महाराजांना किल्ल्यांवर गुप्तधन कसं सापडायचं ? । ह्यामागचं नेमकं रहस्य काय होतं ? ।

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ก.ย. 2020
  • मित्रांनो, महाराजांना अनेक किल्ल्यांवरती बांधकामाच्या वेळी गुप्तधन सापडलं होतं ही वस्तुस्थिती होती. पण ह्यामागचं रहस्य नेमकं काय होतं ? हा एक दैवी चमत्कार होता ? विलक्षण योगायोग होता ? की आणखी काही होतं ?
    -ह्या व्हिडिओतून मी ह्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न केला आहे.
    Join this channel to get access to perks:
    / @drvijaykolpesmarathic...
    visit our website- drvijaykolpemarathi.com/
    #vijaykolpe #drvijaykolpe #drvijaykolpemarathi
    सरसेनापती संताजी राजे घोरपडे यांचा संपूर्ण दैदिप्यमान ईतिहास:
    भाग १ - ह्या भागात प्रस्तावना, घोरपडे घराण्याचा ईतिहास आणि त्यांचा भोसले घराण्याशी संबंध तसेच संताजींचं बालपण ह्याविषयी संक्षिप्त माहिती सांगितलेली आहे. • संताजींचं बालपण आणि घो...
    भाग २- ह्यात संताजी महाराजांच्या फौजेत कसे दाखल झाले आणि शिवरायांच्या आणि शंभूराजेंच्या काळातील संताजी कसे होते त्यांची लष्करी जडणघडण कशी झाली हे सांगितलं आहे. • शिवरायांच्या आणि शंभूर...
    भाग ३: सन १६८९ च्या उत्तरार्धातील घडलेल्या महत्वाच्या घडामोडी. औरंगझेबाच्या तंबूवरचे कळस कापले, मुकर्रब खानाचा खात्मा, राणी चन्नमाचं रक्षण, राजाराम महाराजांचं जिंजीला प्रयाण आणि रायगडाचा पाडाव. • मामलकत मदार संताजींचा ...
    भाग-४ ह्या भागात जानेवारी १६९0 ते जानेवारी १६९३ ह्या कालावधीतल्या संताजी आणि धनाजींच्या पराक्रमांचे वर्णन केले आहे तसेच स्वराज्यात घडणाऱ्या महत्वाच्या घडामोडीही सांगितल्या आहेत. रुस्तुमखानाचा पराभव, लुत्फुल्लाखानचा पराभव, जानिसार खान आणि तव्हवूर खानचा पराभव, जिंजीला झुल्फिखार खान, वजीर असद खान आणि शाहजादा कामबक्ष यांचा दणदणीत पराभव आणि शरणागती. • धन्य ते संताजी आणि धना...
    भाग ५: स्वराज्याच्या १६९३ आणि १६९४ सालच्या महत्त्वाच्या घटना. संताजींची नाराजगी आणि समजूत, संताजी-धनाजीमध्ये दुरावा आणि दिलजमाई. संताजीचे पराक्रम आणि ह्या काळातल्या घटना. • संताजी संताजी नाराजी आ...
    भाग ६- ह्या भागात जानेवारी १६९५ ते फेब्रुवारी १६९६ ह्या काळात स्वराज्यात घडलेल्या महत्वाच्या घटना सांगितलेल्या आहेत. बुर्हाणपूरची लूट, नागोजी माने आणि अमृतराव निम्बालकरांशी वैर, संताजींची दोद्देरी-चित्रकूटाची प्रसिद्ध लढाई आणि हिम्मतखानाचा अंत ह्या भागात आहेत. • संताजी: पराक्रमाचा ज्व...
    भाग ७: संताजींनी दुर्दैवी शोकांतिका. हा ह्या कथामालिकेतला सर्वांत शेवटचा भाग. मराठेशाहीच्या इतिहासातील काळे पान. • फाडला सिंह कोल्ह्यांनी...
    संताजींशी संबंधित इतर सुंदर कहाण्या:
    1. कासिम मेला अफू खाऊन..। मराठे-मुघल सर्वांत मोठी महाभयंकर लढाई। संताजींचा रोमहर्षक पराक्रम | Dodderi • कासिम मेला अफू खाऊन..।...
    2. द्वारका- संताजींच्या वाघीण पत्नीची कहाणी । वीरांगना जिने मुलगा आणि नातवालाही सरसेनापती बनवलं | • द्वारका- संताजींच्या व...
    3. लेकिन संताजी गायब कैसे हुआ ? | सरसेनापती संताजी घोरपडेंनी केली हिम्मतखानाची फजिती | Himmatkhan • लेकिन संताजी गायब कैसे...
    4. सरनौबत म्हाळोजीराजे घोरपडे । सेनापती संताजी घोरपडे यांच्या वडिलांचा ईतिहास | • सरनौबत म्हाळोजीराजे घो...
    5. शंभूराजेंना कैद करणाऱ्या मुकर्रब खानाचा खात्मा | संताजी घोरपडेंची पराक्रमगाथा | • शंभूराजेंना कैद करणाऱ्...
    6. राणी चन्नम्मा आणि छ. राजाराम महाराज । राजाराम महाराजांचे जिंजीला प्रयाण । Keladi Channamma • राणी चन्नम्मा आणि छ. र...
    7. थोडक्यात वाचला नाहीतर मेलाच असता औरंगझेब | शंभूराजेंच्या हत्येचा बदला | Santaji Ghorpade • थोडक्यात वाचला नाहीतर ...
    8. संताजींचा नाद करायचा नाय | हिम्मत खानाने संताजींना आव्हान दिले आणि | सेनापती संताजींचा पराक्रम • संताजींचा नाद करायचा न...
    9. चौथ नहीं, हम मौत देंगे | औरंगझेबाचा बांगड्यांचा आहेर | सेनापती संताजी घोरपडे आणि मरहमत खान | Santaji
    • चौथ नहीं, हम मौत देंगे...
  • บันเทิง

