@@pravindimble पंकजा ताई बहुजन समाजातील आहेत. ज्यांना बीजेपी ने कधीच sideline केल आहे. हिम्मत असेल तर छोटे कपड़े घालून नाचणार्या महिलेच नाव घेऊन दाखवावं कथित तात्या ने
@@pravinbhanudasjagtap3255 बंडातात्या न कुठल्या पक्षाला समर्थन करण्यासाठी बोललं नाहीत.सर्व पक्षाच त्यान कान टोचले आहेत.अंधभक्त म्हणजे फक्त भाजपच असा आपला गैरसमज झाला आहे.वाईन.हर्बल तंबाखू.हप्ता यांचे समर्थन करणारे पण अंधभक्तच आहेत.
@@balagondapatil1675 पाटील आपण घेत नाही का?? घेणं गुन्हा आहे का??आम्ही वाईन चे समर्थन करतो।।। व्यसन हे वाईट।।। मग अंधश्रद्धा अंधभक्ती देवाचे व्यसन जेवणा चे व्यसन।। मोबाईल चे व्यसन।।। व्यसन हे वाईट।।। वाईन वाईट नाही।।। जर दारू ना पिणे चांगले तर ओसामा बिन लादेन कधी दारूच्या बाटलीला स्पर्श करत नव्हता।। मग तो महान झाला का।।। माणूस आपल्या वाणीं ने संत होतो।। कर्माने महान होतो।।। आता तुम्ही च ठरवा।।। कारण कोणत्याही देशाची वाट हे तेथिल लोक अशिक्षित राहून लावतात।। छत्रपती शिवाजी महाराज यांनी सांगितलं आणि महात्मा फुले यांनी आठवण करून दिली।।। बाकी तुमची इच्छा
@@pravinbhanudasjagtap3255 कोण कोणाचे समर्थन करेल आज सांगता येत नाही.जर व्यसनाधीन होणे हे सुशिक्षित माणसाचं लक्षण आहे असे आपणास म्हणायचे आहे का ? दारू व गुटखा या व्यसनामुळे अनेक कुटुंबांचे राखरांगोळी झाली आहे ते आम्ही डोळ्याने पाहिले आहे.त्यामुळे मी याला विरोध केला आहे..बाकि आपली ईच्छा.धन्यवाद...
सत्य बोलताना ,आचरताना परिणामाची काळजी ,नफा नुकसानीची काळजी व्यपाऱ्यानी करावी हे साधू आहेत बलियाचा अंगसंग झाला आता नाही भयचिंता तुका म्हणे भयं कस्मात योगीन:
हि बातमी तुमी दाखवता पण पाठण येतील रुवाले गावात एका छोट्या 7 वर्षेच्या मुली वर झाले ला अत्याचात तो का दाखवला गेला नाही. 🙏आपल्या विनंती आहे. या हि प्रकरणाची आपण दखल घ्यावी आणि त्या मुलीच्या आई, वडिलांना न्याय देण्यास मदत करावी 🙏हि बातमी लोकांना समोर आणावी 🙏
बरेचसे चॅनलवाले जिथे पैसे मिळतात त्यांचंच काम करतात, तुम्ही सांगता ती मुलगी गरिबांची असेल. गरिबांची बाजूअसे लोक नाही मांडू शकत। पत्रकारिता करणारे थोडेच लोक प्रामाणिक राहिलेत. बाकी सगळे गद्दार जाहलेत,
🤣🤣 आज कोणी तरी निर्भीड व्यक्तिमत्त्व पाहायला मिळाले....आणि आपली पोलिस जरा राजकारणी लोकांच्या तोंडात ती machine घाला...जसे गोरगरीब ला त्रास देता....तेंव्हा कळेल आपले किती राजकारणी बेगडी आहेत...🤣🤣🤣🤣🤣
बंड्या तात्या खरेच बोलत आहेत.....वास्तव स्वीकारण्याची तयारी आणि हिम्मत लागते.... महाराष्ट्रातील आणि देशातील एका ज्येष्ठ नेत्यांची मुलगी काही दिवस बालाजी तांबे यांच्या व्यसन मुक्ती केंद्रात लोणावळा येथे उपचार घेत असल्याचे काही दिवसापूर्वी ऐकले होते.... जय जय राम कृष्ण हरी ll
माणसाचं बोलणं ऐकण्यापेक्षा नेहमी कृती पहावी. संजय म्हणतो शेतकरी हितासाठी वाईन विक्री चा निंर्णय आहे.. इतकी शेतकऱ्यांचे हित असते तर वादळी वारा, गारपिट व इतर गोष्ठी वेळी कुठं गेल्या होता.
