राजकीय शिकारीचा प्रपंच दुसरा प्रविण चव्हाण उघड | Sushil Kulkarni | Analyser | Dhananjay Deshmukh

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 306

  • @madhusudandeshpande5507
    @madhusudandeshpande5507 13 ชั่วโมงที่ผ่านมา +31

    धनंजय देशमुख यांच्या स्वच्छ दृष्टिकोन बद्दल प्रणाम.आज समण्यजनानी असाच जाती भेद विरहित दृष्टी ठेवणे गरजेचे आहे.

  • @krishnakendre925
    @krishnakendre925 15 ชั่วโมงที่ผ่านมา +68

    देशमुख कुटुंबियांना नाय मिळाला पाहिजे आरोपीना कठोर शासन झालं पाहिजे पण काही लोकांनी संतोष देशमुखांच्या खुनाचा बाजार मांडला

  • @OMKAR-2024-k4r
    @OMKAR-2024-k4r 13 ชั่วโมงที่ผ่านมา +27

    कुलकर्णी, तुम्हाला धनंजय मुंडे बादल बरीच करूणा आहे.

    • @PMKVlogs-tm6we
      @PMKVlogs-tm6we 10 ชั่วโมงที่ผ่านมา +8

      अगदी बरोबर

  • @ganeshandhaleyoutubechanne1734
    @ganeshandhaleyoutubechanne1734 16 ชั่วโมงที่ผ่านมา +64

    सॅल्युट आहे साहेब अतीशय परखड व सत्य पत्रकारीता

    • @BekesudhirGovind
      @BekesudhirGovind 15 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      स्पष्ट उच्चार छान वाटतंय. दुर्मिळ झालंय सध्या.

  • @prakashdukare9278
    @prakashdukare9278 16 ชั่วโมงที่ผ่านมา +32

    अगदी बरोबर बोललात सर,!
    यांचाच अर्थ काही या सर्व घटनांच्या पाठीमागे प्री प्लॅनिंग 'घातकी' कट कारस्थान असू शकते!येव्हढा कसा घातकी माणूस असावा, यांच्या पाठीमागचा सूत्रधार? तो कुणी ही असो त्याला उजेडात आणने खूप गरजेचे आहे.धन्यवाद !

  • @SandeepShuruse
    @SandeepShuruse 16 ชั่วโมงที่ผ่านมา +37

    कुलकर्णी सर , हे प्रकरण न्यायासाठी न ठेवता राजकीय हेतू पूर्ण करण्यासाठी केला जातोय असे वाटते.

  • @GovindRamchandra-il9xy
    @GovindRamchandra-il9xy 16 ชั่วโมงที่ผ่านมา +37

    पुढील पाच वर्षे बेरोजगार नेते काय काय करतील ते सस्पेन्स पिक्चर ला सुद्धा मागे टाकेल असे वाटते .

  • @abhijeetjadhav2759
    @abhijeetjadhav2759 16 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    सर्वसामान्य माणसांना न्याय कधीच मिळणार नाही असं वाटते पैसा झाला मोठा माणूस झाला खोटा सर्व पोलीस प्रशासन वकील राजकारण्यांच्या दावणीला बांधलेले आहेत आणि काही जण त्यांना वाचवायचा प्रयत्न करत आहेत आडून आडून जे जे लोक त्यांना वाचवायला प्रयत्न करत आहेत त्यांच्यावरही नक्की वेळ यावा हीच देवाकडे प्रार्थना😢😢

  • @Kashtanisangharsha
    @Kashtanisangharsha 13 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    संतोष भाऊंना श्रद्धांजली...त्यांच्या गुन्हेगारांना सर्वात कठोर शिक्षा होवो
    पण हा माणूस किती खोटे बोलला...डोळे जाळले...अवयव कापले असे बोलला...पोस्ट mortem मध्ये हे सिद्ध झाले नाही...
    म्हणजे किती नीचपणा आहे..एक कुटुंब दुःखात असताना असे फायदा घेणे...
    ह्याची पण चौकशी व्हावी

  • @rajaramkhaire7155
    @rajaramkhaire7155 13 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    गुन्हेगाराला कुठलीही जात नसते,जो गुन्हेगार आहे त्याला शिक्षा झालीच पाहिजे

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 16 ชั่วโมงที่ผ่านมา +52

    गुन्हेगार तो गुन्हेगार असतो त्यामधे जातपात आणू नये

    • @yogeshbhanage1605
      @yogeshbhanage1605 16 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      Agdi barobar.Sri Deshmukh yanchya marekaryanna kayda shikshe(fashi) paryant pohchvelch.

