हसत खेळत ज्ञानाचे डोस, आणि जीवनमूल्ये वाढविण्याचे मार्ग सुचत आदरणीय विठ्ठल कांगणे सर खूप खूप छान. धन्यवाद 🙏🙏🙏 मी या विद्यालयाचा सेवा निवृत्त शिक्षक याचा मला अभिमान आहे.
सर खुप प्रेरणा देणारे व्याख्यान दिले आहे. आपले हेच व्याख्यान राज्यातील सर्व शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ऐकावे. खुप चांगला बदल होईल. असे मौल्यवान व्याख्यान सर्व विद्यार्थ्यांचे जीवन घडवेल एवढा विश्वास वाटतो. 🙏
सरांबद्दल काहीच प्रश्न नाही उत्तम मार्गदर्शन सर....... पण या TH-cam channel मुळे आपल्याला हे उत्तम मार्गदर्शन ऐकायला मिळाले त्यासाठी या व्हिडिओ काढणाऱ्या दादांना Thank You So Much❤️🌏
शिक्षणाशी संबंध असलेल्या एकाही महापुरूषाचा फोटो पाठीमागे लावला नाही.हीच शोकांतिका आहे.
अभ्यासक्रमात पूर्ण संपूर्ण सुधारणा झाली च. पाहिजे नाहीतर आत्ताचे पालक पुढच्या पिढीला कलंकित करणारं हे सत्य आहे
एक वंजारी लाख वंजारी जय भगवान बाबा
Br
धन्य झालो आज मी तुमचे प्रबोधन ऐकून
हसत खेळत ज्ञानाचे डोस, आणि जीवनमूल्ये वाढविण्याचे मार्ग सुचत आदरणीय विठ्ठल कांगणे सर खूप खूप छान. धन्यवाद 🙏🙏🙏
मी या विद्यालयाचा सेवा निवृत्त शिक्षक याचा मला अभिमान आहे.
सर शाळेचा गाव पत्ता तालुका जिल्हा टाका
यष
Taluka jilha parphani
खुप सुंदर व्याख्यान आहे आदरणीय कांगणे सर आपले अनमोल विचार प्रत्येकांच्या मनात रुजले पाहिजे
न७?ू
सगिर
एक नंबर जय भगवान जय गोपीनाथ ❤
कांगणे सर खूप चांगलं व्याख्यान देत आहेत विद्यार्थ्यांसाठी
अप्रतिम... असे हाडांचे शिक्षक आज सर्व शाळेत हवे.... ही काळाची गरज आहे. सरांना मानाचा मुजरा.....🎉🎉
Khup sundar mhanlat sir #sapkalbaban
अप्रतिम वाक्य आहेत सर या काळाला तुमची आवजाची फार मोठ्या प्रमाणात गरज आहे सर मना पासून जय भीम 🙏🙏🙏
एक नंबर विठ्ठल कांगणे सर 🌹🌹👌🙏✔️ कांगणे सर यांच्या भाषणाची काळाची गरज आहे
खुपचछान कागणेसर
अप्रतिम मार्गदर्शन केले 🙏 धन्यवाद 🙏
फक्त मोठं व्हावं हे फक्त आपल्ये आई वडील आणि गुरुजी.यांनाच वाटत.
फक्त आई वडिलांना वाटत ❤😢
खर आहे.
Super bhashn sir 😊
सर सलाम तुम्हाला❤️🙏👌
✨✨खूपच सुंदर बोलत सर 🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩
सर खुप प्रेरणा देणारे व्याख्यान दिले आहे. आपले हेच व्याख्यान राज्यातील सर्व शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ऐकावे. खुप चांगला बदल होईल. असे मौल्यवान व्याख्यान सर्व विद्यार्थ्यांचे जीवन घडवेल एवढा विश्वास वाटतो. 🙏
सर आपण विचाराने खूप महान आहात, विचार मंथनातून प्रबोधनाचे महान कार्य तुम्ही करत आहात,तुमच्या कार्यास शतशः नमन❤😊 आणि खूप खूप शुभेच्छा
स्पर्धा परिक्षा क्षेत्रातील #देवमाणुस... गोर गरिब विद्यार्थांना मोफत क्लास प्रवेश देणारे महाराष्ट्रातील एकमेव शिक्षक ... कागंणे सर
सुपर मॅन
कांगणे सर मनापासून तुम्हाला मानतो. आणि तुमच्या सिम्पल आणि कडक नियमावली चा मी मोठा फॅन आहे.
खूप छान भाषण करता सर तुम्ही तुमचं भाषण ऐकताना अजिबात कंटाळा येत नाही
एक नंबर कांगणे सर
Sir 1 no tumhi bolta
खर आहे सर 😂😂😂😂
Fantastic कांगणे सर..From Myself & My Wife.
