मूर्तीवरील जानवे , छातीवरील पान, छातीवरील मंत्र हे संपूर्ण मूर्ती तयार झाल्यानंतर कोरले आहे. मुळ मूर्तीकार आणि जानवे, मंत्र, पान कोरणारा मूर्तीकार यांच्या कलेमध्ये खूप फरक जाणवतो. दोघांच्या फिनिशिंग मध्ये फरक आहे.
अप्रतिम मूर्ती अगदी डोळ्याचे पारणे फेडणारी.सर,आपली शोधक दृष्टी आम्हाला संतोष देऊन जाते मला वाटते ही विठ्ठल मूर्ती धनगर समाजाचे प्रतिनिधीत्व करणारी वाटते ( काठी व घोंगडी) नेहमीप्रमाणे माहिती सटीक
माढा येथील छातीवरील मंत्र कोरलेली असलेची माहीती रा.ची .ढेरे यांचे विठ्ठल एक महासमन्वय या ग्रंथात वाचलेले होते ....मात्र मंदिर इतिहास आत्ता कळला खरच खुप सुंदर❤
माढ्याची विठ्ठलमुर्ती हीच खरी विठ्ठलमुर्ती आहे हे ईतिहास संशोधक श्री रा. चिं. ढेरे यांनी सविस्तर वर्णनाने " श्री विठ्ठल- एक महासमन्वय" या पुस्तकात सिद्ध केले आहे.
मी माढा मधीलच आहे. इकडे अशी अख्यायिका आहे की अफझल खान ज्यावेळी स्वराज्यावर चाल करून आला होता त्यावेळी पंढरपुरातील खरी मूर्ती इकडे आणली. या बाबत अधिक संशोधन होणे गरजेचे आहे...
माढ्याची मूर्ती आधुनिक काळातील व पुराण ग्रंथातील वर्णनानुसार तयार करण्यात आली आहे तर पंढरपूर ची।प्राचीन मूर्ती पुराण ग्रंथानुसार नाही पण ती ओरिजिनल मूर्ती आहे. आणि तीच जास्त आकर्षित मूर्ती आहे.
सुंदर माहिती प्रवीण जी माझा आपल्याला एक प्रश्न आहे श्री पांडुरंग ची मूर्ती सात वेळा लपवली होती तर काय श्री रुक्मिणी मातेची मूर्ती पण लपविली गेली होती काय याबद्दल माहिती मिळेल
जुनी ऐतिहासिक पार्श्वभूमी शोधून आमच्या सोबत शेअर केल्याबद्दल धन्यवाद. एक ऐतिहासिक ठेवा म्हणून हि मूर्ती खूप महत्वाची आहे. परंतु सौंदर्य आणि सौष्ठव यात नक्कीच मूळ मूर्ती या पेक्षा आणि अजूनही सुंदर दिसते कारण त्यातील प्रमाण बद्धता आणि चेहऱ्या वरचे भाव. या रावरंभांच्या मूर्तीचे पाय बारीक, डोळे आणि नाक जास्त मोठे, पोट जरा सुटले आहे, मकर कुंडले जाऊन तिथे ढोबळ जिलबी सारखं काहीतरी दिसतंय.