ความคิดเห็น • 84

  • @narayanghuge8568
    @narayanghuge8568 3 ปีที่แล้ว +18

    महाराज यांना गुप्त धन सापडायचे कारण ते रयतेसाठी वापरायचे म्हणून हे होत असावे.
    कारण त्यांच्या कडे स्वार्थ नव्हता.जनसेवा होती.आपण खूप छान माहिती सांगत आहात.
    खरोखर समोर इतिहासतला प्रसंग उभा राहतो.
    जय शिवराय जय शंभुराजे जय भगवान.
    आपला नारायण देव घुगे गुंजाळा ता बीड.

  • @sahebraokasabe9029
    @sahebraokasabe9029 3 ปีที่แล้ว +9

    महाराज खरे विज्ञानवादी 🚩🚩🚩

  • @sohamgamerdevilsyt9077
    @sohamgamerdevilsyt9077 3 ปีที่แล้ว +4

    खूपच छान सुंदर माहिती दिलीत सर मना पासून आभार असेच शिव कार्य करीत जा
    जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र

  • @dhamma358_
    @dhamma358_ 3 ปีที่แล้ว +4

    उत्कृष्ट माहिती ....
    सलाम तुमच्या अभ्यासाला

  • @Vrukshpremi1985
    @Vrukshpremi1985 3 ปีที่แล้ว +6

    शहाजी राजे हे गुप्त धन पाठवत असे.. असे बरेच इतिहास कारानी लिहून ठेवले आहे...

  • @shubhamjadhav5734
    @shubhamjadhav5734 3 ปีที่แล้ว +5

    छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय..!! खूप छान माहिती दिलीत सर..

  • @gajendrayewale1422
    @gajendrayewale1422 3 ปีที่แล้ว +2

    ह्या देवाला माझा मानाचा मुजरा जय शिवराय

  • @mangeshbansode4399
    @mangeshbansode4399 3 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम सर

  • @shekhusatav
    @shekhusatav 3 ปีที่แล้ว +1

    जबरदस्त !!

  • @vikrantchavan5558
    @vikrantchavan5558 3 ปีที่แล้ว +2

    Ek no video sir

  • @nanasahebpagar4199
    @nanasahebpagar4199 3 ปีที่แล้ว +14

    महाराजांबद्दल चूकीचे विचार पसरुन त्यांची बदनामी करुं नका .

  • @drajitpawar7303
    @drajitpawar7303 3 ปีที่แล้ว +1

    Thanks for very very nice information!