  • @SahdevMunde-m5d
    @SahdevMunde-m5d 15 ชั่วโมงที่ผ่านมา +27

    त्या वकीललाही एस आयटी ने ताब्यात घेऊन.... त्याला कोणी.. कोणी षड यन्त रचायला लावले त्याला पण अटक करावी

  • @Omii530
    @Omii530 14 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    न्याय मिळाला पाहिजे 😢😢 मरणाचा तमाशा नको Enough is enough

  • @gulabraodevhare8034
    @gulabraodevhare8034 14 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    धन्यवाद सुशिजी,निर्भिडपणे आपण साधार विवेचन करता,आपल्या निर्भिडतेला सलाम.

  • @omkarparve1725
    @omkarparve1725 17 ชั่วโมงที่ผ่านมา +28

    आरे न्याय पाहिजेच नाही 2 3 नेते पुढे येत आहेत त्यांना फक्त राजकारण करायच आहे

  • @angadkendre612
    @angadkendre612 15 ชั่วโมงที่ผ่านมา +35

    यावरून एक गोष्ट सिद्ध होते की, या हत्या प्रकरणाच्या अडून कोणीतरी आपली राजकीय पोळी भाजून घेत आहेत, त्या वकिलाची निश्चित चौकशी झाली पाहिजे

    • @ganeshlakade717
      @ganeshlakade717 14 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      अगदी बरोबर

    • @Shishir15-o1y
      @Shishir15-o1y 13 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      हे कामं आका आणि आकांचा आका हेच आहेत

    • @vijaykumarpednekar7129
      @vijaykumarpednekar7129 13 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      हे सगळे सिस्टीम वाले आहेत आणि आपल्या आकांची सत्ता गेल्यामुळे त्यांचा धंदा बंद झालाय आणि अगदी रुटीन काम असल्यासारखे सगळं ऑपरेशन चालु आहे.. त्याच्यावर कारवाई व्हायला पाहीजे...

  • @abasahebraut6946
    @abasahebraut6946 16 ชั่วโมงที่ผ่านมา +39

    वकीलांचा आका शोधला पाहिजे

    • @BhagavatMuley-xs2yp
      @BhagavatMuley-xs2yp 16 ชั่วโมงที่ผ่านมา +12

      वकीलचा आका काका असेल.

    • @rameshsanap1270
      @rameshsanap1270 13 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      धसआका😂😂

    • @csn826
      @csn826 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      वकिलाचे आका आहेत. बीडचे जातिवादी मराठे...

  • @nivruttikakad4108
    @nivruttikakad4108 16 ชั่วโมงที่ผ่านมา +60

    आपण निपक्ष पाती सर्व जनते समोर मांडतात खूप अभिनंदन 🙏🙏

    • @DadaJadhaw-z9j
      @DadaJadhaw-z9j 15 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      सरकारी वकील देशपांडे का केस लढवू शकले नाहीत याच्याबद्दल विश्लेषण करा की जरा सर्व वकील लबाड आहेत हे माहीत आहे पण काहीतरी वकील चांगले आहेत ना देशपांडे यांनी वकिली करायला का नकार दिला सरकारी वकील साहेब यांनी याच्याबद्दल आम्हाला जरा तुमच्याकडून माहिती मिळावी अशी आमची विनंती आहे विश्लेषण मेळावा नम्र विनंती आहे

  • @nitinpathak6863
    @nitinpathak6863 12 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    अतिशय सुंदर विश्लेषण.. काहीज्ञवकिलच आजकाल राजकीय लोकांच्या नादाने म्हणजे काहीतरी मोठ घबाड असल्याशिवाय न्यायालयात अशीलाची संमती नसताना को-या कागदावर सही घेऊन खटले दाखल करु लागले आहेत, त्यांना लगाम घालायला हवाच