रा. चिं. ढेरे यांचा लेख वाचून आम्ही माढा येथे जाऊन मूर्ती बघून आलो, त्यांच्या म्हणण्यानुसार पंढरपूरची रखूमाईच्या मूर्तीचा दगड आणि माढा येथील पांडुरंगाच्या मूर्तीचा दगड एकच आहे त्यामुळे हीच मूर्ती मूळ पांडुरंगाची आहे
पंढरपुरात जी विठ्ठल मुर्ती आहे त्यामुर्ती चा उजवा हात गुरे चरायला गेल्या त्यावेळी मोडला होता , आणि उजव्या छाती वरती जी खुन आहे ती काठी लागल्यामुळे झाली आहे
Pune yethil " Swayamprakashi" ya samstheche sthapak Dr.Shree Sunil Kale yani " Mi Bolatoy " he pustak lihale asun tya madhye ya mandiratil murty hi Aadya Shankaracharya yani Madha gawala jenva bhet dili , tenva gavat asalelya eka mothya kalya pashan-khandawar tyanchya kadil kamandalu madhil Pani shimpadalya war hi murty tayar zalyacha ullekh aahe.Sadarache pustak he sanstheche khasagi prakashan asun te fakt sansthe madhyech milate.🌹🙏🙏🌹
Its Buddha stachu made by grick country on that day they put that in Karnataka and after that murti they bring to pandharpur so we are said that Kannada vitthla that is a hampi stachue so please study that history of pandurang and Buddha pandurang means white lotus in Buddha hand in the books of sadharma pundarik sutra
आतापर्यंत आम्ही हेच ऐकत आलो आहोत की पंढरपुरा वर हल्ला झाल्यावर श्री विठ्ठलाची मूर्ती लपवण्यात आली तर मग मनात असा प्रश्न येतो की श्री रुक्मिणी मातेच्या मूर्तीचे काय झाले
मूर्तीवरील जानवे , छातीवरील पान, छातीवरील मंत्र हे संपूर्ण मूर्ती तयार झाल्यानंतर कोरले आहे. मुळ मूर्तीकार आणि जानवे, मंत्र, पान कोरणारा मूर्तीकार यांच्या कलेमध्ये खूप फरक जाणवतो. दोघांच्या फिनिशिंग मध्ये फरक आहे.
जय महादजी निंबाळकर,जय शिवराय,जय श्री विठ्ठल...🙏🙏
अप्रतिम मूर्ती अगदी डोळ्याचे पारणे फेडणारी.सर,आपली शोधक दृष्टी आम्हाला संतोष देऊन जाते
मला वाटते ही विठ्ठल मूर्ती धनगर समाजाचे प्रतिनिधीत्व करणारी वाटते ( काठी व घोंगडी)
नेहमीप्रमाणे माहिती सटीक
जे आहे ते आहे.
Vithoba ani vetoba, hari ani har. Kathi ani ghongadi gheun bhaktanchya savrakshanas tayarit ubhe.
गोपालक कृष्ण आहेत ते.
ह्या विठ्ठल मूर्ती बघून मला स्वामी समर्थांची आठवण येते.... श्री स्वामी समर्थ
Kay pn
@@54ravirajpotdar86 बघ तर
Shree Swami Samarth❤
विठ्ठलाला पाहून श्रीविष्णू नारायण श्रीकृष्ण किंवा श्रीराम ची आठवण यायला हवी कारण पांडुरंग विष्णु आहे.
श्री स्वामी समर्थ
वा वा ! सुंदर ! आजचा मुहूर्त साधून आपण विठ्ठलाचे नवीन दर्शन घडवले ,तेही पुराव्यासह याबिद्दल खरंच आपले धन्यवाद !
माढा येथील छातीवरील मंत्र कोरलेली असलेची माहीती रा.ची .ढेरे यांचे विठ्ठल एक महासमन्वय या ग्रंथात वाचलेले होते ....मात्र मंदिर इतिहास आत्ता कळला खरच खुप सुंदर❤
माढ्याची विठ्ठलमुर्ती हीच खरी विठ्ठलमुर्ती आहे हे ईतिहास संशोधक श्री रा. चिं. ढेरे यांनी सविस्तर वर्णनाने " श्री विठ्ठल- एक महासमन्वय" या पुस्तकात सिद्ध केले आहे.
तसे काही सिध्द झालेले नाही. त्यांनी तर्क मांडला आहे.
मला पंढरपूरची च विठ्ठल मूर्ती आवडते
आपण म्हणता ते खरे आहे परंतु श्री ढेरे यांच्या पुस्तकात महादजी निंबाळकर यांचा उल्लेख आढळत नाही.
@@user-wo1qh4fv8t आहे
हो...
या video मध्ये स्कंदपुराणातील पांडूरंगमहात्म्य मधील मूर्तीच्या वर्णनाचा उल्लेख नाही.
