भोंगळे,नागडे,नशा करणारे, परिवार सोडून पळून जाणारे साधू यांच्यापेक्षा महाराष्ट्रातील संत तुकाराम,संत नामदेव यांनी निर्माण केलेल्या वारकरी संप्रदायातील वारकरी श्रेष्ठ आहेत। वारकरी कामधंदा करुन, परिवार संभाळून भक्ति करतात।
जगद्गुरु संत तुकाराम महाराज, संत नामदेव आणि महाराष्ट्रातील वारकरी सांप्रदाय हा तर महानंच आहे. पण उत्तर भारतातील नागा साधू, अघोरी साधू हे ही हिंदू धर्मातील संन्यस्त (संसार, परिवार सोडून पळून गेलेले नाही) अघोरी विद्या प्राप्त केलेले साधू हिंदू धर्माचा एक अंग आहेत. हिंदू धर्मात योग, याग, सिद्धी, तपश्चर्या करणारे हे साधू आणि संसारात राहून भक्ती करणारे संत असे विविध सांप्रदायाचे, पंथाचे साधू, संत हेच हिंदू धर्माचे वैशिष्ट्य आहे. आपल्याला त्यांना नाव ठेवण्याचा अधिकारही नाही आणि आपली तेवढी पात्रताही नाही 🙏🙏🙏
कालच प्रयागराज कुंभमेळा वरून आलो,सर एवढी अमाप गर्दी असताना कोणती वस्तू कोणाची तिथे चोरी गेली नाही. आणि इकडे वापस येताना आपल्या महाराष्ट्रातील मनमाड स्टेशन वर माझ्या मित्राचा मोबाईल ट्रेन मदी चढताना चोरला कोणी तरी. खूप वाईट वाटल हि स्थिती बगून .
कांगणे सर आपण नागा साधू यांच्या संपूर्ण जीवनाची खरीखुरी माहिती द्यावी . सन्यासी साधू कसा असावा आणि आपल्या देशावर संकट आल्यानंतर सर्वात मोठी राखीव सेना म्हणून नागा साधूंची गरज लागते विश्लेषण करून सांगावे.🙏🙏🚩🚩
सर कुंभमेळ्याचा खरा इतिहास समजवला असता तर खूप बरं झालं असतं.....कुंभ मेळा केंव्हापासून सुरू झालं व त्याची सुरुवात कोणी केली कुंभमेळ्याचा उद्देश काय...🙏🙏
Unity in diversity हि भारताची ओळख आहे , पूर्वीच्या काळी internet नव्हता, प्रवासाची सोय नव्हती , आपल्याच देशातील इतर प्रांतामध्ये लोक कशी राहतात, ते कुठली संस्कृती जोपासतात , ते कुठले मूल्य जपतात ह्याची देवाण घेवाण व्हावी या करिता कुंभमेळ्याचे नियोजन करण्यात येत होते . त्या सोबतच काही पौराणिक कथा सुधा जोडण्यात आलेले आहेत त्या कथा सुध्दा प्रतीक (Metaphor) म्हणून आहेत त्यांचा अध्यात्मिक अर्थ हा खूप deep aahe , प्रत्येकाची तेव्हढी बुधीमता नसल्याने ती philosophy आपल्या पूर्वजांनी Mythology च्य माध्यमातून मांडली ज्याला कथा म्हणून घ्यायची तो तशीच घेईल ज्याला खोलात जाऊन अर्थ जाणून घ्यायचंय तो ते करेल. आपली संस्कृती आपण जोपासली पाहिजे. विविधतेत एकता शोधणारा भारत हा जगतील एकमेव देश आहे.❤
मी सद्या कुंभमेळ्यात आहे तेथून व्हिडिओ पाहत आहे..... त्या बाईचा पत्ता काय लागत नाही कुठे गेली तर .. मीडिया वाल्यांनी पक्कं बेजार केलं त्या बाईला.. बहुतेक ....😂😂😂😂
ठाईच,बसोनी,, करा ऐक चित, कुंभमेळ्यात, जायाची गरज नाही, आईवडीलांची, सेवा करा, देव, भेट होईल, आईवडीलांमधे, देव दिसला नाही तर, कुठे ही देव नाही, दिसणार, ,
