महाराष्ट्रतील तमाम विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक, स्पष्ट वक्ते , छत्रपती शिवाजी महाराज, फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांनी पुढे जाणारे, आमचे मास्तर विठ्ठल कांगणे यांना जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...🎉🎉🎂🎂
Maza tr सख्खा आई ने कधी टिफीन दिला नाही कॉलेज झालं शाळा झाली मला आठवत नाही मी कधी डबा घेऊन गेली असेल शाळेत 🥺आई च सुख नाही माझा आई सारखी आईं कोणाला नको देवा🙏
वारकरी संप्रदाय मध्ये असलेले वेकतीन चा इतिहास कुठे ना कुठे सापडतो जय हरी विठ्ठल सर चांगली जीवन शैली जगण्या साठी संघर्ष तर करावाच लागतो कुना चा वेक्त होतो कोना चा होत नाही आपन संघर्ष केला तर पुढ ची पिढी चांगली घडते नाही तर वाईट शिकाय ला बाहेर जात ची गरज पडत नाही ते घर च्या वातावरणा त च शिकतात जसं राजा हरिश्चंद्रा चा मुलगा रोहित शिकला आपल्या मुलांनी आपला च आदर्श घ्यावा इतरां चा आदर्श घेण्याची गरज भासणार नाही जय हरी
बरेच लोक बरेच स्वप्न पहातात पण केवळ स्वप्न पाहून स्वप्नपूर्ती होत नाही तर ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्यामध्ये विठ्ठल कांगणे सर असावा लागतो अस म्हणून मी आपला ,आपल्या कार्याचा ,आपल्या यशाचा गौरव करतो सर.आपण यश मिळवण्यासाठी केललं स्ट्रगल प्रेरणादायी आहे,आपण जी भाषा वापरता ती भाषा प्रत्येकाला आपल्या आणखी जवळ घेऊन जाते. आपण भाषेच्या माध्यमातून मारलेले फटके जीवनाला आकार व दिशा देण्याच काम करतात.गरीब विद्यार्थ्यांना जी फिमध्ये सवलत देता त्यातून गरजूंसाठी काहीतरी केल पाहीजे अशी प्रेरणा मिळते. सर एकूणच आपला संपूर्ण प्रवास प्रत्येकासाठी प्रेरणा दायी आहे.🙏🙏
Sir मला खूप आनंद होत आहे तुम्हाला इथे पाहून...मी जेव्हा ३ री ला होती तेव्हा पासून मी तुम्हाला ओळखतो... आणि मला खूप गर्व आहे कि मी तुमची पहिली विद्यार्थ्यांनी होती आणि तुम्ही माझे वर्गशिक्षक होते
प्रत्येकाच्या जीवनात संघर्ष आहे पण ते लोकांना सांगण्यापेक्षा त्याच्यावर मात करून आपले अस्तित्व निर्माण करा हेच शिकलो सर तुमच्या या भावनेतून.@joshtalk मराठी ला धन्यवाद सरांच्या मनातल्या भावना महाराष्ट्राला सांगण्याची संधी दिल्याबद्दल.👍❤
Vitthal sir ज्या दिवशी समाजाला कळेल बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहूं महाराज हे खरे आपल्या आयुष्यातील शिल्पकार आहे त्या दिवसापासून मराठी समाज पुढे जाईल आपण आपल्या महापुरुष ना जातीत वाटून घ्यावे एवढे त्यांचे विचार बुरसटलेले नव्हते😢😢
तुमच्या सारखे गुरू आहेत. म्हणून वय 32 झालं आहे तरी भरती सोडण्याचा विचार येत नाही .आज ना उद्या आपला पण दिवस येईल .तुमच्या मुळे आमची परिस्थी बदलेल जय हिंद सर 😊❤
सर तुम्ही एकदम खर बोललात यश संपादन करताना अतोनात दुःखा च्या सामना करावाच लागतो ते दुःख देणारेच आपल्या यशाचे खरे भागीदार असतात पण देवाने त्यांना दिलेले रूप आपले नसते सर्व काही त्याचीच करणी आहे
तुमच्या कठीण परिस्थितीत तुमच्या सोबत कोणी नव्हते... पण आमच्यासोबत तुम्ही नेहमी आहात... Salute sir.. शब्दच नाहीत सर तुम्हाला explain करायला... love you sir ❤
आपल्या क्रातीकांरी कार्याला आणि कर्तव्याला एक शिक्षणप्रेमी शिष्य सामाजिक कार्यकर्ता या नात्याने मनःपुर्वक सलाम पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा अभिष्टचिंतन आपला शिक्षणप्रेमी jaysing babaso sarvade नागज पद्मभूषण वसंतदादा पाटील महाविद्यालय कवठेमहांकाळ शिक्षणसंघ समिती सदस्य सांगली महाराष्ट्र सौ suvrana jaysing sarvade श्री सिद्धेश्वर हायस्कूल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नागज शालेय व्यवस्थापन समिती सदस्य नागज सह परीवार शुभेच्छा सह नागज विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नागज जयहिंद जयभारत
15 दिवसांपूर्वी सर तुम्ही संगमनेर ला आले होते.. मालपाणी हॉल मध्ये मुलांच्या त्या प्रचंड गर्दीत मी पण बसलो होतो.. तुमचं भाषण मी 100 फुटाच्या अंतरावर बसून ऐकलं..खूप मोटिव्हेट झालो मी.. माझं वय 30 असताना देखील पोलीस भरतीचा नाद मी सोडू शकत नाही..त्यात भर पडली तुमच्या मार्गदर्शनाची... तुम्ही माझ्या साठी माझे द्रोणाचार्य आहात सर, तुमची माझी भेट होऊ शकत नाही हे मी जाणून आहे, कारण सत्यजित दादा तांबे, सुधीर जी तांबे या मान्य वरांसोबत तुम्हाला बगून मला खूप अभिमान वाटलं सर...