खूप छान वीडियो आहे…. माढा ला गेलो तर नक्की दर्शन घेणार
जय हरी. हा एवढा प्रगल्भ असणारा ऐतिहासिक ठेवा समोर आणल्याबद्दल आपले मनपुर्वक अभिनंदन .
खूप छान माहिती व दर्शन भेटले
संभाजी महाराजांनी वारी चालू केली
खूप छान माहिती, भोसले सर.🎉🎉🎉
जय शिवराय जय शंभुराजे ❤
अद्वितीय, अलौकिक विठ्ठल मुर्ती पारणे फिटेल अशी मुर्ती
खुप महत्त्वाची माहिती दिली आपन..
जय शिवराय
व्हिडिओ सुंदर आहे परंतु ती समाधी पाहून खूप वाईट वाटले
जय जय विठ्ठल रुक्माई पांडुरंगाची माहिती सांगितल्याबद्दल खूप आभार
खूप सुंदर 👌👌जय शिवराय 🙏🙏🙏🚩🚩🚩
अतिसुंदर 👍
जय हरी विठ्ठल 🙏🚩🚩🚩
सर खूप सुंदर 💐🙏🏻 जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩
अतिशय उत्तम वर्णन करून माहिती
Shree Bhosle saheb eka pavitra dini pharch sundar mahiti aikavalit tyabaddal dhnyavad.
भोसले साहेब अति शय सुंदर खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
मी माढा मधीलच आहे. इकडे अशी अख्यायिका आहे की अफझल खान ज्यावेळी स्वराज्यावर चाल करून आला होता त्यावेळी पंढरपुरातील खरी मूर्ती इकडे आणली. या बाबत अधिक संशोधन होणे गरजेचे आहे...
सुंदर ते ध्यान...🚩🙏
खूप छान , सर . 🙏🙏🙏
धन्यवाद सर
काही वर्षांपूर्वी या विठ्ठल विग्रह बद्दल ऐकले होते
भीमट्या नक्कीच असणार
खूपच सुंदर दिसत आहे मुती विठ्ठल मा़झा मी विठ्ठलाची
अतिशय सुंदर माहिती
Waw you are the great sir thank you very much jay shivray 🚩🚩🚩
तुमचे व्हिडिओ अप्रतिम असतात🚩
माढ्याची मूर्ती आधुनिक काळातील व पुराण ग्रंथातील वर्णनानुसार तयार करण्यात आली आहे तर पंढरपूर ची।प्राचीन मूर्ती पुराण ग्रंथानुसार नाही पण ती ओरिजिनल मूर्ती आहे. आणि तीच जास्त आकर्षित मूर्ती आहे.
बरोबर. पण खूप झीज झाली आहे
जय हरी विठ्ठल जय शिवराय
Excellent in-depth information. Keep up the good work. Thx a lot.
सुंदर ते ध्यान.अप्रतीम.
Good information
आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा भोसले सर 🙏🙏🚩🚩
जय हरी विठ्ठल
विठ्ठल आणि शिवलिंग एकत्र !!! अद्भूत
धन्यवाद सर आभार
Such great historic temples thanks
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏🙏 🌺🌺🌺🌺🌺
वाचा...
विठ्ठल एक महानुभव रा. ची. ढेरे
Khup sunder murti 🌹👌🙏🙏🙏pandurang hari vasudev hari 🙏🙏🙏
जय शिवराय 🚩🚩
खूपच छान
Khup sundar mahiti Jay hari
जय शिवराय
श्रीविठ्ठल हा पशुपालक लोकांचा देव.100 टक्के या मूर्तीचा धनगर समाजाशी संबंध आहे.
जे जे शेती करत ते सर्व पशुपालक होते पशूंच्या शिवाय शेती अशक्य होती विशिष्ट जातच केवळ पशुपालक असणे शक्य नाही.