नद्या ह्या कारखानदारी, औषध-गोळ्यांच्या निर्माणामुळे प्रदूषित झाल्या नाहीत पण सनातन धर्माने प्रदूषित केल्या आहेत,. ध्वनिप्रदूषण-वायूप्रदूषण हे फक्त दिवाळी आलीकीच होत😅😡, बाकीच्या वेळी क्रिकेट च्या मॅचेस जिंकल्यावर, निवडणुका जिंकल्यावर, बर्थडे,इत्यादी ठिकाणी फटाके फोडून सेलिब्रेशन केल जात, अशावेळेस फटाके-डीजे वाजवले जातात अशावेळी वाजवलेल्या फटाक्यांमुळे डीजेंमुळे आणि त्याच्या आवाजामुळे वायु शुद्ध होते 😍आणि ध्वनिप्रदूषण होत🥰 नाही. हेच आहे डाव्या पुरोगाम्यांचे लॉजिक.! सलाम आहे असल्या लाॅजिक्सला.👌
विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील पाटाळा येथे भरणारा सिंहस्थ गोदा कुंभमेळा २०२८ मध्ये वर्धा नदीच्या तीरावर भरणर आहे ज्यावेळी उज्जैन येथे सिंहस्थ कुंभमेळा भरतो त्यावेळी चंद्रपूर जिल्ह्यातील पाटाळा येथे सिंहस्थ गोदा कुंभमेळा भरतो
पुर्वीच्या काळात म्हणजे बुध्दिष्ट राजा सिलादित ऊर्फ हर्षवर्धन राजा च्या कालात आजचा कुंभ मेळा तो महादान भुमी म्हनुन ओळखला जात होता आणि तेंव्हा प्रयागराज चे नाव पोलोईकिया होते,,ईतसिंग चे प्रवास वर्णन नुसार
नागड्या साधूंपेक्षा आपले संत ज्ञानेश्वर तुकाराम नामदेव एकनाथ तुकडोजी गाडगेबाबा हे महान आहेत
कांगणे सरांचे व्हिडिओ बघून बरीच महत्वाची माहिती मिळते thanks Sir
कुंभ मेळाव्यात सर्वात जास्त चर्चेचा विषय म्हणजे आयआयटी बाबा अभय सिंग महाराज
मौक्का व्हिडिओ वर वन मिलियन +व्ह्यूज मिळाल्याबद्दल अभिनंदन🎉🎉❤
भावा आम्हाला मुक्का दिसला म्हणून आम्ही पाहील पण तित दुसराच मोक्का दिसला😂
🤣@@dr.ratnpal
भोंगळे,नागडे,नशा करणारे, परिवार सोडून पळून जाणारे साधू यांच्यापेक्षा
महाराष्ट्रातील संत तुकाराम,संत नामदेव यांनी निर्माण केलेल्या वारकरी संप्रदायातील वारकरी श्रेष्ठ आहेत।
वारकरी कामधंदा करुन, परिवार संभाळून भक्ति करतात।
Aagdi barobar
जगद्गुरु संत तुकाराम महाराज, संत नामदेव आणि महाराष्ट्रातील वारकरी सांप्रदाय हा तर महानंच आहे. पण उत्तर भारतातील नागा साधू, अघोरी साधू हे ही हिंदू धर्मातील संन्यस्त (संसार, परिवार सोडून पळून गेलेले नाही) अघोरी विद्या प्राप्त केलेले साधू हिंदू धर्माचा एक अंग आहेत.
हिंदू धर्मात योग, याग, सिद्धी, तपश्चर्या करणारे हे साधू आणि संसारात राहून भक्ती करणारे संत असे विविध सांप्रदायाचे, पंथाचे साधू, संत हेच हिंदू धर्माचे वैशिष्ट्य आहे. आपल्याला त्यांना नाव ठेवण्याचा अधिकारही नाही आणि आपली तेवढी पात्रताही नाही 🙏🙏🙏
हीच आपली महाराष्ट्र संस्कृती आहे वारकरी हणजे महाराष्ट्र अनमोल रत्न
❤❤❤❤❤👌👌👌
कोण श्रेष्ठ कोण कनिष्ठ हे ठरवीणे आपल्या बुद्धीच्या कक्षे बाहेर आहे.
आशिष मगर आणि कांगणे सर गुरु शिष्यांची जोडी..... योग्य आणि अचुक माहिती जनतेला मिळते आपल्याकडून........
सरांचे व्याख्यान म्हणजे ज्ञानात भर... सत्य माहिती.