  • @omprakashgoenka9697
    @omprakashgoenka9697 12 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    सुशीलजी अति सत्य विवेचन विश्लेषण आपल्यास सलाम

  • @ravis6534
    @ravis6534 17 ชั่วโมงที่ผ่านมา +27

    सुशील जी बिंदू नियमावली एवढी चर्चेत का आहे यावर प्रकाश टाका प्लीज!!
    धन्यवाद 🙏

  • @balrajrathod2592
    @balrajrathod2592 12 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळाला पाहिजे ही सर्व महाराष्ट्रातील जनतेची मागणी आहे. पण काही संधी साधू लोकांनी या अडून आपली राजकीय पोळी भाजण्याचे काम केले व दोन जातीत तेढ निर्माण केला असा लोकांना समाजानी वेळीच ठेचायला हवे

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 14 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    खुप भयंकर राजकारण आहे..न्याय मिळणे आवश्यक आहे.. 🚩

  • @ushazurange8197
    @ushazurange8197 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    वाटल तर तीथ रहा नाही तर दुसरीकडे राहायला जावा पण मोठी लोक मोठीच राहतात युटुपच खेळन झालय सगळ कसला न्याय मागता यांना

  • @SomnathKharmate-e7p
    @SomnathKharmate-e7p 8 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    साहेब तुम्ही सत्य आहे त सलाम आहे तुमचे,कामाला

  • @nirmaljoshi9570
    @nirmaljoshi9570 14 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    सगळ्या गुन्हेगारीचा आका एकच शरद पवार

  • @make_change71
    @make_change71 12 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    सरपंच यांना न्याय मिळाला पाहिजे.... दोषी शिक्ष झाली पाहिजे... पण हत्याचे राजकारण केले जाते आहे.... राजकारण करू नये... एवढेच मनाने आहे... जातीवाद झाला नाही पाहिजे

  • @rahulpawar-rb4xj
    @rahulpawar-rb4xj 16 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    वा काय विश्लेषण आहे साहेब 😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮

  • @pritamkamble1215
    @pritamkamble1215 15 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    सुशील कुलकर्णी साहेब आपण किती निःपक्षपाती आहेत ते सर्व जाणून आहेत हो

  • @rajendramodhave3593
    @rajendramodhave3593 14 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    ह्या वकिलाने पुण्यातल्या dsk केस मध्ये गुंतवणूकदारांना चुना लावलाय..

  • @santoshbidve4906
    @santoshbidve4906 13 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    बरोबर आहे सर 🎉

  • @hemanttayade8819
    @hemanttayade8819 15 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    *शुभ सकाळ 🌺🙏*
    हे ईश्वरा सर्व दुष्ठ, हप्ता खोर, जनतेच्या टॅक्सच्या पैशाचा दुरपयोग करणारे,फुकटे व मानवतेचे दुश्मन यांचा नायनाट होवो.
    ही ईछा रोज सकाळी स्टेटसला ठेवा व सर्व ग्रुप वर टाकत रहा.
    30 दिवसात देश सुधारेल.
    जनहितार्थ जारी
    *ही पण एक समाज सेवा🙏*

  • @shitalandhale1325
    @shitalandhale1325 16 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    Ekdam barobar ahe sir🙏

  • @drvidaskhot1449
    @drvidaskhot1449 11 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    🎉 व: वचन भ्रष्ट कि : किऱ्यानिष्ठ ल: लबाड अशी वकीलाची व्याख्या आहे

  • @Yadav-p9w
    @Yadav-p9w 14 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    बरोबर आहे साहेब तुमचे🎉

  • @mahi-16
    @mahi-16 15 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    कोणी कहिही केल तारी.. देवेंद्र हा गृहमंत्री आहे.. त्यने योग्य न्याय दिला तर ठिक नाही तर जनताला काय संदेश जायचा तो जायील

  • @rameshthakur580
    @rameshthakur580 8 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    याचिका मागे घेण्याऐवजी वकीलाची सनद घालवायला पाहिजे होती.