आपला प्रवास मि जवळून पाहल तुमच्या सोबत 1 वर्ष सोबत राहून सुद्धा माहिती नव्हत की सावत्र आई नी आपल्या सोबत काय केलं ते आज कळलं खूप कष्ट केलेत आपण खूप काही मेहनत केली अशीच यशप्राप्ती राहो आज हि तुम्ही आमच्या मनात सिंघम होते सिंघम साहेब राहणार
व्हा खुप छान कागणे सर खरंच अशा गुणवंत आणि हुशार शिक्षक लोकांची विद्यार्थी वर्ग यांना गरज आहे मला खुप अभिमान वाटतो या सरांचा नक्कीच खुप काही शिकण्या सारखं आहे याचं कडून नक्कीच तरुण पिढीला यांचे मार्गदर्शन गरज आहे यामुळे मुलांना प्रेरणा मिळतं जाईल झोश टॉक मनःपूर्वक अभिनंदन यशस्वीव संघर्ष लोकांचे जीवन तुम्हीं छान पध्दतीने दाखवत मनःपूर्वक अभिनंदन तुमचं💐💐💐
सर तुमचं बालपण ऐकून आज मला माझं बालपण आठवून अश्रू अनावर आले सर्व काही same life आहे आपली फक्तं तूम्ही शिक्षक आहात आणि मी एक IT कंपनी मध्ये जॉब करत आहे😢😢
अगदी खरी गोष्ट सांगितली सर.... लोकांना काय हवं असतं.... परिस्थितीवर मात केल्यानंतरच....आपण जगासमोर येतो...एक आदर्श शिक्षक यालाच म्हणतात.... ग्रेट सर....❤❤
Sir निवडणुकीत उतरा जिंकून ही तुम्हीच याल आणि तुमच्या सारख्या नेत्यांची खरी गरज आहे महाराष्ट्राला.सध्याच्या राजकारण्यांनी पूर्ण वाटोळं चालवल आहे महाराष्ट्राचं...महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांचं, नोकरभरतीच, शेतकऱ्यांचं आणि सर्वसामान्य जनतेचं. - Deepa Rayate
खुप प्रेरणादायी तुमच्या सारखे मास्तर आजच्या पिढीला मिळणं गरजेचं आहे. आई स्तरांवर जाऊन आईच्या मायेने काळजी घेऊन शिकविणारे शिक्षक आजच्या पिढीला मिळावे ही देवाकडे प्रार्थना
Sir शिक्षणाची किंमत खूप आहे पण घडलेल्या घटनां मुळे आज काहीच वाटत नाही आज ही खूप वाटत पण शिकवणी चालू करावी पण ......तुमचे बोलणे ऐकून नवीन उम्मीद जागी झाली .