निर्भीड बोलणं. सलाम सर तुम्हाला
कालच प्रयागराज कुंभमेळा वरून आलो,सर एवढी अमाप गर्दी असताना कोणती वस्तू कोणाची तिथे चोरी गेली नाही. आणि इकडे वापस येताना आपल्या महाराष्ट्रातील मनमाड स्टेशन वर माझ्या मित्राचा मोबाईल ट्रेन मदी चढताना चोरला कोणी तरी. खूप वाईट वाटल हि स्थिती बगून .
Ky pn
भाऊ हा महाराष्ट्र आहे,देशाची आर्थिक राजधानी उगाच नाही म्हणतं महाराष्ट्र ला, ज्याला आर्थिक फायदा घेता येतो तोच इथे प्रगती करतो 😂😂
काहीपण सांगत आहे विसरून आला prayagraj मधे
@@vsonawane1209 काय पण नाही सांगत भाऊ 1300km अंतर आहे दोन्ही मदी मग बागितला नसता का ईथ येईपर्यंत
@@fouji7748मनमाड माज गाव आहे 😂😂
वा क्या बात है सर काय माहिती भेटली तुमच्याकडून ग्रेट आहात सर तुम्ही
वाईट एवढेच वाटते कि कांगणे सरंचे काही लोकांना समजत नाही,जय भारत 🙏
सरांचं बोलणे म्हणजे नाद खुळा ❤❤❤
सर तुमच्या शिकवण्याला चॅलेंज नाही. सर्व विषयांच्या मुळावार घाव घालणारे निर्भीड व्यक्तीमत्व.जय हिंद जय भारत जय संविधान 🌹💐🌺
वाल्मीक कराडच्या आंदोलनामध्ये बायांच्या अंगात आलत यावर video बनवा
Master nahi banvanar
बनवणार
Edit kelay to video 😂😂😂😂 as kuth hotay ka आंदोलनात अंगात येणे हे कसं शक्य आहे 😂😂😂😂😂
धन्यवाद सर कुंभमेळ्याची महिती दिल्याबद्दल
खूप छान प्रबोधन केले अणि उपयुक्त माहिती दिली सर जय महाराष्ट्र
खरंच कांगणे सरांना शिकवायला चॅलेंज नाही... 2GB डाटा, घर में नहीं आटा..रिकाम टेकड्यांना ऊत आलाय..❤❤❤🎉🎉 🙏🙏🚩जय शिवराय, सर 🚩
दादा, लहानपणी शाळेत टिळकांचा एक धडा होता मी शेगा खाल्ल्या नाही टरफल उचलणार नाही, त्याचा परिणाम झाला आहे सर्वांवर.
Right 👍
सर तुम्ही कोणत्याही विषयावर बोल्लातरी एकही शब्द चुकीचा नसतो अगदी खरं आणि बरोबर बोलता 💯💯👍🙏🙏
कांगणे सर आपण नागा साधू यांच्या संपूर्ण जीवनाची खरीखुरी माहिती द्यावी . सन्यासी साधू कसा असावा आणि आपल्या देशावर संकट आल्यानंतर सर्वात मोठी राखीव सेना म्हणून नागा साधूंची गरज लागते विश्लेषण करून सांगावे.🙏🙏🚩🚩
You are All rounder personality sir🙏
Best lecture sir कुंभमेळ साठी
Sir your most motivated parson hats of
वाल्मिक कराड Gang धनंजय मुंढे करता कशी काम करत होती यावर व्हिडिओ बनवा सर.. एक घरगडी कसा कोट्यधीश झाला .. हे समजल पाहिजे
सर मध्ये दम नाही तेवढा 😂😂😂. यांना फक्त गांदित काड्या करता येत😂😂
तुझे संस्कार दिसून येत आहे भाऊ बोलण्यावरून......
बोलताना आई वडिलांचा चेहरा डोळ्यासमोर आणत जा थोडावेळ तरी....
शिक्षकाचा आदर कराव@@MS-ch5vg
😂😂😂😂😂@@MS-ch5vg
सर वंजारी आहेत भावा😂
@@MS-ch5vg नक्कीच बनवतील या विषयावर व्हिडिओ सर घाबरती नाही कुणाला.. सर सत्याचा बाजुने राहतील..