    • @shitaloak4362
      @shitaloak4362 50 นาทีที่ผ่านมา

      याचिका केली पण वकिलांनी मागे घेतली पण वकिलांनी च😂 मग सनद कोण काढणार त्यांची 🤔

  • @VishnuKale-oe6xu
    @VishnuKale-oe6xu 15 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    खुपच छान विश्लेषण

  • @rasamhemlata3490
    @rasamhemlata3490 16 ชั่วโมงที่ผ่านมา +33

    आपण म्हणालात त्यातील शब्द न शब्द खरा आहे.

  • @SomnathPandit-z1d
    @SomnathPandit-z1d 12 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    त्या वकीलांचे नांव गुप्त का❓..... माहिती नाही का देवेंद्र जी सर किती मोठे वकिल आहे ते..... नकोय असली लोक न्यायालयात.

  • @madhusudandeshpande5507
    @madhusudandeshpande5507 13 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    कुलकर्णी जी तुम्ही फार महत्वाचे विषय खूप वास्तव व धैर्याने मांडता आणि समजाला सत्य समजण्या करिता प्रामाणिक धडपड कर असता त्या करिता प्रणाम.

  • @ShobhrajMunde
    @ShobhrajMunde 16 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    बरोबर आहे 🙏

  • @सुशीलकुमार-छ1घ
    @सुशीलकुमार-छ1घ 16 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    देवेंद्र जी योग्य तो न्याय करतील च.....पण तुम्ही फक्त आमचा तुमच्या पत्रकारिता वर विश्वास गमवू देवु नका please

  • @chitalishinde1522
    @chitalishinde1522 15 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    बरोबर आहे साहेब

  • @pramodnilekar8355
    @pramodnilekar8355 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    ज्या व्यक्तीने हा प्रपंच रचला त्या वीरूद्ध न्याय व्यवस्थेने विचार करून कार्यवाही व्हावी.

  • @NikhilKande-k1p
    @NikhilKande-k1p 14 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Dhanyvad Dhananjay Deshmukh Bahu Tumi pramanika

  • @BhagwanWanve-f6s
    @BhagwanWanve-f6s 13 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    बरोबर 👍

  • @pramodbhalekar3777
    @pramodbhalekar3777 15 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    त्या वकिलाचा आका कोण आहेत. त्या साठी एक याचिका दाखल करावी.

    • @rameshsanap1270
      @rameshsanap1270 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      धसआका😂😂😂

  • @NikhilKande-k1p
    @NikhilKande-k1p 14 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Dhananjay Deshmukh Saheb jindabad

  • @bhalchandrakulkarni88
    @bhalchandrakulkarni88 13 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    ❤सर खुपच छान

  • @TheRevisionPoint
    @TheRevisionPoint 16 ชั่วโมงที่ผ่านมา +22

    वकिलाची चौकशी झाली पायजे धनंजय मुंडे ना अडकवण्यासाठी षडयंत्र रचल जातं आहे

  • @amitdeshmukh2542
    @amitdeshmukh2542 15 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    आवघड आहे घोर कलयुग आहे बाबा 😢😢

  • @SahdevMunde-m5d
    @SahdevMunde-m5d 15 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    वकिलाचे आका कोन आहेत त्यांना पण एस आय टी ने चौकशी कामी ताब्यात घ्या वे

    • @rameshsanap1270
      @rameshsanap1270 13 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      धसआका😂😂

  • @manojambekar9148
    @manojambekar9148 15 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    अहो सुशील कुलकर्णी.... सगळ्यात मोठे, बारामती आका..... आहेत

  • @kapkarvijaykaran9428
    @kapkarvijaykaran9428 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Good to watch this video balanced conversation

  • @ajayshirsat6036
    @ajayshirsat6036 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    जबरदस्त पत्रकारिता 🙏🙏🙏

  • @Dr.lohiyaAcupuncture
    @Dr.lohiyaAcupuncture 13 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    U r on rt path Kulkarni saheb
    U r great

  • @मी_महाराष्ट्रीयन
    @मी_महाराष्ट्रीयन 16 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    बिंदूनियमावली वर व्हिडिओ ची वाट पाहतोय...'Analyser'🙏
    सर्वांनी बिंदूनियमावली वर व्हिडिओ बनवण्याची विनंती करावी पत्रकार साहेबांना 🙏

  • @sandeepghuge9575
    @sandeepghuge9575 15 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    Barobar sir

  • @vasantisidhaye4400
    @vasantisidhaye4400 15 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    प्रत्येक गोष्टीत राजकारण हाच महाराष्ट्र धर्म झाला आहे

  • @OnlyTrue101
    @OnlyTrue101 12 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    तात्पुरता राजीनामा द्यायला काय हरकत आहे.