I live in Ireland. I am not a student but i have been watching his reels. Mi Latur cha ahe ani siranna boltana aikla ki nehmi gharachi athavan yete. Bhasha apli naal ahe. Sir ek no ahet 🔥
@@sanketsawant1595 mi suggest kren ki graduation nantar kamit kami 1 varsh tri tula ji field changli watate tya field mdhe job kr.. job krt astana tula idea yeil ki post graduation/ Masters tula tya field madhlya kuthlya goshti mde karaych ahe.. he jr tuz already clear asel tr.. tu internet tya Masters baddal research chalu kr.. kuthlya desha mdhe tya degree sathi loka jast jatayt.. fees kiti ahe.. scholarship milte ka.. criteria kay ahe admission cha.. tithe rahanyacha kharcha kiti.. part time job miltat ka lagech.. masters zalya nantr job market ksa ahe tya desha mde.. kiti vel detat job. Search sathi.. exams dyava lagtat ka kuthlya admission sathi.. hya saglya goshti nntr tu ek informative decision gheu shaktos. Ani direct job ghyaycha ahe ikde? Tr mg thoda awghad ahe.. tri LinkedIn varti baherchya locations vrti jobs la aplya kr direct. Critical skills astil tuzya tr direct pn India mdhna job la lagtat mul ikde.. jsa ki Doctors, Scientists, Nurses, IT engineers etc.. tyana direct job ghena sopp jata thoda.
धन्यवाद सर तुमच्यासारखे मार्गदर्शन लाभते त्यामुळे जीवनात यशस्वी होण्यासाठी नवीन आत्मविश्वास निर्माण होतो संघर्ष करण्याची प्रेरणा मिळते खूप संघर्ष केला सर तुम्ही जीवनात your great sir🤗❤️🙏💗
25 वर्षा पूर्विचा काळ एकदम डोळ्या समोर आला 😔 हि सावत्र आई नावाची गोष्ट फारच अवघड असते , आपली आई गेल्या नंतर चा काळ खुप वाइट असतो, खर तर सावत्र आई च्या हाता खाली माणूस नरक यातना पृथ्वी वरच भोगतो 😢🤦🏻
१००%... ह्या सावत्र आई ह्या किड्यामुळे मला खूप यातना भोगाव्या लागल्यात ... तिने अक्षरशः माझ्या वडिलांसोबत देखील मला कधी बोलू दिलं नाही.... १०th class कसतरी पूर्ण केल्यावर मी कुटुंब सोडलं तिच्या त्रासाला कंटाळून... माझ्या आजी ल ही तिने घराबाहेर काढल... ... १० वी ल घर सोडलं मुलगा... ज्याच्या पाठी वडील सुधा नाहीत .. पोटापाण्याचा प्रश्न होताच... मिळेल ते काम करून शिक्षणाचा ध्यास घेतला ... अक्षरशः २ -२ दिवस काही खत नव्हतो... पैसे वाचवण्यासाठी.. रूम घ्यायची ऐपत नव्हती ... दिवसभर कॉलेज करायचं... Night la मिलेल तिथं काम करायचं ... अन् अंघोळीला नदीवर असायचो...कपडे पण तिथेच धुवायचे ... समान ठेवायची अडचण म्हणून २ च ड्रेस घेतलेलं... एक घालायचा अन् दुसरा धुवून बाग मध्ये ठेवायचा.......१३ वर्ष काढलेत.... ते देखील वडिलांना प्रत्येक कामासाठी घरी पैसे देऊन... आज डॉक्टर बनून त्याच गावात उभा आहे जिथून मला जाणीवपूर्वक हाकलून दिलं होत रिकाम्या हाती.....आनंद वाटतो....I can do it
बापाच्या संपत्तीवर उड्या मारणारे भरपूर आहेत.. पण स्वतःच्या जीवावर साम्राज्य निर्माण करणारे खूप कमी आहेत ❤
Barober bola la bhava, Tu agdi maza manatali li gost bola 😮, maza baapachi property ahe 1 cr chi 😅, pn mi gharat nai rahat, apan swabhimani aho😊
जय शिवराय
I literally cried when he said... 31 मुलापैकी 30 मुलं cycle ने जायची आणि विठ्ठल कांगणे पायी चालत जायचा 🥺 hats of u सर 🫡
❤
😮
Hi
महाराष्ट्रतील तमाम विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक, स्पष्ट वक्ते , छत्रपती शिवाजी महाराज, फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांनी पुढे जाणारे, आमचे मास्तर विठ्ठल कांगणे यांना जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...🎉🎉🎂🎂
यश दिसतं पण त्या मागचा संघर्ष हा कधीच दिसत नसतो....पण खचून न जाता केलेल्या प्रयत्नाला यश मिळत हे सत्य आहे...आपले मनापासून अभिनंदन
Thank You Josh Talk Management 😇
Guru ❤🙏❤
खूप छान सर
No 1 sirji ❤
1 number sir.