तात्यांचे शेवटचे वाक्य आणि त्याला मिळालेला पत्रकार आणि लोकांचा प्रतिसाद बघून वाटत नाही की तात्या खोट बोलले, एकीकडे दारू विक्रीची पाठराखण करायची आणि दुसरीकडे कुणी दारू पिली असे बोलले तर त्याचा अपमान केला असे कसे होईल
तात्या नमस्कार, आपण स्पष्टवक्ते आहात व आपले व्यसनमुक्तीचे कार्य उल्लेखनीय आहे. व व्यसनमुक्तीसाठी मी आपल्या बरोबर आहे. परंतु माझी आपणास नम्र विनंती आहे. आपल्या कर्तव्यात राजकारणाची जोड नका देऊ. कारण स्वतःच्या स्वार्थासाठी काही राजकारणी आपला उपयुक्त करत नाही ना याचाही आपण विचार करावा.
काय बोलून गेले?? जे tv9 मराठी ला एवढ्या वर्षात जमल नाही ते बोलून गेले.. आश्चर्य व्यक्त करतय tv9. राहू दया आश्चर्य व्यक्त करता करता थोबाड़ बिगडायच तुमच..
@@rbrockzwidu बंड्यातात्या, राष्ट्राची संपत्ती विकली जाते त्यावर का बोलत नाही काही? का फक्त wine वर बोलायच असा कॉन्ट्रॅक्ट आहे कमळीसोबत? "बोल वो रहे है,लेकिन शब्द उनके नही है".😑😑😕😕 अरे ज्याला पाहिजे तो त्याच्या पैशाने घेऊन पिणार आहे बाकीच्यांनी नका पिऊ. का compulsory केल का shopping ला गेल की wine घ्यावीच लागेल? कोणत्या कीर्तनकारानी एखाद्या स्त्रीबद्दल अस बोलले आहे सांग जरा नाव. विरोध करायचा आघाडीला म्हणजे काहीही वक्तव्याला सपोर्ट नाही करायचा. मग ते कोण बद्दल पण बोलू दे सुप्रिया सुळे असुदे की पंकजा मुंडे असुदे. माफी मागितली म्हणजे तात्या चुकलाच होत.😕😕😐
मा.स.श्री.बंडा तात्या कराडकर यांनी जे वक्तव्य केलेले आहे त्यामध्ये सत्यता खरे पणा तंतोतंत असुनही त्यांना माफी मागावी लागली किती मोठा विरोधाभास आहे.धन्य हो अंधभक्त.बंडातात्या तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.धन्यवाद.कोटीकोटी प्रणाम 🌹🌹👌👌👍👍👍👍👍
अतिशय खरं बोलल महाराज महाराष्ट्रामध्ये नालायक नेत्यांची कमी नाही... मग तो कोणत्याही पार्टीचा असो... राम कृष्ण हरी🙏
मंग आपण का निवडुन देता पैसे खाउन
Tu. Samalas
Manege bandaytatey
पटलं माऊली...साक्षात पंढरपूरचे विठ्ठल बोलले..💯🚩
तात्या तुम्ही 100% खर बोलता,असच बोलत रहा फ्रीडम ऑफ स्पीच आहे या देशात .
