जोश टॉक्स शोधत आहे हरित व्यवसायाची कल्पना जी पृथ्वीला हवामान बदलांपासून वाचवू शकेल.🌱 क्लायमेट क्रांती ग्रीन एंटरप्रेन्योरशिप प्रोग्रामसाठी अर्ज करा आणि तुमच्या हरित व्यवसाय कल्पनेचा विस्तार करण्याची संधी मिळवा 👉 bit.ly/ClimateKranti
जोश talk ला माझी विनंती आहे कि तुमी जे अधिकारी बोलावता त्याचे संघर्ष ऐकून मोटिवेशन मिळतो pan त्यांनी pre साठी कसा अभ्यास केला mains कसा अभ्यास केला कोणती book वाचली फिजिकल साठी किती सराव केला कसा केला. त्यासाठी आमी काय करू शकतो हे जर सांगितलं जास्त बर होईल. 🙏
मी ११ वीला आहे आणि मी २०२८ ला mpsc ची परीक्षा देणार आहे आणि पहिल्याच प्रयत्नात psi होऊन josh talk वर माझी मुलाखत देणार आहे एवढा माझा माझ्यावर विश्वास आहे
Pn tyacha fayda common lokana Kay honar he nai kadat ya gosti tun....ya Varun ek gosta disate ti hoti manun me rishvat Khali aani...aani me rishvat Khali manun ti hoti
@@ShubhamRamteke-z8zतुझी का जळतेय पण.,तू दुधाचा धुतलेला आहे का?.त्यांच्या life मध्ये ते कोणाला पण क्रेडिट देतील तर त्याने त्यांच्या कामावर काय फरक पडणार आहे...रिकामे धंदे सोड..स्वतःचं बघ..
माझी पन आई चौथी शिक्ली आहे वाडिल 9vi Mala 10 वि la 72 hote And इंग्लिश ला 48 टक्के होते 10 नंतर mi 11 वि 12 vi केली 12 vi ला माला 48 टक्के होते Ani ata mi BA आर्ट्स करत आहे माला माझ्या वादिलांचे स्वप्न पूर्ण करायचा ahe 1 adhikari हाऊन Mala PSI hi post 2025 parynt काढ़ायची ahe ani mi pn Josh talks vr तुमच्या सामोर 1 जोरदार आनी मोटिवेशनल भाषण करेन मजा मज्यवर पूर्ण विश्वास ahe छत्रपति शिवाजी महाराज की जय 🚩💪
जी कोणी व्यक्ती तुमच्या पडक्या काळात सोबत असते... जेव्हा तुम्ही शून्यात असता तेव्हा जी तुमच्या सोबत असते तेव्हा ती तुमच्या चांगल्या काळात सोबत असण्याची हकदार असते😊
एकदम बरोबर बोलले दादा तुम्ही...तुमची ही maturity खूप कमी लोकांकडे आहे...जे काहीतरी घाणेरड्या negative comment करत आहेत...तुमची comment बघून देव त्यांना सद्बुद्धी देवो....
असतात तुझ्यासारखे काही...जे कोणत्याच गोष्टीची पूर्ण माहिती न करता तोंड उचकवतात comment मध्ये...तुला नाही आवडलं तर शांत बस...जो व्यक्ती काहीतरी होऊन तिथे जाऊन बोलतोय..त्याला कंमेंट मध्ये बोलून नाव ठेवण्यात काय बहादूरी वाटते आहे...आणि नीट video बघशील तर समजेल की ते आई वडिलांसाठी खूप बोलले आहेत नन्तर त्यांच्या बायको बद्दल....सर्व च लोक आई वडिलांसाठी करतात..एखाद्याच्या आयुष्यात त्यांच्या सोबत अजून एक motivation असेल...आणि ती मुलगी असेल तर त्यात तुझ्या सारख्या लोकांची का जळते...त्यांनी post मिळवली तर आधी आई वाडीलांसाठीच ना...पण ते समजायला तेवढी maturity लागते जी तुझ्या सारख्या लोकांमध्ये नसते...आणि विडिओ न बघता तू कंमेंट करतोय यावरून समजतंय तू किती रिकामा आहे ते...तु तुझ्या बापाच्या हाताच काम कमी करण्यापेक्षा वाढवणारा जास्त दिसतोय...जे स्वतः पुढे जात नाही..ते दुसऱ्यांचे पाय खेचतात...त्यांना नाव ठेवतात...देव तुला सदबुद्धी देवो....पण ते जर कठीण वाटतंय.