Punyala kadhi yenar aahet sir
Sir maje 1000rs dya paile 😢
डब्बा कधी दिला नाही... हे वाक्य ऐकून डोळ्यात पाणी आले सर.. खूप कष्टातून साम्राज्य उभं केल सर तुम्ही
Maza tr सख्खा आई ने कधी टिफीन दिला नाही कॉलेज झालं शाळा झाली मला आठवत नाही मी कधी डबा घेऊन गेली असेल शाळेत 🥺आई च सुख नाही माझा आई सारखी आईं कोणाला नको देवा🙏
@@yushpatil0734 bhau nahi bahin mi 😂
@@yushpatil0734 काय माहित आता तिलाच माहित अस का केलं तिने
Hi
@@priti1429अस का बोलता ती सख्खी आई आहे दुश्मन नाही तुझी ,, सावत्र आई असल्यावर vegl आत
परभणीची आण बाण शान
श्री विठ्ठल कांगणे सर ✨
वारकरी संप्रदाय मध्ये असलेले वेकतीन चा इतिहास कुठे ना कुठे सापडतो जय हरी विठ्ठल सर चांगली जीवन शैली जगण्या साठी संघर्ष तर करावाच लागतो कुना चा वेक्त होतो कोना चा होत नाही आपन संघर्ष केला तर पुढ ची पिढी चांगली घडते नाही तर वाईट शिकाय ला बाहेर जात ची गरज पडत नाही ते घर च्या वातावरणा त च शिकतात जसं राजा हरिश्चंद्रा चा मुलगा रोहित शिकला आपल्या मुलांनी आपला च आदर्श घ्यावा इतरां चा आदर्श घेण्याची गरज भासणार नाही जय हरी
परभणीचे नाव महाराष्ट्र राज्यासह देशात उंचावणार्या प्रा.विठ्ठल कांगने सर यांचा आम्हा परभणीकरांना अभिमान आहे.. 💐
❤❤.
बरेच लोक बरेच स्वप्न पहातात पण केवळ स्वप्न पाहून स्वप्नपूर्ती होत नाही तर ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्यामध्ये विठ्ठल कांगणे सर असावा लागतो अस म्हणून मी आपला ,आपल्या कार्याचा ,आपल्या यशाचा गौरव करतो सर.आपण यश मिळवण्यासाठी केललं स्ट्रगल प्रेरणादायी आहे,आपण जी भाषा वापरता ती भाषा प्रत्येकाला आपल्या आणखी जवळ घेऊन जाते. आपण भाषेच्या माध्यमातून मारलेले फटके जीवनाला आकार व दिशा देण्याच काम करतात.गरीब विद्यार्थ्यांना जी फिमध्ये सवलत देता त्यातून गरजूंसाठी काहीतरी केल पाहीजे अशी प्रेरणा मिळते. सर एकूणच आपला संपूर्ण प्रवास प्रत्येकासाठी प्रेरणा दायी आहे.🙏🙏
विठ्ठल कांगने नावाचा कणखर नेता परभणीला मिळाला,याचा आनंद आहे.
आशा आहे की भविष्यात फक्त जनतेचा फायदाच होईल.❤❤❤
नेता नका बनवू सरांना, सर शिक्षक म्हणून खूप ग्रेट आहे
तुमचे कौतुक शब्दात वर्णन करणे अशक्य.......खूप छान सर आपल्या गाव खेद्याच्या लोकांची प्रेरणा आहेत तुम्ही🎉🎉🎉
Sir मला खूप आनंद होत आहे तुम्हाला इथे पाहून...मी जेव्हा ३ री ला होती तेव्हा पासून मी तुम्हाला ओळखतो... आणि मला खूप गर्व आहे कि मी तुमची पहिली विद्यार्थ्यांनी होती आणि तुम्ही माझे वर्गशिक्षक होते
Hoy
@@abhishekmujmule2427 Ha
Hi good morning
@@Zeenews3333 😂😂
प्रत्येकाच्या जीवनात संघर्ष आहे पण ते लोकांना सांगण्यापेक्षा त्याच्यावर मात करून आपले अस्तित्व निर्माण करा हेच शिकलो सर तुमच्या या भावनेतून.@joshtalk मराठी ला धन्यवाद सरांच्या मनातल्या भावना महाराष्ट्राला सांगण्याची संधी दिल्याबद्दल.👍❤
❤
Vitthal sir ज्या दिवशी समाजाला कळेल बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहूं महाराज हे खरे आपल्या आयुष्यातील शिल्पकार आहे त्या दिवसापासून मराठी समाज पुढे जाईल आपण आपल्या महापुरुष ना जातीत वाटून घ्यावे एवढे त्यांचे विचार बुरसटलेले नव्हते😢😢
आपल्या सारखे शिक्षक आहे म्हणूनआम्हा लोकांना खूप प्रेरणा मिलते गुरुजी. धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻
तुमच्या सारखे गुरू आहेत. म्हणून वय 32 झालं आहे तरी भरती सोडण्याचा विचार येत नाही .आज ना उद्या आपला पण दिवस येईल .तुमच्या मुळे आमची परिस्थी बदलेल जय हिंद सर 😊❤
Plan b pan thevayla hava sir
45 zal tri sodu nko 😂🤣 te स्वतः सरकारी नौकरी सोडलाय
भाऊ आता तुम्ही 43 नंतरच सोडा
भावा खूप लोकांची जिंदगी बरबाद झाली आहे भरती करून. या शिक्षकांना काय आहे यांना फक्त प्रसिद्धी पाहिजे असते नको नादी लागू यांच्या.