😭👌
तू कोण जज आहे का तू कोण थरवणारा कोण खर आणि कोण खोटं . तुम्हीच ठरवा आता खर लोकांनी बोलला पाहिजे
एकदम बरोबर आहे महाराज तुम्ही सत्य परिस्थिती उघड केली त्याबद्दल तुमचे धन्यवाद
बरोबर तात्या 🙏
Tatyaa 1 no bollat
😭👌👌
लहान लहान पोर चोरून पीतील हेच भान ठेवा लोकांचे घर उदवस्त झाली महाराज 1 न
महाराजांनी कठोर सत्य समजा समोर आणले
अशा प्रबोधनकार महाराजांची गरज आहे समाजाला 🙏🙏🙏
हा अनपड महाराज , त्या ला काडीची अक्कल नाही , त्याच्या डोक्यावरची सरकी टोपी पकडून वीच्यारा काय वाइट आहे वाईन ओपन वीकन्यात .
कसला भोंदू बाबा
😭👌👌
बाबा तुम्हाला पंकजा ताई व सुप्रिया ताई दिसल्या का. तुम्हाला वाईन बंद करायची तर असलं घाण आहे. तुमच्या खांद्यावर बंदूक कोणाची आहे.
पंकजा ताई चि स्वतःची दारू फॅक्टरी आहे
सत्य फक्त अध्यात्मीक व्यक्तीच बोलू शकते खर तेच बोलतात जे फक्त इश्वरालाच घाबरतात 👊👍
Right
Really
काल तो अजित पवार ढवळा होता आज तो भाजपसरकार मध्ये आहे कसा चालतो तात्या किर्तनकार लोकांना राजकारण करू नये
तात्यास माझी विनंती आहे आपल्या कुठल्याही लढ्यात आम्ही तुमच्या बरोबर
बंडा मनु भिडे च्या आंब्याची पैदा आहें काय पण बरलतंय ह्याला आसाराम बापू सोबत पाठवा 😜😜😜😄
फार मोठा माणूस आहेस तू
हा आंडभक्त दिसतोय कुठं पण हात लागला कि म्हणतोय हे पंतप्रधानच केळं हाय
बरोबर आहे की तात्या
जय हरी माऊली 🚩🚩🚩
विरोध तर व्हायलाच हवा👍 रामकृष्ण हरी 🚩🚩🚩
तात्या महाराष्ट्र तुमच्या बरोबर आहे,,,,जय शिवराय
बंडातात्या खरेच बोलतील यात शंका नाही, शंका खरं बोलल्याने जे उघडे पडतात त्यांना व त्यांच्या अनुयायांना येईल!
👌👌
कटू सत्य बोले तात्या
Brobr bolale tatya maharaj
अशी कठोर भूमिका घ्यायला पण वाघाच काळीज लागत आणि ते बंडतात्यात दिसत आहे
वाघाची काळीज नाहीतर भाजप चा पाठिंबा लागतो
Pankja tai bjp chyach aahe bhava bjp cha pathimba kasa aasel😂
@@pravindimble पंकजा ताई बहुजन समाजातील आहेत. ज्यांना बीजेपी ने कधीच sideline केल आहे. हिम्मत असेल तर छोटे कपड़े घालून नाचणार्या महिलेच नाव घेऊन दाखवावं कथित तात्या ने
@@finalgoal5448 बरोबर
उघड गुपित आहे हे, फक्त त्यांनी परखड पणे सांगितलं . ये पब्लिक है सब जानती है
सत्य बोलणे कटू वाटेल श्री विठोबा मंदिर समिती मानसपुरी तालुका कंधार जिल्हा नांदेड तर्फे आपले हर्ष स्वागत
वारकऱ्यांना आंदोलन करायला लागतंय, म्हणजे अजून काय महाराष्ट्राचं दुर्दैव म्हणावे....?
He khara bolas...
