @mohanjadhav6094 3 ปีที่แล้ว +5

    तात्या पांडुरंग तुम्हाला सावता माळी प्रमाणे दर्शन देणार आहे घरात शांत रहा

  • @nirgunpradhan4432
    @nirgunpradhan4432 3 ปีที่แล้ว

    पोलीस प्रशासनानि केलेली कारवाई योग्यच आहे .

  • @pmkpmk5941
    @pmkpmk5941 3 ปีที่แล้ว

    Guruwrya apansudhaa

  • @zunjarraomargale1388
    @zunjarraomargale1388 3 ปีที่แล้ว +3

    ह्याचा पृष्ठभाग ५ फूट फुगेपर्यंत सुजवा आता

  • @bhushanchikhalthane3221
    @bhushanchikhalthane3221 3 ปีที่แล้ว +1

    2025 ला दहा पक्ष एकत्र आले तरी तुमची सत्ता ये णा र नाही

  • @nanamore3306
    @nanamore3306 3 ปีที่แล้ว

    सरकार म्हणते ना दिंडी नको मग कशाला पायीदिंडी काढतात हे लोक.
    यांचे मुळे कोरोना पसरतो

  • @anilgawde3147
    @anilgawde3147 3 ปีที่แล้ว +4

    बडवे मज अडवीतात, काय केला अपराध ?

  • @NILESH.HINDURAO
    @NILESH.HINDURAO 3 ปีที่แล้ว +4

    पोलिसांना म्हणावं आयुष्याचं वाटोळं करून घेऊ नका

  • @माझीगजाननमाऊली
    @माझीगजाननमाऊली 3 ปีที่แล้ว +2

    Mi varkari sampraday ani sarv hindu bandhava kadun. Jahir jahir jahir jahir jahir nishedh krto ya sarkar cha

  • @Sufferingworld198
    @Sufferingworld198 3 ปีที่แล้ว +3

    वारकर्यांनी आडमुठीपणा सोडावा

    • @adityadeokate3173
      @adityadeokate3173 3 ปีที่แล้ว +1

      Tumhi पैशांसाठी फितूर झालेले दिसताय 🤧

  • @bdilip9878
    @bdilip9878 ปีที่แล้ว

    कराडकर गेले कुठे, अजून तोंड का बंद आहे, लाठीचार्ज वर

  • @s.b9243
    @s.b9243 3 ปีที่แล้ว +8

    Tatya tope 1857 che band

  • @dnyaneshwarpathare3604
    @dnyaneshwarpathare3604 3 ปีที่แล้ว

    कोरोनाच्या नावाखाली राजकारण चालू आहे उदघाटन साठी १०००० कार्यकर्ते चालतात पण १०० वारकरी चालत नाहीत

  • @indian334
    @indian334 3 ปีที่แล้ว +5

    सोडा वारी

    • @adityadeokate3173
      @adityadeokate3173 3 ปีที่แล้ว +1

      अहारर.. फितूर 🤧

  • @Indraani777
    @Indraani777 3 ปีที่แล้ว +1

    यांना पकडण्या पेक्षा दारुड्या लोकांना पकडा ना !!

  • @suhasgurav9891
    @suhasgurav9891 3 ปีที่แล้ว

    एवढी मोठी परंपरा त्यासाठी हे सरकार बंदोबस्त सुध्दा देऊ शकत नाही , भिकारी .आणि हा प्रश्न वाढवून ठेवला आहे.

  • @vidhyalohate533
    @vidhyalohate533 3 ปีที่แล้ว

    On km

  • @prakashjathar2371
    @prakashjathar2371 3 ปีที่แล้ว +1

    नेम..फक्त गरीब लाआणि गरीब वारकऱ्यांना.. बीएसटी मध्ये किती गर्दी झाली तरी चालते मात्र रिक्षा आणि टॅक्सी मध्ये दोनच प्रवासी आडानी सरकारचा.. कायदा

  • @नामदेवकानगुडे
    @नामदेवकानगुडे 3 ปีที่แล้ว

    Ubj

  • @pritofficial8841
    @pritofficial8841 3 ปีที่แล้ว

    कर्त्याला कर्माचा भोग मिळाल्या शिवाय मोक्ष हा मिळतच नाय

  • @nishikantsakharekar4188
    @nishikantsakharekar4188 3 ปีที่แล้ว +6

    वारी मुळे जर कोणी मृतु झाला तर वारी ला गालबोट लागेल....त्यामुळे उगाचच हट्टी पणा करु नका....

    • @niranjan3423
      @niranjan3423 3 ปีที่แล้ว +3

      मरण जर येणारच असेल तरी घरातबसून देखील येईल.

    • @nishikantsakharekar4188
      @nishikantsakharekar4188 3 ปีที่แล้ว +1

      @@niranjan3423 हो का....का बाल हट्ट करत आहत माहीत नाही...