@@ancientindia.146 तुझे रिकामे कामं बघून तू बापाच्या हाताच काम कमी करण्यापेक्षा वाढवणारा दिसतोय😂 कशाला जळतोय इतक्या मोठ्या platform वर जाऊन बोलणाऱ्यांवर.कोणी कोणासाठी किंवा कशासाठी पण अधिकारी होवो...ते झाले आहेत अधिकारी ही महत्वाची गोष्ट आहे.तुझं काय जातंय त्यात..काम करा स्वतःची..नाहीत आयुष्य निघून जाईल आशा रिकाम्या कंमेंट करण्यात.
ते कस आहे ना भावा..तुझ्या सारखे लोक आहेत या जगात खूप जे सर्वच ठिकाणी मागे असतात...ना कष्ट करतात ना मुलगी मिळते...पण काही लोक असतात जे कष्ट पण करतात आणि त्या प्रवासात ती मुलगी पण सोबत असते..तुला एवढे पण common sence दिसत नाहीये की पोस्ट मिळाल्यावर आधी आई वाडीलांसाठीच असते ती..आणि आधी पूर्ण बघायचं ऐकायचं मग तोंड फाडायचं.. पण जाऊदे तुझ्या बुद्धीची कुवत दिसत नाहीये तेवढी...तू तुझ्या बापाच्या हातच काम कमी करण्यापेक्षा वाढवणारा दिसतोय...आणि तसे तुझ्या या फालतू कंमेंट ला like करणारे लोक पण आहेत...जे कधीच सुधारणार नाहीत..
Sir तुमच्या संघर्ष्याला सलाम आहे. Pan मला एक प्रश्न सर्वाना विचारयाचा आहे कि कोणतीही मोठी गोस्ट किंवा मोठं यश मिळवायला तीच का पाहिजे आई वडील. आपली परिस्थिती किंवा स्वतः साठी का कोणी कोणी यश मिळवू शकत.
Hi lines khup chaan sir tumchii... Tilas midvnya sathi mala adhikaari hon garje ch hot khup chaan sirr... Tumcha story mude mi khup sudhaar kelaa swta madhe... Aani jewa phn mi demotivate hoto tr tumchaa haa video mi ek daa tari bagto... Aani daily bghto same video❤❤❤
दादा माझा भाऊ पण 2018 ला mpsc परिक्षेत उत्तीर्ण झाला. तो पण ट्रेनिंग ला नाशिक लाच होता. पि. एस. आय. शंकर बोंडे. आता माझा भाऊ नागपूर ला डुयटि वर रूजु आहे....
हो का...तू होता का त्यांचा struggle बघायला....जर त्यांनी त्यांच्या बायको ला credit दिल आहे...तिने या प्रवासात साथ दिली असेल तर तू कोण आहे त्यांना judge करणारा....आई वडील..समाज यांच्यासाठी लग्न करायला नोकरी गरजेची असते...जी त्यांनी सोबतीने मिळवली यावरून कळतंय की ती होती कायम सोबत...जर सोडून जायचं असत तर अधिकारी होण्या आधीच सोडून गेली असती...पण जाऊदे...तुला तशाच मुली भेटल्या असणार...किंवा तुलाच कोणी सोडून गेली असणार...म्हणून तुझ्या मनातली घाण या comment मधून निघते आहे...किती रिकामपण आहे तुला...की फक्त headline वाचून comment करतोय...आणि ज्याने अभ्यास करून..मेहनत करून post मिळवली...अधिकारी झाले..त्यांना तू एकेरी नावाने बोलतोय...स्वतः सुधर... नन्तर लोकांना judge कर...