वारकरी संप्रदाय युद्ध सुद्धा करु शकतो 🙏🙏जय हरी
वारकरी संप्रदायामध्ये छुपे राजकारणी घुसल्यामुळे हे सगळं घडतय .
Khup varakari changale aahet,pan bjp chi chamachegiri karanare pan varakari aahet,he bandatatyani siddh kel
@@prashantbhosale1772 tyanni BJP chya neta che hi nav ghetle
सर राज्यकर्त्यांना मंत्र्यांना जर खरच वाटत असेल महाराष्ट्राची संस्कृती जपून राहावी तर त्यांनी पण कराडकर यांना सपोर्ट करून त्यांचा ऐकला पाहिजे
सत्यवचन
सत्य वचन आहे पण त्यात राजकारण पण.
बंडातात्या खरं बोललात.पण अंधभक्ताना झोंबतोय..
अंधभक्त खुश आहेत पन त्यांनी पंकजाताई चे नाव घेतलं
@@pravinbhanudasjagtap3255 बंडातात्या न कुठल्या पक्षाला समर्थन करण्यासाठी बोललं नाहीत.सर्व पक्षाच त्यान कान टोचले आहेत.अंधभक्त म्हणजे फक्त भाजपच असा आपला गैरसमज झाला आहे.वाईन.हर्बल तंबाखू.हप्ता यांचे समर्थन करणारे पण अंधभक्तच आहेत.
@@balagondapatil1675 पाटील आपण घेत नाही का?? घेणं गुन्हा आहे का??आम्ही वाईन चे समर्थन करतो।।। व्यसन हे वाईट।।। मग अंधश्रद्धा अंधभक्ती देवाचे व्यसन जेवणा चे व्यसन।। मोबाईल चे व्यसन।।। व्यसन हे वाईट।।। वाईन वाईट नाही।।। जर दारू ना पिणे चांगले तर ओसामा बिन लादेन कधी दारूच्या बाटलीला स्पर्श करत नव्हता।। मग तो महान झाला का।।। माणूस आपल्या वाणीं ने संत होतो।। कर्माने महान होतो।।। आता तुम्ही च ठरवा।।। कारण कोणत्याही देशाची वाट हे तेथिल लोक अशिक्षित राहून लावतात।। छत्रपती शिवाजी महाराज यांनी सांगितलं आणि महात्मा फुले यांनी आठवण करून दिली।।। बाकी तुमची इच्छा
@@pravinbhanudasjagtap3255 कोण कोणाचे समर्थन करेल आज सांगता येत नाही.जर व्यसनाधीन होणे हे सुशिक्षित माणसाचं लक्षण आहे असे आपणास म्हणायचे आहे का ? दारू व गुटखा या व्यसनामुळे अनेक कुटुंबांचे राखरांगोळी झाली आहे ते आम्ही डोळ्याने पाहिले आहे.त्यामुळे मी याला विरोध केला आहे..बाकि आपली ईच्छा.धन्यवाद...
सांगाना मिडीयावाले त्यांनी विचारलेला प्रश्न उत्तर द्या तुमच्या गाडीत दम नाही
पैशांचा माज आलेल्या राजकारण्यांच्या दारुडे मूल मुली यांच्या आतील मस्ती उघड करण्याकरिता खरोखरच हिंमत असावी लागते .
I support Banda Tatya 🚩🙏🏻
सत्य बोलताना ,आचरताना परिणामाची काळजी ,नफा नुकसानीची काळजी व्यपाऱ्यानी करावी
हे साधू आहेत
बलियाचा अंगसंग झाला आता
नाही भयचिंता तुका म्हणे
भयं कस्मात योगीन:
100 koti vasuli kami ahe mhanun supermarket madhe wine thevnar 😂😂😂
Deshi daaru Pinar salya tu bhikari tujhi kay aukaat ahe wine ghyaychi🤣🤣🤣
तात्या तुमच्या सारख्या सत्यवचनी समाजप्रभोधन कारांची आज गरज आहे
सत्य परेशान हो सकता है लेकीन पराजीत नही 👍
Isupport banda Tatya कराडकर
बंडा तात्या खर बोलले म्हणून सगळे पत्रकार खळखळून हसले हे पत्रकारांना खरे सत्य माहिती आहे.