  • @murlidhargangane8064
    @murlidhargangane8064 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Apan ata wastvik vislesion karta abhinandan🎉

  • @HareshPanchal-hf9os
    @HareshPanchal-hf9os 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सुशीलजी धन्यवाद! सडेतोड विश्लेषण
    काय भयानक माणसं आहेत हो कोणत्या थराला जाऊ शकतात?
    विश्र्वास ठेवण्याच्या लायकीचे नाहीत हो

  • @sidheshwarpandharikale2856
    @sidheshwarpandharikale2856 17 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    Namskar sushil sir

  • @srk6053
    @srk6053 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    वकिलावर गुन्हा नोंद करून .नार्को टेस्ट घ्यावी

  • @TanajiSagar-l8f
    @TanajiSagar-l8f 16 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    न्याय मिळाला पाहिजे हे खरं आहे पण यात जाती च राजकारण केल जातंय आणि याच्या अडून राजकीय सूड उगवला जात आहेजरांगे आपली गेलेली राजकीय इज्जत परत मिळवन्यासाठी धडपड करत आहेत तर धस हे मंत्री केलं नाही म्हणून ओरडत आहेत

  • @mahadevghuge6367
    @mahadevghuge6367 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    बरो बर आहे सर

  • @niwarttibansode1706
    @niwarttibansode1706 16 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    कुलकर्णी सर अगदी बरोबर आहे तुमच खरा विषय मांडला की काही लोक म्हणतात कि पैसा घेतला काय धनंजय मुंडे कडून पण त्या वकीलाने परस्पर सह्या कॉपी करून दाखल करण्यात आल्या त्याच काय?तुम्ही निपक्ष पाती बाजू मांडली आहे.

  • @vandanaupadhye7718
    @vandanaupadhye7718 16 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    प्रकरण चिघळत रहावे म्हणून हे उद्योग!

  • @sjshukla5697
    @sjshukla5697 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    हे सर्व राजकारण सुरू आहे.

  • @ratilaljain3523
    @ratilaljain3523 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    अतिशय सुंदर विवेचन

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl 17 ชั่วโมงที่ผ่านมา +23

    हे सर्व बारामतीच्या काकांच्या सुपारी घेऊन बोलत आहेत

  • @DilipghuleGhule
    @DilipghuleGhule 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ha षडयंत्र करणारा वकिलाची चौकशी करून खरा सूत्र धार समोर आणायला पाहिजे साहेब

  • @suryakantgd
    @suryakantgd 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    हे बगा कुलकर्णी साहेब कुठलं नेता असो आरोपी आत्ता आहे नाही ते समजेल च पण जे कोणी आत्ता पर्यंत जे पेरलेत एवढे दिवस तेच उगवणार हे एकच सत्य आहे लोकांना वाटते आपण काही ही करू शकतो सत्ता, पैसा, दहशत च्या बळावर नाही चालत जास्त दिवस आणि जेव्हा हे सगळे उलटे पडते तेव्हा बाजार च उठवून जाते

  • @avhadadinath1989
    @avhadadinath1989 16 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    फक्त राजकारण केले जात आहे 🎉🎉🎉

  • @deepakbhalerao5809
    @deepakbhalerao5809 17 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    महाराष्ट्रातील सत्ते विना तळमळ नारा नेता काय काय करील याचा नेम नाही

  • @dropoutdoctor3374
    @dropoutdoctor3374 17 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    यांच्या असल्या प्रकारामुळे केस कमजोर होणारं

    • @yogeshbhanage1605
      @yogeshbhanage1605 16 ชั่วโมงที่ผ่านมา

      He tumche personal mat aahe tyala kadichihi kimmat nahi courtat.Court mhanje davaakhaana 🚑 nahi.