खुप छान सर भाषन आवडल सर 🎉 एन जि ताटे
सर आपले विचार खूप चांगले आहेत सप्रेम जय भीम
हे बाकी खरंच आहे सर....
खुप छान सर ❤
सरांबद्दल काहीच प्रश्न नाही उत्तम मार्गदर्शन सर.......
पण या TH-cam channel मुळे आपल्याला हे उत्तम मार्गदर्शन ऐकायला मिळाले त्यासाठी या व्हिडिओ काढणाऱ्या दादांना Thank You So Much❤️🌏
Abhar dada your grate thinking and you grate teacher
Mobile kadhi lamb aani mobile kadhi javal thevla pahije he sangnyasathich he bhashan aahe... Aani aas bhashan parat hone nahi.... ❤
Sir very nice spich
साहेब तुम्ही 2024 निवडणूक मध्ये उभे रहा 🎉🎉
अतिशय सुंदर भाषण आहे 😅😢
राम कृष्ण हरि माऊली खुपच छान आहे
आपले हृदयस्पर्शी भाषण आहे
संत भगवनबाबा की जय 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
सर मि तुमचे व्हिडिओ रोज बघतो
तुम्ही खूप छान शिकवता
Khup chan Explain kelet Sir
This is true speech sir... Most important thought
खुप छान सर
खूप छान भाषण सर असेच मागदर्शन करा
Nice sir
गुरुवर्य आभारी नमस्कार
योग्य बोलात सर 🙏
सर खुपचं छान प्रकारचे मार्गदर्शन आहे तूमचे
खूप छान मार्गदर्शन जय भगवान
Lay bhari. Maharashtrahi shan Aahet sir
लाख लाख शुभेच्छा पुढील वाटचाली साठी.
खुप छान मार्गदर्शन खूप च छान सर 🙏🙏🙏🙏🙏
प्रेरणा निर्माण करण्यासाठी असे विचारवंतांचे मार्गदर्शन गरजेचे आहे
Khup khup Sundar kangane sar
खुप छान सर एकदम कडक विचार
सर आपला मोबाईल नंबर हवा आहे,
आमच्या शाळेमध्ये कार्यक्रम घ्यायचा आहे...
सुंदर व्याख्यान कांगणे सिर ❤❤❤
खूप छान मार्गदर्शन दिल्या बद्दल धन्यवाद
Very nice ❤
खुपचं सुंदर सर❤
सर मानलरावं तुम्हाला सलाम तुमच्या कार्याला
एक नंबर सर आवडल
आदरनीय कांगने सर मी आपल्या ला सांगतो आपल्या काळात मूलांना शिक्षा करत होतो , त्यांना चांगले बनले पाहिजे म्हणून
Ok sar😊😮😮😅
Khup chan ahie 🌱 🌱🌱🌱🌱
❤❤ सर jai Bhim🎉🎉 उगवता सूर्य, नव्या पिढीचे. आहात तुम्ही
Aryan. Good. Good very good
, अप्रतिम खूपच छान सर
Very nice Sir
खुप छान
खूपच सुंदर सर
असे शिक्षक पाहिजेत सर्व❤❤❤
Jai bhagwan..❤
पुलाखाली नेऊन काय करणारं 😂😂
खूप छान विचार आहेत सर तुमचे
खूप छान मार्गदर्शन सर
Kadak. 🔥🔥🔥🔥🔥🔥
अतिशय अप्रतिम...🌹🌹🌹👍👍👍⭐⭐⭐💫💫💫
समोरचा सतत आपल्याकडे बघतो हे सतत त्याच्याकडे पाहिल्याशिवाय कळत नाही.
Veri Nice
नाद खुळा सर
ѕιя νєяу иι¢є ,,sarshoti cha shisan badhl hoka
आदरणीय गुरूवर्य धन्यवाद
खूप छान सर व्याख्यान सांगितले
वा वा क्या बात है कांगणे सर सलाम तुमच्या कारयाला
महापुरुषाचा फोटो नाही सर
एक नंबर व्याख्यान सर
Good kanane sir
Nice. Sir🙏🙏🙏
कोटी कोटी नमन,आपल्यासारख्या मास्तरांची आजच्या भावी पिढीला काळाची गरज आहे तुमच्या कार्याला माझा सलाम🙏🙏💞
Bahot Sundar
@@vilastodkar1511Q
🎉❤😂
Khup chan sir
खुपच छान सर
बराबर आहे सर ❤❤
Sir 100 barobar ahe
शिक्षण क्षेत्रात त इंदुरिकर खरे बोलत आहेत सर 😊
खुप सुंदर व्हिडिओ आहे 🙏🏽🌹
खुप छान सर धन्यवाद
Bramhanad collage Dodi bk
100% sir
❤❤❤❤❤❤❤❤छान😊😊😊😊😊😊😊😊😊