पण पोलिसांनी ह्या कमेंट वाचून निकाल दिला पाहिजे राव म्हणजे खरं समजेल
पण सत्य हे असंदाखवत नाही हे पत्रकार कारण त्यांची मजबुरी व हुशार असतात ते................
Like Amrita ?
Are you really I'll ? Mentally .
खरं बोलले की राग येणारच 😀😀
धनपशू आणि राजकारणातील गुंड यांच्याबाबतीतली नागडी सत्य बोलायाला लोकोत्तर धैर्य लागते.
बंडातात्या कराडकर यांचे हार्दिक अभिनंदन!!
साक्षात दंडवत अण्णा तुम्हाला सत्य हे नेहमी कटु असते.
My support बंडातात्या
सत्य इतके परखड़पने मांडायला नैतिक ताकद लागते आणि ती महाराजांमधे आहे.
राम कृष्ण हरि 🙏
आणि आता माफीनामा...
🤣🤣
पत्रकार च्या हास्यात सत्य दडले आहे...
Barobar Tatya 🙏🙏🙏🙏
सत्य आम्हा मनी, नव्हे गबाळाचे धनी । देतो तीक्ष्ण उत्तरे, पुढे व्हावयासी बरे ।।
खरच चौकशी करा की दारू पित होत्या की नाही हे पत्रकार पण हसत होते इथे च सगळ सत्य समोर आले . पोपट मेला ह्या गोष्टी सारखी कथा .
गुगल वर फोटो आहेत का उपलब्ध ते पहा, पूर्वीं दुबई मधील काही फोटो होते "कोणाचे" तरी
हे सत्य आहे पुणे विदयापीठ हे पुरावा
Ncp वाल्यान्नो तुमची सुप्रिया ताई दारू पिऊन रस्त्यावर पडत होती 😂😂😂😂😂 कंगना राणावत ला उगाच लोक नाव ठेवतात 😂😂😂🙏🙏🙏🙏
रोखठोक बंडातात्या... 👍👍👍
जय हरी बंडा तात्या आपण ग्रेट आहेत
तात्या खरं बोलल्यावर संख्या आईला पण राग येतो बंडा तात्या आगे बढो हम तुम्हारे साथ
तात्या अगदी खर बोल्ले तात्या आह्मी तुमच्या बरोबर आहे या राज नेत्यांनी खूप महाराष्ट्र लुटला तुम्ही लागुन रहा
महाराज भारी आहेत. स्पष्ट बोली👍
🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏 राम कृष्ण हरी माऊली 🙏
हि बातमी तुमी दाखवता पण पाठण येतील रुवाले गावात एका छोट्या 7 वर्षेच्या मुली वर झाले ला अत्याचात तो का दाखवला गेला नाही. 🙏आपल्या विनंती आहे. या हि प्रकरणाची आपण दखल घ्यावी आणि त्या मुलीच्या आई, वडिलांना न्याय देण्यास मदत करावी 🙏हि बातमी लोकांना समोर आणावी 🙏
बरेचसे चॅनलवाले जिथे पैसे मिळतात त्यांचंच काम करतात, तुम्ही सांगता ती मुलगी गरिबांची असेल. गरिबांची बाजूअसे लोक नाही मांडू शकत। पत्रकारिता करणारे थोडेच लोक प्रामाणिक राहिलेत. बाकी सगळे गद्दार जाहलेत,
@@sureshbhujbal5277 👍👍🙏🙏🌹🌹
महाराज आम्ही तुमच्या पाठीशी आहोत.. तुम्ही सांगाल ते....कारण तुम्ही सत्य आहात..