    • @adityadeokate3173
      @adityadeokate3173 3 ปีที่แล้ว +3

      गालगोटाची भाषा वारकऱ्यांना शिकवू नये.🙏

    • @tukaramaghav212
      @tukaramaghav212 3 ปีที่แล้ว +1

      सभा मुळे मृत्यू होत नाही का

    • @andikandi3879
      @andikandi3879 3 ปีที่แล้ว +2

      @@nishikantsakharekar4188 वा १० वारकर्यांची परवानगी बालहट्ट? मधे कोण तो राष्टरवादी चा नेता मेला त्याच्या मौतीला हजारो लोक तेव्हा कोरोना कुठे होता, आपले पवार साहेब उद्घाटन करण्यासाठी गेले हजारो लोक, आदित्यने पेट्रोल विशिष्ठ ठिकाणिच स्वस्त दिल वाढदिवसाच्या दिवशी हजारोंची गर्दी, दारू घ्यायला कित्येकांची गर्दी येथे कसा कोरोणा पोहचत नसेल.
      कदाचित १०० करोड वसुलीचा हाच मार्ग असेल?

  • @tukaramaghav212
    @tukaramaghav212 3 ปีที่แล้ว

    नियम सरकारला लागू नाहीत का फक्त वारीसाठी नियम आहेत का लाज वाटली पाहिजे या सरकारला धिक्कार धिक्कार असो या सरकारचा

  • @daulatpansare8309
    @daulatpansare8309 3 ปีที่แล้ว

    या नालायक सरकार चा निषेध करत आहे

  • @rameshsalunkhe4012
    @rameshsalunkhe4012 3 ปีที่แล้ว

    Aamdarachya mulanchya lagnala, karyalay udghatnala, election sabhana hajaro lok jamtat teva corona zoplela asto baki wela jaga asto.

  • @vinodpatilbhavar7902
    @vinodpatilbhavar7902 3 ปีที่แล้ว +1

    नाजिमला मारा गोळि

  • @dattuchaudhari5212
    @dattuchaudhari5212 3 ปีที่แล้ว

    Jyana kayada ani niyam mannya nahi te kasale warakari. Tar mag warakari ani rajakarani yanchyat farak kay

  • @tukaramkure257
    @tukaramkure257 3 ปีที่แล้ว +1

    अगोदर दारूचे दुकान बंद करा वारी काय बंद करता तुम्ही चाले हे शरीर कोणाचिये सत्ते कोण बोलविते हरी विना एक नारायणा तयाचे भजन चुकू नको

  • @mohanyenpure2332
    @mohanyenpure2332 3 ปีที่แล้ว +1

    Khare sant nahit

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 3 ปีที่แล้ว

      तुझ्या आईला विचार तु खर्या बापाचा आहेस काय😀😀😀😀

    • @mohanyenpure2332
      @mohanyenpure2332 3 ปีที่แล้ว

      @@keepsocialdistance1643 tuzhe mahan vichar ahet
      Tuzhi tar layki pan nahi sant ya shabdachi uccharan karnyachi 😂

    • @mohanyenpure2332
      @mohanyenpure2332 3 ปีที่แล้ว

      Tuzhuya aai che sanskar distait

  • @DJ-ev2hf
    @DJ-ev2hf 3 ปีที่แล้ว +3

    Aandolan, morche, prachar chalto sagla, police bare aandhle hotet tikd.

  • @theinformative811
    @theinformative811 3 ปีที่แล้ว

    Varkaryana tabyat gen hech rahil hot ata srkaracha dikkat aso

  • @abhishekshinde645
    @abhishekshinde645 3 ปีที่แล้ว

    😡

  • @समाराजजगण्यासाठी
    @समाराजजगण्यासाठी 3 ปีที่แล้ว +1

    तात्या आटक करणे चुकीचे

  • @subhashpatil5540
    @subhashpatil5540 3 ปีที่แล้ว +1

    Shaskiy lok puja karu naka mag varkari Pan janar nahi

  • @subhashkudale5359
    @subhashkudale5359 3 ปีที่แล้ว +2

    हे आध्यत्म की पडद्यामागील राजकारण

    • @adityadeokate3173
      @adityadeokate3173 3 ปีที่แล้ว +3

      तु अगोदर "अध्यात्म" शब्द कसा लिहितात ते शिक

    • @rajujadhav6152
      @rajujadhav6152 3 ปีที่แล้ว +1

      यांच्या डोक्यात भाजपची हवा भरली असून वारीच्या नावाखाली ढोंग आहे स्वतःला संत म्हणवून घेतात त्यांच्याच मठात खून पडेपर्यंत प्रकार घडलेत

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 3 ปีที่แล้ว

      मस्त गरमागरम ताजाताजा गचाचा खातोस.😀😀😀😀

    • @keshavmane9576
      @keshavmane9576 3 ปีที่แล้ว +1

      @@rajujadhav6152 तुझ्या डोक्यात एडस् ची हवा भरली का.

    • @rajujadhav6152
      @rajujadhav6152 3 ปีที่แล้ว

      @@keshavmane9576 माहिती घेऊन बोल किती चाटूगिरी करशील