  • @rohitkudalkar92
    @rohitkudalkar92 3 ปีที่แล้ว

    dada tuzya sarv katha kharach far helpful aahet ani aajchya jagat navin shivaji ghadavat aahet. aabhari. love and support.

  • @omkarghare7214
    @omkarghare7214 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती दिलीत!!

  • @dayanandjadhav249
    @dayanandjadhav249 2 ปีที่แล้ว +1

    खुप,छान,माहीती,

  • @AditheVlogger
    @AditheVlogger 3 ปีที่แล้ว +1

    Superb information sir ...

  • @sangrampatil7803
    @sangrampatil7803 3 ปีที่แล้ว +4

    खुप महत्वाची माहिती दिली आहे तुम्ही सर ❤️❤️🙏💐

  • @pandurangchalak1690
    @pandurangchalak1690 3 ปีที่แล้ว +1

    Mast mahiti aahe sir khup chan

  • @WILDWOODTOURSOFINDIA
    @WILDWOODTOURSOFINDIA 3 ปีที่แล้ว +1

    Very nicely explained

  • @vaibhavdeokatepatil53
    @vaibhavdeokatepatil53 3 ปีที่แล้ว +2

    👌👌👌👌

  • @somnathpatil8428
    @somnathpatil8428 3 ปีที่แล้ว +2

    ॐनम:शिवाय

  • @pj21579
    @pj21579 3 ปีที่แล้ว +1

    khup chan 😀😀

  • @namratadeokate2322
    @namratadeokate2322 3 ปีที่แล้ว +2

    Nicee video

  • @abhijeetjoshi555
    @abhijeetjoshi555 3 ปีที่แล้ว

    Very nice video 👌👌👌

  • @SagarMadaneCreation
    @SagarMadaneCreation 3 ปีที่แล้ว +2

    खुप छान माहिती सर 👌👌🚩🚩🚩

  • @shambho3
    @shambho3 3 ปีที่แล้ว +1

    👌👌👌🙏🙏🙏

  • @mukundwagh4597
    @mukundwagh4597 3 ปีที่แล้ว +2

    🚩🚩🚩

  • @ashishgunjal9791
    @ashishgunjal9791 3 ปีที่แล้ว +1

    Jay shivray

  • @sandipdoifode5779
    @sandipdoifode5779 3 ปีที่แล้ว +5

    मी असाच एक किस्सा बाजीप्रभू देशपांडे यांच्या कादंबरीत वाचलेला आहे.

  • @shubhangishinde9941
    @shubhangishinde9941 3 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम किस्सा सांगितल्या बद्दल धन्यवाद...🙂👌🙏🙏

  • @shubhamyadav4746
    @shubhamyadav4746 3 ปีที่แล้ว +1

    Story sathi Voice chan ahe sir tumcha

  • @amitpatil6438
    @amitpatil6438 3 ปีที่แล้ว

    Khupach chan !!!! SIR , he anuman tumache swatahache ahe ka ? Asel tar nakkich tumacha ITIHAAS ani vegvegle aitihasik sambandh tasech TARKSHASTRA yancha abhyas changla ahe. Thanks SIR for the knowledge !!!!

  • @user-ng3si6lc7w
    @user-ng3si6lc7w 3 ปีที่แล้ว +1

    Jay bhavani Jay sivray,,🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @shriniwasarunpawar5041
    @shriniwasarunpawar5041 3 ปีที่แล้ว +2

    Very nice video!!!

  • @virendreghorpade4425
    @virendreghorpade4425 3 ปีที่แล้ว +1

    Nice video sir

  • @PRANAV_5211
    @PRANAV_5211 2 หลายเดือนก่อน +1

    समाजात आज ही अंध श्रद्धा आहे व आशा अफवा पसरवून अनेक जन पैसे मीळवत आहेत

  • @omkarkaranjavkar2293
    @omkarkaranjavkar2293 3 ปีที่แล้ว +1

    konta dravya ,sir

  • @jamirshaikh9064
    @jamirshaikh9064 3 ปีที่แล้ว +1

    Afternoon sir

  • @vnkcreations1756
    @vnkcreations1756 3 ปีที่แล้ว +21

    सर, अजून हि गड किल्यांवरती असे गुप्तधन असू शकते का??