*राम कृष्ण हरी*
मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास। कठीण वज्रास भेदूं ऐसे।
भले तरी देऊ कासेची लंगोटी। नाठाळाचे माथी हाणू काठी।
महाराष्ट्रातील मद्यविकास मद्यआघाडीचा जाहीर निषेध.वारकरी संप्रदाय निवडणुकीच्या वेळी योग्य निर्णय घेईल.🙏राम कृष्ण हरी🙏
नेत्यांच्या मुलांचं सोडा, नेतेच किती बेवढे आहेत, हे काय कोणाला नवीन सांगायचं नको....
🤣🤣 आज कोणी तरी निर्भीड व्यक्तिमत्त्व पाहायला मिळाले....आणि आपली पोलिस जरा राजकारणी लोकांच्या तोंडात ती machine घाला...जसे गोरगरीब ला त्रास देता....तेंव्हा कळेल आपले किती राजकारणी बेगडी आहेत...🤣🤣🤣🤣🤣
100% खरं आहे... बिनडोक पणाचा निर्णय... जनमताचा निर्णय घ्यावा .... उद्धव ठाकरे अजित पवार म्हणजे महाराष्ट्र नव्हे...
कुलकर्णी दादा काय समस्या आहे , वाइन वीकयाला काय चुकीच आहे वाइन विकण्यात , का उगाच हा बा्म्हन पार्टी चा तमाश्या आहे .
!मुंबई - पुणे !एवढाच महाराष्ट्र आहे दोघांना ही
तुम्ही कूठल्याही पक्षाचे असाल...बंडातात्या एकएक शब्द खरं बोल्लेत...
सत्य आहे महाराज हे सरकार बरखास्त होयाला पाहिजे नाही तर हे महाराष्ट्र विकतील...राम कृष्ण हरी
Shet la Sambhal te Desh wikay chal let
बंड्या तात्या खरेच बोलत आहेत.....वास्तव स्वीकारण्याची तयारी आणि हिम्मत लागते....
महाराष्ट्रातील आणि देशातील एका ज्येष्ठ नेत्यांची मुलगी काही दिवस बालाजी तांबे यांच्या व्यसन मुक्ती केंद्रात लोणावळा येथे उपचार घेत असल्याचे काही दिवसापूर्वी ऐकले होते....
जय जय राम कृष्ण हरी ll
Short name plzz
@@gaouravdoijad8637 शोधा म्हणजे सापडेल....
बंडा तात्या कराडकर यांना माझा.साटाग.दडवत.👏👏👏👏👏
सगळा ।महाराष्ट्रा आपल्या बरोबर आहे.
व्यसनमुक्त महाराष्ट्र व्हावा या उद्दात्त हेतूने कार्य करणाऱ्या बंडातात्या कराडकर यांना सर्वांनी सहकार्य करावे.🙏🇮🇳
माणसाचं बोलणं ऐकण्यापेक्षा नेहमी कृती पहावी.
संजय म्हणतो शेतकरी हितासाठी वाईन विक्री चा निंर्णय आहे..
इतकी शेतकऱ्यांचे हित असते तर वादळी वारा,
गारपिट व इतर गोष्ठी वेळी कुठं गेल्या होता.
1000/- कोटी गुजरात ला गेले त्याबाबत काही नाही. असे बरेच आहेत. दुसऱ्या ला जरुर बोला पण आपल्या अंधाराचं काय, तो कधीच बघायचा नाही का. 🙏
@@manojmore736 बांधावर जाऊन 50000 हजार बोलला त्याचं काय झालं
सलाम तात्यांना एवढं खुलं बोलणं सोपं नाही.