Are bhai sarv Vaishanavnche daivat ahet shree vitthal
❤ राम कृष्ण हरी.👌🚩🙏🌹👍🕉️
एकदम सुंदर माहिती दिली आभारी आहे
सुंदर माहिती प्रवीण जी माझा आपल्याला एक प्रश्न आहे श्री पांडुरंग ची मूर्ती सात वेळा लपवली होती तर काय श्री रुक्मिणी मातेची मूर्ती पण लपविली गेली होती काय याबद्दल माहिती मिळेल
👏👏रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी🌹 जय जय विठ्ठल रखुमाई जय जय विठोबा रखुमाई 👏👏
या मूर्तीवर पण बुद्ध मूर्ती असल्याचा दावा करू नये म्हणजे झालं
पण दावा करनारे बौद्ध। बौद्ध नाहीत ते 22 फतवे वाले नकली बौद्ध आहेत
🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩जय हरी विठ्ठल
Sir Manacha Mujara karato Aplyala
जुनी ऐतिहासिक पार्श्वभूमी शोधून आमच्या सोबत शेअर केल्याबद्दल धन्यवाद.
एक ऐतिहासिक ठेवा म्हणून हि मूर्ती खूप महत्वाची आहे. परंतु सौंदर्य आणि सौष्ठव यात नक्कीच मूळ मूर्ती या पेक्षा आणि अजूनही सुंदर दिसते कारण त्यातील प्रमाण बद्धता आणि चेहऱ्या वरचे भाव.
या रावरंभांच्या मूर्तीचे पाय बारीक, डोळे आणि नाक जास्त मोठे, पोट जरा सुटले आहे, मकर कुंडले जाऊन तिथे ढोबळ जिलबी सारखं काहीतरी दिसतंय.
Jai Shivraii 🚩🚩🚩🚩🚩
मी वारीच्या १ दिवस आधी भेट दिली. या मंदिराला .
पांडुरंग हरी राम कृष्ण हरी
जय हरी विठ्ठल
Jai Jai Ram Krishna hari
हीच आहे खरी मुर्ती
किती जुनि आहे याकरिता कार्बन डेटिंग करा
Apratim. Hari. Om
सर....अनागोंदी कारभारा बाबत स्पष्टीकरण व्हावे ही विनंती
पांडुरंग हरी वासुदेव हरी 🙏🌹🙏
धनगर युगपुरुष विठोबा माऊली
सर कल्याणचा सुभेदार आणि त्याची सून यावर व्हिडीओ कधी येणार?
नक्की सांगता येणार नाही
दगडांना रंग मारून वास्तू च सौंदर्य मिटवल
🚩 जय हरि विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठला
रा. चिं. ढेरे यांचा लेख वाचून आम्ही माढा येथे जाऊन मूर्ती बघून आलो, त्यांच्या म्हणण्यानुसार पंढरपूरची रखूमाईच्या मूर्तीचा दगड आणि माढा येथील पांडुरंगाच्या मूर्तीचा दगड एकच आहे त्यामुळे हीच मूर्ती मूळ पांडुरंगाची आहे
चुकीचे आहे.
Jai hari 🙏🏾🙏🏾🌹👌
पंढरपुरात जी विठ्ठल मुर्ती आहे त्यामुर्ती चा उजवा हात गुरे चरायला गेल्या त्यावेळी मोडला होता , आणि उजव्या छाती वरती जी खुन आहे ती काठी लागल्यामुळे झाली आहे
या मंदिराला कळस का नाही ?
Ram Krishnahri Hari
अजून एक महत्त्वाचा फरक म्हणजे पंढरपुरातील विठ्ठल मूर्ती ही सिंहकटी असलेली आहे. माढा येथील विठ्ठल मूर्तीची कंबर ही सरळ आहे.
हो
म्हाडा तील विठ्ठल मूर्ती मला बघायला मिळेल का
@@rushikeshbhoite9022 म्हाडा नाही माढा...
Shree swami samarthansarakhi
पंढरपूरची मुर्ती दाखवा विना वस्त्र
बेंबी मध्ये कौस्तुभ मनी आहे निट पाहील तर आजुन गोष्टी लक्षात येतील
Jaj shriram
रा ची ढेरे यांनी मांडलेला या मूर्ती विषयीचा सिद्धांत अनेक अभ्यासकांनी सप्रमाण खोडलेला आहे. त्यापैकी प्राध्यापक सदानंद मोरे यांचे लेख वाचले आहेत.