Honar bhau tuu
सर तुम्ही एकदम खर बोललात यश संपादन करताना अतोनात दुःखा च्या सामना करावाच लागतो
ते दुःख देणारेच आपल्या यशाचे खरे भागीदार असतात पण देवाने त्यांना दिलेले रूप आपले नसते सर्व काही त्याचीच करणी आहे
तुमच्या कठीण परिस्थितीत तुमच्या सोबत कोणी नव्हते... पण आमच्यासोबत तुम्ही नेहमी आहात... Salute sir.. शब्दच नाहीत सर तुम्हाला explain करायला... love you sir ❤
खरंच कागणे सर तुम्ही engergy चा स्त्रोत आहेत. सलाम तुमच्या कार्याला.गरीब आणि होतकरू मुलांचे मायबाप आहात. तूम्ही.
श्री विठ्ठल कागणे गुरुजी तुम्ही संगती बाबद जे बोलले संगत चागली असल्याने तुम्ही इथ पर्यंत
पोहचले आभिनंदन
माझे गुरु विठ्ठल कांगणे सर... असे गुरु पुन्हा होणे नाही..🙏
सर तुमचा हा जीवन प्रवास खूप प्रेरणा देणारा होता अमा सर्व विद्यार्थ्यांसाठी. Thank you sir 🎉
सर तुमच्या बोलण्यातून जगण्याची प्रेरणा मिळते ❤❤❤
तुमचा बोलण्यात न एकच गोष्ट लक्षात आली स्वप्न पूर्ण होत नाही तवर सुट्टी नाय.... अह... तटून राहयच ❤
आपल्या क्रातीकांरी कार्याला आणि कर्तव्याला एक शिक्षणप्रेमी शिष्य सामाजिक कार्यकर्ता या नात्याने मनःपुर्वक सलाम पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा अभिष्टचिंतन आपला शिक्षणप्रेमी jaysing babaso sarvade नागज पद्मभूषण वसंतदादा पाटील महाविद्यालय कवठेमहांकाळ शिक्षणसंघ समिती सदस्य सांगली महाराष्ट्र सौ suvrana jaysing sarvade श्री सिद्धेश्वर हायस्कूल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नागज शालेय व्यवस्थापन समिती सदस्य नागज सह परीवार शुभेच्छा सह नागज विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नागज जयहिंद जयभारत
नक्कीच कांगणे सर आपली तत्व ही आपलीच असावी.
आपल्या सारख्या शिक्षकांमुळे खूप प्रेरणा मिळते.. धन्यवाद सरजी 🙏🙏
😊😊
@@गुलाबनिकमंंंं़ कि इस नं ऐ
Hii
Are you looking for new working opportunity?
परभणीचे दोनच मानस फेमस विठ्ठल कांगणे सर आणि पंजाब दख साहेब
माझे वय 35आहे तरी तुमच्यासारखे शिक्षक असल्यामुळे मी भरतीचा नाद सोडला नाही.आणी सोडणार नाही.
गरीबी ची जाणीव असणार teacher
Thank you so much sir ji
एक मिनिट मे जिंदगी नही बदलती लेकीन एक मिनिट मे लिया फैसला आपकी जिंदगी बदल सकता हैं.. कांगणे सर
विठ्ठल कांगणे सर सलाम तुमच्या जिध्दीला
विठ्ठल कांगणे सर खरच गुरुजी म्हणजे कसे असावीत आपल्याकडून आदर्श समजला खूप खूप शुभेच्छा❤
15 दिवसांपूर्वी सर तुम्ही संगमनेर ला आले होते..
मालपाणी हॉल मध्ये मुलांच्या त्या प्रचंड गर्दीत मी पण बसलो होतो..
तुमचं भाषण मी 100 फुटाच्या अंतरावर बसून ऐकलं..खूप मोटिव्हेट झालो मी..
माझं वय 30 असताना देखील पोलीस भरतीचा नाद मी सोडू शकत नाही..त्यात भर पडली तुमच्या मार्गदर्शनाची...