तात्यांचे शेवटचे वाक्य आणि त्याला मिळालेला पत्रकार आणि लोकांचा प्रतिसाद बघून वाटत नाही की तात्या खोट बोलले, एकीकडे दारू विक्रीची पाठराखण करायची आणि दुसरीकडे कुणी दारू पिली असे बोलले तर त्याचा अपमान केला असे कसे होईल
महाराज अगदि बरोबर आहे तुमचे विधान
कौतुकास्पद तर हे आहे की महिला आयोग भलताच active आहे 😂😂
तात्या नमस्कार, आपण स्पष्टवक्ते आहात व आपले व्यसनमुक्तीचे कार्य उल्लेखनीय आहे. व व्यसनमुक्तीसाठी मी आपल्या बरोबर आहे. परंतु माझी आपणास नम्र विनंती आहे. आपल्या कर्तव्यात राजकारणाची जोड नका देऊ. कारण स्वतःच्या स्वार्थासाठी काही राजकारणी आपला उपयुक्त करत नाही ना याचाही आपण विचार करावा.
सत्य वचन. 🙏🙏परंतु या काळात सत्य बोलनाराला अडचणी खुप येतात.
गुरूवर्य तार्यांचा वापर कोणीच करू शकत नाही ते खरं बोलायला भित नाहीत
चांगला बोल्ला,पंकजा आहे दारुडी😂🤣
का सुप्रिया सुळे नाही का बेवडी
Tuzi aai darudi ahe deshmukh
Aare ka aas boltay jaudya na kontar kay aaplyala khayla ghaltay ka.
Deshmukh thod changal bolt ja
@@vishalmalame7647 एकदम बरोबर,,
👍👌👌👌👌👌
संपुर्ण महाराष्ट्र तुमच्या बरोबर आहे तात्या 🙏
काय चुकीचे बोलले तात्या ते सांगा ?? महाराष्ट्र सरकार दारूचे अड्डे घरोघरी करत आहे.
कोणी कितीही खरे बोलले तरी तळ्यातली बदके राजहंसाला कुरूपच म्हणार हे लक्षात ठेवा.
Channel वाले नालायक विषय यांनी वाढवला काय चुकीच नाही बोलले महाराज आणि काय एवढे धुतल्या तांदळाचे नाही हे राजकारणी .
ह.भ.प.बंडातात्या महाराज एकदम उघड गुपित कटू सत्य बिनधास्तपणे बोलले...(पत्रकारांना- तुम्हाला माहित नाही होय दारू पीत नाहीत म्हणून...??? 😄😄😂😂🤣🤣🤣🤣🤣👌👌👍🙏
काय बोलून गेले?? जे tv9 मराठी ला एवढ्या वर्षात जमल नाही ते बोलून गेले.. आश्चर्य व्यक्त करतय tv9. राहू दया आश्चर्य व्यक्त करता करता थोबाड़ बिगडायच तुमच..
Kahi mhana rao Bhua khup awadle aplyala Ram Krushn Hari 🙏🏻🙏🏻
वारकरी संप्रदाय ने खरंच राजकारणात यावे... वैताग आलाय सगळ्या राजकारण्यांचा..सोबत IAS असतीलच .. समाजाचं भलं होईल
Aagdi barobar bolla bhawa 👍🏻
तात्या तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है! तात्या तुम्ही अगदी बरोबर |बाकी सारे चोर चोर
बरोबर महाराज 👌👍🔥💯
जय हरी माऊली आमची साथ आहे..
ज्यांच्यावर आरोप झाले त्या संबंधित नेत्यांची मेडीकल केलेस दुध का दुध होऊन जाईल.
मामीची मेडिकल करा लागते आधी
@@ramakotkar2048 अरे गुलामा 😡
@@chaturbhujparbhane5747 मामी विवेकची गुलाम 🍉😂💃
एकदम कड़क l
🤣 🤣 🤣 🤣
च्यायला दारू
वाह l
बरोबरी झालीच पाहिजे
🤣 🤣 🤣 🤣 🤣
बेवडीचे बेवडे सरकार
निर्णय मागे घेतलाच पाहिजे
जे स्वतः च्या बायका मुलींना दारू पाजतात ते जनतेच काय भलं करनार. हे सत्तेत परत आले तर वाटोळं निश्चित समजा महाराष्ट्र चं.