सर कुंभमेळ्याचा खरा इतिहास समजवला असता तर खूप बरं झालं असतं.....कुंभ मेळा केंव्हापासून सुरू झालं व त्याची सुरुवात कोणी केली कुंभमेळ्याचा उद्देश काय...🙏🙏
खूप चांगले विश्लेषण❤❤
खूप सुंदर अशी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद मास्तर
जय श्रीराम जय भगवान..सोयरं
हर हर महादेव
कागने सर आषिस मगर सर ला खूप खूप धन्यवाद तुमचे वोडीओ खूप छान माहिती सांगीतात
Unity in diversity हि भारताची ओळख आहे , पूर्वीच्या काळी internet नव्हता, प्रवासाची सोय नव्हती , आपल्याच देशातील इतर प्रांतामध्ये लोक कशी राहतात, ते कुठली संस्कृती जोपासतात , ते कुठले मूल्य जपतात ह्याची देवाण घेवाण व्हावी या करिता कुंभमेळ्याचे नियोजन करण्यात येत होते . त्या सोबतच काही पौराणिक कथा सुधा जोडण्यात आलेले आहेत त्या कथा सुध्दा प्रतीक (Metaphor) म्हणून आहेत त्यांचा अध्यात्मिक अर्थ हा खूप deep aahe , प्रत्येकाची तेव्हढी बुधीमता नसल्याने ती philosophy आपल्या पूर्वजांनी Mythology च्य माध्यमातून मांडली ज्याला कथा म्हणून घ्यायची तो तशीच घेईल ज्याला खोलात जाऊन अर्थ जाणून घ्यायचंय तो ते करेल.
आपली संस्कृती आपण जोपासली पाहिजे.
विविधतेत एकता शोधणारा भारत हा जगतील एकमेव देश आहे.❤
सरजी😂😂😂😂😂एक नंबर माहिती ❤🙏🙏
कागणे सर पैशा अभावी शाळा बंद करण्यात आल्या हाताला काम नाही बेरोजगारी आणि शिक्षणाचा बट्ट्याबोळ झालेला आहे भारत देश कशात विश्वगुरू होणार
तुम्ही म्हणजे जनजागृतीचे खूप मोठे साधन आहात
Khup chan mahiti sangitli sir....ekdm bhari
जय भीम sir 💙💙
2GB डाटा घर में नहीं आटा 😂😂
😂
😂
खुप सुंदर विचार आहे सर 🙏
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर ❤
छान माहिती स्पर्धा परीक्षेत यांवर प्रश्न येतात
❤🎉🎉 हर हर महादेव 🔱
Yes. Sir you gave very important information 👍👍👍
मी सद्या कुंभमेळ्यात आहे तेथून व्हिडिओ पाहत आहे..... त्या बाईचा पत्ता काय लागत नाही कुठे गेली तर .. मीडिया वाल्यांनी पक्कं बेजार केलं त्या बाईला.. बहुतेक ....😂😂😂😂
खरंच कानवुघडनी केली सर
👍💙💯# bhimarmy
धन्यवाद सर अतिशय छान माहिती मिळाली🌹🙏🙏
खूप ज्ञांनवर्धक व्हिडिओ बनवता सर तुम्ही
सर खूप छान व्हिडिओ बनवला आहे❤❤❤
मन पवित्र नाही हे कुंभ मेळावा जाणारे पापी असतात पाप धुयाला जातात ते पापी
मग नमाज पाड पवित्र होशील.
मनोरंजन + मार्गदर्शन= रिझल्ट आमचा
खूप छान मार्गदर्शन दिलं सर
सा. नमस्कार
सर
जय महाराष्ट्र
सर खुप छान माहिती दिली
सर तुम्ही जे काही बोलता ते खरच बोलता 😂
Love you sir from beed🎉
सुंदर विचार सर तुमचे
ठाईच,बसोनी,, करा ऐक चित, कुंभमेळ्यात, जायाची गरज नाही, आईवडीलांची, सेवा करा, देव, भेट होईल, आईवडीलांमधे, देव दिसला नाही तर, कुठे ही देव नाही, दिसणार, ,
Jay Babaji ❤
कांगणे सर मला आपल्याशी बोलायचं आहे. मी आयुष्यात हरलो. आता नकोस वाटत हे आयुष्य. बस एवढी एक इच्छा पूर्ण करा सर माझी.
काय अडचण आहे तुम्हाला कळावे...
Don't worry, time changes
Sir la call kr dada pn..swatala kahi karun nako gheu..nokari ch sarv kahi nhi
प्रणाम सर 🚩🚩🚩
Sir Khup Chan shikavatav
आबे केल्या दररोज क्लास घेतो तू कुठ असतो
Namskar sir
😂😂😂😂@@VitthalKangane
@@VitthalKangane सर मुंबई पोलीस वर अंदाज सांगा तुमचा किती लागेल ओबीसी ओपन काय ते मला 93+36-129 होत आहेत ओबीसी
लव यू सर ❤
सर प्रयागराज कुंभमेळ्यात आचार्य प्रशांत यांची धार्मिक व अद्यात्मिक पुस्तके जाळली.