पंढरपूरमध्ये असलेल्या रूक्मिणीदेवीच्या मूर्तीशी ह्या विठ्ठल मूर्तीचे साम्य आहे
6:56 विदुर बुद्ध: चा अर्थ काय ?
Ha Vishnu avtar aahe
@ 🤣 नाही काही खरे नाही विष्णू नाहीच नाही
Namo buddhay
शुद्ध बुद्ध विटेवरी संत तुकाराम
🗿
Pune yethil " Swayamprakashi" ya samstheche sthapak Dr.Shree Sunil Kale yani " Mi Bolatoy " he pustak lihale asun tya madhye ya mandiratil murty hi Aadya Shankaracharya yani Madha gawala jenva bhet dili , tenva gavat asalelya eka mothya kalya pashan-khandawar tyanchya kadil kamandalu madhil Pani shimpadalya war hi murty tayar zalyacha ullekh aahe.Sadarache pustak he sanstheche khasagi prakashan asun te fakt sansthe madhyech milate.🌹🙏🙏🌹
Namo budhay
रा. चि. ढेरे नावाचे संशोधक होते. त्यांचा अंदाज होता की माढ्याची मूर्ती हीच पंढरपूर ची मूळ मूर्ती असावी.
Its Buddha stachu made by grick country on that day they put that in Karnataka and after that murti they bring to pandharpur so we are said that Kannada vitthla that is a hampi stachue so please study that history of pandurang and Buddha pandurang means white lotus in Buddha hand in the books of sadharma pundarik sutra
काय फेकतोस गप बस
✅💯
Kahi pan ...To budha vegala hota ha budha vegal means Vishnu avtar aahe
Btw tumhi budha dharmache aahat ki ambedkar dharmache ...
Asyach prakar pandharpurachi open kara ki dhudh ka dhudh hou dya
छातीवर तुळशीचे पान आहे भाऊ
तुळशीचे पान नागमोडी काठांचे असते
Pandharpur cha swaroop hech mul swaroop ahe vitthalach
Shivaji maharajanchya kakapasunach vyapari parprantiya pandharpurat dukane mandun basat asavet ,tymule tyana kharya khotya murtinchi mahiti mahit asek ase mhanu.mag kharya murtya palavalya jatat.annapoorna nahi ka palavili geli.annasathi jagala pidanaryabrtishani dhana barobar ti achook lampad keli.
धनगर समाजाचे प्रतिनिधित्व करणारीच आहे ति ( काठी व घोंगडी)
आतापर्यंत आम्ही हेच ऐकत आलो आहोत की पंढरपुरा वर हल्ला झाल्यावर श्री विठ्ठलाची मूर्ती लपवण्यात आली तर मग मनात असा प्रश्न येतो की श्री रुक्मिणी मातेच्या मूर्तीचे काय झाले
ती वेगळ्या मंदिरात आहे. तसेच याबाबत काही उल्लेख आढळत नाहीत.
🙏🙏
🚩🚩🚩
सर मी तर असे वाचले की प्रबोधनकार ठाकरे असे लिहीतात कि पूर्वी 11व्या शतकापर्यंत एकही मंदिर व देवाची मूर्ती नव्हती, मग ही मूर्ती कोणाची आहे?
ठाकरेंनी कोणते पुरावे दिलेत?
जे कोण्ही हिंदू धर्मा विरोधात लिखाण केले ते 22 फतवे वाल्या नकली बुधु ना खरे वाटते
Mandirala dagadala oilpent deun ghan karu naka natural Jase aahe tase theva
ब्राह्मण विदेशी
जय जय मुलनिवासी 🙏🌹🙏 नमन
अधर्मी 22 फतवे वाल्या नकली बौद्ध तुमची औकात कुठंही ओळखू येते
राजे रावरंभा निंबाळकर यांच्या इतिहासावर प्रकाश टाकणारी पुस्तकं कोणती आहेत ???
स्वतंत्र पुस्तक नाही. अनेक पुस्तकांतून थोडी थोडी माहिती आहे.