तुम्ही माझ्या साठी माझे द्रोणाचार्य आहात सर,
तुमची माझी भेट होऊ शकत नाही हे मी जाणून आहे, कारण सत्यजित दादा तांबे, सुधीर जी तांबे या मान्य वरांसोबत तुम्हाला बगून मला खूप अभिमान वाटलं सर...
विठ्ठल कांगणे नाव बघताच you tube वर आलो josh talk ची notification बघताच.
Mi Pan
Mi pan 😊
Same bro
Same mi pan
Gaon jevan tev mang
तुमच्या विचार ऐकून आम्हाला खूप हिमंत . आणि पेरणा मिळती.सर खूप खडतर प्रवास आहे तुमचा.🙏
गोर गरीब विद्यार्थ्यांचे दैवत आदरणीय श्री विठ्ठल कांगणे सर
💫💫🥰🥰🥰🥰😘🤗
आपला प्रवास मि जवळून पाहल तुमच्या सोबत 1 वर्ष सोबत राहून सुद्धा माहिती नव्हत की सावत्र आई नी आपल्या सोबत काय केलं ते आज कळलं खूप कष्ट केलेत आपण खूप काही मेहनत केली अशीच यशप्राप्ती राहो
आज हि तुम्ही आमच्या मनात सिंघम होते सिंघम साहेब राहणार
🥺 खुप वाईट दिवसातुन निघाव लागत सावञ आईं मुळे ,सराचे सुध्दा डोळे भरून आले होते त्याची कहानी सागताना 😔
भावकी अशाच परिस्थितीतूनच पुढे जायचे असते. संघर्ष करत रहा...
प्रा कागणे सर
मायच्यान सर तुमच्या सारखा मास्तर होणे शक्य नाही ❤ग्रेट सर ❤
भावा tu parbhnicha आहे ka
सर तुमच्या कार्याला सलाम आहे तुमच्या पासुन खुप प्रेरणा मिळाली
तुमच्या कार्यास खूप खूप सलाम, तुमचे कौतुक शब्दात वर्णन करणे अशक्य आहे. खुप छान 🙏🙏
फक्त कांगने सर मुळे josh talk ला वेडीओ बगीतला
happy birthday sir... ❤
मा. कागणे सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेछा 🎂🍰🍰🍰🍰🍰🍰🎂🎂🎂🎂🎂🎂🎂💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
व्हा खुप छान कागणे सर खरंच अशा गुणवंत आणि हुशार शिक्षक लोकांची विद्यार्थी वर्ग यांना गरज आहे मला खुप अभिमान वाटतो या सरांचा नक्कीच खुप काही शिकण्या सारखं आहे याचं कडून नक्कीच तरुण पिढीला यांचे मार्गदर्शन गरज आहे यामुळे मुलांना प्रेरणा मिळतं जाईल झोश टॉक मनःपूर्वक अभिनंदन यशस्वीव संघर्ष लोकांचे जीवन तुम्हीं छान पध्दतीने दाखवत मनःपूर्वक अभिनंदन तुमचं💐💐💐
खरचं खुप कौतुकास आहे सर तुमची जीवन कहाणी खूप छान वाटल सर जय हिंद जय महाराष्ट्र 🙏
धन्यवाद सर..तुमच्या सारख्या शिक्षकांची खूप गरज आहे..🙏
सर तुमचं बालपण ऐकून आज मला माझं बालपण आठवून अश्रू अनावर आले सर्व काही same life आहे आपली फक्तं तूम्ही शिक्षक आहात आणि मी एक IT कंपनी मध्ये जॉब करत आहे😢😢
अगदी खरी गोष्ट सांगितली सर.... लोकांना काय हवं असतं.... परिस्थितीवर मात केल्यानंतरच....आपण जगासमोर येतो...एक आदर्श शिक्षक यालाच म्हणतात.... ग्रेट सर....❤❤
खूप प्रेरणादायी जीवनप्रवास सरजी.. 👍🏻🙏🙏
Sir निवडणुकीत उतरा जिंकून ही तुम्हीच याल आणि तुमच्या सारख्या नेत्यांची खरी गरज आहे महाराष्ट्राला.सध्याच्या राजकारण्यांनी पूर्ण वाटोळं चालवल आहे महाराष्ट्राचं...महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांचं, नोकरभरतीच, शेतकऱ्यांचं आणि सर्वसामान्य जनतेचं.
- Deepa Rayate
तुम्हाला जोश talk vr बघून आनंद झाला सर ❤
सर तुमच्या कडून जगण्याची प्रेरणा मिळाली आहे हो , जयभीम जयबुध्द जयशिवराय जयजिजाऊ जयशंभूराजे जयहिंद जयमहाराष्ट्र.