Top top and video made you kange sir
रोखठोक भाषण
Views साठी सनातनी गोष्टींचा आधार घेताना......😢😢
लय भारी सर 🌹🌹🌹🌷🌷🌹🌹💯💫👌
Est or West kangane sir is always Best 🙏🏻👍🏻
सर खूप सुंदर विश्लेषण करून सांगता तुम्ही
धन्यवाद
Sir khuop details bhetli thanks
खरं तर सनातन धर्मानेच भारतातील सर्व नद्या प्रदूषित केला आहेत😢
नद्या ह्या कारखानदारी, औषध-गोळ्यांच्या निर्माणामुळे प्रदूषित झाल्या नाहीत पण सनातन धर्माने प्रदूषित केल्या आहेत,.
ध्वनिप्रदूषण-वायूप्रदूषण हे फक्त दिवाळी आलीकीच होत😅😡, बाकीच्या वेळी क्रिकेट च्या मॅचेस जिंकल्यावर, निवडणुका जिंकल्यावर, बर्थडे,इत्यादी ठिकाणी फटाके फोडून सेलिब्रेशन केल जात, अशावेळेस फटाके-डीजे वाजवले जातात अशावेळी वाजवलेल्या फटाक्यांमुळे डीजेंमुळे आणि त्याच्या आवाजामुळे वायु शुद्ध होते 😍आणि ध्वनिप्रदूषण होत🥰
नाही.
हेच आहे डाव्या पुरोगाम्यांचे लॉजिक.!
सलाम आहे असल्या लाॅजिक्सला.👌
नक्कीच तू चिमटा असणार 😂
आणि तू उपट्या आहे 🤣😝
माझी कमेंट का डिलीट झाली अजून एक 😢.
जै जै मूलनिवासी .🥺😭🤣
Good job sir
मास्टर लय खतरनाक आहे...❤😂
मन नाही चंगा तो क्या करे गंगा.. गुरू होहिदास
Chan mahiti detay
माहिती चांगली आहे पण एकदा या विषयावर प्लीज सायन्स जर्नी सोबत बोलावे रॅशनल यूट्यूब चैनल वर प्लीज प्लीज
कांगणे सर छान
विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील पाटाळा येथे भरणारा सिंहस्थ गोदा कुंभमेळा २०२८ मध्ये वर्धा नदीच्या तीरावर भरणर आहे ज्यावेळी उज्जैन येथे सिंहस्थ कुंभमेळा भरतो त्यावेळी चंद्रपूर जिल्ह्यातील पाटाळा येथे सिंहस्थ गोदा कुंभमेळा भरतो
खुप छान सांगितलं
Nashik madhe 2027 la khumbhmela ahe pn 2026 me toh Duniya khatam Hai 😢
Great sir
Shrasti and drasti good line sir
No 1 sir
Right 👍 sir
ग्रेट सर
Ban EVM and save democracy in India
Thanks for 12 subscribers 😢😢😢
Sir fist time mala tumch lecture avdal 🙏🙏
मस्त सर
कोणालाही इतिहास जाणून घ्यायचाय तर कागणे सरांचे विचार जरूर ऐकायला अवश्य भेट द्या धन्यवाद सर
मस्त व्हिडिओ बनवला आहे सर 😂😂
पुर्वीच्या काळात म्हणजे बुध्दिष्ट राजा सिलादित ऊर्फ हर्षवर्धन राजा च्या कालात आजचा कुंभ मेळा तो महादान भुमी म्हनुन ओळखला जात होता आणि तेंव्हा प्रयागराज चे नाव पोलोईकिया होते,,ईतसिंग चे प्रवास वर्णन नुसार
Great bhu
Mi tumchya matashi sahamat aahe sir
छान सर जय हिंद
khar ahe sir
धन्यवाद सर ❤
Well come to umari sir
एक बाई लई फेमस झाली😂
वाल्मिकी कराड यांच्या स्मरणार्थ महिला च्या आंगात इले होते त्यावर विडिओ बनवा सर
पुन्हा एक चर्तेत असलेल्या विषय म्हणजे गांगापुरी महाराज 3 फूट आणि 8 इंच उंची.आणि दुसरा एक चिमटे वाले बाबा
Thanks Sir