आणि बाकिचे मोबाईल गाडीत सापडतात,जसं काही पोलिसांना ते मिळावेत.पोलिसातील(......खात असतील)तर पुढची १०वर्षपण लागतील गुन्हेगार शोधायला. बॅंका बुडवून(आर्थिक गुंड)पळून जातात. तेव्हा सर्वांनीचं हे प्रकरण धसासच लावणे गरजेचे आहे.पहिले काही दिवस दणदणाट नंतर सर्व सामसुम असं होता कामा नये नाहि तर ह्यांची(सर्वच प्रकारचे धनदांडगे) माजोरीपणा वाढतच जाईल. देव त्या अभागी जीवाला न्याय देण्याची संन्मती संबंधीतांना देवो. कै.संतोष तुम्हांला सद्गती देव देईलच, कुटुंबीयांना धैर्य. तुम्हां सर्वांच्या दुःखात सहभागी.🙏🌹🙏🌹 धनसंपत्तीच्या जोरावर आरोपी पळून पण जाऊ शकतात .त्यांना मदत करणारे निघतीलच.धन्य माझा देश खुपचं महान.
हळू हळू अजित पवारांचे शेपूट धरून काका स् सतेत येणार. भाजपचे कष्ट यश त्यांच्याच मदतीने उपभोगणार . त्यांच्या मागे जरानंगे. मॅसेजोग सारखी लफडी लावणार.. स्वतः पायरी लिहीत बातमी मध्ये राहणार.
चोर कधी चोरीची कबुली देत नसतो.थर्ड डिग्री देता येत नसेल तर सर्व आरोपीसाठी नार्को टेस्ट कंपलसरी करावी.
काय नाय फक्त मोराळे च्या ढुंगणावर ४ फटके दिले की पटापट सगळं पोपटासारखे बोलेल तो… लई बैल आहे ते😂😂😂😂
चाटेचा mobile मिळाला नाही? अरे काय मजाक चालू आहे
आणि बाकिचे मोबाईल गाडीत सापडतात,जसं काही पोलिसांना ते मिळावेत.पोलिसातील(......खात असतील)तर पुढची १०वर्षपण लागतील गुन्हेगार शोधायला.
बॅंका बुडवून(आर्थिक गुंड)पळून जातात. तेव्हा सर्वांनीचं हे प्रकरण धसासच लावणे गरजेचे आहे.पहिले काही दिवस दणदणाट नंतर सर्व सामसुम असं होता कामा नये नाहि तर ह्यांची(सर्वच प्रकारचे धनदांडगे) माजोरीपणा वाढतच जाईल. देव त्या अभागी जीवाला न्याय देण्याची संन्मती संबंधीतांना देवो.
कै.संतोष तुम्हांला सद्गती देव देईलच, कुटुंबीयांना धैर्य.
तुम्हां सर्वांच्या दुःखात सहभागी.🙏🌹🙏🌹
धनसंपत्तीच्या जोरावर आरोपी पळून पण जाऊ शकतात .त्यांना मदत करणारे निघतीलच.धन्य माझा देश खुपचं महान.
खंडणी साठी धमकी दिली हे जगजाहीर आहे पण कारवाई कधी करणार हे महत्वाचे आहे
अजून एक वर्ष लागेल का मोबाईल चेक करायला
चाटे मोबाईल देत नाहीं ताचे फोन नंबर तर्महित😅 आहेः मग काय अडल्य
मोराळ्या धरून नेहलाय का नाही अजून 😢
गाडी जप्त करून काय होणार ..मोबाईल हा खरा पुरावा आहे आणि तोच सापडत नाही
विष्णू चाते च मोबाईल हा मेन पुरावा आहे तो शोधा ..
सिल्हरओक तक
हळू हळू अजित पवारांचे शेपूट धरून काका स् सतेत येणार. भाजपचे कष्ट यश त्यांच्याच मदतीने उपभोगणार . त्यांच्या मागे जरानंगे. मॅसेजोग सारखी लफडी लावणार.. स्वतः पायरी लिहीत बातमी मध्ये राहणार.
What Nonsense yaar how many times you repeat the sentences. Sahil joshi sir listen this buletin
Third degree dya hyana