Ek advice ahe friends jar konalahi competative field la jayache asel tar PUC tumhi arts side ghene yogya ahe Ani PUC sampalyanantar degree external karun tumhi competative study karu shakta. Jar competative field la jayach asel tar tumhala degree just passing marks padle tarihi bass. Tumchi degree complete hoiparyant tumche basic study Purna karun ghya Ani nantar tumhi jenvha exam apply karta tenvha just tumhi revision Ani current affairs, Ani maths kade laksh dya revision hae khup important ahe hae method tumhi follow kela tar first attempt madhye tumhi exam crack karu shakta
सर्व पोलिसांना विनंती आहे कि सेवेत दाखल झाल्यावर किती चांगली कामगिरी केली.. किती गुन्हेगार पकडले, ❓️किती गरिबांना मदत केली ❓️❓️असल्या बहाद्दर पोलिसांना बोलवावे.... नाही तर अनेक पोलीस लाल करण्यात व्यस्त असतात
I am giving mpsc exam in 2025 and I will became deputy collector after becoming deputy collector I will give speech on Josh talk I have confident on my self
Wow great deputy collector but u should know the duties of a deputy collector n these position is based in mpsc on rank...no one can guess what rank he will get n what position no one can tell before result....but hatsoff to ur prediction about urself... Plz get to know the duties of a government officers....they don't become government servent to give so called speeches on so called social platforms
माझी तर माझं selection होईपर्यंत पण थांबली नाही.तिचा नांदात 2 मेन्स ला घोडा लागला पण शेवटी ती गेल्यावर समजलं तीच पनोती होती. पण ती गेल्यावर करून दाखवलं . आता फोन मी स्वतः ब्लॉक मध्ये टाकलाय तिचा.. गरज असतांना सोबत नाही तर यशात का सोबत.शेवटी झालोच PSI. 2020. 🙏❤️
PSI असो की IPS या ऑफिसर लोकांमुळे गरीब लोकांचं क्रिमिनल रेकॉर्ड बनत . करण हे लोक पावर असूनही नेते मंडळी च्या विरोधात जात नाहीत . काही उपयोग नाही असल्या अधिकारी होण्याचा
जोश टॉक्स शोधत आहे हरित व्यवसायाची कल्पना जी पृथ्वीला हवामान बदलांपासून वाचवू शकेल.🌱
क्लायमेट क्रांती ग्रीन एंटरप्रेन्योरशिप प्रोग्रामसाठी अर्ज करा आणि तुमच्या हरित व्यवसाय कल्पनेचा विस्तार करण्याची संधी मिळवा 👉 bit.ly/ClimateKranti
जोश talk ला माझी विनंती आहे कि तुमी जे अधिकारी बोलावता त्याचे संघर्ष ऐकून मोटिवेशन मिळतो pan त्यांनी pre साठी कसा अभ्यास केला mains कसा अभ्यास केला कोणती book वाचली फिजिकल साठी किती सराव केला कसा केला. त्यासाठी आमी काय करू शकतो हे जर सांगितलं जास्त बर होईल. 🙏
मी ११ वीला आहे आणि मी २०२८ ला mpsc ची परीक्षा देणार आहे आणि पहिल्याच प्रयत्नात psi होऊन josh talk वर माझी मुलाखत देणार आहे एवढा माझा माझ्यावर विश्वास आहे
😂😂😂😂😂
अभिनंदन आणि शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी
👍💯
@@shaileshbhoir9069 धन्यवाद
Tu fakt bolshil😂😂
ती होती म्हणुन मी अधिकारी झालो❤ आणि मी अधिकारी झालो म्हणून मला ती भेटली❤
Pn tyacha fayda common lokana Kay honar he nai kadat ya gosti tun....ya Varun ek gosta disate ti hoti manun me rishvat Khali aani...aani me rishvat Khali manun ti hoti
@@ShubhamRamteke-z8zतुझी का जळतेय पण.,तू दुधाचा धुतलेला आहे का?.त्यांच्या life मध्ये ते कोणाला पण क्रेडिट देतील तर त्याने त्यांच्या कामावर काय फरक पडणार आहे...रिकामे धंदे सोड..स्वतःचं बघ..