    • @DrVijayKolpesMarathiChannel
      @DrVijayKolpesMarathiChannel  3 ปีที่แล้ว +7

      हो, नक्कीच असू शकते !

    • @bhagirathgadge5384
      @bhagirathgadge5384 3 ปีที่แล้ว +9

      @@DrVijayKolpesMarathiChannel इंग्रजांनी दोन दोन परसांच्या खनत्या लावून गडकिल्ले चाळून काढलेत.
      इंग्रजांना महाराज जितके समजले तितके कदाचित कोणाला ही नाही.

    • @vnkcreations1756
      @vnkcreations1756 3 ปีที่แล้ว +2

      @ice breaker तु येतो का सोबत 😂😂 तुला जास्त माहिती आहे वाटत

    • @yeolapaithani2085
      @yeolapaithani2085 3 ปีที่แล้ว +5

      Naka kadhu karn mazya gavat ase bharpur lok ahe jyanna guptdhan milale pr shevti khup vait vel ali ani mele hi khup vait ajarane. Swatach hit krayche asel tr guptdhanachya nadala lagu naka he eka shaap sarkhe aste

    • @vnkcreations1756
      @vnkcreations1756 3 ปีที่แล้ว +3

      @@yeolapaithani2085 Barobar...Pan Yacha Changlya Kamasathi Vapar Hou Shakto...Nahitar Tase Pan Te Vaya ch Janaar...

  • @sunilkhandagale9966
    @sunilkhandagale9966 3 ปีที่แล้ว +1

    👍Guptdhanchi aani tyamagchi chanakyaniti maharajana avgat hoti agdi kushal raja he karu shakto ,ya mahitibadal dhanyawad saheb

  • @mukundwagh4597
    @mukundwagh4597 3 ปีที่แล้ว +4

    शिवरायांबद्दल त्या काळात खुप अफवा पसरलेल्या होत्या त्या स्वःत महाराजांनी पसरलेल्या होत्या का याच्या वर एक विडिओ बनवा

  • @pavankale648
    @pavankale648 3 ปีที่แล้ว +2

    Amcha rajach dev ahe

  • @sujeettelang4891
    @sujeettelang4891 3 ปีที่แล้ว +1

    Sir please make video on Chatrapati Shivaji maharaj is Vegetarian or Non-vegetarian

    • @rameshmhatre1565
      @rameshmhatre1565 3 ปีที่แล้ว +5

      यातून तुम्हाला काय निश्चित करायचे आहे.भौगोलिक परिस्थिती, प्रसंग यावर आहार ठरतो. शाकाहारी किंवा मांसाहारी असल्यास महाराजांचे श्रेष्ठत्व कमी होणार आहे का?

    • @mumbaikar1234
      @mumbaikar1234 3 ปีที่แล้ว +3

      @@rameshmhatre1565 सहमत.
      महाराजांनी सांगितलय ते करा त्यांनी केलयं ते करायला जाऊ नका

  • @nanasahebpagar4199
    @nanasahebpagar4199 3 ปีที่แล้ว +3

    हे सर्व चुकीचं आहे महाराजानी स्वताच लद्दुन् मराठा राज निर्माण केलें होते।

  • @user-qy1zu4kd7h
    @user-qy1zu4kd7h 3 ปีที่แล้ว +1

    सर हिरोजी ईंदुळकरांचा पण ईतीहास सांगा.Plz

  • @tusharbhosaleb624
    @tusharbhosaleb624 3 ปีที่แล้ว +2

    त्यांना चेटूक यायचं 😅😅😅😅

  • @lalitbhapkar1560
    @lalitbhapkar1560 3 ปีที่แล้ว +1

    Daivi chamatkar naiyee....

  • @pujagate2974
    @pujagate2974 2 ปีที่แล้ว +1

    खोटं काहीतरी अफवा पसरवू नका 1. 1 मावळा राजांसाठी गड किल्ला होता ...

  • @mohankhaire4983
    @mohankhaire4983 3 ปีที่แล้ว +1

    विषयी सोडून बोलतोय.बंद करा.

  • @shubhamyadav4746
    @shubhamyadav4746 3 ปีที่แล้ว +1

    Story sathi Voice chan ahe sir tumcha