Sach bole baba ji🙏
खर बोललं की झेल मध्ये जाव लागतं राम कृष्ण हरी विठ्ठल💐💐💐💐💐
Right
तात्या कुठे होते आज पर्यंत...बरोबर खुप खर बोलले तुम्ही...👌🏼👌🏼👍🏽👍🏽... तात्या...? काय चाललय मग फडणवीस साहेबांच...!!
बंडातात्या मी तुमच्या वक्तव्याचा समर्थन करतो बंडातात्या.. तुम्हाला कोटी कोटी प्रणाम
राम कृष्ण हरी🙏🚩
हे सगळं आता भाजपला विचारणार का ?
आता १० महिन्यांनी माफी मागितली..काय महाराज आहेत..व्वा..
बरोबर बोलले तात्या TV 9 पागल झालय
जय जय राम कृष्ण हरी🚩🚩🚩
Laykich kadali 😂😂😂
बंडातात्या आम्हां सर्वांचे आधार स्तंभ
तात्यांचे शब्द खरे असतील तर महाराष्ट्र कोण चालवतो तर त्याच उत्तर दारुडे हेच राहील
राम कृष्ण हरी🙏🙏🙏🙏🙏🙏👌💥🚩
Tatya saheb ekdm brobr ky bol le tumhi 👌👌👌👌😂
पाश्चात्य संस्कृती राबवायचा ठेका घेतलाय या सरकारने.
खरं बोल की चाल जेल मध्ये ही सरकारची भूमिका महागात पडेल त्यांना🙄🙄🙄
खरं बोलले बंड्या तात्या
तात्या जीभ सांभाळ, विश्वजीत कदम अजून जीवंत आहे. आज मंत्री आहे तो,तुम्ही मद्य घेऊन विधान करत नाहीये हीच अपेक्षा🙄🙄😏😏
जीभ सांभाळ तुझी
@@rbrockzwidu बंड्यातात्या, राष्ट्राची संपत्ती विकली जाते त्यावर का बोलत नाही काही? का फक्त wine वर बोलायच असा कॉन्ट्रॅक्ट आहे कमळीसोबत? "बोल वो रहे है,लेकिन शब्द उनके नही है".😑😑😕😕
अरे ज्याला पाहिजे तो त्याच्या पैशाने घेऊन पिणार आहे बाकीच्यांनी नका पिऊ. का compulsory केल का shopping ला गेल की wine घ्यावीच लागेल? कोणत्या कीर्तनकारानी एखाद्या स्त्रीबद्दल अस बोलले आहे सांग जरा नाव. विरोध करायचा आघाडीला म्हणजे काहीही वक्तव्याला सपोर्ट नाही करायचा. मग ते कोण बद्दल पण बोलू दे सुप्रिया सुळे असुदे की पंकजा मुंडे असुदे. माफी मागितली म्हणजे तात्या चुकलाच होत.😕😕😐
मा.स.श्री.बंडा तात्या कराडकर यांनी जे वक्तव्य केलेले आहे त्यामध्ये सत्यता खरे पणा तंतोतंत असुनही त्यांना माफी मागावी लागली किती मोठा विरोधाभास आहे.धन्य हो अंधभक्त.बंडातात्या तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.धन्यवाद.कोटीकोटी प्रणाम 🌹🌹👌👌👍👍👍👍👍
बंडातात्या नी महाराष्ट्राचं पाणी दाखवले हाच खरा मराठा शोभतो तात्याला साष्टांग दंडवत 🙏 🙏
बंडातात्यांनी जे सांगितलं ते लोकांनी टि वी वर पाहिलंय.नाचतांना न पिलेला व पिलेला कसा नाचतो ते कळते.
💯 Takke khara ahe