Nice dada 👍❤️👌🥰
Wowww yrr ❤❤❤
माझी पन आई चौथी शिक्ली आहे
वाडिल 9vi
Mala 10 वि la 72 hote
And इंग्लिश ला 48 टक्के होते
10 नंतर mi 11 वि 12 vi केली 12 vi ला माला 48 टक्के होते
Ani ata mi
BA आर्ट्स करत आहे माला माझ्या वादिलांचे स्वप्न पूर्ण करायचा ahe 1 adhikari हाऊन
Mala PSI hi post 2025 parynt काढ़ायची ahe ani mi pn
Josh talks vr तुमच्या सामोर
1 जोरदार आनी मोटिवेशनल भाषण करेन
मजा मज्यवर पूर्ण विश्वास ahe
छत्रपति शिवाजी महाराज की जय 🚩💪
जी कोणी व्यक्ती तुमच्या पडक्या काळात सोबत असते... जेव्हा तुम्ही शून्यात असता तेव्हा जी तुमच्या सोबत असते तेव्हा ती तुमच्या चांगल्या काळात सोबत असण्याची हकदार असते😊
एकदम बरोबर बोलले दादा तुम्ही...तुमची ही maturity खूप कमी लोकांकडे आहे...जे काहीतरी घाणेरड्या negative comment करत आहेत...तुमची comment बघून देव त्यांना सद्बुद्धी देवो....
मेहनत आणि स्वतःवर विश्वास असल्याने कुठल्यही गोष्ट सद्य करता येते ।।।💫👍👍
सलाम साहेब तुम्हाला कष्टाला फळ मिळाल
अणि हे एकूण माझ्या अंगावर काटे आले 🙏🙌🚩
काँग्रॅच्युलेशन सुमित भाऊ आणि सलाम तुमच्या मेहनतीला आज समजले जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर कुठलीही परीक्षा पास
करता येऊ शकते 🙏🙏🙏
कोणाला पोस्ट मुलगी मिळवण्यासाठी पाहिजे आणि इथे आम्हाला पोस्ट काढून कधी एकदा बापाच्या हातच काम बंद करावं असं झालंय 😢....
Are dada nit video tri bagh....😂
@@Nik1513-sp9dr तिला मिळवण्यासाठी अधिकारी झालो हे वाचूनच vedio बघितला नाही 😀😀 म्हणलं कोणाला kashyach येड तर कोणाला kashyach
असतात तुझ्यासारखे काही...जे कोणत्याच गोष्टीची पूर्ण माहिती न करता तोंड उचकवतात comment मध्ये...तुला नाही आवडलं तर शांत बस...जो व्यक्ती काहीतरी होऊन तिथे जाऊन बोलतोय..त्याला कंमेंट मध्ये बोलून नाव ठेवण्यात काय बहादूरी वाटते आहे...आणि नीट video बघशील तर समजेल की ते आई वडिलांसाठी खूप बोलले आहेत नन्तर त्यांच्या बायको बद्दल....सर्व च लोक आई वडिलांसाठी करतात..एखाद्याच्या आयुष्यात त्यांच्या सोबत अजून एक motivation असेल...आणि ती मुलगी असेल तर त्यात तुझ्या सारख्या लोकांची का जळते...त्यांनी post मिळवली तर आधी आई वाडीलांसाठीच ना...पण ते समजायला तेवढी maturity लागते जी तुझ्या सारख्या लोकांमध्ये नसते...आणि विडिओ न बघता तू कंमेंट करतोय यावरून समजतंय तू किती रिकामा आहे ते...तु तुझ्या बापाच्या हाताच काम कमी करण्यापेक्षा वाढवणारा जास्त दिसतोय...जे स्वतः पुढे जात नाही..ते दुसऱ्यांचे पाय खेचतात...त्यांना नाव ठेवतात...देव तुला सदबुद्धी देवो....पण ते जर कठीण वाटतंय.