कांगणे सर आमचे गुरू आहेत खुप मोठा संघर्ष केला सर तूम्ही 😢😢
आपल्यासारख्या शिक्षकाकडून खूपच छान प्रेरणा मिळतिया असेच काम करत रहा
वा सर आपली संघर्षमय कहाणी ऐकून हृदय भरून आलं
खूप छान म्हणजे खरं बोलता,जे आजच्या तरुणांसाठी प्रेरणादायी आहे, चांगले कार्य आहे.
Teacher personality so friendly 🎉✨👑✅✅✔️✔️✔️✔️💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯😘😘🙂😗😌
कांगणे सर हे एक धगधगता विचार आहेत माणसाला मानुस म्हणून कस जगयाच हे शिकावनारा मानवतावादी एल्गार आहेत
आपली बोलण्याची शैली हेच आपलं भांडवल आहे.. ती अशीच राहूदे तुम्ही एक क्रांती घडवून आणली आहे...
पुढील वाटचालीस शुभेच्छा 💐💐
खुप प्रेरणादायी
तुमच्या सारखे मास्तर आजच्या पिढीला मिळणं गरजेचं आहे.
आई स्तरांवर जाऊन आईच्या मायेने काळजी घेऊन शिकविणारे शिक्षक आजच्या पिढीला मिळावे ही देवाकडे प्रार्थना
Sir शिक्षणाची किंमत खूप आहे पण घडलेल्या घटनां मुळे आज काहीच वाटत नाही आज ही खूप वाटत पण शिकवणी चालू करावी पण ......तुमचे बोलणे ऐकून नवीन उम्मीद जागी झाली .
सर तुमच्या सारखा आदर्श शिक्षक प्रत्येकाला मिळो हीच ईशवरचरणी प्रार्थना करतो
आपल्या सारख्या शिक्षका मुळे खूप प्रेरणा मिळते....😊😊
आपण मांडलेलं वास्तव जीवन चरित्र समाजाला
प्रेरणादायी ठरेल
खूप दिवसा पासून मी व्हिडिओ ची वाट बघत होतो ....thank you Josh talk Marathi 👏
खरचं सर हृदयाला लागणारे अनुभव आहेत व प्रेरणादायी आहेत
महाराष्ट्राच्या प्रत्येक मुलाच्या काळजातील सर 😍😍😍🥰🥰
गरिबाच्या शेतकऱ्याच्या पोरा बद्दल खरी आत्मीयता असलेले शिक्षक म्हणजे कांगणे सर.. ❤️
❤
I live in Ireland. I am not a student but i have been watching his reels. Mi Latur cha ahe ani siranna boltana aikla ki nehmi gharachi athavan yete. Bhasha apli naal ahe.
Sir ek no ahet 🔥
Aakash Out of country job karnyasathi ky krav lagel maza BBA zaly pn mla exact rought nhi bhetat
Bhau ireland la kashala gela
@@sanketsawant1595 flight na jay saral neun sodtat😅
@@sanketsawant1595 mi suggest kren ki graduation nantar kamit kami 1 varsh tri tula ji field changli watate tya field mdhe job kr.. job krt astana tula idea yeil ki post graduation/ Masters tula tya field madhlya kuthlya goshti mde karaych ahe.. he jr tuz already clear asel tr.. tu internet tya Masters baddal research chalu kr.. kuthlya desha mdhe tya degree sathi loka jast jatayt.. fees kiti ahe.. scholarship milte ka.. criteria kay ahe admission cha.. tithe rahanyacha kharcha kiti.. part time job miltat ka lagech.. masters zalya nantr job market ksa ahe tya desha mde.. kiti vel detat job. Search sathi.. exams dyava lagtat ka kuthlya admission sathi.. hya saglya goshti nntr tu ek informative decision gheu shaktos.
Ani direct job ghyaycha ahe ikde? Tr mg thoda awghad ahe.. tri LinkedIn varti baherchya locations vrti jobs la aplya kr direct. Critical skills astil tuzya tr direct pn India mdhna job la lagtat mul ikde.. jsa ki Doctors, Scientists, Nurses, IT engineers etc.. tyana direct job ghena sopp jata thoda.
@@ranishejav8293 post graduation sathi. Back to India in few years.