  • @adityasalunkhe5114
    @adityasalunkhe5114 11 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Khare hy

  • @kavitakadam432
    @kavitakadam432 16 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    गरिबांचे पैसे खाल्लेला द्या म्हणाव त्या धनंजय मुंडे यांना

  • @gajananpimple7391
    @gajananpimple7391 15 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Great sirij

  • @SportsBharat361
    @SportsBharat361 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    I proud of DM

  • @balijadhav2185
    @balijadhav2185 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    त्या वकिलाची चौकशी होणे महत्त्वाचे आहे पैशासाठी काय पण पैसा झाला मोठा माणूस झाला खोटा.

  • @rameshgadge9319
    @rameshgadge9319 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    तुमचा ओघ धनजय मुंडे यांना वाचवायचा आहे

  • @Mahesh...11-q9i
    @Mahesh...11-q9i 13 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    हो ते बज्या सलेंडर म्हणतंय😂😂😂

  • @APatil1234
    @APatil1234 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    हा झांगटगुत्ता खूप मोठा आहे. त्यात अनेक बडे - बडे लोक असलेने संपूर्ण तपास पूर्ण व्हायला किमान ६ महिने लागतील असे वाटते. काहीही होवो पण कै. संतोष देशमुख यांच्या खुन्यांना आणि त्यात सामील असलेल्या सर्वांना कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहीजे.

  • @akshayjagtap6344
    @akshayjagtap6344 19 นาทีที่ผ่านมา

    बिंदू नियमावली वर एक वीडियो करताल याची अपेक्षा आहे आणि वीडियो ची वाट बघतोय🙏

  • @Dattaji.B.Shinde4474-lr2sn
    @Dattaji.B.Shinde4474-lr2sn ชั่วโมงที่ผ่านมา

    ध.मुंडे चे लाभार्थी आहेत अस दिसून येत

  • @BabasahebWagh-w4m
    @BabasahebWagh-w4m 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अवघड आहे बाबा कोण खरं कोण खोटं

  • @NareshR-dc5zz
    @NareshR-dc5zz 16 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    मोठ्या काकांचे छोटे छोटे आका

  • @shrikrushnadanve1722
    @shrikrushnadanve1722 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Bolto ek manat ek wa re Kulkarni saheb

  • @avinashbole7963
    @avinashbole7963 16 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    धनंजय मुन्डेना संपविने साठी काही पक्ष श्रेठीनी
    निवडणूकी दरम्यान घोषना केली आहे.

  • @dilipkumar11-o1t
    @dilipkumar11-o1t 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ऐकावे ते नवलच आहे

  • @cute-l5s
    @cute-l5s 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    भाजपा बुथ प्रमुखाला न्याय मिळेल का? धनंजय, PM, शहा आणि फडणविस पेक्षा शक्तीशाली आहे हे मान्य कराव लागेलं

  • @aniketmule6355
    @aniketmule6355 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Sahi सुशील kaka

  • @DareDevil-pl1dk
    @DareDevil-pl1dk 17 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Great analysis, this lawyer must have been forced by someone to file the writ petition against DM

  • @shashisatpute2610
    @shashisatpute2610 16 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    साक्षात्कार काय आहे त्यात? सूर्य प्रकाशाएवढं स्वच्छ आहे.

  • @Vashishta-DKMH15
    @Vashishta-DKMH15 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    नमस्कार जी।🙏🙏

  • @santoshchavhan5726
    @santoshchavhan5726 13 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अभिनंदन साहेब आपन परखड मत बोलल्या बद्दल

  • @wvishal8510
    @wvishal8510 17 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    प्रसार माध्यमे आली आणि डांगीवर पडलेल्या भ्रष्ट वकिल, जज, रक्तपिपासू न्यायव्यवस्थेचा निकाल लागायला छान सुरुवात झाली.

  • @rajupatil770
    @rajupatil770 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    अरे भाऊ सरेंडर असो या सलेंडर हे गृहखात्याचे अपयश आहे यावर कधी बोलणार!