@@ancientindia.146 तुझे रिकामे कामं बघून तू बापाच्या हाताच काम कमी करण्यापेक्षा वाढवणारा दिसतोय😂
कशाला जळतोय इतक्या मोठ्या platform वर जाऊन बोलणाऱ्यांवर.कोणी कोणासाठी किंवा कशासाठी पण अधिकारी होवो...ते झाले आहेत अधिकारी ही महत्वाची गोष्ट आहे.तुझं काय जातंय त्यात..काम करा स्वतःची..नाहीत आयुष्य निघून जाईल आशा रिकाम्या कंमेंट करण्यात.
ते कस आहे ना भावा..तुझ्या सारखे लोक आहेत या जगात खूप जे सर्वच ठिकाणी मागे असतात...ना कष्ट करतात ना मुलगी मिळते...पण काही लोक असतात जे कष्ट पण करतात आणि त्या प्रवासात ती मुलगी पण सोबत असते..तुला एवढे पण common sence दिसत नाहीये की पोस्ट मिळाल्यावर आधी आई वाडीलांसाठीच असते ती..आणि आधी पूर्ण बघायचं ऐकायचं मग तोंड फाडायचं.. पण जाऊदे तुझ्या बुद्धीची कुवत दिसत नाहीये तेवढी...तू तुझ्या बापाच्या हातच काम कमी करण्यापेक्षा वाढवणारा दिसतोय...आणि तसे तुझ्या या फालतू कंमेंट ला like करणारे लोक पण आहेत...जे कधीच सुधारणार नाहीत..
Proud of you dada❤🎉 congratulations 👏🎉
Sumit sir tumcha ha prayatnarupi pravas khup javlun pahila ahe... Always inspiring....
Sir तुमच्या संघर्ष्याला सलाम आहे. Pan मला एक प्रश्न सर्वाना विचारयाचा आहे कि कोणतीही मोठी गोस्ट किंवा मोठं यश मिळवायला तीच का पाहिजे आई वडील. आपली परिस्थिती किंवा स्वतः साठी का कोणी कोणी यश मिळवू शकत.
Khup motivate jhalo sir tumchya life baddal ani tumhi tumchya dheya pryt kase pahucle sanngitl amchya sathi khup mothi gosht ahe sir thanks sir😊
Hi lines khup chaan sir tumchii... Tilas midvnya sathi mala adhikaari hon garje ch hot khup chaan sirr... Tumcha story mude mi khup sudhaar kelaa swta madhe... Aani jewa phn mi demotivate hoto tr tumchaa haa video mi ek daa tari bagto... Aani daily bghto same video❤❤❤
दादा माझा भाऊ पण 2018 ला mpsc परिक्षेत उत्तीर्ण झाला. तो पण ट्रेनिंग ला नाशिक लाच होता. पि. एस. आय. शंकर बोंडे. आता माझा भाऊ नागपूर ला डुयटि वर रूजु आहे....
ती मला नाही म्हणली आणि मी अधिकारी झालो असं काही नसत 1000 मध्ये थोडे लोक होतात mpsc/upsc करायची असेल तर त्याला अभ्यास आणि फक्त अभ्यास लागेल 🙏
Wow Sumit Dada❤🎉 Congratulations 🎉👏
Proud of You Dada ...Prema sathi ky pn❤
Same to u sir tumchi majhi life story ekch aahe sir
Nice.. 🎉🎉🎉 congratulations .. PSI sir... Salama tumhchya karyala..... Jay hind.... 🇮🇳 tumhchya pudhchya vatachali sathi khup khup shubhechya.... 🎉🎉😊🧡🤍💚
Mi sudhya PSI chi tayari karte.. Sir.... Khup chnaa vatale... Aaykun......v.nice.... 😊❤
असंकसं प्रेम अधिकारी झालं म्हणून लग्न , प्रेम असेल तर शेतकरी असतांनाही लग्न करू शकतो
Sir my heartly suggestion please try reduce corruption in this system - only my request sir.
