Beed Sarpanch Case । Walmik karad ची Call recording मिळाली, CID च्या हाती मोठा पुरावा ? ।
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 ม.ค. 2025
- Beed Sarpanch Case । Walmik karad ची कॉल रेकॉर्डिंग मिळाली, CID च्या हाती मोठा पुरावा ? ।
#beedsarpanchcase #walmikkarad #cid #santoshdeshmukh #devendrafadnavis
News18 Lokmat is one of the leading TH-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des...
वाल्यासोबतच धन्यापन यात सामील आहे.
सीआयडी चे सूत्र ही बरी माहिती देत आहेत की वाल्मीक कराड कोठडीत तणावात आहे तपास कुठपर्यंत आला आहे याची माहिती सूत्रांनी अद्याप दिली नाही
सर्व महाराष्ट्र ला माहिती आहे पण शासन आणि पोलीस यांनाच कसे माहिती नाही दादानो समजत नाही काहीच
वाल्या सोबत धनंजय मुंडे सुद्धा आहे
दिशा भुल केलं जात आहे देशमुख यांचे खुनामधील call Recording महत्वाची आहे.
काय करणार आहे कराड ईतकी संपत्ती शेवटी ईथंच सोडून जायची आहे तर इमानदारीने कमवून दाखव ईतकी संपत्ती
नुसती फसवाफसवी सुरु आहे. जनतेची दिशाभूल केली जात आहे.
हा धनंजय अनी वाल्मिकी हे दोघे चट्टे बट्टे एकच आहेत, एकाच माळेचे मनी आहेत. जनता काही मूर्ख नाही, महाराष्ट्राच्या जनतेला एवढ अनाडी समजू नका..
Dhanyawad Patrakar Tai tumhache 🙏🏻
मोबाईल वरून आवाजाची तपासणी केली तरी कराड ला जामीन मिळणार
कॉल रेकॉर्डिंग आमाला आयकून द्या काय सांगतोय वाल्मिक कराड
गृहखाते आका वर ३०२ चा गुन्हा दाखल करण्यात आहे
आका अंदर चलो
Mastermind
Beed jila Aropi Mukt kara
तेच ते सारखे सारखे सांगता राव हे ऐकुन ऐकुन आमचे कान कंटाळले आहे,100+200 वर्ष तपासच चालुद्या बाबानों,