खुपच दुर्मिळ शिक्षक असे असतात त्या पेक्शा खुपच तुरळक विद्यार्थी असे घडतात खरच तुम्हास सलाम सर
खूप अप्रतिम, संगर्ष मई गाथा आहे कांगणे सर तुमची 👌👌🙏🙏🌹
Josh talk kharach khup Chan aahe ..changlya changlay lokana gheun yeta ..tya mule aahmala urja bhette.. great work
वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा सर 🎉🎉
क्रिकेपटू च्या धावा मोजण्यापेक्ष्या आपले वडिल शेतात किती चालतात हे उदा. अप्रतिम दिल्याब्द्ल मी आपले मनापासून अभिनंदन करतो 🙏🙏
Moral Of The Story:- संघर्ष किती असुद्या जीवनात कधीच खचून जायचं नाही प्रयत्न करत राहायचे एकदिवस परिस्थिती नक्की बदलेल💯✌️
धन्यवाद सर तुमच्यासारखे मार्गदर्शन लाभते त्यामुळे जीवनात यशस्वी होण्यासाठी नवीन आत्मविश्वास निर्माण होतो संघर्ष करण्याची प्रेरणा मिळते खूप संघर्ष केला सर तुम्ही जीवनात your great sir🤗❤️🙏💗
खूप खूप धन्यवाद सर.आपण खूप मोठे motivational speaker आहेत.
सावत्र आईने जेवणाचा डबा दिला हे ऐकून आमच्या डोळ्यात पाणी आले हो किती वाईट परिस्थिती आहे हो.
Sir तुम्ही मला ओळखत नसाल पण तुमचे व्हिडिओ बघतान्हा आपल्या जवळचे आणि आपलेसे वाटतात.
गरीबितील ,संघर्षाचं , दुसरं ,नाव म्हणजे, विठ्ठल कांगणे सर ,,वेळ प्रत्येकाची ,येते , त्यासाठी , थोडा , वेळ ,लागतो , हे ,सरांच्या ,सांगण्यातून , समजलं🙏💯
परभणी ची शांन विठ्ल कांगणे सर...🎉🎉❤❤
Josh talks jashi hakikat dajhavat ahe tashi vithal kangane sir ni parstiti la mat keli ahe salute kangne sir and Josh talk
गुरूर ब्रह्म: गुरूर विष्णु गुरूर देवों महेश्वर:
गुरूर साक्षात परमब्रह्म: तसमे श्री गुरुवे नम:!
सामाजकारण हे 10 ते 20 लाख जनतेतून एखाद्याला मिळते, ते आपण आहेत्, शिक्षण व शिक्षक राजे मनपूर्वक अभिनंदन..
Master Chya chyach Video Chi vat aamhi bghat hoto Thanks Josh Team ..❤️❤️❤️
🙏मा.श्री.कांगणे साहेबांना पाहून खुपच आनंद निर्माण होतो आणि प्रेरणा मिळते 👑🚩🙏
सर खरच आंगवर काटा आला तुमची जर्नी आईकुन सलाम सर तुमच्या करकिर्तीला........
धन्यवाद कंगणे सर मी तुमचा भाऊ हाय एवढे प्रामाणिक जर राहिले तुम्ही तर जिंदगीभर कधीच कमी पडणार नाही तुम्हाला खूप पैसा येईल
Very Nice Vitthall Sir, We All Are Proud of you!!
आमचे आवडते शिक्षक कांगणे सर😊😊😊🎉🎉🎉😊
विठ्ठल सर तुमचे प्रत्येक शब्द खरा आहे तुमची परिस्थिती मी अगदी जवळून पाहीली आहे
एक ही दिल है कितनी बार जितोगे सर 😊😊
माणूस परिस्थितीवर मात करू शकतो हे उदाहरण आपल्याकडं बघुन पण समजत सर ❤
Love you sir
तुमच्या सारखे शिक्षका कडून शिक्षण घ्याईला सुद्धा नशीब लागते
बरोबर बोललास भाऊ😢❤
गोर गरीब मुलांचे कैवारी म्हणजे विठ्ठल कांगणे गुरूजी 🙌🙌🙌
तु चाल पुढं... तुला भीती कशाची अन् पर्वा भी कुणाची👑✌✌✌👍
हि,,, गोष्ट,,, हाय,, र,,,, पृथ्वी🌎,, मोलाची,,, तू,,, चल,,, गडया,,,,
तुमच्या सारख्या शिक्षका मुळे खूप प्रेरणा मिळतो ...🙏🙏
25 वर्षा पूर्विचा काळ एकदम डोळ्या समोर आला 😔 हि सावत्र आई नावाची गोष्ट फारच अवघड असते , आपली आई गेल्या नंतर चा काळ खुप वाइट असतो, खर तर सावत्र आई च्या हाता खाली माणूस नरक यातना पृथ्वी वरच भोगतो 😢🤦🏻
सर्व सावत्र आई खराब नसतात
सर्व सख्या आई चांगल्या नसतात ते व्यक्तीसापेक्ष असते
😊😊0