Best luck for future..
Bharat Mata ki Jai.
Hats off to you sir 💯🤞😊..Hard work .. believe become 🤞
तीच तुझ्यावर प्रेम नव्हत तुझ्या पदावर होत
आता नवकरी सोडून दे ती तुला सोडून देईल
हो का...तू होता का त्यांचा struggle बघायला....जर त्यांनी त्यांच्या बायको ला credit दिल आहे...तिने या प्रवासात साथ दिली असेल तर तू कोण आहे त्यांना judge करणारा....आई वडील..समाज यांच्यासाठी लग्न करायला नोकरी गरजेची असते...जी त्यांनी सोबतीने मिळवली यावरून कळतंय की ती होती कायम सोबत...जर सोडून जायचं असत तर अधिकारी होण्या आधीच सोडून गेली असती...पण जाऊदे...तुला तशाच मुली भेटल्या असणार...किंवा तुलाच कोणी सोडून गेली असणार...म्हणून तुझ्या मनातली घाण या comment मधून निघते आहे...किती रिकामपण आहे तुला...की फक्त headline वाचून comment करतोय...आणि ज्याने अभ्यास करून..मेहनत करून post मिळवली...अधिकारी झाले..त्यांना तू एकेरी नावाने बोलतोय...स्वतः सुधर... नन्तर लोकांना judge कर...
dada sir bolle bag jara sir bolle psi bannyasathi tine mala sath dili jara baga adhi mag bola
Ek advice ahe friends jar konalahi competative field la jayache asel tar PUC tumhi arts side ghene yogya ahe Ani PUC sampalyanantar degree external karun tumhi competative study karu shakta. Jar competative field la jayach asel tar tumhala degree just passing marks padle tarihi bass. Tumchi degree complete hoiparyant tumche basic study Purna karun ghya Ani nantar tumhi jenvha exam apply karta tenvha just tumhi revision Ani current affairs, Ani maths kade laksh dya revision hae khup important ahe hae method tumhi follow kela tar first attempt madhye tumhi exam crack karu shakta
It's perfect example of Hardwork Always Pays off 🔥🔥
I literally cried while watching the video 🥹 I saw you you're a very humble person... Proud of you dada 😊
.श
Who cries
Congratulations 🎉 sir
Last words is most beautiful and it's show real king of India
समान नागरी कायदा जरुरी आहे काळाची गरज आहे 90 वाला घरी आणि 20 वाला कलॅकेटर सगळे वाटोळे
सलाम तुमच्या कार्याला साहेब 💐🙏🏻💪♥️
आमच्याकडं ती आहे तर काहीच नाही भेटत ती जीवनात आली की वाट लागायला सुरवात होते
अभिनंदन सुमित दादा🧡💐
Proud on you, Your showing right path to youngster. Show must go on, country always first.
ARMY madhe laglyavar yeil Shet apn pn tumachya manch la💯🙌
Congratulations dada❤ खूप सुंदर विचार
I am also from Dhule. Same engineering college. Mast bhava ❤..keep it up.
Kont college?
I also from dhule Ani mi pn engineering karte
Congratulations sumit daaa 🎉❤
Hard work is most important of success ❤
Softwark
सर्व पोलिसांना विनंती आहे कि सेवेत दाखल झाल्यावर किती चांगली कामगिरी केली.. किती गुन्हेगार पकडले, ❓️किती गरिबांना मदत केली ❓️❓️असल्या बहाद्दर पोलिसांना बोलवावे.... नाही तर अनेक पोलीस लाल करण्यात व्यस्त असतात
For Example-IPS Vishwas Nangre Patil
I am giving mpsc exam in 2025 and I will became deputy collector after becoming deputy collector I will give speech on Josh talk I have confident on my self
Good confidence
Wow great deputy collector but u should know the duties of a deputy collector n these position is based in mpsc on rank...no one can guess what rank he will get n what position no one can tell before result....but hatsoff to ur prediction about urself... Plz get to know the duties of a government officers....they don't become government servent to give so called speeches on so called social platforms
अभिनंदन सुमित दादा
Sooooooooo proud of you🎉🎉🎉
Khup chan inspiration dile .sir Thank you
Congratulations sir ji mazi pn javalpass ashich story ahe mi sudha psi chi tayari krtoy 😊❤
Wahhhhhhh
Ti hoti manun mi PSI zalo ani PSI zalya mule ti mala milali🔥😇
Heat teaching line🥺
🫡🫡
Proud of you hard work is most important life in life💐💐💐
Congratulations brother 🎉🎉
सुंदर तरूणांना encourage करणार प्रवास शिका आणि प्रामाणिक पणे सवा करा
Congratulation Sumit Bhau...👍
Apratim Sirji ❤🔥🔥🖋️
Proud of Sonavane sir congratulations
असंच असते दादा , जे बोलतात तू हे करू शकत नाही तेच नंतर सर्वात पुढे असतात बोलायला तू करून दाखवलं
खूप खूप अभिनंदन 💐💐भाऊ
Proud of you 🙏🏻
अभिनंदन दादा ❤🎉🎉🎉
Thanks sir aatmvisvas wadhvnya baddal 🙏
Proud of you sire jay hind 🇮🇳 🚨✨❤️
स्वतः वर विश्वास ठेवा
अभिनंदन
Proud Of You Dada ❤️
Congratulations sir ji jai hind
Proud of you bro😊
Nice sir hard work kele ki kahihi hou shskte he tumchya mehanati made samjale
I am proud of you sumeet sir
Congratulations sir ❤
Congretulations sir ❤❤
ग्रेट आहात सर .
Jay khandesh.. Always proud ...👍💐💐
Very nice dada (tumcya mage yetoy mi pn ) congratulations 🎉
Tu abhyas kar Ani nakkich Psi hoshil fakt hya negative comments valyakade laxsh deu Nako
माझी तर माझं selection होईपर्यंत पण थांबली नाही.तिचा नांदात 2 मेन्स ला घोडा लागला पण शेवटी ती गेल्यावर समजलं तीच पनोती होती. पण ती गेल्यावर करून दाखवलं . आता फोन मी स्वतः ब्लॉक मध्ये टाकलाय तिचा.. गरज असतांना सोबत नाही तर यशात का सोबत.शेवटी झालोच PSI. 2020. 🙏❤️
Share your story on ankurborkar@joshtalks.com
खुप छान
कष्टाला यश मिळतेच
खुप खुप अभिनंदन सुमित 🎉
Very Nice Message through this video. 👍
Khupch bhari fhojdar
अभिनंदन दादा🎉
Congratulations Bhai 💐💐💐
Proud of you dada🎉
Sir you and me very same १०th 72%and English subject la 48%hote I confidence me on Hou shokato❤
Khup Chan
अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
PSI असो की IPS या ऑफिसर लोकांमुळे गरीब लोकांचं क्रिमिनल रेकॉर्ड बनत . करण हे लोक पावर असूनही नेते मंडळी च्या विरोधात जात नाहीत . काही उपयोग नाही असल्या अधिकारी होण्याचा
1 नंबर ❤️
आमच्या शाळेत पण एखादे अधिकारी आले असते तर बरं झाल असतं.
Tu ho
🎉🎉
Congratulations 🎊 👏 💐
Vaa Mast sir bat ex sarvisman la kiti age lagtay te sanga mi army madhi ahe maji fed constable ahe Mala tila gamvych nahi hi
मी हुशार पण मी मेहनत घेताना काय काय घडलं हे लोकशाहीला काळिमा फासणारी घटना आहे.
Chan marg darshan sir
Good luck dhanyvad
Inspirational ♥️🥺
Congratulations dada ❤
धन्यवाद साहेब
Inspiring story 🎉
खुप छान ❤❤
ती मिळाली का 😊..same aahe sir तुमचं आमचं ..
Congratulations sir ❤❤🎉
Congratulations Sumit sir
Best❤
अभिनंदन सर🎉❤
Very nice sir
देशाची सेवा हा ध्यास पाहिजे